जगातील सर्वात मोठे लोकशाही असलेल्या देशातील लोकप्रतिनिधी हुकूमशाही प्रवृत्ती चे सत्तेचा माज आला आहे आमदार मॅडम ला.
@sainathbomble43522 жыл бұрын
Us
@someshghodake27102 жыл бұрын
@@sainathbomble4352 US?
@sugandhsorte72112 жыл бұрын
अगदी बरोबर. बॅंक कर्मचारी म्हणजे आपले घरचे नोकर नव्हेत.
@rajeshgawali9914 Жыл бұрын
ह्याना फटके दिले पाहीजे😠😠😠
@manojushir3610 Жыл бұрын
शेतकर्यांच्या जीवावर देशाची अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. जगातील प्रत्येकाचा पूर्वज अगोदर शेतकरीच होता नंतर शहाणा होऊन इतर व्यवसाय नोकर्या करायला लागला. एकवेळ लोक शेती मालकाच्या घरी सकाळी पाच वाजता पाणी भरण्यापासून ते रात्री शेतकर्यांचे अंथरूण टाकून त्याच्या खाटेजवळ तांब्यात पिण्याचे पाणी ठेवून रात्री शेतमालाची राखण करेपर्यंत सगळी कामं करत असे. आणि आज लोकांना फुकटची भाकरी आणि स्वस्त जेवण उपलब्ध व्हावे म्हणून सरकार सोयाबीन, कापूस,इतर तेलबिया, साखर, तूर, डाळी, तांदूळ निर्यात बंदी करून शेतकर्यांचा हक्क मारते. त्याला त्याच्या खर्चाइतक उत्पन्न होऊ देत नाही. आणि त्यांच्या हक्कासाठी कुणी आमदार लढत आहे तर तुम्ही लोक त्यांना तुच्छ लेखत आहात.
@Piku22093 жыл бұрын
अशा political लोकांमुळेच bank डूबते, कर्ज थकीत असल्यावर paise वळती केले यात अधिकारी चुकीचे नहीं, अश्या लोकांमुळेच कर्ज थकीत होतात आणि बँकेचे सत्यानाश होतो.Bank जर कर्ज देते तर ते वसूल करण्याचा सुद्धा अधिकार बॅंकेला असतो.अश्या आमदाराचे निषेध
@jitendramane82592 жыл бұрын
बरोबर आहे. पण बॅंकांना असे पैसे वळते करण्याचा अधिकार आहे का याची तपासणी झाली पाहिजे. आमदार महोदया अहो तो एक सामन्य बँक कर्मचारी आहे.त्याच्याकडे याविषयीच निर्णय घेण्याचा अधिकार आहे का हे पण तपासले पाहिजे.
@SPIDER19853 жыл бұрын
शेतकऱ्यांची एवढीच काळजी होती आमदार मॅडमांना तर संपुर्णकर्जमाफी साठी एकही मोर्चा, आंदोलन का नाही केल.
@bluearrow6479 Жыл бұрын
एकच उपाय आहे का दर वर्षी कर्ज माफी सगळ्या बँका बुडाल्या की मग कुठून कर्ज घेनार. इथ लोक कर्ज माफ होते म्हणून ज्याला उत्पन्न झाला तो ही भरत नाही. काही बहादर तर शेती न करता कर्ज घेतात आणि मस्त मजा करतात
@rohitingle29203 ай бұрын
Paishache zad ch aahe sarkarkade.
@lokeshpawar9003 жыл бұрын
हात तर लावून बघा....शिकून नोकरीला लागले आहेत .लाटेत निवडून आलेले नाही
@sagarw41973 жыл бұрын
असे किती चोपले.. काही होत नाही आमदार खासदारांचे
@thoratswapnil86693 жыл бұрын
@@sagarw4197 आमदार पण चोपू मग
@swapnilDeorukhkar3 жыл бұрын
@@thoratswapnil8669 😂😂😂 Please capture a video as well. I would like to see. 😂😂😂
@thoratswapnil86693 жыл бұрын
@@swapnilDeorukhkar तुम्हाला लयीच घाई झाली वाटत आमदारांना चोपताना पहायची😅😅
@swapnilDeorukhkar3 жыл бұрын
@@thoratswapnil8669 Hahahhaha
@sandeepsapkal44383 жыл бұрын
आमदारांनी शासकीय अधिकारी कर्मचारी यानां आरे कारे करण्याचा G.R. आहे का?
