नाराजांची नौटंकी! चार दिन का रोना, और फिर चद्दर तान के सोना! सरकार कोसळणार हि अफवा ठरणार!

  Рет қаралды 23,917

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 141
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 6 сағат бұрын
जुन्या लोकांनी नाराज होणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे नवीन लोकांना पण संधी मिळाली पाहिजे
@desaibandhu
@desaibandhu 7 сағат бұрын
नाराजांनी घरी बसावं, नाहितरी फुकटचा पगार चालू राहतो बंद तर होत नाही, काम करा अथवा करु नका. 😀
@swapnapandit478
@swapnapandit478 7 сағат бұрын
मंत्री असून किती कामे करतात जनतेसाठी ?
@ashishpingle9812
@ashishpingle9812 5 сағат бұрын
जनाब उद्धव मामू.. आणि शरदःउद्दीन शेख यांनी कपडे काढून नागडे नाचले तरीही झाटा काही फरक पडणार नाहीये. 🤣🤣🤣
@milindtawde9859
@milindtawde9859 Сағат бұрын
झा डून टा कले तरी = झाटा. काळजी नसावी.
@anilsinnarkar9614
@anilsinnarkar9614 Сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@swatiayachit2517
@swatiayachit2517 7 сағат бұрын
मस्त.. तुम्हीच येताय म्हणून जास्त आवडतय. 👌🏻
@nitabhosale3512
@nitabhosale3512 7 сағат бұрын
..आमदार बनून पण कामं करता येतातंच की..त्यासाठी मंत्रीपदंच कशाला पाहीजे?
@chaitanyapadgilwar361
@chaitanyapadgilwar361 2 сағат бұрын
मग देवाभाऊ फक्त आमदार का नाही राहत, पुर्ण bjp चा भोसडा उदास करून ठेवला आहे
@nileshm1051
@nileshm1051 38 минут бұрын
​@@chaitanyapadgilwar361बीजेपी चा केला की नाही त्यावर संशोधन करावे लागेल पण विरोधकांचा नक्कीच केलाय त्यातल्या त्यात लिंब्राडु गुलामांचा 😂😂
@navingondhale5740
@navingondhale5740 6 сағат бұрын
मंत्री बनून काय करणार आहेत आमदार असून सुद्धा बरीच कामे करता येतात
@shirishvyas6559
@shirishvyas6559 6 сағат бұрын
आकार डी जी 9 आणि प्रभाकर सुर्यवंशी हेच समिकरण चपखल जुळते (सुज्ञास सांगणे न लगे)
@PadalkarP
@PadalkarP 4 сағат бұрын
बागेश्री थोडी कमी पडते. पण ती सुद्धा तयार होईल लवकर. वेळ जाऊ द्यावा लागेल.
@smitarajurkar3829
@smitarajurkar3829 3 сағат бұрын
तुमचा करिष्मा बघा, सुर्यवंशी साहेब किती लोक तुमच बोलण मन लावून ऐकतात,कारण तुम्ही ते मनापासून बोलता 🎉
@ShivdasKhetre
@ShivdasKhetre 6 сағат бұрын
याना मत्री करायला हीदुनी मतदान नाही केले।
@gopalpalod4988
@gopalpalod4988 3 сағат бұрын
सर तुमचे विश्लेषण भाषेवरची पकड वाखण्याजोगी आहे . खुप सुंदर विश्लेषण आपण करता
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 5 сағат бұрын
जनतेने तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले आहे त्याचे भान ठेवा व चांगली कामं करा, नाही तरी पगार मिळणारच आहे.
@ajaypednekar3677
@ajaypednekar3677 Сағат бұрын
आमदार ज्या जनतेने केले आहे त्याचा मान राखा.आणि जनतेच्या हृदयात स्थान मिळवा ते कोणत्याही स्थानापेक्षा मोठ स्थान आहे याच भान असु द्या.
@hindurashtra2851
@hindurashtra2851 7 сағат бұрын
आत्ता कळाल उध्दव ठाकरे ला पूर्ण पणे उध्वस्त झाल्यावर हिंदूत्व काय असत हिंदू एक झाला की काय होत. हिंदू राष्ट्र की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🚩🚩🚩हिंदू धर्म की जय.
