असा कलाकार पुन्हा होणे नाही निळू भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली
@somnathkadam44555 ай бұрын
असा अभिनेता पुन्हा होणं नाही
@hemantraut55024 ай бұрын
त्याकाळी ग्रामीण मातीतलं कथानक,गाणी, संगीत,दिग्दर्शन , कलाकार सर्वच उत्कृष्ठ असायचं त्यामुळे कृष्ण धवल चित्रपट अजूनही दर्जेदार वाटतात मधल्या काळात तथाकथित स्वस्त विनोदी चित्रपटांनी मराठी चित्रश्रुष्टीला अवकळा आणली होती 👌👌👌
@marutiyadav2346 ай бұрын
रेणुका ब्रास बँड (धामणी) सांगली 👌👌 जुनं ते सोनं ❤ खूप छान 💐
@sudhakarsidlambe708016 күн бұрын
एक नंबर 😂😂😂 कितीही वेळा पाहिले तरी मजाच येते😂😂😂
@sanjaybarsing50024 күн бұрын
साहेब तुमची परत गरज आहे राजकारणावरील रामबाण औषध आहे
@machindrajagtap94285 ай бұрын
गेट व समाज सेवक व सिनेसृष्टीतील महत्वाची व्यक्ती आणि माळी समाजाचे देव
@AshokThanekar-u3q9 күн бұрын
यात अजून एक जिल्हा राहून गेला .तो म्हणजे पुणे... या जिल्ह्यातील नट, नट्या, स्टुडिओ अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.ही मदत नसुन द्विभाषिक चित्रपट सृष्टीला दिलेलं योगदान आहे,❤❤❤
@milindmhetre1794 ай бұрын
👍👌ग्रेट ऍक्टर
@7423St5 ай бұрын
वा.....😂😂 Was epic👌
@Guru_Ghantaal895 ай бұрын
आमची गैरसोय सोडा....पर पोटातल्या पोराचा तरी इचार करा....🤣🤣🤣 only legend can understand ! 🤣🤣🤣
@sagarpawar52665 ай бұрын
😅😅😅😅
@RAJVARDHANKarale4 ай бұрын
💖 🕉 💖 🎉MASTERPIECE OF NILU PHULE, 🎉
@rushikesh657 күн бұрын
एक नंबर निळू फुले साहेब
@rameshshinde56625 ай бұрын
Godfather of marathi cinema Great nilu phule
@subhashpatil91885 ай бұрын
Very nice Comedy, Best ACTOR NILU BHAU.
@RameshGuldagad29 күн бұрын
असा अभिनेता पुन्हा नव्हे
@ketankarpe60826 ай бұрын
जॉन पिद्रो 😂😂
@sadikshaikh19576 ай бұрын
Miss u Nilu bhau
@ram-dl1wo3 ай бұрын
देशी🥃 मालाला उत्तेजन मिळाले पाहिजे😅
@uttarajoshi232 Жыл бұрын
Plz Asha kale yanche हीच खरी दौलत आणि अर्धांगी movie upload kara
@mangalkanthale-ez6wo6 ай бұрын
आताच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा सीन..
@nagarkar754 ай бұрын
Excellent actor
@prashantprashant12916 ай бұрын
आमची गैरसोय सोडा....😂😂
@sandipkamble3376 ай бұрын
Great actor nilu bhau 👌👌👌👍👍👍
@Arjun-gi8ol6 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@yogeshdumbare782Ай бұрын
घरची मंडळी काशी आहे? चिरंजीव कसे आहे? निळूभाऊ म्हणजे 😂😂😂😂😂.
@arjunpatil202311 күн бұрын
Abhinay karava. Tr nilu. Bhavuch
@kumarchakre62106 ай бұрын
कोणत्या गावात याची झाली काय सांगता येत नाही परंतु महाराष्ट्र मध्ये सिनेमाच शुटिंग आहे नक्की
@Neerajpl76 ай бұрын
धामणी जि. सांगली
@aniketpawar77686 ай бұрын
Malgaon miraj
@sandeepbhambre97013 ай бұрын
अरे चूत्या चित्रपट मराठी तर शूटींग अमेरिकेत असेल का ??? 😂😂😂
@buntygavali420 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@sambhajigodse41994 ай бұрын
या सारखा अभिनेता अन सामाजिक जाण असणारा माणूस होणे नाही
@bestact74 ай бұрын
5:24💸💸💸💵💴💶💷💳💰 👍👍👍
@ShakeelShaikh-q5s2 ай бұрын
Nidu bhau best kalakar hote
@ashish-qx6fh3 ай бұрын
निलू फुले साहेब च्या आसा कलाकर होने नाही
@ram-dl1wo3 ай бұрын
😅व्वा
@dadasokhandekar32379 күн бұрын
याचे शूटिंग मालगाव झाले आहे
@sunilkandalgaonkar45174 ай бұрын
Sontali❤
@babubhimraojadhav8554 ай бұрын
आसा.कलाकार
@HarahPatil-ui3yo14 күн бұрын
सांगली मध्ये झालं आहे शुटींग ह्याचे
@sanjaychinchkar383323 сағат бұрын
Pratyek..marathi. manachchya. Gharatale...marathi government servant chya..gharatil..ahe...samaj ne..vo...samaj gaye
@vikarampagar140526 күн бұрын
थोडि दिवस गैरसोय होतिच😂
@bailgadavideos10104 ай бұрын
Linbu pani😂😂😂😂
@vinayaksalunke93246 ай бұрын
याची शूटिंग कोणत्या गावात झाली आहे कोणी सांगु शकेल का
@sumitsingyadav85586 ай бұрын
Hmm
@arjunkumbhar16986 ай бұрын
सातारा सांगली कोल्हापूर मधील असेल
@aniketpawar77686 ай бұрын
Malgaon miraj
@prashantrmore78526 ай бұрын
धामणी जी. सांगली
@vinayaksalunke93246 ай бұрын
धन्य वाद
@SK-xo4hy6 ай бұрын
गावठी जरा नंगे चे उपोषण 😂😂
@Shawn_396 ай бұрын
मग तो हाके काय आदिवासी का?
@PsM-lf9yl5 ай бұрын
विषय काय तु कमेंट काय करतोस हे मनोरंजनाचा विषय राजकीय नाही किंवा आरक्षणाचा नाही गाढव छाप तुला मुघलाच्या घोड्यासारखे जरागे पाटील पाण्यात दिसतात काय
@AshokThanekar-u3q2 ай бұрын
असा हिंदी,मराठी चित्रपट गाजवणारे अष्टपैलू अभिनेते पुन्हां होणे नाही. ❤आमचे झेले अण्णा..