आदेश बांदेकर सरांचा बोलण्यामध्ये सत्य आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravinbhabal46262 жыл бұрын
शिवसेने अनेक मराठी माणूस मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो किंवा सामान्या असो, किंवा सामुहिक अन्याय असो शिवसेना आवर्जून मदत करत असते, पण लोकांची मन खुप संकुचित आहेत ते विसरून जातात, आदेश बांदेकर यांच बरोबर आहे,
@amitawalavalkar2922 жыл бұрын
अगदी बरोबर् आहे
@navanathkadav62352 жыл бұрын
Te pakat baalsaheb hote tyaveli mag maratha morchyala mukka mhanun ka hinavle adachan aali ki marathi lok aatvtata baki kahi nahi....marathi lok bhaer kiti gele mumbai sodun absolutely not supported to bjp
@savitakulkarni65882 жыл бұрын
Adesh, you are very good human being and have love and affection of all Maharashtrianas. Please, keep yourself away, from dirty politics 🙏 God bless you dear 🙏 ❤
@nandakishorsoman78322 жыл бұрын
चांगल्या माणसांनीच राजकारणात रहावं. 😊
@kalpanajamgade3593 Жыл бұрын
z .
@vasantpanchal8352 Жыл бұрын
श्री पोंक्षे हे असेच आहेत.अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसे स्वभावाने विचित्र असतात.नेहमी हवेत तरंगत असतात.प्रसिध्दिसाठी ती माणसे कृतघ्न आणि कृतज्ञ यातील फरक विसरतात.
@babasahebsawant79382 жыл бұрын
श्री. आदेश बांदेकर साहेब समाजात अशी माणसं असतात काळ याच उत्तर याच लोकांना देणार आहे आम्ही सदैव मा. श्री. उद्धव साहेब सोबत आहोत.
@shashikantpatil91542 жыл бұрын
गरज सरो आणि वैद्य मरो.शिवसेनेने सावध रहावे.जय महाराष्ट्र!
@kisanlalbardhiya40512 жыл бұрын
बांदेकर उद्धव साहेब सलाम तुमच्या कार्याला
@hanumantbankar65332 жыл бұрын
आदरणीय बांदेकर सर अगदी बरोबर आहे. पोंक्षे संराना जानीव नाही.
@anujamohite16842 жыл бұрын
Poknksha majurada.great cm.shivsena.
@gajananhaldankar8934 Жыл бұрын
शरद पोंक्षे हा खाल्या मीठा नजागनारा माणुस आहे शेवटी तो आपल्या जाती वर गेला.
@ashawaghmare6690 Жыл бұрын
@@gajananhaldankar8934barobar
@kisanshinde27782 жыл бұрын
नसानसातून भिनलेल्या गोष्टी ओठातून बाहेर पडतात. कृतघ्न माणसाकडून कांहीही अपेक्षा करणं बरी नाहीं. करून रस्त्यावर ठेवा. वरचा बघतोय. 🙏🙏
@AshokJadhav-iy3rc2 жыл бұрын
ठाकरे आणि शिवसेनेचे दुर्दैव ज्यांना मोठे केले,आधार दिला तेच गद्दार निघतात... खूप वाईट वाटते
@savitajadhav68012 жыл бұрын
विषयाला वाचा फोडू आदेश ने खूप चांगल केलं
@viijayrajcreations7847 Жыл бұрын
आदेश बान्देकर तुम्ही अगदी बरोबर व्यक्त झाले अहात...यामुळे लोकान्च्या समोर काही अहेसान फरमोश लोकं आहेत हे..जनतेला ही समजू ध्या...मी तर म्हणतो शरद पोन्क्षे हे हेकट स्वभावाचे आहेत....!! ज्याना बाळासाहेबानी आश्रय दिला. ज्यांना उध्हव साहेबांनी मान दिला..! तेच आज...वाईटावर.. उठले.. ! हे शोकास्पद आहे..!! 🙏
@nilamlagare522 жыл бұрын
बांदेकर साहेब आपण पुन्हा इतिहास घडवायचाय तुम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी राहा आम्ही ही आहोत
@suvarnajawalkar15452 жыл бұрын
👏👏👍
@i.u.012 жыл бұрын
आदरणीय उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेच्या पाठीशी कायम उभे राहणार
@usharathodrecipe36562 жыл бұрын
Amhi uddhav sahebanchya sobat ahot
@samirkasture2 жыл бұрын
मला ही खूप वाईट वाटतं शिव सेने चे हे दिवस बघायला, लहानपणापासून शिवसेनेचा एक आधार होता. उद्धव साहेब अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत, पण मुळात ते राजकारणी नाहीत. मला वाटतं या आमदारांना म्हणायचंय की उद्धव साहेब शिवसेना अध्यक्ष म्हणून राहावे आणि मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा, कारण त्यांच्या स्वभावाचा आणि सध्या त्यांच्या तब्येतीचा गैरफायदा दुसरे उचलत आहे.