@arunkastur8971
@arunkastur8971 4 сағат бұрын
कळालं नव्हतं ते बरच झाल म्हणून उध्वस्त तरी झाला नाहीतर जाम बोर करायचा , आपले बालीश पांचट टोमणे मारून. 😂
@PadalkarP
@PadalkarP 4 сағат бұрын
सुधीरभाऊ म्हणा किंवा भुजबळ म्हणा यांनी आततायीपणा केला आहे.
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 5 сағат бұрын
आता जर कोणी आगाऊपणा केला तर घरीच बसला
@रकानालघुपटकलामंच
@रकानालघुपटकलामंच 5 сағат бұрын
सुधीरबाऊ वित्त मंत्री असताना जमिनीवर नव्हते....वाईट अनुभव घेतला
@CdnNirgude
@CdnNirgude 4 сағат бұрын
मराठी आणि हिंदू मतदारांनी जे मतदान केलं ते मंत्री होण्या साठी नाही जनतेची शेवा करण्यासाठी मतदान केलं हे लक्षात ठेवा नाही तर.........
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 7 сағат бұрын
E D CBI lavli pahije sarv narazi dur honar jay BJP😂😂
@dattaramsarankar395
@dattaramsarankar395 5 сағат бұрын
पाचवा दिवसा पर्यंत विधानृ सभेत चाललेल्या कामकाजावर आपले विश्लेषण करावे हि विनंती.
@pratapchavan7455
@pratapchavan7455 2 сағат бұрын
प्रभाकर सुरयवशी साहेब तुम्ही खरच बाप मानूस आहे मी तुम्हचा फयान आहे
@omshanti7707
@omshanti7707 7 сағат бұрын
BJP कडे मंत्री पदांची संख्या जवळपास अनुपाती आहेच की.. प्रत्येकी सहा आमदारांच्या मागे एक मंत्रीपद
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 6 сағат бұрын
नाराजांना देशहीत समजायला हवे अन्यथा समजेल अश्या पद्धतीत समजूत काढायला हवी महाराष्ट्राचा विचारकरून मंत्रिपद न मिळालेल्यांना विनंती आहे की प्लीज आता चालत्या रथाला खिळ घालू नका सामान्य मतदारा पेक्षा आपण नक्कीच सुज्ञ आहात देशा पुढली वेगळी संकटे ओळखा 55वर्षीय काँग्रेसी युवराज काय चाली खेळत आहेत आणि आपण त्यांच्या चाली निष्प्रभ सिद्ध करण्यात हिंदुत्वाला साथ देणार नाही का?
@ChandrakantPashte-j9e
@ChandrakantPashte-j9e 54 минут бұрын
यावेळच महाराष्ट्रातील जनतेने अस मॅडेट दिलेल आहे की शिंदे आणि अजित पवार तसेच कोणत्याच पक्षाचा आमदार 5 वर्ष काहिच करू शकत नाही.
@suniljoshi3322
@suniljoshi3322 2 сағат бұрын
एकदम झक्कास विश्लेषण 🙏
@navanitjoglekar865
@navanitjoglekar865 2 сағат бұрын
आपण आलात. 👍धन्यवाद
@ChandrakantSupekar
@ChandrakantSupekar 7 сағат бұрын
जय श्री राम
@rupnildev6259
@rupnildev6259 7 сағат бұрын
अजित पवार आणि शिंदे दोघे पण विश्वासु आहेत शरद आणि उद्धव पेक्षा हे सरकार ५ वर्ष पुर्ण करेल आणि नंतर पण २०२९ ला हेच सरकार असेल
@PadalkarP
@PadalkarP 4 сағат бұрын
बरोबर 😂😂😂😂😂
@namdevzagade1198
@namdevzagade1198 3 сағат бұрын
Ghanta 😂​@@PadalkarP
@rajendra2193
@rajendra2193 3 сағат бұрын
आमदाराला जनता आपल्या निर्वाचन क्षेत्रात आपली सार्वजनिक कामे चांगली व्हावीत म्हणून मते देते, त्याच्या मंत्री व्हावे ह्या महत्वाकांक्षेला खतपाणी देण्यासाठी नाही हे त्याने समजून घ्यावे.
