समर्थ रामदास कधीही महाराजांचे गुरु नव्हते..I Chhatrapati Shivaji Maharaj I अभिव्यक्ती I

  Рет қаралды 64,428

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

समर्थ रामदास खरंच महाराजांचे गुरु होते..?
#chatrapatishivajimaharaj #maharashtra #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 676
@kailasghanekar7698
@kailasghanekar7698 7 ай бұрын
आजचा विषय महाराजांवरील आणी रामदास ह्यांचा इतिहासाबद्दल होण खूप महत्त्वाच होत कारण खूप गैरसमज लोकांमधले दूर होणे आवश्यक आहेत
@avinashyamgar3947
@avinashyamgar3947 7 ай бұрын
too good sir
@MauliMote2483
@MauliMote2483 7 ай бұрын
फक्त जिजाऊ मां साहेब
@deepakhirve7904
@deepakhirve7904 7 ай бұрын
💯 correct information, explenetion, analysis, good one, MR, POKHARKAR SIR, JAI SANVIDHAN, JAI SHIVRAY
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏🙏🙏
@nasirshaikh4938
@nasirshaikh4938 7 ай бұрын
सर एक दुःख वाटते की महाराष्ट्रातील जनता कधी जागे होणार..
@orientpowerservices8565
@orientpowerservices8565 7 ай бұрын
Great 🎉 Sir Dhanyavaad
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏
@prasadbowlekar2259
@prasadbowlekar2259 6 ай бұрын
👌
@akshay_dapke
@akshay_dapke 7 ай бұрын
मी एक हिंदी विडीओ पाहिला, त्यामद्धे शिवाजी महाराजांनी रामदासासाठी वाघिणीचे दुध काढुन आनले असे दाखवले. आपण सर्वांनी मिळुन असे खोटे पसरवनाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
अशा अनेक भाकडकथा रामदासी पंथीय पसरवत असतात 😃
@sarweshwarpujari6906
@sarweshwarpujari6906 6 ай бұрын
मुळात गुरू काय आहे हे तरी माहीत आहे का?गुरू म्हणजे कोणी व्यक्ती नसते तर ते तत्व आहे. दुसरी गोस्ट गुरू होते म्हटल्याने गुरू होत नाही किंवा गुरू नव्हते म्हटल्याने गुरू असत नाही असे नाही. महाराजांन च किल्ल्यावर जीव पाड प्रेम होत.अस असताना कोणाला तरी सज्जनगड सारखा किल्या देऊन टाकला.का दिला असेल? एका हेरला छ शिवाजी महाराज ओळखू शकले नाही का? का म्हणून त्यांना किल्ला दि*🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*ला.याच उत्तर काय?
@RamMore5588
@RamMore5588 7 ай бұрын
👌☑️
@pawardatta2687
@pawardatta2687 7 ай бұрын
आपणास विनंती आहे की ।।।संत तुकाराम यांचे वैकुंठ गमन की घातपात यावर भाष्य करावे...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
त्यावर माझा स्वतंत्र एपिसोड आहे. चॅनलवर जावून नक्की पहा.. 🙏
@sayli3727
@sayli3727 7 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏
@gajananrokade2689
@gajananrokade2689 Ай бұрын
गोविंद गिरी महाराज महाराष्ट्रामधील आहेत. शरद पवारांनी पण शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी आहेत व त्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. पवारांनी पण म्हटले होते की शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी होते. जिजाऊ माँ साहेबांनी किती लढाया केल्या. यांची पण माहिती द्यावी.
@nickpop23
@nickpop23 7 ай бұрын
Ramdas was not Shivaji Maharaj's guru!
@rajusathe5700
@rajusathe5700 7 ай бұрын
Nahi Nahi All La Paani Dega All La Dana Dega Lihinare Guru Hote
@sunilsawai
@sunilsawai 7 ай бұрын
Jija mata na kuni शिकवला त्यांनी कुठून शिक्षण घेतल . मग तुम्ही सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती गाऊ नका. तुम्हाला काय करायचं ahai tynch guru swami ramdas ahai
@Fakt96kuli
@Fakt96kuli 7 ай бұрын
Comment please हे तो श्रीचे राज्य व्हावे यातील श्री कोन ?
