अणुशक्तीनगर येथील चिता कॅम्प मध्ये राहुल शेवाळे ह्यांची जाहीर सभा पार पडली.

  Рет қаралды 35

NEWS 7 TODAY

NEWS 7 TODAY

2 ай бұрын

आमदार प्रसाद लाड, प्रवक्ता भाजपा आसिफ बामला ह्यांची खास उपस्थिती
स्थानिक नेत्यांनी शेवाळे यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे केले आव्हान
दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी केलेल्या महत्वाच्या कामाची केली स्थुती
* मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे ह्यांची जाहीर सभा अणुशक्तीनगर येथील चिता कॅम्प मध्ये १३ मे २०२४ रोजी पार पडली. ह्या सभे मध्ये राहुल शेवाळे यांचे पत्नी कामिनी शेवाळे, आमदार प्रसाद लाड, प्रवक्ता भाजपा आसिफ बामला व अन्य मान्यवर उपस्थित होते. त्याच बरोबर ह्या सभे मध्ये तेथील स्थानिक नेत्यांनी राहुल शेवाळे यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आव्हान केले तसेच गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी केलेल्या महत्वाच्या कामाची स्थुती केली. ह्या सभे मध्ये मोठ्या संखेने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Пікірлер
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 2 МЛН
ОТЛИЧНАЯ ПАЛАТКА
0:23
KINO KAIF
Рет қаралды 6 МЛН
NEW MAFIA EPISODE INCOMING 🖤
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 10 МЛН