अशोकराव तुमच्यावर आली म्हणून पण कुठे पडले तुम्ही पळाले मैदान पळून अशोकराव
@aslampathan93502 ай бұрын
abp maza पत्रकार बंधु,भगिनींनो गरीब ग्रामपंचायत कर्मचारी यांना वेतनश्रेणी द्या.आमचा संदेश मुख्यमंत्री साहेब, दोन उपमुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहचवा 🙏
@dnyaneshwarpatil61612 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व मंत्रिमंडळाने नैतिकतेवर राजीनामा दिला पाहिजे या बलात्काराबाबत तुमच्याकडे काही नैतिकता आहे की नाही
@SomnathShinde-o9o2 ай бұрын
Jalnyatil nadijodnyala kahi fund aahe ka
@chinmayrahate6932 ай бұрын
Kiti nirlaj channel aahe kolkata case var ekahi news nahi
@AjayKondlekar-iu1tz2 ай бұрын
बदलापूर प्रकरण जबाबदार लोकांना सह आरोपी करायला पाहिजे पण मंत्रयाचया मुलीवर झालयावर होईल
@RameshGatkal2 ай бұрын
ऐ बि मा थोडे सबुरीने घ्या शेतकरी मुख्यमंत्री आहे सहनशीलता ठेवा
@vinodbhandari98652 ай бұрын
शाळैची आणि सरकार ची मीलीभगत असल्याने प्रकरण दाबले जात आहे
@ratansananse89372 ай бұрын
राज्य आणि केंद्र सरकार कुणाचे आहे 12तास का लागले शाळा BJP नेत्यांची होती म्हणून हा चावट मोदी काय सांगेल ऑनलाईन पद्धतीने FIR दाखल करा म्हणून हिम्मत आणि मनापासून जर बोलत असेल तर त्या शाळे वर तूरंत कारवाई का करत नाही लाजा वाटू द्या रे जरा बोलता काही आणि करता काही
@somnathpotkule88502 ай бұрын
कोण जया 😊😊😊😊😊
@मनोहरओक2 ай бұрын
केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणत आहे ईपीएफ पेन्शन धारकांनी 1995 साली आमची पेन्शन योजना केंद्र सरकारने लागू केली परंतु आम्हाला फक्त 2288 पेन्शन मिळत आहे 2014 सली भारतीय जनता पक्षाचे खासदार श्री प्रकाश जावडेकर यांनी आम्हाला आश्वासन दिले होते परंतु ते पूर्ण केलेले नाही येणाऱ्या निवडणुकीत आम्ही कर्मचाऱ्यांनी ठरवले आहे की यापुढे भारतीय जनता पक्षाला मतदान करायचे नाही
@dnyaneshwarpatil61612 ай бұрын
पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मोदी मोदी साहेब फ्री फायर दर्ज करत नाही तुम्ही काय सांगताय की ऑनलाईन करायची तो जमाना अजून आलेला नाही त्यांना 12-12 तास त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये थांबावं लागलं तरी त्यांची केलेली नाही आणि तुम्ही काय काय सांगताय तुम्ही किती आले पाहिजे ना ऑनलाईन करायला पाहिजे ओ
@meghapawar72222 ай бұрын
अरे! राजकारणात घराणेशाही.... अशोकराव काय हे.....मोदीजीचे भाषण आठवा कि....
@dnyaneshwarpatil61612 ай бұрын
आतापर्यंत ते मुख्याध्यापिका काय करावे लागेल दुसऱ्याला लावायचा स्वच्छतेचे का म्हणून
@dnyaneshwarpatil61612 ай бұрын
बदलापूर बलात्कार प्रकरण न बोललेलं बरं यांना बीन ला जायला लाज नाही