संघाची काळी बाजू.. I RSS I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 70,108

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

संघाची काळी बाजू.. I RSS I
#rss #abhivyakti #swamivivekananda
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 534
@dilipkale5247
@dilipkale5247 3 ай бұрын
सर,घाबरून जाऊ नका, आपण शिवबाचे शिलेदार आहात, असे पिसाळलेले ---फुंकणारच,बहुजन समाजातील सर्व दक्ष नागरिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत
@sukhdeomahiskar5792
@sukhdeomahiskar5792 3 ай бұрын
वैदिक ब्राह्मणी धर्म आरएसएस ब्राह्मण अँड ब्राह्मणवादी देश को धोका निर्माण केला आहे ..save constitution save humanity save India
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 3 ай бұрын
पोखरकरजी धन्यवाद,संघची काळी बाजू हे विवेचन ऐकून धक्का बसला.असेच व्हिडीओ प्रसारीत करुन संघ व भाजप यांचे काळे कारनामे लोकांच्या लक्षात आणून जनजागृती करावी.एवढी जनजागृती भाजप विरोधीपक्ष करुच शकत नाहीत.धन्यवाद.
@kishornirhali3994
@kishornirhali3994 3 ай бұрын
काळी बाजू यांची आहेच आणि दुसरी पण आहे मूळ निवासी लोकांना टोळी तयार करून लोकांच्या जमिनी लुटायचा हे पण सत्य आहे
@goodhuman6936
@goodhuman6936 3 ай бұрын
छान माहीती आहे
@siddikmujawar1130
@siddikmujawar1130 Ай бұрын
खूप छान
@meghnabane1070
@meghnabane1070 3 ай бұрын
पोखरकर साहेब धन्यवाद आपली अभ्यास पूर्ण माहिती फार उपयुक्त वाटली
@sheshraokamble4758
@sheshraokamble4758 3 ай бұрын
साहेब नमस्कार
@shirishjadhav926
@shirishjadhav926 3 ай бұрын
अतिशय उद्बोधक माहिती दिली. धन्यवाद सर 🙏
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl 3 ай бұрын
Very nice Sir.
@SubhashKamble-bk9hp
@SubhashKamble-bk9hp 3 ай бұрын
डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर सर यांचे साहित्य कोठे उपलब्ध होईल हे कळवावे...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 3 ай бұрын
कळवतो
@sachin.u.u8146
@sachin.u.u8146 3 ай бұрын
सगळीकडेच उपलब्ध असतात. पुस्तकांच्या दुकानात जाऊन मागा. किंवा ॲानलाईन अॅमॅझॅान वर आहेच.
@SubhashKamble-bk9hp
@SubhashKamble-bk9hp 3 ай бұрын
नाही सर मी कोल्हापूर, सांगली सगळीकडे चौकशी केली, शेवटी "नागनालंदा प्रकाशन" यांना ही संपर्क करून पाहिला. ... आणखी काय सांगू....
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 3 ай бұрын
Majestic prakashan - dadar - Mumbai. / Kamble , waghmare yani wachan karne far garjeche ahe. Karan apan maha buddhiman Dr. Ambedkar yanche waras ahot.!
@ChandrasenJadhav-i9s
@ChandrasenJadhav-i9s 3 ай бұрын
सर,खुप सुंदर।
@tejasthakur2346
@tejasthakur2346 3 ай бұрын
नमस्कार... तुम्ही दासबोधातील ज्या ब्राह्मणविषयक ओव्यांचा संदर्भ दिलात त्याच्या दशक आणि समास इत्यादीबाबत कृपया माहिती द्याल का?
@abhivyakti1965
@abhivyakti1965 3 ай бұрын
दशक ५ - समास १
@tejasthakur2346
@tejasthakur2346 3 ай бұрын
@@abhivyakti1965 धन्यवाद
@amoljoshi144
@amoljoshi144 2 ай бұрын
वायफळ
@ankushage5933
@ankushage5933 2 ай бұрын
आर एस एस आणी भाजापा आजुन काही दीवस सतेवर आले तर हे नथुराम गोडसे ला पद्म भुषण देतील
@shrikantkulkarni4144
@shrikantkulkarni4144 3 ай бұрын
Sunder
@SRN2023
@SRN2023 3 ай бұрын
👏👏👏
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 3 ай бұрын
🙏✍️🙏✍️🙏❤️🙉💯💯👍
@mv9818
@mv9818 3 ай бұрын
पोखरकर तुम्ही किती वेळा शाखेत गेला???
