😂😂😂😂😂सुपारीवर काम यालाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहीजे होते आज बोलणार नंतर शेपुट घालुन बसणार देवेंद्र फडणवीस चे नाव घेऊन बोलायचे हिम्मत नाही
@mangeshkadam24515 сағат бұрын
@@munjajilonsane6962 तुझ्या साहेबाला एकदा फडणवीसचा नाव घेऊन बोलायची हिंमत नाही आहे.
@pravingaikwad94725 сағат бұрын
बिनणशर्ट पाठिंबा
@जयys4 сағат бұрын
Arey ghatne baddhal bol ashech marathi mansa ek mekancha pai ghechnr astil ashya ghosti tr honrch@@satishjadhav4388
@munjajilonsane69624 сағат бұрын
@@mangeshkadam2451 upas atmak bolo ahe
@HappyRiverboat-cg1xo6 сағат бұрын
कल्याण चा खासदार कुठे गेला मराठी माणसाने त्याला निवडून दिला
@celfogamer095 сағат бұрын
आईगळतोय आपली तो
@satishsonawane29735 сағат бұрын
Khoke jama karay la Gela ahe 😂
@SanketLad-ni4js4 сағат бұрын
भिखमागा खासदार मनसेंच्या मतावर निवडून आलाय
@sharadkarande57464 сағат бұрын
bjp ने पाठवलेल्या ड्रग्ज च्या नशेत हॉटेल गाजवत आहे..😅😅
@baldwiniv28584 сағат бұрын
kalyan cha khasdar svatah police station made samajsevak la shoot karat hota ata tyachi bayko khasdar zhali ahe😂😂😂
@aditikulkarni66553 сағат бұрын
अगदी बरोबर आहे राज साहेब
@siddheshchavan511058 минут бұрын
बिनशर्ट
@Dsp-b7r4 сағат бұрын
सर्व मराठी माणसांनी आता रस्त्यावर ऊतरुया आणि आंदोलन करुयात...
@radhikamasale60143 сағат бұрын
Kon yet nahit musalman lok bga aaple maich hai bolun gol krtat vishay
@abhishekrane38775 сағат бұрын
ह्या सर्व परप्रांतीय ना BJP पोसत आहे....स्वतः च्या फायद्या साठी...
@ऐतिहासिक-व2ह5 сағат бұрын
राजं ठाकरे देशमुख सर सॅल्यूट आपण आधी मराठी चा माज भाषेचा माज ठेऊन एकत्र या आणि न्याय देऊयात आपल्याच राज्यात आपण असं बघतो 🙏🏻
@user-gv9wt4gp4p5 сағат бұрын
अशा माज आलेल्या परप्रांतीयांचा माज उतरवला पाहिजे
@ravindraghule80293 сағат бұрын
राज साहेबांच्या नेतृत्व गरज
@vishalmandavkar33755 сағат бұрын
भैया लोकांचा माज वाडलय तो ऐकदा उतरवला लागेल खूप मस्ती आली त्यांची
@vasantmulik3034 сағат бұрын
जय मनसे /जय महाराष्ट्र / जय शिवराय
@richagaikwad46613 сағат бұрын
शुक्ला नी पोलिस तकरार केली नाही डायरेक्ट १५ जन बोलवून हाँन मार केली तर मराठी मानुस का पोलिसाकड़े तकरार करायला जातोय, मराठी मांसाने १००-२०० लोक घेउन शुक्ला चे हात पाय तोड़ावे. इट का जवाब पत्थर से. बाहेरुन आलेल्या up बिहारींचा एकमात्र हाच इलाज आहे
@sakshikadam2411Сағат бұрын
Ho na Maharashtrat rahun dadahiri kartat
@AshTawСағат бұрын
😢😢 आज परात ठाणे मध्ये भैय्या नी रिक्षावाल्या बाई ला काना खळी मारला. डाबर कंपनी मधे पवार ला कुमार बिहारी भैयानी " एक बिहारी 100 पर भारी बोलून धमकी दिली. नोकरी वरुण कडूं टकन्या च प्रार्थना केल. गुजराती मारवाडी सर्व धांडे अडवून टोपली. 😢काय चालले हे माझ्या मराठी भावनो. का तुम्ही हुशार नाही, तुम्ही कमचूर आहत, तुम्ही राजनीती नाही खेलत, तुम्ही नुस्ती आपलकी देखवत, का तुमही दरपोक आहत. की तुम्ही तुमच्या सर्व संध्या या परप्रांती ना देवून गरीब बननार. का नाही 75 वर्ष उत्तर प्रदेश बिहार एम पी, जरखंड, बंगाल विकसित झाला. अनि या भैया लोका महाराष्ट्र याच्या आदि का हा महाराष्ट्र सुखी नवता. आपन काय बांगड्या घाटलायत. ऐक्य का नाही तेवत आपन. पुडची पुडी जाशी झग्नार जर आताच या भैयानी सर्व कब्जा केला तार 😢
@siddheshchavan511056 минут бұрын
बिनशर्ट
@mayursalve76443 сағат бұрын
फुल सपोर्ट राज ठाकरे फक्त महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचाही नाद सोडा.... स्वबळावर लढा..