@leelamhaske56402 жыл бұрын
😢😢
@nalinigaikwad18672 жыл бұрын
Khar bole aple uudva saheb kup sade ahet ya bhagode ni fayda getala sevsena zidabad🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@deepakyadavdeepak64152 жыл бұрын
एकदम बरोबर uathav साहेब याना कुटील राजकरण नही yet😔😔😔
@shundi52 жыл бұрын
@@deepakyadavdeepak6415 राजकारणात बावळटपणा आणि बालबोधपणा चालत नाही हे ओळखता यायला हवं. नेमके हेच उद्धव याना कळले नाही. शिवसेनाप्रमुख म्हणून ठीक पण मुख्यमंत्री म्हणून ते सबशेल फेल आहेत
@nitagawade6382 жыл бұрын
उद्धव साहेबांचा घात भाेवती असलेल्या काेंडाळ्यानी केला.त्यांच्या पैकी काेणिही जनतेतून निवडून आलेला नाही आणि भविष्यातही येणार नाही.
@vishramshetkar45002 жыл бұрын
म्हणुन मी म्हणतो ! मागचे कोणी काही विसरू नये ! बांदेकर साहेबांनी काही काळापूर्वी मला माझ्या घरी येऊन समजावले होते आणि माझे गैरसमज दूर करुन माझ्या मुलाला मुंबईला नेऊन मार्ग दाखवला होता आणि काही काळ रहाण्याची , जेवणा खाण्याची पण सोय आपल्याकडेच केली होती ! मी आजन्म ते विसरू शकत नाही !
@bhaskarzemse66592 жыл бұрын
True one should be grateful always
@khivrajmachale10272 жыл бұрын
उपकाराची परतफेड करु शकत नसाल तर किमान जाणिव ठेवली तर हीच भावना तुम्हाला माणुस म्हणुन घेण्याचा हक्क देते
@mahendragite50802 жыл бұрын
समाजामध्ये अशी कृत्तांघ्न लोक असतात, आता त्याचा जीव वाचले आहे, त्याला परत कोणाची गरज लागणार नाही असा त्याचा भ्रम आहे.
@vikranttulaskar6343 Жыл бұрын
कीती चूतीया सारखा काॅमेंट आहे हा... आदेश तत्व सोडून चाटे गीरी करतो उद्धव ची जशी उद्धव नी साहेबांची तत्व सोडून खुर्ची साठी चाटेगीरी केली
@nisha280 Жыл бұрын
कॅन्सर हा पुन्हा उफाळून येऊ शकतो. पूर्ण खात्री देऊ शकत नाही, पोंक्षे हे देखल्या देवाला दंडवत घालणारी औलाद.
@H_d292 жыл бұрын
पक्ष किंवा आताची राजकीय परिस्थिती सोडून द्या.... पण मदत केलेली विसरणे ...याला विकृती म्हणतात .... नीच पणा आहे हा😡🤬
@rajannadkarni39372 жыл бұрын
HARSH SAHEB FAKT SWARTH HACH HYANCHA DHARMA AAHE. HOTEL CHE BILL THAKAVALE HYANE PUNE ETHE.