@dilipyejare3869
@dilipyejare3869 Сағат бұрын
छान विश्लेषण तुमच्या पुढील व्हिडिओची वाट पाहत आहोत
@sbalsubrama
@sbalsubrama 4 сағат бұрын
Happy to see you sir
@prakashsaste64
@prakashsaste64 3 сағат бұрын
मंत्री पद नसेल तर चार पिढ्यांची सोय कशी होणार, शेवटी कितीही कमावले तरी एकदा थकुन जागेवर बसल्यावर मुलं आणि नातवंडं कोणीही बघत नाही, ही वस्तुस्थिती आहे,
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Сағат бұрын
New well come old bycott yes absolutely right 👍😊
@Jayshivrayg
@Jayshivrayg 4 сағат бұрын
Jay Shriram
@rameshmathkar8443
@rameshmathkar8443 26 минут бұрын
संजय कुटे किती टर्म निवडून येतात माहीत आहे का? He deserves 😊
@MukeshKarwande
@MukeshKarwande 2 сағат бұрын
बाकीच्या आमदारांचं समजू शकतं, पण सुधिर भाऊंकडून " आकांडतांडव " हि अपेक्षा नव्हती. सुधिरभाऊंनी आपली " उंची " सिद्ध केली.
@ganeshtrivedi2274
@ganeshtrivedi2274 3 сағат бұрын
प्रत्येक आमदार मंत्री झाला तर सरकार कस चालणारं? जे जे आमदार नाराज आहेत ,जनता त्यांना पुन्हा निवडून देणार नाही, जनतेला या सर्व गोष्टींचा राग येतो,आणि जनता हिशोब अचूक करते
@DnyaeshwarPatil
@DnyaeshwarPatil 4 сағат бұрын
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांना सामाधानी करणं प्रत्येक्षात ब्रम्ह देवाला सुद्धा अशक्य आहे 😂
@gaureshbhate9140
@gaureshbhate9140 Сағат бұрын
मंत्री होण्या पेक्षा आमदार झाला आहे तर जनते साठी काम कराव
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 3 сағат бұрын
Best 👍🏻
@NitinWalavalkar-u5q
@NitinWalavalkar-u5q 6 сағат бұрын
अहो पंकजा मुंडे चे काय. लोकसभा विधानसभा हरल्या. तरी ही मंत्री पद. अति लाड. आता विधान परिषद बंद करून जितके विधान परिषद सदस्य आहेत. तेव्हडे मतदार संघ निर्माण करा. म्हणजे यांची आकड कमी होईल.
@vijayalaxmichavan4120
@vijayalaxmichavan4120 3 сағат бұрын
Sarkar ne lavkarat lavkar Kam chalu kalave hi vinanti
@arunkastur8971
@arunkastur8971 4 сағат бұрын
भाजपाचे स्वत:चे समजा 150 आमदार कधी निवदुन् जरी आले तरी 40ते45 च मंत्री होणार मग् आता अस काय विशेष वेगळं आहे ? हे स्वभाविक आहे 3 ते 4 आमदारात एकच मंत्री होतो. त्यामुळे यावेळची परिस्थिती फारच वेगळी आहे अस म्हणता येत नाही.
@VikasGawali-rr8yb
@VikasGawali-rr8yb 2 сағат бұрын
जर मंत्रिपद टक्केवारीनुसार केली तर भाजप ला 132=24 शिवसेनाला 57=10.5 राष्ट्रवादीला 41=7.5 अशा पद्धतीने मंत्रिपद आटवून घ्यावे 😂😂😂😂
@ajitkukade1141
@ajitkukade1141 3 сағат бұрын
मंत्रिपद हे केवळ मालिदयासाठीच आहे का ? आता मलिदावाले बंदच व्हायला पाहिजे, विशेषत; देवेंद्रजी सारखे स्वच्छ मुख्यमंत्री असताना तर ही महत्वाचे आहे.
