कोटावर गुलाब पण आतुन ही गुलाबी ( रंगीला).❤ एका माणसं मुळे देशाच संपूर्ण नुकसान झाल काश्मीर प्रश्न अजून तसाच आहे.
@ghanshyamvyas38774 күн бұрын
1😊😊😊😊😊😊😊
@pravinraskar26624 күн бұрын
Paris la kapde dhunya sathi jayche nehru ani gandhi che Doghe zav....... Hote
@makaranddeshpande26212 күн бұрын
काश्मीर प्रश्न सुटला आहे
@gajananjawalkar31712 күн бұрын
चीनचा तह सूध्दा
@sairatna12344 күн бұрын
DG 9 की नई टीम आगे आ रही हैं. उनका स्वागत होना चाहिए. अपने सहयोगियों को आगे बढ़ाकर खुद बैक सीट लेना इसके लिए बहुत बड़ा दिल लगता हैं और प्रभाकर जी के पास वो बड़ा दिल हैं.
@parasnathyadav38694 күн бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@vishalpagdhare497210 сағат бұрын
मार्मिक विश्लेषण ❤
@nandakishorsoman78324 күн бұрын
आपला आदर ठेऊन विचारतो, आमचे प्रभाकर दादा कुठे आहेत.
@vidyakaldate73594 күн бұрын
😊
@shrikantbhave24714 күн бұрын
नागपूर येथे
@shitaloak43624 күн бұрын
प्रभाकर दादा हरवले आहेत 😁😁
@nandkishoritraj8774 күн бұрын
8 दिवस दुबई ला विशेष सेवा ट्रिप..👍👍👍👍
@shyamgalagali51624 күн бұрын
Prabhakar sir kothe ahet
@shardul1434 күн бұрын
ही पत्रे. लवकरच " अचानक" आग लागून जाळली जातील.... सरकार ने लवकरात लवकर ही पत्रे ताब्यात घेतली पाहिजेत... नाहीत तर मुंबईत मंत्रालयात काय झाले हे आपली सर्वांना माहितच आहे
@vijaykalangutkar78134 күн бұрын
Ti patre kadhich nast keleli asatil.
@abhijeetpande52954 күн бұрын
स्पष्ट उच्चारण व विचार अभिनंदनीय.तरुण वयात.बरीच मोठी झेप. .
@yogeshbhanage16054 күн бұрын
Agdi barobar
@sudhirkulkarni25194 күн бұрын
उत्तम शब्दोच्चार आणि बिनचूक मराठी भाषेचा वापर केल्याने श्रोत्यांना समाधान मिळते. धन्यवाद.
@rajhanssarjepatil56662 күн бұрын
अगदी बरोबर! सध्या असे शुद्ध मराठी उच्चार दुर्मिळ होत चाललेत.
@shamjoshi8804 күн бұрын
बागेश्वरीताई तुझे स्वागत आहे. पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
@sohonivinayak4 күн бұрын
आपण प्रभाकर सूर्यवंशी ह्यांची उणीव छान भरून काढली आहे धन्यवाद..
@maheshsankapal4044 күн бұрын
प्रभाकर दादा तुम्ही नवीन लोकाना संधी देता खुप सुंदर पान आम्हाला तूची सवय झाली आहे
@sandhyachavan69164 күн бұрын
आमच्या नासिकची आहे. खुप छानच सादरीकरण आहे
@jeevanlokhande66054 күн бұрын
मग काय
@prabhakarpatil50803 күн бұрын
यात सांगण्यासारखे काय आहे . कोणीही कुठलाण कुठला राहणारच नासिक चे म्हणजे काय?
@surekhapethkar66414 күн бұрын
ही मुलगी नविन आहे तिला संधी देवुया न!! ती विषय चांगला मांडतेय .प्रभाकरना समाज उपयोगी इतरहि अनेक चांगली कामे करण्यासाठी थोडा अवधी त्यामुळे मिळेल मुली तुला खूप शुभेच्छा !
