देवेद . फडणवीस . शांत आहेत . म्हणून . फायदा . घेतात
@vivekanandghate3 ай бұрын
फडणवीस साहेब खूप मवाळ भूमिका घेतात,त्यांनी आता तरी कठोर भूमिका घ्यावी.
@not00163 ай бұрын
@@vivekanandghate मवाळ भूमिका का घेतात? ह्यांचे ही हात बरबटलेले असावेत म्हणूनच ना? मवाळ कसले टवाळ आहेत. मातोश्री 2 साठी गैरमार्गाने अनधिकृत बांधकाम अधिकृत करून ह्याच माणसाने दिले ना? आता सुद्धा AU ला वाचवण्याचे काम हाच करतो आहे. 1वर्ष उलटून गेले SIT नेमून काय चौकशी झाली? कोण बोलतो का? कोण विचारतो का? सगळे गप्प. फक्त एक नारायण राणे आणि त्यांची दोन मुले फक्त या बाबतीत बोलतात. बाकी BJP चा कोणीही बोलायला तयार नाही.
@deepakraut6653 ай бұрын
आदु बाळाला आत टाकून चार फटके लावले तर पेंग्विन सारखा कचकच कचकच सगळ सांगून टाकेल.
@avdhootbhalerao3 ай бұрын
दिशा आणी सुशांत ला लवकर न्याय मिळाला पाहिजे 😢😢😢
@vithalmohite66613 ай бұрын
कितीही अडळ अपट केले तरीही आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बरोबर आहोत
@surekhakahane22343 ай бұрын
Only Devendraji, only BJP
@hemakayarkar35293 ай бұрын
उध्दव ठाकरे हा अत्यंत क्रूर माणूस आहे.
@not00163 ай бұрын
@@hemakayarkar3529मतलबी, स्वार्थी आणि आतल्या गाठीचा.
@vilasghadi80063 ай бұрын
नीच आहे
@jotibapatil88613 ай бұрын
फडणवीस यांनी चॅलेंज स्वीकारावे नी दूध ते दूध पाणी ते पाणी लवकरात लवकर करावे जनतेची मागणी आहे
@Kalyankar123 ай бұрын
कसलं काय 1नों खोटारडा आहे तो पक्षफोड करून वेशांतर करून गुवाहटी ला जातो गुजराथी ची चाटतो
@shreerambagade3 ай бұрын
अतिशय सुरेख प्रस्तुती.एकदम मार्मिक आणि अचूक विश्लेषण.😊😊
@vishnukale8943 ай бұрын
प्रभाकरजी हे लोक गुन्हेगार आहे म्हणूनच फड फड करीत आहे गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे
@swapnapandit4783 ай бұрын
योगीजी झिंदाबाद "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "
@Kalyankar123 ай бұрын
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
@muktakashyap69463 ай бұрын
व्हायलाच पाहिजे
@SureshKenjale-py1wt3 ай бұрын
@@swapnapandit478 Very true Justice Delay is Justice Denied .
@samdhanband95903 ай бұрын
स्पष्ट , सुंदर विश्लेषण,तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी हे सुध्दा कुटुंब प्रमुखाला कानात सांगीतले असेलच मनसुख हिरेनची हत्या कोणी केली,त्या पालघरच्या साधुंच्या हत्येला जबाबदार कोण,हे सुध्दा जाहीर कराना .
@shriramkshirsagar25783 ай бұрын
उत्तम टायटल आणी विश्लेषण ! उद्धटराव म्हणजे बुडत्याचा पाय खोलात. एक वाट चुकलेलं नेतृत्व!
@pravindeshmukh16673 ай бұрын
उद्धव ठाकरेवर विधानसभा निवडणुका होण्याआधी मजबूत आघात करणे ही खरंच काळाची खूप मोठी गरज आहे नाहीतर ही कीड जास्त फोफावली तर महाराष्ट्राचे कधीही न भरून काढता येणारे नुकसान होणार हे त्रिवार सत्य
मला एक गोष्ट कळतं नाही जो माणूस आपल्या भावंडांना धोका देऊ शकतो तो किती नालायक असेल
@Justfewminutes13 ай бұрын
जो आपल्या स्व पक्षीय लोकांना संपवत असेल तो किती महा नालायक असेल
@prasadbapat59833 ай бұрын
आमच्या खासगी आयुष्यातही हाच अनुभव आला आहे, घरो घरी मातीच्या चुली --
@vaijeet3 ай бұрын
@@prasadbapat5983पण असा माणूस नेता असणे हे सर्व समाजासाठी घातक ठरते.
