साहेब प्रमोशन घेण्यासाठी सुद्धा आपल्या बायकोला बॉस खाली झोप म्हणून सांगणारे सुशिक्षित लोक आहेत यांच्यावर एक व्हिडिओ बनवा !
@rameshshelar125311 ай бұрын
अगदी बरोबर कार्पोरेट जगतामध्ये हा प्रकार सर्रास चालतो माहिती कलेक्ट करणे चालू आहे जय महाराष्ट्र
@sonalishringarpure435811 ай бұрын
nice video.
@nileshpol800510 ай бұрын
अस नसेल हो
@darpankorade16068 ай бұрын
थू जिन्दगी ला
@rameshwardakle91493 ай бұрын
Agdi khara bollat bhau
@madhunavghare329311 ай бұрын
राम राम पाटील... तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी रोज सकाळी लवकर उठून बसतो..
@gorakhnathbandagar97168 ай бұрын
Patil nahi shelarmama
@arjunjagtap172011 ай бұрын
असच मार्ग दर्शन करत रहा साईब लय भारी स्टोरी सांगितली आपण
@annapurnapawar91718 ай бұрын
नमस्कार मामा 🙏🙏या केसच्या तपासाच्या टिम मध्ये माझे मिस्टर पण होते, कीमान 10,12 फेरी झाली असलं सोलापूर_मिरजेच्या.. आणि मामा तुम्ही पोलीसांन बद्दल कीती हळहळ करता आणि खूप जवळून पोलिसांना ओळखत असाल त्यामुळे तुम्हाला आदर खुप धन्यवाद 🙏🙏या केस बद्दल निष्पाप लोक गेली त्या बद्दल खूप तळमळ करत होते,त्यामुळे ते घरी बोलले त्यामुळे माहीत नाही तर त्यांचा कामाचा भाग घरी माहीत नसतो.. पण पोलीस नोकरी म्हणजे घरच्या ना मुलानां वेळ द्यायला वेळ च नसतो,.. जय हिंद..
@rameshshelar12538 ай бұрын
तुमच्यासारख्या महिलांच्या सपोर्ट मुळेच पोलीस दल योग्य प्रकारे काम करू शकते कारण घरची जबाबदारी मुलांचे शिक्षणाकडे लक्ष पूर्णपणे महिला सांभाळतात जय हिंद
@दत्तभक्तसंदीपगिरमकर11 ай бұрын
नमस्कार काका जय 🙏दत्त गुरूदेव दत्त🙏 समाज आज विघातक परिस्थिती निर्माण झाली आहे काही माणसे सडक्या मेंदूची माणसे बाईला कमी लेखतात त्यांना शिक्षा ही मिळाली पाहिजे
@kashinathsarate4005Ай бұрын
Mama Ek nambar Stori Khup Sundar samaj prabodhan👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙋🙋🙋🙋
@gracefulworld46267 ай бұрын
Mulila mulanpeksha just promotion ka milte ya vr video banva Jara mulichy Rapala pan Kalu de mulgi office madhe kase promotion milvte te boss barobar jaaun
@pramodkhanore108511 ай бұрын
लयी भारी सागता साहेब धन्यवाद❤
@sagardhiwar253511 ай бұрын
KHUP SHIKNYA SARKH AHE TUMCHA KADUN KAKA❤
@kashinathsarate40056 ай бұрын
Mama tumcha hya brbodhnane kutla hi changali manush savadh houshakato changle Kai aahe ni vait Kay aahe te samajte 💯💯MAMA Tumala maja 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏namaskar
@haridasligade68129 ай бұрын
समाजाच्या टोमणे त्या प्रपंचाचा वाटोळ झालं आपण विचार करायला नको का जर हीच वेळ आपल्यावर आली असती तर जगा आणि जगू द्या दुसऱ्याच्या प्रपंचात ढवळाढवळ करू नका
@KaksahebPophale10 ай бұрын
फार छान सांगितलं काका पण थोडेअर्धवट स्टोरी राहिली
@dhanajibabar915411 ай бұрын
कलियुग मधली भूपाळी
@ashokdevare92457 ай бұрын
Mama chan katha sangitali.
