नेमाडे सर स्वतःचे बोलत नाहीत..ते म्हणताहेत की ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या ग्रंथातून वाचले आहे..त्यामुळे सत्य असणार आहे..त्यामुळे कुणाला मिरची लागायची गरज नाही... Great sir❤
@laxmanshindolkar711Күн бұрын
महाराष्ट्रभर असे प्रबोधन होने फार महत्त्वाचे आहे! 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@kiransawant2251 Жыл бұрын
नेमाडे 1 नंबर. सत्य बोलण्यात नेमाडेनचा हात कोणीही पकडू शकत नाही. 🙏🏻🙏🏻💪💪🚩🚩
@vinayakrushi3236 Жыл бұрын
Gandit जोर असेल तर बोलावे नेमाडे ने atanki विरुद्ध माहीत पडेल चमकू गिरी कोणीही करते बोलायाला पैसे नाही लागत.
@kiransawant2251 Жыл бұрын
@@vinayakrushi3236 आतंकवादी च्या विरोधातच बोलताहेत नेमाडे. आतंकवादी परवडले पण ही तर त्याहून भयंकर आहेत.
@drsudhiringle347714 сағат бұрын
पेशव्यांनी पेशवे दप्तर वाचावे . म्हणजे सत्यता समजेल . ग्रंथ प्रामाण्य सिद्ध करणारं विश्लेषण . आभार डॉ भालचंद्रजी
@annasahebsalunkhe111015 сағат бұрын
सत्य परखडपणे मांडणारे आणि, त्यास सरळ भिडणारे एकमेव नेमाडे सर! जे सत्य ते वादग्रस्त कसे?
@hazarishya18 ай бұрын
Thank you Sir. Your speech is the need of the hour. We find ourselves in suffocating environment.
@rameshjamdade8200 Жыл бұрын
नेमाडे सरांना शतशः धन्यवाद, रोखठोक सत्य मांडणारे या देशात फार कमी व्यक्ती आहेत त्यापैकी नेमाडे सर एक होय. अतिशय परखड सत्य विचार, कदाचित सत्य सहन न झाल्याने मनुवादी विचारसरणीच्या, ब्राह्मणवादी विचारसरणीच्या लोकांच्या पोटात दुखायला लागले आहे. मात्र आता सत्यच स्विकारल जाईल.
@way2vikrampotdar Жыл бұрын
वादग्रस्त काहीच नाही इतिहास वाचायला लगा नीट आधी बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे वाचा 😂😂😂😂😂
@I6eeikahdu38 Жыл бұрын
ब्राम्हणवादी खूप निराश झाले खरा इतिहास समोर आल्याने😂
@sanjayjadhav-iy6emКүн бұрын
अप्रतिम प्रबोधन...किती तरी विषय 27 मिनिटात ऐकायला मिळाले जे ऐकण्यात नव्हते..
@mr.arvindgameryt152815 сағат бұрын
साहेब, पुर्वी फक्त गाढवान्ना शिक्षनाचा अधिकार होता....माणसांना नव्हता....त्यामूळे देश अप्रगत राहिला...😂😂😂😂
@gajanansamant8132 Жыл бұрын
इंग्रजानी देशाला लुटले यापूर्वी आपण जगातील सर्वात मोठा उत्पादक देश होता.इंग्रजानी आम्हाला लुटले इतके लुटले की आम्ही भिकारी झालो.तर पेशंवाई जाऊन इंग्रज आले यात देशाचे काय भले झाले? आणि मदारी मेहतर हे काल्पनिक पात्र आहे
@aryakavede2 ай бұрын
tumche devi devta pan kalpanik aahe , tyanche kahi purave aahet ka , peshwe gele aani khup changla zala
@gajanansamant81322 ай бұрын
@@aryakavede येथे देव देवतांचा कांय संबंध?इंग्रजानी आम्हाला लुटले आणि कंगाल केले हा मुद्दा आहे
@adcreations4429 Жыл бұрын
हे वादग्रस्त म्हणून दाखवत आहात न किडेच छपरी भाषण दाखवल नाही..वा
@sanjaywankhade7487 Жыл бұрын
हे भाषण तर वास्तविक आहे.पागल लोकं या भाषणाला वादग्रस्त का म्हणतात.
