PM Modi Nashik Full Speech : आई-बहिणींवरून अपशब्द वापरू नका, पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन

  Рет қаралды 163,319

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#pmmodi #nashik #abpmajha #narendramodi #marathinews
PM Modi Nashik Full Speech : आई-बहिणींवरून अपशब्द वापरू नका, पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे शुक्रवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. सकाळी 10.30 वाजता त्याचे निलगिरी बाग (Nilgiri Bagh) येथे आगमन झाले. त्यानंतर नाशिकमध्ये (Nashik) मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रोड शो (Road Show) नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते जलपूजन आणि गोदावरीची आरती करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी संकल्प करण्यात आला. रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले.
दरम्यान, काळाराम मंदिराचे दर्शन उरकून नरेंद्र मोदी हे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (National Youth Festival) उद्घाटन करणार आहे. यात 8 हजार युवकांनी सहभाग नोंदवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे युवकांना काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
narendra modi | pm modi | live modi | modi video | nashik modi | modi news | ram mandir modi | nashik modi live | nashik live | modi in nashik live | narendra modi live nashik | nashik live news | pm modi nashik | pm modi in nashik | nashik news | nashik modi news | modi in nashik | narendra modi nashik | narendra modi in nashik | modi in mumbai | modi mumbai | pm modi live today | modi live today | pm narendra modi live | modi ji live today

Пікірлер: 285
@deepakkesarkar2389
@deepakkesarkar2389 Жыл бұрын
जय श्रीराम
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 Жыл бұрын
🚩🚩 जय श्री राम
@chandulaldhanrale4941
@chandulaldhanrale4941 Жыл бұрын
जय श्रीराम
@deepapingle3583
@deepapingle3583 Жыл бұрын
Respected Narendra ji u r really very dedicated n honest towards ur motives Modi ji knows all real jewels of Maharashtra more than we know
@RavsahebPadolkar
@RavsahebPadolkar Жыл бұрын
2024 सिर्फ मोदीजी ॥ जयश्रीराम ॥🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵
@PrakashNavthar-y6k
@PrakashNavthar-y6k Жыл бұрын
जय श्रीराम हर हर मोदी
@Krrish963
@Krrish963 Жыл бұрын
जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc Жыл бұрын
मणिपूरला महिला नग्न करून धिंड काढली साहेब आपल्याच देशात .
@mixvideoplay8985
@mixvideoplay8985 Жыл бұрын
Jay shri ram❤
@rameshayyar6427
@rameshayyar6427 Жыл бұрын
Jai Shree Ram 🙏🏻
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 Жыл бұрын
भाजप भावपुर्ण श्रद्धांजली
@santhosmane5191
@santhosmane5191 Жыл бұрын
जय शिवराय❤❤❤
@rushikeshtungar4672
@rushikeshtungar4672 Жыл бұрын
बिजेपिला भावपूर्ण श्रद्धांजली
@rNT-lf2hf
@rNT-lf2hf Жыл бұрын
App ko bhi
@deepaknikam4798
@deepaknikam4798 Жыл бұрын
Aani tula sudhha, Aadar purvak sradanjale,
@mohitetushshar3716
@mohitetushshar3716 Жыл бұрын
जय श्री राम
@PBhosle23
@PBhosle23 Жыл бұрын
मेरा भारत महान ❤❤
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏
@vinayaksolkar5887
@vinayaksolkar5887 Жыл бұрын
Jijau Mata Ki Jai
@sachinkatote8131
@sachinkatote8131 Жыл бұрын
Jai Shree Ram....
@manilalpatil2505
@manilalpatil2505 Жыл бұрын
Jai Hind Jai Modiji
@subhashmagar7692
@subhashmagar7692 Жыл бұрын
अभिनन्दन
@jitendragorle
@jitendragorle Жыл бұрын
जय भारत
@sanjaygawade8289
@sanjaygawade8289 Жыл бұрын
जनतेसाठी काही केल असत तर दुसऱ्या चे पक्ष फोडन्याची वेळ आली नसती
@anujaChaudhari_3
@anujaChaudhari_3 Жыл бұрын
PM Modi❤🥰 har har modi..ghar ghar modi
@तानाजीजाधव-स5स
@तानाजीजाधव-स5स Жыл бұрын
नाटक कंपनी फ्रॉम गुजरात एंड बीजेपी
@dadapatil6049
@dadapatil6049 Жыл бұрын
😊 जगातील नाटकी म्हणून याला पुरस्कार दिला पाहिजे
@Nms7890
@Nms7890 Жыл бұрын
जय श्री राम.....फडणवीस साहेबांनी राजकारणात केलेली घान काढायला आलेत शेठ.....
