अबब! 3000 कोटींची माया! Radheshyam Mopalwar यांच्यावर कुणाचा राजकीय 'साया'? | Samruddhi Highway Scam

  Рет қаралды 116,228

Sarkarnama

Sarkarnama

25 күн бұрын

#radheshyammopalwar #retirediasofficer #Samruddhihighway
एक आयएएस अधिकारी 26 वर्षांच्या सेवा काळात किती कोटी कमावू शकतो? जरा कान देऊन ऐकाच... स्वत:च्या नावावर 1500 कोटी, दुसऱ्या बायकोच्या नावावर 150 कोटी, तिसऱ्या बायकोच्या नावावर 300 कोटी... थांबा अजून यादी संपलेली नाही... पहिल्या मुलीच्या नावावर 500 कोटी, दुसऱ्या मुलीच्या नावावर 350 कोटी आणि भावाच्या नावावर 200 कोटी रुपयांची संपत्ती... बापरे! म्हणजे एकत्रित आकडा मिळून ही रक्कम होते तब्बल 3000 कोटी! या सरकारी अधिकाऱ्याचं नाव आहे राधेश्याम मोपलवार... हा अधिकारी इतक्या साऱ्या संपत्तीचा मालक बनला तरी कसा? मोपलवारांवर कुणाचा 'साया'? तीन बाया आणि जमवली बक्कळ माया!
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama​ #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
SC_OP_0724

Пікірлер: 584
@shantarampandere4766
@shantarampandere4766 17 күн бұрын
यांची पुरी संपत्ती जप्त करा आत्ता सीबीआय ईडी कुठे गेली
@RavindraKadam-sc5ks
@RavindraKadam-sc5ks 9 күн бұрын
ती कुठे असते,,, फक्त कॉमन मॅन साठी असते
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 9 күн бұрын
Jumla आहे
@kaushikc7631
@kaushikc7631 6 күн бұрын
शेण खायला
@mushtaqshah7187
@mushtaqshah7187 23 күн бұрын
मोपलवार च्या हजारो कोटी रुपयांची चौकशी झाली पाहिजे.गडकरी फडणीस यांचा विशेष माणूस
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 16 күн бұрын
ठाकर्‍याच ठिवा झाकुन !मुदतवाढ?
@unname246
@unname246 14 күн бұрын
Jail madhe taka..ed kuthe
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 9 күн бұрын
राईट
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 7 күн бұрын
गडकरी चा पैसा सांभाळणारा ऐजंट आहे मोपलवार
@anilmhatre1105
@anilmhatre1105 23 күн бұрын
तीन बायका असूनही अजून अटक नाही , मिप्ल्या कडे एवढे तर त्याच्या बॉस कडे किती असतील....
@madhup3403
@madhup3403 23 күн бұрын
आणि लफडे किती ठाण्यात कोणासही विचारा
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 23 күн бұрын
आणि बोंबलत फिरायचे मुस्लिम लोक चार बायका करतात म्हणून.
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 23 күн бұрын
ईडी सिबीआय आता कुठे गेले??? काय कार्यवाही केली जाईल ईडी कडून? सिबीआय कडून? बर आता कुठे गेल्या त्या सोकॉल्ड सामाजिक कार्यकर्ते आन धमानिया आन आण्णाजी???
@dashrathshindepatil4823
@dashrathshindepatil4823 13 күн бұрын
एसबीआय इलेक्ट्रॉनिक बोंड देऊन सोडून देतील सरकारचा नवा स्कॅम
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 9 күн бұрын
शासन काय करत आहे
@NRayanKhairnar
@NRayanKhairnar 9 күн бұрын
अशा अधिकारीनां फाशी च दिली पाहिजे.
@ravindrapansambal6326
@ravindrapansambal6326 2 күн бұрын
असूद्या 😂 दंड करा,थंड व्हा !😂हेच रहस्य ! 😂❤ मेरा भारत महान,रखा हैं गहान😢
@mahipatikashid2886
@mahipatikashid2886 23 күн бұрын
मोपलवाराकडे एवढी संपत्ती तर शिंदे फडणवीसव गडकरी यांच्याकडे किती असेल.ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 16 күн бұрын
ठाकरे ?