@suryavanshi1436
@suryavanshi1436 3 ай бұрын
याचा अर्थ ब्राम्हण जातीने इतर जातींवर काहीच अन्याय केला नाही, असं तुम्हाला म्हणायचं आहे कां? स्वतःच स्वतःला श्रेष्ठत्वाचं सर्टिफिकेट देणारी, इतरांना कायम तुच्छ लेखणारी आणि आपला जरी नर्मदेतला गोटा असला तरी त्याला अनेक उपाध्या चिकटवून महान बनवायचा प्रयत्न करणारी अशी नीच जात म्हणजे भट जमात! दक्षिणा म्हणून दुसऱ्यांनी दिलेल्या भिकेवर जगणारी ही कपटी, लालची आणि दुसऱ्या जातीच्या माणसाचा उत्कर्ष सहन न होणारी ही जमात देवा, धर्माची भीती भाबड्या बहुजनांना घालून त्यांना लुटत राहिली. आज तर ह्यांचा दुसऱ्या जातींबद्दलचा द्वेष खूपच वाढला आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे इतर जातीतील लोकांनी शिक्षणामुळे स्वतःला सिद्ध करून दाखवलं आणि ह्यांचा विद्वत्ता ही जन्माधिष्ठित म्हणजेच फक्त त्यांनी ठरवलेल्या उच्च जातीत म्हणजेच ब्राम्हण जातीतील लोकातच असते, हा त्यांचा गोड समज खोटा ठरवला!👎😆
@Goshtpaishachi09
@Goshtpaishachi09 3 ай бұрын
मी 2002 मध्ये मनोहर भिडेच्या नादाला लागलो होतो. मुस्लिमांना उघड शिव्या द्यायचो.. पण माझ्या वडिलांनी मला सांगलीतून पुण्यात shift केले... चांगले शिक्षण दिले त्यामुळे वाचलो.. वाचन जसे वाढले तसा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला...ज्या आईच्या पोटी आपण जन्माला येतो ती जात तो धर्म आपल्याला लागू होते. एवढंच काय ते लेबल.. बाकी सगळी माणसं ही सारखीच असतात.. प्रत्येकाच्या गरजा, सुख, दुःख सगळं same असतं हे कळून चुकलं.... भानावर आलो.. आता देशात राहणाऱ्या सर्व जाती धर्माची लोकं आपली best friend आहेत. 2013 ला डॉ. दत्तप्रसाद दाभोलकरांचे स्वामी विवेकानंद यावर लिहिलेले पुस्तक वाचले आणि विवेकानंद नव्याने समजले.
@mujammilbagwan1624
@mujammilbagwan1624 3 ай бұрын
🙏
@Prashan-rr5ny
@Prashan-rr5ny 3 ай бұрын
बरोबर आहे सर तुमच भिडे मुळेच सांगली जिल्ह्यातील तरूण विद्यार्थी अभ्यासाला महत्त्व देत नसून भिडेच्या पाठीमागे पळतात....
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 3 ай бұрын
मस्त जोक होता.... जरा बंगाल मधे पण बघ... मग kelel की खरंच फ्रेंड आहेत का.. ? पुण्यातील कोंढवा आणि लोहिया मधे बघ काय चाललं आहे...
@Ajit4455
@Ajit4455 3 ай бұрын
एवढं ज्ञान पाजळल पण जा कधी तरी त्या बहुसंख्य भागात आणि रहा तिथं महिनाभर अंगा मधुन अख्खा सेक्युलर चा किडा बाहेर काढतील ..
@rajendraprabhudesai3382
@rajendraprabhudesai3382 3 ай бұрын
Himalay guffaw madhe dhyan kanne.,Kenya Kumari cha talpatya havamanamadhe dhyan karne he hasyaspd Vartan Anni ye sarv karat sarkarchya kharchatun kelijate tar he should be booked fr spending govt money fr personal enjoyment
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 3 ай бұрын
वाघाच्या काळजाचा सच्चा माणूस म्हणजे रविंद्र पोखरकर साहेब खूप खूप धन्यवाद आजच्या काळात एवढं धाडस आपल्या मध्ये आहे त्याच्याबद्दल अभिमानाने छाती फुलून येते आम्ही सगळे सगळे आपल्या सोबत आहोत
@gautamwaware1955
@gautamwaware1955 3 ай бұрын
जातीय विषमतेच्या आधारावर असलेली समाजरचना आरएसएस ला पाहिजे आहे. विवेकवादी विज्ञानवादी लोकं नको आहे त्यांना. आपले प्रबोधन मानवतावाद रुजवण्यात अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद साहेब.