@nileshm1051
@nileshm1051 Жыл бұрын
हर हर मोदी घर घर मोदी ❤ बार बार मोदी सरकारच ❤🚩
@vitthalghodake7102
@vitthalghodake7102 Жыл бұрын
EVM हटाओ देश बचाओ
@maxmontero8647
@maxmontero8647 Жыл бұрын
Nigh re kelya ..
@kattarhindutva3762
@kattarhindutva3762 Жыл бұрын
Only Modi ❤️
@Ritesh-g3m
@Ritesh-g3m Жыл бұрын
​@@maxmontero8647 पनोवती मोदी हटाव देश बचाव अंध भक्त आता तरी सुधार डोळे उघडे महाराष्ट्राच्या सगळे बिझनेस गुजरातला घेऊन गेलो लचार मोदी
@Ritesh-g3m
@Ritesh-g3m Жыл бұрын
​@@kattarhindutva3762अंध भक्त नाव शोभतो तुला राममंदिरचे नावाने राजकारण सुरू पनोवती मोदीच मोदी हटाव देश बचाव हकुमशही हटाव देश बचाव
@ExplorerTrader_
@ExplorerTrader_ Жыл бұрын
EVM कैसे काम करता है पता है क्या .... जिस बात की हमे समज नही उसके बारे मे बोलते नहीं बेटा
@rautgh
@rautgh Жыл бұрын
जय शिवराय.,जय जवान जय किसान.,,!
@india-og1vl
@india-og1vl Жыл бұрын
श्री राम मंदिर संपूर्ण झाल्यावर श्री राम प्राणप्रतिष्ठा करा, अपूर्ण मंदिरात नका करू, अपूर्ण घरात सत्यनारायण पूजा कोणी करत नाही, अपूर्ण देवघरात कोणी देवपूजा करत नाही, 500 वर्ष थांबले आहेत सर्वजण अजून काही महिने थांबा मंदिर पूर्ण झाल्यावर प्राणप्रतिष्ठा करा
@Masteroogway1967
@Masteroogway1967 Жыл бұрын
Jar mandir purna honyachya aat BJP sattetun geli tar mitla vishay mandiracha karan apan 100% guarantee nahi deu shakat ki modich vapas yetel mhanun Jar BJP/Shivsena (thakre aso wa shinde) sattet nahi ali tar baki party wale mandir padun tyatlya murti fodun takayla kami nahit karnar
@india-og1vl
@india-og1vl Жыл бұрын
@@Masteroogway1967 इथं काय मोगलाई आली का अस करायला गेले ते दिवस तुझे विचार बदल आणि कोणती तरी नोकरी कर, बेरोजगार अंधभक्त आहे तू
@radhekrishana1619
@radhekrishana1619 Жыл бұрын
​@@india-og1vlजय हो
@uttaradeshmukh4247
@uttaradeshmukh4247 Жыл бұрын
Great👍👏 Shree ram🙏 Shri Narendra Modi, Team BJP,,,, 🕉️Hindu and Hindustan.
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@vinodrandhaye3743
@vinodrandhaye3743 Жыл бұрын
पक्या वर गेला वाटतो
@maxmontero8647
@maxmontero8647 Жыл бұрын
Shraddha la ja ith kay kare
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 Жыл бұрын
धन्य तुझे माता पिता , धन्य ते तुझे संस्कार
@radhekrishana1619
@radhekrishana1619 Жыл бұрын
सर्वांचे pm केले साहेबाने
@boysprimaryschool
@boysprimaryschool Жыл бұрын
Welcome
@SantoshShinde-xs6yx
@SantoshShinde-xs6yx 9 ай бұрын
भारत देशाच्या पंरपरा संस्कृती आणि इतर सर्व विषय बोलत आहेत या शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे तरूण पिढी युवा संवाद आणि इतर आपल्या देशात ज्या वस्तू तयार होतात त्या आपण वापर केला पाहिजे असे शेतीतील उत्पन्न विविध प्रकारची माहिती असणे गरजेचे पंरपरा महाराष्ट्रा पवित्र तपोभूमी पुर्वी भारतीय आनादिकालापासून संस्कृती जतन करून त्या बद्दलचे विचार आचरण करून भविष्यात विविध शेत्रातील प्रगती साधता येईल असे म्हणतात या काळात ते फार आवश्यक आहे.
