गुप्तरोग झालेले साधू..! #hindudharma #abhivyakti #amirkhan Mail: ravindrapokharkar1@gmail.com
Пікірлер: 491
@RaviArankar12409 күн бұрын
विश्वात सगळ्यात आध्यात्मिक व धार्मिक प्रांत गुजरात असल्यामुळेच तर हर्षद मेहता , शोभन मेहता , मेहुल चोकसी , निरव मोदी सारखे रत्न ह्या भारत देशास लाभले . धन्य गुजरात .
@dasharaththarali21879 күн бұрын
एकाचं नांव विसरलात का ज्यांने देशाची वाट लावली !
@RaviArankar12409 күн бұрын
@@dasharaththarali2187त्या ' अनमोल ' रत्ना बद्दल तर काही बोलायलाच नको .
@habibshaikh54239 күн бұрын
😂
@Sssssss5509 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂@@RaviArankar1240
@vijayjadhav14449 күн бұрын
@@dasharaththarali2187ह्याच रत्नाने लग्नाच्या बायकोलाही सांभाळलेले नाही, कल्पना करा बायकोनेच याला नाकारले असते तर काय झाले असते?
@vasantshinde59189 күн бұрын
स्वतःला सुशिक्षित समजणारे जास्त अंधभक्त असतात
@damankatre61279 күн бұрын
बरोबर आहे. पोखरकर यांचे विचार ऐकता, ते अंध भक्त आहेत फक्त बाजू वेगळी आहे.असे माझे वैयक्तिक मत आहे.
@arunsarvagod14056 күн бұрын
Pokharkaranche yek wayshishthya ahe , gotyat an nara prashna wicharla ki te pal kadhtat.!
@user-gb2kf2ev7z9 күн бұрын
१८६१ मधला गुप्तरोग पुन्हा २०१४ मध्ये अवतरलाय भारतात
@ashokahire42049 күн бұрын
Sundar
@abhivyakti19659 күн бұрын
😃😃😃
@271979 күн бұрын
🤣🤣😆
@jameerpashavp9 күн бұрын
बरोबर
@zakirhusenmullani94029 күн бұрын
😂
@mrunalikadam66359 күн бұрын
वाईट तेव्हा वाटत शिकलेली लोक पण या बाबांच्या नादाला लागतात
@sukalalshinde41449 күн бұрын
असे. पण माणसे असतात
@pravin23999 күн бұрын
जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
@pravin23999 күн бұрын
@PG-bl2pn reservation तेरे बाप ने दिया है क्या?
@pravin23999 күн бұрын
@PG-bl2pn reservation तेरे बाप ने दिया है क्या?
@pravin23998 күн бұрын
@PG-bl2pn reservation तेरे बाप ने दिया है क्या?
@chhaganlaloza2789 күн бұрын
अलिकडील खरे संत, शाहू महाराज, महात्मा फुले, गाडगे बाबा, बाबासाहेब आंबेडकर, हे खरे संत, जे का रंजले गांजले त्यांससी म्हणे जो आपुले. असी देव लोक पुन्हा होऊ शकणार नाही
@shashikantbagul16569 күн бұрын
Dosh santancha nahi...magcha pudhacha kaslahi vichar na karta tyanchya bhajni lanaryancha aahe
@bharatsawant50509 күн бұрын
लोक मूर्ख आहेत. भोळे नाहीत.मेहनत करायला नको . दे हरी बसतो मी घरी असे विचार.
@SubhashBalsaraf9 күн бұрын
❤❤❤❤❤
@baburaoowle-hu2dz9 күн бұрын
रवींद्र पोखरकर सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 ज्या महाभागांना सजा झाली आहे,, ते सजा नाही.. तर सजा उपभोगत आहेत... परंतु दाभोळकर,, पानसरे,, कलबुर्गी गौरी लंकेश... यांचे मारेकरी सापडत नाहीत... शोकांतिका आहे... याचं कारण सुद्धा वेगळं आहे... ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@abhivyakti19659 күн бұрын
खरं आहे..
@ajitkavi779 күн бұрын
अशा ढोंगी बाबांना मानण्यापेक्षा direct देवालाचं मानावे.
@nitinghosalkar70439 күн бұрын
देवालाच मानावे म्हणण्यापेक्षा, ह्या असल्या भोंदू बुवा बाबांच्या नादि न लागता परमेश्वरा वर श्रद्धा ठेवा.
