हे लोक कायद्यापेक्षा मोठे आहेत काय ? I Sambhaji Bhide I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 51,359

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

Пікірлер: 691
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk Жыл бұрын
आपल्या विचाराचे उपकार हा महाराष्ट्र विसरणार नाही
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
बरोबर सत्य काय रे जनतेसमोर आणतात.🙏
@zenzokurita
@zenzokurita Жыл бұрын
​@@abhivyakti1965 *चला, भाजपा + मुस्लिम लॉ बोर्ड अघोषित युती समजून घेऊ या.* (भाग - १/४) स्वातंत्र्यापूर्वी हिंदु महासभा, मुस्लिम लीगने १९४१ साली बंगाल, १९४३ साली सिंध व वायव्य सरहद्द प्रांत येथे युती सरकार स्थापन केले होते. त्यांनी घोषित युती केली होती. आज अनेक वर्षांपासून भाजपा (भारतीय जनता पार्टी) + मुस्लिम लॉ बोर्ड (ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड) अघोषित युती भारतात आहे. त्याची पाच उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत, - *(एक) : शाहबानो प्रकरण -* १९८४ साली शिख आतंकवादींनी दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधींची हत्या केली होती. हत्येनंतर देशात अनेक ठिकाणी शिखविरोधी दंगली (खरे तर हिंदु - शिख दंगली) झाल्या होत्या. १९८५ साली मा. सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो प्रकरणात (मोहम्मद अहमद खान वि. शाहबानो बेगम प्रकरण, १९८५) तलाकपिडीत शाहबानोला '१७९ रुपये २० पैसे फक्त' मासिक पोटगी देण्याचा निकाल दिला; पण धर्मनिरपेक्ष कायदा CrPC, कलम १२५ नुसार तलाकपिडीत मुस्लिम महिलेला पोटगी देणे, 'इस्लामविरोधी आहे', असा खोटा प्रचार मुस्लिम लॉ बोर्डने संपूर्ण देशात केला. इस्लामवादींनी देशात मोठे आंदोलन केले. अनेक इस्लामवादींनी देशातील अनेक मशिदींत 'इस्लाम खतरे में' आहे, हा खोटारडा प्रचार केला. राजीव गांधी सरकार इस्लामवादींच्या दबावात आले व मुस्लिम कायदा, १९८६ केला. या कृतीमुळे हिंदु समाज नाराज झाला. भाजपाने मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप सुरु केला. १९८५च्या निवडणूकीत जो भाजपा पूर्णपणे झोपला होता, तो शाहबानो प्रकरणामुळे पुन्हा उभा राहिला. धर्मनिरपेक्ष CrPC कायदा १९७३ पासून लागू आहे; पण 'इस्लाम खतरे में' नव्हता. भाजपाच्या राजकीय फायद्यासाठी मुस्लिम लॉ बोर्डने 'शाहबानो प्रकरण' निर्माण केले. संदर्भ :- १) फौझदारी प्रक्रिया संहिता (CrPC), १९७३, कलम १२५ ते १२८. २) मुस्लिम कायदा १९८६ = मुस्लिम महिला (घटस्फोटावर हक्कांचे संरक्षण) अधिनियम, १९८६. ३) मुस्लिम कायदा (मराठी पुस्तक) - प्र. गो. गोखले. भाग - १, पा.- ९ ते १३. प्र.- ६. पा.- ७२ ते ८१. ४) तीन तलाक विरुद्ध पाच महिला (मराठी पुस्तक) - हिनाकौसर खान-पिंजर. प्र.- पार्श्वभूमी. पा.- १६ ते १८. ५). विविध वृत्तपत्रातील माहिती. ६). इंटरनेट वरील माहिती. - झेनझो कुरिटा.
