अभ्यासकच आरक्षणाचे मारेकरी? - जरांगे😲 सराटे सरांची भूमिका काय । मराठा आरक्षण। गोष्टी छोटी डोंगराएवढी

  Рет қаралды 23,293

Gosht Choti Dongaraevdhi (GCD)

Gosht Choti Dongaraevdhi (GCD)

11 күн бұрын

नमस्कार मित्रांनो,
आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रात अत्यंत गाजतोय याला खूप मोठी पार्शवभूमी आहे. इतिहासाची किनार आहे. फुले पासून तर आत्तापर्यंत अनेक बदल आहे. अनेक पैलू आहे. अनेक अफवा आहे तर अजूनही पडद्याआड लपलेल्या वास्तविकता आहेत. या सर्वच गोष्टींचा अभ्यासपूर्वक दृष्टिकोनातून सखोल ज्ञान आपण घेणार आहोत. फक्त मराठा आरक्षणाचे नव्हे तर संपूर्ण आरक्षणाचे अभ्यासक सुप्रसिद्ध प्रा. बाळासाहेब सराटे सर यांच्याकडून. आरक्षण गाथा हि मालिका आरक्षणावर सखोल विश्लेषण करणारी पहिली वहिली मालिका असणार आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
आम्ही कोण आहोत ?
एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
आमच्याशी संपर्क कसा कराल?
सोबत काम करायचं असेल तर :
akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
#marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #indirasahani #aarakshangatha #goshtchotiYT #mahatmajyotiraophule #samajikmagaslepan #balsahebsarate

Пікірлер: 183
@govindubale8778
@govindubale8778 21 сағат бұрын
आमच्या कुणबी नोंदी आहेत. काही झालं तरी आम्हाला obc मधून च आरक्षण भेटायला पाहिजे
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 21 сағат бұрын
सराठे साहेब तुम्ही मनोज पाटील यांच्या सोबत काम करा, काही मतभेद करू नका, मराठा समाज एकत्र या, आणि मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करा
@Vjt086
@Vjt086 21 сағат бұрын
तुम्ही दोघेही हुशार आहात तुमच्या दोघांची मराठा समाजाला गरज आहे पण असे एकमेकांवर टीका करण्यापेक्षा दोघे एकत्र येऊन गैरसमज दूर करावी ही नम्र विनंती एक सर्वसामान्य मराठा बांधव
@mirjajadatbaig5585
@mirjajadatbaig5585 21 сағат бұрын
हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट आणि सगे सोयरे हे सर्व मिळून एकच आहे i यातील कोणतेही मागणी पूर्ण झाली तरी सर्वांना आरक्षण मिळेल असं मला वाटते i
@ganeshbhosle3608
@ganeshbhosle3608 21 сағат бұрын
सगे सोयरे हीच चांगली आहे
@govindubale8778
@govindubale8778 21 сағат бұрын
आम्ही सगळे पाटलांसोबत आहोत
@DwarkaShinde-if4ir
@DwarkaShinde-if4ir 19 сағат бұрын
सराठे साहेब आपन जाणकार आहात फुट पडु देवु नका शासनाकडून वकिलांनी जरांगे डोक्यात भरवल आहे आपण सोबत राहुन साथ द्यावी
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u 19 сағат бұрын
सराटे सर प्रश्न जरांगेचा नाही . समाजाचा आहे . मतभेद बाजूला ठेवा . मोठ्या मनाणे पाटला बरोबर संवाद करावा . वारंवार डिबेट घेऊन समाजात संभ्रम निर्माण करु नये ही कळकळीची हात जोडुन विनंती करतो
@niteshjagtap7951
@niteshjagtap7951 19 сағат бұрын
सर तुम्ही म्हणाले होते की मी मुंबईत गेले होते तेव्हा का या मागणीला विरोध केला नाही सर कृपया समाजात फूट पडु देऊ नका
@vishva9Handloom
@vishva9Handloom 19 сағат бұрын
सरकार कुठली मागणी मान्य करेल हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्यांच्यासमोर अनेक मागण्या ठेवलेल्या आहेत. कुठलीही एक मागणी मान्य झाली तरी मराठा समाजाचा कल्याण होईल
@Mharattha96k
@Mharattha96k 21 сағат бұрын
दोन्हीही योग्य आहेत... बाळासाहेब सराटे हे सरकारची कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत जे की योग्य आहे...🙏👍
@user-vr7tn5sp3h
@user-vr7tn5sp3h 21 сағат бұрын
राजकारण करू नये कृपया करून या असल्या दुफळी मुळे समाज कित्येक वर्षे
@user-iw3zq9zy8l
@user-iw3zq9zy8l 21 сағат бұрын
एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत सराटे पाटील
@dattatraygaikwad8360
@dattatraygaikwad8360 21 сағат бұрын
सराटे सर तुंम्ही खूप हुषार नक्कीच , तुमचा अभ्यास चांगला आहे . आपणही समाजासाठी खूप दिवसापासून संघर्ष करत आहात त्याचा समाजाला अभिमान आहे .
@KailashPaul-dr1ok
@KailashPaul-dr1ok 19 сағат бұрын
सराटे सर तुम्ही समाजासाठी अभ्यासक जरांगे पाटील आमच्यासाठी नेते दोघांनी एकत्र येऊन अशी आमची इच्छा आहे संपूर्ण समाजाची संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण घ्यायचे असेल तर तुमच्या सारख्या ची गरज आहे आम्हाला आणि राजकीय दबावासाठी आम्हाला पाटील आवश्यक आहे तुम्ही दोघंही समाजासाठी आवश्यक आहात एकत्र या सर हात जोडून विनंती
@purushottampawar3275
@purushottampawar3275 21 сағат бұрын
पाटील बोलतेन तेच खरे कोनावरच विस्वास राहीला नाही
@nagnathbadole7227
@nagnathbadole7227 21 сағат бұрын
जात निहाय व आर्थिक आधारावर सर्वेक्षण करण्यात करून सर्वच जाती मधील गरजूंना आरक्षण मिळावे. हीच मागणी योग्य राहील.
@sureshgundale8287
@sureshgundale8287 21 сағат бұрын
मा.सराटे साहेब आपण समाजाच्या हितासाठी खूप संघर्ष करत आहात पण कुणीतरी आक्रमकपणे पुढे येण्याची गरज होती आणि मनोज दादांना समाजाने स्विकारले आहे तेव्हा मिडिया समोर मतभिन्नता नको तुम्ही जे करत आहेत मराठा समाज ते कधीच विसरू शकणार नाही
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 21 сағат бұрын
सराटे सर सगेसोयरे योग्य आहे कारण माळी ओबीसी मध्ये गेले मग बाकी माळी गेले आहेत फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
@Shyam-gc2xi
@Shyam-gc2xi 19 сағат бұрын
विरोधकांना हेच पाहिजे होते आणि आपण तेच करत आहात.....
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 15 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 549 М.
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42