@rajujadhav6152
@rajujadhav6152 11 күн бұрын
​@@bhausahebjavele8863तूझ्या तर आईला घोडा मादरचोद याला सोडुन द्यावं असं तुझ मत आहे का
@rameshairekar1382
@rameshairekar1382 16 күн бұрын
ठाणे जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी असतांना ही मोपलवार यांनी भरपूर भ्रष्टाचार केला होता.
@maheboob9876
@maheboob9876 22 күн бұрын
पोटतिडकीने केलेले उत्तम विश्लेषण पण कारवाई होणार नाही एवढं मात्र खरं
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 23 күн бұрын
सगळी संपत्ती जप्त करण्यात यावी आणि सरकारी खात्यात जमा करावी.पण नाही करणार .
@PremdasTayde
@PremdasTayde 22 күн бұрын
Barobar ahe
@vilf9
@vilf9 15 күн бұрын
लवासा जप्त झाले काय आजपर्यंत, मग हे कसे सरकार जमा होईल?
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 15 күн бұрын
@@vilf9 लवासा चया खरया मालकाचे ६०/६० आमदार जनता निवडणू देते मग कशी जप्त होणार.अगोदर जनतेनै निर्णय घ्यायला पाहिजे ह्यांना घरी बसवायचा.
@ShriramGovindLakhe
@ShriramGovindLakhe 7 күн бұрын
सरकारी खात्यात जमा करावी आणि पुन्हा खादाड्यांणी खातंच रहावी सरकारी तिजोरी.
@mands406
@mands406 23 күн бұрын
हे असे सरकारी अधिकारी देश विकून खायला मागे पुढे बघत नाहीत, म्हणूनच देश अजुनही मागे आहे. हे एक कारण आहे मुंबई गोवा महामार्ग अजूनही पूर्ण होत नाही.
@ushakher9241
@ushakher9241 21 күн бұрын
खरं असावं. 13 वर्षे काम सुरूच आहे.
@kaushikc7631
@kaushikc7631 6 күн бұрын
​@@ushakher9241१७
@vithalraopise6588
@vithalraopise6588 4 күн бұрын
संबंधित मंत्र्यांचा राजाश्रय असल्यामुळेच असली बांडगुळे पोसली जातात. म्हणूनच सेवानिवृत्ती नंतर सत वेळा त्यांना मुदतवाढ मिळते यातच खरी गोम आहे. मोदींची 9:47 इडी आणि सीबीआय आता कुठे झोपा काढते आहे ?
@vithalraopise6588
@vithalraopise6588 4 күн бұрын
देशमुखांना तुरुंगात पाठवणारे देवेंद्र फडणवीस आता कुठे झोपले आहेत.?
@kishornaik623
@kishornaik623 23 күн бұрын
समृद्धी महामार्ग हा भाजपाई आणि आधिकारी यांना समृद्ध करण्याचा महामार्ग आहे!!!
@lalitsarnaik2845
@lalitsarnaik2845 23 күн бұрын
लोकांचा पैसा कसा लुटलय जातोय याचे मूर्तीमंत उदाहरण रस्ते विकास . भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारीमुळे सामान्य जनता लाखाला महाग तर ही पाठीशी घालणारी राजकीय व अधिकारी मंडळी करोडोत खेळतात.
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 23 күн бұрын
मग नितीन गडकरी यांनी किती कमावले आतील???
@rameshshinde1569
@rameshshinde1569 23 күн бұрын
नितीन गडकरी स्वच्छय. खुप प्रामाणिक आहे. कधी छदामचाही भ्रष्टाचार केला नाही. फार लोकप्रिय आहे.
@BG-mi6gq
@BG-mi6gq 23 күн бұрын
​@@rameshshinde1569 😂😂😂😂 तुझ्या सारखे लोक ह्या देशात आहेत म्हणून तर एवढे घोटाळे होत असतात..
@vickyparab180
@vickyparab180 23 күн бұрын
१ किमी ला १८ कोटीचे २५० कोटी किमी प्रमाणे शेकडो किमीचे रस्ते बनवलेत.भ्रष्ट टोळकं
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 23 күн бұрын
त्याला तर आपलेच गाढवं स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देत आहेत.
@adityagaikwad1
@adityagaikwad1 23 күн бұрын
​@@rameshshinde1569 nitin gadkari pan tasach ahe. Tyachi bolaychi shaiyli ashi ahe ki loka impress Hotat. Baki netyancha pan project madhe cut asto.