@shamchandravanshi30982 сағат бұрын
Swa-balavar ladhnya sathi marathi majority kuthe ahe? Voter list var marathi peksha par pranti lokanche nav ahe. Gamat ashi ki tyanche gavat pan voter list madhe nav ahe ani Maharashtra voter list madhe pan nav ahe. Yala jababdar kon??
@mayursalve7644Сағат бұрын
@shamchandravanshi3098 राज ठाकरे कधी शेतात तरी गेलेत का...फक्त निवडणूक काळात सभा घेतात.... मत मिळवण्यासाठी लोकांमध्ये फिराव लागतय.... आज शरद पवार यांना विचारा त्यांना प्रत्येक गावात जिल्ह्यात काय चालु आहे शेती असो वा इतर काही सर्व माहीती आहे...... राज ठाकरेंनी लोकांमध्ये याव.... तरच मत मिळतील
@hitendrapatil32786 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩
@shaileshbhogal9342 сағат бұрын
जय मनसे
@kachrubunde40494 сағат бұрын
राज साहेब ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही आता तरी सुधरा
@janardanshene50415 сағат бұрын
साहेब तुम्हीच मराठी माणसांना न्याय देऊ शकता
@vaibhavibhatte57553 сағат бұрын
😂😂😂
@rajeshgawali99142 сағат бұрын
@@vaibhavibhatte5755😂😂😂
@pranitteli357010 минут бұрын
@@vaibhavibhatte5755तुमच्या सारख्या मुळेच आज मराठी माणूस आज एकमेकांना साथ देण्याऐवजी एकमेकांवर हसतात..आणि वेळ आली की एकटे पडतात...मग दुसऱ्यांना दोष दैऊन मोकळे होतात...पण स्वतः किती मोठी चूक करतोय याचे कधी चिंतन नाही करत.
@mangeshugale89706 сағат бұрын
जय मनसे
@RavindraPandav-u2g2 сағат бұрын
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत जय महाराष्ट्र
@sambhajipatil60115 сағат бұрын
राज साहेब ठाकरे तुम्ही भाजपा एकनाथ शिंदे गट व अजित पवार गट यांना लोकसभेत पाठिंबा दिला होता तुम्ही कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे ची सभा घेतली होती तुम्ही काय झालं आता आता तुम्हीच बघा मराठी माणसाचं वरती किती अन्याय करता येते हे लोकं म्हणून उद्धव साहेब ठाकरे यांचे सरकार महाराष्ट्रात पाहिजे होतं
@user-qg9tb6rf4m3 сағат бұрын
उद्धव ठाकरेंचे अनेक शाखा प्रमुख भय्येच आहेत...उबाठा चे अनेक प्रवक्ते भय्येच आहेत.. भय्याची छट पूजा हेच उबाठा वालेच करतात
उद्धव ठाकरे 30 वर्ष्ये कोणाबरोबर होते हे विसरलात... राज साहेबांनी एकदा पाठीबा दिला तोही हिंदुत्वसाठी हे झोंबते का... मुसलमानांना तर नाही दिला ना... आणि प्रत्येक वेळीर मराठीसाठी मला सेच धावून जाते हे दिसत नाही का.. तुम्ही निवडले काय करतात.. झोपले आहेत का.. जरा विचार करा.. एकतर्फी विचार करणे सोडा तर चांगलं वाईट कळेल तुम्हाला...