@H_d292 жыл бұрын
@@rajannadkarni3937 थकवले असतील....जीव जात असताना केलेली मदत विसरतात तर पैसे काय काय घेऊन बसलात
@sushant84112 жыл бұрын
To ek haramkhor maanus aahe he Khup aadhich lakshat aale aahe
@SimpleTricks_MSExcel_SSV2 жыл бұрын
he Ponkshe nehm jati nihay bolat astat, ani bakichya lokani reply kela ki kahi lokana rag yeto... yani madhye padayche kahich karan nahi... padta kal ala ki kuni brbr naste tyache udaharan ahe he
@Shiv34132 жыл бұрын
हे सर ग्रेट आहेत. जबरदस्त स्वच्छ मनाचा माणूस
@rajubaba24162 жыл бұрын
उद्धव साहेबांचे नशिबी अशेच नालायक आले आदेशभाऊ .. 🙏🙏🙏🙏
@SHK-Hindi2 жыл бұрын
याला म्हणतात खोबरं तिकडं चांगभलं पण काळ बदलत राहतो हे ही तितकंच सत्य आहे
@millindsawant38412 жыл бұрын
uddhav is not a good politician even if for short time but he is good person for all the time
He is a good politician. This will proved with time to come. Main culprit is BJP which is trying to finish regional parties
@kk71342 жыл бұрын
ज्याने आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला मदत केली आहे त्याला विसरणं, त्याच्याशी कृतघ्नंपणे वागणं हे अतिशय चुकीचं आहे.
@vishakadabhade46012 жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब ठाकरे ..शिवसेना यांबद्दल लोकांना अजूनही आदरच आहे पण ..
@dilipmachikar99552 жыл бұрын
बरोबर आहे जय महाराष्ट्र
@anitavanjale42722 жыл бұрын
एक उत्तम .मराठी कलाकार मोठ्या आजारातून बाहेर पडल्याने बरे वाटले. परंतु त्यांनी भलत्या भानगडीत पडू नये. कलाकार रहावे.
@theorder15482 жыл бұрын
👍👍👍👍!
@nisha280 Жыл бұрын
अतुल परचुरे यांची मुलाखत पाहीली , त्यांनी त्यात सर्वांचे आभार मानले. कोणालाही दोष दिला नाही. माझ्यामते ते महान आहेत. म्हणून लोकप्रिय आहेत.
@nainanaiskar16402 жыл бұрын
खूप छान केलं तूम्ही बांदेकर माणसं किती सहज विसरून जातात त्या वेळी त्यांना त्या गोष्टीची आठवण करून करुन देणं फार गरजेचं असतं बरीच लोक मागची दोन वर्ष विसरून गेलीत कोरोना मधे किती काळजी घेतली ते आजखरोखर जे प्रामाणिक मुंबई कर असतील ते उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीर पणाने उभे राहतील कारोना काळात असा मुख्यमंत्री लाभला हे महाराष्ट्राचं भाग्य होत पण काय करणार आपलेच गद्दार निघाले
@marathaas20162 жыл бұрын
Best man And Actor Adesh ji clear and bhari bolale
@pednekarsukumar25902 жыл бұрын
अशा सापांना दूध पाजले हि साहेबांनी चूक केली
@andmore74562 жыл бұрын
हिंदूंनी फावड्या सापाला दूध पाजलं. तो साप पलटला आणि हिंदूंना डसला.
@nikeshdambhare21282 жыл бұрын
@@andmore7456 Hindu mhanje kay re bhawa...?
@andmore74562 жыл бұрын
@@nikeshdambhare2128 हिंदू म्हणजे तुमच्या सारख्या लाचार शेळ्या मुळीच नाही.
@okline30562 жыл бұрын
@@andmore7456 झाट्टू नीट बोल आणि लायकीत रहा.
@OfficialAbhinavshukla1111 Жыл бұрын
@@andmore7456 काय रे हरामखोरा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जेव्हा अपमान होत होता तेंव्हा तुझा उद्धव खान कोणाची चाटत होता
@nikhilpathare70562 жыл бұрын
Adesh tumala salam tumi barobar bolta tycha karyachi survat B.E.S.T. Pasun zale tithe pan Shiv sena tycha pathshi hoti Jay Maharashtra
@mangandhmanvkalyanmanchmmm78122 жыл бұрын
Aadesh bandekar 👍👌
@ashokvankar32332 жыл бұрын
Adeshji , you are absolutely right !
@satishsssparit89772 жыл бұрын
barobar ahe
@atmarampaul25202 жыл бұрын
शरद पोंक्षे हा ज्याची चलती तिकडे जाणारा पोक्षे आहे
@gulshanshaikh94982 жыл бұрын
आदेश जी वक्त वक्त की बात है.बाळासाहेबांची शिवसेना होती आहे आणि उद्या सुद्धा मजबुती ने हीच शिवसेना हुभी राहणार.एक चूक साहेबानकडून झाली ती चूक पुन्हा होणार नाही.आज जे काही लोक बोलतात त्यांना कुशाल बोलू द्या.त्यातले पोंक्षे हे एक नमुने आहेत.
