फडणवीसांचे फोन सुद्धा न घेणारे त्यांना प्रत्यक्ष भेटायला काहीतरी मतलबाशिवाय नक्कीच जाणार नाहीत.
@swapnapandit4782 сағат бұрын
अगदी बरोबर
@-nitinparab17672 сағат бұрын
बरोबर आहे.
@girishdeore8053Сағат бұрын
मूला साठी ( वाचव रे बाबा)
@annapurnaraut1650Сағат бұрын
Disha Salian 😢
@SIDDHANTBACHKARСағат бұрын
तो मतलबीच आहे
@sushamanaik99973 сағат бұрын
जो माणूस दुसर्याला टरबूज म्हणतो त्याला कुणी बुजगावणं म्हणालं तर चालेल का?
@PrinceAditya063 сағат бұрын
नको, झेले आण्णा म्हणा
@shirishvyas65592 сағат бұрын
पडवळ हा शब्द योग्य राहील
@guruprasadkulkarni6352 сағат бұрын
फडणवीस बारीक दिसत होते त्या अनिल आणि उद्धव पेक्षा
@shirishvyas65592 сағат бұрын
@guruprasadkulkarni635 तो अस्तर लावल्याचा परिणाम होता
@Rashtravadi-m2d2 сағат бұрын
अस्तर म्हणू
@sunitasodhani91354 сағат бұрын
हा माणूस एकदम स्वार्थी व अंहकारी आहे याला तर बीजेपी ने आपल्या आसपास पण घेऊ नये
@shrikantbhave24713 сағат бұрын
ह्या बाप बेटा नातू चुलत पुतण्या ह्यांनी मराठी माणसाला अल्पसंख्याक बनवलं मुंबईत सगळे राज्य सभा खासदार अमराठी चुलत कोहिनूर मिल घेतो किती मराठी घर धारक हे खानदान चालू आहे
@amrutadhawde1140Сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@udaypatwardhan61682 сағат бұрын
हलकट माणूस.दरवाज्यात सुध्दा उभे करू नये
@aniruddhagupte66903 сағат бұрын
आज भेटावयास गेले, 2019 मध्ये फोन उचलले असते तर आज शिवसेना विभाजित झाली नसती.
@surmanjarimusicclub3 сағат бұрын
आपल्या पोराला वाचवाण्या साठी हे धंदे चालले आहे. फडणवीस गृहमंत्री आहेत म्हणजे आपल्या पोराचे कारनामे बाहेर काढू नये म्हणून ही लाचारी आहे एका बापाची.
@ashokborse5272 сағат бұрын
अगदी बरोबर
@mrudulakamble96512 сағат бұрын
अगदीं बरोबर
@S1195-z2j2 сағат бұрын
करेक्ट
@sandhyaparab710225 минут бұрын
दिशा आणि सुशांत सिंग ते दोघे सुद्धा कुणाची अपत्य (मुले) आहेत ते उद्धव ठाकरे विसरले वाटते.
@popatmusudage2 сағат бұрын
😢 फडणवीस जर तुम्ही दिशा सालीयान व सुशांत रजपूत यांच्या बाबतीत हलगर्जीपणा केला तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.
@sharadbhatkhande17283 сағат бұрын
आता देवा भाऊंची सद्गुण विकृती जागी होऊ नाही म्हणजे झालं....
@santoshyegaonkar892Сағат бұрын
देवा भाऊला शेंडी आणि जानव्याचे संस्कार आहेत
@kkzemasay10193 сағат бұрын
फडणवीस साहेबांनी इतिहास विसरू नये आणि उबाठ्ठा ला माफ करू नये त्याचा नावातच U Turn आहे तो कधी पण पलटी मारेल
@PrinceAditya063 сағат бұрын
अगदी बरोबर
@PruthvisingPatil-wi2ur3 сағат бұрын
Fusss
@PruthvisingPatil-wi2ur3 сағат бұрын
Fusssss
@Wrathofgod1001Сағат бұрын
UBT ह्यांना कधीही माफ करू नये.