@bhushanmulekbc
@bhushanmulekbc 4 сағат бұрын
दादा तुम्ही म्हणजे आधी आमदारांना फुटीचा सल्ला देता आणि नंतर फुट पडलीच तर काय होईल याचे भयावह चित्रही दाखवता तुमचा प्रत्येक व्हिडिओ म्हणजे अँटी क्लायमॅक्स असतो 😊 सुरुवात म्हणजे जोरदार वादग्रस्त विषयावर करायची आणि शेवटी त्या विषयातली हवा काढून घ्यायची हा तुमचा शिरस्ता आपल्याला लय आवडतो
@atulgosavi9080
@atulgosavi9080 6 сағат бұрын
पवार त्यांची झालेली... माफ करा, त्यांच्या भागात झालेली, लाल लाल, डाळिंब😜😜😜... बोले तो, Prabhaakar dada's, thug life 😎😎😎 9:10
@milindlele7458
@milindlele7458 6 сағат бұрын
मला प्रश्न पडला की २०१९ ते २०२२ पर्यंत जे सत्तेत होते पण मंत्रीपद नव्हते आणि त्यात राष्ट्रवादी पक्षाचा सासुरवास. कंटाळून भाजपा बरोबर आले मंत्रीपद ही काहींना मिळाले., पण इतरांना मंत्री होता नाही आलेना ! . त्यावेळी ही मंडळी नाराज का झाली नाही?.
@chandrakantnavgire2539
@chandrakantnavgire2539 5 сағат бұрын
👍❤
@sunilkulkarni9304
@sunilkulkarni9304 6 сағат бұрын
प्रत्येकाला मंत्री बनायला एक साधा उपाय आहे, आमदार या पदाचे नाव " मंत्री " असे करणे. पंचांचे सरपंच करणे, सरपंच पदाचे " मुख्य सरपंच " नगर सेवका ऐवजी " आमदार "नाव. अशा प्रकारे पदांची नावे बदलावीत.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 сағат бұрын
किती जणांना मंत्री करणार ? समजुतीने कोणीच घेणार नाही का? आम्ही भरभरुन दिले , तुम्ही आपल्या कर्माने घालवून आमच्यावर अन्याय करु नका . मिडीया आणि विरोधकांच्या वक्तव्यांना बळी पडू नका
@hanumantnadkarni2550
@hanumantnadkarni2550 3 сағат бұрын
उबाठा परवा फडणवीसना भेटायला गेले होते,ते पण समर्थन देऊ शकतात, अगदी शिंदे आणि अजित दादा दोघेही सत्तेतून बाहेर पडले तरी.
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 7 сағат бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@shubhangirane3386
@shubhangirane3386 6 сағат бұрын
❤❤❤😊
@Girgaonlad
@Girgaonlad 2 сағат бұрын
Patrakaranchi ‘He sarkar dhokyat’ ‘He sarkar padnar’ ashi Mungerilalchi haseen sapne astat! Kadachit swatachi naukari tikavanyasathi nirman keleli!😜
@JayantKshirsagar-d2s
@JayantKshirsagar-d2s 6 сағат бұрын
@shankarraochamlate1874
@shankarraochamlate1874 6 сағат бұрын
३२ चे मंत्रीपद तरी असंतुष्टच,समाज अजुनही दुखी,म्हणजे हा नेताच ..लायक,नपु...