@जयहो-श1स3 жыл бұрын
सत्तेचा माज… आरेरावी ची भाषा…नक्की पुन्हा नीवडून येनार नाही…🍉🍉 शरीर बाईच…तोंड डूकराच
@jaikisan63673 жыл бұрын
आमदार झाला की दमदाटी करण्याचा परवाना मिळतो काय? सेवांतर्गत कायदेशीर कारवाई कर,बदली कर,फटके कसले देताय,गरीब बॅंक कर्मचारी म्हणजे गुलाम समजून बोलताय, आमदार महोदय आपण असंस्कृत भाषा वापरली आहे, माफी कोण मागितली पाहिजे?
@indianmovies3013 жыл бұрын
दिल्लीत शेतकरी आंदोलन करत होते तेव्हा ताई सुट्टी वर होत्या का ❓ तेव्हा मोदि साहेबांना अस बोलायच होत ताई
@vijaypawar23063 жыл бұрын
दिल्ली मध्ये आठ नऊ महिने उन्हा तान्हात . पाण्या पाऊसा मध्ये .जे शेतकरी आंदोलन करत होते .तेव्हा बाई साहेब तुम्ही कुठं हरवल्या होत्या....... त्या शेतकऱ्या न वरती ज्यांनी आंदोलन करण्याची वेळ आणली त्यांना पण फटके देऊन सरळ करायला पाहिजे....
@su-in6lt3 жыл бұрын
Tya Bai zoplya hotya tyaveli aatta jag aali tyana.
@prakashtiwari61513 жыл бұрын
Nusta bol bachan Fhakt stantgiri dakhvaychi
@shridhar29763 жыл бұрын
Te shetkari navhate re te khalistani hote
@gajananjoshi19503 жыл бұрын
महाराष्ट्राबद्दल बोल
@abhi.....50153 жыл бұрын
Kay shett karat hote te badam cha shira khanre khalistani ka
@prashantjadhav51463 жыл бұрын
खुप छान....पण आमदारांचा फोन उचलला नाही याचा राग का शेतकरयाची दिशाभूल केली याचा 🤔🤔
@bhairushingare70433 жыл бұрын
आमदाराना वेळुच्या फटक्यान माराईच....
@kailassarode46603 жыл бұрын
मॅडम आपण लोकप्रतिनिधी आहात ,भाषा चांगली वापरा! बापरे फटक्यांची भाषा!
@santoshthorat29602 жыл бұрын
Are rawichi bhasha
@ranjitwayse3203 жыл бұрын
ताई अजून भरपूर गोष्टी आहेत .जरा तिकडे सुद्धा लक्ष द्यावं👍🙏
@udhavpatil80743 жыл бұрын
शासकीय अधिकारी त्रस्त झाले आहेत अशा राजकारणी लोकांमुळे.
@amoldhotre35133 жыл бұрын
Especially in Buldhana District. गोटया खाली लीडर
@suryabhansatpute97153 жыл бұрын
ही भाषा उर्मट पणाची आहे. एका लेडीज आमदाराच्या तोंडी ही भाषा शोभत नाही
why only ladies ? kisi bhi aamdaar kamdaar ko aisa bolna allowed nahi hona chahiye. pichwade mei ek saliya ghusa dena chahiye fir rahenge apne layki mei. thats what police shd be instructed to do in these cases. same lesson must be taught to mns goons too. nobody shd be above law. this is the very first thing we must make sure. baki kon right hai kon wrong etc woh sab secondary hai. its very crucial to understand this. police ka darr hona chahiye sabko chahe woh koi bhi ho. our police isn't very strict thats the big lafda here
@nainakamble75573 жыл бұрын
Ekdam Barobar Bhau
@sanjaywagh98553 жыл бұрын
शेतकऱ्यांचा लईच कळवळा आला बाईसाहेबास्नी असाच दम मोदीनां देखील देऊन दाखवा बाईसाहेब
@gajanandaware60093 жыл бұрын
अरे बाबा सरकार काय करत आहे शरद udav काय करत आहे त्याना विचार
@umakantkshirsagar68693 жыл бұрын
Right
@kisanraut93423 жыл бұрын
येथे मोदींचा काय संबंध .केंद्र सरकार शेतकऱ्यांना पैसे पाठवते आणि इकडे शंभर कोटी वसूली करायला बसलेत काहीजन .