@ravindrakale7027
@ravindrakale7027 21 күн бұрын
मला नाही वाटत की आपली ही बातमी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल व त्यांच्यावरती काही कारवाई होईल😢😢😢😢
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 23 күн бұрын
हे अशे अधीकारी व राजकारणी यांची सर्व अनधीकृत संपत्ती गोळा केली तर भारत माता ही कर्जमुक्त होईल !! आपल्या देशावर जे कर्ज आहे ते फक्त अशा लोकांमुळेच !
@SP-kn4di
@SP-kn4di 23 күн бұрын
भुजबळ सरांना 30000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी केली
@narsingathawale2845
@narsingathawale2845 23 күн бұрын
हे खरच आहे. ई डी मार्फत चौकशी झाली पाहिजे.
@shantaramgaikwad736
@shantaramgaikwad736 18 күн бұрын
कुठे नेऊन ठेवलांय महाराष्ट्र माझा? समृध्दी मध्ये कोण कोण मंडळी समृध्द झाली हे ED,CBI ला दिसतं नाही असे नाही, चोर का भाई चोर??🥱🫣👺😊
@user-bw2bj5oz8w
@user-bw2bj5oz8w 23 күн бұрын
आमदारांनी तक्रार केल्यानंतर आज काल कारवाई होत आहे सामान्य नागरिक तक्रार करण्यास गेल्यावर काय वागणूक मिळते असे अनेक अधिकारी आहेत
@Aniket-q4s
@Aniket-q4s 23 күн бұрын
देशाची सेवा ❌❌ भ्रष्टाचाराचा मेवा ✅✅
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 23 күн бұрын
जनता विरुद्ध भ्रष्टाचार अशीच लढाई आहे, उगाच हा नेता , तो पक्ष .
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 21 күн бұрын
आता खरे बोललात जनता विरुद्ध सगळेच नेते कोणत्या पक्षाचा का असेना व त्यात ही भंगार नौकरशाही पण आली
@ks7153
@ks7153 20 күн бұрын
मोपलवार एवढी वर्ष टिकून आहेत ह्याचा अर्थ सरळ आहे ...राजकीय वर्तूळात संबंध चांगले आहेत.शिवाय retirement नंतर ही extension मिळालंय...! काय कमाल आहे ना...अद्याप कुठलीही कारवाई नाही... संपत्तीच्या कारणास्तव तर नाहीच नाही.
@ravikirandhanavade5247
@ravikirandhanavade5247 23 күн бұрын
सर्वच अधिकारी गब्बर झाले आहेत.
@kishornaik623
@kishornaik623 23 күн бұрын
ईडी ने राजकारणातील लोकांवर छापे टाकण्या ऐवजी जिथे भ्रष्टाचार झाला आहे तिथे धाडी टाकाव्यात. तिथे त्यांचा काय खाल्ला आहे.
@shantaramgaikwad736
@shantaramgaikwad736 18 күн бұрын
सगळ्यांचे खिसे भरले असणार म्हणून सात वेळा मुदत वाढ मिळाली.
@swatinare4536
@swatinare4536 23 күн бұрын
मुख्यमंत्री चा वरद हस्त आहे वाटतो
@javanesanjay670
@javanesanjay670 23 күн бұрын
सरकारी नोकरी फक्त पैसा कमविणे हेच सत्य😊
@S-kn1pn
@S-kn1pn 23 күн бұрын
शिडी विमानतळाची टर्मिनल पण अशीच कहाणी आहे.
@user-kb6yk9pz5f
@user-kb6yk9pz5f 19 күн бұрын
अप संपदेचा गुन्हा दाखल करून सगळं सरकार जमा केले पाहिजे....
@anantprabhu6820
@anantprabhu6820 20 күн бұрын
,अरे पण हे ग्राफिक न दाखविता काही पुरावे गोळा करुन दाखविले असते तर बर झाल असते. नाहीतर 3000 हजार काय मी म्हणतो त्यानी 30 हजार कोटीची माया केली. किरीट सोमय्या असे आरोप करताना त्या संबधीचे पुरावेच सादर करतात.