@MM-ue4ol9 күн бұрын
काँग्रेस सरकार होते म्हणुन आसाराम वर चौकशी व कारवाई तरी झाली..आज जर हि केस उघडकीला आली असती तर काही झाले नसते..ब्रिजभूषणचे च बघा .
@pawankshirsagar93734 күн бұрын
मूर्ख सारखे बोलू नका, राम रहीम ला अटक केली ते सरकार कोण होते ?
@rdkandgaonkar9 күн бұрын
जे कृत्य नैतिक दृष्टया चुकीचे आहे ते धार्मिक दृष्टया ही चुकीचे आहे 👍🏾👍🏾👍🏾...
@RamijPathan-kc8lw9 күн бұрын
पोखरकर सर तुमच्या सारख्या निडर, कर्तबगार, सहसी आणि आत्मविश्वासु पत्रकारची आज महाराष्ट्राला गरज आहे. ❤️❤️
@SanatanHindu337 күн бұрын
Tu pan jara hawasi moulana na samjvayche praytn kr halala thambel madrsyat lahan mul mulinvar atyachar honar nahi
@dattarambhuwad519 күн бұрын
जय मूलनिवासी मी दत्ताराम भुवड रत्नागिरी सर तरुण पिढीला परिवर्तनवादी संदेश देत आहात खरंच मी तुमचा खूप खूप आभारी आहे
@rameshpawar76839 күн бұрын
बुवा तेथे बाया हे ही नसे थोडके. संतांचा विचारच आपले लोकांना माहीत नाही हे विशेष आहे.
@banduparwar75129 күн бұрын
Yo
@pranita14059 күн бұрын
बऱ्याच मुलींना आणि बायकांनाही ह्या असल्या बाबा बुवा गुरु महाराज लोकांचे आकर्षण असते.
@sanjeevdharma24929 күн бұрын
बुवा तेथे बायां ।
@Sssssss5509 күн бұрын
@sanjeevdharma2😂😂😂492
@rebelfromhell7779 күн бұрын
"धरती सून्हरी अंबर नीला, हर बाबा रंगीला एसा देश हैं मेरा"😂😂😂😂
@sdwagh699 күн бұрын
हे आधुनिक बुवा एकदम थर्डक्लास विचाराचे आहेत.जनतेने यांना पाठींबा जर दिला नाही तर आपोआप यांचे दुकान बंद होईल.
@271979 күн бұрын
यांच्या दुकाना बंद जो पर्यंत होत नाही हे असच चालत राहणार
@sanjaytayade71079 күн бұрын
महात्मा फुले पासुन डॉक्टर दाभोळकर पर्यंत ज्यांनी सामाज सुधारण्याचा प्रयत्न केला अन आपले प्राण सुद्धा गमावले पण लोकच मुर्ख असतील तर काय करणार.
@RaviArankar12409 күн бұрын
कुठलस फळ खाल्याने पुत्रच ( पुत्री नाही ) प्राप्त होतो अस सांगणा-या व त्याच अनुसरण करणा-यास कुठली उपमा द्यावी ?
@sureshkolvankar91488 күн бұрын
सांगलीचं थेरडं झुराळ.
@KASAKAYMAJETNA9 күн бұрын
खरच तूमचे मार्गदर्षन आपल्या देशातील तरूण पिढिला खुप आवश्यक आहेत,तुमचे खुप खुप आभार.देव भले करो.
@user-bm4di4lu4b9 күн бұрын
हे खरे आहे, माझा एक मित्र साधूंच्या सानिध्यात राहिला होता त्याला पण गुप्त रोग झाला होता .
@RAHULKUMAR-qh9zu9 күн бұрын
छान आहे , हा देश ज्या लोक्कनी स्वतंत्र केलाय त्यांच्या नाव मातित घातल आपन , आपन देश म्हणून लायकी नाही.
@shirishpandit13409 күн бұрын
धार्मिक तेचा अतिरेक होतो आहे, भक्त निरबुद्धतेने धार्मिक आचरण करत आहेत. घरा बाहेर आणि देवळाबाहेर धार्मिक कृत्ये करण्यास बंदी घालण्यात यावी.
