निळूभाऊ खरोखरच आणि सर्वमान्य नटसम्राट होते. अभिनय क्षेत्रात नाटक, चित्रपट, वगनाट्य अशा सर्वच क्षेत्रात ते महान होते.कामे जरी खलनायकी केली तरीही ते अतिशय विनम्र आणि दानशूर होते. समाजकार्य आणि आदिवासी क्षेत्र यात त्यांनी केले ले कार्य अविस्मरणीय आहे. त्या ंना शासनाने महाराष्ट्र भुषण पुरस्कार विनम्रपणे नाकारू न तो डॉ. आमटे यांना देण्यासाठी शासनाला भाग पाडले. असा नटसम्राट परत होणे नाही. अशा महान विभूतीस विनम्र अभिवादन ❤❤❤❤❤❤❤❤
@shivajipisal25357 ай бұрын
असा कलाकार पुन्हा होणार नाही निळूभाऊ हे फार मोठे गुणी आणि दमदार कलाकार होतो असा कलाकार महाराष्ट्रात . पुन्हा जन्माला यावा
@PrakashMarathe-mw1pz5 ай бұрын
😅 16:16
@sahebraonarwade1877 ай бұрын
आतिशय कठीण काळात निळु फुलेने खेडयापाडयातील लोकाना टायमपास महणुन नाटक सिनेमा ही कला दाखवली लोक आनदाने तयाचें सिनेमे पहात होते निळु भाऊना विनम्र आभिनंदन
@ravindrapathak97447 ай бұрын
निळुभाऊना विनम्र अभिवादन आसा माणूस व कलाकार पून्हा होणे नाही
@prakashdaware21017 ай бұрын
मी लोकमत फिल्मिचे मनापासुन आभार मानतो.निळुभाऊ फुले यांच्या विषयी फार सुंदर माहीती आपण दिली. मला या बाबद खऱच माहीत नव्हते.निळुभाऊ यांना फक्त सिनेमातल्या नट म्हणुनच ओळखत होतो. पण त्यांची आज खरी ओळख तुम्ही करुन दिली त्याबद्दल तुम्हाला आणि निळुभाऊना कोटी कोटी प्रणाम.!!!,❤❤
@sureshshitole-hm3et7 ай бұрын
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक समाजवादी विचारवंत निळूभाऊ फुले यांना विनम्र अभिवादन
@sudhakarvalanju57337 ай бұрын
साताऱ्याहून पुण्याला जाताना शिरवळमधून जावे लागते. तिथे पुण्याकडे जाताना डाव्या बाजूला निळूभाऊंचे भव्य पोर्ट्रेट लावलेले पाहायला मिळेल. त्या पोर्ट्रेटखाली दोनच शब्द-जे पूर्णत: सत्य आहेत - लिहिले आहेत. " मोठा माणूस "
@suryakanttambe74117 ай бұрын
छान काय अति ऊत्तम व्यतिमत्व उदार ,जनसेवक इत्यादि
@trimbakdudhade11707 ай бұрын
फारच थोर कलावंत, समाजवादी व देशप्रेमी असे व्यक्तीमत्व होते. विनम्र अभिवादन..!
@tularammeshram21707 ай бұрын
खरोखरच आद.निळूभाऊ फुलेंसारखा नटसम्राट आता होणे नाही. अशा या महान कलावंतांना मानाचा मुजरा!🙏🏼
@nimeshnaik68777 ай бұрын
थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर कलाकार अभिनेता नटसम्राट समाजवादी विचारवंत सन्माननीय दिवंगत श्रीमंत निळुभाऊ फुले सरांना मानाचा मुजरा 💐💐🙏🙏🙏
फुले साहेब बद्दल छान माहिती दिलीत आपले धन्यवाद...असे अवलिया परत होणे नाही... आपल्या महाराष्ट्राची शान आहेत.. एखाद्या चांगल्या रोड, रेल्वे स्टशन, हॉस्पिटल रंग मंच, ला त्यांचे नाव देवून त्यांचे मान वाढवावे......🙏
@dattachavan68787 ай бұрын
निळूभाऊ हे माझे अत्यन्त आवडते कलाकार आहे निळूभाऊनी केवळ चित्रपट नव्हे तर सामाजिक,सांस्कृतिक आणि आश्या कित्तेक समाजातील लोकांसाठी त्यांनी कामं केलं. तीस चाळीस दशकं लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. आश्या हया हरहुन्नरी कलाकाराच्या प्रत्येककलाकृतीला त्रिवार मनाचा मुजरा 💐💐💐🙏
@Vijay-ic2qy6 ай бұрын
