वस्तादाने पुन्हा डाव टाकला? धोबीपछाड कोणाला, शिंदे-फडणवीस-मोदी?

  Рет қаралды 23,014

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 397
@vilasbeharay6393
@vilasbeharay6393 17 сағат бұрын
जनतेने यांना नाकारले आहे नारळ दिला आहे तरी धडपड चालू आहे .त्यांना उत्तर द्यायला सदाभाऊ व गोपीचंद सारखेच लोक पाहिजेत.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 16 сағат бұрын
त्यांना काहीही फरक पडत नाही कोणीही काहीही म्हणा. शरद पवारसहजसहजी गप्प बसणार नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत काड्या करत रहाणार
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat 16 сағат бұрын
Gopichand ani sadabhau 😂😂😂
@sudhirsarpotdar3877
@sudhirsarpotdar3877 16 сағат бұрын
Perfect analysis
@sbalsubrama
@sbalsubrama 16 сағат бұрын
आपण ज्यांना नारळ दिलाय त्यांनाच हे मांडीवर घेऊन बसलेत…सेटिंग असते यांची…निगोसिएशन
@sharads.2067
@sharads.2067 17 сағат бұрын
एवढं मात्र खरं आहे की बहुतेक जनता काकांच्या राजकारणाला कंटाळली आहे.
@JayprakashSamant
@JayprakashSamant 16 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात मी तुमच्या मताशी सहमत आहे.
@555कोव्हिड
@555कोव्हिड 16 сағат бұрын
कंटाळलेल्या जनतेच्या एवढीच जनता काही ठिकाणी मतदान करते त्यांना...
@555कोव्हिड
@555कोव्हिड 16 сағат бұрын
कंटाळलेल्या जनतेच्या एवढीच जनता मतदान करते त्यांना काही ठिकाणी....
@wganesh384
@wganesh384 17 сағат бұрын
काहीही असो हिंदुत्व आणि देश टिकवायचा असेल तर देशात भाजपाच पाहिजे लोकांनी भावनिक न होता आता संधी साधू कोण आहेत हे ओळखने गरजेचं आहे
@jayprakashbolinjkar336
@jayprakashbolinjkar336 17 сағат бұрын
BJP ने शरद पवार तसेच उबाठा लाजवळ सुद्धा फिरकु देऊ नये,तसे त्यांनी केले तर ती हिंदूत्वाची घोर फसवणूक ठरेल. धन्यवाद सूर्यवंशी.
@Jocky008
@Jocky008 17 сағат бұрын
सर्व डाव घासुन घासुन वडा झाले आहेत... आता एक डाव भुताचा पण चालणार नाही... शेवटी सामना देवा (भाऊ)शी आहे
@mangeshrajhansa446
@mangeshrajhansa446 16 сағат бұрын
BJP ने जर एकनाथ शिंदेंना दूर सारून शरद रावांना जवळ केले तर ती पुन्हा एक चूक ठरेल...
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 17 сағат бұрын
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे. हा भस्मासूरच आहे.
@Praveen_Patil_6898
@Praveen_Patil_6898 17 сағат бұрын
"काका पण दादांबरोबर गेले तर आम्ही कुठं जायचं ?" - ह.भ.प. उधोद्दीन ठाकरे
@JayprakashSamant
@JayprakashSamant 16 сағат бұрын
उबाठाने घरी बसायचे किंवा मशाल पक्ष काॅंग्रेसमध्ये विलीन करावा हाच पर्याय आहे उध्वस्त वाकरे यांच्याकडे. 😆😆
@Nation_first1
@Nation_first1 15 сағат бұрын
शेत खुरपायला जायचे.
@RajendraIngavale-zi7sk
@RajendraIngavale-zi7sk 17 сағат бұрын
एक गोष्ट लक्षात ठेवावी,,, यांच्यावर जेवढी चर्चा कराल,, तेवढं यांना,, परत स्फुरण चढते,, हे परत विसरतात,,मी 85 वर्षाचा आहे,, माणूस आयुष्याच्या शेवटीं,, शेवटीं तरी,, चांगल राहण्याचा प्रयत्न करतो,,,पण हे काय " कुजके डावपेच" सोडत नाहीत 🤔🤔😡😡
@JayprakashSamant
@JayprakashSamant 16 сағат бұрын
सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही असे आहे शरद पवारांचे .