@Jaihobharatiya2 сағат бұрын
कातडं काढलं नकली वाघाचं 😂😂😂 🐅 देवा भाऊ जिंदाबाद ❤❤❤❤
@RajendraIngavale-zi7sk3 сағат бұрын
हे आता,,, आपल्या आदूबाळा ला ,, विरोधी पक्ष नेते पद तरी मिळत कां बघावं,,, म्हणून भेटायला गेले असणार???😂😂
@mileiindn73282 сағат бұрын
मस्त 👌👌 त्या अहंकारी माणसाला हाच धडा हवा... देवेंद्र जी चे कौतुकच.. ❤
@tnr88293 сағат бұрын
हा तर म्हणत होता नितीन जी एकडे या मी तुम्हाला पंतप्रधान बनवतो😂😂 पहले स्वताला विरोधिपक्ष भेटते काय ते बघा😂😂😂😂😂😂😂
@sunitashukla32217 минут бұрын
नाही आता ते सुद्धा चिडले असतील काय काय बोलले आहेत U टर्न
@anjalibelekar97154 сағат бұрын
जैसी करणी वैसी भरणी
@AntunagraleСағат бұрын
*_थंबनेल मध्येच समजले निष्ठा आणि विष्ठा कोण आहे_* कोमट पाणी, गद्दार, औरंगजेब, बाप चोरला, खोके वाले मामुजान तरंगणारी विष्ठा. विसरले वाटतय सगळं.
@bhargaveeghadi42123 сағат бұрын
जसा स्वभाव तसा कुर्ता.रंग बदलू. आतून एक बाहेरून एक.
@prakashkulkarni3041Сағат бұрын
सत्ता तुराणाम् न भयं न लज्जा असे म्हणावे वाटते
@sushamanaik99974 сағат бұрын
फडणवीसांबद्दल जी भाषा वापरली तशी जर उ.ठा .बद्दल वापरली असती तर त्यांनी भेटण्याचं सौजन्य तरी दाखवलं असतं का ? वारंवार वाईट्ट भाषा बोलणारे स्वतःला सुसंस्कृत म्हणवतात हेच मोठं आश्चर्य आहे .
@SunilChakre-ke6bw3 сағат бұрын
सर्व महाराष्ट्राने पाहीले टोमणेरत्न वसुली सम्राट उध्वस्त ठाकरे बोललेले
@anildeshkar9063 сағат бұрын
अत्यंत कोत्या मनाचा व स्वार्थी माणूस. कोणीही विश्वास ठेवू नये.
@amrutadhawde114026 минут бұрын
हे कसले सुसंस्कृत.यांचं तोंड म्हणजे गटारापेक्षाही गलिच्छ आहे.
@balupawar51253 сағат бұрын
अस्तर याचे साठी लावले तब्बेत चांगली दिसली पाहिजे अस्थी पंजर दिसायला नको
@swapnapandit4782 сағат бұрын
😂😂😂
@ferlessproplayer92262 сағат бұрын
अस्सल मराठी त बुजगवण
@yaminiasarСағат бұрын
😂😂😂
@surekhakahane22343 сағат бұрын
देवा भाऊ आपल्या सरकारला EVM सरकार म्हणणार्याला भेट देवू नका. 2019 ला फोन न घेणाऱ्याला माफ करू नका.
@dwarkadumbre17973 сағат бұрын
शपथविधी ला बोलवले तरी गेले नाहीत आता स्वतः हून भेट,दया कुछ तो गडबड है 😂
@swapnapandit4782 сағат бұрын
✅️
@CdnNirgude2 сағат бұрын
स्वताची चमंडी वाचवायाची हि धडपड दुसर काय उरलंय देवा भाऊने ते जे काही फडतुस टरबूज तु राहिल मी तर राहिल कलंक कुटुंब विषय बोलले ते विसरता कामा नाही जय श्री राम
@kakasahebtawale22123 сағат бұрын
निर्लज्जम सदा सुखी असा कोण आहे जगी
@maheshdevgude7375Сағат бұрын
देवभाऊ आदित्य ठाकरेंचा नक्की गेम करणार
@sudhasharma79703 сағат бұрын
देवेंद्रम् शरणं गच्छामी! जय श्रीराम!
@-nitinparab17672 сағат бұрын
नितेश राणे यांना महत्वाचे खाते देऊ नये हे ही एक कारण असू शकते.
@shreekrishnateli84143 сағат бұрын
आदित्य, संजय यांच्या वर कधी कायदेशीर कारवाई होनार
@narendrawalvade99262 сағат бұрын
मला नाही कोणताच स्तर... म्हणून लावले आत अस्तर... देणाऱ्या (देवाचे) हात हजारो... झोळी दुबळी होऊ नये म्हणून अस्तर...
@HamaraHindustann4 сағат бұрын
मला नाही आबरू, मी कशाला घाबरू. 😇 कधी EVM मुख्यमंत्री कधी खोके मुख्यमंत्री मी कोमट पाणी मुख्यमंत्री देवाभाऊ च्या पाया पडतो पेंगवीन ला वाचवा.