@pareshagaskar4551 Жыл бұрын
शरद पोंक्षे कलावंत आहे ,म्हणून उद्धव साहेबांनी मदत केली ,पण एकदा सार्वसाधारण व्यक्ती असेल त्याला मदत .... आदेश बांदेकर ह्या बद्दल स्पष्टीकर देऊ शकतील का.??
@bhairavivelankar52742 жыл бұрын
याला मराठीत गरज सरो वैद्य मरो असं म्हणतात.
@Avinashdada452 жыл бұрын
Tevha sambandh hote... Mhnje kay hindutva viklyavr pn madt keli mhnun gapp basaych😂😂😂
@@santoshmanjrekar4104 मग त्यावेळी शिवसेना बिजेपी सोबत ? होते आणि आता युती तोडली महबूबा शी आणि नजर कैदेत टाकले म्हणून शिवसेना युती तोडली? सोनिया गांधी युती केली महबूबा सोबत ती चालते?
@santoshbhosle612 жыл бұрын
saheb ...... U are Great 👍
@rohidasmurkar36722 жыл бұрын
sachaa manus ahe bandekar saheb 🙏
@sadguru52 жыл бұрын
खूप चुकीचं आहे...बांदेकर भावनिक झाले...
@nitindeshmukh42912 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@mali_pravin92 жыл бұрын
जय महाराष्ट्र...
@jayshreekamble59962 жыл бұрын
@@mali_pravin9 p0p0
@mali_pravin92 жыл бұрын
@@jayshreekamble5996 काय झालं मॅडम...
@जयमहाराष्ट्र2 жыл бұрын
पोंक्षे हा माणूस संघाचा चमचा आहे...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय
@theorder15482 жыл бұрын
आरएसएस कब का छोड़ चुके है शरद पोंकसे !राजनीतिका आंकलन कम है होता तो ये नही बोलते लिखते
@जयमहाराष्ट्र2 жыл бұрын
@@theorder1548 🤣🤣🤣🤣 RSS जॉईन करना या छोडना ऐसा कुछ नही होता है, कोई आपको पंजिकृत कोई रसीद नही देता है के आपने RSS जॉईन किया है. 🤣🤣🤣 ये एक गंदा organisation है जहाँ आपको ब्रांह्मणवादि बनना सिखाते है. आपका राजनेतिक ग्यान कम है जरा.
@theorder15482 жыл бұрын
@@जयमहाराष्ट्रस्वयं शरद पोंक्षेजीने कहा है खुलेआम मैंने संघ छोड़ा!आरएसएस ब्राम्हणवादी होता तो दो बार बहूमत मिलता संघभाजपाको?ब्राम्हणवादी होगा जिस दिन आरएसएस समाप्त!लेकिन ब्राम्हणप्रभाव कह सकते !आरएसएस में सच्चे ब्राम्हण होते तो विज्ञानवादी वीरसावरकरजीको बहिष्कृत नही करते ये एक वास्तव भी है
@vinayaksalunke95292 жыл бұрын
शरद ला जेव्हा कोणी नव्हती तेव्हा शिवसेना होती
@rakeshdeshmukh10272 жыл бұрын
Now Shivsena should restart from zero.. Must be careful while selecting the candidates, they must be educated and should not have any criminal background. We are there to support you.
@amitawalavalkar2922 жыл бұрын
Good👍
@tsc27082 жыл бұрын
Uddhav kuthe educated aahe?
@amitawalavalkar2922 жыл бұрын
@@tsc2708 तुला त्याचे education माहित् नाही म्हणून् bolto. Tu tar nusta TSC aahes 🤣🤣🤣
@tsc27082 жыл бұрын
@@amitawalavalkar292 are uddhav la ajibat english yet nahi 10th pass fakt, shinde double graduate ahe arts ani commerce madhe
@sachinponkshe34712 жыл бұрын
@@amitawalavalkar292 hasat hotas aata bol na kay zhala
@prakashchile34822 жыл бұрын
त्याची मानसिकता विकृत आहे.... लबाड आहे तो बेईमान
@shrinivasmokashi23132 жыл бұрын
आदेश जी बरोबर आहे पूर्वी पण ते RSS च्या बाबतीत बोलताना त्यांनी सेना मला आवडते कारण त्यांनी माझ्या नाटकाला संरक्षण दिले .आता ते mithala जगात नाही
@tanmayambekar19242 жыл бұрын
Tevha BJP Ani Sena ektra hoti... He sanghi ashech astat.