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 17 сағат бұрын
*म्हातार जातय तिथं चांगभलं हुतय* ✖️ 😜😂😂😂 *चांगभलं हुतय तिथं म्हातारं जातय* ☑️
@harshalgawas5445
@harshalgawas5445 16 сағат бұрын
कृपा करून bjp ने उद्धव ठाकरे शरद पवार यांना कदापी जवळ करू नये
@shobhaalase5859
@shobhaalase5859 16 сағат бұрын
यांना जवळ करणे म्हणजे सापा ला दुध पाजणे, एक वेळ sp परवडेल पण ubt पेंग्विन नको
@gauribhoomkar7983
@gauribhoomkar7983 17 сағат бұрын
मला वाटतं भाजप एवढा मुर्खपणा करणार नाही आणि करू नये. महायुती ने ५ वर्ष नीट सरकार चालवावे आणि विकासाची आणि जनतेची कामं करावी. करामतीकरांच्या नांदी लागु नये.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 17 сағат бұрын
पाच वर्ष नीट सरकार चालवावे आणि सगळ्या कंपन्या गुजरातला नेऊन घालण्याची कामे करावी😅
@mangalpusande8997
@mangalpusande8997 15 сағат бұрын
राजकारणात &मोका मिला तो, धोका जरूर देंगे. (ही प्रचलित म्हण आहे.)
@appasaheb5967
@appasaheb5967 17 сағат бұрын
दादा या भेटीनी भांडुप चा सुरमा भोपाळी ला अफाट जळजळ कळकळ वाढली आहे झाकणझुल्या घाबरलाय पण भारतीय जनता पक्षाने शिंदे साहेबांना धोका देऊ नये नाहीतर कमी काळात हा पक्ष काँग्रेस पेक्षा बत्तर अवस्था होईल भाजप ने काका च्या नादी लागू नये
@swatiayachit2517
@swatiayachit2517 17 сағат бұрын
असं होणं शक्य नाही.
@Suppire
@Suppire 17 сағат бұрын
Kaka + dada *
@JayprakashSamant
@JayprakashSamant 16 сағат бұрын
शरद पवार वाटच बघत आहेत महायुती कशी तुटते.
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 16 сағат бұрын
मा.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या बद्द्ल सन्मान कमी झालेला नाही.भारतीय जनता पक्ष शिंदेंना नेहेमीच झुकते माप देईल असे वाटते.
@JayprakashSamant
@JayprakashSamant 15 сағат бұрын
@@chintanbhatawadekar2773 अगदी बरोबर बोललात भाटवडेकर साहेब. 🙏🙏
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 17 сағат бұрын
BJP ने काकाचा हात डोक्यावर घेतला तर सत्यानाश अटळ म्हणावा लागेल BJP ने यापासून सावध रहावे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 16 сағат бұрын
काकाच्या दगा फटक्याचा दोन तीन अनुभव आल्यावर ती शक्यताच नसणार
@shashikantshirodkar7758
@shashikantshirodkar7758 16 сағат бұрын
अकल्पनीय विजय हा सर्व पत्रकारांच्या विचारांच्या पलिकडचा आहे, तेव्हां आपण कोणतेही भाष्य करण्यात,अंदाज बांधण्यात कांही अर्थ नाही. महायुतीच्या मागे सद्गुरु कृपेचा आशिर्वाद आहे, हे सत्य आहे एवढे समजून घ्या❤❤
@namratagupte625
@namratagupte625 16 сағат бұрын
अगदी योग्य विश्लेषण...बरोबर
@bhalchandrapanherkar8841
@bhalchandrapanherkar8841 17 сағат бұрын
भाजप ने शिंदे साहेबाना फसवू नये 🙏
@madhavdesai2145
@madhavdesai2145 16 сағат бұрын
शिंदेंनी अडेलतट्टू दाखवू नये
@ushajoshi4339
@ushajoshi4339 16 сағат бұрын
​@madhavdesai2145 भाजप स्वताहून दगा देणार नाहीच पण शिंदे कुठेतरी चुकत आहेत हे त्यांचे समर्थक हे मान्य करणार नाहीत
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 15 сағат бұрын
शिंदेच्या डोक्यात चुकीची हवा गेलीय. जास्त हेकट पणा करू नये.
