कार्यक्रम फारच छान, सर्व गायक व वादक उत्तम आणि अनघा ताईच्या निवेदनाने दुधात साखर पडली .
@moreshwarpatil86562 ай бұрын
आठवणींच्या हिंदोळ्यावर हा सांगितिक कार्यक्रम तर छान सुंदर अप्रतिम अवर्णीय आहेच पण गायकांबरोबर अनघा मोडक ताईचे निवेदन अध्यात्मिक तसेच मधाहूनही गोड आणि रसाळ आहे. लाजवाब पुन्हा पुन्हा ऐकवेसे वाटते. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्वच कलाकारांना लाभो हीच स्वामि समर्था चरणी प्रार्थना.🙏🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹
@ranjananatekar9864Ай бұрын
Nivedan khupch chhan. गायक गाणी पण उत्तम गायन..
@sunitadeshpande63214 ай бұрын
सर्वांगसुंदर कार्यक्रम गायक, वादक,निवेदक एक से बढकर एक आहे. ऐकून मन तृप्त झाले शिल्पा कार्यक्रमाची संकल्पना अतिशय हृद्य आहे. अनघा मोडक यांचे निवेदन अतिशय सुंदर ! सागर व्हिडिओ आणि फोटोग्राफी अतिशय उत्तम झालेली आहे. सगळ्यासाठी शब्द अपुरे आहेत! शिल्पा तुझे मनोगत- आणि आईची अंगाई अतिशय सुंदर! अतिशय सुंदर कार्यक्रम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
@sudhakardalvi40853 ай бұрын
सुत्र संचलन तर अप्रतिम फारच सुंदर गायक आणि वादक यांचे सादरीकरण , धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमास शुभेच्छा ❤
@amrutabhide9128Ай бұрын
गायक, वादक, संयोजक यांच्याबरोबरच शिल्पाताईंच्या आईबद्दलच्या उत्कट भावना आणि आठवणी तितक्याच भावपूर्ण शब्दात सांगणारं आणि एकंदरच अनघा मोडक यांचं संपूर्ण अप्रतिम निवेदन यासह सर्वांग सुंदर कार्यक्रम बघण्याचा आनंद मिळाला. मनःपूर्वक धन्यवाद!!
@satishthitepune12884 ай бұрын
Avarniya, अप्रतिम, सर्व गायक उत्तम, खुप खुप धन्यवाद
@premakulkarni24624 ай бұрын
अप्रतीम कार्यक्रम खूप दिवसानी ऐकायला आणि बघायला मिळाला .गायक, वादक आणि निवेदिका सारेच शब्दातीत!!🎉🎉
@vividhata13 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@neelimashepal23484 ай бұрын
अप्रतिम निवेदन,गायक,वादक ,संवादिनी गाण्याची गुंफण आणि सादरीकरण खूप छान ❤ नमस्कार
@villasamburle5354 ай бұрын
खूपचं छान गाणी आणि निवेदन तर त्याहूनही सुंदर 👌👌 कमलेश दादा आणि सर्व वाद्यवृंद पण एकचं नंबर 👌👌 खुप दिवसांनी एवढा सुंदर गाणी ऐकली.. खुप मस्त वाटल 💐💐
@medhatambat72584 ай бұрын
खरच आवाज सुंदर. निवेदन पण अतिशय गोड शब्दात. ऐकत रहावस वाटत होत.
@anildeshpande175 күн бұрын
मी भाग 1 नुकताच ऐकला होता..जुनी गाणी ऐकत आनंद घेतला.धन्यवाद व.आज भाग ,,2, ऐकण्यास मिळत आहे.धन्यवाद ❤
@anildeshpande175 күн бұрын
शेवटचे आठवणीचे गाणे.संत रचना आहे व गायले सुध्दा छान गायलंय. धन्यवाद ❤
@manishasardesai4087Ай бұрын
अप्रतिम निवेदन गाणी सर्वच छान.
@shubhangigade52233 ай бұрын
गाण्यांची निवड, अप्रतिम निवेदन, आणि तितकेच अप्रतिम सादरीकरण एकूणच पूर्ण कार्यक्रम केवळ अप्रतिम.