@sarveshbhosale44503 ай бұрын
Hoo na raj Thackeray Nalayak ahey
@swapnapandit4783 ай бұрын
अगदी बरोबर
@swatisonawdekar62473 ай бұрын
देवेंद्रजी शांत संयमी भविष्यातील नेतृत्व
@madhusudanphatak57633 ай бұрын
देशात मोदीजी महाराष्ट्रात देवेंद्रजी
@shantarammandlik25893 ай бұрын
महाराष्ट्रात लोकनायक देवेद्र फडणवीस + शुध्द हिन्दु शिवसेना (ए.गट) हेच महाराष्ट्र राज्यातील मेहनती-गरीब मध्यमवर्गीय शेतकरी-मजदुर कुटुंबातील व्यक्ति-परिवारास न्याय व सुदिनम येइल ।
@babasahebgund4133 ай бұрын
@@shantarammandlik2589हे च् करत आले तुम्ही पहिल्या पासून .. स्वतः ला शुद्ध हिंदू म्हणून घ्यायचं आणि गोरं गरिब, दीन दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि सामान्य मराठा व हिंदू लोकांना त्रास द्यायचा 😢😢😢
@Justfewminutes13 ай бұрын
@@madhusudanphatak5763 देशात मोदीजी अन् राज्यात तावडे जी.....not देवेंद्र 🤟
@kteewari3 ай бұрын
@@Justfewminutes1हरकत नाही
@vaijeet3 ай бұрын
काय दिवे लावले यांनी... हे दोघेही नको योगी जी हवेत
@pradeeppuranik8863 ай бұрын
❤❤ बालासाहेब ठाकरे गेले मराठी संस्कृती हिंदुत्व संपले जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😮
@madhavrajhans77633 ай бұрын
यातून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा चांगली आहे त्याला अजून उजाळा मिळणार आहे.
@nileshchavan27893 ай бұрын
आदित्य case cha फटका कदाचित विधानसभे मध्ये होवू शकेल ही भीती असावी
@suchetajoshi18303 ай бұрын
आमचा नेता आमचा अभिमान देवेंद्र फडणवीस जी ❤❤🎉🎉
@gopaladamande86493 ай бұрын
चाट घरी जाऊन
@aparnakale69923 ай бұрын
तुम्ही मांडलेले सर्व मुद्दे चपखल.... आम्ही फडणवीसंबरोबर आहोत 👍👍
@SunilPimpale-nw2fi3 ай бұрын
आम्ही हिंदू द्वेष करणार्यांना कधीच मतदान करणार नाही उदा उध्वस्त खान ठाकरे मराठी अस्मितेच्या नावावर मत मागायची हिंदूंनो आता तरी जागे व्हा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@sandeshjagtap62733 ай бұрын
उस्मान वाकरे
@SunilPimpale-nw2fi3 ай бұрын
@@sandeshjagtap6273 इटली पुढे नतमस्तक
@AmitsCounselingLab3 ай бұрын
He doesn't need your votes. Green army is enough 😊
@subhashkothare18393 ай бұрын
👍👍👍👌
@Kalyankar123 ай бұрын
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
@rameshborole18923 ай бұрын
छान विश्लेषण
@vikaskale51143 ай бұрын
वाझें नावाच्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी विधानसभा मध्ये प्रयत्न केले होते त्यावर काय करवाई नाही
@chandrakantbeloshe11443 ай бұрын
सर, देवेंद्रजिंनी जशास तसे उत्तर द्यायला पाहिजे.म्हणजे संजय राऊतला व उद्धव ठाकरे लाख त्यांची जागा समजेल.जय श्री राम 🚩🚩
@SandeshTawde-j8w3 ай бұрын
दिशा आणि सुशांत ला न्याय मिळावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना...... माणसं वेळ मारून नेतील, विषय लांबवतील, संभ्रम निर्माण करतील पण देवाची काठी पडेल तेव्हा आवाज होत नाही न्याय होतोच असं म्हणतात......
@surendragawas31833 ай бұрын
न्यायालयाला विंलंबे होऊ नये म्हणून काय करायचे तेवढे करा. विलंब म्हणजे एकप्रकारे अन्यायच असतो. काही तरी लिमीटेशन हवं.
@Kalyankar123 ай бұрын
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
@manishpatil91963 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांना सतत टार्गेट केलं गेलं तर फडणवीस हे मोठे होतील. आपोआप जनतेची सुप्त सहानुभूती फडणवीस यांना मिळणार. धन्यवाद.
@vijayvishwasrao15423 ай бұрын
आस्तित्व हरवत चाललेला माणूस . आपल्या वडीलानचे नाव घालवीनारा माणूस.
@rajeshkumarshrivas40963 ай бұрын
प्रभाकर साहेब, एकदम बरोबर आहे आपले विश्लेषण.
@nandkumardeshmukh99663 ай бұрын
श्री देवेंद्रजी अतिशय सहनशक्ती असलेला आणि हुशार नेता आहे
@meenadabholkar74433 ай бұрын
👍👍
@vaijeet3 ай бұрын
डरपोक आहे,
@vaijeet3 ай бұрын
भित्रा नेता, नेभळट नेता
@ushajoshi43393 ай бұрын
@@vaijeetज्याच्या जावे वंशा तेव्हा कळे असे म्हणतात.
@maheshashende-fn6zm3 ай бұрын
@@vaijeetuddhavthackare sarkha ase manayache ahe ka? Tumhala😅😅😅😅😅
@udayjadhav50943 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांचं मुखमंत्री म्हणून काम सर्व महाराष्ट्र राज्यातील जनता जाणते. ते जनतेच्या मनातील अभासू , कार्यसम्राट नेते आहेत.
@santoshayachit24503 ай бұрын
बहुतेक दिशा सालियान आणि सुशांत सिंगचा सीबीआय चौकशी संपत आली असावी.. आणि त्यात पेंग्विनचा नंबर असणार...