निळूभाऊ हे एक महान कलाकार होते. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. परंतु दुर्दैवाने त्यांना खलनायकी भूमिकाच जास्त मिळाल्या आणि त्यांनी त्या उत्कृष्टपणे साकारल्या सुद्धा. काही हिंदी चित्रपटात सुध्दा त्यांनी काम केले. त्यांना मिळालेला "महाराष्ट्र भूषण" हा पुरस्कार त्यांनी नाकारून समाज कार्य केलेल्या डॉ. बंग उभयतांना देण्यास मुख्यमंत्र्याना भाग पाडले. असा महान नेता पुन्हा होणे नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@wizard99mph7 ай бұрын
खुप छान माहिती.. नाशिक येथे निळूभाऊंचा ॲाटोग्राफ घेण्याचं भाग्य लाभलं होतं. निळू भाऊंना विनम्र अभिवादन 🙏
@gorakhgunjal83567 ай бұрын
अभिनंदन 💐नशीब तुमचे 🙏🏻
@dnyaneshwarpawar1167 ай бұрын
द ग़ेट निळूभाऊ फुले सलाम तुमच्या कार्याला
@sudhirchavan704 ай бұрын
हरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेते, बेरकी आणि भेदक नजर, अफलातून संवादफेक, कमालीची देहबोली... चालतं फिरतं अभिनयाचं ऑक्सफर्ड विद्यापीठ असा "नटसम्राट" पुन्हा होणे नाही... निळुभाऊ आपणांस शत् शत् विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
@rajendrajadhav68137 ай бұрын
निळू फुले साहेब ग्रेट एक्टर होते
@balkrishnakakade56197 ай бұрын
महाराष्ट्राचं प्रभावी आणि दमदार व्यक्तिमत्व. .आदरणीय निळू फुले चित्रपट क्षेत्रा तीलजबरदस्त दबदबा. !
@MohanSatwadhar-lk6my29 күн бұрын
आज मी खरी माहिती पहिली आपले आभार
@abasahebwaghmare59517 ай бұрын
आसा कलाकार होणे नाही. निळूभाऊ यांना सलाम.
@SanjayVadekar-sk2dy7 ай бұрын
निळूभाऊ फुले यांना विनम्र अभिवादन 🎉🎉🎉🎉🎉😢
@santoshpagare23877 ай бұрын
नटसम्राट निळू फुले मानाचा मुजरा मराठी अस्मितेची शान
@sunilraut26704 ай бұрын
निळुभाऊंच्या कामाची दखल राज्यसरकारने घेतली नाही, याची खंत वाटते ,दिलदार मनाचा मोठा माणूस .❤❤❤
@anilmanerikar90727 ай бұрын
खरोखर मोठा माणुस
@hemantkedari4197 ай бұрын
जशी फुले... पवित्र असतात तसेच होते निळूभाऊ फुले...
@sikandaradhav70287 ай бұрын
निळू भाऊ फुलें सारखा कलाकार व कार्यकर्ता होणे नाही .
@harishgadekar13847 ай бұрын
महान कलाकार. मानाचा मुजरा.
@bhalchandramali64886 ай бұрын
निळु भाऊ हे माळी होते हे मला ठाऊक नाही ते माळी होते याचा मला अभिमान आहे 😂😂
@AdinathChandane-sm2xf7 ай бұрын
मला निळूभाऊचा सहवास लाभला नमस्कार आहे ग्रेट मॅन मोठा माणूस
@rajubaisane67687 ай бұрын
खुपच छान माहिती मिळाली निळू फुले बद्दल खरंच असा भन्नाट आणि अवलिया कलाकार आता होणे नाही
@TularamMeshram-r1p3 ай бұрын
निळूभाऊ फुले या महान समाजसेवक कलावन्ताला मानाचा मुजरा. 🙏🏻
@sandeeppunekar39434 ай бұрын
अतिशय दमदार जोरदार अशी एक्टिंग करणारे निळू फुले हे एक कलाकार होते
@sunilsawant64167 ай бұрын
सच्या कलाकार अप्रतिम खलनायकी भूमिका साकरणारे निळू भाऊ 💐अभिवादन
@NatthuHiwrale7 ай бұрын
निळूभाऊ म्हणजे आभाळा एवढं व्यक्तीमत्व!
@sachindhoke89576 ай бұрын
निळू फुले हे सर्वगुणसंपन्न मोठ्या मनाचे कलावंत होते.
@chandrakantkadam77787 ай бұрын
अप्रतिम अभिनय आणि कलाकार.
