उद्या पासून 7000 कोटी नवीन महसूल सरकारी खात्यात जमा होण्यास सुरुवात. वाह रे कुठं नेहुन ठेवला भारत देश माझा.
@vaibhavnigade1370 Жыл бұрын
तोच पैसा 2024 च्या इलेक्शन ला वापरणार आणि जाणता खुश होणार......
@ramesh.8828 Жыл бұрын
आजच माहिती मिळाली शेवटच्या दिवशी
@rajendra2862 Жыл бұрын
लोंकाची गंभीर समस्या सोडली मायबाप सरकार चे खुप खुप आभारी. छान ऊद्योग लावला लोंकांना आता सर्व समस्या सुटतील
@ashoksawant2252 Жыл бұрын
हे लुटारू सरकार जनतेला लुटण्यासाठी एक एक कारण शोधतच असते. म्हणून बीजेपीला भारतातून कायमचे हद्दपार करणे आवश्यक आहे. जय महाराष्ट्र.
@rahulgawande7115 Жыл бұрын
Jai maharast
@SunilShinde-ct3cd Жыл бұрын
आहो ब-याच लोकांना माहिती नाही ऑपडेट कसं करावं
@balajibhalerao1779 Жыл бұрын
Khar ahe bhau
@dilipchaudhari3840 Жыл бұрын
सेवट्या दिवसी सांगितल्या बद्दल धन्यवाद माँ आता तयारी करतो संध्याकाळी 6च्या दरम्यान केन्दावर पोचतो बघतो . झटपट बातमी धन्यवाद 😅😅😅😅😅
@digambarnagrik5900 Жыл бұрын
100रु घेतले.जनता कंटाळून गेली.
@RahulPatil-hw8nn Жыл бұрын
मोदी सरकारने देशाला लुटायचा धंदा सुरू केला आहे मुळात अपडेट करायला मोफत पाहिजे होते
@Kawadsa773 Жыл бұрын
नुसता जनतेला मानसिक आणि आर्थिक त्रास देत आहेत 😠😠
@premsakpal2764 Жыл бұрын
लुटारू सरकार, सबके साथ सबका विकास, घ्या विकास आता
@premsakpal2764 Жыл бұрын
हे सरकार काय कामाचं नाही, त्यांना वाटत असेल जनतेला काय काम नाही, हे असेल फालतू काम सांगत आहेत
@sunilvyavahare958 Жыл бұрын
मुळात आधार तयार होऊनच दहा वर्षे झाली नाही तर काय अपडेट करायचे सगळ्यानाच मोबाईल वर जमणार आहे का आणि आधार सेंटर वाले फुकट देत शंभर दोनशे घेतात फक्त जणतेची लुबाडणूक चालू आहे
@omkarsupekar2008 Жыл бұрын
घरी होत नाही. कारण finger print लागतो.
@IamIT_ Жыл бұрын
जरा दारू, गांजा,आफु अंमली पदार्थांचा त्याग करा त्यापासून मेंदू वर परिणाम होतो 🤣🤪🤪🤣🤪
@nageshchavan6599 Жыл бұрын
आजुन बागा कुटून कुटून पैसे लुटाईच जनतेच
@djadhav2340 Жыл бұрын
असच जनतेला कामाला लावा.
@siddheshkawankar7044 Жыл бұрын
अरे अजून किती त्रास दिला जातो आहे सर्वसामान्य जनतेला..
@amitpawar9016 Жыл бұрын
बातमी लय लवकर दाखवली आतापर्यंत तुम्ही पण झोपेत होता काय
@shravankharode1157 Жыл бұрын
आमच्याकडे आधार अपडेटसाठी 150/- मागतात
@mangeshghate3432 Жыл бұрын
बातमी लवकर दाखवली त्याबद्दल धन्यवाद 🙏
@indi106 Жыл бұрын
असले प्रश्न नका करू सरकारला जनतेकडून काय जाहिरात मिळत नाही पैसे नाहीत तर प्रश्न नाही तुमच आपला चालू दे हिंदू मुस्लिम
@manojmore7618 Жыл бұрын
लोकांना परत लाईनीत ऊभा केले मोदी साहेब, लोकांना काही काम धंदे नाहीत, चला आधारकार्ड अपडेट करायला.