@ravindravyavhare29903 жыл бұрын
मोदींचे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही वाटत वर्षानुवर्षे येणार मोदीच
अशी कितेक काम आहेत जी जनते साठी राजकीय नेते मंडळी यानी करायला हवी विना कारण शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास देणे आणि प्रसिध्दी मिळविणे हे अगदीच चुकीचे आहे
@dnyaneshwarkarmare Жыл бұрын
Uy
@patilsagar94183 жыл бұрын
अग बाई त्याला काही घरून द्यायचे नाहीये पैसे तर तो विलंब करेल त्यांना बी त्यांची नोकरी टिकवायची आहे जे कायदे असतील त्या प्रमाणे तो करतोय
@yogeshmangle63503 жыл бұрын
तेवढी अक्कल आहे का त्या बाईला
@nainakamble75573 жыл бұрын
100Takke Nasanar
@santoshshelke31303 жыл бұрын
बाई धमकी देते अशा अधिकाऱ्यांना राहायचं असेल तर चांगलं रहा जणु स्वतः च्या मालकीची बँक आहे का आणि हो बाई जर त्याच्या जिल्ह्यामधे गेल्या आणि त्याने जर अशी भाषा वापरली मग बरोबर होईल का चुकीचं आहे असं वागणं अधिकाऱ्यांसोबत वरती कारवाई करू शकतात म्हणजे घटनेचे मालक हेच आहे अस वाटते
@gregjohnson39623 жыл бұрын
पाचवी तरी पास झालीय का ही अडाणीचोट आमदार…
@ravindravyavhare29903 жыл бұрын
तू बालवाडी पास झाला आहे का रे बाबा
@yogeshmangle63503 жыл бұрын
मूर्ख कोणी निवडून दिला हिला बोलायची अक्कल नाही
@Rahulnavghane3 жыл бұрын
10th pass aahe fakt. Graduate and Post graduate la yeun shikavtiy.. mehnitini var aalet Bank employees. Yanchya sarkh latet vahun nahi aaloy.
@gregjohnson39623 жыл бұрын
@@ravindravyavhare2990 बेअक्कल अंडभक्ता, तुझ्या दहा पिढी मिळुन जेवढ्या पदव्या मिळवल्या नसतील एवढ्या घेवुन मी लंडनमध्ये स्थायिक आहे…
@tushar21533 жыл бұрын
तिला फक्त एक बँक च पेपर qaulify kar fkt ani bghava apli laiki kay ahe😂
@rajendradhaytadak45613 жыл бұрын
तुमच्या मताशी मी सहमत आहे, पण आमदार जरी असले तरी नियम आणी कायदे प्रत्येकाला वेगळे वेगळे असतात.
@akshayaitwar69593 жыл бұрын
फटके देऊन सरळ करायला इथे टक्केवारी देऊन काम करून घ्यावं लागतं नाही. अंगठा बहाद्दूर नेते शिकवणार आता डिग्री होल्डर ला ..
@vaishalikhairnar41653 жыл бұрын
कमाल आहे बुवा... कर्मचाऱ्यांना कोणीही यावं आणि काही पण बोलावं...