@AnkushSonavane-j4b7 ай бұрын
माझे आवडते अभिनेते निळु फुले आणी दादा कोंडके
@sachinpatole19077 ай бұрын
खलनायकावर प्रेम करायला लावणारा नायक निळू भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@SAndeep-wb4kr7 ай бұрын
आभाळा एवढा माणूस ❤
@santoshbhakare1153 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली मनःपूर्वक धन्यवाद
@laxmanwalunj65473 ай бұрын
कसदार आणि सशक्त अभिनयाने चित्रपट सृष्टीतील आणि रंगभूमीवरील अनभिषिक्त सम्राट म्हणून रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले असे निळू फुले म्हणजे अभिनय क्षेत्रात लौकिक संपादन करणारे दिग्गज अभिनेते
@VasundaraJagtap3 ай бұрын
मलनायक . . . ' निळू . . फुले . यांना त्रिवार . अभिवादन ..🪔🪔✍️✍️👌👌👍👍🌹🌹♥️♥️🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳💯💯🪔🪔
@laxmankeni82475 ай бұрын
अतिशय सुंदर कथन. केवळ स्थिरचीत्रणाचा बेस असूनही ऐकताना कुठेही बोअर वाटत नाही. छान.
@abhaykulthe77217 ай бұрын
थोर माणूस खूप सुंदर माहिती बहुतेक ही माहिती खूप कमी लोकांना माहित असेल
@nanashinde95137 ай бұрын
My most liked and favorite actor of Marathi cinema he was a legend and his dialogue delivery was very likable by audiences it brought audiences to theaters to watch him on screen the great superstar of Marathi cinema and theatre
@jitendrasavane81787 ай бұрын
माझ्या आयुष्यात भाऊंना पुन्हा बघायला होणे नाही........ 👏
@adeshsutar77695 ай бұрын
निळू फुले आणि दादा कोंडके यांच्यामुळे मराठी भाषा जिवंत राहिली होती.
@sumangaldhotre35507 ай бұрын
Thanks for sharing great actor Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
@sangeetajamgade30397 ай бұрын
अप्रतिम अभिनय, ग्रेट कलाकार
@yunusshaikh93037 ай бұрын
Very nice Mr Nilu Phule.I salute to Mr Nilu Phule ❤❤❤❤❤
@Uncommonsense-15 ай бұрын
बाई वाड्यावर या म्हणून पटलांना बदनाम करून टाकलं यांनी. पण असो एक नंबर कलाकार होते, म्हणजे नाद खुळाच. खूप आदर त्यांच्याबद्दल❤
@jkboss.1115 ай бұрын
अहो बदनाम कसले,८०% पाटील हे होतेच तसले त्याकाळी😂😂
@sanjaytoraskar3743Ай бұрын
निळू भाऊ, मोठा माणूस! ह्या पेक्षा दुसरा शब्द नाही च!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vinayakjagdhane35297 ай бұрын
मी निळूभाऊ फुले यांना मराठी चित्रपट सृष्टीतील अमरिष पुरी म्हणतोय
@प्रविणशालिनीप्रकाशदळवी7 ай бұрын
डोळ्यातून पाणी आले निलू सर
@saisneheletronic99167 ай бұрын
छान माहिती भरपूर व्हायलर झाला पाहिजे खरंच सर्व लोकांपर्यंत पोहचली पाहिजे
@balkrishnakekane13447 ай бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून राष्ट्रसैवादलात सामील झाले,याचे कारण असं आहे की, स्वंयसेवक संघ हा फक्त धर्माधर्मामध्ये भेदभाव करतात
@kisanraojadhav78702 ай бұрын
निळू फुले यांच्या विषयी आदर होताच पण ते महात्मा फुलेचे वंशज आहेत हे समजल्यावर तो आदर द्विगुणित झाला.
@Balkrishnasomnathburkul34755 ай бұрын
आपल्या अनेक मराठी अभिनेत्यांनी महाराष्ट्राची खूपच मनोरंजन केले त्यामध्ये दादा कोंडके अशोक सराफ स्वर्गीय लक्ष्या महेश कोठारे सचिन पिळगावकर खरंच हे कलाकार पुन्हा होणे नाही खूपच मनोरंजन छान केलं यांनी महाराष्ट्रातील जनतेच
@jayprakashkadam8417 ай бұрын
Sundar ,durlakshit rahile n ilubhaunchi vyatha ,atisundar.
@SDbfl69535 ай бұрын
निळू फुले यांची सवांदशैली जबरदस्त च कोणीच तोड नाही
@sundargupta97737 ай бұрын
नीलु फुले I love kalakar 🙏🏻🙏💐💐👍👍
@dnyaneshwardhamal25755 ай бұрын
मी त्यांच्या बद्दल ची माहिती आधाशा प्रमाणे ऐकतो.काय घेता येईल ते घेतो,तसे वागण्याचा प्रयत्न करतो.असा माणूस होणे नाही.विनम्र अभिवादन.