@खोकेसरकार Жыл бұрын
😁😁
@rajendraugaleofficial Жыл бұрын
😂😂
@satyamoleander Жыл бұрын
यांच्या आधार कार्ड च्या साईट ना धड चालत एक आधार कार्ड अपडेट करायला दिले दोन महिन्यापासून अजून नव्वद दिवस थांब बोलतात गव्हर्मेंट ला एकच सांगणे पहिल्या आधार कार्ड चे साईड वर तुम्ही लक्ष केंद्रित करा नंतर अपडेट च्या गोष्टी तुम्ही पुढे वाढता करा "कशात काय ..... पाय" अशी गत केली या सरकारने
@natureissobeautiful2525 Жыл бұрын
म्हणजे १४०कोटी ,गुणीले ५० किती ,हे सगळे कुणाच्या तिजोरीत , अपडेट विद्यमान सरकारने करावा , जनतेने फक्त हेलपाटे मारायचे काय ,
@Agari_manoranjan Жыл бұрын
आधार कार्ड पॅन कार्डशी संलग्न (लिंक) करण्यासाठीही हजार रुपये दंड आकारला जात आहे.हजार रुपये दंड खूप जास्त आहे....
@pintumane4374 Жыл бұрын
निवडणुकी साठी पैसे कमी पडत आहेत शिंदे bjp ला
@vaibhavnigade1370 Жыл бұрын
आख्या देशाचं मतदान पण एकाच दिवशी घ्या...
@navnathkadam7327 Жыл бұрын
केंद्र सरकार चे आभार उसीरा कळवल्या बद्दल लुटारु सरकार आहे भाजप
@unmeshkaustubh8432 Жыл бұрын
तस पाहिलेतर या आधारचा लोकांना कसलाही आधार नाही.म्हणायला फक्त आधार.
@nilkar8255 Жыл бұрын
Update म्हणजे जनतेची 100 /update लूट +Update साठी 1 दिवस जातो काम बुडते 500
@akshaypatil47 Жыл бұрын
पैसे काढायचा प्लॅन
@rajendraugaleofficial Жыл бұрын
बरोबर आहे आमदार साहेब जय महाराष्ट्र शासन म्हणते रस्ते आम्ही केली बरोबर आहे शासनाचा पण शासनाला आमचा एक प्रश्न आहे की रस्ते तुम्ही करता पूर्ण श्रेय तुम्हाला जातं मग टोल वसुली सामान्य जनतेतून का असा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे तुम्ही रोड केले हे आम्हाला मंजूर आहे परंतु रोड करून शासन सामान्य जनतेकडून पैसा वसूल करते ते पण दुप्पट मग शासनाचा रोडवर अधिकार काय सामान्य जनता टोल भर ते सामान्य नागरिक टोल भरतातआणि शासन वरून बोंबलत की आम्ही रस्ते केले पण त्यांची वसुली कोणाकडून हा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे मग तुम्हाला रोड द्यायचे तर स्वतःच्या निधीतून द्या गोरगरीब जनतेच्या पैशातून नाही आणि वर तोंड करून सांगतात प्रचाराला आले की आम्ही रस्ते केली आम्ही पाणी दिलं सामान्य जनतेला लुटूनच ना आणि वरून सांगायचं आम्ही अमुक काम केले अरे तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही सामान्य जनतेला लुटून सामान्य जनतेचा पैसा घेऊन त्या जनतेचा पैसा घेऊन त्याच जनतेला तुम्ही कामे दाखवता तुम्हाला वाटत असेल सामान्य जनतेला समजत नाही सामान्य जनता फार हुशार आहे तुम्ही ना नोटंकी बंद करा जो आमदार जो खासदार जो मंत्री इथून पुढे गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गाचे काम करेल त्यालाच आम्ही आमदार खासदार बनवू तुमच्या हाती काय गाजर नाही सामान्य जनता ज्याला मतदान करेल तोच आमदार होईल
@Telesatish6 ай бұрын
Dhanorkar madam sadit sundar distay
@bhushangarud4973 Жыл бұрын
हिंदुत्व च्या नावा खाली....फेकू पेट्रोल 110,सिलेंडर 1200,खाद्यतेल 2800महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगार तरुण, खाजगीकरण वाढविण्यात व्यस्त आहेत फेकु मोदी हिंदु मरतील डुक्करा बजाओ थाली...राज ठाकरे डबल डोलकी माणूस आहेत...अण्णा हजारे मेला का..अंधभक्त भावपूर्ण श्रद्धांजली..
@rameshharer4444 Жыл бұрын
लुटा लोकांना 😡
@santoshpathe7149 Жыл бұрын
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी100रु घेत आहे कोणी 1रुपया कमी घेत नाही बातमी फेक आहे
@sakshiii944 Жыл бұрын
Ho
@mallinathkambale4477 Жыл бұрын
👍
@bapparawal9709 Жыл бұрын
येडे कालच अपडेट केले ५०/- रुपये खर्च आला. रितसर पावती मिळाली.