@krishnapillai61573 жыл бұрын
Tyani shetkaryache paishe thambavle te chalta ka madam
@saibaba9873 жыл бұрын
@@krishnapillai6157 अहो लोकांच्या प्रमाणात कर्मचारी किती आहेत ते पहा ना । बाकीच्या डिपार्टमेंट ला चूप राहत तुम्ही। आणि इथे बरोबर काम होते तर बोलता। आणि ह्या राजकारण्यांना इथे काही खायला भेटत नाही म्हणून इथे पण त्रास देता।
@tanmaytrivedi26453 жыл бұрын
Sarkari bank che karmachari kase aahe he Amhala changla Anubhav aahe 😂😂🙏
@mangallokare86623 жыл бұрын
@@krishnapillai6157 जर सिंचन घोटाळा झाला,७०-८०००० कोटी एवढ्यात महाराष्ट्रतील शेतकरी कर्ज मुक्त झाले असते, BJP विहिरी किती बांधून दिल्या विहिरी घोटाळा, त्या त्या अधिकाराला वर नाचवणारे खासदार मंत्री असतात दादा.
@krishnapillai61573 жыл бұрын
@@saibaba987 amhi private 4 mansacha kam karto sarkari karmachari kiti kam kartat he amhala mahit aahe.
@ajayk75943 жыл бұрын
फटके देऊन या बाईला सरळ करा आधी लायकी नसताना जास्त बोलली ती आमदार आहेस फक्त बँक काय तुझ्या बापाची नाही सरकारी कर्मचारी आहेत तुमचे नोकर नाहीत.
@pratikdhenwal54443 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@andrewrussel86493 жыл бұрын
ही बाई आहे की माणूस...की माधातली आहे...आवाज तर खूप भारी आहे..माणसा सारखा...एवढे लोकं आहेत म्हणून जोर दाखवत आहे... एकटी असती तर त्याच व्यक्तीच्या पाया पडली असती
@satishnaik43333 жыл бұрын
मँडमना एका रात्रीत मोठे व्हायचे आहे, वाटते.
@anilpatade74073 жыл бұрын
आशी भाषा वापरणे योग्य नाही बॅक अधिकारी 60वर्ष नोकरी करणार आमदार पाच वर्षे असतो
@mh15ghuge73 жыл бұрын
हा सगळा बावळटपना है,ह्या लोकांना जनतेशी काही घेन नही है,हा सगळा stant है,
@निसारमन्यार3 жыл бұрын
बाई असुन भाई बनण्याचा अधिकार कोणत्या आमदाराला असावा ? पध्दत चुकीची आहे असे सार्वजनिक पणे अपमाणीत करने.
@tsc27083 жыл бұрын
Apman tar uddhav aajoba sanjay raut kaka bhangarwale aajoba, ajit pawar kaka pan kartat ki
@user-sj2rz7md2s3 жыл бұрын
Madam काही लोक obc ची जनगणना करण्यास नकार देत आहेत, त्यांना पण फटके द्या.
@centreofdarvekar3 жыл бұрын
Ho Madhat Ghode advat ahe जनगणना च्या, Mi swata Obc aho pan amhi adavla nahi Sagdi mahiti dili tya Sahebala, asach sagdya obc karava yevdich apeksha.
@shaileshakhare64253 жыл бұрын
जेवढ्या स्पीड मध्ये नाव वर आल यांचे तेव्हढ्याच स्पीड नाव नाहीस सुद्धा होते , शोभत नाही , प्रत्येक शासकीय कार्यालयात जावून अधिकारी यांना असं बोलणं योग्य नाही , जनता जनार्दन आहे पब्लिक स्टँड करण्याचं प्रयत्न आहे , पर ये पब्लिक सब जानती है...
@amolmisal76223 жыл бұрын
माजलेत हे राजकारणी.जास्त झालंय. दादागिरी दहशत हे एकूण घ्यायला नाही झाले ते अधिकारी... नाहीतरी हे राजकारणी फाटकून काढले पाहिजेत तेव्हा कळेल यांना लायकी आणि आशेही तुम्ही शेतकऱ्यांसाठी किती कामे करता हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे
@Swapnesh_Mali3 жыл бұрын
मोदीजी ने सांगितलं की बँक कामगारांवर राग काढा ?