@TukaramChate-uq1yj
@TukaramChate-uq1yj 23 күн бұрын
गबकरींचींच छत्रछाया असावी. वार हे नागपुर किंवा विदर्भात हे वार जास्त आहेत.
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 21 күн бұрын
नाही हा मोपलवार मराठवाड्यातील हदगाव चा रहीवासी आहे
@Aryangoldi
@Aryangoldi 17 күн бұрын
भ्रष्टाचार असेल तर सगळ्यांना फासावर चढवा, कायदा कठोर करा🙏
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 23 күн бұрын
,,कुणाचया जवळचा शोधण्यापेक्षा, होत असेल तर पैसा माघारी मिळवा ! एखादा प्रोजेक्ट ला सरकार ला कर्ज घ्यावे लागायच नाही. आणि रोहित दादा अशी अजुन कोण असतील ते उघड करा , जनता आशिर्वाद दिल.
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 20 күн бұрын
रोहित पवार यांना फ़क्त दुसर्‍या ची चौकशी करण्याचे काम आहे आणि आजोबा सांगतात तसेच हा रोहित करून प्रसिद्धी मिळवली आणि पवार खानदान कडे किती आहे ते सांगा ना
@Sanketarts4758
@Sanketarts4758 15 күн бұрын
या साहेबांनी पण भरपूर पैसा कमावला आणि भाजपला जवळ केला आहे
@aniruddhamulay7928
@aniruddhamulay7928 23 күн бұрын
देश बरबाद होत आहे . सामान्य माणूस लुटला जात आहे .
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 23 күн бұрын
हा माणूस खोट्या डिग्रीवर सरकारी सेवेस दाखल झाला आहे
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 19 күн бұрын
मोपळवर यांच्यावर कारवाई करून बेशिशोबी मालमत्तेची चौकशी करून बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली पाहिजे.ही संपत्ती राजकारण्यांच्या आशीर्वाद शिवाय होऊ शकत नाही.
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 20 күн бұрын
मोपलवार वर कारवाई होईल असे वाटत नाही कारण मोपलवार अटक केला तर बडे मासे उघड पडतील
@dinuchandu7081
@dinuchandu7081 23 күн бұрын
समृद्धी महामार्ग अल्प काळात प्रत्यक्षात आणण्यासाठी आणी त्यानंतरचे स्पीड ब्रेकर दुर करण्यासाठी अशा जुगाडु अधीकारयांची चलती असते.😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 23 күн бұрын
इनकम टैक्स डिपार्टमेंट करते काय ?
@rahulkhalde6754
@rahulkhalde6754 17 күн бұрын
यात काही नवल नाही.. प्रत्येक खुर्चीचा निलाव होतो.. हे आता सर्व जनतेला माहित आहे..
@vilf9
@vilf9 15 күн бұрын
या करामती खांनदानीने आतापर्यंत किती खाल्ले आणि किती पचवले, 82 वर्षात आजुन साधा ढेकर सुद्धा दिला नाही राव व अजुनही पोट भरले नाही , इथे मात्र सरकारनाम्याची बुध्दी कधीच चालु शकणार नाहीं, होय ना?
@SuryakantKaranjkar
@SuryakantKaranjkar 14 күн бұрын
1947 पासून कुणी कुणी कशी संपत्ती जमा केली याचा लेखाजोखा व्हायलाच असे आम्हाला वाटते जय महाराष्ट्रपाहिजे
@shubhamdeshmukh3275
@shubhamdeshmukh3275 23 күн бұрын
Isliye sabko IAS banna hai 😂😂sarkari naukri
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 16 күн бұрын
मोपल्या झाला . लोकशाहीतील उपल्या . शास्त्री .पटेल शिकलेलेच होते पण देवाघरी जाताना हजार रु . सुद्धा परिवारासाठी नव्हते . आयुष्यभर पदरमोड करून देशसेवा केली त्यांना काय वाटत असेल ?
