डॉक्टरांचे अभिनंदन आणि धन्यवाद. आणि डॉक्टरांना मानाचा मुजरा.🙏🙏 आणि बाळाच्या आई वडीलांबद्धल काय बोलणार🤗🤗🤗
@kawsarchimaokar8122Ай бұрын
डॉक्टर साहेब चे आभार व धन्यवाद ❤🌹👍👍
@geetanjalim4132Ай бұрын
डॉक्टरांनी डबी बाहेर काढली आणी माला सुद्धा खूप आनंद झाला देवा अस कधीच कोणाच्या बाला सोबत नको होऊ देऊ आणी सर्व माझ्या बहिणींना माझं सांगणं आहे घरातलं एखाद काम राहील तरी चालेल पण आपल्या मुलांना नित सांभाळा त्यांच्या कडे लक्ष द्या
@anaghadixit9326Ай бұрын
माझ्या सासुबाई पण असेच म्हणायच्यात .तुझी कामें राहीली तर चालतील पण आधी मुलांकडे बघ .
@rahulinglechiropractor1249Ай бұрын
@@geetanjalim4132 मग डॉक्टरांकडे नेण्यापेक्षा जागृत देवाकडे नेली असती तर बरे झाले असते
@sudhirpardule5444Ай бұрын
डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद, असेच डॉक्टरारांच्या मेहनतीला यश येउ दे
@kailasrahane1036Ай бұрын
डॉक्टर साहेबांना खुप खुप धन्यवाद अशा बर्याच घटना घडतात ग्रामीण भागात.
@vikasshewale4315Ай бұрын
डॉक्टर साहेब खूप खूप अभिनंदन,Great work,Salute to you
@BaluDange-p8cАй бұрын
👌👌👌👌डॉक्टर साहेबाना मनापासून धन्यवाद 👌👌👌👌👌
@GaneshSarode-be7wkАй бұрын
खरोखर डॉक्टरांना देवदूत म्हणतात ते उगीच नाही, लहान मुलाचे प्राण वाचविल्या बद्दल डॉक्टर साहेबांचे खूप खूप आभार. 👍
@maheshgore273Ай бұрын
डॉक्टरांचे खूप खूप अभिनंदन 👍👏👏
@DJSANKYAАй бұрын
डॉक्टर म्हणजे देवतूच असतो सलाम त्या डॉक्टरांना.
@anillathe1839Ай бұрын
डॉक्टर साहेबांचे खूप खूप आभार 🙏
@machindrabarge6723Ай бұрын
डॉक्टरांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार
@ganeshsarwade4965Ай бұрын
डॉ साहेब धन्यवाद
@manikkhutale9219Ай бұрын
डॉ साहेब आपन खूप कर्तव्यदक्ष काम केले 🙏🙏🙏
@suniljamkarАй бұрын
Dr khup khup thanks
@datakirdat7890Ай бұрын
❤❤ Abhinandan doctor saheb 🎉
@shilpaandmickeyvlogs5945Ай бұрын
देवदूत आहेत हे doctor saheb kharach ....dhanyawad❤❤❤❤❤
@arunakakatkar912Ай бұрын
धन्यवाद डाॅक्टर साहेब.
@Sayalikhandagalero-3hАй бұрын
हे बघून मला तर सहन झाल नाही मी हे बघूनच घाबरले मुलाला किती त्रास झाला असले देवा 😢😢
@padmankene2107Ай бұрын
मस्त डॉक्टर साहेब सेलुट आहे तुमचा कामा ल आणि कोणताही विचार न करता रिस्क घेऊन मुलाचा जीव वाचवला दादा 🎉🎉🎉🎉
@babasobhosale1588Ай бұрын
डांक्टर ला धन्यवाद
@pandurangsapkal1872Ай бұрын
Dhanyawad Doctor saheb
@lushmaksontakke4743Ай бұрын
Dr देवदूत आहेत, त्यांच्या कार्याला आणखी यश मिळो, हीच प्रार्थना 🎉
@SuryakantMhetre-o3tАй бұрын
सर्व डाॅक्टर रांना सलाम
@SalmaSayyad-uq6rdАй бұрын
Thank you dr.😢
@subhashthorat8311Ай бұрын
अभिनंदन डॉक्टर साहेबाचे
@mininathvishwas6350Ай бұрын
डाँक्टरांच्या समयसूचकता आणि कौशल्यात त्रिवार अभिनंदन
@rajshinde282117 күн бұрын
डॉ.राजपूत बंधु हे खरंच देवापेक्षा कमी नाही हे. माझा स्वतःचा अनुभव आहे. डॉक्टर सहित संपुर्ण देवकी हॉस्पिटल स्टाप खरंच खूप मेहनत घेतात. आम्हाला आमच्या जवळ मनमाड येथे अशे डॉक्टर मिळाले ये आमचे भाग्यच आहे.