@subhashraopatil42264 ай бұрын
जबरदस्त
@umakantjoshi331411 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत एकेरी शब्द वापरणारा माणूस सर्व ऐतिहासिक व्यक्ती बद्दल किती चांगले बोलणार हा प्रश्न आहे.किती खचाखच द्वेष भरलाय.
@manvendrasalve7958Ай бұрын
नेमाडे सरांना...अभिवादन...
@narendratendolkar2614 күн бұрын
महामूर्ख असूनही नसलेले पांडित्य दाखवण्याची भारी हौस आहे यांना. बोलण्यावरूनच समजून येते किती धंदरटपणा आहे आणि पोकळ ज्ञान आहे या माणसाचे.
@narendramarkale79084 күн бұрын
प्रश्न शहाणा मुर्ख असा नाही तर आपण जे प्रतिपादन करतो त्यासाठी पुरावा काय याचे ठोस पुरावे हवेत केवळ सांगोवांगीच्या गोष्टी सांगून बदनामी करू नये. विक्रम संपत लिखित काशी विश्वनाथ मंदिरावर पुस्तक लिहिले आहे त्यात ह्या औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर तोडल्याचे समर्थन करणारी कथा त्याबाबतचा डाव्या इतिहासकार मंडळींच्या प्रतिपादनाला काहीही पूरावा नाही असे सिद्ध केलेले आहे
@Krushnaghuge7777Күн бұрын
बोलण्यावरून त्यांच्या ज्ञानाची तपासणी करण्यातच तुम्ही धन्यता माना दुसरं काय करु शकता?, तसंही ते ज्या वयात हे सगळं मांडतायत त्या वयात बोलताना दम लागणे, ऊर भरून येणे, कमी स्मरणशक्ती हे नैसर्गिक आहे एवढी साधी अक्कल नाही तुम्हाला. आणि त्यांच ज्ञान एवढंच पोकळ वाटत असेल तर त्यांच्या लिखाणाचे खंडण करणारे लिखाण करा. नंतर आभाळ हाणा..
@dileepgupte6750 Жыл бұрын
हा एक न्यूनगंड असलेला माणूस आहे. महाराष्ट्रातील व हिंदुस्थानातील उज्वल आणि अभिमानास्पद बाबींकडे न बघता इतर गोष्टींमध्ये ह्यांना जास्त रस आहे. प्रत्येक कालखंडात त्या त्या समाजात चांगल्या वाईट गोष्टी असतात. चांगल्या गोष्टींमधून प्रेरणा घेऊन भविष्याकडे वाटचाल करायची असते. ज्या काही थोड्याफार अनिष्ट बाबी असतील तर त्याबाबत चर्विचरण करण्याऐवजी त्या गोष्टी टाळून मार्गक्रमण करणे, हे इतिहासाकडून शिकायला हवं.
@vishnumore52009 ай бұрын
वादग्रस्त नाही खर आहे......
@shashikantpatil746814 сағат бұрын
परखड भाषण, बऱ्याच लोकांना अपचनाचा त्रास होऊ शकतो😅
@babasahebkamble8496Күн бұрын
History clear up, very nice explanation and interpretation 🙏🙏🙏🙏💙
@tukaramsonwane697420 сағат бұрын
भट्ट आणि भट्टाळलेल्या लोकांना हे वादग्रस्त वक्तव्य वाटते...
@ajaygaikwad9884 Жыл бұрын
शिवाजी नव्हे तर शिवाजी महाराज
@indian623534 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज
@rushikeshgholap7698 Жыл бұрын
महान माणूस❤
@vishalborhade-xg1ep Жыл бұрын
हेच खरं आहे.
@engineeringnerds16 Жыл бұрын
सत्य ते वादग्रस्त कसे.... भिडे तिकडे काही बरळतो ते मात्र वादग्रस्त नाही 🙄😑😅
@joshisirrhv8187 Жыл бұрын
नेमाडे, असं वाटते इतिहास आपला प्रांत नाही अकलेचे तारे तोडू नका इतिहास वाचा
@sagarnanaware3463 Жыл бұрын
अत्यंत परखड आणि रोखठोक मत.
@rameshpotdar6889 Жыл бұрын
शिकवणी लावा मग......
@Amoldhotre-he4pn Жыл бұрын
सत्य सांगा यला खूप ताकद लागते ती नेमाडे सरा जवळ आहे
@vinayakrushi3236 Жыл бұрын
सत्य बोला आतंकवादी बद्दल माहिती पडेल
@ganeshhite643811 ай бұрын
सत्य सांगणे गरजे चे असते कितीही कडू असले तरीही
@shashikantgavhane944721 сағат бұрын
पत्राचा reference द्या की नेमाडे आम्ही वाचतो तुम्ही म्हणाल आणि आम्ही ऐकून घेणार अस नाही ना चालणार
@j.sanket445 Жыл бұрын
शरद पवार तिथ बसुन आहे लाज वाटत नाही सगळ ऐकताना
@kunal5082 Жыл бұрын
Sathy pachvn avkhd ahe tumhala peshve nalayak hote ki nahi te sang
@shrikantdxtКүн бұрын
म्हातारचळ यालाच म्हणतात कां ?
@devendrarajkumar547 Жыл бұрын
Great speech truth reality
@sanjaysalvi9062 Жыл бұрын
किती उद्बोधक भाषण,काय आहे यात वादग्रस्त
@smr-creation4193 Жыл бұрын
मी खूप निराश झालो नेमाडे सर. .. इतिहास माहिती नसताना केलेले... व्यर्थ बडबड.....अभ्यास नसताना बोलणाऱ्या अश्या माणसांना ज्ञानपीठ मिळाला हे आश्चर्य... 😔
@sanikaghatage23766 ай бұрын
ग्रंथ वाचले पाहिजेत.
@ashaysukhdeve9274 күн бұрын
सत्य असत्याशी मन कले ग्वाही, मानियले नाही बहुमता .
@s017-q2g25 күн бұрын
Sattya bolaychi himmat keli , Abhinandan
@shivrajpatil3975 Жыл бұрын
Mhataryachya dokyavr parinam zalay
@babanKamble-v4j4 күн бұрын
Nemade great
@realestatepune9310 Жыл бұрын
मस्तानी पाई पेशवाई गेले ते उगाच नाही चमडी पेशवे
@kunal5082 Жыл бұрын
Right pan peshevyanchi ghan hi lok swekarnarch nahi yana khot yach jagaych ahe
@anjugandhe Жыл бұрын
ह्या माणसाच्या बोलण्याचा एकूण अर्थ काय की हिंदुस्थानात पूर्वीपासून काहीही चांगले झाले नाही आणि अजूनही होत नाही. पुस्तके वाचून त्यातला हिंदुस्तान विरोधी मजकूर शोधून शोधून काढलाय.
@SukhadevKolhe-z2vКүн бұрын
शिवाजी महाराज बोला
@bhim7183 Жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ जय भीम
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
नेमाडे 🎉🎉 औरगजेन समाज सुधारक होता तर त्यांनी शरिया का बदलली नाही
@rameshpotdar6889 Жыл бұрын
कै. भाऊसाहेब खांडेकर यासारख्या पात्र व उत्तुंग व्यक्तिमत्त्वानस प्रदान केलेला पुरस्कार या माकडाला कुणी दिला ? व्यासपीठ मिळाले की याला शरद पवारांसमोर हिंदु धर्माचा किती अपमान करू आणि मोठेपणा मिळवू याची किती घाई झाली आहे हे त्याच्या स्पीडने जाणवते.....
@vilasmaind39817 сағат бұрын
तिकडचे फिजिक्ससुद्धा आपण शिकलो असतो.वा..नेमाडे....ज्ञान.....पिठ
@masajinarake8435 Жыл бұрын
त्या खऱ्याखोट्याचा आता काय फायदा हा काय वैज्ञानिक शोध आहे का की त्याच्यामुळे एकंदरी टेक्नॉलॉजी निर्माण होईल आणि त्याचा फायदा आपल्या देशाला होईल
@ujwalchoudhary4707 Жыл бұрын
हे मुद्दम केले त्यांनी विशिष्ट एका जातीतील लोकांचं उद्दतीकरण करण्या साठी या विषयांचं या ठिकाणी काही गरज होती का बोलायची
@masajinarake8435 Жыл бұрын
नेमाडे सर तुम्ही असं का बोलता इतिहासातल्या चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जायचं असतं तेढ निर्माण करणारा इतिहास मांडू नका प्रत्येक दिव्याच्या खाली अंधार असतो इतिहास सांगणाऱ्यांनी देशाची एकता टिकवावी गेलेला काळ पुन्हा येत नाही सामाजिक एकतेला तडा जाईल असे बोलू नका
@sandipkale4728 Жыл бұрын
भाऊ त्या साठी खरा इतिहासच लोकांना कळाला पाहिजे
@I6eeikahdu38 Жыл бұрын
He bramhan lokana sanga adhi
@prakashmahajan7395 Жыл бұрын
You should try to understand Shri Nemadeji in correct perspective. Whatever he allegates some past rulers like Peshwas must be seen as a fact. He must not be degraded superficially or by bias, it would be not good. His some points might be erroneous but that doesn't means he is void or nonsense. His positive points must be taken as considerable.
@vaidehithigale Жыл бұрын
श्री नेमाडे सरांनी सांगितलेलं शब्द नी शब्द बरोबर आहेच. ही वाईट प्रवृत्ती अजूनही जिवंत आहे. म्हणूनच ती बाहेर काढण्याकरिता असे व्याख्याते व्यासपीठावर आपल्याला जागं होण्याचा संदेश देतात.
@ashaysukhdeve9274 күн бұрын
सत्य ते सत्य, खोट्याचे इमले चढवून देश रसातळाला गेला आहे.
@truthalwaysgoingtohurt89044 сағат бұрын
म्हातारचळ
@hindurashtrakesipahi11 ай бұрын
हा वाचाळ आहे, मोगल घरी यायचे याच्या
@abhishekraut77711 ай бұрын
Shivaji Maharaj ase manave
@indian623534 ай бұрын
Chhatrapati Shivaji maharaj
@maheshganve6782 Жыл бұрын
याच साहित्य गंजलय
@Sangramofficial6033 Жыл бұрын
Right👌👌
@sharadgokhale349511 ай бұрын
काय फेकताय? नेमाडे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
@nitintelgote8594 Жыл бұрын
Superb
@mr-jf3qtАй бұрын
Pure Hindu virodhi ahe hee.....Sharad Pawar sarkha ani maharajala shivaji mahanun bolto ha bhadawar....🤬🤬🤬🤬😡
@ksb4868 Жыл бұрын
खोठे ग्रंथ कुठले आहेत?
@prabhakarpathak472 Жыл бұрын
मी येवढा मोठा नाही,कार्य कांहीं उत्तुंग नाही हे कशाला सांगावे लागते, सगळ्यांनाच तुझ्या नीच बालबुद्धीतून सहज समजते
@subhashraopatil42264 ай бұрын
नीच बुद्धी तर तुझीच आहे. सत्य तुझ्या xxx झोंबतय.
@Nitin-14 Жыл бұрын
Nakki ch tumhi abhyas purn sangat ahat
@subedarmajorjaiprakashingle7 Жыл бұрын
VERY good decission. .I Hindu aaho pan good Mr Nemade sir
@opq5474 Жыл бұрын
नपुसक नव्हे नपुस्तक.
@rajivs3021 Жыл бұрын
गेमाडे
@dilipjambhale40 Жыл бұрын
खर बोलले,त्यात वादग्रस्त काय दिसतय तुम्हाला
@ranjittodkar1737 Жыл бұрын
Nit yaka manje kalel kay barlty te without proof
@ranjittodkar1737 Жыл бұрын
Sotachya lokanvar visvas navta shivaji maharaj yana as mantoy ha mg hindavi swaraj stapan kel te kay parkiyana gheun ka re yedbambu 😅
@vishwanathparundekar4929 Жыл бұрын
हा माणूस मराठीचा किडा आहे,इतिहासाचार्य नाही.अती शहाणा त्याचा बैल रिकामा.
@sushil1667 Жыл бұрын
आडनावावरून अंदाज आला तुमचा पंत...
@nitinrane4395 Жыл бұрын
@@sushil1667दादा एकदम बरोबर बोलले आडणावावरून पंतच 😂😂😂
@ajinkyaajinkya5938 Жыл бұрын
Ati shana tyacha aaicha Daniel 🤬
@sushil1667 Жыл бұрын
यात वादग्रस्त काय???? 😢😢
@nitinrane4395 Жыл бұрын
RSS चा आणि BJP चा चमचा प्रभाकर सूर्यवंशी नावाचा पत्रकार ह्यांना बदनाम करतो आहे
@dnyaneshwarlatake6479 Жыл бұрын
Yamadhye waadgrast kay ahe????
@chandrakantdeshmukh6078 Жыл бұрын
नेमाडे सर्रास खोटी सुद्धा पुस्तक छापता येतात.
@chandrakantdeshmukh6078 Жыл бұрын
नेमाडे एखादा अबदुल घरी घेऊन जा आणि दोन वर्षानंतर सांगा.
हे सत्ये भालचंद्र नेमाडेंनी मांडले असता याला वादग्रस्त भाषण म्हणून का प्रॊारित करण्यात येत आहे? याच्यात वादग्रस्त काय?
@ajitkatariya4673Ай бұрын
Unbelievable videos of Science journey, Rational world, Samyak soch, Atheist, Bodhi satva like channels on utube
@makarandjoshimurud8654 Жыл бұрын
Tu pan thapa martoys.
@ranjittodkar1737 Жыл бұрын
Tu hit rahuch nako baba amchya deshat pal adi hitun 😅😅😅😅😅
@sitaramburngule9823 Жыл бұрын
He is mentally cracked.. Pll forgive him..!.
@gameronrudra2159 Жыл бұрын
Hopless Nemade . He became old and saying irrlevant
@aks7195 Жыл бұрын
Shivrayana ekeree sambodtoh ha mhatara
@Dattatrayagaikwad1992 Жыл бұрын
महापुरुषां वर प्रेम महत्वाचं नावं घेताना एकेरी उल्लेख हा काही महत्वाचा मुद्दा नाही
@vishwajitdeshmukh4244Күн бұрын
Chatrapti bola saheb baki Kay bolnya chi garaz nahi padnar
@sakharamtukaram5932 Жыл бұрын
जगा madhdhe सर्वत्र असेच चालत असते..युक्रेन मध्ढे रशियन्स,पाकिस्तानी लोक तेथे हिंदूंवर, बळूचींवर, तालिबानी सर्व त्यांच्याच धर्मातील मुलींना असेच वागवतात.. येथे ""कोल्यास द्राक्षे आंबट""ही म्हण आठवते..तुमच्या जातीतील अनेक लोक ऑफिस मध्ये काय करतात ते पाहावे..
@ranjittodkar1737 Жыл бұрын
Sagalach khar kasya varun proof kutay ugach kay pn barlty. Hindu muslim farak navta mane yala purava kay ani auranjeb chya don ranya kashiveshvasarala gelya tith panditani tyana kay kel manty hi ji ghatna sangtya tyache authentic proof dya.
@ranjittodkar1737 Жыл бұрын
Chya yala yala dyanpit purskar deun tya puraskaracha apman jala. Kay vatel te barlty
@pradipmane8225 Жыл бұрын
Half reality
@aniketdawane7976 Жыл бұрын
Atishay khari mahiti ah hi
@govindgawade1390 Жыл бұрын
A pagal chup
@avadootmore4948 Жыл бұрын
कायम एकच शब्द कानावर येतो, बड चडले बड चडले, सवीधानात लीहीले आहे याचा अर्थ समजला नाही, जात भेद धर्म या पेक्षा जास्त काहीही नाही,
Pasteurisation baddal ha thapa martoy. Yachi buddhi ganjale ahe
@cajetandabre4489 Жыл бұрын
Nemade ghara itihas sangatat
@vivekvazarkar Жыл бұрын
नेमाडे म्हणतात "मी एक पुस्तक वाचल किवा पत्र वाचले " .. पण कोणत पुस्तक, कोणत पत्र.. त्या बदल काहीच सांगत नाहीत.. नुसते थापा किवा खोटी माहिती सांगतात.. I will suggest Dump these kind of people .. फालतू कुठले..
@radheshyamtapade8572 Жыл бұрын
नेमाडे तुम्ही गा ढा व आहात
@sdglobalhub35811 ай бұрын
media vale tumhi vadgrast shabd lavun tumhi tanav nirman karatat
@kunal5082 Жыл бұрын
Aamhala mahiye peshve besharm lok hote chmdi hote jyanna tyancha pudka ahe te sudha tech vicharanche ahet
@way2vikrampotdar Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@vijaybagal712 Жыл бұрын
Waah khoopch shreth ateriki vichaarvant....😂😂
@devendrarajkumar547 Жыл бұрын
Views bentya sathi vadgrsat cha title dila pan video la fayda ahe jast views yetil