@avi68789 күн бұрын
सर तुम्ही खूप चांगले चांगले विषय घेऊन येता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.
@ambadasmetkari47179 күн бұрын
यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे वाटते
@chandraguptatekale28438 күн бұрын
गुप्त रोग झालेले साधु संत देशातील जनतेचे आदर्श बनलेले आहेत
@pushkardo9 күн бұрын
लोकांना मेंदू आहे. पण अक्कल नाही. मागासलेल्या समाज व धर्माची वाहवाही चालू आहे.
@saeedmaniyar41579 күн бұрын
सत्ये सांगणं आणि सत्ये विचार ठेवण ही सगळ्याला जमत नाही..माझे प्रमाणे हीच आपले आयुष्य ची मूल्ये आही..आपण खूब खुश आणि तंद्रुस्त्त रहवो हीच प्रार्थना❤
@RaviKaurati-ss5zw9 күн бұрын
देशाला तुमचा sarkhaya पत्रकराची khoob garaz aahe
@bmmohite9 күн бұрын
अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करीत असतात ,सनातन विचार धारा संपली पाहिजे धन्यवाद सर
@Sam-pq5qs9 күн бұрын
Shiv-Phule-Shahu-Ambedkar❤
@ajitkatariya46739 күн бұрын
Yes These are our real idols and icons
@Sam-pq5qs9 күн бұрын
@@ajitkatariya4673👍
@madhukaranap44289 күн бұрын
पोखरकर सर, आपण केलेलें विश्र्लेशन अगदी खरं आहे. अगदीं ज्वलंत प्रश्नावर चर्चा केली आहे. विवेक जागृत नसलेले मानसिक गुलामगिरी तील लोक याला बळी पडतात. त्यात शिक्षित सुध्दा आहेत हे गंभीर आहे.
@mrs.smitaraut57339 күн бұрын
हा विदियो पाहुन इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ते पटलं.अजूनही याच घटना घडतात.काय करावं?ही बुवाबाजी कशी संपणार?.असो.धन्यवाद सर..🙏
@govindraut66375 күн бұрын
पोखरकर सर आपले खरोखर आभार आणि निर्भिड पत्रकारिता करिता आपले खूप खूप अभिनंदन
@d.pbhorkhade39439 күн бұрын
महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी आणी सर्व बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी खुप खुप धन्यवाद सर 💐💐 🚩🚩 जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना शत शत नमन जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर
@user-xf4yh2nt6t9 күн бұрын
असा एकही धर्म भारतात नाही. सर्व धर्मात हे चालू आहे.
@asadullakhajabaig10019 күн бұрын
हे बाबा लोक नेत्यांना बाई पुरवतात म्हणून त्यांना काही होत नाही...लोकांनी या बाबा आणि बांडगुळ नेते यांना ठोकून त्यांचे सामान कापून काढले पाहिजे ... ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी।
@namitaganvir40189 күн бұрын
Hindu धर्मातील babanna.khup जास्त maaj चढला...कडक शिक्षा झाल्याशिवाय वठणीवर येणार नाहीत ..हे babe-dhabe kalnak आहेत....
@prasheelbansod80169 күн бұрын
छान माहिती दिलीत सर मनपूर्वक धन्यवाद।
@user-vg2my2lw3k9 күн бұрын
Netflix film न येता सिनेमा hall मध्ये लागायला पाहिजे
@mujammilbagwan16249 күн бұрын
आश्रम वेब सेरीस मध्ये असेच दाखविले आहे
@vivekbhurke42829 күн бұрын
शाहरुख याने अजून चांगले विषय घेवून व्हिडिओ चित्रपट बनवावेत. उदा. राजकारणाचे उघड उघड गुनेगरोकरण, पर्यावरणाचं चालेलेल नुकसान.
@ganeshshejul55639 күн бұрын
आजही ग्रामीण भागातील लोक अंधश्रद्धा ळु आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय
@BRKadam-kk7ej9 күн бұрын
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये अंध्दश्रध्दाळु आहेत.
@shesheraokanherkar76389 күн бұрын
सत्य स्विकारा माझ्या बांधवानो रविंद्र सर एवढी खटपट आपल्यासाठी करतात
@anilkangutkar35819 күн бұрын
वाह साहेब वाह एकदम जबरदस्त. अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.