@shinhandu257
@shinhandu257 Жыл бұрын
PM Narendra modi✌
@harshtulaskar9416
@harshtulaskar9416 Жыл бұрын
ये डर अच्छा है २२जानेवारी ला उद्धव ठाकरे राममंदिरात येणार आहेत त्याची आज तयारी केली आहे
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂 तो महामूर्ख मातोश्रीत बसलाय, हा अजून एक दिवास्वप्न बघणारा इथं कमेंट लिहितोय 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️
@rajkumarkushwah3004
@rajkumarkushwah3004 Жыл бұрын
अब इन्हे झेलना मुश्किल हो गया बोल वचन और जुमले से तंग आ गई है जनता जहांपनाह अब बस कीजिए आप इतिहास में अमर हो चुके हो कोई आपका रिकार्ड कोई नहीं तोड़ सकता
@xd5p67pp01
@xd5p67pp01 Жыл бұрын
Bilkul sahi kaha apne
@bhaskarvalvi4184
@bhaskarvalvi4184 Жыл бұрын
सत्यमेव जयते
@पद्माकरमस्केमस्के
@पद्माकरमस्केमस्के Жыл бұрын
तु तर देशाची वाट लावली आहे बाबा
@saiclasses5400
@saiclasses5400 Жыл бұрын
सर्व कॉलेजेस चे मुले बळजबरीने आणले गेले
@svirkar8953
@svirkar8953 Жыл бұрын
Modi ki jay ho
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Жыл бұрын
जय हो मोदीजी 🚩
@abhimanyusahu3795
@abhimanyusahu3795 Жыл бұрын
Modijiho.to.mumkig.jay.sri.Ram
@anandavispute2201
@anandavispute2201 Жыл бұрын
जय श्रीराम,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे... छत्रपती शिवरायांनी मुगलांन विरुद्ध लढून हिंदू धर्म टिकवला तेच काम पंतप्रधान मा.मोदि करत आहे, त्या साठी प्रथम देश, धर्म टिकला पाहिजे या मताचा मी आहे.मी कोणत्याही पक्षाचा नाही पण मोदी च परत पंतप्रधान झाले पाहिजे असे वाटते
@NIKESH7608
@NIKESH7608 Жыл бұрын
😂😂😂😂 kuthe gele hote ladhai karayla
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx Жыл бұрын
लबाड लांडग ढोंग करतंय,,,,
@sandipdeokar390
@sandipdeokar390 Жыл бұрын
⛳👏हर हर मोदी घर घर मोदी
@rai_ful
@rai_ful Жыл бұрын
आज माॅ जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा पार पडत आहे. माॅ जिजाऊ यांना मानाचा मुजरा करून एक आठवण करून देतो... छत्रपती शिवबा राजेंच्या समुद्रातील अश्वारूढ पुतळ्याचे काय झाले ते ही सांगा ...
@atmaram_yt
@atmaram_yt Жыл бұрын
एक दीड महिन्यांपूर्वीच शिंधुदुर्ग किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान यांचे हस्ते झाले. येवढ्या लवकर विसर पडला की काय?
@rai_ful
@rai_ful Жыл бұрын
@@atmaram_yt भावा ते किल्ल्यावर झाले पण मुंबईच्या समुद्रा जवळील उद्घाटन केलेले अजून एक ही वीट न रचता आलेलं माहीत आहे का? की, विसरून गेला.
@atmaram_yt
@atmaram_yt Жыл бұрын
@@rai_ful भावा हे स्वप्न सुध्दा लवकरच पूर्ण होईल. कोळी बांधवांना पुढं करून काही मंडळींनी न्यायालयात धाव घेतली आहे. पण त्यावरही लवकरच तोडगा निघाला की ते ही आपल्या सर्वांचे पुर्ण होईल. .. जय भवानी जय शिवाजी 🙏
@rai_ful
@rai_ful Жыл бұрын
@@atmaram_yt तू म्हणतोय ना मग पाहुया स्वप्न... तशी स्वप्न आणि आश्वासन यावरच आपल्या सारखे सामान्य जगत आले आहेत..