@zenzokurita
@zenzokurita Жыл бұрын
*चला, भाजपा + मुस्लिम लॉ बोर्ड अघोषित युती समजून घेऊ या.* (भाग - २/४) *(दोन) : अयोध्या, काशी, मथुरा -* १९७६-७७ साली अयोध्येत बाबरी मशिद परिसरात उत्खनन मध्ये व बाबरी मशिद सर्वेक्षणात मशिदीपूर्वी तिथे एक मंदिर होते. याचे पुरातत्वीय पुरावे मिळाले होते. तेव्हाच वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट झाले होते की, बाबरी मशिद पूर्वी तिथे उत्तर भारतीय शैलीचे मंदिर होते. ही गोष्ट मुस्लिम लॉ बोर्डाला माहित होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी हिंदु कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. मा. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व विभागाने २००३ साली वादग्रस्त जागी उत्खनन केले. पुन्हा उत्तर भारतीय शैलीचे विष्णु मंदिराचे पुरावे मिळाले. मा. अलाहबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागी मंदिर होते, हा निकाल २०१० साली दिला होता. मुस्लिम लॉ बोर्डाने अयोध्या प्रकरण मा. सर्वोच्च न्यायालयात नेले. तिथे सुद्धा २०१९ साली मंदिराच्या बाजूने निकाल दिला. खरे तर, मुस्लिम लॉ बोर्डाला माहित होते की, १९७६-७७ साली मंदिराचे पुरावे मिळाले होते. तरीही मुस्लिम लॉ बोर्डाने प्रकरण मा. सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले. याचा भाजपाला पूरेपूर राजकीय फायदा झाला. *१९८५ च्या निवडणूकीत जो भाजपा पूर्णपणे झोपला होता. शाहबानो प्रकरणाने तो पुन्हा उभा राहिला आणि अयोध्या प्रकरणामुळे देशात पसरला.* मुस्लिम लॉ बोर्डाने अयोध्या प्रकरणात ज्या कारवाया केल्या होत्या, त्याच कारवाया काशी व मथुरा प्रकरणात करत आहे. या कारवायांचा भाजपाला राजकीय फायदा झाला व होतोय. संदर्भ - १) मी भारतीय (मराठी पुस्तक) - के.के. मुहम्मद. भाग - २. प्र.- अयोध्या. पा.- ११८ ते १३१. २) के. के. मुहम्मद यांची 'दि लल्लनटॉप' या वाहिनी वरील मुलाकात. दि. १६ एप्रिल २०२३. ३) मा. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा अयोध्या प्रकरणात निकाल, २०१०. ४) सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्या प्रकरणात निकाल, २०१९. ५) विविध वृत्तपत्रातील माहिती. ६) इंटरनेट वरील माहिती. - झेनझो कुरिटा. *(तीन) : समान नागरी संहिता -* भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद १४ व १५ मध्ये समानतेचा मूलभूत अधिकार दिला आहे. फौझदारी कायद्यांत ही समानता आहे; पण विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक विधान या बाबत जे नागरी कायदे आहेत, त्यात ही समानता नाही. समानतेचा मूलभूत अधिकार नागरी कायद्यांत असावा, यासाठी अनुच्छेद ४४ मध्ये धर्मनिरपेक्ष समान नागरी संहितेची तरतूद आहे. जर सरकारने अनुच्छेद २५ व २६ मधिल धर्म - स्वातंत्र्या विरुद्ध कोणताही कायदा केला, तर न्यायालय ते रद्द करु शकते. हे मुस्लिम लॉ बोर्डाला माहित आहे. तरीही मुस्लिम लॉ बोर्ड धर्मनिरपेक्ष समान नागरी संहिता मुस्लिम विरुद्ध व धर्म - स्वातंत्र्य विरुद्ध असल्याचा खोटारडा प्रचार करते. भाजपा धर्मनिरपेक्ष समान नागरी संहितेला पाठिंबा देते. म्हणून भाजपाला मुस्लिम लॉ बोर्डाच्या खोटारड्या प्रचाराचा राजकीय फायदा मिळतो. संदर्भ - १) भारतीय राज्यघटना, अनुच्छेद १४ व १५ व २५ व २६ व ४४ व २४६(२). अनुसूची सात, समवर्ती सूची, विषय अनुक्रमांक ५. २) विविध वृत्तपत्रातील माहिती. ३) इंटरनेट वरील माहिती. - झेनझो कुरिटा.
@zenzokurita
@zenzokurita Жыл бұрын
*चला, भाजपा + मुस्लिम लॉ बोर्ड अघोषित युती समजून घेऊ या* ( भाग - ३/४) *(चार) : तिहेरी तलाक -* दिवंगत समाजवादी समाज सुधारक हमीद दलवाई यांनी मुंबईत १९६६ साली तिहेरी तलाक विरुद्ध छोटा मोर्चा काढला होता. अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजसुधारक तिहेरी तलाकवर बंदीसाठी प्रयत्न करत होते. गोवामध्ये पोर्तुगिज काळापासून समान नागरी संहिता लागू आहे, त्यामुळे तिथे तिहेरी तलाकवर बंदी होती. मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठने महाराष्ट्रात २००८ साली तिहेरी तलाकवर बंदी घातली होती. तिहेरी तलाकवर बंदी साठी, (१) शायराबानो (काशीपूर, उत्तराखंड), (२) आफरिन रेहमान (जयपूर, राजस्थान), (३) अतिया साबरी (सहारनपूर, उत्तर प्रदेश), (४) इशरत जहान, (हावडा, पश्चिम बंगाल), (५) गुलशन परवीन (गाझियाबाद, दिल्ली) या पाच मुस्लिम महिलांनी केंद्र सरकार विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. (केंद्र सरकार विरुद्ध शायराबानो व इतर चार). याचिका मुस्लिम लॉ बोर्ड विरुद्ध नव्हती; पण मुस्लिम लॉ बोर्ड या प्रकरणात एक पक्ष बनला व या मुद्याला धर्म-स्वातंत्र्याशी जोडले. भाजपाने तिहेरी तलाकला विरोध केला. मा. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ साली तिहेरी तलाकवर बंदी घातली व केंद्र सरकारला कायदा करण्याची सूचना केली. भाजपाने तिहेरी तलाक मुद्याचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७ व २०२२; लोकसभा निवडणूक, २०१९ मध्ये राजकीय फायदा घेतला. मुस्लिम लॉ बोर्डने भाजपाच्या राजकीय फायद्यासाठी तिहेरी तलाक लहान मुद्दा होता, त्याला मोठा मुद्दा केला. संदर्ध - (१) तीन तलाक विरुद्ध पाच महिला (मराठी पुस्तक) - हिनाकौसर खान-पिंजार. (२) मा. मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाचा तिहेरी तलाकवर निकाल, २००८. (३) मा. सर्वोच्च न्यायालयाचा तिहेरी तलाकवर निकाल, २०१७. (४) विविध वृत्तपत्रातील माहिती. (५) इंटरनेट वरील माहिती. - झेनझो कुरिटा.