@pradipparab8986
@pradipparab8986 2 ай бұрын
त्याच कारण सुशिक्षित बेकार तरुण नौकरी नाही त्यामुळे पैशासाठी दंगे करुन त्यांचा वापर करणारे समाजकंटक नेते..आज महाराष्ट्रात तुमच्यासारख्या माध्यमांची गरज आहे जेणेकरून तुम्ही तरुणांना,जनतेला जागरूक करत आहात..🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान 🙏🚩
@महाकाल-ध9थ
@महाकाल-ध9थ 3 ай бұрын
शिता वरुन भाताची परिक्षा पुरेशी असते.. ब्राम्हणांनी ब्राह्मण असलेल्या ज्ञानेश्वरी माऊलींचे आई वडिल विठ्ठल पंत यांना सोडले नाही तर दुसर्‍याचे काय 😂😂😂
@samiahemad3242
@samiahemad3242 3 ай бұрын
संघाची काळी बाजू म्हणण्यापेक्षा, संपूर्ण संघच काळया कर्तुत्वाने माखलेला आहे. पुढील एपिसोड नानाजी देशमखांबद्दल अपेक्षीत आहे.
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 3 ай бұрын
नानाजी देशमुख सोबत तुमचा दिग्विजय सिंह खूप छान वावरायचा.
@crante8357
@crante8357 3 ай бұрын
Right ,tithe White as kahi nahi,👍👍👍
@manikpatil5235
@manikpatil5235 3 ай бұрын
नानाजी देशमुख आणि दिल्ली येथील शिखांचे हत्याकांड निमित्त इंदिरा गांधी हत्या
@SanatanHindu33
@SanatanHindu33 3 ай бұрын
Ashich magni kadhi jaish-e-mohmmad taliban ani sarvch jihadi mansiktechya shantidootanvar bolnyachi pan vinanti kara. RSS var bolnyachi layki yachi ani tuji pan nahi
@rajkumarbiradar973
@rajkumarbiradar973 3 ай бұрын
सिमी, पीएफ आय या मुसलमानांच्या शांतताप्रिय संघटना आहेत.
@virendrakale671
@virendrakale671 3 ай бұрын
फार सुंदर भाषण आपले विचार सर्वांनीच आत्मसात करावे ढोगि लोक सुधारा आपल्या कार्याला सलाम 🎉🎉🎉
@RaviArankar1240
@RaviArankar1240 3 ай бұрын
संघाच्या पुरत्या पाताळयंत्री , खुनशी कारवायांशी चांगल्या त-हेनी अवगत असलेला एक समाज आहे सर जो संघाच्या मुस्लीमांपेक्षाही जास्त हार्ड टारगेटवर आहे . त्यावर बहुतेक संघविरोधक बोलायच टाळतात .
@Prashan-rr5ny
@Prashan-rr5ny 3 ай бұрын
स्वतंत्र पुर्व काळात RSS देशातील तमाम स्वातंत्र्यसैनिकांची गुप्त माहिती ब्रिटिशांना पूरवत असे.....💯💯💯✔️✔️✔️
@chandrakantmane4733
@chandrakantmane4733 3 ай бұрын
त्यांची टोपी काळी म्हणजे सगळं काळच
@shridharwatekar-mm3mi
@shridharwatekar-mm3mi 3 ай бұрын
आमचे आई वडील शिकलेले नव्हते परंतु त्यांना संघाच्या विचारांची जाणिव होती, म्हणुन मला या विचारांपासुन दूर केल. सर खरंच देश द्रोह यांच्यातच आहे.
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 3 ай бұрын
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर.चांगला विषय घेतलाय आज
@anandkhandekar9354
@anandkhandekar9354 3 ай бұрын
बहुजन समाजातील सर्वांनीच संघ, त्याची कार्यशैली, उघड हेतु तसेच छुपे हेतु समजून घेणे अत्यावश्यक आहे। अन्यथा घड्याळाचे काटे उलटे फिरवले जातील हे नक्की।
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 3 ай бұрын
पाच हजार वर्षांच्या गौरवशाली इतिहासाची जी चिरफाड आपण केलीत ते बरोबरच आहे.सहाव्या शतकात शंकराचार्य यांनी हिंदु धर्म स्थापन केला बौद्ध धर्माचा प्रसार रोखण्यासाठी शंकराचार्य यांनी हा केवीलवाणा प्रयत्न केला
@tejasdeshpande1471
@tejasdeshpande1471 3 ай бұрын
गप रे भिमट्या 😂😂
@krishnashinde7867
@krishnashinde7867 3 ай бұрын
Diljale. Sanghse. Jale😅😅
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 3 ай бұрын
@@krishnashinde7867 घ्या शेकुन
@vaibhavkhandve4526
@vaibhavkhandve4526 3 ай бұрын
वा रे भीमटे
@krishnashinde7867
@krishnashinde7867 3 ай бұрын
Teer. Nishanepe. Lagaa. Vaah. Re. Dukhi. Aatma
@gaurishedge7553
@gaurishedge7553 3 ай бұрын
संघाला मनुस्मृती संविधान म्हणून देशात आणायची आहे.. म्हणजे स्त्रियांना दुय्यम वागणूक द्यायची आहे... संघ म्हणजे दुसरा तालीबन आहे..
