मालिका खुपचं छान आहे, आणि आई आणि बाबा हि भूमिका निवेदिता सराफ आणि मंगेश कदम छान काम करतात,खूप आवडते,
@sulbhadeshmukh635227 күн бұрын
मालिका खुपच छान आहे
@shwetasurve3950Ай бұрын
हया मालिकेचा टाइम change केला पाहिजे. संध्याकाळी असली पाहिजे त्यामुळे सगळे पाहू शकतील
@sulbhadeshmukh635227 күн бұрын
ह्या मालिकेचे टाईम बदला हि वेळ आमच्या झोपेची असते
@geetanarvekar1117Ай бұрын
माझ्या मनातला हा विषय आहे जर government आपल्याला वयानुसार रिटायर्ड करत पण आपण आपल्या संसारातून कधीच रिटायर्ड होत नाही. स्पेशली आई. कधी कधी असे ही वाटते की पूर्वीच्या काळी वानप्रस्थाश्रम होते ते बरोबर होते. पण त्याकाळी स्वस्थ आणि शांत जीवन असेल. आतासारखे धकाधकीचे नाही त्यामुळे आई बाबांचा जीव आपल्या मुलांसाठी त्यांच्या संसारात गुंतून राहतो कधीही रिटायर्ड न होण्याचा वसा घेऊन.