@shitaloak4362
@shitaloak4362 7 сағат бұрын
अहो प्रभाकर दादा 😂 बहुमताला दणदणीत म्हणतात पाशवी नाही म्हणत 🙏 संजय राऊत ची भाषा बोलू नका 😅 राक्षसी वृत्तीला पाचवी म्हणतात
@namdevzagade1198
@namdevzagade1198 3 сағат бұрын
Rawan raj vijay😂
@SandeepShuruse
@SandeepShuruse 5 сағат бұрын
मंत्री पद यासाठी हे एकमेकांना पाण्यात पाहत असतील. पण यांच्या पैकी कुणीही जनसेवा करावी या भावनेने कधीही पुढी येणार नाही. जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणणारे बाजूला पडलेत. आणि आपल्या ओळखीच्या जोरावर मंत्री पदे प्राप्त करताहेत. तेही मलई खाता यावी म्हणून. 🤣🤣🤣
@omkaralve6630
@omkaralve6630 6 сағат бұрын
Sir tumhi God bolun mast marta hya lokanvhi Maja yete tumche video baghtana Sakhar laun kashi maravi he tumchya kadunch shikav Salute 🫡 to u sir ❤❤
@SagarVR
@SagarVR 7 сағат бұрын
का, तुम्ही अफवेवर विश्वास ठेवला होता की काय सूर्यवंशी ???? 😂😂😂
@rameshrohida3500
@rameshrohida3500 5 сағат бұрын
आवड मला ज्याची मी तिलाच आतलं
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 6 сағат бұрын
पण एवढी मंत्री पद आणायची तरी कुठून, प्रत्येकाला मंत्री पद म्हणजे २३७ मंत्री, संपूर्ण जगावर राज्य केलं तरी एवढी मंत्री पद वाट्याला येणार नाहीत,हे सगळे एवढे बेअक्कल कसे काय आहेत तेच कळत नाही.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 7 сағат бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹
@charudattachaudhari5976
@charudattachaudhari5976 3 сағат бұрын
प्रभाकरजी कल्याणच्या घटनेवर काहीतरी बोला.
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 5 сағат бұрын
मसाला बारीक कुटना और रातको आनंद लुटना 😅😅
@prashantraut8920
@prashantraut8920 6 сағат бұрын
सगळ्यांना मंत्री बसुन माल ओरडायचा आहे...भजनी छान वीडियो केलाय ह्याच विषयवार
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 5 сағат бұрын
आमदार आहेत न मग कामं करा मंत्रीपद कशाला पाहिजे ज्यांना इमानेइतबारे कामं करायची असतात त्यांनी विरोधकांना जिथल्या तिथे उत्तर दिले पाहिजे, मंत्री म्हणुन काय मोठं काम करणार आहेत अरे नवीन तरूणांना कामं करायची संधी द्या.
@diliphadap3071
@diliphadap3071 5 сағат бұрын
Soda ni punha yetal kay bagha??.
@vijaykharote246
@vijaykharote246 4 сағат бұрын
Upre Vikhe 3 Aane v Naik eatar aneka na Pad Nistavant Lacharit Zadu ch Martoy
@shivamgt264
@shivamgt264 7 сағат бұрын
पवारांनी झालेली लाल घेऊन 😅😅😅
@toystarchannelsaanvijhavar5042
@toystarchannelsaanvijhavar5042 3 сағат бұрын
Modi cha nava wer vote milale aamdar ahe
@dnyaneshwargadhave1741
@dnyaneshwargadhave1741 5 сағат бұрын
माझे प्रमाणी मत असे आहे, की फडणवीसान नी ठाकरे ना बरोबर नघेता. शिंदे बरोबर सरकार स्थापन करावे. व विरोधकांना बळ देऊन, बोंबलायला लावणे. ज्या उमेद वारणा निवडून आलेल्या ना मंत्री पडे ही भेट तील.
@dattatraybhat7068
@dattatraybhat7068 7 сағат бұрын
Then why minister to vidhan parishat candidate pankaj Munde
@satishdeshpande7955
@satishdeshpande7955 7 сағат бұрын
जायचं त्यानी खुषीत बाहेर जावं कुणाला फुसक्या धमक्या देताय भाजप देवा भाऊंच्या हातात समर्थ आहे.
@rahuljawale3630
@rahuljawale3630 5 сағат бұрын
Ansaraj ahira na padlya mude akha Jilla naraj aahe mungatiwara var
@govindjoshi3038
@govindjoshi3038 6 сағат бұрын
Blansing vichar surywanshi too like.
@yashdeshmukh100
@yashdeshmukh100 6 сағат бұрын
तुमचे विश्लेषण मी नेहमीच पाहत असतो तुमची वाक्य रचना अप्रतिम असते पण................. एका विश्लेषणात तुम्ही मराठा असल्याचे सांगितले पंरतु तुम्ही संतोष देशमुख मस्साजोग आणि कल्याण मधील मराठी प्रकरणा बद्दल एक चकार शब्द देखील काढला नाही याची खंत वाटते. मी पण फडणवीस साहेबांचा डाय हार्ट चाहता आहे. पण जे सत्त आहे आपण ज्या विचारांचे किंवा पक्षाचे सर्मथन करतो त्याच्या विरोधात असेल तर न बोलणे म्हणजे तुमच्या कार्य वर संशय येण्यासारखे आहे. असो तुम्ही वरील दोन्ही प्रकरणात तुमचे विश्लेषण कराल अशी अपेक्षा करतो.