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 7 ай бұрын
' छ. शिवाजी महाराजांच्या नावाचं वापर ब्राह्मणांनी नेहमी मुस्लिमाविरोधात केलं आहे.' (Dr.भालचंद्र नेमाडे)
@smitabagade2039
@smitabagade2039 7 ай бұрын
EK DUM BAROBAR BHAU. 1947 PAASUN RSS BJP NE FKT HAICH KELA MAHNUN 10 VARSHAT (2014-2024) DESHAT HINDU MUSLIM CHALU AAHE. ( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI)
@gaffarkhankhan6899
@gaffarkhankhan6899 7 ай бұрын
कारण निवडून येण्याचा तो शाँर्ट कट आहे.
@nageshjoshi2042
@nageshjoshi2042 7 ай бұрын
व नेमाडेनी या नॅरेशनचा उपयोग ब्राह्मणाची निंदा करण्यासाठी चपखल केला. अफजल्लयाऔरंग्या बहादूरखान कोकलताश फाजल्ल्या ..कपटी मुस्ताफाखान ज्याने शहाजीराजाना पकडून अपमान करून विजापूरला आणले..फिदाई हुसेन ज्याने महाराजावर पहारे लावले .जंजिर्याचा सिद्दी ज्याने महाराजांनी जिंकलेली दंडाराजपुरी गिळली रूस्तुमेजमान खान पन्हाळ्याला वैढ्यात सहा महीने महाराजाना कोंडणारा सिद्दी जौहर हे महाराजाना सर्वात जास्त त्रास देणारे ब्राह्मण होते की काय?? सर्वात जादा
@Ghadge
@Ghadge 7 ай бұрын
​@@gaffarkhankhan6899👌👌👌👍👍👍
@Ghadge
@Ghadge 7 ай бұрын
​@@gaffarkhankhan6899👌👌👌👍👍👍
@dattashelke3290
@dattashelke3290 7 ай бұрын
दादा छान विश्लेषण केले आहे तुम्ही या भटांच्या व रामदासी संप्रदाय यांच्या डोक्यात चांगलाच विचार रुपी दगड घातला त्याबद्दल तुमचे शतशः धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏
@shirishjadhav926
@shirishjadhav926 7 ай бұрын
ऐतिहासिक तत्थ्य आणि सत्य आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचतयं. संशोधनात्मक व चिकित्सक वृत्तीने आपण विविध संदर्भ मिळवून खरं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेत आहात. धन्यवाद सर 🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 7 ай бұрын
जानुन बुजून हे लोक छत्रपतिला बदनाम करीत आहे पण आपण एकदम योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️
@DevChand-d6e
@DevChand-d6e 7 ай бұрын
अभिव्यक्ती..मा.रवींद्र..पोखरकर..सर.. आपले..अभ्यासपूर्ण..विश्लेषण..माहिती..दिली..त्या बद्दल..धन्यवाद..आभारी आहोत.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏🙏🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 ай бұрын
​@@abhivyakti1965 Dennis Kincaid Yanchay Pustak Vacha Shivaji The Grand Rebel 😅😎 Ramdas Yancha Topic Ahay 📢✍️💦😎😂
@errahulmali7486
@errahulmali7486 7 ай бұрын
बहुजन प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराजांचे दोनच गुरु, जगद् गुरु तुकाराम महाराज आणि माता जिजाऊ 🙏
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 5 ай бұрын
हे सर्व मनुवाद्यांनी पेरलेला आहे.... जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु
@gautamwaware1955
@gautamwaware1955 7 ай бұрын
जबरदस्त,छान, विश्लेषण ,साहेब. आपल्या प्रबोधन कार्यास सलाम. सर. आपला सामाजिक वारसा जपणे आवश्यक आहे. हे सर्वांनी समजुन घ्यायला हवे. सर. आभार सर.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏
@vidyasalokhe2816
@vidyasalokhe2816 7 ай бұрын
शहाजी राजे व जिजाऊ आईसाहेब हे स्वराज्य संकल्पक होते. त्यामुळेच शिवराय स्वराज्य संस्थापक व शंभूराजे स्वराज्य रक्षक घडले.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
होय 👍
@gaffarkhankhan6899
@gaffarkhankhan6899 7 ай бұрын
अतिशय उद्बोधक माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु त्यांची माता जिजाऊ व पिता शहाजीराजे यांचे शिवाय कोणीही असु शकत नाही. तसेच त्यांनी सर्व धर्मियांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक जीव तोडून त्यांना साथ देत होते. त्यांच्या राज्याभिषेकाचे श्रेय कोणा एका दोघांना देऊन चालणार नाही तर त्यांच्या वर जीव ओवाळून टाकणा-या त्यांच्या राज्यातील सर्व प्रजेला देता येईल.