@miteshmarutiwalunj3 ай бұрын
Dsda cha asel bHutek
@vasantisidhaye44003 ай бұрын
उद्धवच्या शब्दकोशात जाणीव , कृतज्ञता हा शब्द नाही
@pracheesardesai41493 ай бұрын
प्रभाकर जी एकदा सत्ता जाऊदे मविआ कडे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि भारताची वाट लागू दे. त्याला तुम्ही आम्ही काय करणार. ही अशीच लोक कलियुगात राहाणारा हे सत्य आहे
@vilassahasrabuddhe61283 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे
@PrabhakarSalunkhe-cu3dv3 ай бұрын
उध्दव ठाकरे आक्रमक नाही तर आक्रस्ताळे झाले आहेत. कारण काही असो पण त्यांनी आपले स्वतःचे म्हणणे खरे केले आहे. "माझे कुटुंब माझी जबाबदारी."
@laxmanmadye13523 ай бұрын
गाढवाला गुळाची चव नाहीं म्हणतात ते तुझ्या सारख्या मानसाला
@rameshmalpedi76673 ай бұрын
🙏 govinda govinda
@dattachavan68783 ай бұрын
आणि पाटणकर काढा 😂😆
@rahulphapale4073 ай бұрын
@@dattachavan6878 चाटणकर बुरदेसाई काक टेल
@not00163 ай бұрын
@@PrabhakarSalunkhe-cu3dv एकाच वाक्यात म्हणेंन बुडत्याचा पाय खोलात.
@ramu3520113 ай бұрын
मित्रानो खरे तर देवेंद्रजी यांना खरी सहानुभिती मिळणं आवश्यक आहे
@maheshlohekar17683 ай бұрын
पेंग्विनची रवानगी योग्य जागी व्हायला हवी हिच जनतेची इच्छा आहे
@@366UnSuppotedFileनुस्ता आरोप करा सिद्ध कही करनार आहे की नाही #अनाज़ीपंत
@MB-lg3uz3 ай бұрын
नव्वदी च्या दशकात एक वर्ष कर्नाटक मध्ये काम करण्याचा योग आला होता त्या नंतर तब्बल 35 वर्षानंतर आता पुन्हा तो योग आला आहे. त्या वेळी कर्नाटकची लोक प्रगत महाराष्ट्राचा हेवा करायचे. आम्ही तर बाळासाहेब यांच्या महाराष्ट्राचे म्हणुन भावही खायचो. आता आम्ही कर्नाटक राज्यातील होणार्या प्रगती कडे पाहून त्यांचा हेवा करतो. खुप सारी कारणे आहेत, राज्यात कधी कॉंग्रेस राज्य तर कधी भाजप शासन. मध्यंतरी जनता दल ही होते. त्यामुळेच श्रेय राजकीय पक्षांना देण्यापेक्षा जनतेला जाते. तीस वर्षांपूर्वी पंजाबला काम करण्याचा योग आला होता. व्यसनाधीनतेकाडे वळताना त्या वेळी पंजाब पहिला होता. त्या वेळचा आमचा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र , बाळासाहेब यांची जबरदस्त राजकीय वट यामुळे कधी अधोगतीला जाईल असे वाटले नव्हते. पंजाब व्यसनाधीन व्हायला, कर्नाटक प्रगत राज्य व्हायला 3 तप लागली. बाळासाहेब यांची पुण्याई 3 तप महाराष्ट्राला पुरली. महाराष्ट्रातील बिनडोक लोक सुधारली नाहीत आणि भ्रष्टाचारी, साधूंच्या हत्या घडवणारे, मुस्लिम तुष्टीकरण करणारे, जातीयवादी राजकारणी यांना असाच पाठींबा देत राहिले तर तीन तपानंतर महाराष्ट्र बरबाद झालेला पाहायला मिळेल. एका रात्रीत कुठलं राज्य बरबाद किंवा आबाद होत नसते.🥸
@AmitsCounselingLab3 ай бұрын
Extreme communism, socialism..we will be below bihar
@deepalitole3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात. आम्ही 1999 मध्ये महाराष्ट्र सोडला आणि व्यवसायानिमित्त कर्नाटकात स्थाईक झालो. त्या वेळी माझी एक कानडी मैत्रीण होती, तिला नेहमी मी बोलायची की महाराष्ट्र किती प्रगत आणि विकसित आहे ..त्यावेळी कर्नाटकात काँग्रेस सरकार होतं. आणि खरोखरच रस्ते असो किंवा इन्फ्रस्ट्रक्चर महाराष्ट्र चार पाऊल पुढे होता.. पण या 20-22 वर्षात कर्नाटकात इतकी प्रगती झालिये, की महाराष्ट्र आता खूप मागासलेला वाटतोय.. फडणवीस 5 वर्ष या रुळावरून उतरलेल्या ट्रेन ला परत सावरत होते आणि परत आपल्या मराठी लोकांना आशेचा किरण दिसत होता, पण या काँग्रेस च्या घाणेरड्या जाती पतीच्या राजकारणाला पायी सगळं गमावलं..मराठा ब्राम्हण आणि बहुजन समाज असे किती दिवस आपण भांडत राहणार.. छत्रपतींचा हिंदवी स्वराज्य कसे विसरलो आपण?😢
@prabhakaragnihotri83972 ай бұрын
सरकार बीजेपीl चेच असणे राज्याच्या हिताचे आहे.
@sudhirmene20863 ай бұрын
लवकर आत टाका. बाळाला चांगला प्रसाद द्या.
@vaijeet3 ай бұрын
तसे काही होणार नहीं तीन वर्ष झाले आणखी 30 वर्ष पण हाच विषय चालू ठेवण्याची ताकद फडणवीस आणि भाजपा नेत्यांमध्ये आहे.