@NikhilDBhat2 жыл бұрын
Superb Alokji
@nalinigaikwad18672 жыл бұрын
Thnx adesha badekar saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@arunkamble9855 Жыл бұрын
अगदी बरोबर आदेश साहेब. 👍
@jaymaharashtra19812 жыл бұрын
भाऊजी ✌️👌👌
@mayamhasade2715 Жыл бұрын
👍 बरोबर
@kashinathyelonde27282 жыл бұрын
केलेल्या उपकाराची परतफेड अशा पद्धतीनं करणे हे एका कलावंताला शोभत नाही.
@svikarboss2172 Жыл бұрын
Sir 🙏 💯🙏
@arunbarde8270 Жыл бұрын
आदेश जी एकदम खरं बोलत आहे, सेनेने खूप करून पण लोक असं का वागत असावेत देव जाणे.
@ashwinibhamare20752 жыл бұрын
एक फडणवीस 80 तासाच मुख्यमंत्री पद सोडताना केंद्राला 40000 कोटी चा निधी परत पाठवतो तर एक जण औरंगाबाद च नाव संभाजीनगर व उस्मानाबाद च धाराशिव करतो फरक नीतिमत्तेचा धन्यवाद उद्धव साहेब ⛳⛳🙏🏻🙏🏻
@aashishgokhale25922 жыл бұрын
अडीच वर्षे काय झोपला होता का एक नीतिमान?? जातानाच आठवलं???
@anandhaldankar47952 жыл бұрын
You are absolutely correct
@sk-rt3qf Жыл бұрын
कोण म्हणल निधी पाठवला ? अर्थसंकल्प बघा. Whats app forward बघून कमेंट करणारे बुद्धिमान बनू नका. सरकार जायची वेळ का येवून द्यावी लागली धाराशिव करायला ? सरकार सहानुभूती मिळवण्याचा केलेला शेवटचा अयशस्वी प्रयत्न होता.
@kirankharat3 Жыл бұрын
येथून पुढे शरद पोक्षे च्य flim व नाटकावर बहिष्कार घालावा, त्याची लायकी त्याला प्रेक्षकाने दाखवून द्यावी
@bharatishanbhag37432 жыл бұрын
पुस्तका मध्ये सगळ्यांचे उल्लेख खूप वेळा आलेले आहेत.
@राजश्रीकांबळेसांगली Жыл бұрын
डोक्यावर पडलाय तो पोंक्षे म्हणून आसल्या थापाबाची करून लोक प्रिय होण्यासाठी प्रयत्न करतोय सगळ्यांना माहिती झाल पाहिजे होतंना कि याची लोक मोठ्या हुद्द्यावर गेली ते म्हणून आसले बोलतोय Prasiddhi मीळण्यासाठी
@nikss29942 жыл бұрын
संकटात जावळचे लोक साथ देत नाही आनी जे लोक आशय परिस्तित साथ देते त्याला मृत्यू पर्यंत विसरत नाही. मानुस हा प्राणि किति स्वार्थी आसु शकतो याच उत्तम उदाहरण
@snehalningadale91192 жыл бұрын
पोंक्षे हा गोडसे भक्त आहे
@andmore74562 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे काय गांधी भक्त होते काय?
@abhi.....50152 жыл бұрын
@@andmore7456 Kdk 🤣
@ivy77322 жыл бұрын
@@andmore7456 🤣🤣👍👍
@yashpatil80246 ай бұрын
@@andmore7456त्यांच्यात दम होतं, हा पोंक्षे पल्पुट्या आणि माफिविर आहे
@rajendradhavalikar13886 ай бұрын
नथुराम गोडसे चे कोट्यावधी हिंदू भक्त आहेत.
@prakashshahane6924 Жыл бұрын
श्री.मा.शरदराव प्रखर हिंदुत्ववादी, सावरकर भक्त आहे.त्यांचा अपमान करणारे, लोकांना शरदराव काही किंमत देऊ नये. शरदरावांच्या भूमिकेबद्दल हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
@dattatraymuledpmuleco70096 ай бұрын
आदेश तुमचे साहेब हिंदुत्व कसे काय विसरले हे कधी विचारणार तुमच्या साहेबांना?