@kisnamali5099 Жыл бұрын
बाजार मांडलाय नुसता आधार कार्ड pan कार्ड update 😡😡😡😡
@SunilShinde-ct3cd Жыл бұрын
अजून काय काय हाल करण्यात येणार आहे हो
@SS-bw3gk Жыл бұрын
आधी pan card आता आधार .. चांगला धंदा चालू केला. 50/100/1000/
@udyachafoujdaar6942 Жыл бұрын
आधार कार्ड la अजून 10 वर्षे झाली नाही 2014 मध्ये बनवलंय 9 वर्षे झालीय फक्त आणि उपडेट कसलं करताय तुम्ही
@jaibhim772 Жыл бұрын
Mitra adhar card 2010 pasun bavat ahet
@jaibhim772 Жыл бұрын
Majg adhar card 2010 ch ahe
@amitsable1792 Жыл бұрын
या मधून ही पैसा कमवा
@buntybhau Жыл бұрын
बापरे 50 रुपिज 😮 मतलब 4 वडापाव 2 रुपये की चटनी एक्स्ट्रा 😂😂
@himmatghutake6444 Жыл бұрын
😂
@santoshpund4042 Жыл бұрын
एवढी लवकर बातमी दिली मग शेवटच्या दिवशी
@tajuzhari2990 Жыл бұрын
प्रधानमंत्री ला भी अपडेट करा नाहीतर नवीन करावा
@limbajisarvane3861 Жыл бұрын
भाजपवाले आता कसे पैसे कमवायचे तशी काढायची शेतकऱ्याकडून ऑडिओ होत
@rahulvaidya4774 Жыл бұрын
Pan card ला आधार लिंक करण्यासाठी १००० चार्ज किति लुटनार सामान्य जनतेला
@ashokgiramkar6077 Жыл бұрын
माझ्या वाटयाचे पैसे अगोदर जमा करायला सांगा तेवढं घोषणा केलेलं किती दिवस झालं नाहीतर मी अपडेट करणारंच नाही 😀
@vaibhavpatil-mj5zj Жыл бұрын
Serial adhar chya mail var complaint karun takaychi 200 300 rs bhetat mhanun
@jagdishb6994 Жыл бұрын
Okay
@haribhaushinde4708 Жыл бұрын
हे सरकार जनतेला लुटत आहे
@shivajikonkewad8325 Жыл бұрын
सरकार च्या मायच्या धगडाचे पैसे आहेत काय
@प्रभाकरखोंड-प7न Жыл бұрын
आणखी दोन दीवसानी सांगायच होत.
@sachinmane8064 Жыл бұрын
काय फालतूगिरी आहे अजून किती त्रास देणार लोकांना जे शिकलेले नाहीत त्यांच्यासाठी आधार केंद उभारा पहिले नंतर 50 रुपए चार्ज लावा
@vaibhavshelake102 Жыл бұрын
पैसे कमवायचे धंदा
@Amitkumar5454am Жыл бұрын
हेच काम करत रहा 😂😂😂😂😂
@Akshaykaudare4593 Жыл бұрын
एका दिवसाची मुदत देऊन तुम्ही बोंबलत आहे आधार कार्ड अपडेट करायला लागेल कसा अपडेट करा माणूस
@kushalmomaya9783 Жыл бұрын
फक्त पैशाची लूट चालवली सरकारने .
@DKPatil- Жыл бұрын
तुम्ही उंद्या व्हिडिओ upload करायला पाहिजे होता आज उगंच केला
@somnathr5233 Жыл бұрын
आधार अपडेट सेंटर वाली पावती फाडून देतात त्यामुळे आपल्याला भरायचे रक्कम त्यावर आलेली झिरो झिरो अशी ती काढून टाकतात व रक्कम चार्जेस ची नोंद फाडून पावती देतात
@vaibhavnigade1370 Жыл бұрын
आज शेवटची तारीख आज सगळे तुटून पडणार online आधार कार्ड अपडेट साठी आणि नेटवर्क चालणार नाही.....
@somnathr5233 Жыл бұрын
सरकारने आधार अपडेट मोफत ठेवले आहे परंतु आधार दुरुस्ती सेंटर वाले शंभर ते दोनशे रुपये घेतात
@somnathr5233 Жыл бұрын
नवीन आधार नोंदणी व Mandatory बायोमेट्रिक अपडेट सरकार नियमानुसार मोफत असले तरी सर्वत्र शंभर रुपये घेतले जातात फौजी वर झिरो झिरो काही लिहून येते परंतु आधार अपडेट सेंटर वाली पावती फाडून देतात त्यामुळे आपल्याला भरायचे रक्कम त्यावर आलेली झिरो झिरो अशी ती काढून टाकतात व रक्कम चार्जेस ची नोंद फाडून पावती देतात
@sunilyadrave3465 Жыл бұрын
उद्या च बातमी द्यायला हवे होते. 😂.