@jagdishwaghmare3801
@jagdishwaghmare3801 23 күн бұрын
UPSC exam नंतर पैसा कमवायचा हेच उधिष्ठ असते सर्वांचे सगळं अधिकारी भ्रष्ट आहेत
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 19 күн бұрын
तो भूषण गवई असाच भ्रष्ट न्यायाधीश आहे. आरक्षणावर न्यायाधीश झालेला भिकमाग्या
@rohan14686
@rohan14686 19 күн бұрын
आता कळलं मुंबई टोल अणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे टोल वसुली चे पैसे कुठे जातात ते 😂😂😂
@balasahebholkar7550
@balasahebholkar7550 23 күн бұрын
असे अनेक अधिकारी राज्यकर्ते मंडळींनी आदराने व सन्मानाने सांभाळली आहेत....अब्दुल करीम लाल Telgisahebchi असे Pariwrtanwadi Maharstrat महाराष्ट्रात अनेक आहेत....
@Chagan.932
@Chagan.932 22 күн бұрын
सबका विकास. सबका साथ.❤
@pramodbhoyar7464
@pramodbhoyar7464 18 күн бұрын
समृद्धी ही राजकारणी व अधिकारी यांच्या साठी आहे. सहा महिन्यात या रस्तावर तडे गेले यातच समृद्धी कोणासाठी हे स्पष्ट होते
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 23 күн бұрын
हा सर्व पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवले असेल किती ही मोठा अधिकारी असला तर त्याचा किती पगार असेल दोन लाख तिन लाख प्रती पाच लाख महिना असेल मग 26 वर्षात किती पगार जमा होईल.500000*312 महीने= पंधरा कोटी साठ लाख रुपये होतील मग 26 वर्षात घरखर्च झाला असेल मग 3000 कोटी कुठून कमवले हे सरकारने शोधावे परंतू ते शोधणार नाही कारण यांचे मित्र प्रत्येक पक्षात आहेत. ते मिळून खातात त्यामुळे यांची कोणीच चौकशी करणार नाही.
@nandakumarpatil7099
@nandakumarpatil7099 13 күн бұрын
हे घर खर्च करत नसतात; हवा- पाण्यावरच जगतात !! 😂😅😅
@namdevgundle3967
@namdevgundle3967 13 күн бұрын
यांची पगार किती आहे.आणि खर्च किती आहे.व शिल्लक किती आहे.याची बेरिज करून बाकी सर्व रक्कम वसूल करून सरकार कडे जमा करून घ्यावी.
@sharadchandra7937
@sharadchandra7937 23 күн бұрын
ह्या मध्ये फडणवीस ,शिंदे ,शहा ,हुकूमशहा (मोदी ) इतर सुद्धा सह भाग आहे .
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 23 күн бұрын
3000 कोटी पेक्षा अधिक आहे
@dilippawar3175
@dilippawar3175 19 күн бұрын
तुमचं अभीनंदन…तुम्ही ही बातमी दाखवल्याचं धाडस केलं. बाकी मीडीया गप्प आहे..बहूतेक मॅनेज झालं वाटते…
@vijaytanavde912
@vijaytanavde912 10 күн бұрын
रोहित पवार याने आपल्या परिवाराने अनैतिक मार्ग ने जमवलेल्या संपूर्ण संपती चे पण जनते समोर पुष्टी करावी
@gangadharpatil6558
@gangadharpatil6558 18 күн бұрын
सर्व संपत्ती शासन जमा करून जेल मध्ये केजरीवाल सोबत पाठवायला पाहिजे. नुसती चर्चा करून उपयोग नाही.
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 9 күн бұрын
रस्ते बांधले ते जनतेसाठी परंतु विकासाच्या नावाखाली यामधूनच फार मोठी माया सर्व राजकारण्यांनी जमा केली आहे
@sandeepbagade2448
@sandeepbagade2448 23 күн бұрын
हयाची किती जणांनी मारली असेल पैसे गोळा करताना.
@sambhajishelar9422
@sambhajishelar9422 15 күн бұрын
अच्छेदिन भाजपशी सलग्न असणारे सर्व अधिकारी कर्मचारी राजकीय नेते व्यापारी, कार्यकर्ते व उद्योगपती जे,जे सरकारला अनुकूल त्यांना भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मलाई वाटुन त्यांच्या साठी अच्छेदिन आले आहेत .
@manoharsamant7594
@manoharsamant7594 23 күн бұрын
काय राव वंगाळ बोलून राहीला. पंतप्रधानांनी आरोप करायचे आणि फडणवीसांनी पवित्र करून घ्यायचं ही परंपरा पुढे सुरूच आहे ते दिसत नाही व्हय तुम्हास्नी?