@Kalyankar123 ай бұрын
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
@dnyanadipadivarekar3 ай бұрын
@sudhirmene2086. Jar timhla vata asel bjp kde purave ahet tr tumchya balish buddhila salam😂
@anilkulkarni49453 ай бұрын
अत्यंत वास्तव चित्रण, धन्यवाद.
@sushamanaik99973 ай бұрын
स्वतःचं मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवण्यासाठी मोदींजींची मदत घ्यावी लागली होती हे सुद्धा विसरून गेले .... कृतघ्न .....
@jayalotlekar70463 ай бұрын
Maha krutaghn patalyantri
@ArunSawant-t5j3 ай бұрын
आदित्य ठाकरेला अटक करायला तूझ्या बापाचे राज्य आहे काय रे आबाच्या डब्या .
@Justfewminutes13 ай бұрын
@@sushamanaik9997 मुख्यमंत्री पदासाठी फोडणविसने स्व पक्षीय लोकांना कस संपवलं ते माहीत असेल
@smrutideshprabhu95223 ай бұрын
इतकी कृष्णकृत्य. करून मोदी शहांच्या. हातापाया. पडून सगळे फायदे केवळ शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून मिळवलेत आणि आता. कुठल्या तोंडाने त्याना शिव्या घालताहेत ?हा माणूस खुर्चीसाठी पिसाटलाय. पागल झालाय किचनक्वीनने पुरा ताब्यात घेतलाय. संपवूनच श्वास घेणार बहुतेक .असे वाटतेय . लेकाचा निकाल आला तरच भुईसपाट. होणार मग फाईलींना का. गुंडाळून ठेवलय सरकारने ?
@sushamanaik99973 ай бұрын
@@Justfewminutes1पंतप्रधानांबद्दल खालच्या स्तरावर बोललेल्या भाषेचं तुम्ही समर्थन करता का ? फडणवीसांना ते नेहमीच खूप अपमानास्पद भाषेत आणि एकेरी संबोधतात , पण तरीही फडणवीस मात्र त्यांचा उल्लेख सन्मानपूर्वकच करतात .
@dayanandparkar79733 ай бұрын
या पक्षाने मराठी माणसाचं कधीच चांगलं केलं नाही
@rajangurjar21833 ай бұрын
तो संजय राऊत म्हणतो उद्धवजीनी तलवार उपसली म्हणे. सुषमा अंधारे यानी शिवसेना प्रमुखांच्या हातातल्या तलवारींचे वर्णन केलेलं आठवल.
@satishrekhi3 ай бұрын
एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य आहे 👍
@sunilk49133 ай бұрын
अंधारे उठाची माता भगिनी आहे आता..
@tanmay84293 ай бұрын
अगदी बरोबर दादा लेकिन गरीब हम पब्लीक हम सब जानती है
@manoharthakur2443 ай бұрын
मुंबईत २५ वर्ष सत्ता कोणाची, परप्रांतीय कोणी वाढवले
@Sun_Leo3 ай бұрын
बाळ्या बेवड्या ठाकरेने
@KEDAR4123 ай бұрын
त्या सत्तेत वीस वर्षे तुम्ही भाजपेयी पण होतात 😂
@prashantprashant12913 ай бұрын
Perfect बोललात आपण....
@pareshmhatre57503 ай бұрын
लवकरच सुंता होईल
@KEDAR4123 ай бұрын
@@pareshmhatre5750 मोदीची का?
@kishorkamble62943 ай бұрын
प्रभाकर सर ही केस विधानसभा झाल्यावर जर bjp व शिवसेना एकनाथ शिंदे यांची सरकार सरळ आली तर 6 महिन्यात या केसची हालचाल वाढेल आणि जर ubt शिवसेना कशीतरी सरकार मध्ये आलीतर ही केस प्रचंड लांबेल आणि मला अस वाटत आहे की,ही केस विधान सभा होईपर्यंत सरकारच्या हस्तक्षेपानेच लांबवली जात असावी असे वाटते कारण जर या केसमध्ये आदित्य ठाकरे यांना आत्ता अटक जर झाली तर ubt गटाला सहानभुती मिळेल त्यामुळे ही केस विधान सभा होईपर्येन कशी लांबेल याची काळजी स्वतः देवेंद्र फडणवीस घेतील असे वाटते..
@sharadghodke65863 ай бұрын
आली समीप घटिका आदु बाळाच्या आत जाण्याची! तसा अंदाज बहुतेक आला म्हणूनच स्वतःच चोराच्या उलट्या बोंबा ठोकताहेत! देर है मगर अंधेर नहीं!
@Justfewminutes13 ай бұрын
चार वर्षा पासून तेच चालू आहे😅
@govindfatik6063 ай бұрын
अपराध केला तर शिक्षा भोगायची तयारी ठेवा,
@hemakayarkar35293 ай бұрын
अगदी 100 टक्के बरोबर आहे तुमचे
@vasantpande67713 ай бұрын
@@sharadghodke6586 अगदी बरोबर
@prabhakarpathak4723 ай бұрын
तिचं भिंती असू शकते, म्हणून फाटली
@santoshsawant95083 ай бұрын
सर हे राजकारणी आपसात सेटिंग करतील, पण लोक जे विचार करत आहोत ते जेल मध्ये नाही जाणार
@ashakarvir29443 ай бұрын
एक ना दोन मनसुख हिरे , पालघर येथे साधु दिशा सालीयान SSR कोणाला न्याय मिळाला ते जनतेला सर्व सविस्तर सांगा
@not00163 ай бұрын
@@ashakarvir2944 ते त्याला वाचवण्याचे काम करत आहेत. ते काय न्याय मिळवून देणार? मला सांगा किती असे BJP चे लीडर्स आहेत जे दिशा सलियांन, सुशांत सिंग आणि पालघर साधूंच्या हत्ये च्या चौकशी ची मागणी करत आहेत? एक राणे साहेब सोडले तर कोणाला ही कांहीं पडलेली नाही. कोणाला दुःख नाही कोणाला ही कांहीं सोयर सुतक नाही. सर्व गेंड्याच्या कातडीचे. किंवा भित्रे म्हणा. एकनाथ शिंदे सुद्धा कुठे कांहीं बोलतात? फक्त एकच माणूस उघडपणे मागणी करतो आहे सतत चौकशीची.