@ravindrashete4004 күн бұрын
छान सादरीकरण,चांगला विषय,अभ्यासपूर्ण विवेचन keep it up , ताई
@visalabhay4 күн бұрын
सगळी लफडी बाहेर पडतील आणि राजकीय अस्तित्व धोक्यात येईल 😂
@yuvrajjadhav6284 күн бұрын
बागेश्री,, तुझी विश्लेषण करण्याची तयारी खूप छान करत आहेस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉
@MrVishwas553 күн бұрын
Oratory excellent.,Nice explanation
@aparnas58234 күн бұрын
टिव्ही मालिकेत दाखवतात तसे पत्रे नष्ट तर नाही करणार ना
@rajendrajadhav16544 күн бұрын
आदरणीय मॅम, वस्तुनिष्ठ ओघवते विवेचन. छान!
@japankarate-dokeibukaiindi50704 күн бұрын
प्रभाकर जी नवीन चेहर्याला संधी देतात ....त्यांना ही समजून घ्या....
@Om-qy9mr4 күн бұрын
पपु स्वा सावरकर वर बोलतो😡 लायकी आहे का ह्या घराण्याची स्वा सावरकर वर बोलायची
@shreekrishnateli84144 күн бұрын
नेहरू काँग्रेसचे वस्त्रहरण आवश्यक आहे. देशाचे तुकडे होण्यासाठी, लाखोंचे बळी जाण्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे
@santoshnawle81424 күн бұрын
🙏🙏 प्रभाकर सूर्यवंशी कुठे गेलेत काय तुमच्या आवाजाची जादू आहे ती कोणाकडेच नाही
@balijadhav21854 күн бұрын
सादरीकरण छान भाजपने पाठपुरावा करून ही पत्र ताब्यात घेऊन त्याच्यात दडवलेली माहिती जनतेसमोर यायलाच हवीत त्यामुळे ह्यांचे कारनामे जनतेला समजतील दूध का दूध पाणी का पानी धन्यवाद
@suvarnapande48762 күн бұрын
खूपच छान सादरीकरण
@sandeepkambli58244 күн бұрын
सावरकरांन वर सतत उर बडवणार्यानी आणि ठराविक लोकांचा स्वातंत्र्याच्या लढाईत योगदान काय हा प्रश्न विचारणारे जुन्या गोष्टी का काढताय हे विचारणे ... हास्यास्पद आहे.
@vaishalipandit88674 күн бұрын
बागेश्रीचा आवाज धारदार आहे.निःसंशय श्रवणीय आहे.महाविद्यालयीन स्पर्धकाचे दर्जेदार भाषण ऐकत आहोत आसं वाटतं.पण...ते पाठांतर वाटतं, प्रभाकरजी,जे विश्लेषण तुम्ही स्वतः करून मांडता त्यात नैसर्गिकता असते. तुमचा आवेश,मुद्राभिनय आणि तळमळ यासाठी आकार डी जी नाईन नियमित ऐकत आहोत.कृपया भाग्यश्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ द्या.तुम्हाला पर्याय नको.
@shitaloak43624 күн бұрын
मला पण नम्रपणे हेच सुचवायचं आहे 🙏🙏
@shantarammane65474 күн бұрын
खूप छान आहे माहिती बागेश्री ताई खूप काँग्रेस ची लपडी आहे त म्हणून काँग्रेस मुक्त भारत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Ronit-yv1oj4 күн бұрын
प्रभाकर अण्णा परत या 🙏
@ravindradevanhalli76562 күн бұрын
विषय खुप छान मांडला आहे. उत्कृष्ट सादरीकरण केले आहे. स्पष्ट शब्दोच्चार व अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌷
@shrikrushnajoshi53414 күн бұрын
प्रभाकर जीं तुमच्या साठी येतो आणि निराश होतो. कृपया आधी तरी सांगा.