अप्रतिम, सुंदर, कमाल आहेत सर्व, विशेष गायत्री ताई, क्लासिकल एक नंबर 😊 सगळेच सुंदर गाणारे 🎉🎉 निवेदन तर काय बोलू नेहमीच छान, गायन, वादन, निवेदन, मस्तच 🎉
@jagdishborade7412Ай бұрын
शब्द सुर आणि भावगर्भ दैवी निवेदन. असा गोड मेळ म्हणजे ताल सुर शब्द ब्रह्माची ब्रम्हानंदी गोड टाळी...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sayalithete26144 ай бұрын
अतिशय अप्रतिम कार्यक्रम,🎉 खरोखरच आठवणींच्या हिंदोळ्यावर, व्वा सुरेख शिल्पा ताईंनी सादर केलेली आईची कविता खूप खूप छान
@udaydandekar12654 ай бұрын
खरोखरच आम्ही आठवणीचे हिंदोळ्यावर झुलत आहोत सर्वच गाणे अप्रतिम निवेदकाला बोलायलाच नकोअतिशय सुंदर निवेदन तबला पेटी ची साथ उत्तम खूपच चांगला संच जमून आला आहे दांडेकर ज्वेलर्स खेड यांजकडून शुभचिंतन
@dilipbharade28484 ай бұрын
अप्रतिम गाणी, प्रस्तुतीकरण, आवाज , तयारी आणि तितकच भावपूर्ण, अर्थपूर्ण निवेदन🙏 Keep it up
@neetawadke35494 ай бұрын
अप्रतिम सुमधूर हिंदोळा🎉
@snehalkulkarni65454 ай бұрын
फारच सुंदर कार्यक्रम ऐकायला मिळाला. गाण्यांची निवड अप्रतिम ,गायकही सुरेल, सुंदर मैफल
@snehalkulkarni65454 ай бұрын
निवेदन तर कार्यक्रमाचा कळस आहे.
@shashankpandit68824 ай бұрын
सुंदर कार्यक्रम. सर्व गायिका अन् गायक यांचे सुरेख सादरीकरण. वादक उत्तम. कळस म्हणजे अनघाचे सूत्रसंचालन जिला ऐकून डोळे भरून येतात. सर्वांना शुभेच्छा.
@nilimanatu48714 ай бұрын
खरं आहे 👍🏻
@urmilaapte43294 ай бұрын
अनघा,निवेदनाचा कागद समोर नसताना ओघवत्या शैलीत अतिशयसुंदर ह्रदय स्पर्श निवेदन भावपूर्ण निवेदन अतिशय अप्रतीम. खरच कौतुकास्पद .
@rajanrane26024 ай бұрын
सर्व गाणी उत्तम, निवेदन पण उत्तम, अप्रतिम संगीत, अप्रतिम laght व्यवस्था. शब्दांच्या पलीकडले. 👌👌
@mangalpuranik52364 ай бұрын
खुपच अत्युत्कृष्ट कार्यक्रम. गाणी, गायक व गायिका छानच. गाण्यांची निवड व सादरीकरण खुप सुंदर. वादक व भडकमकरांचं संगीत संयोजन उत्तम. निवेदन सगळ्यात शिखर गाठणारे. निवेदिकेचं ते सादरीकरण छानच. एकुण सगळा कार्यक्रम छानच झालांय
@vijaydarne36454 ай бұрын
Voice of quality and ritham very good
@richalatkar64084 ай бұрын
आवाज सर्वांचे खूप सुरेख आहेत ..खरे प्रसिध्दी पासून दूर आहेत हे गायक आणि गायिका
@jyotirmayeekamat6464 ай бұрын
आईची अंगाई अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण.सुंदर आठवण.
@pritimore91663 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम आणि उत्तम निवेदन.