आता खरी सुरुवात होणार उदया पासून मनसे स्टाईल मध्ये खळखटयाक होणारच 🚩💯🚩जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚩💯🚩
@DeepakPotdar-ct7jr2 сағат бұрын
त्याशिवाय सरळ होणार नाहीत हे बाहेरचे
@maya-yf9csСағат бұрын
भाऊ काहीच गरज नाही मनसे नी अंगावर केसेस घ्यायचा आणि मत दुसऱ्यांना द्यायची मरूदेत आपल्या कर्माने.
@mangeshkadam24515 сағат бұрын
कमलीला बिनशर्ट पाठींबा, कल्याणच्या खासदारच्या प्रचाराला तुम्हीच गेला होतात.या पापात तुम्ही पण तेवढेच भागीदार.
@heenakulkarni12275 сағат бұрын
Barobar
@shaileshombale5205 сағат бұрын
तू बे अक्कर माणूस आहेस. केंद्रसरकर आणि राज्य सरकार मधीर फरक समजत नाही तुला.
@sushanthajare48565 сағат бұрын
Are chu kiti divas भाजप ची चाटनार
@kunalpokharankar20965 сағат бұрын
toh pathimba modi la hota hyana nahi... ani murkha manse ahe mhanun marathi manus atleast safe ahe nahi aataparyant tudavla gela asta.. pratyek weli manse wale pudhe astat te nai disat??
@kunalpokharankar20965 сағат бұрын
@@heenakulkarni1227 ghanta barobar
@ss-ni3ux4 сағат бұрын
हा माणूस नेहमी सांगतो कि जाग व्हा . साहेब ह्यानंतर मी आपल्या सोबत महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी संपूर्ण मराठी माणसे आपल्या सोबत राहतील साहेब.
@krishnadhuri43096 сағат бұрын
Right sir
@sukanyayadav97532 сағат бұрын
हेच खरे आहे जय महाराष्ट्र
@santoshkalashetti53825 сағат бұрын
राज साहेब हे एक मे वय पर्याय मराठी माणसाठी जागे व्हा
@narendrathakur608922 минут бұрын
आधेमध्ये बिनशट् पाठिंबा देवून मराठी माणसाला जीव द्यायला लावतो त्याचे काय❓
@Ramkrishna-ld5br5 сағат бұрын
माफ करा साहेब, पण आपल्या आशीर्वादानेच हे गुजराती मजलेत.. आपला बिनशर्त पाठिंबा आता मराठी माणसाला ठोकत आहे.
@gopinathpatil59474 сағат бұрын
अगदी बरोबर 👍
@sandeepsalve50164 сағат бұрын
अगदी बरोबर @@gopinathpatil5947
@मालेगावकर-श3ग4 сағат бұрын
आपण पण गुजरातला पाठिंबा देणार्याला सपोर्ट करतो हे पण विसरून चालणार नाही
@ranjitjadhav6884 сағат бұрын
काहीही बोलू नका, एकत्र सत्ता देत नाही. आणि अपेक्षा करता. अहो सत्ता असेल तर यांची चरबी उतरवायला वेळ लागणार नाही. किती मन सैनिकांवर केसेस लावणार. त्याचं आयुष्य उध्वस्त झालं. मराठी माणसा लाचार झालास तू,
@Indian-124594 сағат бұрын
काहीपण😂😂
@vasantmulik3034 сағат бұрын
लोकांनी पोलिसांना सुद्धा खडसावून सांगितले पाहिजे तुम्ही सरकारी नोकर आहात म्हणजे जनतेचे नोकर आहात हे लक्षात ठेवा.