@rushiraul40843 жыл бұрын
Modi dhongi aahe
@jaiho.87723 жыл бұрын
बरोबर आहे पण भाषा लोकशाहीची नाही वापरली तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने..🙏
@Ostar.3 жыл бұрын
Pan lokanchi Kam karayla asach vagave lagte
@yogeshmangle63503 жыл бұрын
@@Ostar. ho ka mitra mg tuch ka br manager nahi hot बँकेचा
@deepaksusar57583 жыл бұрын
महिला आमदारांची ही भाषा पुरुष आमदार कसे असतील जनतेने कल्पना करा सगळे मोदी कडे पाहून चालू आहे
@santrammangaonkarofficial3 жыл бұрын
आमदार काय वरुन पडला आहे का??? लोकप्रतिनिधी मंजे लोकसेवक आहे आमदार .... तो अधिकारि बिझी असू शकतो.... तुला मारणार मारणार हे काय आहे...अरे चागलं भाषेत पन बोलू शकतात त्याला समजावू शकतात आमदार. मॅडम...
@Anil-e3i3 жыл бұрын
सरकार म्हणतं मास्क वापरा आणि लोकप्रतिनिधी कड बघा, लोकडाउन, मास्क फक्त सामान्य माणसांसाठी च आहे अवघड आहे
@jayatirtharao43643 жыл бұрын
आमदारकीचा माज आला आहे या महाले बाई ला. बँकेत ठेवलेले पैसे काय हिच्या पिताश्री चे आहेत काय? तो कर्मचारी घाबरला असेल, सगळे काही तसे नसतात. बँक कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिस रूल्स मध्ये आहे की कुठल्याही राजकारणी लोकांची मदत घेवु नये व त्यांच्या दबावा खाली काम करू नये.
@makrandjadhav34423 жыл бұрын
उद्देश बरोबर असला तरी बोलायची पद्धत चुकीची आहे... उद्या संप पुकारला तर काहीच होऊ शकत नाही... कर्मचारी हे रस्त्यावर पडलेले नसतात 🙏🙏,
@dilipshinde56123 жыл бұрын
मित्रा,कागदी घोडे नाचवायचे,कायद्यावर बोट ठेवायचं,हे दिवस संपले आता,शासकीय नोकर्या म्हणजे फक्त बापाची जहागिरी आणि भ्रष्टाचाराचं मुक्त कुरण असू शकत नाही. आणि संपाची भाषा करुन blackmail नकोस करु,st संपाचं काय झालं ते आठव जरा,शिक्षकांचा संप वसंत दादांनी कसा हाताळला होता हे अख्ख्या महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे.शेतकर्याच्या जखमेवर मीठ चोळू नकोस.
@bharatmorage94773 жыл бұрын
@@dilipshinde5612 barobar
@ranjeetmane76793 жыл бұрын
कसली पद्धत रे बोलायची हे अधिकारी हरामखोर आहेत यांच्या बापाची जहागिरदारी असल्यासारखं वागतात अनुभव येईल भावा तुलापण😂🤣🔥🔥
@satishgarud14023 жыл бұрын
बँक कर्मचारी जेव्हा जनतेशी उद्धट भाषेत बोलतात, तेव्हा कुठे असते बोलायची पद्धत
@avinashpatil5183 жыл бұрын
@@dilipshinde5612 एकदम बरोबर मत आहे तुमचं
@bw69363 жыл бұрын
बाई त्या कर्मचाऱ्याचे काय प्रश्न ते बघा उगाचच फटके फटके करू नका.
@vinodavhad95543 жыл бұрын
अशी अरेरावी ची भाषा आमदार मॅडम ला शोभत नाही...आणि शेतकऱ्यांची किती काळजी आहे BJP च्या सर्वोच्च नेत्यांना हे सगळ्यांनाच एव्हाना कळलंय...
@Swapnesh_Mali3 жыл бұрын
मोदीजी ने माफी मागितली शेतकऱ्यांची ?
@Rahulnavghane3 жыл бұрын
All public sector banks private hotil tevha baghu shetkaryana, majurana, students, workers, small business mans la kon vichartay te baghu. Mag hech rajkarni sheput ghalun bastil.