@ramdasghuge52732 жыл бұрын
खूप छान आदेश जी
@umeshkahsyap44462 жыл бұрын
पोंक्षे हे RSS BJP चे कट्टर समर्थक.
@ratnaprabha82592 жыл бұрын
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. पोक्षे हे सावरकर आणि गोडसेना मानतात. कोणी कोणाला आदर्श मानायचे हा ज्या चा त्याचा निर्णय आहे.
@umeshkahsyap44462 жыл бұрын
@@ratnaprabha8259 अरे हो, गोडसे चं नाव घ्यायचं राहून गेलं होतं
@avitapatil55482 жыл бұрын
True
@kamleshshirodakr26362 жыл бұрын
आदेश दादा जय महाराष्ट्र
@chetan572332 жыл бұрын
I salute you sir
@swatimokal95512 жыл бұрын
खूप छान
@hdhdhhdhd5775 Жыл бұрын
उपकाराची जान न ठेवनारा माणसाकरिता उत्तम ऊदाहर
@vijaybhosale61032 жыл бұрын
अशा नालायक माणसाची एक ही मालीका मराठी माणसाने बघू नये मराठ्यानो
@dnyanrajsolunke98672 жыл бұрын
मराठा आन् ठाकरे चा काय संबंध 🤔
@मनोजमोरेपाटील2 жыл бұрын
Write .....sir....
@ravishibe5805 Жыл бұрын
बरोबर आदेश भाऊ..!
@paragbokil14692 жыл бұрын
Hats off Aadesh dada 🙏🙏🙏 Sharad Pongshe ha Majurada aani ehasan paramosh manus aahe. We are with Shivsena and out favourite and Best CM Uddhavji barobar aahot 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹
@andmore74562 жыл бұрын
फावडे काकाने अख्ख्या हिंदू समाजाला धोका दिला. सगळ्यात एहसान फरामोश तो आहे.
@ST-wn5uv2 жыл бұрын
Ponkshe tar villain sarkha disato. Not a genuine person.
@digambarsarode9026 Жыл бұрын
विचार आणी उपचार दोन्ही वेगवेगळ्या आहेत
@balasahebvarpe356 Жыл бұрын
आदेश बांदेकर साहेब आशी मानसे समाजात असतात केलेले उपकार विसरतात. यांना वेळच उत्तर देईल.
@ajaygaikwad5351 Жыл бұрын
Sahi aadesaji
@rohandalvi42442 жыл бұрын
आदेश बांदेकर down to earth माणूस आहे , श्री स्वामी समर्थ
@vasantraomulik20002 жыл бұрын
कृतघन्ह manasakadun अपेक्षा काय करावी
@manoharsalunke9335 Жыл бұрын
काळ्या पाण्याच्या यातना सावरकरांनी भोगल्या की शरद पोंक्षेनी हा प्रश्न नेहमी मला सतावत असतो
@smitaghaisas71122 жыл бұрын
पोंक्षे स्पष्ट बोलणारे व कणखर आहेत सत्य बोलणारे आहेत
@arvindmanohar89072 жыл бұрын
Perfect timing... Mr Ponkshe wants to launch his biography... Nothing else... Publication strategy.
@rupagt Жыл бұрын
Nice information
@tanishkawadkar14512 жыл бұрын
👍
@koustubhashtekar99692 жыл бұрын
आताच्या राजकीय परिस्थितीत वैचारिक जडण घडण आणि प्रबोधनकारी विचार बैठक होणे महत्वाचे आहे. नातवाने वडिलांची अंध हिंदुत्व भक्ती सोडून आजोबांचे धर्माबाबतचे डोळस विचार अंगीकृत करावे. गेले ते गेले, फुले शाहू आंबेडकर वादी महाराष्ट्रासाठी सत्यशोधक समाज तयार करण्याचे ध्येय आता शिवसेनेने ठेवावे. पोंक्षे सारख्यावर वेळ वाया घालू नये.
@getgshcreations2 жыл бұрын
Jevha Rajyapal phulevar insulting bolle tevha tumhi BJP la kinva tyana advice ka dila nahi
@anilgaikwad3972 Жыл бұрын
There is only one answer, The Great Maratha an
@shivajiwanjale97692 жыл бұрын
🏹🏹🚩🚩
@amolkochale51532 жыл бұрын
Ponkshe is not ponkshe .... He is Godse... Godse mentality came in reality
@marutiganga2 жыл бұрын
आदेश दादा त्याला वैचारिक आंधळे पण असतं . नेहमीच सावरकर झापडबंद आहे तो.