@Lalitwaddkar
@Lalitwaddkar 3 ай бұрын
तसं काही होणार नाही बंधु शेंडीवाल्यांचा जमाना गेला आता जनता सुज्ञ आहे म्हणूनच लोकसभेला ४०० पार म्हणणारे तोंडावर पडले. जय महाराष्ट्र
@Inklaab07
@Inklaab07 2 ай бұрын
Sanghala Taliban mhanun Taliban cha Apmaan karu nako....Saitani Sanghatil dukkar kapti, khotarde Haramkhor aani Hijde Napunsak ahet....He kapti Saap Bayasarkhe lapun Shadayantra kartat, Dangali petvun swarah AC room madhe basun lokanchi ghare jaltana Baghatat..
@purushottamzunke7815
@purushottamzunke7815 3 ай бұрын
संघ जरी स्वतःला हिंदू मानतो परंतु त्यांची कृत्य ही बहुतेक हिंदू च्या विरोधात आहे हे सर्व सामान्य माणसाच्या लक्षात आले आहे ,आणि त्यांची कारस्थाने आजही सुरू आहेत.
@narendrajagtap2982
@narendrajagtap2982 3 ай бұрын
दादा हिंदू शब्द == शिवी आहे अभ्यास कर
@ajaysn1234
@ajaysn1234 3 ай бұрын
हिंदू नाही ब्रह्मन हितासाठी Rss काम करतो
@nachiketjakhetiya7619
@nachiketjakhetiya7619 2 ай бұрын
काय केले हो संघाने हिन्दू विरोधात जरा सांगा
@purushottamzunke7815
@purushottamzunke7815 2 ай бұрын
@@nachiketjakhetiya7619 संघाने फॅक्त एकच जातीला ( ब्राह्मणाला) स्थान दिलेत आणि दुसऱ्या जातीचा विचार पण केला नाही, ह्यावरून असे दिसते की संघ परिवार हा एकाच जातीचा आहे.
@sunandahilgude
@sunandahilgude Ай бұрын
​@@purushottamzunke7815😂😂😂
@nileshpandhare1789
@nileshpandhare1789 3 ай бұрын
खूप महत्त्वाचा विषयाला हात घातले सर... धन्यवाद ❤ नक्कीच RSS च्या आहारी गेलेल्या बहुजनांचे डोळे उघडणार.
@sunilbodade6334
@sunilbodade6334 3 ай бұрын
माननीय पोखरकर साहेब आपल्याला धन्यवाद अभ्यासपूर्ण वाचन तुमचे आहे त्यामुळे लोकांना साध्या आणि सोप्या भाषेत तुम्ही समजून देतात शतशः धन्यवाद सर
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 ай бұрын
बापरे.... काय होत आहे देशात 😢 छान विश्लेषण सर आपले 🙏🏻
@sambhajibaravkar2060
@sambhajibaravkar2060 3 ай бұрын
फारच छान माहिती सोप्या भाषेत सांगुन संघाच्या विचारसरणीची चिरफाड केली त्यांच खर रूप सगळ्यांसमोर आकलन , त्याबद्दल धन्यवाद रवि भाऊ मी काका विधाते यांच - दुर्योधन हे पुस्तक वाचलंय अत्यंत वाचनिय असे पुस्तक आहे , ते आपण निश्चित वाचाव संघाची सगळ्यात मोठी काळी बाजु म्हणजे गोळवलकर गुरूजी हा माणुस
@महाकाल-ध9थ
@महाकाल-ध9थ 3 ай бұрын
ज्ञानेश्वरी माऊलींचे आई वडिल विठ्ठल पंत यांच्यावर पण प्रकाश झोत टाका 🙏
@IamMe927
@IamMe927 3 ай бұрын
4,000 वर्षे मनुवादाने लुटले आहे भारताला. मला आश्चर्य वाटयचे की हे कसे possible झाले. खरे तर आजही तेच चालु आहे. बहुजन समाज देव धर्मामुळे मुर्खपणा करतो आणी गुलामगिरीचे पाश स्वतभोवती स्वःताच जखडुन ठेवतो.
@commenterop
@commenterop 3 ай бұрын
पुरोगाम्यांनी कधीतरी मुस्लिम , आणि ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धा वर विडिओ बनवावा .😂😂😂😂 #कट्टरहिंदू धनगर 🤙🤘🔥
@adityazaware9997
@adityazaware9997 3 ай бұрын
Salute to you sir तुमच्या सारख्या निर्भीड लोकांमुळे लोकशाही टिकून आहे feally great work ❤
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 3 ай бұрын
चांगल्या विषयाला हात घातलात.
