Рет қаралды 559
आषाढी एकादशी निमित्त
मा. उज्ज्वल केसकर, आपला परिसर, तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान प्रस्तुत
"अभंगवाणी"
गायक कलावंत : पं. शौनक अभिषेकी, पं. आनंद भाटे, सौ. मंजुषा पाटील,
वादक :
हार्मोनियम - उदय कुलकर्णी
तबला - प्रशांत पांडव
पकवाज - ओमकार दळवी
ताल वाद्य - शिरीष जोशी
निवेदन - रवींद्र खरे
साऊंड - सचिन नाईक (Audio Vision)
कॅमेरा टीम / डी.ओ.पी : SD Films
संकलन : दिग्विजय जोशी
c.c : Sprinkling dream
अभंगवाणी :
१. गजर - जय जय राकृष्ण हरी - पं. शौनक अभिषेकी
२. विष्णुमय जग - पं. शौनक अभिषेकी
३. घेई घेई माझे वाचे - सौ. मंजुषा पाटील
४. आता कुठे धावे मन - पं. आनंद भाटे
५. आम्हा न कळे ज्ञान - पं. शौनक अभिषेकी
६. अवघे गर्जे पंढरपूर - सौ. मंजुषा पाटील
७. इंद्रायणी काठी - पं. आनंद भाटे
८. पहावा नयनी विठ्ठलाची एक - सौ. मंजुषा पाटील
९. सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा - पं. आनंद भाटे
१०. नाही पुण्याची मोजणी - पं. शौनक अभिषेकी
११. श्रीरंगा कमलाकांता - सौ. मंजुषा पाटील
१२. अगा वैकुंठीच्या राया - पं. आनंद भाटे