@yogeshmangle63503 жыл бұрын
एकदम बरोबर बोलला मित्रा
@jagmohankanwal79233 жыл бұрын
True
@tushar21533 жыл бұрын
barober ye
@mranilkumarnair54373 жыл бұрын
Whatever may be the issue..this shouldn't be the language used by an elected member..This is happening because MLAs and MPs don't know how to behave or deal with public servants. They all atleast many of them are masters of street language.A law must be framed that a course of 6 months training must be given to part the basic etiquette about dealing with the public servants
@D-Mask1233 жыл бұрын
Dear anil Servents should work for peoples not for himself Mind it and then reply
@adllatpate2 жыл бұрын
@@D-Mask123 I think mla is also a servent didn't he or she
@rohidasghuge32632 жыл бұрын
Ami
@kirandeshmukh51763 жыл бұрын
जरा मोदी ला पन फटके द्या ना त्याने पन शेतकरी ना पन वर्ष बर बसवलेना शेतकरी ना
@arvindphatak86073 жыл бұрын
भाजप सरकारने बॅंकाची वाट लावली आहे त्याबद्दल बोलत नाही दादागिरी करते आहे
@pratapshinde22943 жыл бұрын
पहिला या मॅडम ची व सोबत च्या कार्यकर्त्यांची मास्क न लावण्याचे पाचशे रुपयाची पावती फाडा.
@rajeshpai11503 жыл бұрын
Due to staff shortage, not possible, attending phones. Customers also object when counter staff is busy on phone. Madam may talk to Branch Manager. Today, bank staff is already pressurised with work.
@amitjoshi72493 жыл бұрын
He is A branch manager
@vishalbeldar47643 жыл бұрын
@@amitjoshi7249 He is not branch manager
@satishgarud14023 жыл бұрын
Govt. bank employees are very arogant
@pritamkamble12153 жыл бұрын
True
@Zeal-tn5of3 жыл бұрын
Being pressurised doesn't mean sanctioning loans of builders and industrialists and denying home loans to needy people who repay honestly and industrialists get exemption in cr. Under bankruptcy. Who is the owner of bank?
@dbsir43393 жыл бұрын
ही भाषा योग्य नव्हे ताई।दम द्या पण सन्मानाने।
@harshalgupta51583 жыл бұрын
The most irresponsible people are teaching bankers to do their job these days.
@akshaykamble650 Жыл бұрын
मला वाटत हिचा नवरा हीला रात्री बरोबर फटके देत नाही. म्हनुनच फटके या शबदाचा वारँवार ऊल्लेख करतात आमदार बाई😂😂😂
@वेगळाविदर्भ3 жыл бұрын
रूपालीताई मॅडम भरपूर बोलतात परंतु शेतकऱ्यांबद्दल कायही बोलती नाही फक्त पक्षच पडलाय त्यांनां ह्या ताईच आदर्श घेवा महाराष्ट्राने 🙏🙏🙏
@dattatarynannorpatil13353 жыл бұрын
एका आमदाराला आशी भाषा शोभते का? आधिकारेंना आस बोलण बरोबर नाही
@tsc27083 жыл бұрын
Pawar aajobakade ek baai aliy rupali baai time tar kiti urmat pane dadagirine bolte adhikaryansobat
@Rajeshsharma19823 жыл бұрын
अशा ठिकाणी महिला आयोग शांत का? की फक्त महिलांवरील अत्याचारांवर ह्यांना जाग येते? महिलांच्या अत्याचाराचे काय ?
@divakarbhatade1393 жыл бұрын
हे उद्धट बोलणे चुक आहे हे सर्व पब्लिसिटी साठी स्टंट आहे
@saibaba9873 жыл бұрын
शेतकरी म्हणून राजकारण करून हे बदनाम करीत आहेत। कृपया शेतकरी यांना बळी पडू नका
@omkarm78653 жыл бұрын
इतका मुजोरपणा बरा नाही
@sukhdevgavhale91683 жыл бұрын
विना मास्क आहे बाई हिच्यावर कार्यवाही लवकर व्हावी, आणि सोबतचे चमचे पण
@bharat_rss2020 Жыл бұрын
Ek number tai
@sandy-lh7sm3 жыл бұрын
नुसती पब्लिसिटी हो जनतेचे काही देणेघेणे नाही,ह्यांचे करोडेचे लोन पास नसेल केले manager ने.
@shidheshwarpalwade64323 жыл бұрын
आमदारकीचा माझ आलाय शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये अडथळा आणल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी
@dhb7023 жыл бұрын
अशा गोष्टी मुळेच bank , financial institutions बुडतात. कर्ज घ्यायचे व परतफेड करायची नाही. कर्ज बुडवयांना फौजदारी कारवाई करून शिक्षा व्हायला पाहिजे.
@mayank007933 жыл бұрын
Its better if politicians do there prescribed work properly instead of barking on bank officials on behalf of anyone(for polishing their vote bank).
@santoshkanitkar43403 жыл бұрын
Except raj thakare
@pankajkadu20083 жыл бұрын
Ekadam gavran ahe madam
@shashankshende16363 жыл бұрын
@@santoshkanitkar4340 bhau toh st che lokanche problem solve nhi karu shakte
@seemab38233 жыл бұрын
Misuse of power..if you are MLA..this doesn't mean you should mistake..how arrogantly she is speaking...person working there is literate ...even that person can speak ......everybody should have sense to speak.defibation of power gas been changed now a days..".MISUSE'
@dasharathvahale75533 жыл бұрын
ही अशी भाषा आहे एका बीजेपीच्या आमदारांची.काय लायकीचे निवडलेले आहे प्रतिनिधी.
@rahulrathod3013 жыл бұрын
आमदार असल्या मुळे जास्त बोलत आहे हे फार चुकीचं आहे
@rameshwarsingare35963 жыл бұрын
मॅडम RBI ने नियम घालून दिलेले आहेत,ते बँक अधिकारी यांना पाळावे लागते, तुम्हाला अशी भाषा शोभत नाही,बँकेत अधिकारी स्पर्धा परीक्षेत पास होऊन आलेले असतात ,कुणाची दिशाभूल करून नाही.
@RahulYadav-fr5go3 жыл бұрын
एक नंबर मॅडम शेतकऱ्यांना भरपूर लोकही त्रास देत बँक वाली
@prashantnimbalkar08 Жыл бұрын
मी पाहिजे होतो बँक अधिकारी मग दाखवला असता आदेश आणि अधिकार
@ShamsherPatil3 жыл бұрын
सत्तेचा नशा ...बाकी काय..?
@pavankokate750 Жыл бұрын
अशा आमदारांनी आपण लोकशाही देशात आहो याच भान ठेवुन वागावं हुकुमशाही पद्धतीने अधीकाऱ्यांसोबत वागुन अरेतुरेची भाषा वापरने अशोभनीय आहे.
@निलेशजी3 жыл бұрын
बाईला बोलायचे संस्कार नाहीं वाटतं. समज देण्याचे अनेक पर्याय आहे.
@kiranphadke42013 жыл бұрын
मॅडम आपनच माफी मागितली पाहिजे हे असलं बोलणे सस्कृती च नाही
@pralhadsawant36603 жыл бұрын
महीलेने अशी भाषा वापरणे अयोग्य
@mahadevpatil-ed2dy3 жыл бұрын
आमदारांनी बोलताना सभ्यता पाळावी.....माजलेल्या सारख बोलू नये
@ajabraogade5493 жыл бұрын
अधिकारी अति करतात. बरोबर आहे मॉडम
@ಠ_ಠ-ರ9ಣ3 жыл бұрын
Gundanna loan dilyawar tu karshil recovery?