@AmarWani-x8s
@AmarWani-x8s 3 ай бұрын
सर तुमचे विडियो छान असतात परंतु त्या मुसलमानाची बाजू घेऊ नका जसे ते तुम्हाला प्रिय वाटतात तैसे तुम्ही त्यान्ना प्रिय वाटाल का? शेवटी त्यांच्यासाठी ईतर धर्मीय काफिरच.
@ramesharunachal7438
@ramesharunachal7438 3 ай бұрын
ज्यांना काही जमत नाही कोण विचारत नाही मग काहीबाही बडबडून प्रसिद्धि मिळवणे मुस्लिम लीगबद्दल बोला कुराणाबद्दल बोला.धाडस असेल तर.
@nividsawant3185
@nividsawant3185 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 3 ай бұрын
Asle prashna pokharkarana awadat nahit.!
@vilaskamble4350
@vilaskamble4350 3 ай бұрын
पोखरकर सर आपण एक निर्भीड पत्रकार आहात हॅट्स of to you
@ashishkulkarni4003
@ashishkulkarni4003 3 ай бұрын
ओवेसी बंधुच्या पार्टीचा इतिहास पण सांगा. त्यावर प्रकाश टाकून आमच्या माहितीत भर टाका. ओवेसी बंधू कधीच इतर धर्माचा द्वेष करत नाही.
@a4aaryadongare93
@a4aaryadongare93 3 ай бұрын
Dharmandh hindu kay ani muslim kay, doghehi manvteche shatru. Dharmala manasa pekshya mothe mananare. Both should be expelled out from my country. The real danger to the society and humanity.
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 3 ай бұрын
Asle prashna pokharkarana awadat nahit.!
@ramchandrabhusare7052
@ramchandrabhusare7052 3 ай бұрын
आपण नेहमी धाडसाने वेगवेगळ्या प्रबोधन विषयावर चिंतन करता संघाची काळी बाजू हे तर आजच्या काळात अतिशय आवश्यक चिंतन आहे . धन्यवाद.
@MeeraHumbe-h1e
@MeeraHumbe-h1e 3 ай бұрын
सर आपन निडर वधाडसी आहात आपल्याला हे सर्व मनमोकळे बोलण्याचा अधिकार घटनेनेच दिला म्हुनुनच लोकशाही जिंवत पाहिजे च
@Dattakale16
@Dattakale16 3 ай бұрын
हा खुप महत्वाचा विषय घेतला सर 👌👌❤️❤️
@matimma816
@matimma816 3 ай бұрын
Pokharkar saheb changli mahiti dilat Thank you sir.
@ankushtayade1175
@ankushtayade1175 3 ай бұрын
आदरणीय साहेब आपन कृपया करुण सरकार कस निवडणूका निवडणूका आल्यावर नौकर भारती काढ़ते । आणी 5 वर्ष नौकर भारती टप्प्या टप्प्या ने न काढता आणी कस मुलांच्या भविष्या सोबत खेड़ते । या विषयावर विडिओ बनवा ।
@nileshkunjir5001
@nileshkunjir5001 3 ай бұрын
संघाच खर रूप समाजासमोर येण फार आवश्यक आहे. आपण ते करत आहात त्याबद्दल शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक म्हणून आपले आभार मानतो.
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 Ай бұрын
देशासाठी धर्मासाठी सगळ्यांनी विष्णुसहस्त्रनाम ( २५ मिनिट ) किंवा ललितासहस्रनाम ( २५ मिनिट ) म्हणणे चालू करावे कमीतकमी रामकृष्ण हरीचा जप १०८ वेळा तरी करावा ( फक्त ५ मिनिट ) मी स्वतः ललितासहस्रनाम रोज म्हणतो ( २०१३ सालापासून )
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 3 ай бұрын
खुनाने बरबटलेला बीजेपी आणि हा रिसर्च संघ महात्मा गांधी कोणाचा समर्थक आहे
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 3 ай бұрын
अरे काय संघाची बाजू मांडतोय तू, शरद पावरची काळी बाजू बघ ना कधी तरी. ज्या प्रमाणे संस्था हस्तगत केल्या कर्मवीर भाऊराव यांची रयत शिक्षण संस्था. परभणी च कृषी विद्यापीठ बंद पाडलं. राहूल पाटील आमदार सोबत मिळून सगळे खासगी कॉलेज काढल. अरे काही तर बोल
@prajaktabhoir476
@prajaktabhoir476 3 ай бұрын
sir तुमचे खूप खूप धन्यवाद. हे सगळं तुम्ही खूप धाडसाने आणी प्रखरतेने मांडतात. तुमच्या मुळे आमच्या ज्ञानात अजून भर पडते.
@mujammilbagwan1624
@mujammilbagwan1624 3 ай бұрын
मुस्लिम लोकांबद्दल RSS ची विचारसरणी सगळ्यांसमोर ठेवल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 3 ай бұрын
तुमची आतंकी वृत्ती सगळं जग पाहत आहे व गांडीवर थुंकत ahe
@AkramKhan-hu7xn
@AkramKhan-hu7xn 3 ай бұрын
संघाची विचार धारा देश आणि समाज विरोधी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेली बाब आहे
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 3 ай бұрын
महाराष्ट्रातील तमाम शालेय विद्यार्थी आणी सर्व बहुजन युवा तरुणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सटिक विश्लेषण दिलेय सर आपण खुप खुप धन्यवाद 💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
@pradipbande508
@pradipbande508 2 ай бұрын
फंडिंग, महिना पाकीट व्यवस्थित सुरू आहे, पोखरकर, Hindu विरोधी द्वेष पसरवून, इंडि आघाडी सोबत देश पोखरत आहात, आडनाव प्रमाणे गुण आहेत, पुढील वाटचालीस शुभेच्छा!....
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 2 ай бұрын
Malahi hech म्हणायचेय
@gireeshjoshii492
@gireeshjoshii492 3 ай бұрын
संघा सारख्या संघटना बदल बोलताना थोड तारतम्य बाळगणे.उगाच खोटा व द्वेषपूर्वक prachar करू नये.
@IBoycottGodiNewschennels
@IBoycottGodiNewschennels 3 ай бұрын
हाड कुत्रीच्या ..
@ChaitanyaMali-i9x
@ChaitanyaMali-i9x 3 ай бұрын
भावा जागा हो😢
@crante8357
@crante8357 3 ай бұрын
1 chagli ghost sangh sanghachi 😜😂😂😂😂😂😂
@adityazaware9997
@adityazaware9997 3 ай бұрын
युरेशियन डुकरांनी तोंड सांभाळून बोलावे लवकरच देशातून पळवून लावले जाईल
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 3 ай бұрын
सर अप्रतिम आपण ही पुस्तकं वाचून आम्हाला सत्य सांगितलं बर वाटलं धन्यवाद🎉
@sagaraslekar2026
@sagaraslekar2026 3 ай бұрын
ह्याला काही पुरावे आहेत का??? आता तुम्ही १२ बापाचे आहात हे आम्हाला माहिती आहे पण काय करणार पुरावा नाही ना......
@dnyandevjagtap1871
@dnyandevjagtap1871 3 ай бұрын
Thanks for giving very important information about dirty mindset of RSS.
@narendrashetake6881
@narendrashetake6881 3 ай бұрын
Aatta ajun Chan, Changale vishay eikayala milanar , Sir Please keep it up 👍
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 3 ай бұрын
जास्त करून कुठला समाज यांना बळी पडतो,, यावरती सुद्धा चर्चा व्हावी.. असं माझं मत आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽 सर.. ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 3 ай бұрын
एस
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 3 ай бұрын
आतापर्यंतचा इतिहास पाहीला तर दिशाभूल करण्यात आल्याने आणि कदाचित स्वार्थ व भितीपोटी साधारण बलुतेदार सरळसरळ यांचे समर्थक दिसतात अन नंतर अंधश्रध्दा आणि पारंपरिक दिशाभूल व भितीपोटी शेतकरी दिसतात. सद्यस्थितीत शहरी मध्यमवर्ग आणि काही प्रमाणात ग्रामीण मध्यमवर्ग यांचा समर्थक आहे
@gousshaikh4092
@gousshaikh4092 2 ай бұрын
Vanjari Dhangar Mali Matang Chambhar Maratha
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 3 ай бұрын
VERY NICE VIDEO 📹 👍 👌 👏
@986MAK
@986MAK 3 ай бұрын
सर तुम्ही अशीच पुस्तकांची माहिती देत जा नव्या पिढीला काय वाचायचं हे कळेल
@InspirationalPastry-fo4pg
@InspirationalPastry-fo4pg 3 ай бұрын
SINDHU WASI MULNIVASI ARYA NE LAGAYI DRAVID KO PHASI VEVSAY NUSAR SAMAJ RACHANA RACHAE UCH NICH KI GAHARI HAI YAH KHAI AB MITA DENI HOGI MERE BHAI MUKH SE PAIDA TU SUVRN YONI MARG MAI KYO SHUDRA MANUSMRUTI KI YAHI HAI LIKHAE DHOL KI TARAH BAHUJAN KI PITAE KALPANIK KYO N HO AKLAVY KI AGTHA KATAE KISANE KARAE KISNE KARAE ESI LIYE DR BABA SAHAB NE MANUSMRUTI JALAKAR KARI SANVIDHAN KI KARI LIKHAE JAI HIND JAI SNVIDHAN
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 3 ай бұрын
तुमची चिरफाड मोठी आहे योग्य आहे
@rlnews5728
@rlnews5728 3 ай бұрын
Sir आर एस एस वर एक सिरिज चालवा. त्यांची काली बाजू सर्वांना कळू द्या.