@ArchanaGhuve
@ArchanaGhuve Жыл бұрын
मोदी ला भावपुर्ण श्रद्धांजली
@surendragiripunje2468
@surendragiripunje2468 Жыл бұрын
Tuza bap jivant ahe kay
@अमोलअहिरे-ष2ह
@अमोलअहिरे-ष2ह Жыл бұрын
लोकशाही चॅनलची परवाना बंद केल्याबद्दल जाहीर केंद्र सरकारचा
@ganpatjadhav9891
@ganpatjadhav9891 Жыл бұрын
राम मंदिर नाही झाले तरी चालेल पण शेतकरी वाचला पाहिजे
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Жыл бұрын
हुकूमशाही तानाशाही हिटलरशाही भावपूर्ण श्रद्धांजली भाजप 👎👎👎 श्री राम जय राम जय जय राम
@birdlover3892
@birdlover3892 Жыл бұрын
😂 लावा टाकत आम्ही चोर लोक तर परत काय येऊन देत नाही .आली तर हिंदू सरकार महायुतीचं🚩🚩🚩
@ashokmether3201
@ashokmether3201 Жыл бұрын
Ajit pawar 70k crore
@shivshankarmagar9687
@shivshankarmagar9687 Жыл бұрын
🎉
@munjajilonsane6962
@munjajilonsane6962 Жыл бұрын
कुठे सभा चालू आहे
@navnathpawar4474
@navnathpawar4474 Жыл бұрын
Once again only one namo jai sewalal jai shree Ram
@bhausahebjagtap4839
@bhausahebjagtap4839 Жыл бұрын
पहिले से साप है अपका bjp साप कर देगे 😊
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 Жыл бұрын
रोका किसने है
@mandarkharade7217
@mandarkharade7217 Жыл бұрын
EVM ne
@Mindset4Growth-l6g
@Mindset4Growth-l6g Жыл бұрын
We are sanatani over Marathi,Marwadi and any other JAI SHREE RAM
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज Жыл бұрын
मणिपुरलाही जावून यावे तोही भारताचाच भाग आहे।
@sarthakkhade9924
@sarthakkhade9924 Жыл бұрын
tikde jayla phatate yanchi
@akshaypawar8518
@akshaypawar8518 Жыл бұрын
🧡
@SantoshShinde-xs6yx
@SantoshShinde-xs6yx Жыл бұрын
👑🙏✨👍
@RavindraAt
@RavindraAt Жыл бұрын
Modiji Jindabad !
@RajaramBhosale-n4o
@RajaramBhosale-n4o Жыл бұрын
राम नाम सत्य है
@yogeshkhandate4034
@yogeshkhandate4034 Жыл бұрын
Jay yuvashakti
@RajaramBhosale-n4o
@RajaramBhosale-n4o Жыл бұрын
15 लाख लगेच देऊन टाका आम्ही वाट पाहत आहे
@ganeshdhage8391
@ganeshdhage8391 Жыл бұрын
Jai modiji
@bhimraopadalkar2935
@bhimraopadalkar2935 Жыл бұрын
फक्त मोदी
@preranahadawale5140
@preranahadawale5140 Жыл бұрын
मोदी सर आपण माझ्या मायमराठीला अभिजातभाशेचा दर्जा. कधी देणार.
@preranahadawale5140
@preranahadawale5140 Жыл бұрын
आमच्या मुख्यमंत्रिसहेबाना मराठीचा तिरस्कार वाटायला लागला का .
@hemanaik2082
@hemanaik2082 Жыл бұрын
हा खर्च करायला भरपूर निधी आहेत परंतु अंगणवाडी सेविकाचा संप सव्वा महिन्यात या सरकार ला निर्णय लगेच घेता येत नाही तर हे सरकार सर्व सामान्याचे नाही
@popprince8353
@popprince8353 Жыл бұрын
Har Har Modi....🎉
@adityakangane7919
@adityakangane7919 Жыл бұрын
शेतकरी शेतिवर बोला मोदि या मुद्यानि पोट नाहि भरनार
@RajaramBhosale-n4o
@RajaramBhosale-n4o Жыл бұрын
महाराष्ट्रातील मुलांना नोकऱ्या नाही नोकरी बद्दल बोला आणि नोकर भरती काढा
@tanmaysude5509
@tanmaysude5509 Жыл бұрын
भारत की नारी दिल्ली मे उपोषणाला बसलेली महिला पैलवान उनका संमान कैसे कीया ये बतावो जी
@AnantaRaut-p2o
@AnantaRaut-p2o Жыл бұрын
खुप काही बोलाव वाटते याला पन जाउद्या आता करुन च दाखऊ 2024 ला
@shivnathpadekar6933
@shivnathpadekar6933 Жыл бұрын
शेतकऱ्यावर बोल काही
@99-boys
@99-boys Жыл бұрын
हर हर....घरघर......