@kiranpawar94073 сағат бұрын
😂😂
@PrinceAditya063 сағат бұрын
@@HamaraHindustann लयं भारी
@swapnapandit4782 сағат бұрын
गुन्हेगारांची गय करु नये मग तो कोणीही असो
@kashmira19992 сағат бұрын
अजिबात दया नको...मोदीजी एकदा उपकार केले आपण पाहिले त्याचे परिणाम...हसत हसत दात पाडा
@Sulemansurve-x1y4 сағат бұрын
उद्धव ठाकरे विधान परिषदेचे आमदार आहेत पण अधिवेशनाच्या कामात कधीच सहभागी होत नाहीत.यांच राजकारण तर असं असत की जसे काही जनता बटीक आहे यांची
@arundhanve89112 сағат бұрын
आपुली प्रतिमा. होते आपुलीच वैरी ===उध्दव ठाकरे
@Neha9-b3sСағат бұрын
देवेन्द्रजींचा सद्गुण अतिरेक आता थांबेल तर बरं होईल.
@Raju.m.27000Сағат бұрын
सूर्यवंशी साहेब धन्यवाद आपण आला आकार डी जी 9 वर
@jayantjoglekar954635 минут бұрын
विश्लेषण अतिशय चांगलं केलं तुम्ही.
@lawfinancier10854 сағат бұрын
उद्धवने कोणा बाईचा कुर्ता 🎉 नसेल घातला😂😂
@swapnapandit4782 сағат бұрын
😂😂😂
@चिदानंदरूपशिवोहम3 сағат бұрын
विश्व प्रवक्ते संजय राजाराम राऊत काही फोटोंमध्ये दिसत नाही 😂😂😂
@anantparanjpe250Сағат бұрын
संजय राऊतला बरोबर नेलं असतं, तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना भेटच नाकारली असती, हे समजण्याएवढे उद्धव ठाकरे नक्कीच हुशार आहेत! आणि ज्याने भाजप सेना युती मोडण्यात खूप मोठी भूमिका निभावली होती, त्यालाच फडणवीसांकडे घेऊन जाण्या एवढे उद्धव नक्कीच वेडे नाहीत.
@bharatihawaldar53114 сағат бұрын
ते यू पाॅट नेतात तेही चेक करतात म्हणून मेणकापडाचे अस्तर लावावे लागत असेल.
@swapnapandit4782 сағат бұрын
😂😂😂
@seemalad51342 сағат бұрын
वा नंबर वन कमेंट🤣🤣🤣
@DadasahebBangar-ev1mb3 сағат бұрын
पोरांची फाईल बाहेर निघू शकते म्हणून तर भेट घेतली असावी....?
@dwarkadumbre17973 сағат бұрын
Correct
@swapnapandit4782 сағат бұрын
गुन्हेगाराची गय करु नये तो कोणीही असो
@MukeshKarwande2 сағат бұрын
हि " उद्धव गँग " देवेंद्रजींच्या शपथविधीला गेली नाही. तेव्हा कुठे गेली होती यांची सभ्यता व संस्कृतपणा .
@vijaylad92222 сағат бұрын
स्वतःकडे विरोधी पक्ष प्रमुख बनण्याईतकेही संख्याबळ नसताना अशी घटनाबाह्य अपेक्षा " घटनाबाह्य " सरकारकडून फक्त उद्धवच करू शकतात.😊
@rekhashetty5567Сағат бұрын
उद्धव ठाकरेंना काय तरी वाटले पाहिजे जनाची नाही तर मनाची तरी लाज😂😂😂😂😂😂
@niteenshelar943243 минут бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩
@SatyawanBhoite-ll2qj3 сағат бұрын
स्वयंघोषित विश्वातले एक नं बुजगावणे cm फडतुस. शेवटी काडतुस च्या पायाशी आलेच. नव्हे यावच लागेल. 6:04
@lalitkadam98452 сағат бұрын
उबाठा, बाप बेटा दोन्ही मतलबी आहेत, आता दोघांचीही फाटलेली आहे 😂😂😂
@nmkalbhor9365Сағат бұрын
विरोधी पक्ष दर्जा दर्जा काही नाही फक्त देवेंद्रा आता काही नाही पक्ष काही फोडू नका ही कळकळीची विनंती करण्यासाठीच ही गळा भेट
@neetavarute7121Сағат бұрын
1 न. निर्लज्ज.
@rajeshghormade44472 сағат бұрын
कोणतीही मर्यादा न पाळता वागणे किती खालच्या पातळीवर आणते हा अनुभव सर्व महाराष्ट्राला , कार्यकर्त्याला विचार करायला भाग पाडते आणि किती लवकर तोंडावर माणूस पडतो हे ही दिसले ।
@subhashkarad81383 сағат бұрын
जोराचा वारा आल्यावर उडून जाऊ नये म्हणून वजन वाढवण्यासाठी लावावं लागतं हे तर दिसतंय अजून कुठे कुठे अस्तर लावले असेल ते माहित नाही
@nitinasar8968Сағат бұрын
UBT required support to his group to survive in the Maharashtra political Life. That's why he required the cloth support to his dresses. As we have seen the completion of two and half years khoke government termed by MVA. And now EVM government will carry it's term.
@yashwantmahadik75033 сағат бұрын
हे प्रभू खुप छान शीर्षक. 👌👌👌🙏🙏🙏
@sunilparab753926 минут бұрын
पद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे कोणत्याही थराला जाऊ शकतो यांची राजकारण करण्याची लायकी नाही
@sadhanananoti21813 сағат бұрын
ठाकरे बरोबर घेऊ नये खतरा आहो
@bhaskarpednekar52752 сағат бұрын
लाज वाटली पाहिजे भेटायला जाताना
@borkarkedarСағат бұрын
मला नाही अब्रु मी कशाला घाबरु! फाटलेली झाकायला अस्तर..
@Shivam991244 сағат бұрын
Only hindutva❤
@devendramehta99382 сағат бұрын
सारखं सारखं डोक्यावर पडून यांच्या डोक्यात 'केमिकल लोच्या ' झाला आहे.
@manjulashenoy20543 сағат бұрын
प्रभाकर सुर्यवंशी भाऊ आपण पण शालजोडित व्यक्त होऊन व्हिडिओ केलात. भावला. धन्यवाद 👏
@ashokborse5272 сағат бұрын
सूर्यवंशी यांचे सुद्धा पात्रता नसलेल्याला ' जी ' लावणे सद्गुण विकृती आहे.
@jitendrapatil9780Сағат бұрын
जय श्रीराम ❤❤
@kailaskhonde8894 сағат бұрын
फडतूस बना काढतुस देवा भाऊ
@borkarkedarСағат бұрын
कर्मा मारतो.. पण ही अशी उचलून उचलून मारेल असं वाटलं नव्हतं!!
@makarandjoshi9481Сағат бұрын
😢😂😢
@surekhakahane22342 сағат бұрын
सुशांत आणि दिशा याना न्याय द्या
@DESIBOY-fe7nm3 сағат бұрын
जे काही करायच आहे ते पडद्यामागे कराव, उघड उघड हातमीलवणी केली तर मतदार दुखावला जाईल.
@pramodpujari-fr6xcСағат бұрын
जशी वागणूक फडणवीस यांच्या कडून मिळाली तशी एकनाथ शिंदे यांना ठाकरे यांच्या कडून मिळेल का?
@rohitkorgaonkar6523Сағат бұрын
हे चैनल खूप फनी आहे मला खूप हसायला येत......
@mansingraoghatage96493 сағат бұрын
फार वाईट वाटले, इतक्या लवकर भेट घेऊन, देवेंद्र जीनी नाराज केले आहे आम्हाला पुनर्विचार करावा लागेल?
@suvarnahake6543 сағат бұрын
प्रभाकर सर तुम्ही सांगायचे विसरले उध्वव ठाकरे थापाड्या म्हणाले होते.
@मालवणीभंडारी52 минут бұрын
खरेच आहे काडतूस उध्वस्त च्या पार्श्वभाग मध्ये कच कन घुसले आहे.आता फक्त मूळव्याध चालू आहे.
@mansingraoghatage96493 сағат бұрын
११ तर मनसे मुळे आलेत
@somanalawade737455 минут бұрын
शब्द रचना झकास
@shekharparanjpe72273 сағат бұрын
आतील बाजूने इतर रंगाचे अस्तर असलेले नेहरू शर्ट सुद्धा ह्या निवडणुकीत शिऊन घेतले आहेत...
@sulabhabangera7275Сағат бұрын
रामशास्ञी ❤
@sunandakulkarni6914Сағат бұрын
मस्तच Suryavanshi 🎉
@Indian-s7t7xСағат бұрын
प्रभाकरजी तुमचे सध्याच्या विषयावरील विश्लेषण उत्कृष्ट नाही तर वास्तववादीही आहे!
@sudhirbhandare61382 сағат бұрын
फडणवीसांची चाटायला गेले याला तीन कारणे आहेत १) यांना विधानसभेत विरोधी पक्ष नेता पद हवे २) सुशांत सींग प्रकरणातून अटक टाळायची आहे.३) महापालिका निवडणूक मधे भाजपा बरोबर परत सहकार्य हवं आहे. ठाकरे हा नीच माणूस आहे आणि अजिबात जवळ करू नये हीच अपेक्षा आहे.
@shirishvyas65592 сағат бұрын
फडणवीसांना विचारल्याशिवाय राहुल नार्वेकर विरोधी पक्षनेते पद देतील अशी शक्यता नाही
@रमाकांतपरब2 сағат бұрын
शालिन ते चा कळस तर आज झालाय लोकसभा च्या आत आणि बाहेर जे झाले आहे त्या चा धीक्कार करावा तेवढा कमीच जय श्री राम
@anandjadhvrao6603 сағат бұрын
विरोधीपद मिळविण्यासाठी चाटायला (टरबुज) गेले कीती निरलज् पणा
@sulabhabangera7275Сағат бұрын
ह्यालाच म्हणतात लांगुलचालन
@rameshkakade8746Сағат бұрын
शरद पवारची संगती आणि ऊद्धव ठाकरे संपली.
@dgtp201153 минут бұрын
कदाचित नितेश राणे याना राज्य गृहमंत्री करतील ही भीति वाटत असेल😮
@pritijadhav76702 сағат бұрын
Nich patlicha manus Udhav.
@sanjayjadhav37583 сағат бұрын
प्रभाकर राव, मुख्यमंत्री होऊन अडीच दिवस ऑफिसात गेले. अडीच वर्षात विधानपरिषदेत एक भाषण धड केले नाही. याला विरोधी पक्षनेते पद देऊन काय साधणार?
@RaviKulkarni-w3d3 сағат бұрын
Fawdya आता संपला
@Sunil-x9p6kСағат бұрын
जय श्रीराम
@Kundankanyal1984Сағат бұрын
देवाभाऊ।।🚩🚩🚩।।♥️ No Mercy..
@uttamogale9376Сағат бұрын
नागपूरमध्ये थंडी असते म्हणून आणि फडणवीसांना भेटायचे म्हणून जास्त थंडी वाजायला लागली असेल.😂
@bhushanmulekbc2 сағат бұрын
दादा तुम्ही असला की व्हिडिओ अगदी श्रवणीय बनतात... एक नंबर सादरीकरण
@AvadhutBhat-s7g2 сағат бұрын
सत्याशी गद्यारी ईश्वराशी गद्यारी.
@rambhaubodkhe85342 сағат бұрын
सर तुम्ही जी माहिती देता खूप सुंदर आहे
@MahadevSutar-xu9sn2 сағат бұрын
प्रभाकरजी विषय विरोधीपक्ष नेता हा नसून दिशा सालियन व सुशांतसिंग रजपूत केस देवेंद्रजीनी पुढे नेऊ नये असा आहे.
@-nitinparab17672 сағат бұрын
EVM सरकार म्हणता मग पुष्पगुच्छ कशाला देता?
@sudhakardesai2589Сағат бұрын
Prabhakarji- Why this Janab is entetained.
@PradnyaPatankar-f8gСағат бұрын
मस्त
@shripadbehere56453 сағат бұрын
अती सद्गुण विकृतीची बाधा झालेली आहे. त्या मुळे सगळ्यांनाच सगळी माफी. कारण अम्हाला खुर्ची मिळाली आहे. कार्यकर्त्यां नी आपआपल्या घरी मिठ भाकरी खावी.
@mukundpotdar3893Сағат бұрын
साहेब तुम्ही रोज भेट घ्या आम्ही तुम्हाला ऐकण्यासाठी आतुर असतो
@prakashbhagwat957812 минут бұрын
अप्रतिम सादरीकरण. खूप खूप धन्यवाद
@prashantshirsekar16713 сағат бұрын
दादा फोटो पाहिल्यावर तळपायाची आग मस्तकात गेली, मी तुमच्याच व्हिडीओ ची वाट बघत होतो, कारण एका मिनिटांसाठी वाटले की देवेंद्र जी खरंच दया माया दाखवतात की काय ! बरं वाटलं आज तुझा व्हिडीओ बघून , धन्यवाद