@indi106 Жыл бұрын
कुठे फ़्री आहे 200 रुपये इतका दर आहे 😂
@vishalnerurkar2753 Жыл бұрын
Adhhar kedra valle tr Name change 350 rs Address .... 209rs Phone ...........300rs Ase getata te pn phele agent kde zayla lagte direct nhe gett licence baand kara asyacha
@rajendraugaleofficial Жыл бұрын
50 रुपये खूपच मोठा चार्ज आहे😂 dhanywad मोदीजी
@sunita-vb4sv Жыл бұрын
मुदत वाढवली पाहिजे, 50 रू कशाला,ऊशीरा सागितले,
@viralpakharu Жыл бұрын
फालतू सरकार...
@geetagadmale4473 Жыл бұрын
कसलं free मागच्या आठवड्यात update केले , 100 रुपये घेतले .
@ReshmaNikam-m5d Жыл бұрын
Lay lavkar sagital
@abhu862000 Жыл бұрын
website not working well. I lost my 50RS because transaction failed but amount debited from bank. Now I unable to update the address because the tab looks blocked in gray color.
@vishnuingle4898 Жыл бұрын
आता पेरणी करावी का आधार अपडेट करायला तालुक्याला जाव
@shirishjaveri3871 Жыл бұрын
Jay ho modi
@bhushangarud4973 Жыл бұрын
तेच करा
@munjajilonsane6962 Жыл бұрын
परत भाजप येनार नाही जाहीर निषेध करतो
@suyogdeulkar Жыл бұрын
जनतेला काही कामे नाहीत का...हे अपडेट करा ते अपडेट करा.रांगेत उभे राहायचे.सरकार फक्त ऑर्डर सोडत बसतोय..
@shivrajkolkar Жыл бұрын
Not possible at home.. aadhar website is useless.. 100 charge ghet aahe aadhar centre var govt chya .. Aani freee kuthun .. Maze aani 2 family members che 2 veles reject hi zala .. Total 600 rupay waste ,fukat govt kamai.. Janta bejar ... News vale kahi dakhvat nahi ...
@shivrajbhise6331 Жыл бұрын
Zee 24 taas हे चैनल update केलं तर बरं होईल
@vaibhavnigade1370 Жыл бұрын
फक्त सर्व सामन्यासाठी?
@amoljadhav5987 Жыл бұрын
लुटारु सरकर्
@automationeducation Жыл бұрын
सरकार ची कमाई ऐक दिवस 500करोड++++++
@Balaji-d3g Жыл бұрын
Eth lok berojgari firat ahet, tynna kam dhanda nahi ani sarkar asle rikame kam lavat hae adhar update kara pan update kara ......
@somnathkarate4456 Жыл бұрын
2दिवसलेटसागा
@anilingole4141 Жыл бұрын
मोदींचे आधार कार्ड अपडेट केले का
@akashshinde9626 Жыл бұрын
Ho evede chalu dya pratek certificate update Kara paise bhara
@Lambatkrishnna Жыл бұрын
Update Kiya par 2 saal ho gaye abhi Tak aaya nahi post se
@sidhharthbhalerao2114 Жыл бұрын
Me Monday la 12 June la 100rs Madhe update kele free madhe nhi
@rushikesh1654 Жыл бұрын
Website kadhich chalat nahi
@karankapadia4055 Жыл бұрын
Aadhar aadhar karyun kiti aadhar dila
@ktkishor-8888 Жыл бұрын
Aamhi update karayla 200 दिले
@lankeshshinde3798 Жыл бұрын
किती खोट बोलणार Zee 24 Tass बातमी निट द्या. आधार कार्ड अपडेटला No Charges. फक्त कोणाकडुन केलस तर तो पैसे घेणार
@rupashrivanarase5119 Жыл бұрын
आम्हाला आधार कार्डमधील काहीच माहिती बदलायची नसेल तर??
@sandipmandavkar5782 Жыл бұрын
Apdet karayla janta rikami ahe ka
@balajidevde5454 Жыл бұрын
10 varsh zal ki nhi he ks kalel
@sadashivparab7304 Жыл бұрын
Kadlech ny
@GorakhSanap-u8r Жыл бұрын
केद्र सरकार म्हायगलाया संगत्य का गरज काय आबडेट करायाच, काय होतय,तेला, नकोत ते प्ररीसानी
@change9929 Жыл бұрын
Card pe date dalna chahiye.
@swapnilsuryawanshi1512 Жыл бұрын
Ase pn gheta charges update karyala
@myguardianangel6319 Жыл бұрын
Busy kara public la.Mahagayee kami kara pahele.lut chalu aahai.1000 ₹ dyaa 50 ₹ dyaa.
@nssong6959 Жыл бұрын
पन्नास रुपये काय होणार अपडेट करा हे करा निस्ते लुटायचे
@mahaveeramte1672 Жыл бұрын
Amhi tar 100 deto pratek updeat sathi
@KhaledShaikh. Жыл бұрын
Government fakt bc lutayla basli aahe....nahi karnar update... bc kam dhande sodun hech karat basaycha ka?