@sunilmahajan87255 сағат бұрын
त्यासाठी राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले पाहिजे
@cosmos924 сағат бұрын
उध्वस्त स्वतः उत्तर प्रदेश च्या पार्टी चा आसरा घेतोय सपा
@abhaybansode29554 сағат бұрын
Mazi sudha hich manapasun icha ahe ki MANANIYA RAJ THAKARE SAHEBANI ANI UDHAV THAKARE SAHEB EKATRA YAVE DON WAGH EKATRA ALE TAR LONACHI HIMAT HONAR NAHI PUNHA MARATHI LOKANLA VEHALE KARAYACHA PRAYATNA KARNAR NAHI MARATHI LIKANI ATA TARI MANANIYA RAJ THAKARE SAHEBANLA NIVADUN POWER DYAVI
@satishdeshmukh-s1rСағат бұрын
So💪🔥🚂
@gaikwadpravin64105 сағат бұрын
राज ठाकरे साहेब🎉🎉🎉🎉
@vivekkshirsagar79833 сағат бұрын
वेळीच ठेचून काढले पाहिजे माजरुडे चा माज वेळीच ऊतरवला पाहिजे
@nareshgaikwad76722 сағат бұрын
राज साहेब आहेत म्हणून भले भल्याची फाटते 💪🏻💪🏻💪🏻👑
@sachinkulkarni52433 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@vaibhavbhoir4453Сағат бұрын
मराठी माणसाने निवडून दिलेला आमदार कुठे आहे, खासदार कुठे आहे.. दुर्दैव महाराष्ट्राचं पैसा बोलता है 😡 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@vikrantgudile592446 минут бұрын
फक्त अशा परिस्थितीतच मा.राजसाहेब ठाकरे आठवतात सगळ्यांना..! जय महाराष्ट्र..!🚩
@SadhuYamagar6 сағат бұрын
साहेब तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे त्याशिवाय ही बाहेरली पिलावळ जायची नाही 🙏🙏
@satishjadhav43885 сағат бұрын
😂😂😂😂😂😂साहेब तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहीजे म्हणत होते आता झाले मुख्यमंत्री देवाभाऊ उठवा आवाज त्यांच्या विरोधात आहे का हिम्मत नाव घेऊन बोलायची सुपारीवाले
@rakshitarokade27695 сағат бұрын
सुपारी
@kushaq11735 сағат бұрын
Khaj saheb tarbuj chi supari wajvtat.swabhiman nahi
@msundkar-57444 сағат бұрын
Sahebana mulala pan nivadun aanata aale nahi...pan saheb CM Hotil😂
@Dashingdk904 сағат бұрын
तुम्ही चांगले मुद्दे हातात घेता साहेब,पण अचानक यू टर्न घेता,तुम्ही जर बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर चित्र कदाचित वेगळं असतं
@rakeshbhaunandedkar82535 сағат бұрын
आज पाहिले गेले तर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये परप्रांतीय एवढे वाढले गेले आहे की मराठी माणसाला सुद्धा विचाराव लागतंय तु मराठी आहेस का.. मान्य आहे मराठी माणसाची चुक आहे यांनी पैश्यापायी आपल्या यांना विकल्या आणी हे आज आंगलट येतंय.. आज पाहिले तर प्रत्येक सरकारी दफ्तार असेल प्रायव्हेट कंपन्या असतील यात एवढे परप्रांतीय लोक आहेत की मराठी माणसाला तिथे कामावर घेत नाहीत.. सरळ आधार कार्ड बघतात आणी बोलतात up बिहार mp से है तो बोलो... अजून 10 वर्ष थांबा मग बघा भलेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असेल ती नावालाच उरेल आपल्या पुढील परिवाराला हिंदीच बोलायला लागेल.. तुम्ही पाहत असाल आज आमदार असतील खासदार असतील किती मराठी अन किती परप्रांतीय आहेत हो.. महाराष्ट्र सरकारने एक कायदा पास केला पाहिजे प्रत्येक सरकारी अथवा खासगी कंपन्यात नेमण्यात येणाऱ्या कामगार भरतीत स्थानिक 50 टक्के व महाराष्ट्रीन 30 टक्के तसेच 20 टक्के परप्रांतीय कामगार असा कायदा पास करून त्याची अमलबजावणी करण्यात यावी.
