खुप सुंदर भावांनो.. तुमच्या पुढे मुली फेल आहेत... सुंदर नृत्य ❤
@YugaMayekar3 ай бұрын
खूपच छान... 👌
@abhishekware65632 ай бұрын
आपल कोकण जगात भारी
@AathavanitilEkPravas2 ай бұрын
👍
@avdhutgurav21199 ай бұрын
Aavaj khup bhari ahe proud of u❤🎉
@jagadishgavankar4948 Жыл бұрын
मी स्वता नमनात काम केले आहे, अगदी लहानवयापासून, त्यामुळे ही कला प्रत्येकाच्या नसानसात भिनणारी आहे, मुलांनी गवळणींची आणि मावशीची इंट्री खुपच छान, आवाजाला तोड नाही, मी फावल्यावेळेत रोज हे दोन व्हिडिओ आवर्जून पाहतो........खुपच सुंदर डान्स.......😍