🌹🙏निर्मात्यांना हेअरड्रेसरला पैसे द्यायला कमी पडतात म्हणुन सर्व सिरयलमध्यिल सुगरणीह्या हातावर पदर आणि गळ्यात मोकळे केस अश्याच दिसतात. भुमी, मुक्ता तर डाॅक्टर आहे,तरी आदर्श सुसंस्कृत गृहिणी आहेत.मीसेस सायली, कल्पना वगैरे.🌹
@suneelasamant7618 күн бұрын
किती फालतुगिरी, चांगलं काही लिहीता येत नाही तर बंद करा सिरियल
@jyotsnabharambe92488 күн бұрын
फक्त मीराचे केस व्यवस्थित बांधून असतात किती छान दिसते मीरा बाकि सगळ्या झिपर्याच दाखवतात