@user-jz4dv6kh9r
@user-jz4dv6kh9r 15 күн бұрын
सम्रुध्दीचा गड करी उत्तम सांभाळला, राखला , वाढवला, पोसला व आता लवंडला.
@vijaykumarsalunke8915
@vijaykumarsalunke8915 10 күн бұрын
कुठल्याही मराठी व इंग्रजी वर्तमान पत्रात बातमी आली नाही यावरून काय ते समजून येईल.
@gayatribirajdar4321
@gayatribirajdar4321 14 сағат бұрын
सर्वच सरकारी कर्मचारी, अधिकारी , बहुतेक राजकीय नेते
@dnyaneshwarmali3189
@dnyaneshwarmali3189 17 күн бұрын
याला कीडे सुध्दा खानार नाही हा सर्व सामान्य व शेतकरी माणसाचा शाप आहे
@ssnnrr
@ssnnrr 23 күн бұрын
Property घर, जमिन एका व्यक्तीने किंवा कुटुंबियांच्या नावे किती घ्यावी यावर limit घालणारा कायदा करणे आवश्यक.
@navinkumarsatpute170
@navinkumarsatpute170 18 күн бұрын
ते फक्त सामन्य जनतेसाठी कठोर नियम असतात... भ्रष्ट IAS officers त्यापेक्षा वर असतात.
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 19 күн бұрын
मोपलवार समृद्धि महामार्ग खुप भ्रष्ट मार्गाने अफाट सम्पत्ती जमा केली आहे
@ashokhinukale2574
@ashokhinukale2574 14 күн бұрын
खूप छान विश्लेषण...
@hanamantmali4848
@hanamantmali4848 4 күн бұрын
Good information . Action must be taken Enquiry must be ordered. Court Action must be proceeded
@harbanssinghnanade3319
@harbanssinghnanade3319 14 сағат бұрын
सॅल्यूट.. आहे... तुम्हाला... 🙏🏼
@ravindranathandurlekar1388
@ravindranathandurlekar1388 16 күн бұрын
हाच अधिकारी समृद्धी महामार्गा चे मिंधेचे आणी टरबुजाचे पार्टनर होते। कोंकण आयुक्त असताना त्यानी कित्येक अर्थपुर्ण कामे केली।
@avinash7527
@avinash7527 24 күн бұрын
Gadkari....Saheb...kayy chalay.... CIRT ,Pune....madhe pn khup ghotala aahe....direct scientist post non maharastrian porana....ithe maharashtra che M Tech Engineer poree berojgar
@Happy-wp3cc
@Happy-wp3cc 23 күн бұрын
Gadkari pan khat asel 😂
@kedarnathbudhwat6522
@kedarnathbudhwat6522 11 күн бұрын
चौकशी करावी कळेल कोणाचा आशीर्वाद आहे
@vishvambarwaghmare5684
@vishvambarwaghmare5684 9 күн бұрын
राधेश्याम
@user-ci2tj6gn4w
@user-ci2tj6gn4w 13 күн бұрын
मोपलवार आणि सरकार चं मोठं Nexus आहे हे
@sureshpawar4518
@sureshpawar4518 3 күн бұрын
हे प्रकरण.पूर्णपणे लाऊन .धरा कारण या.प्रकरणामध्ये सत्ताधारी सामील आहेत.क्लीन चिट देण्यामागे सुध्दा यांची दुकानदारी चालू राहायला.पाहिजे हाच मुख्य.हेतू होता. विधानसभा निवडणुकीत.प्रचाराचा मुद्दा म्हणून वापरत.करा
@sudhashsarhwat7242
@sudhashsarhwat7242 23 күн бұрын
अहाना शिक्षा कधी होणार?की फक्त यांच्या कथा ऐकाच्या। रोहित पवार समेत आल्या वर कारवाई करनाल काय ।की मोपलवार त्यांचे गळ्यातील ताईत होणार व समृद्धिचा मार्ग धरणार।
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 19 күн бұрын
हिंदू कायद्यानुसार एक पेक्षा अधिक बायका कश्या काय असू शकतात.त्यामुळे याचीही चौकशी झाली पाहिजे.