@arunbandekar6949 күн бұрын
खरोखरचं तुमचे स्पष्टीकरण खुप छान उत्कृष्ट
@saeedmaniyar41579 күн бұрын
सर आम्ही तुमचे व्हिडिओ ची वाट पाहत आहेत..अतियांत खरा पत्रकार❤
@shraddhagawande32349 күн бұрын
बरं झालं बाबासाहेब यांनी buddhism स्वीकारले नाहीतर अजुनपण लोकं सुधारलेत नाहीत. 🙄
@ashathorat64189 күн бұрын
हा देश मंदिराचा आहे.येथे माणुकीचा नाश होतो.
@sunildhakad62476 күн бұрын
सर तुम्ही विषय अगदी उत्कृष्ट मांडला आहे. आशा बुवा बाजी बद्दल लढलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला तो म्हणजे आमचं घर आम्ही साफ करू, त्यानुसार ही खान कंपनी त्यांच्या धर्मातल्या अनिष्ट प्रवृत्ती, चित्रपटातून का मांडत नाही? यामुळे जास्त विरोध होत असावा असावा.
@masoodkhan61356 күн бұрын
آپ جیسے لوگوں کی وجہ سے سچ سامنے لائے آپ کو سلام ہے
@rkk360649 күн бұрын
माझ्या मनातले विचार तुमच्या कडून जसेच्या तसे ऐकायला मिळतात. धन्यवाद सर.
@anilkadam31299 күн бұрын
धन्यवाद साहेब,आपण नवीन व्हिडिओ काढत रहा
@anilkore31009 күн бұрын
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या दिंडी सोहळ्यात एक दिवस तरी सहभागी होऊन 'एक दिवस तरी वारी अनुभवावी'
@abhivyakti19659 күн бұрын
मी दरवर्षी सहभागी असतो. यंदाही होणार आहे 🙏
@amolshinde71139 күн бұрын
पालथ्या घड्यावर पाणी....😅
@123prashantsawant9 күн бұрын
@@amolshinde7113असं का म्हणता
@rupayelve98539 күн бұрын
राधे राधे करणारे कृपालु महाराजांचे सुद्धा हेच कारस्थान होते, स्वामी सत्यानंद यांचा "सत्य के दर्शन" या चैनल वर सती प्रथा हा एपिसोड आहे, त्या मधे पुर्वी आपल्या देशात देवा धर्माच्या नावाखाली स्त्रियांची किती बिकट अवस्था हे कळेल.
@bapusahebdhaware18149 күн бұрын
*तुमच्या सगळ्या व्हिडिओ मधला हा खुप खुप आणि खुपच सुंदर ॲपिसोड तसेच अतिशय सुंदर प्रकारे मांडणी...अप्रतिम...👍👍*
@abhivyakti19659 күн бұрын
धन्यवाद 🙏
@nilimajoshi31249 күн бұрын
Dhile aani bhrast प्रशासन असेल की असे च होणार यादशे काही खरे नाही. बहेरांपेक्षा असतील फितूर घटक आहेत
@user-ds2bj8dn3d8 күн бұрын
धन्यवाद सर, तुम्ही फारच निर्भिड, सच्चा पत्रकार, आहात.
@ashoksawant22529 күн бұрын
व्वा, पोखरकर साहेब, काय सुंदर व सत्य माहिती दिलीत. धन्यवाद व जय महाराष्ट्र.
@rajaramnarwade89247 күн бұрын
बुद्ध आहे सुध्द. मानव होईल समृध्द.