@nilimanatu48714 ай бұрын
अनघा शब्द छटा फार छान उलगडून दाखवते 👏🏻👏🏻
@abhaynargund68863 ай бұрын
असो किंवा नसो.. 🙏 आज देव दिसला.. सहृदय पवित्र, प्रयत्न एका माऊलीसाठी, धन्य आहात तुम्ही सर्व. 💐हे आयोजन दैवी वाटते व परत एकदा, आदर, प्रेम, माणुसकी, जिव्हाळा... या शब्दांना आज २०२४ मधेही अर्थ प्राप्त होतो.. 🙏🙏 सर्वांचेच मनापासून अभिनंदन 🙌😊 सुखी रहा, आनंदी रहा...
@neetabagwe81164 ай бұрын
पावसामुळे प्रत्यक्ष बघता आला नाही कार्यक्रम, आता पाहून खूप छान वाटले 👍🏻👌🏻👌🏻
@purvaamburle53483 ай бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👌👌🙏 सर्व उत्कृष्ट गायक आहेत... गाण्यांची निवड सुंदर, आणि सर्वोत्कृष्ट निवेदन 👌👌 पुन्हा पुन्हा या सर्व समूहाचे कार्यक्रम ऐकायला आवडेल..🌹🌹❤❤
@DinanathDesai27 күн бұрын
वा!क्या बात है !!
@bipindeshmukh757529 күн бұрын
सुरवातीला असे वाटत होते की आपण एक सुंदर गाण्यांचा कार्यक्रम पाहत आहोत. पण कार्यक्रम जसा जसा पुढे जत होता सूत्रसंचालकांची गुंफण अतिशय सुंदर प्रकारे मांडणी या कार्यक्रमाला अधिक उंचीवर जाताना आम्ही अनुभव होतो. गायकांचे सुत्र संचालिकीचे आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्व मंडळींचे खूप खूप धन्यवाद. आणि अभिनंदन.❤
@shrutibhande1484 ай бұрын
डोलस माणसाला लाजवेल असे सुंदर निवेदन अनघा ताई ❤❤
@anjalibhatkhande91513 ай бұрын
निवेदन आणि सर्व गाणी उत्तम
@mandakinimone30184 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम.... निवेदन तर सुरेख ग अनघा.....❤
@kanchanshahane42954 ай бұрын
खूपच सुंदर निवेदन आणि गायक पण उत्तम आहेत धन्यवाद
@abhamukadam36344 ай бұрын
Nivedan ek no. Gayak मस्त
@kanchanjoshi44103 ай бұрын
निवेदन ❤❤❤ गाणी पण छान
@alakasawant7303 ай бұрын
खूप छान कार्यक्रम! निवेदन उत्तम.
@sanjivanibhosle8484 ай бұрын
अतिसुंदर निवेदन ❤❤
@vaishalikapadnis89604 ай бұрын
मस्त कार्यक्रम.निवेदन खूप सुंदर आहे.
@shubhangidube3 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम, गायक सुरेख, निवेदिका अतिउत्तम
@DinanathDesaiАй бұрын
फारच सुंदर सादरीकरण।माझ म्हातारपण एकदम तरुण होऊन गेले आभारी। आभारी,,,
@arunsaraf26284 ай бұрын
आठवणींच्या हिंदोळ्यावर हा कार्यक्रम फारच सुंदर आहे मी अरूण सराफ मुलुंडहुन हि प्रतिक्रीया देत आहे तुमच्या आईला शतष: प्रणाम
@Synaika4 ай бұрын
अप्रतिम.गाणी.निवेदन ही खूप मस्त. ताईचं
@shrikanttelang69894 ай бұрын
अप्रतीम संकलन, गाण्याची बहारदार मैफिल,
@vallabhdeshpande75123 ай бұрын
इतकं सुंदर निवेदन सादरीकरण सर्वांचा अभिनंदन
@sadanandpaio53854 ай бұрын
सुरेल मैफिल💃🎤 अनुभवायला मिळाली आपले मनपूर्वक धन्यवाद
@sadanandpaio53854 ай бұрын
निवेदन तर त्या निवेदनी सम्राज्ञी आहेत... मैफिलीत रंगाची उधळण त्यांनीच करावी... मस्तच😊
@vilasgurav62923 ай бұрын
मनोगत एकूणच मन प्रसन ,