@vishwasrekha4 күн бұрын
प्रभाकरजी आम्ही तुमच्या video ची वाट पाहतो, एखादा विषय हिला देण ठीक आहे, पण सगळेच तिच्याकडून अपेक्षित नाही
@vivekananddagare25434 күн бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ poga pandit Nehru 😊😊
@ravindrnathgosavi684 күн бұрын
भारत देशातील जनतेला ठाउक आहे देशाची वाट लावली कोणी ते माहीत आहे
@RaosahebKusmuderaosaheb4 күн бұрын
काँग्रेस पक्ष हे पत्र बाहेर येऊ देणारच नाही
@sandhyajeste52014 күн бұрын
कां देणार नाही नियम पाळायला लागणारच.
@prakashmalbari96814 күн бұрын
अभिनंदन ताई. खूपच छान.keep it up. Go ahead... wishing very good luck in journalism.
@vishwaspatil33523 күн бұрын
Dear Bageshri, very good presentation,no grammatical mistakes, crystal clear voice. Wish you all the best.
@devidaskothawade77584 күн бұрын
छान विश्लेषण, देशाचे वाटोळे करणाऱ्यांचे गुपित उघड झालेच पाहिजेत, प्रभाकरराव अजून टीम वाढावा प्रतिसाद १००% मिळेल. ( बागवेकर आमची MH -15 ची कन्या आहे त्यामुळे आमची छाती अजून....)
@balasahebthube42744 күн бұрын
ताई विषय एकदम छान आणि त्यावर केलेले विवेचन आमच्या प्रभाकर भाऊ सारखीच आम्ही पण पारनेरकर आहोत.
@prakashjoshi18644 күн бұрын
प्रभाकर सूर्यवंशी कुठे आहेत खुलासा व्हावा
@nandannitsure93662 күн бұрын
नमस्कार समायोचित विषय मांडलात त्याबद्दल धन्यवाद.... सुवाच्च वाणीतून विषयाची चांगली मांडणी केलीत अशीच मांडणी करून विविध विषयावरती व्हिडिओ बनवत रहा.... प्रभाकर दादांना पण धन्यवाद एक स्वयंसेवक नंदन.....
@PandurangKiranpure4 күн бұрын
आवाज बढीया आहे छान विश्लेषण
@murlidharkurkute28534 күн бұрын
छान विश्लेषण ताई
@Jayshivrayg4 күн бұрын
Jay Shriram
@vishwanathshetty46744 күн бұрын
Thanks for Sharing this important issues
@VanitaPrakshale-e7h4 күн бұрын
हा आम्ही पण खेळतं होतो पण राजकारण हा खेळ खुप खतरनाक देश साठी होऊन बसला आहे
@mandarrane71944 күн бұрын
पत्रे कसे देतील, गुलाबी गुलू गुलु बाहेर येईल याची भीती आहे.. समजून घ्या 😃
@ekkaldeviambadas44554 күн бұрын
सुस्वागतम 🎉🎉🎉बागेश्री
@jitendrapatil97804 күн бұрын
जय श्रीराम ❤❤
@abhaydagade39544 күн бұрын
प्रभाकर भाऊ कोठे आहेत 🙏🙏🙏🙏
@SudhirGhosalkar4 күн бұрын
Bageshree excellent presentation 👍👍
@mandarmanoli18284 күн бұрын
😂😂😂 भाजपला ती सापडली भारी शीर्षक दिलंय 😅😅😅
@pvjoshi42934 күн бұрын
छान विश्लेषण
@dilipmankikar56234 күн бұрын
Agdi barobar
@ramgiri24434 күн бұрын
Lage raho bhai lage raho👍👍
@ganeshpansare15944 күн бұрын
उखडून नाही उकरून
@chinmayibhise88074 күн бұрын
शीर्षक एक नंबर 😂
@MahadevKande-y8x4 күн бұрын
खूप छान बोलता तुम्ही सुद्धा
@arvindkulkarni75914 күн бұрын
अमित शाह आणि नरेंद्र मोदी या बाबतीतील पत्रे संसदेत का सादर करीत नाहीत. .