@gurudev5872 жыл бұрын
Ye Sindhudurg ka spoon
@amarthorat48852 жыл бұрын
वैयक्तीक फायदा मोठा का हिन्दु हित ...मोठा यक्ष प्रश्न
@ST-wn5uv2 жыл бұрын
Hindu hit mhanje kaay
@amarthorat48852 жыл бұрын
@@ST-wn5uv मन्ह्जे देवाचे बाप बोलणारे, कोर्ट ला दावूद बरोबर प्रथम दर्शिनी संबंद असणारे वाटणारे,पण्डित च्या सिनेमा वर टीका करणारे.,हिंदुचा बदला घेण्यासाठी बॉम्ब स्पॉट करायला मदद करणारे,सिमी ला सहानभुती दाखवणारे,भगवा ला दहशतवादी ठरवणारयं पासुन लांब रहाणे
@ST-wn5uv2 жыл бұрын
@@amarthorat4885 wah... wah... tumhala shalechi garaj nahi, nokri chi garaj nahi, hospital chi garaj nahi. Aamhala itkya varshat hindu mhanun kahi tras jhala naahi to...
@amarthorat48852 жыл бұрын
@@ST-wn5uv आणी हिन्दु विरोधी असल्याशिवाय शाळा,कॉलेज,हॉस्पिटल किंवा so called विकास होत नाही का? फक्त हिन्दु विरोधी नेता आणी मुस्लिम्दर्जीने च विकास करु शकतात का
@ketivp3282 жыл бұрын
आदेश बांदेकर तुम्ही हा सल्ला राऊत यांना का दिला नाही? मीडिया वर मनाला येईल तसे बोलणे, परिणामांचा विचार न करता बोलणे ही तर सेनेच्या अनेक नेत्यांची सवय आहे. जरा आपल्या पक्षातल्या लोकांना पण हे समजवावे
@vishnupatil27792 жыл бұрын
अगदी वर्मावर बोट ठेवले..
@dipalijoshi46592 жыл бұрын
Hyach eknar ahe ka to... To swatla mahabhartatla sanjay samjato..... ...
@getgshcreations2 жыл бұрын
Tumhi dya😂😂😂😂
@nathamane79432 жыл бұрын
🙏 कुणाचा इगो दुखावला की हेच होत मग कोणीही असो🙏🙏
@jaykumarkhot9939 Жыл бұрын
हा पोंक्षे कृतघ्न निघाला त्याला मदत केली हे तो विसरला.
@shahajishinde84922 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@rameshpawar7683 Жыл бұрын
आहो बांदेकर साहेब ब्राम्हणाला दक्षिणा मिळाली की झाले. तुम्हाला देव पाऊन दे किंवा नको पाऊन दे. जय महाराष्ट्र🔥🔥 🚩🚩
@amrutapawar19962 жыл бұрын
जयमहाराष्ट्र साहेब
@vijayvhk832 жыл бұрын
We support uddhav thackeray
@sharadmatwankar2864 Жыл бұрын
श्री. बांदेकर साहेब, आपण अशा विक्षिप्त माणसाची चर्चा घडवून आपण त्याला आधिक महत्व देवून मोठे का करता. राहिला प्रश्न मदतीचा तर केलेली मदत विसरुन त्याचा कधीही उल्लेख करुन केलेल्या मदतीची किंमत करुन घेऊ नये.
@rakeshpowar16642 жыл бұрын
बांदेकर साहेब खरोखरंच आपण प्रामाणिक पणे शिवसेनेच्या ठाकरे साहेबांच्या पाठिशी राहिलात जावुद्या हो असे पोंक्षे सारखे नमक हलाल भरपुर आहेत नालायकांना लायकी पेक्षा जास्त महत्व देवु नका मा•••••ला कशाला एवढं महत्व देता आसे आले किती गेले किती जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩🚩
@ramdaswaje73342 жыл бұрын
हा शिवसेना पक्षाचा पराभव आहे जनता माफ करणार नाही
@onlycalm7862 жыл бұрын
कदाचित पोक्षे ना वाटलं असेल की मला मदत ठाकरे नी नाही तर बांदेकर यांनी केली असावी असो...