@kalyaninikam20835 сағат бұрын
शंबु नेमलट आवाज ऊठव सत्ता पिसासु तुझा आवाज पंचर आहे दम नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👊👊👊👊👊👊👊👊
@vikaspednekar135 сағат бұрын
साहेब राग मानू नका पण जेव्हा तुम्ही मोदींना बिन शर्यद पाठिंबा दिला तेव्हा तुम्ही हा केला पाहिजे होता. तुम्हाला ही माहित आहे. आता सद्याला भाजप हा पक्ष गुजरात मधून चालत आहे. मग तुम्ही त्यांना लोकसभेला ही पाठिंबा दिला आणि विधानसभेला ही पाठिंबा दिला.
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk3 сағат бұрын
त्याला EVM ने निवडून दिले.विकले गेलेले अजून भरपूर खायचे आहे आणि पाचवयचे आहे.मग बोलणार कसे.
@suniljadhav81604 сағат бұрын
ह्या सरकार मुळे मस्ती आलेय.
@komalrajput263246 минут бұрын
राज ठाकरे काळाची गरज आहे लोकांना समजलं पाहिजे मराठी मानसा जागा हो
@BabaYaga190554 сағат бұрын
श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा आपणच दिला होता साहेब विसरू नका
@ravindraphutak60672 сағат бұрын
साहेब पाठिंबा दिलं म्हणजे मराठी माणसांना मारायला सांगितलं का... चांगलं होईल यासाठी पाठिंबा दिला ना.. याचा विचार करा.. किती विरोधी वागणार मनसेच्या.. हे विसरू नका कि मराठी माणसांसाठी नेहमी मनसेच धावून जाते... तुम्ही निवडून दिलेले किती येतात.. काय दिवे लावतात... सुधारा जरा...
@BabaYaga19055Сағат бұрын
@ravindraphutak6067 मी विरोध नाही करत. मनसेने बिनशर्त पाठिंबा द्यायची गरज न्हवती. कोणालाच देऊ नका पाठिंबा. स्वतःची अडचण होते नाहीतर अश्या वेळेला.
@RavindraPandav-u2g2 сағат бұрын
हेच खर आहे साहेब
@Anilkute19804 минут бұрын
मस्त 🎉🎉🎉🎉
@akshaykute94215 сағат бұрын
महाराष्ट्र हारला .. महाराष्ट्राला मनसे शिवाय पर्याय नाही...
@vilasgundaye48894 сағат бұрын
हो हो तुम्ही दोघे भाऊ फक्त भांडत बसा मग मराठी माणसांचे वाली कोण यावून बेकार दिवस येणार आहेत मराठी माणसाचे
@ravindraphutak60672 сағат бұрын
तुम्ही दोघांना एकत्र करा मग... राज साहेब 3 वेळा गेले ना एकत्र येण्यासाठी.. काय झालं.. उभाठा प्रमुखांनी विचार केला का याचा... मराठीसाठी प्रत्येक वेळी मनसे धावून येते हे दिसत नाही का तुम्हाला.. बोलताना विचार करा
@HarshitaMahadik-tl8cz51 минут бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज ठाकरे पाहिजेत तरचं महाराष्ट्र सुरक्षीत होणार
@gajananmayekar64822 сағат бұрын
मराठी माणसा जागा व्हा चांगली भूमिका❤❤
@subodhvishwasrao12954 сағат бұрын
हेच राज ठाकरे बिजेपीला बिनशर्त पाठिंबा देत असतात हे सगळे देशात बीजेपी आल्या पासून तर मुबई ठाण्यात गुजराती दादागिरी करतात पोलिसांना सुद्धा दम देतात 2014 पासूनच गुजराती भैये दादागिरी करतात आणि हेच राज ठाकरे बिजेपीला साथ देतात आता राज ठाकरे यांनीच पाहिले जागे होयला पाहिजे
@satappapatil37545 сағат бұрын
राणे आता कुठे आहे?
@laxmansapte74103 сағат бұрын
खरं तर अतिशय खराब वाटत आहे. आता एकत्र आला पाहिजे राजसाहेब सांगतात ते अगदी बरोबर आहे अशा लोकांना जितक्या तिथेच धरून चोपल पाहिजे. माझ्या सर्व मराठी नागरिकांना एकच विनंती आहे आता तरी एकत्र येऊन या 🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय
@भूमिपुत्र003 сағат бұрын
मनसे ने 2008साल च्या फिल्म चा पार्ट 2 लवकरच आणला पाहिजे.
