🚩मराठा मंत्री 🚩🚩👑 🚩एकनाथ भाई शिंदे 🏹 🚩अजितदादा पवार ⏰ 🚩राधाकृष्ण विखेपाटील 🪷 🚩 चंद्रकांत पाटील 🪷 🚩शिवेंद्र राजेभोसले 🪷 🚩 शंभू राजेदेसाई🏹 🚩🚩नितेश राणे 🪷 🚩बाबासाहेब पाटील⏰ 🚩मकरंद पाटील ⏰ 🚩योगेश कदम 🏹 🚩माणिकराव कोकाटे ⏰ 🚩मेघना बोर्डीकर🪷 🚩आशिष शेलार 🪷 🚩प्रकाश आबिटकर 🏹 🚩भरत गोगावले 🏹 🚩दादाजी भुसे🏹 🚩प्रताप सरनाईक-( कुणबी मराठा 🏹 🚩पंकज भोयर - कुणबी मराठा 🪷 🚩आकाश फुंडकर- कुणबी मराठा)🪷
@Tejas_thakur_13 сағат бұрын
भुजबळ ल दाढी करायचं खात द्या 😂😂
@Unknown_shayar01317 сағат бұрын
फडणवीस ची हीच हुशारी एक दिवस त्याच संपूर्ण राजकारण संपवण्यास कारणीभूत ठरणार आहे, big boss केंद्राची नजर लयं वाईट आहे भाऊ 😂😂
@sangramyadav672117 сағат бұрын
Te congress nhi aahe Tyacha pawar karayla rss cha full support aahe shaha peksha jast
@Unknown_shayar01316 сағат бұрын
@sangramyadav6721 modi shaha aaj jya level var aahet na tya level varun rss kuthch disat nahi 0 vishy aahe rss cha zero 😂😂
@abhishekpatil574010 сағат бұрын
तुला भाजपच कोअर राजकारण समजण्या पलीकडचे आहे आणि त्यातल्या त्यात संघाचा वचक भाजप वर किती आहे हे तर तूझ्या अजुनही न समजण्या पलीकडचा विषय आहे.
@Unknown_shayar01310 сағат бұрын
@@abhishekpatil5740 अरा बाप 😮एवढा मोठा विषय आहे का पलीकडे 😂😂 तु ये मग अलीकडे 🤣🤣
@NijappaBansode30 минут бұрын
🎉🎉
@uttamkhandekar146518 сағат бұрын
संपूर्ण महाराष्ट्र गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभा आहे 💪💪
@kalidaskharat808215 сағат бұрын
हो आहे
@kalidaskharat808215 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस ने धनगर समाज ची वापर करून घेतला आणि घोर फसवणूक केली असो ....... आता वाट बग येणाऱ्या निवडणुकीत
@kalidaskharat808215 сағат бұрын
Bjp la vote percent बग
@KiranSisal13 сағат бұрын
होय होय
@sachinpanade610516 сағат бұрын
आकर्षित करणारे विषय,अप्रतिम ग्राफिक्स,उत्कृष्ठ मांडणी आणि ओघवत्या भाषेत केलेले विश्लेषण यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्याला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य आपल्या चॅनेलमध्ये आहे, ही यशस्वीता कायम आपल्या पाठीशी राहो ही सदिच्छा…🙏🚩
@RavindraTuwar233663 сағат бұрын
खोलून मारता चॅनल ची
@RajPatel-f3c12 сағат бұрын
सर्वांनाच मंत्रीपद कसं द्यायचं😮😮
@sunilshinde-t9j44 минут бұрын
Shivatare saheb swabhimani ahet
@ankushchavanke3103Сағат бұрын
माणिकराव जगताप नाही रे, माणिकराव कोकाटे Boss
@mayurshinde-k7k18 сағат бұрын
विषयच भारी... तुमच्याकडे youtube channel साठी kaam ahe ka?
@हिंदू_सेना13 сағат бұрын
हो आहे ना
@KTM_0913 сағат бұрын
मंत्रिमंडळ जरी झाले असेल तरी...महाराष्ट्रात फक्त गोपीचंद पडळकर साहेब यांचीच चर्चा आहे 🎉
@patilsaheb327317 сағат бұрын
राज्य व कॅबिनेट मंत्री पद देताना,मंत्री पदाची गरिमा कमी होईल अशा नेत्याला मंत्री पदे देऊ नयेत. ज्यांच्या .... हवा जाऊन ते महाराष्ट्राचा बिहार करतील.अशा लोकांना बाजूला ठेवा. बोलघेवड्या ना तर अजिबात नको.
@hanumantchavan445012 сағат бұрын
युतीने मराठवाडा विभागात मराठा समाजावर अन्याय केलेला दिसतोय..
@RavindraTuwar233663 сағат бұрын
नक्कीच.. एका घरात दोन मंत्री पण अवघ्या मराठवाड्यात फक्त दोन मराठा मंत्री