@shiv_prasad_718
@shiv_prasad_718 20 күн бұрын
समृद्धी मधून समृद्धी😂😂😂
@sanjayyevtikar7827
@sanjayyevtikar7827 11 күн бұрын
एकटाच नाही शोधायच झालतर तुमची ह्यात जाईल फडनीस शिन्दे यांचा दोस्त आहे
@sanjaydesai7294
@sanjaydesai7294 7 күн бұрын
कोणीही सत्तेत असो कोणताही पक्ष यांना धक्का लावू इच्छित नाहीत म्हणून तर हे सर्व काही घडले आहे. आता एकमेकाकडे बोट दाखवत त्यांना पाठीशी घालत आहेत.
@SSS-cr7cd
@SSS-cr7cd 19 күн бұрын
वाह काय देशसेवा आहे..... Banana republic यालाच तर म्हणतात.
@user-or8sh4jf6f
@user-or8sh4jf6f 13 күн бұрын
कडक चौकशी केली पाहिजे.
@SunilHarpude
@SunilHarpude 22 күн бұрын
जय राधेश्याम
@Enter321
@Enter321 10 күн бұрын
Zabardast Report
@anilmhatre1105
@anilmhatre1105 23 күн бұрын
सगळा पैसा सरकार जमा करा
@rockbuzzwild
@rockbuzzwild 23 күн бұрын
Fadnavis ni kiti Kamavale 😅😅 Fadnavis ni ani shinde kamit kami 7000 Te 10 hazar kamvile 😅😅
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 19 күн бұрын
तुझ्या आईच्या कानात सांगितले का ?
@ganeshkharde2071
@ganeshkharde2071 19 күн бұрын
या मोपलवार कडे एवढी संपत्ती आली कुठून चौकशी व्हावी या प्रकरणात कोण कोण आहे पुरी साखळीचा तपास लागेल
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej 16 күн бұрын
मोपलवार यांना भाजपाचा आशीर्वाद आहे
@chandrakantmali2446
@chandrakantmali2446 9 күн бұрын
ED महोदय ऐकता कां राधेश्याम समृद्ध तर देवेन्दजींची देशसेवा किती
@mahendragite5080
@mahendragite5080 11 күн бұрын
एक भारतीय जागृत नागरिक म्हणून जनतेने आता एकी दाखवून फक्त (10)लोकांपर्यंत हि माहिती पाठवून, सामान्य नागरिक काय करू शकतात हे, ह्या भ्रस्टाचारी लोकांना दाखवून दिले, तरच पुढील पिढी असे कृत्य करण्यास परत धाडस करणार नाहीत.
@rajeshkulkarni9869
@rajeshkulkarni9869 9 күн бұрын
ज्यांनी आरोप केले त्यांची संपत्ती किती याची पण चौकशी करा
@sudhirpradhan88
@sudhirpradhan88 5 күн бұрын
कशाला विचार उचला आणि संपत्ती जप्त करा.जनतेत वाटा कारण हे जनतेच्या टँक्स मधून रस्ते पुल इतर सुविधा वर शासन खर्च करतो.
@GjIndia-bg8fk
@GjIndia-bg8fk 10 күн бұрын
भाजपा चे माजी खा. सुनील गायकवाडांचे भाऊ अधिकारी अनिल गायकवाड यांची सुद्धा किती समृद्धी झाली आहे , यावर पण कोणी प्रकाश टाकेल का ? कारण मोपलवार यांच्या जागी हे आले आहेत.
@ganeshshakkarwar155
@ganeshshakkarwar155 15 күн бұрын
हे सगळं झाल पण पहिल्या बायकोच्या नावावर काय ?
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 16 күн бұрын
❤❤❤❤रोहीत दादा❤❤❤❤❤❤
@ab6jbnnik
@ab6jbnnik 13 күн бұрын
सहकाराच ऊत्तम उदाहरण सर्वच लुटारू आहेत
@vilf9
@vilf9 15 күн бұрын
हे सरकार नामा नेमके कुणाचे? करामती काका प्रायोजित नकीच आहे
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 2 күн бұрын
श्री.गडकरी याना विचारा !
@shamraokawale5060
@shamraokawale5060 15 күн бұрын
साहेब आता हे भ्रष्टाचाराचे कांड गरीबाला सांगुनच नका कारण आम्हाला हे ऐकुन वाटत नाही कान बधीर होत आहेत
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 21 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 39 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 21 МЛН