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 6 сағат бұрын
अभ्यास करुनच ते भाष्य करतील..., ते सुद्धा वास्तवाला धरून
@diliphadap3071
@diliphadap3071 5 сағат бұрын
Bjp desh ke liye hi kab tak ladegi,per jante hai ..SUBKO NAHI MILEGA * MANTRIPAD* . NAKKICH. Ajit dadala je bhetale?? Tyat BHUJABAL?? KYA Vaiicharich. MANOGE??? PRAKASH DADA NAKO NARAJ HOWU .
@swatiayachit2517
@swatiayachit2517 7 сағат бұрын
कोणतं गाणं??😊
@chandrakantamlekar7064
@chandrakantamlekar7064 5 сағат бұрын
अहो तुम्ही दिवसांत एक तरी वेळ चैनल वर येत जा, तुम्ही व्यस्त असल्याने जमत नाही हे कळतं तरी बोलण्याची पद्धत यामुळे तुमच्या आवाजाची सवय झाली आहे.
@harshaldhawas5797
@harshaldhawas5797 6 сағат бұрын
Fadavanisach june aahe mukhyamantri pn navin pahije hota
@vijaykharote246
@vijaykharote246 5 сағат бұрын
Satte che Lachar Revdi baj mule v EVM ne yeun Sudha Pada karita Lachara Chya Lathalya
@rajendrakumaar3800
@rajendrakumaar3800 5 сағат бұрын
प्रताप सरनाईक ला कोणत्या आधारावर मंत्रीपद मिळालं?
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 4 сағат бұрын
प्रभाकरजी त्या अश्विनी वैष्णव यांच्यावर व्हिडीओ बनवा त्यांना त्या दादर रेल्वेस्टेशांची दैना सांगा त्यावर अनय जोगळेकरांनी सविस्तर व्हिडीओ बनवलाय
@dhananjaymore-l8k
@dhananjaymore-l8k 7 сағат бұрын
me fkt tumchya video chi vat bght hoto tyamul tumchya shaili mdhe video kara sir
@chaitanyapadgilwar361
@chaitanyapadgilwar361 2 сағат бұрын
सूर्यवंशी जी तुम्ही देवाभाऊ काहीही करो फक्त तारिफ कस काय करता 26000 मतांनी निवडून आले लागोपाठ 7 वेळा काय कमी आहे सुधीर भाऊ मध्ये राजनैतिक शिकार करून राहिले फडणवीस त्यांची, चंद्रपूर ला या काम पहा आणी नंतर बोला त्यांच्या सोबत कोणाची camparision करता सांगा
@ajay9760
@ajay9760 6 сағат бұрын
Thoda kalyan cha ghatna var bola jahir nishad karto aastri bola. Fakt sarvana nav thev nayat yet aahe. Kuthe tari eki dhakva marathi mansa chi. Baherche neta kashe ek houn applaya Rajya sathi (gujarat) ani mansa sathi ek aahe (adani) sagale niyam change karun central aso kivha dusraya state che pan.
@sudhakarpatil396
@sudhakarpatil396 7 сағат бұрын
Mitu Mitu popat
@rupnildev6259
@rupnildev6259 4 сағат бұрын
प्रभाकर जी ३ तास झाले फक्त ८००० च viewers.... Tikde भाऊ तोरसेकर फक्त ४० मीनीटात ६००० viewers
@shriramthorve2975
@shriramthorve2975 4 сағат бұрын
काय होईल याचे भाकित करता येत नाही । उद्धवाचे सरकार कसे पडले ?