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 7 ай бұрын
Pakistan madhe hindu lokanvar kiti atayachar hotat.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
बरोबर 👍❤️
@nationalistravi3286
@nationalistravi3286 7 ай бұрын
​@@prathameshcreation9167 इतकी काळजी आहे तर संघोटयांना पाकिस्तानात जाऊन जाब विचारा म्हणावं इथ डराव डराव करून काहीही हाती लागणार नाही
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 7 ай бұрын
@@nationalistravi3286 Pakistan madhe hindu minority ahet zihadi atankwadi majority madhe. Pakistan var bharata cha 🇮🇳 fadaklayavr baghu.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 7 ай бұрын
​@@prathameshcreation9167 Jevha 'Luknau' adhiveshnat 'Bharat - Pakistan' 'Falnicha Karar' manjur zala tevha tya 'Falnichya Kararawarti' pahili sahi karnara manus 'Bhatmanya Balgangadhar Tilak' hota.
@shantaramshinde8442
@shantaramshinde8442 7 ай бұрын
ब्रीद वाक्य "झुठ बोलो ,बारबार झुठ बोलो" आणि विश्वगुरुमंत्र .
@gotpagar1
@gotpagar1 7 ай бұрын
जय श्रीराम नावाच्या आतंकवादाला जय शिवराय नीच रिप्लाय द्यावा लागेल ..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
होय.. 👍
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 7 ай бұрын
Aala 'Chhatrapatincha Mela, Bhatano Pala! Pala! Pala!
@anamikbhartiy
@anamikbhartiy 7 ай бұрын
Shri ram chya navakhali murkh banavnyat yet aahe pn murkh bannare karodot aahet he durdaiv aahe ya andh bhaktana kadhi samjnar ky maahit pn ya karodo andhbhaktanmule desh punha 3% lokancha purnta gulam banel pn pokharkar sarani kelela prayatn stutya aahe aapnhi aplya javalchya lokana jagrut karne garjeche aahe tarach badal lavkar hoil
@Indian1234P
@Indian1234P 7 ай бұрын
मना विट मानु नको बोलण्याचा. पुढे मागुता राम जोडेल कैचा. दुखाची घडी लोटता सुख आहे. "पुढे सर्व जाईल काही न राहे"❤ - जय जय रघुवीर समर्थ जय शिवराय🚩🕉 जय शंभुराजे🕉🚩
@sumanmore8287
@sumanmore8287 7 ай бұрын
अत्यंत गरजेचे आहे सत्य बहुजनांना कळणे आवश्यक आपलेअभिनंदन .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏
@headmasterranipur870
@headmasterranipur870 7 ай бұрын
सत्य कधीच लपत नाही (Truth never hide) उत्कृष्ट विवेचन ❤👌👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏🙏🙏
@Navroz-y1g
@Navroz-y1g 7 ай бұрын
​@@abhivyakti1965 Shikh lokanna sarwat jast apayash ka yet???
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 7 ай бұрын
खरे महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही हे भटच आहेत..🙏🏽🙏🙏🏼
@priydarshanthorat6559
@priydarshanthorat6559 7 ай бұрын
Namskar. Very informative & Nice Episode Sir. Great job.👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
Thanks and welcome
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 7 ай бұрын
जय जिजाऊ,जय शिवराय!🙏
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 7 ай бұрын
सर आपण सर्वच मुद्दे सविस्तरपणे हाताळले .आपले जे मत आहे ते १०० % माझे मत आहे . प्रतिक्रिया दयायला काहीच शिल्लक नाही . फारच छान ! छत्रपती शिवाजी महारांजाचे गुरू फक्त आणि फक्त स्वराज्य संकल्पक शाहाजी महाराज आणि राष्ट्रमाता जाजाऊ माँसाहेब हेच आहेत .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏🙏🙏
@मराठी777
@मराठी777 7 ай бұрын
खूप छान मांडणी
@rajaramsalvi485
@rajaramsalvi485 7 ай бұрын
हे युपीचा शेळपट आम्हाला येवून सांगणार आमच्या महापुरुषांबद्दल
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu 7 ай бұрын
अहो दादा हे त्या आंधळ.आणि भामटे.सुशील कुलकर्णीला सांगा.बामण भोंगा😂
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we 7 ай бұрын
ते कुत्र्याच शेपूट आहे वाकडं मनुवादी कृष्णजी कुलकर्णी चा वंशज
@ab...1
@ab...1 7 ай бұрын
sushil kulkarni ha bhamta bhumpak anajipantachi vicharsarni aslela ahe
@narsimhawamanparshurame4142
@narsimhawamanparshurame4142 7 ай бұрын
सुशील नव्हे , असुशिल ! 😮😮😮😮
@nageshjoshi2042
@nageshjoshi2042 7 ай бұрын
सुशीलच्या समोर उभे रहायची .......आहे का यांची हिम्मत असेल तर द्या की चॅलेंज त्याना
@narsimhawamanparshurame4142
@narsimhawamanparshurame4142 7 ай бұрын
@@nageshjoshi2042 अहो जोशी पंत , त्यांना सांगा ना की आपले म्हणणे पत्रकार भवनात मांडतील . आपल्या खुराड्यात कुठेतरी लपुन मग हळुच प्रक्षेपित करावयाचे , हा खरा ""असुशील "" पणा आहे.