@madhukarnemade7964 күн бұрын
Pagal
@sunnypatil29664 күн бұрын
कुठले पत्र सविस्तर सांगा
@parasnathyadav38694 күн бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@ravindrabhalekar88374 күн бұрын
विषय चांगले वाटले म्हणून व्हिडिओ उघडला तर ह्यांना बघून निराशा होते.. आम्ही व्हिडिओ पटकन बंद करतो.. पूर्ण बघत नाही.. प्रभाकर जी.. आता तरी उगवा..🌄🌄
@UmeshKulkarni-dv9qf4 күн бұрын
अगदी खरंय
@mangeshlavale32134 күн бұрын
खरे आहे मी पण ताईंचा एकही विडीओ पूर्ण पाहीला नाही दादांच्या आवाजातच जादू आहे
@makarandjoshi94814 күн бұрын
Please don't demoralise,new comers. You should support instead 😊
@dattatrayamanohar86664 күн бұрын
नेहरूअल्लाला प्यारे होऊन ६० वर्षे उलटली, आता ती सार्वजनिक करा. तसेच व्होरा समितीचा अहवालही सार्वजनिक करावा.
@premkumarmodani2424 күн бұрын
जे जे लोकं काँग्रेसला मनापासून मतदान केलेले आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्रांबाबत मते मांडावीत . . . . . . !!
प्रभाकरजी या बागेश्री ताईंना ऐकायला अजिबात मज्जा येत नाही.त्यामुळे ऐकणे बंद केले आहे.sorry for that.
@arundhati.kamalapurkar77344 күн бұрын
या ताईपण छान विश्लेषण करतात.
@anshude5293Күн бұрын
अशी पत्र सापडली तर सरळ viral करून टाकावी. नेहरू हा कसा खरा नालायक होता हे समजलच पाहिजे देशाला
@JitendraPoochhwale4 күн бұрын
दहा वर्षा नी बीजेपी ला आठवण आली ज़र अस आहे तर म ईडी सी बी आय ला कां नाही पाठवत फक्त प्रोपेगेन्डा नेहरू पंडित नवता न तो कश्मीरी होता तो मुस्लिम होता
@poojadeo2734 күн бұрын
सलग ह्यांचेच व्हीडीओ बघून काही कंटेंट कळतोय असं वाटत नाही . जे प्रभाकर सूर्यवंशी ना ऐकून वाटतं . कृपया कृपया . आमच्या मतांचा फार बारकाईने विचार करावा सर . कुणाचाही अनादर करायचा नाहीए पण ऐकताना मजा येत नाही हेच खरे .🙏🙏🙏🙏
@chandrashekharmhatre39004 күн бұрын
प्रभाकर जी कुठे आहेत?मजा येत नाही.
@kirankatle24273 күн бұрын
तसा इतिहास खूप मोठा आहे पण तो थोडा थोडा कळण्यापेक्षा सगळा इतिहास सर्वसामान्य जनतेला जितक्या लवकर समजले तर खूप बर होईल कारण आकार dg 9 मुळे बऱ्याच गोष्टी कळायला लागले आहे
@surendrakelkar55754 күн бұрын
नेहरू मुस्लिम असल्यामुळे अतिशय हीन दर्जाचे राजकारण करीत असले पाहिजेत म्हणून सोनिया गांधी यांना ती पत्रे देण्यासाठी आढेवेढे घेत आहेत असाच यातून अर्थ निघू शकतो असे वाटते.
@SunilPathak-w3v4 күн бұрын
पभा दादा... कोठे आहात....? We miss you....!!
@manojkumarshandilya90812 күн бұрын
रणकंदन हा मराठी शब्द प्रयोग वापरता आला असता , घमासान या शब्दाची अशीही गरज नव्हती कारण हे युद्ध नाही !
@hanumantnadkarni25504 күн бұрын
राष्ट्रीय दस्तऐवज चोरीच्या आरोपाखाली सोनिया गांधींना जाईल मध्ये टाकावे.
@yog1463 күн бұрын
Aare baap re. 😮
@govardhanmahindrakar6222 күн бұрын
देशाचे पहिले पंतप्रधान.... अखंड भारताचे सुभाष चंद्र बोस 1943 साली झाले होते .....त्याला USSR सह 20 देशांनी मान्यता दिली होती.... स्वतःच चलन त्यांनी चलनात आणलं होतं.