@kailasjogdand55098 ай бұрын
।। श्री स्वामी समर्थ।।जय श्री राम।।
@vdhande201311 ай бұрын
तात्या..सबसे बडा रोग...क्या कहेंगे लोग..
@rameshshelar125311 ай бұрын
एक नंबर भावा खरंतर आजच्या स्टोरीला हेच टायटल हवं होतं जय महाराष्ट्र
@NageshGavali-c9f11 ай бұрын
नमस्कार तात्या
@mahadevmohite225711 ай бұрын
नमस्कार दादा.
@sonalishringarpure435811 ай бұрын
1 no.video.
@bhairuda7 ай бұрын
उत्तम सादरीकरण पण भाषेवर लक्ष पाहिजे ब आणि भ द आणि ध ट आणि ठ, थ उदा. बाऊ आणि भाऊ धनगर आणि दनगर गेने आणि घेणे वैगेरे शब्द
@TejasMhatre199210 ай бұрын
TYA BAI NE ACTUALLY DIVORCE DYAYLA HAVA HOTAH..JEVHA TICHA NAVARA JEVHA VIKAYLA NIGHALELA
@vdhande201311 ай бұрын
तात्या तिने फारकत घेतली हे खरे पण ती गरोदर होती मग तिने त्या मुलाला जन्म दिला की नाही..परत लग्न केले की नाही हे स्पष्ट नाही केले
@rameshshelar125311 ай бұрын
माफ करा त्या संदर्भात माहिती उपलब्ध झाली नाही
@JayaArgade11 ай бұрын
छान व्हिडिओ काका ❤
@gorakhnathbandagar97168 ай бұрын
@@rameshshelar1253 नक्किच शेलारमा ती माहीती महत्वाची नाही पण अशा घटणेतुन फक्त बोध घेणे गरजेचे आहे
@shubhamsanap93769 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
@pandurangjadhav55028 ай бұрын
😂
@SangitaMadane-pi1pi11 ай бұрын
अतिशय मुर्ख मानुस स्वतःच तर आयुष्य भरबाद केलच पण बायकोच्या चारित्र्यावर पण आघात केला असली बिनडोक मानस समाजात कलंक आहेत धन्यवाद रमेश भाऊ खुप वेगळ्या वेगळ्या टाँपिकवर एपिसोड टाकता डेली
@explorer463811 ай бұрын
पंचेचाळीस पंचेचाळीस 😂
@prepwithaditya490011 ай бұрын
Suprabhat ❤🎉
@Vinodmore-g3g11 ай бұрын
😊
@JyotiramKudale8 ай бұрын
Good,work
@urmilakamble443110 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@swardjparola524710 ай бұрын
🙏
@SonaliPohare6 ай бұрын
Ivf best option hota
@factsforever242611 ай бұрын
Millions madhun ekk pan sperm navhta ka jivant ? IVF treatment ghyaychi ki
Sir tumhi shirasgaon la yenar aahat ka aaj majar sahebana bhetayala
@rameshshelar125311 ай бұрын
माफ करा आज तरी शक्य नाही चांडाळ चौकटीच्या करामती फेम सरपंच नेल्स यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सुपे येथे गेलो आहे आम्ही नवीन वेब सिरीज चालू करण्याचा विचार आहे जय महाराष्ट्र
@rameshshelar125311 ай бұрын
मला नेवसे म्हणायचं होतं चुकून नेल्स झालं
@rahultakale661611 ай бұрын
@@rameshshelar1253nko sir Web series chya bhangdit pdu aadhich kiti chalu ahet
@rahultakale661611 ай бұрын
@@rameshshelar1253 tyapeksa ata chalu ahe to content chan ahe khup
@YogeshManishaVlogs11 ай бұрын
@@rameshshelar1253 Sir tumch contact number kasa bhetel mala