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 Жыл бұрын
Tujya ghari gheun ja
@santoshshinde5279
@santoshshinde5279 Жыл бұрын
बरोबर आहे असे शब्द फक्त महाराष्ट्र एक संमाज करतो त्या संमाजाचे नेते किंवा मुख्यमंत्री पदा लाभ घेतात तुंमचे सोबत आहे ते संविधान चे उलंघन करतात डॉ बाबासाहेब आंबेडकर अपशब्द बोलणारे तुंमचे पक्षाचे किंवा भारत देशाचे राजकीय नेते आहे आपण आता कोणती कारवाई करणार
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Жыл бұрын
मोदी साहेब तुम्ही कांदा खानारे महागाई कमी करा आसं कोनीही ओरडला नाही तरीही निर्यात बंदी करूंन शेतकरी मातीत गेला
@surendragiripunje2468
@surendragiripunje2468 Жыл бұрын
I proud of you modiji ❤❤❤
@arunshetake4938
@arunshetake4938 Жыл бұрын
महागाईच्या, विषयी,बोला,शेतीहमीभाव,बेरोजगारी,,विहषयी,बोला
@RajaramBhosale-n4o
@RajaramBhosale-n4o Жыл бұрын
साहेब आता प्रत्येकाला 30 लाखाची घोषणा करा पाच वर्षे उलटून गेली आहे महागाई वाढली
@subodhtambe8620
@subodhtambe8620 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली BJP
@Ashok98765
@Ashok98765 Жыл бұрын
Pm modi ❤❤
@ashokwagh3693
@ashokwagh3693 Жыл бұрын
युवा देशोधडीला लावला या साहेबांनी व फुकटच गप्पा मारत असतात साहेब. याच युवा युवतींना कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा(ibps, tcs) अर्ज करण्यासाठी रुपये. ८००च्यावरच फीस भरावी लागत आहे व त्यातही काही परीक्षा सेंटरवर अपप्रकार आढळून येत आहेत.
@nandkishorsonavane6076
@nandkishorsonavane6076 Жыл бұрын
नोकऱ्या तर नाहीतच म्हणून ड्रायव्हर झालो आत्ता तिथं पण तुम्ही कडकं कायदा काढला आत्ता काय करायचं ते पण सांगा
@Ad-jaishreeram
@Ad-jaishreeram Жыл бұрын
गुजरात चे प्रधानमंत्री नरेंद्रर मोडी
@anitagurav1463
@anitagurav1463 Жыл бұрын
शेतकरी रडतो अंगणवाडी सेविका रडते काय कराव या मंत्री चं
@rajendrabahir9762
@rajendrabahir9762 Жыл бұрын
साफ होणार भाजप 2024
@harshdhapatil7168
@harshdhapatil7168 Жыл бұрын
Modi ji jindabad
@malagondanaik5912
@malagondanaik5912 Жыл бұрын
Jai modi
@हेमंतघेनंद-च6त
@हेमंतघेनंद-च6त Жыл бұрын
राजकारणात ले श्रीराम मोदी जी
@shivnathpadekar6933
@shivnathpadekar6933 Жыл бұрын
बीजेपी समाप्त होने वाली है
@mayurchaudhari9143
@mayurchaudhari9143 Жыл бұрын
Gujrati pm never indian
@NoOneBigthanConstitution
@NoOneBigthanConstitution Жыл бұрын
शाळा मधील विद्यार्थी बसवले आहेत गर्दी वाढावी म्हणून….आणि अंधभक्त काय कमी आहेत का…🙏🏻
@Williamson143
@Williamson143 Жыл бұрын
कुस्तीपटू साक्षी मलिक व विनिशा फोकट या महिला नाहीत का मोदी जी व मणिपूर मध्ये महिला नाहीत का.. तुमचे हे माता भगिनी प्रेम फक्त बोलबच्चन आहे.. महाराष्ट्रातील व देशातील जनता तुम्हाला फेक्या समजतात.. 😄😄🍉🍉
@RajaramBhosale-n4o
@RajaramBhosale-n4o Жыл бұрын
Evm मशीन रिटायर करून टाका
@vaishalimahajan1779
@vaishalimahajan1779 Жыл бұрын
अंगणवाङीचे पगार वाढवा आम्ही ऊपाशी आहे
@SK_Drawings002
@SK_Drawings002 Жыл бұрын
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब ज्या समाजातून येतात तो समाज मागच्या कित्येक वर्षांपासून आरक्षण मागतो आहे.. त्याबद्दल दोन शब्द अपेक्षित
@ashokbandal3760
@ashokbandal3760 Жыл бұрын
कधीतरी देशाच भलं करा
@rgsongs9126
@rgsongs9126 Жыл бұрын
Tuz ky vaite kel😂
@nanagorad947
@nanagorad947 Жыл бұрын
कांदा मेला शेतकरी मेला😢😢
@SHANKARAGHAV-xj1mo
@SHANKARAGHAV-xj1mo Жыл бұрын
😊😊😊😊
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
Deshmukh Family
4:37
ABP MAJHA
Рет қаралды 336