@mohandubey6500
@mohandubey6500 15 сағат бұрын
मतदारांशी धोका करू नये हीच अपेक्षा
@udaymayekar7732
@udaymayekar7732 17 сағат бұрын
भाजपने शरदरावांच्या नादी लागू नये.
@bipinsalaskar9243
@bipinsalaskar9243 16 сағат бұрын
आधी भाजपला ओळखायला शिक वे बाबा
@shankarbirajdar9721
@shankarbirajdar9721 16 сағат бұрын
भारतीय जनता पार्टीला यांची खेळी समजली पाहिजे व त्यांच्याशी त्यांच्या खेळी नुसार ओळखलं पाहिजे
@balkrishnagade6088
@balkrishnagade6088 16 сағат бұрын
गोपीचंदानी अगदी समर्पक उपमा दिली होती...
@Swatik-o1u
@Swatik-o1u 17 сағат бұрын
आम्हाला काय वाटत काय विचारता सूर्यवंशी सर इथ हे सगळ बघून विचार करून मेदुचा पार भुगा झालाय
@subhash3403
@subhash3403 16 сағат бұрын
पैसाच्या ताकदीवर सर्वाना भुरळ घालतात .भाजपने पवार ना बिलकुल जवळ करू नये.लेकीला मुख्यमंत्रीपद मिळत नाही आता केंद्रात मंत्री पद मिळेल याकरिता ही खेळी असेल.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 15 сағат бұрын
तो बंगला राज्यसभा खासदार असलेल्या वहिनींना दिलेला नसून 70000 कोटींचा घोटाळा केलेल्या दादांना मोदी शहांनी दिलेली गोड शिक्षा आहे
@chandrakantbhapkar2002
@chandrakantbhapkar2002 16 сағат бұрын
अतिशय सुंदर... उत्तम
@ompatil2014
@ompatil2014 17 сағат бұрын
जर पवारांना जवळ केले तर भाजपा विश्वासाहार्यता गमावणार
@JayprakashSamant
@JayprakashSamant 16 сағат бұрын
भाजपा राशप यांच्या बरोबर जाणार नाही. 🙏🙏
@sbalsubrama
@sbalsubrama 16 сағат бұрын
Aapla mataala kahi kimmat nahi
@sbalsubrama
@sbalsubrama 16 сағат бұрын
सोबत जायची गरज काय…सगळीकडे माणसे तर त्यांचीच आहेत…माणसे पेरुन ठेवली सगळीकडे
@ompatil2014
@ompatil2014 16 сағат бұрын
@@sbalsubrama बरोबर बोललात, सगळं सोयीने बदल करतात
@bipinsalaskar9243
@bipinsalaskar9243 16 сағат бұрын
परत तेच म्हणे सूर्य ने चंद्राच्या जवळ जान नये काय बरोबरी करता येडे कुठले
@yashavantgawali1089
@yashavantgawali1089 16 сағат бұрын
म्हातारा स्वतःच उताणा पडला आहे. आता काय धोबीपछाड देणार ?
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 16 сағат бұрын
Very very very good statement.bjp should take care and keep distance from ncp Sharad Pawar group.don,t keep faith on them.jai Hind jai bhole nath.
@mahadevnagargoje3577
@mahadevnagargoje3577 16 сағат бұрын
कसला वस्ताद....शेवटी दादा नीच धोबीपछाड दिला😂😂
@VasudevParab-o5o
@VasudevParab-o5o 16 сағат бұрын
You are absolutely right
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 17 сағат бұрын
राउत व उस्मा अंधारे यांच्या पण शपथ विधी झाला ऊबाटा संपवण्याच्या
@ashokchaphekar9796
@ashokchaphekar9796 16 сағат бұрын
भाजपच्या नेत्यांनी पवारांपासून लांबच रहावे.