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 Жыл бұрын
निर्भिड सत्य मांडणारा निडर माणूस म्हणून आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो धन्यवाद अभिव्यक्ती या आपल्या मंचाला ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@subhashsawant8066
@subhashsawant8066 Жыл бұрын
🚩🕉️🚩 दलित हिंदू वाल्मिकी समाज मोदी और अमित शाह की जय-जयकार कर रहा है क्योंकि मोदी सरकार ने वाल्मिकी समाज को वोट देने का अधिकार दे दिया है. कांग्रेस की नेहरू सरकार ने वाल्मिकी समाज से यह अधिकार छीन लिया था। कश्मीर से धारा 370 हटने के बाद पहली बार रिफ्यूजी, बाल्मीकि और गोरखा समाज ने वोट डाला। kzbin.info/www/bejne/fnzLi2OEfM59rpYsi=6jS7zB4-qArGKh-f kzbin.info/www/bejne/pGi2qmOXZcSYqtksi=cobD_v7UVL4DbDzh kzbin.info/www/bejne/Z5aWZWV5ermVe9ksi=vR8aOZNv9fMmUsv7 kzbin.info/www/bejne/nKqtdZuVa7hsas0si=qIS7H7gBfE8zY8sc कांग्रेस और आप हिंदुओं के लिए अभिशाप हैं मोहनदास करमचंद गांधी के बेटे ने महात्मा गांधी से कहा था। kzbin.info/www/bejne/hIDOXnSnlLNlobssi=hzgXSRabTa_djUmC मुस्लिम वक्फ बोर्ड को मोदी सरकार ने संविधान से हटा दिया है क्योंकि कांग्रेस सरकार ने उसे हिंदुओं की संपत्ति और मंदिरों पर कब्ज़ा करने का अधिकार दिया था। तमिलनाडु वक्फ बोर्ड ने तिरुचि जिले के तिरुचेंथुरई गांव में 1,500 साल पुराने मानेदियावल्ली चंद्रशेखर स्वामी मंदिर की जमीन पर मालिकाना हक जताया है। गांव में और उसके आसपास मंदिर की 369 एकड़ संपत्ति है। वक्फ बोर्ड के इस दावे की जानकारी उस वक्त सामने आई जब एक स्थानीय किसान ने अपनी खेती की जमीन बेचने की कोशिश की। kzbin.info/www/bejne/iGiYoqyiqZ5-n7Msi=Rowus3dMT-V3tBvW कांग्रेस की मनमोहन सिंह सरकार ने मुस्लिम वोट पाने के लिए वक्फ बोर्ड को हिंदू मंदिरों और संपत्ति को छीनने का अधिकार दे दिया। kzbin.info/www/bejne/rnereYKfoptrncUsi=awHLQEHLLGUGd5WN Sawal Public का : मंदिर हिंदुओं के, मर्जी वक्फ की क्यों? Waqf Board Land Scam. kzbin.info/www/bejne/bIiUaYuiZZp6d9ksi=QKILMvePAT-aDlqJ अनुच्छेद 370 पर महबूबा मुफ्ती उदारवादी कायरों से कह रही हैं कि हम अनुच्छेद 370 को फिर से लागू करेंगे और कांग्रेस की नेहरू सरकार की तरह जम्मू-कश्मीर के दलितों का वोट का अधिकार फिर से छीन लिया जाएगा। kzbin.infoIr8e-fRHW4A?si=6uEfmx_qyLAG_H3V kzbin.infosbVzKywA0n0?si=sw_uZ6s3hHuRWIs4
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right congregation sir asech pudhe चला निर्भीडपणे asech बोला मुले स्वताचा dongar आपले doke khab करून denes dane mamat आहेत यांना sadhi समजेलच सांगता yet नाही
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 Жыл бұрын
सत्तेचे संरक्षण मिळाले की अशा लोकांना कायद्याची भीती राहत नाही. 'अभिव्यक्ती, आपले आभार.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 11 ай бұрын
राईट
@sangitarangari6606
@sangitarangari6606 Жыл бұрын
सत्य असत्याशी मन केले ग्वाही .. मानियले नाही बहुमता|| संत तुकाराम महाराज यांचे वचन पाळून आपण निर्भिड पणे आपले विचार मांडत राहा. तुमच्या कार्यास सलाम 👍🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sonasuryawanshi9771
@sonasuryawanshi9771 Жыл бұрын
प्रश्न भिडेना महत्व द्यायचे असा नसुन तरूण पिढी ला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं म्हणून मी तर म्हणेन की तुम्ही जे काम करत आहात त्या करीता खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@shobhamane3182
@shobhamane3182 Жыл бұрын
अभिव्यक्तीसारखे खरे लोक एकत्र येऊन समाजात सातत्याने सत्य मांडत राहिले तर काही फरक पडू शकतो
@मराठी777
@मराठी777 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण 👌🏻👌🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@vikaschavan5
@vikaschavan5 Жыл бұрын
खूप छान सर... आपल्या सारख्या धर्मनिरपेक्ष व्यक्तीमत्वाची आज गरज आहे महाराष्ट्राला 💐
@devidasnarwade100
@devidasnarwade100 Жыл бұрын
अभिव्यक्ती चानलचे धन्यवाद! याला म्हणतात निर्भीड पत्रकारिता....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Жыл бұрын
सर आपले विश्लेषण ऐकले की एक बुद्धीचे माझ्या ज्ञानच वाढते खूप छान असतं आपलं विश्लेषण सर धन्यवाद🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Жыл бұрын
@@abhivyakti1965 🙏🙏