@rupnildev6259
@rupnildev6259 7 сағат бұрын
प्ररभाकर परभारेच काय अपशकुनी सारख बोलतोयस तुला भाजपा, च सरकार नको होते हे आम्हाला कळले आहे त्यामुळे तुला पाहणारे कमी झालेत आणि digi9 चैनेल नी तुझ्या जागी विश्लेषण करणारी नवीन योग्य व्यक्ति आणली आहे
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 7 сағат бұрын
Kahi pan bolu naka prabhakar ji khare Hindutvvadi ahet. Tyana kashala kahi vatel
@dineshdeo1220
@dineshdeo1220 7 сағат бұрын
प्रभाकर जी ग्रेट आहेत प्रामाणिक व समयोचित समालोचन असतं त्यांचं
@rupnildev6259
@rupnildev6259 7 сағат бұрын
@shubhampundekar1351 Phadnavis Saheb yanna kiti wela kahihi boltayt..... Pahilay ka
@rupnildev6259
@rupnildev6259 7 сағат бұрын
Magchya Kalchya reel madhye Dakhawat ahet ass ki Udhav bolale Pn He ch tya reel madhye udhhav che naw laun Kiti Waet visheshane kiti wela waparli aika ekda
@shitaloak4362
@shitaloak4362 7 сағат бұрын
बऱ्याच जणांना तसंच वाटत आहे 👍
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 6 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. साहेब चा ((3))नंबर चा मंत्री झाला अनाथ झालेला एकनाथ आता. काय नाटके नौटंकी केली होती दाढी खाजवत ने भाजपा ने गद्दार दाढी अनाथ ला औकात दाखवली. 😅😅😅😅😅😅😊😊😂😂😂😂😂
@chetanl1579
@chetanl1579 5 сағат бұрын
तुम्ही कशाला आलात दगडी चेहरा घेऊन? तीळवाल्या बागेश्रीलाच पाठवत जा...
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 4 сағат бұрын
एक व्यक्ती आमदार वा खासदार झाल्यास काय लाभ होतो हे जरा सांगता का ? शिंदे यांच्या बरोबर आले तेव्हा चा त्यांचा विचार काय होता? नेता एकच असतो.बाकीचे शिपाई असतात.त्यांना ताजी भाकरी वर लोणी आणि ठेचा मिळतो ना ? सन्मान पण मिळतो.तुमच्या माजी मालकांची अवस्था बघता ना ? प्रभाकर जी ह्याला धरून प्रकाश टाका.
@Bavda-s6f
@Bavda-s6f 7 сағат бұрын
उरला, सुरला मराठी bjp valey sapvnar ???
@Sunny.15.897
@Sunny.15.897 7 сағат бұрын
Tu ajun udwast peguin var bharosa thevto 😂😂
@shitaloak4362
@shitaloak4362 7 сағат бұрын
उरला सु र ला म्हणता😅 मग आधीचा कोणी संपवला 😮😮😁
@Sunny.15.897
@Sunny.15.897 4 сағат бұрын
@@shitaloak4362 tye s🐖pawar nye WAQAF chye khoke ne 😂🤣
@Sunny.15.897
@Sunny.15.897 3 сағат бұрын
@@shitaloak4362 sharad pawar nye 🐖🤣🤣
@Sunny.15.897
@Sunny.15.897 2 сағат бұрын
@@shitaloak4362 s.. Pawar nye ...
@user-JBond007
@user-JBond007 2 сағат бұрын
मुळातच हा विषय घेण्याची गरज नव्हती, हे माझं वैयक्तिक मत.... असो.... घेतलं तर मग पुढचं वाचाच. ज्यांना महायुती सोडून जायचं आहे त्यांनी लगेच अन् ताबडतोब बाहेर पडून जावं.... भाजपला अन् मोदी, शहा आणि फडणवीसांना 🔔 फरक पडत नाही. मध्यावधी निवडणूक झालीच तर भाजपचे 175 + निवडून येतील. नाराजांनी एकदा हिंमत करून आजमावून पहायला हवं.... अर्थात तेव्हढा दम नाही. भुजबळ भाजपात कोणत्याही किमतीत नकोतच. तेव्हढी योग्यता नाही.
@somnathkadam8177
@somnathkadam8177 3 сағат бұрын
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН