How to sing VEDHA VEDHA RE kzbin.info/www/bejne/rZqmd62aitiNrc0si=WuLjGoFhNF0_QH79
@gajananzalte145024 күн бұрын
ई
@Allovervideos96510 ай бұрын
मला एवढे अभंग ची आवड नव्हती पण दादा तुझ्या अभंगा मुळे मला खरोखर अभांगाच वेड च लागून गेलं....खूपच आवाज भारी आहे आणि संत तुकाराम महाराजांचे "शब्द"
@Suresh_Rohankar4 ай бұрын
4:39 4:41
@ravindartimmapure82142 жыл бұрын
Hari panduranga pandari nath vittal vittal kitna sundhar abhangh ahe from Hyderabad
@vikasmalavi496210 ай бұрын
मागच्या महिन्यात पहिल्यांदा ऐकलं मी आणि तेव्हापासून रोज सकाळ संध्याकाळ एखाद्या औषधाच्या डोस प्रमाणे ऐकतो. तोंडातून सतत हेच भजन येतं ❣️
@vighneshbhagat3245 ай бұрын
5:43
@kavitakale131014 күн бұрын
मी रोज सकाळी हे भजन ऐकते.... खूप प्रसन्न वाटते
@akashghogre330210 ай бұрын
महेश काले , राहुल देशपांडे , स्वप्निल बंदोडकर, अवधूत गुप्ते, सुरेश वाडकर, अजय अतुल सरांचा नतर जर कोनी सुंदर अभंग गायले असेल तर तुम्ही दादा ❤ 👌😍🚩अप्रतिम सुंदर मनाला लगली ओढ़ पंडरी ची ❤❤
@VishwajeetBorwankar9 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@ajayasware70848 ай бұрын
अवधूत गुप्ते??? तुकाराम गोसावी हेच सर्वात पुढे असणार.
@narendrapatil13244 жыл бұрын
प्रभू जी ,आज श्री तुकाराम महाराज असते तर... खरच त्यांना खूप आनंद झाला असणार ,आमच्या कानांची अशीच श्रीहरी चरणी अखंड सेवा घडो ,श्रीहरी सर्वोत्तम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💝💝💝💝💝💐💐💐💐💐💐💐🌙☀️
@VishwajeetBorwankar4 жыл бұрын
Dhanyawad 🙏🙏
@sachindeshmukh62132 жыл бұрын
Dsaasxx😉😉
@avinashsonawane41852 жыл бұрын
Jai guru
@anjurhilal60322 жыл бұрын
O
@anjurhilal60322 жыл бұрын
O
@sundaresansita44583 жыл бұрын
I am from Chennai Tamilnadu. I am use to visit pandarpur and Alandhi to hear Bhajans and Darshan . i am crying ,after hearing your voice it is diluted the whole mind sole ,and take us directly to Lotus foot of prabhu Vital.
@VishwajeetBorwankar3 жыл бұрын
🙏🙏🙏😊
@narendermakhijani95122 жыл бұрын
Very nice expression of your feelings. PL listen to bolava vithal by Ketaki Mategaonkar a lady Marathi singer U would love it Best wishes dear. Wish I knew the meaning of this bhajsns.
@narendermakhijani95122 жыл бұрын
U r blessed
@shreenivastupsakri30482 жыл бұрын
Nice.song
@shreenivastupsakri30482 жыл бұрын
Good very nice song Srinivas TUPSAKRi family Pune
@HemaPoojary8 ай бұрын
I'm a mangalorean but I love Marathi classical songs sooooo much.. This bajan is so beautiful...
@dhananjaybongale73082 ай бұрын
Absolutely hevenly voice
@akilleshharisankar87558 ай бұрын
Song Lyrics > Song Lyrics vedha vedha re pandri | morchevla bhimatiri || 1 chalaa chalaa santajan | karu devasi bhandan || 2 lutaa lutaa panttarpur | dhara rakhumaicha var tuka mhane chalaa chalaa | ghaav nishaani ghatka || 4 ||
@ambadasdhande2318 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद अभिमान वाटतोय संस्कृती वसंताची भुमी आहे माऊली खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो
@komalingle3781 Жыл бұрын
काय स्वर्गीय वातावरण....काय आवाज...काय संगीत....जणू साक्षात विठ्ठल च उपस्थित आहे पाठीमागे....
@mayuriparab10014 ай бұрын
दादा तुझा अभंग ऐकून साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले 🙏🏻🙏🏻
@archanaogale5374 ай бұрын
छान गाता तुम्ही मनाला ऐकताना खूप शांत व समाधानी वाटतं फारचं छान
@प्रभाकरश्रीखंडे3 ай бұрын
KZbin video channel @@archanaogale537
@pranavnazarkar10652 жыл бұрын
मी पंढरपूर ला विठ्ठल मंदिरा शेजारीच राहतो. नामदेव पायरी शेजारीच घर आहे. दररोज अनेक अभंग ऐकतो परंतु हा अभंग ऐकताना आपोआपच डोळे बंद होऊन पांडुरंगाची मूर्ती समोर आली.
@apekshit26127 ай бұрын
शॉप आहे का तुमचं
@sarveshnale42794 ай бұрын
@@pranavnazarkar1065 जय राम कृष्ण हरी माऊली परिवार व माऊली परिवार कोल्हापूर जिल्हा
@shivrajswami-t4x17 күн бұрын
भीमसेन जोशींना ऐकण्याचा आनंद तुझ्या गाण्यातून येतो... खूप छान...
@sunitashete516315 күн бұрын
मी माझ्या शाळेतील मुलांना आज ऐकवला आहे बाळ तुझा आवाज खूप गोड आहे . खुपदा ऐकावेसे वाटते मन भरतच नाही😊
@damodharjagtap787610 ай бұрын
Khup Chan ❤❤
@siddheshwarpatil59594 жыл бұрын
किती वेळा ऐकलं...तरी पुन्हा पुन्हा ऐकावं असं...💐💐👍👍🙏🙏
@naginmahajan13164 жыл бұрын
How sweet sir Really u r devoted to both music & the devine power 🙏
@babansable5164 жыл бұрын
Hungry to listen again and again
@ramdasbhai17544 жыл бұрын
I use to listen while slipping at night on auto repeat ....
@jaishivray92073 жыл бұрын
Aaj diwas bhar 10-12 aaikun zalay.....
@vedantiofficial79003 жыл бұрын
Absolutely right
@preetidarbhe33389 ай бұрын
व्वा!! विश्वजितजी....अतिशय भावपूर्ण गायलात! खरोखरच आपल्या गोड, भारदस्त आवाजाच्या जादूने साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडलं आणि नतमस्तक व्हायला झालं!!
@VishwajeetBorwankar9 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@Jaishriram8849 күн бұрын
१. आजच्या काळातील अप्रतिम अभंगांपैकी एक 👌 २. अतिशय तयारीची गायकी 👌 ३. अप्रतिम शब्दरचना 👌 ४. अप्रतिम चाल👌 ५. अप्रतिम वादन👌 ६. अप्रतिम ध्वनीमुद्रण 👌 सर्व काही अप्रतिम 👌 शुभेच्छा 💐💐💐
@riteshnakhawa86858 күн бұрын
स्वर्गातील गायनाचा अनुभूती धर्तीवर येतो श्रवणाने
@Satish-cq8rs4 жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी ऐकतच रहावे वाटते. अप्रतिम 👌👌👌👌👌
@surajgore55662 жыл бұрын
Chan kup आवाज छान आहे
@pandharinathandhale62422 жыл бұрын
Khup, talant, gayak, man, prasann, xale
@mangeshturankar27212 жыл бұрын
Khup khup chan
@akashchavan1192 жыл бұрын
Yes
@KUNDAN1988-y9q2 жыл бұрын
AATA PARYANT MI HE GANE 27 VELA AIKLE AYE DARAROJ AIKTO SAKALI... AWAJAT KHUP GODI AAYE TUJYA.......SHABD KHUP CHAN VATATTA AIKYALA CHAN GATOS BHAVA TU
@surajsutar57153 жыл бұрын
माऊली, अप्रतिम गायन. खरंच जेव्हा ही रचना ऐकली तेव्हापासून दिवसाची सुरुवात ह्याच अभंगाने होतेय. धन्यवाद.🙏
@VishwajeetBorwankar3 жыл бұрын
🙏🙏🙏😊
@medhashevade35162 ай бұрын
मा. लता दिदिंच्या दीव्य आवाजाला सलाम❤समस्त मातृवर्गाने ही अंगाई आपल्या बाळाला निजवताना म्हणावी.. अथवा.. ऐकवावी...
@PhysicsGangaАй бұрын
सुंदर कानडा राजा पंढरीचा अभंग सुद्धा ऐकण्याची मनस्वी इच्छा आहे
@NarayanMirjulkar14 күн бұрын
हार्मोनियम, पखवाज लाजवाब भीमसेन जोशीनसारखा दमदार व तेवढाच गोड आवाज
@DnyaneshwarJadhav-i6z4 ай бұрын
जगतगुरु तुकाराम महाराजांच्या शब्दांनी व आपल्या ईश्वर वाढीने अमृतात नाहलो.आपली वाणी अजरामर आहे.
@RamchandraChimankar4 ай бұрын
वा बोरवनकर सर अप्रतीम सुर ताल मन प्रसन्न झाले खुपच सूंदर अभंग रामचंद्र चीमनकर सावलदबारा
@rahulsadolikar9254 Жыл бұрын
देवाशी भांडण फक्त जगतगुरू संत तुकोबाच करू शकतात... वाह काय आवाज आहे!
@umeshpatil322511 күн бұрын
वाह वा खुपचं सुंदर सुमधुर आवाजं आणि अप्रतिम गायकी दादा 👌👌 मस्त मस्त एकचं मस्त मनमोहक गायकी 👌👌
@SadashivChavan-j6x12 күн бұрын
विश्वभाऊ तुम्ही एक गझल गावी अशी मनापासून इच्छा आहे🙏🙏
@unknownguy2794 ай бұрын
आज तुझ्या आवाजतला बेस कमाल आनंद देऊन गेलाय........सुंदर
@tanajimandale79622 жыл бұрын
नित्य नियमाने ऐकतो व मन प्रसन्न होऊन जाते! नाही म्हटले तर दररोज सकाळी व संध्याकाळी गाडी चालवित असताना हे गाडी चालविण्याचा आनंद घेत असतो! विश्वजित नावा प्रमाणेच विश्वाचे मन जिंकले आहे आपल्या गोड गायकीने व साथ संगीताने देखिल! खुप खुप शुभेच्छा!
@VishwajeetBorwankar2 жыл бұрын
Khup khup dhanyawaad
@BharatKaneri-f6f2 ай бұрын
I hear this Abhang almost daily. Such a beautiful and divine singing
@VishwajeetBorwankar2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@smitapatillic99093 ай бұрын
अप्रतिम अभंग, चपखल सुर आणि संगीत. किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. प्रत्येक वेळी नव्याने ऐकल्याच समाधान मिळतं. खूप छान.
@VishwajeetBorwankar3 ай бұрын
Dhanyawad 🙏🏻
@shashikantchavan94573 ай бұрын
सर्वात प्रथम या गायकाच्या गुरुजनांना साष्टांग नमस्कार... निश्चितच गायक कौतुकास पात्र आहे... ईश्वराचे वरदान आहे.. या प्रस्तुति बदल सर्वाना माझा साष्टांग नमस्कार.... आपल्या प्रयत्नाला यश येवो...❤❤❤🙏🙏🙏🙏
@VishwajeetBorwankar3 ай бұрын
Dhanyawad 🙏🏻🙏🏻
@rAjEsH_DoLaS2 жыл бұрын
आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो एवढा सुंदर अभंग ऐकायला मिळतात.. साक्षात परमेश्वर पांडुरंग डोळ्यासमोर येतात 🙏 जय हरी विठ्ठल 🙏
@ashoksontate41577 ай бұрын
आपण अप्रतिम गायलात परंतु त्या बरोबर आपण केलेली action सुद्धा खूप सुंदर होती
@aniketninawe1308 Жыл бұрын
I went straight from "Jason Derulo & Dua Lipa" to this "अभंग" and I realised आपले देव आणि आपली मातृभाषा किती सुंदर आहे... ❤❤ स्ट्रेस & डिप्रेशन दोन्ही वर करगर 🙏🙏
@abhishekkatwate2606Ай бұрын
सुरेशजी आपले स्वर हदयाला भिडतात धन्य ती माऊली शत शत नमन
@madhukardixit5113 Жыл бұрын
तुम्ही म्हटलेले अभंग संत तुकाराम यांच्या अभंगाच्या गाथेत कुठच्या क्रमांकावर आहेत? वेढा वेढा आणि तुझिया नामाचा हे दोन्ही अभंग मला सापडत नाहीत तुमचा आवाज त्याची चाल, आणि ताल सर्वच लाजवाब. बढते रहो.
@KeshavMukadam-ub4bu7 ай бұрын
वा आवाजात किती गोडवा आहे आणि किती दमदार आहे दररोज ऐकावयास वाटते वा छान
@sandipbandal56032 жыл бұрын
Mrudunga cha awaj ekla ki angat asa anokha sanchar hoto.. Tyatun vishwajeet sir cha awaj mhanje ek anokha combination ahe... Kitida ekla tari sarkha ekat rahave vatte.. Hats off to you sir.. #mazavithuraya #mazahari #maybap
@ysupasani9 ай бұрын
7:09 वृंदावनी सारंग रागाची गोडी अवीटच आहे त्यात चिदानंद दाता प्रभू श्री विठ्ठल माउली यांच्या गावी ( वैष्णवांच्या माहेरी ) जाण्याची तुकोबारायांची आगळी वेगळी न्यारी तऱ्हा ! सगळाच सुरेल , सुंदर , मनोहारी , मनभावन संगम या सादरीकरणात झालाय !! मग काय स्वर समाधीत कोणी ही निमग्न होऊन जाणारच !!! आपले खूप खूप आभार आम्हाला त्या आनंदात घेऊन गेलात .🙏🏼 ॥ राम कृष्ण हरि ॥ ॥ जय हरि विठ्ठल ॥ ॥
@VishwajeetBorwankar9 ай бұрын
Dhanyvad 🙏🏻🙏🏻
@ashishdesai82096 ай бұрын
Sunder voice mala lahan panachi aathvan yete song eikla ki
@harishchandramore97332 ай бұрын
अप्रतिम...खूपच छान..! स्वरभास्कर पंडित भीमसेनजी जोशी यांचा अभंगवाणी गायनाचा वारसा आपण पुढे चालवून संगीत भक्तांना उपकृत करावे, ही विनंती, धन्यवाद.
@VishwajeetBorwankarАй бұрын
🙏🏻🙏🏻
@Yashth59564 ай бұрын
❤ Dada tuza aavaj khup chaan aahe
@sujatadeshmukh57933 ай бұрын
अप्रतिम तुमची हाक विठ्ठलापरयंत पोचली असे ल
@anildesai98508 ай бұрын
संगीत शिक्षकाला सलाम एक नंबर भारी भारी
@rajebagal34886 ай бұрын
अप्रतिम आवाज व नाद भरणारे वाद्य...... असे वाटते प्रत्यक्ष माय बाप विठठल रुक्मिणी यांचे दर्शन झाले..... संत तुकाराम महाराज डोळ्यात अश्रू आले.......
@sunetrasinha4896 ай бұрын
माझ्या पण
@VishwajeetBorwankar5 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@anaghadhond56705 ай бұрын
Khup sunder
@sampadasawant8162Ай бұрын
हे गाणं फक्त तुम्हीच गावू शकता बाकी कोणी नाही खूप छान श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
@VishwajeetBorwankarАй бұрын
🙏🏻🙏🏻
@BhimaraoGopal10 ай бұрын
सर मी तुमचा लहानपणा पासुनच फ्यान आहे आपली तान ह्रदयातुन असते .बाकी काय तुमच्या विषयी लिहायचे
@nehakashalikar6289 Жыл бұрын
हे गाणं मी जवळजवळ २० ते २५ वेळा ऐकलं असेन.इतकं सुंदर गायलयं दादा.खरचं अप्रतिम.❤❤
@nehakashalikar6289 Жыл бұрын
तेहि २ दिवसात
@madhumattangi3 жыл бұрын
You have Goddess Saraswati sitting right in your throat. Waah! The sweetest voice as if the divine has chosen you after a long search on earth. God bless you!
@VishwajeetBorwankar3 жыл бұрын
☺️🙏🙏
@arakar75873 жыл бұрын
@@VishwajeetBorwankaro ..AGod blessed child bringing Honor to the Family and the listners. In a short time youhave taken aHi...gh jump Wish you all the Best to reach the Sk y Aregular list ener Thank You
@VishwajeetBorwankar3 жыл бұрын
@@arakar7587 thnk u so much , means a lot
@dattadevekar1990Ай бұрын
मी जेव्हा जेव्हा नाराज होतो tyveli फुल्ल bass मधून मनापासून आणि शब्द मनापासून ऐकथ astho ❤
सतत ऐकतच रहावे असे अतिउत्कृष्ट अभंग. आवाज अतिशय सुरेख. आपल्या आवाजाला तोड नाही. मन प्रसन्न झाले. माझ्या आजवरच्या अनुभवातला अतिशय सर्वोच्च सर्वोत्तम अभंग आहे हे. आपल्या भावी यशस्वी वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा !
@VishwajeetBorwankar3 жыл бұрын
🙏🙏🙏😊
@prakashbhagwat95784 жыл бұрын
खरच परत परत ऐकावं असे वाटते काय गोडवा आहे त्या आवाजात. खरा आनंद तुम्हाला सुर नवा ध्यास नवा नंतर आजच ऐकला. विश्वजीत तुम्ही तर सगळे विश्व जिंकले आहे असे अवधूत गुप्ते यांनी सांगितले ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@ridervishwajeet76004 жыл бұрын
Dhanyawad prakash ji🙏🙏
@Shiv-mp7xp4 жыл бұрын
Pic in this is no
@durgadasdhavalikar97583 жыл бұрын
वाह वाह खूपच छान आवाजात अभंग गायला आहे कितीही वेळा ऐकला तरी मनाची तृप्ती होत नाही खूप खूप अभिनंदन
@mangalajoshi65032 жыл бұрын
ఎన్ని సార్లు విన్నా తనివితీరని అభంగ్. విశ్వజీత్ గారికి కృతజ్ఞతలు.🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩🕉️🕉️
@shrikantdeshpande85288 ай бұрын
वा वा फार च भारी गाणं गाता खुप आनंद झाला कृपया मोबाईल नंबर पाठवा
@NarayanMirjulkar14 күн бұрын
दमदार, व उत्तम शास्त्रीय गायन. खूपच प्रभावी गायन
@yashwantjoshi15102 жыл бұрын
वारंवार जरी ऐकलं तरी समाधान होत नाही. पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे वाटते. 👍👍
@jayashrigurav32775 ай бұрын
अंगावर काटा येतो रडू येते अशी रचना देवाकडे धाव घेण्यास सांगते❤❤❤❤❤
@shreesamarthkalamandir4972 жыл бұрын
KZbin open केल्यावर सर्वात पहिले हे गाण ऐकला नाही तर कर्मतच नाही
@VishwajeetBorwankar2 жыл бұрын
Dhanyavaad 🙏🏻🙏🏻🙏🏻
@alkakanade849529 күн бұрын
आवाज खूपच छान आहे गुंतायला होते विठठला मध्ये🙏🙏👌👌 मी रोज ऐकते भजन ही
@tushar20462 ай бұрын
माझा मुलगा १ वर्षाचा असल्यापासुन हे ऐकत आहे.. त्याला विठ्ठल आणि भक्तिगीतांच खुप वेड होतं.. दिड वर्षांपूर्वी दुर्दैवाने तो आजारी पडला आणि तो आता बोलत चालत नाही.. सगळं विसरला आहे पण विठ्ठल आणि तुमचे हे गाणं तो विसरला नाही. तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे.
@VishwajeetBorwankar2 ай бұрын
Vitthal nakkich tyala bara karel Majhi khatri ahe🙏🏻
@vasantmulik3034 жыл бұрын
माऊली - सुरेख वादन आणि उत्तम प्रतीचे गायन आहे .अजून आणखी काही अभंग ऐकायला नक्की आवडतील तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
किती छान किती कौतुक करू कौतुक करण्याच्या करीता माझ्या कडे शब्द च नाहीत तुमचाच महेश
@navalkumarjadhao89884 жыл бұрын
लोक म्हणतात तुमचा आवाज ईश्वरी देण आहे. पण असं म्हणणं म्हणजे तुमच्या मेहनतीवर अन्याय केल्यासारखे होईल एक जाणकार श्रोता म्हणून सांगायचे झाल्यास या वयात एवढी गमक युक्त तान, आणि आवाजाची लवचिकता कदाचित तुम्हींच मिळवली आहे 💐💐
@VishwajeetBorwankar4 жыл бұрын
Dhanyawad 🙏🙏 bappa morya
@tukaramlokhande74403 жыл бұрын
Very Nice ...Sir
@shakuntalakhadamkar626829 күн бұрын
खूपच गोड व ह्रदयास भिडणारे गायन केले आहे ।। नमस्कार माऊली 🙏🙏🙏
@SadashivChavan-j6x12 күн бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩
@bhagwatshinde58244 жыл бұрын
दादा किती सुंदर आवाज आहे तुझा आणि ज्यांचा हा अभंग ते तुकोबा ही सुंदर व विश्वाचा नाथ पंढरीनाथ तोही सुंदर
@anantbapat39672 жыл бұрын
अप्रतिम .....👏👏👏 पंढरी संतांनी वेढली बेडी विठ्ठला घातली बेडी नोहे लोखंडाची बेडी भक्ती अन् प्रेमाची लोट भक्तांचा तो आला वाळवंटी पसरुन गेला रव गगनाला भिडला विठ्ठल विठ्ठल गजर झाला
@anupamamodak92286 ай бұрын
फारच सुंदर गायकी. अभिनंदन.ऐकताना खूप proud feeling होतं.
@manoharkelkar88573 ай бұрын
मनाला स्पर्शून वेड लावणारे गीत संगीत आणी नृत्य God bless you all....,कुमुद केळकर
@VishwajeetBorwankar3 ай бұрын
Dhanyawad
@gajananverulakar17854 ай бұрын
दादा खुप छान गाईला अभंग आपली जीवनात खुप तर्क होवो ही प्रभु चरणी प्रार्थना गजानन वेरुळकर अमरावती❤❤
@Raghavendravkatarki4 ай бұрын
अप्रतिम 👌👌
@rahulkore75473 жыл бұрын
विश्वजीत सर अप्रतिम अभंग गायला तुम्ही क्षणार्धात पांडुरंगाचे चरण स्पर्श झाल्यासारखे वाटलं तुमच्या अजून अभंग ऐकायला मला नक्की आवडेल धन्यवाद🙏🙏
@VishwajeetBorwankar3 жыл бұрын
Dhanyawad 🙏🙏😊
@rhujutagadre1792 жыл бұрын
खूपच छान विश्वजीत, अप्रतिम
@AnuradhaKulkarni-c4d Жыл бұрын
Khup sunder roj sakali 2 te 3 Vela eikate
@meenatambuskar87865 ай бұрын
हृदयाला भिडणारा आवाज, थेट पंढरीचा सोहळा, माझा पांडुरंग डोळ्यासमोर येतो... खूप छान ❤👍
@shraddhadeodhar49833 ай бұрын
पहिल्यांदाच ऐकलं आणि मनाला भावलं काळजाला भिडले सच्चिदानंद मिळाला
@VishwajeetBorwankar3 ай бұрын
Dhanyawad
@dharmajisinganwad7694 Жыл бұрын
माऊली तुम्ही खुप सुंदर अभंग गायल मन तृप्त झाले ऐकून तुमचे अभंग कितीही ऐकाव वाटते
@anitakothawade1932 жыл бұрын
फारच सुरेख आणि सुंदर भजन व आवाज आहे. भगवंताची आपणावर ईश कृपा होवो.
हे गाणं सध्या मी रोज ऐकते.... हे गाणं ऐकताना एक छान प्रेरणा मिळते व विठ्ठल माझ्यापाठिशी आहे असे वाटत.... ❤️❤️👏👏
@becominghuman7403 Жыл бұрын
फारचं माधुर्य पुर्ण आवाज आहे जो सरळ विठु माऊली सोमर जाऊन बसवतो thank you gbu😇
@vijayapawar36955 ай бұрын
प्रत्यक्ष संत तुकाराम आणि पांडुरंगाचे त्याच्या पंढरीचे दर्शन होते या अभंगातून 🙏🏻 अप्रतिम कलाकृती💐
@purnanandjadhav85065 ай бұрын
खूपच खूपच सुंदर हे गाणं ऐकल्यानंतर मी सकाळ संध्याकाळ तुमचे गाणे ऐकतो परत तुमचे एकेक गाणं येउद्या जय हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@VishwajeetBorwankar5 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@birajantesh51493 жыл бұрын
दादा तुमच्या आवाजाने आणि तुकारामांच्या भजनाने साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडलं। वाह काय गोडी आहे हो त्या भजनाच्या भांडणात 🙏🙏
@latestmovie5048 Жыл бұрын
अति सुंदरक
@sanjeevundalkar646 Жыл бұрын
आणि आम्ही भागवत किती भाग्यवान कि जे साक्षात देवाला वेढा घालू शकतो ,मोर्चेबंदी करून हात धरू शकतो ,भांडू शकतो ! अन्य देवदेवतांच्या एकाहून एक अस्त्राला मात देतं ,हे विठू माऊलीचं वत्सलास्त्र !
@vishwanathpurohit8182 Жыл бұрын
अप्रतिम, प्रासादिक
@Yembee1 Жыл бұрын
I couldn't understand the words , but felt so happy to listen to the melodious voice and the rhythm . Simply AWESOME .
@potentialstar93182 жыл бұрын
Love from Hyderabad because ❤️ from Marathi and crossing 1million
@VishwajeetBorwankar2 жыл бұрын
Thnk uu
@shashikantthorat74233 ай бұрын
अभंग सुंदरपणे सादर करताना शब्दाला लय,ताल यांचा उत्तम साज चढवला आहे!
@Mitalikulkarni-n6t4 ай бұрын
दैवी रचना त्याला अप्रतिम संगीताची आणि आवाजाची जोड.. रोज सकाळी माझी दिवसाची सुरुवात या स्तुतीने होते ..
@BollywoodAndBeyond-pi1ii4 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@ravindraborade899 Жыл бұрын
❤खुपच सुंदर अप्रतिम गायन आहे साक्षात विठ्ठल विठ्ठल दर्शन होते 🙏🙏🚩🚩💐👌👌
@ravindraborade899 Жыл бұрын
आवाज अप्रतिम ❤🚩🚩🙏👌👌
@ravindraborade899 Жыл бұрын
Veeyri good nais❤
@ravindraborade899 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर ❤💐🙏🙏
@kisannamdas72368 ай бұрын
विश्वजीत,खरंच जिंकलंस गड्या तू.अरे बाबा लई भारी गायलंस. तुझ्या आवाजाने मनाला अगदी वेढाच घातला.अतिशय सुंदर . धन्यवाद.तुझं गायन असंच फुलत राहो ही शुभेच्छा.(नामदास सर, उरुळी कांचन पुणे.)
@VishwajeetBorwankar7 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@DnyaneshMusicOfficials5 ай бұрын
मानलं या आवाजाला ❤❤😢...चरण स्पर्श आहे माझा या गायकाला ........मी कसा इतके दिवस या गोड अंभांगा पासून दूर होतो ....
@bhausahebraykar6707 Жыл бұрын
माऊली आपन खुप छान हार्मोनियम वादन आणि आवाज अतिशय मथुर कृपया नोटशन द्या नविन हमोनियम शिकतोय हिचविनती जय हरि
@anjalialkari18714 ай бұрын
फारच सुंदर मी हे गाणं कधीच ऐकलं नाही मन प्रसन्न झाले
@ravindraborade899 Жыл бұрын
❤ पुन्हा पुन्हा ऐकावे असे गोड गायन 🙏🙏💐🚩👌👌
@ravindraborade899 Жыл бұрын
🌹🌹👌👌🙏
@ravindraborade899 Жыл бұрын
❤
@ravindraborade899 Жыл бұрын
❤.🚩🙏🙏🌹
@SoumyaNaik-rz8ne5 ай бұрын
Waah sir, you are blessed to have such a great voice and all the best sur for your future❤❤ Love from Goa❤
@VishwajeetBorwankar5 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@nileshwedpathak54504 жыл бұрын
वाह वाह उस्ताद....फारच छान उत्तम प्रतीचे गायन आणि वादन दोन्ही....जय जय रामकृष्ण हरी माऊली
@VishwajeetBorwankar4 жыл бұрын
🙏🙏🙏
@netajidongale4096 Жыл бұрын
वेढा रे ने मन वेढून टाकलं आहे. सतत ऐकत असतो हा अभंग घरातील म्हणतात हाच अभंग का ऐकता... मी म्हणालो .. तुम्हीही ऐका.. पुन्हा पुन्हा ऐकाल.