@Bigbull683Сағат бұрын
Fakt Raj Thackeray saheb❤❤❤
@shrikantprabhu49994 сағат бұрын
पैशासाठी लाच्यार होनारी मानसं आता तुम्हाला मनसे दिसते 🚩🙏
@PandurangRavat5 сағат бұрын
साहेब तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेली पिलावळ आहे ही.
@swatishelar16086 сағат бұрын
साहेब मराठी माणसाची एवढीच चिंता असेल तर तुम्ही दोन भाऊ एकत्र का येत नाही. आपल्याला वाटत नाही का निवडणुकीत एकमेकां विरुद्ध लढल्यामुळे आज ही परिस्थिती आली आहे.
@sandipdighe17474 сағат бұрын
Ho ka 2014. 2019. Veli Raj sahebnkadun prayatn kele hote saheb l
@vasantmulik3034 сағат бұрын
तुम्ही मात्र मनसेला मतदान मात्र करत नाही फक्त सल्ले देतात.
@rtcommonman4 сағат бұрын
म्हणूनच राज ठाकरेंशिवाय पर्याय नाही... पण मराठी माणसाला कधी कळणार...जेव्हा अशी वेळ येते तेव्हा फक्त यांना राज ठाकरे आणि त्यांची मनसे आठवते आणि मतदान करतेवेळी 500-1000 रुपयासाठी विकले जातात... आज राज ठाकरेंचे जर काही आमदार निवडून आले असते तर ही हिम्मत झाली नसती... आता त्यांना माहितेय बाकीच्यांत दम नाहीय.... त्यामुळे या लोकांची आता अशी हिम्मत व्हायला लागली आहे...
@archanapalande78964 сағат бұрын
गुजरात ज्यांना सपोट करा महाराष्ट्राची लवकर वाट लागणार आहे
@nileshtambe9984Сағат бұрын
खरोखरच एकमेव असा नेता मराठी माणसांच्या भक्कम पाठीशी उभा आहे
@SanjayZore-x1j4 сағат бұрын
राज ठाकरे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@milindjadhav1318Сағат бұрын
या साहेबांची भूमिका शेवट पर्यंत अशीच राहील या बाबत शंका आहे.
@nileshgodse881111 минут бұрын
एक नंबर राज ठाकरे.
@sameershaikh4608Сағат бұрын
परप्रांतीय विरोधात भूमिका राज साहेब च घेऊ शकतात.. ते त्यांना सरळ करू शकतात.. जय महाराष्ट्र
@sukhadeowaghole60445 сағат бұрын
हेच शंभर टक्केच खर पण या साठी मराठी विरोधीपक्ष एकत्र आले पाहीजेत व आपला बिनशर्त पाठिंबा नडला मनसेची अवहेलनाच होण्यासाठीच नेत्या सह
@sanjaymhatre17456 сағат бұрын
सर्व राजकारणी १२%
@VishalTelhareСағат бұрын
Mns ❤❤❤ raj thakre
@bedadecommerceacademy39953 сағат бұрын
Onli Raj shayb ❤❤❤
@hemantmore13434 сағат бұрын
मराठी माणसां एकत्रित हो. नवनिर्माणाचा धागा हो
@dilipkeshwani22284 сағат бұрын
पहले तर युपी बिहार गुजराती लोकांना लगाम लावा नाही मराठी माणुस महाराष्ट्र मध्ये सुरक्षित राहणार नाही म्हणून फक्त आणि फक्त मनसे जय महाराष्ट्र जय हिंद
@kailasmahajan86175 сағат бұрын
Right Raj Saheb❤❤
@gajananmayekar6482Сағат бұрын
ऊद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी मराठी माणसासाठी एकत्र या
@mitalitawde58243 сағат бұрын
Jai manse ❤❤❤
@GunduNai3 сағат бұрын
अजूनही वेळ गेलेली नाही साहेब दोघे भाऊ एकत्र या आणि मराठी माणसाची ताकद वाढवा. ..
@radhikamasale60142 сағат бұрын
Hoy khr ahe
@bookssummary12903 сағат бұрын
तुम्ही भाऊ भाऊ एकत्र या नाहीतर खाजपा वाट लावणार महाराष्ट्राची