@KEDAR4123 ай бұрын
हगरु मंत्रालय झोपलयं का? 😂😂😂
@sulbhaparanjpe82363 ай бұрын
शेवटी फडणवीसांचं महत्व ठाकर्यांना समजलं
@balashebsarwade59953 ай бұрын
निलेश ओझा व रशीद खान पठाण यांना सहकार्य करावे व दिशा व सुशांत केस मध्ये ठाकरे आटक करून चोकशी करा.
@arunpareek76603 ай бұрын
Nobody knows what happened to the case of Disha Salian & Sushant Singh.
@Justfewminutes13 ай бұрын
@@balashebsarwade5995 खान नावाची मदत लागतेच आहे का😅😅
@pravinkalbande33963 ай бұрын
@@Justfewminutes1वकील आहे तो, आणि त्यानेच "खुटी" ठोकलीयं,तुझ्या उध्दट वाकय्राच्या "ढुँगना"त!☺️😊😊आणि हो,"खान" तुझ्यासाठी एवढा का "हळवा कोपर"?☺️😊काही "नातंबीत" आहे का त्याच्यासोबत तुझे?😂😂😂
@Justfewminutes13 ай бұрын
@@pravinkalbande3396 तुला अशा भाषेत उत्तर देऊ शकतो की तुला वाचायला सुद्धा जड जाईल खालून आग लागेल.... तुझ्यापेक्षा खालच्या भाषेत जाऊन बोलेल..... पण तू एक सडक छाप अस समजून तुझ मनावर घेत नाहीये....
@NR404553 ай бұрын
आजच एक भाजप नेते असं म्हणत होते की मी सुशांत च्या मृत्यू चा तपास राष्ट्रीय पातळीवर करू इच्छित होतो पण सरकार मधील लोकांनी माझा तपास थांबवला आणि म्हणाले दुबई ल हे आवडणार नाही. नेते सुब्रह्मण्य स्वामी भाजप कोणत्याच सरकार मध्ये सध्या ठाकरे नाही आहेत आणि जर सुशांत च्या आत्महाते मध्ये ठाकरे असते तर भाजप ने सर्व यंत्रणा पणाला लावून त्यांना अटक केली असती जसे ते भ्रष्टाचाराच्या आरोपात इतरांना अटक करत आहेत. त्या मुळे हे समझत की ठाकरेंना मुद्दाम ह्यात रोवल जातंय.
@sandeepkambli58243 ай бұрын
ह्याच सेटींग मुळे खटले वर्षानुवर्षे चालतात... लाखों खटले पडून आहेत.
@dattatraymohite5653 ай бұрын
पवार साहेबांनी आता बोलणे सोडावे काहीच कळत नाही यांना लाज कशी वाटत नाही
@tulshiramkudkar56273 ай бұрын
पत्रकार माईक पण लांब धरतात
@vaijeet3 ай бұрын
लाज आणि पवार , दूर दूरचा संबंध नाही. ख्रिश्चन आहे तो शरद पवार आणि कटुवा पण झाला असेल
@ushajoshi43393 ай бұрын
लेकीसाठीची तडफड, सत्तेची हाव शांत बसू देत नाही काय करतील. पण यामुळेच या उतारवयात स्वताचे अध:पतन करून घेत आहेत हे अजूनही समजले नाही ही खंत
@rameshmalpedi76673 ай бұрын
🥱😛🤪😜😝
@pramodbaisane62853 ай бұрын
फार घाण वाटते ते बघून, महाराष्ट्रचे वाईट दिसतं देशात, पवार साहेब बस करा आता विनंती आहे, सुप्रिया ताई आहे ना बोलायला
@suhasinidhuri11153 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण.खाई त्याला खवखवे.उध्दव ठाकरेची सद्याची स्थिती आहे.दिवा विजताना फडफड करतो.
@स्वप्निल-य5भ3 ай бұрын
तेच वाक्य दुसऱ्या वेळेस परत म्हणताना देवेंद्रजींचा एकेरी उल्लेख केला आहे!
@shantarammandlik25893 ай бұрын
श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ह्याचा श्री देवेद्र फडणवीस यानी फार मान-सम्मान केल । पंरतु श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आपले पिताश्री हिन्दु ह्रदय सम्राट बाळासाहेब याचे नाव बोळले - उध्दव ठाकरे ने बाळासाहेब या नावावर "काळीबा" फासला हे 100% सत्य सच्चाई आहे ।
@govindfatik6063 ай бұрын
पाटणकर काढा जरा जास्तच झाल्याने बरळत आहे
@RohitSutar-jw9vq3 ай бұрын
@@shantarammandlik2589एक सांग 2014 la #अनाजिपंत cm होता तेव्हा किती Dcm होते, शिवसेनेला किती महत्वाची खाती दिल्ली होती ..हा एकनाथ शिंदे च म्हनत होते आम्हाला खुप कमी लेखत आहेत फडणवीस आणि उद्धव ठाकरे कड़े राजीनामा दिला होता त्रासा ला कंटालून फडणवीस छाया
@mohan17953 ай бұрын
तोल ढळल्या चे लक्षण आहे
@mohan17953 ай бұрын
कधी?
@aniljoshi88423 ай бұрын
दिशा सा, प्रकरण चा लवकर निकाल अपेक्षित आहे
@ravindrarane20593 ай бұрын
हे अगदी खरे असावे, बहुतेक दोघांची फाईल बाहेर येत असेल . पण, एकंदर भाजपा वाले खुप मिळमिळीत व बुळे आहेत. त्याला गोंडस नाव देतात. "संयमी". त्याचाच फटका लोकसभेत बसलाय
@neelabal30183 ай бұрын
100%सत्य
@dattamhatre13613 ай бұрын
सुशांत व दिशाला न्याय मिळावा असे वाटत असेल तर जनतेने न्यायालयावर मोर्चा काढायला पाहिजे. न्यायालयात पोलीस व कोर्ट पैसे खाऊन श्रीमंतानांच न्याय मिळतो, गरीबांवर अन्यायच होतो म्हणून तर या दोघांवरचा गरीब जनतेचा विश्र्वास तर कधीच उडाला आहे.
@vandanaupadhye77183 ай бұрын
फडणवीस एवढे सौजन्य का दाखवतात याला हे एक गूढ आहे!
@vaijeet3 ай бұрын
सौजन्य नाही भित्रेपणा आहे.
@ushajoshi43393 ай бұрын
@@vaijeetतसे असते तर भकास आघाडीचे सरकार कोसळले नसते हेही समजत नसेल तर काय करणार
@vaijeet3 ай бұрын
@@ushajoshi4339 सरकार पाडण्याचा आणि भित्रेपणा चा काय संबंध. हे कळण्या इतकी पण अक्कल नसेल तर काय करणार.
@narendra36713 ай бұрын
हरेन पंड्या केस विसरले का❓ महाराष्ट्रातील भाजप फार बोटचेपे आहे नविन दंड संहितेच्या कलमानुसार मोबाईल फोन नंबर लोकेशन ला फार महत्वाचे आहे
@Kalyankar123 ай бұрын
पक्षफोड्या 🍉
@AnandUparkar3 ай бұрын
Agdi barobar
@pradyutg3 ай бұрын
ह्याला आक्रस्ताळेपणा असे नाव आहे.
@sachinkothavale7033 ай бұрын
देव करो, आणि या विधानसभेत महायुती जिंकून येवो. मग या माजोर उद्घट चा माज उतरेल.
@alute4313 ай бұрын
फडणवीस सारखा पारदर्शी नेता आज तरी राज्यात नाही असेच वाटते
@Justfewminutes13 ай бұрын
हो हो स्व पक्षीय लोकांना संपवणारा😅😅
@MrSutar-hr5fq3 ай бұрын
पंकजा ला 2019 ला कोणी पाडले हे सगल महाराष्ट्र जानतो😂😂
@DevilDSouza-ym2sq3 ай бұрын
फडणविस एवढ्या म.....,....,+*-*/**+ माणूस सापडणार नाही महाराष्ट्राच्य राजकारणाची वाट लावली
@babasahebgund4133 ай бұрын
महाराष्ट्र द्रोही 20😂😂😂
@rklagwankar3 ай бұрын
कोणी कोणाला पाडत नाही, जो तो आपला आपणच पडतो
@sunilmahajan88703 ай бұрын
Excellent video🎥, good presentation, 🎉 prabhakar Sir🙏❤🎉🎉❤❤❤🎉
@sureshmohite95633 ай бұрын
फडवणीस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय श्रीराम
@SunilPimpale-nw2fi3 ай бұрын
@@sureshmohite9563 आम्ही तुमच्या सोबत आहोत
@sushamwagh53603 ай бұрын
मुत्सद्दी मुळीच नाही आपमतलबी माणुसकी नसलेली व्यक्ती म्हणजे उबाठा
@sudharshanpatil81123 ай бұрын
माणुसकी नसलेली व्यक्ती म्हणजे उबाठा माणुसकी नसलेली व्यक्ती म्हणजे उबाठा माणुसकी नसलेली व्यक्ती म्हणजे उबाठा माणुसकी नसलेली व्यक्ती म्हणजे उबाठा
@sanjaybhogle65363 ай бұрын
मी सारखं लिहीतोय bjp जोपर्यंत sushant- दिशा च्या केस चां निकल लागत नाही तोपर्यंत bjp la बहुमत मिळणार नाही. दिल्ली करांनी लक्ष दिले नाही तर विधानसभा निकाल लागलाच समजा.
@sanjaygautame94653 ай бұрын
अगदी बरोबर.
@Kalyankar123 ай бұрын
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
@shripadpuntambekar48343 ай бұрын
त्या घटनेला विनाकारण राजकारण म्हणून चघळत चालले आहे.
@nileshkadam65703 ай бұрын
तो मुद्दा तुम्हाला ईस्लामी धोक्यापेक्षा व रोजगार वगैरेपेक्षा मोठा वाटतो का?