@pramodpatil3613
@pramodpatil3613 17 сағат бұрын
प्रचंड बहुमत देऊन ही महायुती मंञीमंडळ बनवु शकत नाही मग ऐंतीच पवारसाहेबांना संधी मिळते यात दोष कुणाचा विचार करा
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 16 сағат бұрын
छान व्हिडीओ sir 🙏🏻 तुमची शब्दांची फेक मस्त.. विचार अगदी खरे... मनाला पटणारे विश्लेषण... खूप मस्त 🙏🏻
@bhaveshsukhadia7774
@bhaveshsukhadia7774 16 сағат бұрын
જય શ્રી કૃષ્ણ
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 15 сағат бұрын
12.12.24 ने केलाय मोठा चमत्कार आजवर केलेल्या घातक लपूट राजनिती कट कपटांचा झाला पातक साक्षात्कार.
@ananthirolkar1028
@ananthirolkar1028 17 сағат бұрын
शंभर शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस होय.त्यामुळे चिंतेचे कारण नाही.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 17 сағат бұрын
ईडी शब्द राहीला वापरायचा😅😅😅..... फडणवीस ला म्हणावं ईडी सीबीआय फाईल बंद कर..... अर्धे आमदार पण राहणार नाही सोबत😅😅
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 17 сағат бұрын
​@@Justfewminutes1 बिना जाती पाती च राजकारण करता पवार ला 8 पण आमदार निवडून आणता येणार नाहीत. 😂🙏
@sachinkhanvilkar3443
@sachinkhanvilkar3443 17 сағат бұрын
​@@Justfewminutes1तु मविआ चा चाटू दिसतोस.... 😂😂
@abhikamble1127
@abhikamble1127 16 сағат бұрын
हे मात्र खरे आहे​@@Justfewminutes1
@Justfewminutes1
@Justfewminutes1 16 сағат бұрын
@@DESIBOY-fe7nm पवारांचा स्वताचा पक्ष फडणवीस चा स्वताचा नाही...... फडणवीस ला बोला स्वताचा पक्ष काढून लढ...... तो स्वत निवडून येणार नाही 😅😅
@jignesh141172
@jignesh141172 16 сағат бұрын
साहेबांचा हा प्रकार म्हणजे फक्त limelight मध्ये राहण्या करिताच,,, दिल्लीत त्यांना पुरून उरणारे बसलेत,,,
@vaibhavisawant2803
@vaibhavisawant2803 16 сағат бұрын
BJP nekakacha nadi lagu nye n shide la fhasu nye
@Sdmhyehu
@Sdmhyehu 17 сағат бұрын
ही चूक भा ज प ने करू नये काका पवारांना जवळ करण्याची
@Jayshivrayg
@Jayshivrayg 17 сағат бұрын
Jay Shriram
@SantoshKhankar-h2c
@SantoshKhankar-h2c 16 сағат бұрын
आम्ही दोघे भाऊ भाऊ आणि मिळून सर्व खाऊ.
@rajendrakadam2552
@rajendrakadam2552 16 сағат бұрын
भाजपने शिंदे साहेबांना सोडू नये शिंदे साहेब दिलदार मनाचा माणूस आहे
@SantoshKhankar-h2c
@SantoshKhankar-h2c 16 сағат бұрын
साहेब दिलदार मनाचे आहेत तर महाराष्ट्रातील एखादे उदाहरण सांगा एक रिक्षावाला महाराष्ट्रात मोठा व्यावसायिक किंवा मंत्री झालाय
@ushajoshi4339
@ushajoshi4339 16 сағат бұрын
भाजप स्वताहून तसे करणार नाहीच. नाहीतर इतके दिवस थांबले नसते
@civilpractical8845
@civilpractical8845 16 сағат бұрын
तसे नाही अदृश्य शक्ती ल महाराष्ट्र मधुन दोन्ही घराणेशाही समाप्त करायचे आहेत. मग महारष्ट्र आपलाच गड होणार हे अदृश्य शक्ती ल माहित आहे.
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 16 сағат бұрын
भस्मासुराचा माज उतरवलाच पाहिजे ही काळाची गरज आहे.
@pranalipradhan9054
@pranalipradhan9054 16 сағат бұрын
भ्रष्टाचारी लोक नेहमीच एकत्र येतात.
@strikerop8815
@strikerop8815 16 сағат бұрын
Shinde साहेब यांना under estimate करू नये Amit shah यांनी शिवसेनेचा वाघ आहे तो 🫡
@vijaybag732
@vijaybag732 16 сағат бұрын
दादा अजून पाच वर्षे पाच सहा वर्षे थांबा काय नंतर काय होईल महाराष्ट्राचं काय
@555कोव्हिड
@555कोव्हिड 16 сағат бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@nilakshiterwadkar5516
@nilakshiterwadkar5516 16 сағат бұрын
भाजपा ने उद्धव ठाकरे व शरद पवार यांना आपल्या पक्षात घेऊ नये. तसेच एकनाथ शिंदे यांनी आपला हट्ट सोडून फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र उज्वल करावा. परंतु प्रभाकरजी आपणास विनंती आहे की या सर्व गोष्टी आपणच आपल्या परीने देवेंद्र फडणवीस आणि माननीय मोदीजी आणि माननीय अमित शहा यांच्यापर्यंत हा विषय मांडावा ही विनंती
@satishradikar3523
@satishradikar3523 16 сағат бұрын
शरद पवार यांच्या सम्मतीनेच भा.ज.प.बरोबर मनोमिलन झाले आहे हे शंभर टक्के खरेच आहे.भा.ज.प. वरीष्ठ नेते हिंदुत्व वादी आम जनतेला मुर्ख समजतात हेच सत्य आहे.आता एकनाथ शिंदे व राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन भा.ज.प.लाच दनका द्यावा.
@surendraphatak7614
@surendraphatak7614 16 сағат бұрын
भाजप शरद पवारां सारख्या बे भरवशाच्या नेत्याला जवळ करणार नही. केले तर जनता त्यांना माफ करणार नाही.
@ashokgadhave8896
@ashokgadhave8896 16 сағат бұрын
खरं तर अजित पवारांना फडणवीस यांनी आपल्या बरोबर घायला नको होते
@buntyajim
@buntyajim 16 сағат бұрын
या गोष्टी वर आमचा विश्वास वाटत नाही फडणवीस साहेब असं होऊ देणार नाहीत
@ushajoshi4339
@ushajoshi4339 15 сағат бұрын
देवेंद्रजीच - भाजप असे करणारच नाहीत पण ज्यांना आकस आहे तेच काहीतरी विपरीत म्हणतील
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 15 сағат бұрын
धडपड, उठाठेव करायला काय करणार ?
@manoharkulkarni8534
@manoharkulkarni8534 16 сағат бұрын
साहेब शेवटी हे राजकारण नाही 25 वर्षांच्या जुन्या मित्राला सोडण, नवीन शिवसेना आपल्याकडे आल्यानंतरही पुन्हा अजितदादांना सरकारमध्ये घेणं हे अनाकलनीय आहे समजू शकत नाही याचा शेवट काय होईल हेही सांगता येत नाही
@aparnadesai6893
@aparnadesai6893 16 сағат бұрын
Mast VDO
@AmarnathPatankar
@AmarnathPatankar 16 сағат бұрын
शरद पवार यांच्या नादाला कोणी लागू नये त्यांच्या जवळ गेला की धोबी पच्छाड बसली म्हणून समजा
@mangalpusande8997
@mangalpusande8997 16 сағат бұрын
10+40चाळीस पवार फॅमिली,
@itsdnyaneshwardhoke4059
@itsdnyaneshwardhoke4059 17 сағат бұрын
जय श्रीराम प्रभाकर जी शिंदेंनी हिंन्दूत्वाची बाजू सोडू नये बाकी काही नाही
@AjitAthavale-j9d
@AjitAthavale-j9d 17 сағат бұрын
काकाला जवळ केले तर पुन्हा मतदान नाही.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 15 сағат бұрын
देवा करो आणि यांना सहानुभूती ना मिळो अशी अपेक्षा.
@jitendrapatil9780
@jitendrapatil9780 16 сағат бұрын
जय श्रीराम ❤❤
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 16 сағат бұрын
Agdi barobar
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 17 сағат бұрын
मोदी शाह आणि फडणवीस यांना राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या विषयी इतकं काय प्रेम आहे समजत नाही
@VasantHardikar
@VasantHardikar 16 сағат бұрын
जे आपल्याला समजत नाही ते आपण जसे देवावर सोपवितो तसे भाजप वर सोपविणे आणि निष्चींत होणे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 16 сағат бұрын
​@@VasantHardikar👍
@ramdeshpande5721
@ramdeshpande5721 16 сағат бұрын
Abdul Barobar Prabhakarji
@pramodingavale1725
@pramodingavale1725 17 сағат бұрын
हे जर असंच घडणार असेल तर महाराष्ट्रामध्ये बीजेपी साठी पुढचे दिवस कठीण असणार आहेत करामती काकांच्या व पुतण्याच्या बीजेपी वाल्यानी नादाला लागू नये येणाऱ्या महानगरपालिका निवडणूका याची किंमत मोजावी लागेल याची खबरदारी घ्यावी
@prabhakarpatil5080
@prabhakarpatil5080 15 сағат бұрын
जित्या ची सवय *** शिवाय जाणार नाही . तो त्यांचा स्थायी भावच आहे
@ajaynagarkar8044
@ajaynagarkar8044 16 сағат бұрын
वस्ताद डाव टाकते अन् स्वताःचं उताणे पडते...सेल्फ गोलवाले स्ट्राइकर!......
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 16 сағат бұрын
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरेंचा व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा शिष्य आहेत उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे 🙏 🚩 🏹❤️
@AmitRamanlalMutha
@AmitRamanlalMutha 16 сағат бұрын
जे परमेश्वर आपल्या ज्ञानात पाहतो ते आपोआप घडते, त्या व्यक्तीला ते माहित नसते किंवा माहित असूनही ते घडतेच.
@shridharkulkarni2966
@shridharkulkarni2966 15 сағат бұрын
प्रभाकरजी,लोकसभा,राज्यसभा आणि महाराष्ट्र विधानसभेत आपले संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाने शरद पवार आणि अजित पवार यांना अजिबातच जवळपासही फिरकू देऊच नये.
@shripadbehere5645
@shripadbehere5645 15 сағат бұрын
महाराष्ट्राने टिपू सुलतान मिरवणूकीला परवानगी दिली.
@chandrashekharpathak3767
@chandrashekharpathak3767 17 сағат бұрын
आता देवाने व शनी ने डाव टाकला आहे पवार वर.. मार्च २५ नंतर देवाचे बोलवणे येईल... 😅
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 17 сағат бұрын
तथास्तु. 🙏
@balkrishnagade6088
@balkrishnagade6088 16 сағат бұрын
आपके मुह में शक्कर...
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 16 сағат бұрын
फक्त १० आमदार निवडून आणले.... राज्य सभेच्या उमेदवारी वरून पक्षात भांडण होऊ नये म्हणून.... मतदारांनी नागड्या केलेल्या पहेलवानाची सरपटी गुगली....इती नोमानी पोषीत पत्रकार महा आघाडी 😂😂😂😂
@sharadpatil7044
@sharadpatil7044 16 сағат бұрын
तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे सर
@prateekgavhane8487
@prateekgavhane8487 17 сағат бұрын
मलईदार खात्यासाठी महायुतीची आपापसातील लढाई बघवत नाही...
@chhayakale3870
@chhayakale3870 17 сағат бұрын
काय गोंधळ चालला आहे कळत नाही
@shurikantshinde9979
@shurikantshinde9979 17 сағат бұрын
खरं आहे
@prakashthorve2770
@prakashthorve2770 16 сағат бұрын
भाजप ने शिंदे साहेबाना बाजूला ठेवल तर दिवस बदलाला वेल नाय लागत
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 15 сағат бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@vickynagrale939
@vickynagrale939 17 сағат бұрын
महाराष्ट्र राज्याच विभाजन होईल अस वाटत आहे
@JayprakashSamant
@JayprakashSamant 16 сағат бұрын
नाही होणार विभाजन. 🙏🙏
@unknown-o9h9u
@unknown-o9h9u 17 сағат бұрын
बीड केज प्रकरणावर पण video बनवा. धनंजय मुंढे आणि त्यांच्या समर्थकांना खूप target केल जातंय. बीड पार पेटलंय जातीवादने.
