बुवा उत्तम सादरीकरण आणि उत्कृष्ट पकवाज यांचं मिलन वाह वाह वाह ...मजा आली ..
@vijaygosavi7977 Жыл бұрын
Chan buva
@jayeshpalav79712 жыл бұрын
🔥🔥🔥❤️❤️❤️
@sarveshrasam21612 жыл бұрын
Apratim Survat Mauli 😍💯✨👀
@mrunmaywarang47982 жыл бұрын
Nice sir ❤️
@jayeshpalav66262 жыл бұрын
Kadak laggi sir
@pratikjethe80072 жыл бұрын
💖Nice♥️ bhavesh Rane ♥️🔥😍
@dr.swapnildalvi69492 жыл бұрын
Ekdam todddd. Goad pakhwaj vajawta❤️🤗
@bhaveshrane2 жыл бұрын
🙏🏼
@SurajYadav-cu7eb2 жыл бұрын
मस्त
@laxmandharne97052 жыл бұрын
सुंदर सादरीकरण
@sagarsangvekar5706 Жыл бұрын
भावेश तुम्ही आता कोणाकडे असता विनोद बुवा कडे नसता ना आता ...खूप भारी माऊली❤️❤️❤️❤️
@bhaveshrane Жыл бұрын
मी सध्या गोवा येथे तबल्याच पुढिल शिक्षण घेत आहे, सध्या फक्त मी प्रोग्राम, स्पर्धा वाजवतो जास्त करून श्री दिप्तेश मेस्त्री बुवा यांच्या सोबत बाकी मी स्वतः क्लास घेतो.
@devankwarang1572 Жыл бұрын
Apratim me next time redi la eelay ki tuka Ani vinod buuanka bhetay
भावा तुझा सारखा तूच तुझी जागा कोणी नाही घेऊ शकत कायतो स्पीड , कायता वाजापा सगळा च ओके 👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhaveshrane2 жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@Vidyanandtravails36772 жыл бұрын
रात दिस भर प्रायक्टिस करून पण ह्या आमका जमात काय नाय म्हाईत नाय
@sarvottampanchal41492 жыл бұрын
खुप सुंदर पखवाज वादन. बुवा कमी पडत आहेत काही गोष्टी मुळे. अभंगा मध्ये पिक्चर ची गाणी कोणतेही काव्य टाकू नये. अभंग हे ईश्वरी स्तुती आहे . लोकांना काही गोष्टी नाही पटत आहेत. बाकी सुंदर चाल ...
@deepakchavan2112Ай бұрын
भावेश आहेस कुठे भजन वाजवत नाही कारण तुझ्या लगी ची सर नाही नाराज करू नये
@bhaveshraneАй бұрын
माऊली मी सध्या गोवा येथे तबल्याचे पुढिल शिक्षण घेत आहे,मी भजन वाजवण सोडलेल नाही,मी बुवा श्री दिप्तेश मेस्त्री श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर या मंडळा मध्ये भजन वाजवायला आहे तसेच जसा वेळ असेल तसा आमच्या गावातील भजन मंडळात पण असतो...माझे देखिल बरेच क्लास सुरू आहेत...डबल बारी वाजवायला मी नसतो... बाकी संगीत कार्यक्रम, जुगलबंदी,सोलो,भजन मी नियमित वाजवत आहे...