@chandrashekharwajage31989 күн бұрын
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
@omkarjamsandekar82899 күн бұрын
काय उद्बोधक आणि प्रभावी video बनवलाय सर तुम्ही, More Power to you. कधीकाळी मी देखील भिडे गुरुजी, उत्तरेतील प्रवचनकार यांच्याबाबत भक्तीभाव बाळगून होतो पण जसे जसे वाचन वाढले, श्याम मानव, दाभोळकर ह्या महान कार्य करणाऱ्या निस्पृह कार्यकर्त्यांचे लेख आणि पुस्तके इयत्ता ८वी पासून वाचण्यात आली, आपसूक झान्ज उतरत गेली. चक्रधरस्वामी, ज्ञानोबा तुकोबा, जनाई, समर्थांचा महाराष्ट्रधर्म किती भव्य व उत्कट आहे हे तेव्हाच्या राज ठाकरेंच्या मराठी साठीच्या आंदोलनात व राजू परुळेकर यांच्या लेखातून उलगडत गेले मग उत्तरेतील लफंग्या बुवा बाबांची विकृत चेहरे समजून उमजून आले. धन्यवाद सर. चाफेकरचा जातीय वादी विकरीत चेहरा पुढे आणणाऱ्या तुमचा त्या video पासून मी चाहता आणि प्रभावित झालो. जय महाराष्ट्र
@abhivyakti19659 күн бұрын
🙏🙏🙏
@gangadharchandramore61709 күн бұрын
साहेब Good morning आजचा व्हिडिओ अप्रतिम❤
@cajetandabre44899 күн бұрын
He babalok bhaktache rog swattache angawar ghetat asa pratiwad Kela jato to dur hone jarooriche aahe. Your compaign is commendable We support
@hanmantshinde47979 күн бұрын
पोखरकर सर अंतर जातीय विवाह व समाजातील रुढी परंपरावर यावर अपले मत काय यावर व्हिडीओ बनवा
@drmayookhdave7 күн бұрын
मी आज चित्रपट पाहिला. खूप चांगले केले. जदुनाथची भूमिका उत्तम प्रकारे मांडली आहे. संवाद आकर्षक आहेत. रवींद्र हा चित्रपट बघावा. डॉ भाऊ दाजी लाड साक्षीदार पेटीत आहेत. पाहिल्यानंतर तुमच्या विश्लेषणाचा व्हिडिओ बनवा. मला ते आवडते. Rating 10/10.
@udaysingvalvi24099 күн бұрын
बरोबर सर
@maheshrahate27908 күн бұрын
पोखरकर सर, आपले परखड विचार मांडत रहा नाहीतर ढोंगी नाथाळ धार्मिक तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजत राहतील. 🇮🇳🚩🙏🏻
@arunagorde69429 күн бұрын
बरो बर आहे सर
@sangitarangari66069 күн бұрын
खूपच छान.. अभ्यासपूर्ण माहिती 🙏
@dskalantri9 күн бұрын
लोकांपर्यंत आपण ही माहिती पोहचवली या बद्दल आपले आभार. सर्व लोकांनी हा चित्रपट जरूर पहावा. चित्रपट सृष्टीने या चित्रपटास नक्कीच समर्थन द्यायला हवे.
@jagadishlambe92917 күн бұрын
⛳🚩⛳करसनदास यांना महाराष्ट्र भूषण द्या,,, सोमय्या वेडा होईल
@user-gx9hd9md6b8 күн бұрын
मला गर्व आहे मी भारतीय आहे, परंतु मी महाराष्ट्रात जन्मलो हा जास्त गर्व आहे.हिंद,जय महाराष्ट्र.
@harishnaik90792 сағат бұрын
Jai Sanatan Hindu dharm,Jai shree ram,Jai Shivaji 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jayendrajakhete9258 күн бұрын
एक छोटीशी सुधारणा,सत्यार्थ प्रकाश हे सनातन विरोधी न्हवते तर सनातन च खरा अर्थ समजावून सांगणारे दयानंद सरस्वती यांचं मार्गदर्शन आहे
@balasahebsalunke40039 күн бұрын
मा.पोखरकर,नमस्कार. अत्यंत समयोचितव व एका महत्वपूर्ण विषयावरचा हा अत्यंत सुंदर व्हिडीओ. असे व्हिडीओ हे खूप परिणामकारक व लोकाना विचार करावयास भाग पाडतात. सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीततर हे काम खूपच कठीण आहे.या पार्श्वभूमीवर आपले काम खूप प्रशंसनीय व कौतुकास्पद आहे.धन्यवाद.
@yogeshvideo11879 күн бұрын
बरोबर बोललात आपण 👍🏻
@BRKadam-kk7ej9 күн бұрын
अंध्दश्रध्देचा पगडा कमी करण्यासाठी पुर्णवेळ प्रयत्न करणाऱ्या डॉ नरेंद्र दाभोळकर, पानसरे यांना गोळ्या घालून ठार केले. महाराष्ट्राची समाजसुधारणेकडुन अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. प्रबोधनाची परंपरा आपण पुढे सुरू ठेवली आहे. धन्यवाद सर.
@ashoksarode74139 күн бұрын
खूप ऐतिहासिक स्फोटक उद्बोधक नवीन माहिती देवून समाजप्रबोधन करीतआहात त्याबद्दल धन्यवाद. अशीच भारतात अन्य प्रांतातील अन्याय अत्याचारांचा व तत्कालीन त्या त्या प्रांतातील समाज सुधारकांचे कार्या ची माहिती तोंडओळख महाराष्ट्रासह सर्व भारतीयांना होत राहील पु:न्हा एकदा धन्यवाद आभार🙏
@dprakash9489 күн бұрын
सर अतिशय मार्मिक आणि उपयुक्त असे समाज प्रबोधन आपण केले आहे. धन्यवाद.
@RaviArankar12409 күн бұрын
रविन्द्र सरांच वैविध्यपुर्ण विषय हाताळण्याच कसब विलक्षणच . 🙏
@vijayranit15409 күн бұрын
आपला सुसंस्कृत म्हणविणारा समाजच या बुवाबाजीला बळी पडतो. समजून उमजून बुवांच्या विळख्यात सापडला जातो. हीच मोठी शोकांतिका आहे. सर 1861 पासूनचे दाखले देऊन विषय चांगला गुंफला आहे. महाराज की जय हो ? (कोणते 😂) ❤🍁🌷
@ravikhetre88409 күн бұрын
Ravindra pokharkar zindabad❤
@yuvarajpawar85228 күн бұрын
Proud of you sir ❤ asech prabodhnache satkarya avyahat suru Raho. Aapnas udand aayushya labho ashi prarthna ❤
@ravindradhende12778 күн бұрын
सर आपले सर्व विडिओ खूपच छान असतात. विडिओ मधून खूप छान मिळत असते. आणि आपण खूप छान बोलता, लोकांच्या देखील विडिओ मुळे ज्ञानात भर पडते. असेच विडिओ बनवत राहा 🙏👍
@abhivyakti19658 күн бұрын
🙏🙏🙏
@santoshtayshete76339 күн бұрын
छान विश्लेषण ❤ ❤
@piyalikhanolkar43089 күн бұрын
6:36 हे वाक्य डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं आहे.🇮🇳
@rajendraghotkar93178 күн бұрын
अंगी नाही ग्यान म्हणे साधू मला मान साधू अशानं व्हायाचा नाही हो... साधू हाटेलचा चहापाणी नाही हो... -वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
@jawaharpawar14255 күн бұрын
Good evening sir Jai Bhim Jai savindhan Jai bharat
@user-et1un9rd8s9 күн бұрын
छान माहिती दिली. मर
@satishmore57726 күн бұрын
अगदी बरोबर साहेब
@anandmayekar15139 күн бұрын
Ravindra Pokharkar sir 🙏 Great analysis for a common man like me 🙏
Pokharkar Sir Atishay Jwalant Vishayala Haat Ghatla Tumhi.Tya var che Tumche Vishleshan hi Tevdhe ch Udbodhak , ya Samaja chya Dolyamadhe Zanzanit Anjan Ghalnare Aahe. 👌👍👏👏👏
@user-ws3gp7pk9h9 күн бұрын
त्यावेळचे न्यायमूर्ती आणि आताचे yat जमीनसमान चा फरक आहे.
@bhagwanbalkawade24089 күн бұрын
संस्कार सर ,
@salim159269 күн бұрын
Very bold and aggressive journalism great sir hats off to uyou
@janardansawant79349 күн бұрын
साहेब फार चांगले शीर्षक शोधले. स्वतःला सांगत नाही आणि हिंदू म्हणवणारे धर्माच्या नावावर लोकांना उल्लू बनवणारे.. सर्व साधू आणि बाबांना राजकीय आशीर्वाद मिळत आहे तोपर्यंत असेच चालणार साहेब.
@vasantdhamande24017 күн бұрын
सर, विडियो पसंद आला, सत्य उजागर करता, धन्यवाद।
@dipakthombare6007 күн бұрын
मला तुमचे videos खुप आवडतात. मी तुमचे सर्व videos बघीतले आहेत. नाना पटोले वर video येईल असे वाटले होते पण आशा फोल ठरली.