@jijabapukhalkar89153 ай бұрын
अटकेच्या भीतीने ऊबाठावाले परत भाजपशी युती करू शकतात पण देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने करू नये
@KingSwan-3 ай бұрын
आतातरी फडणवीसांनी दिशा सालियन केस मध्ये अँक्शन करावी,, योग्य वेळ येणार कधी??
@vaijeet3 ай бұрын
हा हा हा. काय जोक आहे राव फडणवीस आणि ॲक्शन.... वाट बघा.
@manoorao55833 ай бұрын
कमी झालेली साहणभुती परत मिळविण्याच्या केविलवाणा प्रयत्न. असे मला वाटते..... जय हिंद.....
@jaibhavani81663 ай бұрын
25 वर्षे महापालिकेतील सत्ता आणि मराठी टक्का यावर पण व्हिडिओ बनवा
@rahulkeskar17073 ай бұрын
जनतेला त्यांच्या लायकी प्रमाणेच सरकार मिळणार... आपण फक्त आपले काम करू शकतो सर. तुम्ही कितीही सत्य बोललो तरीही जनते ला त्यांची लायकी जशी असेल तसेच सरकार त्यांना मिळणार हे नक्की...
@popatmusudage3 ай бұрын
फडणवीस साहेब या आदित्य ठाकरेला फासावर चढवा तर विधानसभा तुमचीच
@kteewari3 ай бұрын
SSR warriors ne NDA la Vote kele nahi... Justice milala tar ti warriors vote kartil..
@pallavigokhale55363 ай бұрын
निष्पक्ष तपास करुन खर्या गुन्हेगारांना शोधून गुन्हा सिद्ध करण्याचं काम पोलिस यंत्रणेचे, शिक्षा देण्याचं काम न्यायालयाचे. उगाच राजकारण नको.
@babasahebpawar6503 ай бұрын
हेच आणि केवळ हेच अपेक्षित आहे महाराष्ट्रीय जनतेला...
@chandrakantdudhane59413 ай бұрын
Mumbai rahil ka jagyavar jar Aaditya la kahi jhal tar, pehla tar Devendra chya gharat ghusun thoku
पूर्ण सहमत! या टोमण्याची ठासण महाराष्ट्रासाठी अत्यावश्यक!
@sunilkelkar58863 ай бұрын
❤एक अभ्यासपूर्ण विश्लेषण . ❤ती केस ऑगस्ट२०२४ मध्येच सुनावणी होईल अशी दाट शक्यता वाटतेय ना ? ❤ येऊ दे सत्य बाहेर काय खर काय खोटं जनतेला समजलेच पाहिजे ना ?
@balajideshmukh53253 ай бұрын
ऊदधव ठाकरे साहेबांचे सरकार गेल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे
मुंबई महानगरपालिका ची निवडणूक पार पडेपर्यंत तरी आदु बाळाला धोका नाही! या निवडणूकी नंतरच सर्व हालचालींना वेग येईल!
@balajinaik67353 ай бұрын
😅😅
@mukundjoshi49483 ай бұрын
आता कोर्टात केस गेली तर लोक हे समजून चुकले आहेत की ह्याचा निर्णय आपल्या हयातीत लागणार नाही ह्याची नेत्यांना पूर्ण खात्री आहे त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
@milindgharpure56283 ай бұрын
फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी.
@rajendrasudhakarvaishampay29803 ай бұрын
अतिशय अचूक तर्क आहे आपला,सध्या देवेन्द्रजी हे अत्यंत soft टार्गेट आहेत
@sharadbhatkhande17283 ай бұрын
एकच नवल वाटतं फडणवीस चाणाक्ष राजकारणी असूनही या लोकांना ओळखू शकले नाहीत... आणि अजूनही नो रिअँक्शन मोड मधे आहेत...
@mahendrakokate6443 ай бұрын
त्याची जात ब्राह्मणी आहे.. राहुल गांधी तोच पत्ता खेळत आहे जातीचा
@Kalyankar123 ай бұрын
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
@suhasinidhuri11153 ай бұрын
भाजपची शिकवण आक्रमक नाही.सगळ्या हिंदुबद्दल आदर ठेवणारे आहेत.
@not00163 ай бұрын
@@suhasinidhuri1115 आक्रमण हा कधीतरी बचावाचा मार्ग असू शकतो. जेंव्हा तुम्ही सतत बचावाचा मार्ग स्वीकारता तेंव्हा शत्रू तुम्हाला भित्रे समजू लागतो. त्याची हिम्मत दिवसेंदिवस वाढत जाते. जेंव्हा तुम्ही मवाळ भूमिका घेता तेंव्हा शत्रू अधिक आक्रमक होतो त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. आणि तो निर्भय होतो कारण त्याला वाटू लागते की समोरचा तृतीय पंथी आहे.
@ashokshivalkar23703 ай бұрын
कुटुंब माझं कसं सेफ राहील,हेच त्यांना दिसते आहे.महाराष्ट् काही होवो.
@pradeepmohite15223 ай бұрын
Devendra Fadnavis is as politician is great in youth+elders... डोकॅलिटी is name thy DF(देवाभाऊ)
@shyamchandelnanded.3643 ай бұрын
मला वाटत नाही, आता संधी निघुन गेली आहे, आता पर्यत ऊबाठा ने बिजेपी ला खेळवत ठेवण्यात/मुर्खा बनविण्यात यशस्वी झाली आहे। बाकी बौधिक मनोरंजन आहे।
@ArunaKhopade-w6g3 ай бұрын
नाही राज्यात दंगल घडवण्याचा डाव आहे . म्हणून देवेंद्र फडणवीस शांत आहेत .