@tukaramsamant81244 күн бұрын
प्रभाकर्जी, आपण दर्शन द्यायचे बंदच करून टाकले...आम्ही जास्त करून आपले विचार ऐकण्यासाठी DG -9 बघत असतो.तेव्हा आमची निराशा करू नये !!
@renukadasdixit85224 күн бұрын
ही पत्र समोर यायलाच हवी.
@chetanl15794 күн бұрын
बागेश्री काही आगाऊ दिडशहाणे लोकं तुला नाऊमेद करण्यासाठी त्या दगडी चेहर्याच्या प्रभाकरची आठवण काढतात. परंतु तु नाऊमेद होऊ नकोस. आम्हाला तूच हवी आहे. चंद्रवंशी शीतल, सुर्यवंशी आग नको... 😂😂😂❤❤❤
@yogeshjankar275411 сағат бұрын
हरवली नाही त ती सोनिया नी त्यांची सत्ता असतानी सोनिया ने पळवली
@tanajibobade52114 күн бұрын
Very.good.beta
@arunachougule48204 күн бұрын
Prabhakar जी तुम्हीं च बोलत जा
@hariomtest40584 күн бұрын
कागद पत्रे सापडली तर लगेच ॲक्शन घ्या ती शेवट पर्यंत नॅशनल हेरॉल्ड राहुल चे दुहेरी नागरिकत्व प्रकरण दहा वर्षापासून सुरू आहे का सरकार लावून धरत नाही तसेच व्होरा रिपोर्ट तो हि बाहेर काढत नाहीत की फक्त लोंबकळत ठेवली आहेत भाजप चे केंद्रीय मंत्री ना जेवताना उचलून नेले अटक केली मग केंद्र का गप्प आहे फडणवीस हि योगी प्रमाणे कार्य करणार नाहीत गुच्छ स्वीकारला गळा भेट हि घेतील
@dipaklad92654 күн бұрын
❤
@Atul-31104 күн бұрын
बीडच्या सरपंच हत्या प्रकरणा बद्दल video करा. लोकशाही झिंदाबाद ❤
@jeevanlokhande66054 күн бұрын
गुलाबी चाचा
@Vijaypol1434 күн бұрын
Honey trap
@bapuraokulkarni11294 күн бұрын
चारित्र्य पवित्र असणाऱ्याला भीती वाटण्याचे काहीच कारण नाही. पण चोराला चांदण्याचिसुद्धा भीती वाटते.
@shekharparanjpe72274 күн бұрын
बागेश्री, teleprinter शिवाय!? छान. कसे ही असू दे, your narration is nice. खूप शुभेच्छा... दुसरी फलटण येणे गरजेचेच असते...
@nileshshirodkar942720 сағат бұрын
❤ Britishanaa khabari denari patre aastil mhanun khangres bhite ❤
@PagareSaheb4 күн бұрын
Nice
@vineetkirloskar96844 күн бұрын
न्युज डंकाचे दिनेश कांजी यांनी या विषयावर काल केलेला व्हिडिओ व आपण आज केलेला व्हिडिओ यात तपशिलाचे आणि बऱ्याच प्रमाणात शब्दांचेही खूप साम्य आहे.
@SubhashPanhale2 күн бұрын
या बहिण भावाच्या करणीने कॉग्रेसची थडगे उकरली जात आहेत. कॉग्रेस पेक्षा त्याचे पूर्वजाची खरे खोटे बाहेर काढले जाते.
@BobbyloveHumanity4 күн бұрын
❤❤❤
@shankar_handva4 күн бұрын
🙏🙏🙏
@pramodkandale-dm8yw4 күн бұрын
👍🌹🙏🙏
@kasaagro11724 күн бұрын
फुल घपा घप झालं असेल सिमल्या ला ...एडविन सोबत
@gourimehendaleКүн бұрын
एवढी संवेदनशील पत्र असतील तर शिल्लक ठेवली असतील का त्यांनी
@परिवर्तनाचीबीजाक्ष2 күн бұрын
चोरीचा मामला हाळू हाळू बोंबला अशी अवस्था झाली आहे कॉंग्रेसची