या व्हिडिओच्या ०.५८ सेकंद वर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. जर तुम्हाला खरोखर मराठा साम्राज्य(स्वराज्य) चा, येथील संस्कृतीचा आणि महाराष्ट्र चा देशातील योगदानाचा अभिमान असता तर तुम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कधीच केला नसता. थोर व्यक्तीचा आदर करता येत नसेल तर कृपा करून महाराजांचे नाव यापुढे घेऊ नका. 🙏
@maratha.pranav4 ай бұрын
शिवाजीच्या आणि शिवाजींच्या दोन्ही मध्ये फरक आहे
@arjunpatil99874 ай бұрын
@@maratha.pranav 😂 bhava jeva muslim shivya detat Teva tujh Prem kuth jat. Koni tribute dyly tri tyala tokych 😢 mhnje te ntr mhnl n dilel bar
@panditpranit42474 ай бұрын
Only jay bhim 💙 ambedkar vadi🙏
@SurajMane-j9j4 ай бұрын
Mag gutter saf karayala jaa na ith kay kartoy😊
@nikulsinhjadeja26134 ай бұрын
I am rajput and i love marathas❤
@ashishsinghtomar16532 ай бұрын
I m Rajput also but I also love our Maratha Warriors