@DinkarBhale-gs5bp3 ай бұрын
Mast
@omkarkagalkar94473 ай бұрын
बरोबर आणि असं ही bjp ची तेवढं धाडस करेल असं वाटत नाही
@manishasarpande48003 ай бұрын
खूप छान 👍👌🙏 फडणवीस साहेब खरोखरच सुसंस्कृत,सुसंस्कारी,आदर्श नेता आहेत. किती खालच्या पातळीवर जाऊन काही लोक त्यांना target करून चुकीची भाषा वापरतात. परंतू ते संयमी आहेत. त्यांच्यावरच का टीका करतात?? बहोत कुछ तो बंदे में अच्छा है..केवल इसलिए....
@madankhandade48193 ай бұрын
प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.उद्धवजीना भडकण्याची गरज नाही, कारण फडणवीस पक्षाची गरज म्हणून "कार्यकारी अध्यक्ष"होणार आहेत.पक्षाची घडिबसवणे आवश्यक आहे.केस आज नाही तर उद्या बोर्डावर येणारच आहे.खर्या खोट्यचा निवाडा होणारच.धन्यवाद.
@sunilthakur76623 ай бұрын
न्यायप्रणाली, कोर्ट फारच प्रमाणिक आहेत देशाचे
@sunilrege9843 ай бұрын
शिवसेना म्हणजे महाराष्ट्र कधीच नव्हता. शिवसेना म्हणजे मराठी माणूस कधीच नव्हता. शिवसेना म्हणजे मुंबई कधीच नव्हती.
@MrSutar-hr5fq3 ай бұрын
मुंबई मधे किती खासदार आले मुंबई मधे 😂😂
@sunilrege9843 ай бұрын
@@MrSutar-hr5fq सहा पैकी उबाठाचे तीन निवडून आले म्हणजे अख्खी मुंबई झाली का?
@sunilpatil90473 ай бұрын
अगदी बाळासाहेबांच्या काळात पण हीच परिस्थिती होती. कित्येक मराठी तरुण बाबासाहेबांच्या शब्दाखातर निरनिराळ्या आंदोलन स्वताला झोकून द्यायचे. त्यात त्यांना अटक व्हायची, केसेस लागायच्या. पण त्याकडे सेनेच्या नेत्यांचे दुर्लक्ष व्हायचं.मग असे बरेच तरुण त्या वेळचे पडद्यामागील एक नेतृत्व गुलाब जोशी ( पार्ले अंधेरी येथील सिगरेट कंपन्यांचे एक जहाल नेतृत्व ) यांच्या कडे जात.गुलाब जोशी त्यांना सर्व प्रकारची मदत करतं. मग हे तरुण विश्वासाने गुलाब भाईंन साठी काम करत.
@tulshiramkudkar56273 ай бұрын
ते पण हिरव्याच्यां मतावर
@sohonivinayak3 ай бұрын
काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांना कोर्टात बोलावल्याचे वाचले होते, तसेच उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे एक न्यायाधीश येथे आहेत हे सुद्धा वाचले आहे आपण ह्याचं विश्लेषण केले तर बरे होईल असे वाटते.
@suhasmulay80133 ай бұрын
एवढे बोटचेपे धोरण सरकार का राबवत आहे. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून मोकळे व्हावे.
@vaijeet3 ай бұрын
G.ndu aahe फडणवीस आणि शिंदे सरकार, योगी जी सारखा नेता पाहिजे
@mahendraghogare61343 ай бұрын
Ase wate hote he Kay tari kartil karvai pan ata bjp pan swartha sathi settlement karnari zali
@RaviNagan-n3c3 ай бұрын
आपले बिलकुल सत्य आहे... असेच सत्य काढत जा बाहेर.. धन्यवाद सर जी
@babasahebbhude3 ай бұрын
एव्हढे आकांत करण्याचे कारण असच काही असेल याची कल्पना येते.
@shailajasalagare57593 ай бұрын
दादा साष्टांग रे तुला ,खरा चौथा स्तंभ तो हाच 🙏
@rakeshwagale58193 ай бұрын
आपला विश्लेषण आणि सोबत आपला आवाज खरच छान आणि सटीक आहेत
@reductioadabsurdium95603 ай бұрын
सुशांत,दिशा यांच्या चाहत्यांनी न्यायव्यवस्थेतल्या न्यायाला आता विसरावे हे उत्तम होईल आणि त्याऐवजी काव्यगत न्यायाची(poetic justice)वाट बघणे उत्तम. उपरवालेकी लाठीकी आवाज नही होती.
@SantoshRathod-kf6vx3 ай бұрын
नमस्कार दादा, अत्यंत मार्मिक.
@bhanudastulsulkar35963 ай бұрын
अत्यंत सुंदर अभ्यासपूर्ण विश्लेषण . उध्दव ठाकरे ना आता सगळे ओळखतात त्यामुळे जो तटस्थ मराठी आहे , गुलाम नाही लाचार नाही तो त्याच्या बुध्दीला स्मरून विचार करतो आणि मग उध्दव ठाकरे यांचा खरा चेहरा समोर येतो. जनतेसमोर येवून मतासाठी विधवा विलाप करणारे आणि खरे उध्दव ठाकरे जे कपटी आहेत हे महाराष्ट्र जाणतो .