@sandeepmahadik7565
@sandeepmahadik7565 16 сағат бұрын
पवार साहेब 9खाजदार देणार ही मीटिंग होती अजित पवार ही ऑफर घेऊन गेले असतील
@abhinandanbirnale8351
@abhinandanbirnale8351 17 сағат бұрын
Bjp जर शिंदे साहेबांना दगा देतील तर Bjp वर कोणीही परत विश्वास ठेवणार नाही
@ushajoshi4339
@ushajoshi4339 16 сағат бұрын
भाजप कधीच असे करणार नाही.
@mohansawant1324
@mohansawant1324 16 сағат бұрын
जर भाजपणे शिंदे साहेब ना बाजूला केले तर भाजपचा सुपडा साफ जनताच करेल वेळ लागणार नाही.
@prakasharekar8095
@prakasharekar8095 16 сағат бұрын
मास्टर स्ट्रोक विवेचन हा दादा... माझे वडील UBT शिवसैनिक मी मुद्दाम त्यांना तुमचा व्हिडिओ ऐकवतो. (माफ करा) तुमचा खुप राग करतात बाबा माझे. पण आजच विवेचन पुन्हा पुन्हा ऐकावं अस होत ❤
@RameshKumar-se7io
@RameshKumar-se7io 17 сағат бұрын
नमस्कार सर,
@VISHNUJADHAV.96K
@VISHNUJADHAV.96K 17 сағат бұрын
सूर्यवंशी साहेब तुम्हीच विश्लेषण करता नाहीतर आम्ही बंड करू😂😂
@dattatraymohite565
@dattatraymohite565 15 сағат бұрын
सध्या सरळ माणसाला जरा जरी दुखावले तर जनता नक्की पुनर्विचार करेल हे विसरू नका 😢😢😢😢😊
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 16 сағат бұрын
अजित पवार विश्वासार्ह नाहीत ❗
@adarangoli
@adarangoli 15 сағат бұрын
छान व्हिडिओ 👌👌पवार with पवार 😢😢💯👍
@555कोव्हिड
@555कोव्हिड 15 сағат бұрын
चाणाक्ष भाजप शीर्षस्थ नेते आता पवारांना taste of own medicine 💊 देऊ पाहातील पण खरंतर त्यांना लसीकरणाची आवश्यकता आहे...आवळा घेऊन मिरी द्यावी 🙏🚩
@jayantsarolkar9801
@jayantsarolkar9801 16 сағат бұрын
शिंदे ना संपवण्याचा प्रयत्न आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 16 сағат бұрын
फक्त शिंदे समर्थक असे म्हणतात
@ravsahebpatil8531
@ravsahebpatil8531 16 сағат бұрын
शरद पवार ना समजून घेणे एवढे सोपे नाही
@gaurig7215
@gaurig7215 16 сағат бұрын
शिंदे ना भाजपने धोका देवू नये
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 15 сағат бұрын
एकनाथ शिंदे आणि शिवसेना डॅमेज केल्यानंतर काम फत्ते झाले म्हणून दादा आपली फौज घेऊन काका ला‌ भेटायला गेले.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 16 сағат бұрын
यातून एक वाटते एकनाथ शिंदे आहे त्या सरकार मध्येच आपले पाय मजबूत रीतीने राहू देतील जेणे करून त्यामुळे अजित साहेब पण खिळून राहतील राज्याचे तथ्रा देश हीत यातच ठीक आहे.
@shrirammehendale8438
@shrirammehendale8438 17 сағат бұрын
आता फार कंटाळाच आलाय पण शिंदे साहेब पण काही कमी नाहीत.
@sanjeevpotdar8151
@sanjeevpotdar8151 15 сағат бұрын
ऑफिस मध्ये बसुन विश्लेषण करणे सोपे आहे साहेब
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 17 сағат бұрын
भाजप नेत्यांनी.सावध.राहिले.पाहिजे.यांच्यापासून
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН