ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 27 November 2024

  Рет қаралды 150,336

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 31
@bhagwatbendrepatil3957
@bhagwatbendrepatil3957 2 сағат бұрын
ज्या पक्ष्याला जास्त जागा त्याच पक्ष्याला मुख्यमंत्री पद. तरी पण माझ्या मते एकनाथ शिंदे च.मुख्यमंत्री आसेल
@AkashPatil-s8n
@AkashPatil-s8n 2 сағат бұрын
मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब पाहिजे
@anilbelose2679
@anilbelose2679 3 сағат бұрын
म्हणजे मुख्यमंत्री पद मिळत नाही हे नक्की झाले
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 3 сағат бұрын
जनसेवा म्हत्वाची आहे
@anilbelose2679
@anilbelose2679 2 сағат бұрын
@ravindratapaswi3989 हा नविनच शोध लागला राजकारणी कधीपासून जनसेवा करायला लागले कारण निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत ते कसे भरून काढणार
@sunilanarse7278
@sunilanarse7278 Сағат бұрын
1:02 😢😢 1:02 😮
@UmeshLokhande-r8s
@UmeshLokhande-r8s 2 сағат бұрын
लाडकी बहिण गेम changer for Mahayuti ❤❤
@ramdasgondhali4897
@ramdasgondhali4897 2 сағат бұрын
मशीन सेटिंग करून जिंकली नीवडनुक . मिडीया आवाज का उठवत नाही
@shantmallappatakkalaki2292
@shantmallappatakkalaki2292 2 сағат бұрын
ईव्हीएम मशीनची प्रथम दर्शन घ्या.
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 Сағат бұрын
झारखंड ला पण जाऊन या.
@UmeshLokhande-r8s
@UmeshLokhande-r8s 2 сағат бұрын
Appricate Infrastructure Development work done by Mahayuti government in last 2 years
@AbhiNarde
@AbhiNarde 2 сағат бұрын
एकनाथ शिंदे नजर मुख्यमंत्री पद नाही तर पुढच्या पाच वर्षात भाजप आणि शिवसेना सत्तेवर येणार नाही हे 100%
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 Сағат бұрын
उध्दव ठाकरे ची दशा बघितली ना
@h.n.nighukar2426
@h.n.nighukar2426 2 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस 🎉🎉🎉🎉
@RajeshSawant-v4o
@RajeshSawant-v4o 2 сағат бұрын
बातमी सांगताना बॅकग्राऊंड म्युझिक चा आवाज कमी ठेवा ही विनंती.
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 2 сағат бұрын
देवा भाऊ हेच मुख्यमंत्री व्हावेत ही आम जनतेची भावना आहे.. एकनाथ जी यांना मुख्यमंत्री करुन महाराष्ट्रात सामाजिक न्यायाला हरताळ फासला आहे ‌‌जातीय तणाव निर्माण झाला.. एकोपा शांती भंगली
@kalyanshete8985
@kalyanshete8985 2 сағат бұрын
Tujhi ektyqchich diste😅😅😅
@ravindrade
@ravindrade Сағат бұрын
एकीकडे मतदार संघात जाऊन विजयाचा जल्लोष करण्याचा शिंदेंचा सर्व आमदारांना आदेश असल्याची बातमी तर दुसरीकडे त्या पाठोपाठ शिंदेची मनधरणी करण्याचे प्रयत्न चाललेत आशी बातमी. मग जल्लोष करण्याचा संदेश देण्याच कारण काय? मिडियाने स्पष्टीकरण द्यावे
@sureshmusale649
@sureshmusale649 2 сағат бұрын
विरोधकांना गडावर करण्याचे दुसरे आता काय
@shahadattapatilgaikwad6020
@shahadattapatilgaikwad6020 2 сағат бұрын
भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या आग्रहाखातर भाजपचे सरकार बनणार नाही शिंदे अजित दादा शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस एकत्रित येऊन सरकार स्थापन करणारा
@Infotech.2556
@Infotech.2556 2 сағат бұрын
आज....पहाटे चार वाजता....मुख्यमंत्री घेणार शपथ दिल्लीहून तातडीचा शहा यांचा पवार यांना फोन....
@UmeshLokhande-r8s
@UmeshLokhande-r8s 2 сағат бұрын
EVM radne suru
@jafarshaikh8856
@jafarshaikh8856 2 сағат бұрын
शिंदे साहेब कितीही रुसले नाराज झाले तरी Ed हे एकमेव रामबाण औषध असणार नाराजगी दूर करण्यासाठी 😄
@vinayakjadhao5559
@vinayakjadhao5559 2 сағат бұрын
😂
@sachinnarote4399
@sachinnarote4399 2 сағат бұрын
शिंदे नसेल ऐकत तर ठाकरे ला सत्तेत सहभागी करून घ्या
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 2 сағат бұрын
सत्ता मिळाली नाही तरी चालेल पण उद्धवशी परत संबंध नको.
@atulkumbhar3552
@atulkumbhar3552 Сағат бұрын
Nako ti ghaan
@sumantshinde7711
@sumantshinde7711 2 сағат бұрын
EVM मंत्री
@ManjushreeChordia
@ManjushreeChordia Сағат бұрын
Fadavinischi Mulani Ata Varsha bangalore nagadi Rachel
@UmeshLokhande-r8s
@UmeshLokhande-r8s 2 сағат бұрын
Appricate Infrastructure Development work done by Mahayuti government in last 2 years
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 4,6 МЛН