@3208nandu
@3208nandu 7 ай бұрын
Kaal chya nikhil sirnavar atatck karun ata watat MH ch UP and bihar zal ahe
@ajaykolambe7686
@ajaykolambe7686 7 ай бұрын
Outstanding ❤❤❤
@shaileshpawar3526
@shaileshpawar3526 5 ай бұрын
आद. रविंद्र पोखरकर साहेब छान विश्लेषण अहो हे रामदास स्वामी लंगोटीवर फिरायचे त्या वेळेस आमचे साधूसंत, युगपुरुष पूर्ण पोशाखात असायचे. रामदासरखे स्रियांना नागडे दर्शन नाही द्याचे.
7 ай бұрын
या व्हिडिओ वरून आता पक्की खात्री पटली की रामदास शिावाजिंचे गुरू नव्हते
@pratapraut2164
@pratapraut2164 7 ай бұрын
ज्याला व्यवस्थित कपडे घालता येत नाहि तो कसला गुरु......24 तास लंगोटावर राहणारा ..संत तुकाराम महाराजांना पाण्यात बुडवून मारणाऱ्यांनो इतिहास आम्हाला नका शिकवू
@sapanapathre5980
@sapanapathre5980 7 ай бұрын
Sir, thank you so much for the video ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
Most welcome
@dnyanesh423
@dnyanesh423 7 ай бұрын
बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भुषण, रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा एवढे बहुमान मिळवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे मान त्यांना सामान्य रयतेने दिलेले आहेत आणि हेच या मनुवादी संघी लोकांना खुपतात.
@sanketskhandekar
@sanketskhandekar 7 ай бұрын
संघ लां बोला आणि तुमची पोळी भाजा .
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 7 ай бұрын
रामदास स्वामी हाआदिलशहाचा सेव क होता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज घडवल वयाच्या बारा वर्षाप र्यत मुलांवर आईचे जे संस्कार होतात तेच संस्कार होतात
@virendrakale671
@virendrakale671 7 ай бұрын
या फडतुस माणसाला काय माहित आहे आई जिजाऊ हया खरया गुरु आहेत 🎉🎉🎉 फार चांगला व्हिडिओ अभिनंदन 🎉🎉🎉
@valmikpatil7796
@valmikpatil7796 7 ай бұрын
अहो लहानपणी प्रत्येक आई गुरुच असते पण राजमाता जिजाऊंचा सल्ला शिवरायांना अखेर पर्यंत कामी आला पण याचा अर्थ असा होत नाही की दुसरा कोणी गुरु नसेल
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु हे रामदास स्वामी हेच आहेत पण हे सत्य नाकारणारे तुम्ही गुरू घंटाल आहात
@anamikbhartiy
@anamikbhartiy 7 ай бұрын
​@@rahulnagarkar8237abe gobar bhakta maata jijau yach maharajanchya guru hotya tumhi gobar bhakt kitihi bombla satya badalnar nahi
@vijaysirsat8298
@vijaysirsat8298 7 ай бұрын
​ संगोटया
@vijaysirsat8298
@vijaysirsat8298 7 ай бұрын
​@@rahulnagarkar8237संगोट्या
@RaviArankar1240
@RaviArankar1240 7 ай бұрын
हे विश्लेषण करणारे आपण प्रथमच व्यक्ती नाही सर . तरी देखील आपल्या बहुजन समाजाच्या लक्षात हे जानवी कावे कधी येतील माहीत नाही ? उत्कृष्ट विश्लेषण सर .
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 5 ай бұрын
हे सर्व मनुवाद्यांनी पेरलेला आहे....
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 7 ай бұрын
आपले ब्लॉग अभ्यासपूर्ण आणि चित्तवेधक तर असतातच, पण त्याखेरीज सामान्य माणसांना ते विचार करायला प्रवृत्त करतात हे विशेष. ब्राह्मणी प्रवृत्ती ही स्वतः ला अति शहाणे आणि इतरांना मूर्ख आणि खालच्या स्तराचे मानण्यात धन्यता मानणारी आहे, हे मी स्वतः मानतो. जास्त काय बोलावे?. ्
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏🙏🙏
@hemachavan9241
@hemachavan9241 7 ай бұрын
योगी, फडणवीस, हे छ. शिवाजी महाराज चे गुरू होते म्हणू, कारण घाणीत दगड मारून घाण अंगावर उडवून घ्यायचे नसते चां गल्या आणि सुसंस्कृत माण गलिच्छ राजकारण म्हणजे बीजेपीसाने उद्या मोदी सुध्दा म्हणेल मी छ. गुरू होतो 😔
@Sanjayage1988
@Sanjayage1988 5 ай бұрын
मा म देशमुख यांनी तर दादोजी कोंडदेव व शिवाजी महाराजांची भेट झालीच नाही आसे त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे आणि ते इतिहास संशोधक आहेत
@SureshSirsikar
@SureshSirsikar 7 ай бұрын
छान एपिसोड
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@SandipKokaje-sw8er
@SandipKokaje-sw8er 6 ай бұрын
ब्राम्हण शिवाय गुरू होऊच शकत नाही.रामदास स्वामी होते,म्हणून शिवाजी राजे घडले.अफजलखान vadhachyveli रामदास स्वामींनी त्यांना काही सूचना केल्या होत्या.त्या नुसार राजे वागले.रामदास स्वामी होते म्हणून स्वराज्य मिळवणे राजेंना सोपे गेले.जिजाऊनी संस्कार केले.रामदास स्वामींनी त्यांना शिक्षण दिले.राज्याभिषेकाला गागाभट्ट आणले.तुम्हाला काहीही माहिती नाही.तुम्ही अडाणी आहात.ब्राम्हण द्वेष तुमच्या नसानसात भिनला आहे.तुम्हाला सरळ आम्ही ब्राम्हणच करणार. हे लिहून ठेवा.बिनडोक लोकांचे म्हणणे खरे नसते.त्यांना डोकेच कुठे असते.जसे तुम्ही.तेव्हा ब्राम्हणांच्या नादाला लागू नका.भगवान परशुराम आठवा.त्यांचे वंश आहोत आम्ही.काहीही करू शकतो.तुम्हाला आरक्षणाची गरज आहे.आमच्यात धमक आहे.आम्ही नोकऱ्या देतो.त्याची भीक तुमच्यासारखी मागत नाही.तुला काडीचा इतिहास माहीत नाही.उगाच पकपाक करू नको. आज सनदी अधिकारी बहुतेक ब्राम्हण आहेत.ते देश विकसित करू शकतात.दुसऱ्या कुणाला ते जमणार नाही.तेव्हा शिवाजी महाराज यांना रामदास स्वामींनी घडवले आहे.ते त्यांचे गुरू होतेच.त्यांचे वंशज आहेत ना,निदान ते तसे म्हणत आहेत,त्यांस विचारा ना!ते खरे वारस असतील तर खरे सांगतील.
@shubhamgawande388
@shubhamgawande388 7 ай бұрын
नमस्कार
@balirammore6871
@balirammore6871 3 ай бұрын
DandNayak Bhagvan Veer Eklavya and Daanshur AangRaj Kuntiputra Karan Veer Putranacha Suddha asach aapmam Kela aahe ,asso Thank you Sir Dhanyvad Jay Hind Jay Bharat Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra .
@SG-pm9qw4kx5w
@SG-pm9qw4kx5w 6 ай бұрын
हा फक्त स्वतःच्या बुद्धीला पुरक असेच प्रमाण मांडतो
@bhairavnathnavadkar9738
@bhairavnathnavadkar9738 7 ай бұрын
नामदेव महाराज, सावता माळी, चोखोबा, गोरोबाकाका, हे बहुजन असुन शिक्षीत होते 🙏
@bunty2591
@bunty2591 7 ай бұрын
तुम्ही जाती मद्ये भेद का करतात. ब्राह्मणांचे पण भातभर आहेत ना देशाला.
@swapnilkana2711
@swapnilkana2711 7 ай бұрын
ह्या शहाण्या ला काय चारशे वर्षांपूर्वी चा इतिहास माहीत आहे जणु काय त्या वेळी तो होता😂😂😂
@CS-abcd1995
@CS-abcd1995 7 ай бұрын
खूप सुंदर video..... सर . 👌👌जय भीम 👌👌जय जिजाऊ... जय शिवराय....!!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏🙏🙏
@sangitachavan4768
@sangitachavan4768 7 ай бұрын
Sir jay bhim namo buddhay 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 7 ай бұрын
आळंदी देवस्थान,देहु संस्थान तसेच भंडारा डोंगर संस्थान यामध्ये संघोटे घुसवुन वारकरी संप्रदायात फुट पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
होय..
@arungaikwad6675
@arungaikwad6675 7 ай бұрын
सत्तेसाठी काहीही करताना दिसत आहे भाजपा.
@sunandanrao220
@sunandanrao220 7 ай бұрын
You have sir perfectly explained the truth behind the fake narratives of Shivaji's guru. BJP -RSS is fascist and is least concerned for science and history and are the nuisance values of this nation.
@pandurangsawant68
@pandurangsawant68 7 ай бұрын
Dada te guru asalyacha kutheh ullekha nahi nahi ani nahicha
@aloklad3046
@aloklad3046 6 ай бұрын
Ramu actually ek Gym trainer hota....
@mayurkhode6333
@mayurkhode6333 7 ай бұрын
थोडं लक्ष्य पश्चिम बंगालवर असुदया संदेशखाली (अनुसुचीत जाती जमति) , १९६ (196) महिला कारागुहात गर्भवती झाला कलकत्ता उच्च न्यायालय अभिव्यक्ति राजु परुळकर वंचित बहुजण आघाडी शांत का ?????
@deepikapatil8819
@deepikapatil8819 6 ай бұрын
Datkhilibasli tyanchi Hyavishayar nahi bolnar Koni aataychar kla Ajb doglapn hai
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील हेहाजी राजे भोसले ( सरदार पद) सतत विजापूरच्या आदिलशाही दरबारात व कर्नाटक मध्ये असत त्यांना वेळ तरी होता का ? रामदास स्वामी यांनीच शिवाजी महाराज यांना घडविले आहे तुम्ही खोटे व रेटुन बोला पण सत्य ईतिहास हा रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे पुरावे आहेत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
दाखवा.. 😃
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 7 ай бұрын
थोडक्यात काय तर इकडून तिकडून आम्हीच हुषार हि टेप लावायची
@ratangosavi5400
@ratangosavi5400 7 ай бұрын
सर, आपण अत्यंत वस्तुनिष्ठ माहिती देत आहात! असे वीडियो सर्व बहुजन समाजाने आवर्जून baghayala हवेत अन्यथा चुकीचा इतिहास तयार होईल!
@prashantsalve9601
@prashantsalve9601 7 ай бұрын
अगदीं योग्य विश्लेषण ❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏
@narendrashirsat3880
@narendrashirsat3880 7 ай бұрын
धन्यवाद सर अप्रतिम विश्लेषण पण हे आपल्या बहुजन समाजातील लोकांना का कळत नसाव हिच शोकांतिका आहे जयभिम जय शिवराय जय संविधान
@suvi0suvidha
@suvi0suvidha 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय.... हिन्दवी स्वराज्य परत एकदा येवो.
@rahulrokadeentertainment
@rahulrokadeentertainment 7 ай бұрын
भाजप आणि संघ एक दिवस देश खाणार.
@jaybhavani8416
@jaybhavani8416 4 ай бұрын
😅 Reference sahit bolat ja .
@hemant8849
@hemant8849 7 ай бұрын
कोण हा रामदास. शिवाजी महाराजांच्या पायाची तरी धूळ आहे काय? जो स्वतःच्या बायकोला सोडून पळाला तो गुरु काय मित्र सुद्धा होऊ शकत नाही.
@jitendradeuskar9529
@jitendradeuskar9529 7 ай бұрын
Namaskar ! Thanks for sharing your views.... Of course they are on usual predictable line unnecessarily cursing the " Sangh pariwar, with lot of rhetorics... However I request all to listen to Late Shri Kurundkar's lecture series available in 3 parts on KZbin.....this I find very balanced & Unbiased presentations by the late scholar.....
@narsimhawamanparshurame4142
@narsimhawamanparshurame4142 7 ай бұрын
What may happen but DEUSKAR will support KURUNDKAR ! काय अभद्र युती आहे !!!!!
@akshaykolpe7666
@akshaykolpe7666 7 ай бұрын
उद्या आग्र्याहून सुटका करण्यासाठी युक्ती खुद्द रामदास यांनीच सुचवली होती असे म्हणायला सुद्धा ही मंडळी मघेपुढं पाहणार नाहीत
@akilbagban9516
@akilbagban9516 7 ай бұрын
Bhat baman yanchi bjp ahe mata sathi maharajan chi atwan yeteh bjp Ani gujrat loby la arsa dakavlya baddhal good job pokharkar sir
@shrawanmore5928
@shrawanmore5928 7 ай бұрын
पाण्यात खेळे मासा त्याला कोण गुरू
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
👍❤️
@TUSHARBAPAT-l6d
@TUSHARBAPAT-l6d 7 ай бұрын
महाराज नी गुप्तता पाळली असेल...समर्थांना डोखा होऊ नये म्हणून.....अशा लाखो गोष्टी 😢 असतील गुप्त......
@ChandrakantWalimbe
@ChandrakantWalimbe 5 ай бұрын
सर,, तुम्हाला, मानाचा, मुजरा
@dilipkale5247
@dilipkale5247 7 ай бұрын
बामणी काव्याला मराठा समाज फसला आहे, तरी त्यांचे प्रबोधन करावे ही विनंती
@pushpakurude8266
@pushpakurude8266 2 ай бұрын
एक नंबर माहिती. सत्यमेव जयते. बरोबर आहे. सर आणि माहिती लोकांपर्यंत पोहचवा. आपल्या समाजाला कोणाकडून धोका आहे.प्रगतीमध्ये कोण अडथळा आहे
@Anuradha-s7o
@Anuradha-s7o Ай бұрын
पूर्ण ग्रंथ पहिल्या बिन उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्तमा दुरभिमनी mtsre करी शहाण्याला शब्दाचा मार
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 Ай бұрын
अहो छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मंत्री मंडळात सर्वात जास्त मंत्री हे ब्राह्मण होते यावरून ब्राह्मणाची पात्रता व योग्यता स्पष्ट होते ते तुम्ही सांगायचे गरज नाही रामदास स्वामी यांची सज्जन गडावरील समाधी छत्रपती संभाजी राजे यांनी बांधली आहे या वरुन त्याचे स्थान स्पष्ट होते आहे
@somnathshendage4196
@somnathshendage4196 Ай бұрын
ह्याचं मंन्यानुसर दलीत झाडू बांधून चालत होते त्याचा छळ ह्या सगळ्या काल्पनिक गोष्ट आहे
@TatyaGopchide
@TatyaGopchide 3 ай бұрын
नेमाडी इतिहास वाचून, ब्रिगेडी ज्ञान देवू नकोस इतिहास नाकारता येत नाही, महाराजांना रामदासांच मार्गदर्शन लाभलाय..... पण गणोजी शिर्के चे नातेवाईक रवींद्र नेमाडी इतिहासच ज्ञान पाजल्या शिवाय राहणार नाही कारण मुल्ला की दौड मस दीदी तक काय ते म्हणतात तसच आहे....
@gautambhatewara832
@gautambhatewara832 6 ай бұрын
फारच सुरेख विवेचन.औरंगाबाद हायकोर्टाच्या निकालाची प्रत कोठे मिळेल ?
@missspecial9079
@missspecial9079 Ай бұрын
Tumhi tari pahilat ka jijau maa sahebani ekatyanich shikaval? Dadiji konddev tumche shatru ahet ka? Kay purava ahe itihas Kota ahe? Narhar kurulkar pahilet ka itihas? Screen var dakhava na?