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
सर्वांगीण विचार व विश्लेषण आहे..सजगता व जबाबदारीने केलेला हा विदियो छान आहे..धन्यवाद सर..👌👍🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद स्मिताताई 🙏
@ashokpatil6943
@ashokpatil6943 Жыл бұрын
छान विश्लेषण सर!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ninadsawant4639
@ninadsawant4639 Жыл бұрын
बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारी माणसं ही कायम टीकेचा विषय बनतातच, तुम्ही समाजातील घाण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करताय, त्यामुळे ह्या घाणीतल्या किड्यांना त्याचा त्रास होणारच... तुमचा उपक्रम स्तुत्यच आहे, तुमच्या सारख्या प्रबोधनाची देशाला समाजाला गरज आहेच, आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत...🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@nitinpatil8603
@nitinpatil8603 Жыл бұрын
छान काम करताय तुम्ही ... तुमचा निर्भिड आणि रॅशनल बाणा कायम राहिलच ह्या बद्दल विश्वास आहे ... शुभेच्छा 💐💐💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ahireshashank9826
@ahireshashank9826 Жыл бұрын
Thanks
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.. आपली मदत अभिव्यक्ती चॅनल तांत्रिकदृष्ट्या अधिक उत्तम करण्यासाठी फार मोलाची ठरेल.. 🙏❤️
@ashokmehendale794
@ashokmehendale794 Жыл бұрын
तुमच्या निर्भीड धोरणाबद्दल तुमचा अभिमान वाटतो.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@KNim-ch5ts
@KNim-ch5ts Жыл бұрын
Sir तुम्ही अगदी महत्त्वाच्या मुद्द्याला घेऊन आवाज उठवता....ह्या काळात आपले कार्य खूपच महत्त्वपूर्ण आहे.🙏🙏💙💙💙
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 Жыл бұрын
❗जो कायदा मानतो त्याला आम्ही मानतो ❗💯
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ashish27954
@ashish27954 Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून आपण भारत बघितला असता तर आज आपण अमेरिकेशी स्पर्धा करत असतो . आपण आपल्यातच भांडत आहोत . सर तुम्ही चांगल काम करताय सलाम तुम्हाला
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@marutiganga
@marutiganga Жыл бұрын
हेच तर आम्हाला आवडत नाही बुवा छे! आंबेडकरांचा तर आम्हाला खूप तिटकारा आहे ... आता ह्यांना संपवायचं म्हणाल्यावर त्यानांच आम्ही प्रात:स्मरणीय केलं आहे.
@manikpatil5235
@manikpatil5235 Жыл бұрын
हे लोक मोठे वगैरे काही नाहीत पण कायद्याची अंमलबजावणी करणारे यांच्या बाजूचे आहेत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय 👍
@pavankamble7999
@pavankamble7999 Жыл бұрын
सर,आपल्यासारख्या प्रगल्भ विचारवंतांमुळेच आमच्यासारख्या तरुणांना एक दिशा मिळते,नाहीतर आजची तरुणाई सैरभैर झालेली आहे. 🙏🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@sureshbhosale5891
@sureshbhosale5891 Жыл бұрын
आपण खूपच अभ्यासपूर्ण अशी आणि सध्याच्या घडामोडीवर आधारित माहिती व्हीडिओ द्वारे सादर करून समाजातील सर्वांनाच जागृत करण्याचे काम परखडपणे आणि तितक्याच विनम्रपणे करत आहात याबद्दल खूप खूप धन्यवाद ! 🙏🙏🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 Жыл бұрын
आपला निर्भिड बाणा पाहता पुरोगामी महाराष्ट्र आपल्या माध्यमातून कळतो, छान
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@prakashdipake9546
@prakashdipake9546 Жыл бұрын
खुप छान विश्वलेषन आजच्या युवा वर्गासाठी अतिशय अवश्यक आहे .❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@balasahebmore8821
@balasahebmore8821 Жыл бұрын
आम्ही पण ब्राह्मण विरोधात नाही. चांगला विचार मांडणारे अनेक ब्राह्मण समाजातील लोक आमची मित्र आहेत. आमचा विरोध फक्त सनातनी विचारधारेला आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
बरोबर 👍
@balasahebmore8821
@balasahebmore8821 Жыл бұрын
@@abhivyakti1965 धन्यवाद सर
@sachinjadhav3013
@sachinjadhav3013 Жыл бұрын
Agadi barobar....brahammad samaj bandanam kelay yanni
@sangeetaberde7944
@sangeetaberde7944 Жыл бұрын
Yes very true.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right congregation very good
@milinddeshmukh7640
@milinddeshmukh7640 Жыл бұрын
अत्यंत महत्वाचे बोललात आपण .संभाजी महाराजांचे खूनीच आपल्याला त्यांचा खोटा इतीहास सांगतात .आणी आपल्या मुलांना तेच खरे वाटते.सावध व्हा.
@abasomali6572
@abasomali6572 Жыл бұрын
सत्य ,न्याय ,व्यवहार्य ,व्रक्तृत्व ला मानाचा मुजरा, आपल्या बरोबर बऱ्याच गोष्टी शेयर करायचे आहे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@KNim-ch5ts
@KNim-ch5ts Жыл бұрын
आपली निर्भिळता आणि वैचारिक प्रगल्भता आपल्या विडिओतून दिसते. आपली कार्य असेच बहरत राहो...आमच्या शुभेच्छा..💙💙🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@sudhirmane3707
@sudhirmane3707 Жыл бұрын
छान व्यक्त होत आहे, तुमच्या मताशी ठाम रहा, अभिव्यक्ती ला शुभेच्छा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ashokmehendale794
@ashokmehendale794 Жыл бұрын
भिडे, कुलकर्णी, पावसकर असोत की राणे त्यांना उघडं पाडलेच पाहिजे.
@vrindavandas4614
@vrindavandas4614 Жыл бұрын
माझा राजकारणाशी काही संबंध नाही. पण आपण संत तुकाराम हे आपले आदर्श असल्याचे ऐकून आनंद वाटला. पण महाराज्यांच्या अभंग आपण सांगितला आहे त्यातील सत्य हे तुम्ही जे कांहीं सांगता त्याच्याशी कांहीं संबंध नाही. आपला आदर्श अभंग हा महाराजांनी त्यांना वैराग्य कसे प्राप्त झाले याबद्दल आहे. त्यांना उमजलेले सत्य पुढील ओव्यामध्ये आहे = मानियेला स्वप्नी गुरूचा उपदेश | धरिला विश्वास दृढ मनी || यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती | पाय धरिले चित्ती विठोबाचे || . अर्थात त्यांनी आपल्या अभंगातून हरिनाम आणि विठ्ठल भक्तीचा प्रचार केला. कुणाचा द्वेष केला नाही अगदी त्यांना त्रास देणाऱ्या लोकांचा देखील. उलट महाराज म्हणतात _ कोणाही जीवाचा ना घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे सत्य आहे.
@SantoshJadhav-pr3ji
@SantoshJadhav-pr3ji Жыл бұрын
We are proud of people like you
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Жыл бұрын
आपल्या भूमिकेवर ठाम रहा.. इतके दिवस कावेबाज पणाने लोकांना बनवीत आलेत ते आता उघड पडत आहे.हे पचनी पडणार नाही..अनेक शुभेच्छा 🎉
@vk-id5kr
@vk-id5kr Жыл бұрын
अभीव्यक्ती चे आभार.आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत.जय महाराष्ट्र.जय भिम.जय भवानी जय शिवाजी.जय मुल निवासि.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Жыл бұрын
संवेदनशील सत्यवादी प्रगल्भ समाज प्रबोधनकार.. आदरणीय शिवभूमीसुपूत्र रवीद्रजी पोखरकर... सुबुद्ध संतुलित विज्ञाननिष्ठ विचारवंत 💯💯💯👍👍👍 समाजजागृती साठी.. मनःपूर्वक धन्यवाद 📢📢
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे सर जय शाहु फुले आंबेडकर,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ramchandrabhusare7052
@ramchandrabhusare7052 Жыл бұрын
सर खरेच चिंता वाटावी असी परिस्थिती आली आहे.सर्व भारतीय माझे बांधव आहेत असी लहानपणापासून आपण म्हणत आलो पण या देशात प्राचीन काळापासून धर्मांध विचार सुध्दा तेवढ्याच निकराने चालवतात असी विचारसरणी सातत्याने चालू ठेवणे हे त्यांनाही का आवडते कळत नाही असो .आपण परखड विचार मांडून जनजागृती करत जनता सज्ञान व्हावी असा प्रयत्न करत आहात खरेच कठीण काम आहे पण तेच करण्याची गरज आहे धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@Chhabutai
@Chhabutai Жыл бұрын
Khare bolat raha. Aamacha FULL SUPPORT AAHE.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद
@shailajamolak5185
@shailajamolak5185 Жыл бұрын
आम्ही आपल्या कायम सोबत आहोत .. 👍🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@alhatsunil3720
@alhatsunil3720 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपण असेच कार्य यापुढेही सुरू ठेवावे हीच सदिच्छा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@sangeetaberde7944
@sangeetaberde7944 Жыл бұрын
तुमचे विचार आणि प्रत्येक विषय मांडायची पद्धत फारच सुंदर आहे. विषय अतिशय थोडक्या शब्दात पण प्रभावी पणे मांडता तुम्ही. तुमच्या विचारातून तूमचा सच्च्येपणा व्यक्त होतो.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@dhananjaygaikwad7846
@dhananjaygaikwad7846 Жыл бұрын
सर आपली अभिव्यक्ती अतिशय छान असते कमी वेळेत चांगली माहिती समाजापुढे निर्भीडपणे मांडता धन्यवाद 🙏🏻💐💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@shashikantjadhav8175
@shashikantjadhav8175 Жыл бұрын
अभिव्यक्ती चे मनःपूर्वक आभार आपले हे विचार आम्हाला प्रेरणादायी आहेत बहुजन मुल अशा विक्रृत मनोवृत्तीतून बाहेर यावित आणि आपले हित कशात आहे हे ओळखावे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय... 🙏
@vijaykurane9036
@vijaykurane9036 10 ай бұрын
सर,तुमच्या सारख्या समतावादी,विद्रोही विचारवंताची देशाला नितांत गरज आहे.तुमचा प्रत्येक व्हिडिओ समाजाला जाग करण्यास मदत करत असतो.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@popatraotadake8642
@popatraotadake8642 Жыл бұрын
आपले दिशादर्शन फारच मोलाचे आहे,आपले मनापासुन आभार💐💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@KrantiSury3943
@KrantiSury3943 Жыл бұрын
अभिव्यक्ती चॅनेल चे खूप खूप आभार 💐💐यूवा तरूणांना महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण मांडलेय सर आपण ✍🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय सविधान
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@shreeganesha7779
@shreeganesha7779 Жыл бұрын
WE RESPECT AND LOVE MODIJI AND AMITAJI ONLY AND NOW WE ALSO LOVE YOGIJI AND DEVENDRAJI AND EKANATHJI AND HEMANTAJI BISHWAJI. OUR MODIJI WORKS 18HOURS PER DAY.
@shreeganesha7779
@shreeganesha7779 Жыл бұрын
WE RESPECT BHIDE GURUJI.
@shreeganesha7779
@shreeganesha7779 Жыл бұрын
WHO DENY TO SAY VANDE MATARAM? WHO BLAMES SANATAN ? WHO DENY FAMILY PLANING. THEY BECOME 30CRORES.
@shreeganesha7779
@shreeganesha7779 Жыл бұрын
SAY OF BHIDEJI IS 100% CORRECT.
@Myfamilyhappyfamily522
@Myfamilyhappyfamily522 Жыл бұрын
Nice Sir कॉम्रेड विचार महाराष्ट्र मध्ये रुजवायला पाहिजे *CPI, CPM* सारखे पक्ष महाराष्ट्र राज्यात पून्हा मजबूत होतील
@vishwaspatil4778
@vishwaspatil4778 Жыл бұрын
आपल विश्लेषण हे योग्य व समर्पक वाटते तुम्ही ठाकरे, पवार, काँग्रेस यांच्या बाजूने मत मांडता व फडणवीस, शिंदे, मोदी यांच्या विरोधात बोलता म्हणून नाही वास्तव मांडता आपलं ' अभिव्यक्ती ' हे युट्यूब चॅनेलची भरभराट व्हावी ही सदिच्छा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@deathstar4441
@deathstar4441 Жыл бұрын
for such 100 Bhide One Ravindra Pokharkhar is enough...i share this video on my every social media handle, this is necessary to aware everybody around me who knows when next sataraike incident gonna happen..!!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@mohammadiliyasbagwan3725
@mohammadiliyasbagwan3725 4 ай бұрын
रविंद्र सर तुमच्या कार्याला सलाम ज्या पद्धतीने हा तुम्ही अभिव्यक्ती चॅनेल वर जे काही मुद्दे मांडले आहेत त्या बद्दल धन्यवाद
@vijaykatare7262
@vijaykatare7262 Жыл бұрын
सर आपले विचार भिडेग्रस्थ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu 10 ай бұрын
खरे विचार.धन्यवाद अभिवक्ती
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@nanamore5125
@nanamore5125 Жыл бұрын
सडेतोड सत्य निर्भिड पणे मांडणारे अभिव्यक्ती यूट्यूब चानल चे आभार मानावे तेव्हडे कमीच आहेत. असे चानल्स आणखी तयार झाले पाहिजेत. आणि समाजातील सुज्ञ लोकांनी या चानल्सच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@musebsayyed371
@musebsayyed371 Жыл бұрын
Sir very nice keep it up . जाति जाति च्यया पलीकडे जय महाराष्ट्र ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 Жыл бұрын
Excellent explanation keep it Sir.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thank you, I will
@vijaysawle4942
@vijaysawle4942 8 ай бұрын
अगदी वास्तव सत्य आपण मांडत अलात...आपले मनपूर्वक अभिनंदन❤❤
@abhimanyubhalerao5655
@abhimanyubhalerao5655 6 ай бұрын
निर्भिड पत्रकारीतेच्या तसेच बहूजन समाजाच्या तरूणांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल अभिव्यक्तीला सॅल्यूट
@kedar6658
@kedar6658 Жыл бұрын
हे सरकार पुरस्कुत लोक असतात आणि लोकांचे मतपरिवर्तन करून सरकारला सोयीचं वातावरण तयार करतात. दुर्दैवाने छोट्या मोठ्या अमिशपोटी सूसशित लोक (मीडिया) यान्हा मोठ करते.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
खरं आहे
@azharmaner1666
@azharmaner1666 4 ай бұрын
आपल्या विचारांना सलाम छान विश्लेषण
@milindskamble6477
@milindskamble6477 4 ай бұрын
Sir you are doing good things in favour of country by explaining history & present situation salute to you sir
@shaukatalikhan146
@shaukatalikhan146 Жыл бұрын
एकदम योग्य आणि अचूक विश्लेषण
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 Жыл бұрын
❤ आताच्या अत्यंत भयंकर स्थिती बद्धल आपण अत्यंत तळमळीने जो संदेश देत आहात त्या बद्दल धन्यवाद ! देशाचे ,आपल्या राज्याचे चित्र बदलेल अशी आशा करूया .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@sb-ux6sd
@sb-ux6sd Жыл бұрын
तुमची निष्ठा ठेवा भारताशी होईल सगळ ठीक नाहीतर खायचं इथल गायच तिकडल
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 Жыл бұрын
खुप छान विचार आहे सर आपले.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@dnyaneshwarlatake6479
@dnyaneshwarlatake6479 Жыл бұрын
Sir tumche khup abhinandan... Khup himmat lagate asha fascist lokanacha against awaj uthavayla. 🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@bilalmhalungkar5668
@bilalmhalungkar5668 6 ай бұрын
सुंदर विश्लेषण True and Real journalist I salute you sir. This is called journalism ❤
@chandrakantgaikwad6424
@chandrakantgaikwad6424 Жыл бұрын
Great sir good work 👏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks a lot
@dilipchauhan8831
@dilipchauhan8831 Жыл бұрын
You are great sir.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 Жыл бұрын
कृपया,आपले विचार आणि कार्य सर्वोत्कृष्ट आहे ! त्यास कोणाच्या प्रमाण पत्राची अथवा अशा खुलाश्याची मुळीच गरज नाही, असे मला अंतिमतः वाटते.🌹👏👌👍😌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ankushpatil2684
@ankushpatil2684 7 ай бұрын
@Abhivyakti मी तर आपला मोठा fan झालोय..आपले विचार विश्लेषण मला खूपच भारी वाटत..❤❤
@anirudhakakade9333
@anirudhakakade9333 Жыл бұрын
Satara District has a rich heritage of Chatrapati Shivaji Maharaj, Sambhaji Maharaj, Karmveer Bhaurao Patil, and many freedom fighters 🙏
@I6eeikahdu38
@I6eeikahdu38 Жыл бұрын
Asale tari aajche marathe bhitre ani anyay karnare ahet. Mi swata obc ahe ani amhala suddha jatiwachak bolale jaate. Pusesawali madhe jamavane hatya keli tevha ek pan mawla navhta ka tyala vachvayla? Ka sagle shand zalet. Vishay ha ahe ki nirdosh tarun marla gela.
@salimmulla8352
@salimmulla8352 Жыл бұрын
अभिनंदन सर
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk Жыл бұрын
साहेब bjp la मतदान देणारा मीच आणि चुक खुप वेळा नंतर लक्षात येणारा मीच
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
👍❤️
@Vk-mart
@Vk-mart 10 ай бұрын
Barobar
@pradipzankar.9237
@pradipzankar.9237 Жыл бұрын
आपण म्हणता त्याप्रमाणे मी त्या लोकांची चॅनल सुद्धा ऐकली आणि जेव्हा आपले सन्माननीय नेते त्यांच्या पक्षांमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या बाबतची स्वतः विचार बदलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे सर्व सामान्य बहुजनांच्या मुलांना बिघडवण्याचे एक षडयंत्र आहे. सध्या तरी आपण बोलत असलेले विचार हे मी स्वतःचे विचार असल्यासारखे वाटत असल्यामुळे मी आपणास म्हणजेच मी स्वतःलाच शुभेच्छा देत असून आपले अभिनंदन करत आहे. धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ourgamer878
@ourgamer878 Жыл бұрын
100 %right sir
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk Жыл бұрын
Salute sir
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@shreeganesha7779
@shreeganesha7779 Жыл бұрын
WE RESPECT SHRI BHIDE GURUJI.
@shahurapatil4368
@shahurapatil4368 Жыл бұрын
आपण चांगलं काम करत आहात. प्रबोधनाचे कार्य करीत आहात! त्यामुळे हे संघाचे कावळे काव काव करीत असतात. दुर्लक्ष करा! असंख्य मराठे आणि मराठी बहुजन आपल्या सोबत आहेत. चिंता नको. दाभोलकर, पानसे, गौरी लांकेश, कलबुर्गी चे काम आपण करत आहात. आपणास धनयवाद!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@milindpawar7394
@milindpawar7394 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद
@marutikamble7959
@marutikamble7959 Жыл бұрын
पोखरकर साहेब धन्यवाद. प्रबोधनकारी महाराष्ट्र आपला कायमचा ऋणी राहील.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ramkamble7272
@ramkamble7272 Жыл бұрын
धन्यवाद सर शुभेच्छा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@jsjironekar3798
@jsjironekar3798 Жыл бұрын
पोखरकर सर,आपले विचार ऐकताना आचार्य नरहर करुनद्कर सर ची आठवण येते.ते कुणाचीच भीड भाड न ठेवता अति निर्भीड व स्पष्ट विचार मांडत. 🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
ते खूप महान विचारवंत होते. 🙏
@ranjitjadhav5768
@ranjitjadhav5768 Жыл бұрын
सर तूम्ही आधुनिक समाजसुधारक आहात❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@mahadevmanere272
@mahadevmanere272 Жыл бұрын
आपले आणि अभिव्यक्तीचे खूप खुप आभार मानले पाहिजेत. खूप चांगले काम आपण हाती घेतले आहे. धन्यवाद. जय भीम जय भारत जय संविधान.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@KNim-ch5ts
@KNim-ch5ts Жыл бұрын
सगळ्या महाराष्ट्राने हा व्हिडिओ पाहावा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ...❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dipakbangar4600
@dipakbangar4600 Жыл бұрын
सलाम सर चांगले विचार देता.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@prakashchile3482
@prakashchile3482 Жыл бұрын
आपले मनापासून धन्यवाद 🙏👏👏👏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@marutikamble269
@marutikamble269 Жыл бұрын
पोखरकर भाऊंना निरपेक्ष प्रबोधन करीत असल्याबद्दल त्यांच्या पाठीशी भारतीय बहूजनांचे खूपखूप आशिर्वाद ...🙏🙏🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@machindrakumbhar4792
@machindrakumbhar4792 Жыл бұрын
Sir you are great we love you sir thanks for providing us truth and love for humanity
@vijaywaghmare1204
@vijaywaghmare1204 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर पुढील कार्यासाठी शुभेच्छा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@deshbakt6964
@deshbakt6964 Жыл бұрын
Satya ani nirbhad mandnare apan dhanyawad sir
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sudhirbagade5399
@sudhirbagade5399 Жыл бұрын
Great sir.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@Vashant867
@Vashant867 7 ай бұрын
आपण निर्भीड विचार मांडून लोक जागरूती करित आहा सत्य मांडत आहेत, तूम्हाला मनापासुन मानाचा मुजरा,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏🙏🙏
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx Жыл бұрын
Sir, aamhi bahujan samaj aaple kayam abhari aahot. Thanks again. Keep it up 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@GbBadar
@GbBadar Жыл бұрын
Thank you for your clear cut real situation 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Welcome
@mahadevkand1428
@mahadevkand1428 Жыл бұрын
खूपच भारी! योग्यच! आवश्यकच!
@Kvk73
@Kvk73 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज न मानणारे जे कोणी आहेत ते खरे देशद्रोही तूम्ही तुमचे कार्य करत रहा आई भवानी आणि शिवरायांचे आशीर्वाद सदैव राहील.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@sukhdevkajale778
@sukhdevkajale778 Жыл бұрын
Changale sandarbh dile dhanyawad sir.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ashwinhinge7743
@ashwinhinge7743 Жыл бұрын
बरोबर मुद्यालाच हात घातला. तुमच्या मुळे वर वर सोज्वळ दिसणाऱ्या लोकांचे मुखवटे आपण ओरबाडून सत्य समोर आणले. सुज्ञ लोक नेहमीच आपल्या ऋणात राहतील 🙏 जय हो
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
आपण विजयाचे मानकरी आहात,आपल्या विचार धरेच स्वागत करत महाराष्ट्रातील जनता करत आली आहे,जगतगुरु संत तुकाराम महाराज आपले आदर्श हे ,आपल्या विचारांची उंची दिसते, आम्ही आपल्या बरोबर आहे,सर धन्यवाद,,,,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@shidharthmane6229
@shidharthmane6229 Жыл бұрын
साहेब सप्रेम नमस्कार, परिवर्तन नक्की होत आहे,तुमच्या सारखे निर्भिड आणि नीतिमत्ता जपणारे पत्रकारांमुळे समाज घडत असतो.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@SurajSharma-rz3bo
@SurajSharma-rz3bo Жыл бұрын
सर धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 26-бөлім
52:18
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 434 М.
What was the Peshwa Shahi? Was it a Brahmin’s rule? | SHIVAJI | MARATHA EMPIRE | BAJIRAO
19:58
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 97 М.
TikTok Wali Baba Exposed In Kumbh | Modi In Kashmir
10:14
Paurush Sharma
Рет қаралды 261 М.
How Brahmin treated Shivaji? I SHIVAJI I BRAHMINISM I INDIAN HISTORY
17:58
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 642 М.