@PolarizeBusinessАй бұрын
Good job Dr 👏👏👏 congratulations
@PrasadShirsath-e6oАй бұрын
अभिनंदन डॉक्टर साहेब
@ushadeotkar8279Ай бұрын
ङाॅक्टर ला सलाम
@palashpadwal1910VolgsАй бұрын
Good job🙏🙏🙏Doctor
@AmolBansode-w4cАй бұрын
खूप छान डॉक्टर.
@DevanandKasbe-z5gАй бұрын
डॉक्टर होते म्हणून शुभ झाले. आता बाळाची काळजी घ्यावी. शुभ प्रभात☀ 🌝⏰
@tusharpawar1828Ай бұрын
Great doctor..❤❤
@dipikavengurlekar7379Ай бұрын
खूप छान वाटला कारण त्या डाॅक्टरानी त्या मुलाचे प्राण वाचवले खूप प्रामाणिकपणा आहे हा त्यांचा
@anandwaghmare4687Ай бұрын
Dr saheb...🙏
@reshmarane-dj4czАй бұрын
अभिनंदन डॉक्टर
@dilipdeshmukh5480Ай бұрын
डॉक्टर हे अर्धे देव असतात हे खरे आहे जय सदगुरू
@ramdaschavan3863Ай бұрын
देव. माणुस. सर. तुम्ही. 🙏🙏🙏🚩
@ramdaschavan3863Ай бұрын
अभिनंदन🌺🌺🌺
@saritavaz4369Ай бұрын
Praise the Lord. God bless the doctors n keep the family n baby healthy n happy 🙏
@rajendrabhere7594Ай бұрын
डॉक्टर साहेब अभिनंदन 💐💐🎂एका लहान लेकराला जीवदान दिले
@PrabhakarShirsath-h3tАй бұрын
Great.and.original.man.
@pavandalvi2017Ай бұрын
अभिनंदन सर
@LaxminarayanParashi-v7xАй бұрын
Abhinandan Doctor Sahab
@shirishkumarkirkire4229Ай бұрын
Congratulations
@abhishaharkar3872Ай бұрын
Congratulations Doctor 🎉
@SuvarnaHagawaneАй бұрын
Congratulations 🎉 doctor saheb
@pravindeore9689Ай бұрын
हे खरे हुशार डॉक्टर
@chhayasonawane786Ай бұрын
डॉक्टरांचे खुप च अभिनंदन असेच पुढील प्रगती स आशिर्वाद मला पण नातं आहे खुप लक्श ठेवावे लागते मला तर रडुच आले बाळाची काळजी घ्या
@Shivamgaming5630-c1nАй бұрын
Mast doctor
@AppasahebShinde-u7kАй бұрын
डॉक्टर साहेबांचे अभिनंदन
@najimpathan2229Ай бұрын
अभिनंदन
@anitasalunke9403Ай бұрын
Dr 🙏🙏🙏🌹🌹
@JaiJawanJaiKisanАй бұрын
पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे
@babushairtelАй бұрын
🙏
@BhauraoNagareАй бұрын
Nice
@pratibhashirol4996Ай бұрын
Grt
@AtulWagamareАй бұрын
❤❤😊
@deepakkumar-rx2tuАй бұрын
Shree Ganeshay Namaha Dew tari tyala kon mari ... 🙏🙏
@bhaupadare2942Ай бұрын
🙏🏻🙏🏻
@giridhargosavi7177Ай бұрын
घरातील एक काम कमी केलं तरी चालते पण लहान मुलावर खूप लक्ष असावे लागते