@sureshsuralkar5255
@sureshsuralkar5255 3 ай бұрын
सर अत्यंत उपयुक्त माहिती आपण देतात त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन.
@ulhasrane2292
@ulhasrane2292 3 ай бұрын
जबरदस्त विष्लेषण
@jagdishmhatre8344
@jagdishmhatre8344 3 ай бұрын
सर आपण ही दत्तप्रसाद दाभोलकर सराची पुस्तके वाचून झाली असतील तर मला वाचायला मिळतील का मी ती वाचून झाली की परत करीन मीआपल्या पेक्षा ७ते ८ कि. राहतो
@vivekraut476
@vivekraut476 3 ай бұрын
Sir... kiti brainwash karal tumhi lokana??
@kadambarm9723
@kadambarm9723 3 ай бұрын
Excellent informative video 👍👌👍🙂😗
@omprakashtiwari6509
@omprakashtiwari6509 3 ай бұрын
महत्वपूर्ण जानकारी के लिए धन्यवाद
@ChandrashekharBute
@ChandrashekharBute 3 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती , सर्वांनी वाचा , thanks
@टिरंजननकले
@टिरंजननकले 3 ай бұрын
पुरावे द्या आणि मग बोला. आम्ही हेही ऐकले होते : १)इंदिरा गांधींनी संजय गांधीला मारले होते. २)यशवंतराव चव्हाण सरकारमधेल गुप्त माहिती अमेरिकेला पुरवायचे ३)शरद पवार ह्यांचे दाऊद ह्याच्याशी आर्थिक संबंध आहेत. पण पुरावे नाही आहेत.
@donnyraja
@donnyraja 3 ай бұрын
खूप दिवसात एखादी मुलाखत झाली नाही आहे. पावसाळ्यात एखादा vlog करायला ही हरकत नाही... just for a change.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 3 ай бұрын
होय.. मलाही तसंच वाटतंय.. 👍❤️
@milinds26
@milinds26 3 ай бұрын
संपूर्ण संघच काळया कर्तुत्वाने माखलेला आहे
@aadnanpakhali3568
@aadnanpakhali3568 12 күн бұрын
साहेब तुमच्या सारख्या प्रामाणिक माणूस आणि तुमच्या विचारांच्य माणस खुप कमी आहेत . अंधभक्त च्या जनसंख्या खुप आहेत
@DharmrajBhalerao-x9r
@DharmrajBhalerao-x9r 3 ай бұрын
आणि मुस्लिम कधीही मटधिकारा साठी आंबेडकरांचे आभारही मानत नाही
@mubarakdange9837
@mubarakdange9837 3 ай бұрын
आंबेडकर यान्ना मुस्लिम नि निवडुण पाठवल होत हिंदू नि विरोध केला होता
@DharmrajBhalerao-x9r
@DharmrajBhalerao-x9r 3 ай бұрын
@@mubarakdange9837 सध्या तो मतदारसंघ बांगलादेश मध्ये आहे व संविधान तयार होण्या अगोदर
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 3 ай бұрын
Wirodh hinduni nave Congress ne kela hota.!
@DharmrajBhalerao-x9r
@DharmrajBhalerao-x9r 3 ай бұрын
@@arunsarvagod1405 त्यावेळी काँग्रेस हिंदुबाहुल हॊती सर्व विरोधी bjp नेते ही काँग्रेस मधेच होते
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 3 ай бұрын
​@@DharmrajBhalerao-x9r sir. Mi Hindu samaja baddal boltoy. Congress ne ambedkar Yana umedwari dili Asti tar hindu samajane tyana mate dili Asti. Jar kajrolkar sarkha chambhar samajacha manus Congress umedwar mhanun niwadun yeto tar mag ambedkar ka nahi yenar. ?
@sarwanshaikh5595
@sarwanshaikh5595 3 ай бұрын
खूप अभ्यास पूर्वक मांडणी 👍👍👍👍👍👍
@RAJ125rv
@RAJ125rv 3 ай бұрын
सर, आपण खूपच गोपनीय व संग्रह्या माहिती आपण परत दिली. त्यासाठी आपणास साधुवादच! खूप छान सर.
@ashoksawashe6348
@ashoksawashe6348 3 ай бұрын
संघ काळा कोळसा आहे. जितका ऊगाळा तितका काळा
@maheshkool369
@maheshkool369 24 күн бұрын
जातिय विषमतेवर....... RSS चे असे विचार जर असते तर RSS मधे इतर जातिचे लोक कशी भरती झाली असती ? बरेच लोक ब्राह्मणांना टार्गेट करण्याच्या दृष्टीने लिखाण व बोलत असतात मग इतर जाती धर्माच्या लोकांना आव्हान करा RSS सोडण्याचे.
@mrmulla988
@mrmulla988 3 ай бұрын
Very nice reporting, and knowledge
@ashokkamble4512
@ashokkamble4512 3 ай бұрын
द्वेषरुपी किडीचे हिंसक रूप निर्भयपणे मांडून वास्तव समोर आणल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.
@27197
@27197 3 ай бұрын
विकृत लोक विकृत मानसिकता
@PratikArgade-mk4qs
@PratikArgade-mk4qs 3 ай бұрын
नाशिक मधील काळाराम मंदिरात अस्पृयश्य शूद्रन प्रवेश नाही.. नाहीतर पुन्हा गळ्यात मडके बांधू म्हणून पत्रक फिरवण्यात आलं त्यावर एपिसोड बनवावा सर
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 3 ай бұрын
Yachi laj shudrana watayla pahije. Asha dewachi Ani mandirachi shudrana kay garaj ahe.?
@bharatpansare2958
@bharatpansare2958 Ай бұрын
मग भारत पाकिस्तान फाळणी काय गोट्या खेळायला केली होती का ....हिंदू - मुस्लिम भाई भाई आहे तर. आज पाकिस्तान मध्ये हिंदू 1% तरी राहिला आहे का... जो भारतीय मुसलमान आहे तो आमचा जो पाकिस्तानी विचाराचा आहे तो आमचा दुश्मन मग तो कोणत्या ही समाजाचा असला तरी...
@cajetandabre4489
@cajetandabre4489 3 ай бұрын
Brahmins imposed their vaidic rites on the non brahmins and non brahmins wèŕw treated as shudra .RSS has only black side. The present vitiated atmosphere of hàte and hatred towards all the bharatiyas is created by RSS
@darshanrahane3496
@darshanrahane3496 27 күн бұрын
सर माझ मत आहे बघा की हे सर्व पुरावे घेऊन आपण कोर्टात जाऊयात आणि पुनः एखदा सर्व केसेस उभ्या करुयात म्हणजे लगेच संघाचा खरा चेहरा लोकं समोर येईल ??? काय वाटत सर
@VishnuSalamwade
@VishnuSalamwade 3 ай бұрын
Brhaman he Hindu virodhi ahet
@pravinraul6001
@pravinraul6001 3 ай бұрын
आपला विश्लेषण अतीशय सत्य ,स्तुत्य , आणि बरोबर येतेय.
@shubhangifatak5309
@shubhangifatak5309 3 ай бұрын
तुम्ही हे विकायसाठी किती rs dile . हिंदू धर्म फोडण्याची अश्या खेळी आहेत.तुकड्यात वाटून उद्ध्वस्त करायचे.
@NehaSayyed349
@NehaSayyed349 3 ай бұрын
नमस्ते सर मि आपले सर्व video's बघते अभिव्यक्ती म्हणजे आपण लोकायत आणि काफिला या team च हे चॅनल आहे का? कारण माझे वडील ह्या संघटनेशी जॉईन आहेत.त्यांचं नाव ॲड,सादिक सैय्यद आहे. मी आपले सर्व video's पहाते खूप काही माहिती जी आम्हाला माहीत न्हवती ती आमच्या पर्यंत आपण पोचवता ह्या बद्दल तुमचे मना पासून आभार.. मी एक शासकीय अधिकारी आहे त्या मुळे मी आपले काही video's like करणार नाही पण मी नक्की पाहत जाईन आपण अशीच माहिती आमच्या पर्यंत पोचवत रहा धन्यवाद. DR,Neha Sayyed (IAS)
@narendragongale8945
@narendragongale8945 3 ай бұрын
Atishay Chan aani mahitipurna vedio mala vatate ki muslim lokani madhye aslela sarv kafiran vishayi aslelya dwesha mule sarv hindu na muslim samaja vishayi raag aahe
@swapnilp1651
@swapnilp1651 3 ай бұрын
त्या दीड शहाण्या गोळवळकर गुरुजी नी त्याच्या बाड़ां मध्ये लिहून देखिल ठेवल आहे की वर्ण व्यवस्था म्हणे परमेश्वरानी निर्माण केली आहे त्यामुळे आपल्याला तीच पालन हे केलच पाहिजे...❗ 😡
गुप्तरोग झालेले साधू..! I Abhivyakti I अभिव्यक्ती I
14:24
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 14 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,6 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,9 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 57 МЛН
What is the truth behind Vaidik mathematics?
24:52
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 97 М.
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 14 МЛН