@sadashivpatgaonkar13954 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम. निवेदन खूप खूप सुंदर .👌👌🌷🌷🙏🙏
@SushilaJoshi-vp6pq4 ай бұрын
खरंच सुंदर गाणी गायकी निवेदन सर्वार्थाने गोड
@SushilaJoshi-vp6pq4 ай бұрын
खरंच जुन्या सारख्या आठवणी जाग्या झाल्या
@vijayjog26374 ай бұрын
Apratim program from Sambhaji Nagar
@digambarmudegaonkar2680Ай бұрын
सुंदर कार्यक्रम, अभिनंदन
@dr.gajananzadey91604 ай бұрын
Very nice songs in nice voices with good anchoring
@nilimadehadray54174 ай бұрын
अप्रतीम कार्यक्रम,गायन वादन सुंदर,अनघा,निवेदन खूप सुंदर
@pratibhagawas11314 ай бұрын
फारच सुंदर गायक आणि वादक सुंदर सादरीकरण
@balasahebbandi385815 күн бұрын
So nice voice 🎉🎉
@sunitasane655128 күн бұрын
शेवटाला हा कार्यक्रम रडवून गेला. अप्रतिम सादरीकरण... पहिला भाग ऐकला काल व अभिप्राय दिलाच, आजही राहवत नाही, गायकांनी सुमधुर आवाजात गीतकारांचे शब्द इतके सुस्पष्ट पोचवले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच! वादक संयोजक यांचे आभार. अनघा मोडक यांचे गोड पण अभ्यासपूर्ण निवेदन त्यांच्या बुद्धिमत्तेची झलक देते! आपल्या आईला , त्यांच्या गुणांना आम्हा अपरिचितांपर्यंत पोचलेल्या बद्दल सौ.पटवर्धन यांचे आभार. सर्वांना खूप खूप शुभेच्छा!❤
@mansisobalkar9134 ай бұрын
Anagha nivedan utttam
@sharmilitalekar68684 ай бұрын
खूपच छ 30:34
@VijayaRanade-bk9zc4 ай бұрын
खूप सुंदर कार्यक्रम निवेदन उत्तम
@amolkhandekar62784 ай бұрын
Programme apratim nivedan of Anagha excellent
@anuradhakulkarni6374 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम अनघा मोडक यांनी निवेदन केलेला ग.दि.मा.वरचा तेरा भागाचा कार्यक्रम होता त्याची काही लिंक आहे का
@anuradhakulkarni6374 ай бұрын
प्लीज सांगा ल का
@anaghasurve3 ай бұрын
Very good Nivedan by अनघा मोदक
@veenapande93924 ай бұрын
गाणी तर नेहमीच कानांना गोड वाटतात पण निवेदन त्याहूनही सरस थरण ही दैवी देणगीच म्हणावी लागेल ,नाही का ..ताई विठ्ठल तुमच्या पाठीशी आहे ,,जय हरी विठ्ठल..
@NaliniTakle4 ай бұрын
मस्त
@hemantdehadray40864 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम
@ameyaenterprises28394 ай бұрын
Very nice❤
@jyotirmayeekamat6464 ай бұрын
निवेदन अतिशय सुंदर.
@hemantdehadray40864 ай бұрын
निवेदनही त्याच ताकदीचे
@pratibhagawas11314 ай бұрын
हा कार्यक्रम नेहमी लावा
@pratibhagawas11314 ай бұрын
गायकाचे नांवे सांगा
@musicofbalmohanvidyamandir2964 ай бұрын
ऋषिकेश अभ्यंकर
@SPP26122 ай бұрын
सुंदर ,अप्रतिम.
@mangalpuranik52364 ай бұрын
सुस्मिरता माझी भाची आहे ❤
@DinanathDesai21 күн бұрын
अनघा आप तो लाजवाब हो। छा गयी आप!!!!
@vasantpatwardhan36994 ай бұрын
उत्तम कार्यक्रम.गायन, वादन छान च आणि अनघा यांच्या सूत्र संचलनानं कार्यक्रमाला चार चॉंद. लागले . ,