*महाराष्ट्रातील स्री रसिकांच्या काळजाचा ठोका म्हणजे अलकाताई कुबल..।।जगात खूप अभिनेत्री होत्या आणि आहेत पण अलकाताई सारखी अभिनेत्री आणि व्यक्ती नाही..।। इतकी मोठी अभिनेत्री जेव्हा आमच्या सारख्या सर्व सामान्य प्रेक्षकांना भेटते आणि इतकच नाही तर पुर्वी आपण भेटलो होतो हे म्हणते तेव्हा खूप छान वाटते... मुलाखत खूप छान झाली...अलकाताई खूप गोड*
@vishalpatil-zn9bt6 жыл бұрын
खरच खुप छान मुलाखत झाली . माझी खुपच आवडती अभिनेत्री अलका कुबल mam .प्रत्येक मराठी चित्रपटात mast काम केलं आहे .
@chandrashekharbhatawadekar56375 жыл бұрын
अलका आठल्ये जी ची मुलाखत आवडली आमची आवडती अभिनेत्री आहे पुरस्कारा बद्दल अभिनंदन
@archnadeshmukh2909 Жыл бұрын
आलका ताईची मुलाखत खरच खुप छान आहे❤❤❤ मनापासून कौतुक केले पाहिजे प्रत्येक माणसाच्या मनात घर करण म्हणजे एवढे सोपी गोष्ट नाही टाक्याचे घाव सोसल्यानंतरच देवपण येते तसेच माझ्या लाडक्या अभिनेत्री अलका कुबल यांनी खुप कष्ट करून नाव लैकीक केले पण सांगायचे झाले तर तिचे भरपूर सिनेमा बघायला मिळतात तर एकही चित्रपट असा नाही की तिला सासुरवास नाही आणी कोणत्याही महिलेच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले नाही पण खरच 😭😭😭😭माझी ऐक ईछा अपुर्ण च राहिली मला माहेरची साडी सिनेमा बघायला मिळाच नाही 😭😭😭😭पण मला माहेरची साडी सिनेमा बघायला नाही पण लग्न समारंभ च्या वेळी नवरी जेव्हा सासरी निघताना सनाई चौघडा लाउन जे गान चालु होत ना पुर्ण काळीजावर पाणी होते अलका ताई माझी खुप लहानपणी पासून आवडती अभिनेत्री आहे❤❤❤🙏🙏🙏🙏
@shitalsandse74152 жыл бұрын
माझी आवडती अभिनेत्री अलका कुबलजी आहेत.
@bebytaigaikawad52063 жыл бұрын
Khup shubhechha alkatai
@rekhak.b3683 жыл бұрын
My favorite Alka Tai ..when i was very young .Alka Tai was marathi heroine she is so beautiful....sweeet sweet Alka Tai👌😘