@bhanudasbhosale31847 ай бұрын
निळू भाऊ सर्वात उत्तम कलाकार
@sudhirtalegaonkar37206 ай бұрын
निळूभाऊ पुन्हा जन्माला या हो आम्ही तुमची वाट बघतोय
@anantkamble56437 ай бұрын
छान माहिती निळू भाऊना विनम्र abhiv🎉🌻🌻🌻🌻🌻
@laxmanraskar66697 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली प्रसारित होणे अती महत्वाचे.
@TJ-wk2vb7 ай бұрын
सामाजिक भान असणारा खरा नटसम्राट...❤
@tejaswadekar41047 ай бұрын
अप्रकाशित माहिती मिळाली आहे.
@narayanborkar49787 ай бұрын
Vinmbhar Abhivadan Nidu Bhao Tumchya Abhinayala Tad Nahi Salute Salutes to you 👍🙏🙏
@R_A_U_T7 ай бұрын
ग्रेट एक्टर निळू फुले यांना मानाचा मुजरा🎉
@ShivajiHarpale7 ай бұрын
Mama is Great🙏🙏🙏👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️🌺🌺🌺🌺🌺🌺
@zafarullahkhan48877 ай бұрын
खुप छान माहिती आहे. माझे आवडते कलाकार. 🙏
@mahesh_alhat7 ай бұрын
विनम्र अभिवादन 🙏
@uddhaokale3467 ай бұрын
Very very important and useful information thanks
@santoshkothimbire8464 ай бұрын
❤ जबरदस्त कामगिरी
@arundharurkar70615 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण ऊत्तम समीक्षक आभार
@GaneshGadhekar7 ай бұрын
The great work from Nilu hau for society..
@Vijay-of9un7 ай бұрын
Great person..Great actor ...true legend.
@nitinkadam93667 ай бұрын
विनम्र अभिवादन 🙏💐💐
@yadavdhone81465 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती.. धन्यवाद 🌹🌹👏🙏
@advsagarpatil79343 ай бұрын
असा नट नाही, तर मानुस ही होणे शक्य नाही, हे म्हणून लोकमत ने आपली बाल बुद्धी दाखवली. अहो जो त्यागी आहे तो कायम जमीनी वरच असतो. का अतिशयोक्ती वापरतात आहात , महात्मा चा .......च्या महात्मा वंशजा बद्दल. ❤
@aayushkaberad24687 ай бұрын
❤❤ न्यू भाऊ खरोखर महान कलाकार होते त्यांनी लोकांचे खूप मनोरंजन केले
@RAMESHBORADE-o6f7 ай бұрын
निळूभाऊ great acter होते ya sarkh acter part hone नाही माहिती बाबत् Dhanyavaad
@gurudattamore90987 ай бұрын
खलनायक नाही खरा नायक
@nileshshinde18215 ай бұрын
Tumi khup mahan klavant samajsevk v 1 motya manacha manus hota....tumala maze shatshaa Naman 🙏🙏
@ashokug483 ай бұрын
Hats off to Respectable Nilu Phule. Thank you for making a beautiful video on him. I am his fan for his natural acting but I was unaware of his social work and refusing Maharashtra Bhushan Award story. Now in my mind, he is a god for me. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Convey my regards to Gargee Thatte.
@gurunathgangnaik1925 ай бұрын
Great actor निळूभाऊ ❤❤
@MohanBorawake4 ай бұрын
अतिशय सुंदर आहे
@shamashinde49717 ай бұрын
Nilubhau far changle vykti hote..mazya mamanchya olkhiche.. mi tyanchya punyatlya ghari gele hote.. te navte. Pqn tyanchya aai sadhya saral patyavar masala vatatanq dislta hotya.. Nilubhau great actor...
@SandipTakale-kh3wk6 ай бұрын
मराठी चित्रपटातील अजपंर्यतचे सर्वात महान अभिनेता
@ranjanjoshi34547 ай бұрын
होय अत्यंत सवेदनाशील कलाकार ग्रेट माणूस… चेष्टाच करणारे करू देत आम्हास ते आदरणीय
@pawar86836 ай бұрын
खुप महान कार्य होते भाऊ चे
@urmilaraut70506 ай бұрын
Thank u Respected nelu fule sir yanchi mahiti dilya baddal👍🙏
@vishwanathpatil41457 ай бұрын
My favourite Actor sh.Nilubhau, very simple man, sadhi rahani, sarva cinema, natak jiwant kala sakar Ara Aasa awaliya hone kadapi shakye nahi. Tyanchya karyala manapasun Salam. Mahiti Sundar chan hoti. Aabhar.
@salimkhatib52467 ай бұрын
सुपरस्टार ❤❤
@prakashdhokane7 ай бұрын
Salute to Nilu phule
@open_challenge0076 ай бұрын
सारांश बघा... त्या अनुपम खेरला कच्चा खाल्लाय निळू फुले सरांनी 👌