@unknownguy279
@unknownguy279 7 ай бұрын
अरे कुठे त्या तीन टक्क्याच्या मागे लागता राव ...... आपली शेती ,विहीरी ,सोलर ,एनर्जी, शेतमाल export व झाडे लावणे याचा विचार करा ....बहुजनांची प्रचंड आणि कष्टाळू फौज आपल्याकडे आहे ......आत्ता ग्लोबल वाॅर्मिंग हा मोठा राक्षस आपल्या दिशेने येतोय..... मला आता शंका येते की काही अतिशहाण्या ब्राम्हणांनीच हा चॅनल प्रमोट केला की काय ....😢😢😢😢😢 अजिबात महत्व देऊ नका हो त्यांना .....तुम्ही स्वतः इतके प्रतिभावान आहात ....आणि मी स्वतः ब्राम्हण असून तुमच्या बरोबर आहे ....थोडा विश्वास ठेवा....😢😢
@gajananrokade2689
@gajananrokade2689 7 ай бұрын
अहो सर शिवाजी महाराज इतिहास सांगायला तुम्ही काय शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होते. असे आम्हाला वाटते. तुमचा पुनर्जन्म झालेला आहे.😅😅😅
@totalFilmy108
@totalFilmy108 7 ай бұрын
संघ भाजपचे लोक असा प्रयत्न करतात असे तुम्ही म्हणताय,पण महात्मा फुले यांनी त्यांच्या पोवड्यात रामदास स्वामी गुरु असल्याचा उल्लेख केला आहे,पण म फुले यांच्या काळात तर संघ नव्हताच
@piyushatole4290
@piyushatole4290 6 ай бұрын
मी जातीने मराठा कुणबी आहे : शेगाव चे संत गजानन महाराज हे पूर्व जन्मीचे समर्थ रामदास.त्यांच्या जीवनावर आधारित चरित्र म्हणजे विजयग्रंथ,त्यात अध्याय ६,९,१५ मध्ये स्पष्ट लिहिले आहे की समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. श्रीपाद श्रीवल्लभ चरितमृत ( १४ वे शतक ) - अध्याय ४१ - ... गुरू - शिष्य नातं असं लिहिलं आहे. विजय ग्रंथ हा महाराष्ट्र & श्रीपाद श्रीवल्लभ चरितमृत हा आंध्रप्रदेश चा आहे. मासाहेब जिजाऊ ह्या छत्रपतींचे पहिले गुरू आहेत यात मुळीच शंका नाही.
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय सत्यशोधक सर 🚩🚩
@sharadwakode1287
@sharadwakode1287 2 ай бұрын
श्रीमंत कोकाटे लिखित 'शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण?' या पुस्तकांत रामदासांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये श्रीमंत कोकाटे लिहितात, "रामदास संत नव्हे तर स्वराज्यातील जंत" असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. "रामदास हा रंगेल व व्यभिचारी होता"
@चिदानंदरूपशिवोहम
@चिदानंदरूपशिवोहम 7 ай бұрын
पोखरकर तुम्ही हिंदु धर्माचे अभ्यासक सचीन पाटील यांच्याशी चर्चा करा किंवा व्हिडिओ पहा
@kamgoudapatil9250
@kamgoudapatil9250 7 ай бұрын
साहेब हे राजकारणी निर्लज्य आणि स्वार्थी आहेत. शंभूराजे सारखे सुपुत्र स्वताच्या जीवाची पर्वा न करता झूंज दिली पण मागे हटले नाही. पण या स्वार्थी राजकारणी स्वताला दिल्ली करांच्या दावणीला बांधली आणि त्यांची चाकरी मान्य केले. आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांची आत्मा किती दुखावली असेल. जनता डोळे झाक का करते. अभिमान कुठे गेली. ही सगळी पाहून खूप दुःख वाटते. वेळच सांगु शकेल याचा उत्तरं. जय महाराष्ट्र, जय शिवराय.
@dineshsawant1285
@dineshsawant1285 7 ай бұрын
खरे छत्रपती शिवाजी महाराज इथ ल्या मराठी माणसालाच अजुन कळ ले नाहीत त्यांच्या डोक्यात जबरदस्ती ने फ़क्त Purandare आणी rss प्रयोजीत धर्मांध चुकीचे महाराज घुसवन्या चा राजकीय प्रयत्न चालू आहे आणी त्याला आम चा बहुजन बळी पडतोय त्यात इतर बाहेर च्या लोकांना काय समज नार महाराज आणी त्यात ही up bihar धर्मांध आणि जातीयवादी राजकारणी चे गढ काहिही माहीती न घेता फ़क्त खोट बडबडायचा त्यांचा इतिहास आहे
@anilkamble3445
@anilkamble3445 3 ай бұрын
दादोजी कोंडदेव यांचे कोंडदेव हे आडनाव नाही, असे वाचनात आले. तर त्यांचे आडनाव कोणते आहे?
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 113 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 18 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
How Periyar fought against Brahminism? | DRAVIDIAN MOVEMENT | INDIAN HISTORY
27:47
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 159 М.
Who invited Babur to India? I MUGHAL EMPEROR I INDIAN HISTORY
17:19
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 3 МЛН
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 136 М.
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 113 МЛН