@user-majhi-shala Жыл бұрын
बाईला फटके लई आवडतात वाटतं😂😂😂
@bhausahebckhokale39873 жыл бұрын
आमदराची अरे रावी चुकीची पण मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना वेठिस धरणे त्याहुनही चुकीचे आहे कारण हल्लीच्या काळात गरीब शेतकरी कष्टकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकदम हतबल झाला आहे ही वस्तुस्थिती आहे
@manishpatil3313 жыл бұрын
मॅडम जश्या बोलल्या तशी भाषा लोकप्रतिनिधींना शोभत नाही, sbi बँक कर्मचाऱ्यांबद्दल तर बोलून काही उपयोग नाही त्यांचा अनुभव तर नेहमीच सामान्य नागरिकांना येतोच पण त्यासाठी लोकप्रतिनिधींनी अश्या प्रकारे भाषा वापरणे योग्य नाही.
मस्त जोक करतोस रे....गरीब बँकेवाला ....कधीतरी बँकेत जाऊन भेट मग कळेल किती माजलेली असतात ती...बरोबर आहे आमदारांच
@chandrashekhardeshpande9363 жыл бұрын
पुन्हा एकदा एबीपी माझा ने अर्धवट बातमी दिली. आमदार मॅडम बँकेत का आल्या? त्यापूर्वी काय झाले होते ?कुठल्या शेतकर्याचे कर्ज थकीत होते? संपूर्ण केस काय आहे याविषयी जबाबदार पत्रकार म्हणून सविस्तर रिपोर्ट करणे आवश्यक होते. केवळ पाच मिनिटात एकांगी प्रक्षेपण चुकीचे आहे.जबाबदार चॅनेल म्हणून तुम्ही स्वतंत्रपणे बँक मॅनेजर यांची सुद्धा मुलाखत घेऊन त्याची ही बाजू लोकांसमोर मांडायला हवी होती. अशा केवळ सनसनाटी निर्माण करणाऱ्या पत्रकारिते मुळेच लोक तुमचे चॅनल बघत नाहीत. संपूर्ण घटना सांगावयाची नाही. संपूर्ण बातमी द्यायची नाही. फक्त सनसनाटी भाग लोकांपुढे मांडू न टीआरपी वाढत नसतो साहेब ! दोन्ही बाजूंची माहिती घेऊन साकल्याने निष्पक्षपणे समाजापुढे झालेली घटना दाखवणे हे खर्याखुर्या पत्रकाराचे लक्षण आहे व त्या कसोटीवर एबीपी माझा वारंवार अनुत्तीर्ण होत आहे.
@tatyagavhane24523 жыл бұрын
तुझा कार करता नाही, दाब देतीस, दुसऱ्या बरोबर टक्कर गेहे, मस्ती बरी नाही, माेटमाेटया महसीचा सुद्धा माज वुतरताे, तुमचा तर लगेच,
@sarangambalke72778 ай бұрын
माज आहे सत्तेचा या बाईला,यांचा माज उतरवण्याची वेळ आली आहे
@sunilborkar45303 жыл бұрын
नाव मोठे लक्षण खोटे आम्ही बिजेपीचे नेते आहोत आम्हाला पण दादागिरी करता येते आम्हाला बिजेपी मध्ये असच शिक्षण दिले जाते आमच कोन वाकड करू शकत नाही . निव्वळ दादागिरी .
@ganeshjaybhaye15303 жыл бұрын
आजकाल कोणत्याही कारणासाठी आमदारकडे जाउंन तक्रार करणे आणि कर्मचारी वर्गाला दमात घेणे सोप झालय..
@sudamkharat10673 жыл бұрын
महाले मॅडम 1 no... Ahe कारण त्यांनी पोलिस भरती पेपर फ्री दिले होते चांगले काम
@akshayjadhav93283 жыл бұрын
म्हणजे
@patil581 Жыл бұрын
त्या माणसाला बोलू तर दे मग कळेल कोन जास्त शिकलेल आहे. तो बोलायला लागला की हीचा आवाज वर जातो.
@rameshwarpokale64763 жыл бұрын
I greatly oppose this thing. What type of protection government is providing for employees. If this lady has dare then approach higher authority why here. Shame on this.
@ashoksanap36093 жыл бұрын
सरकारी बँकेत गर्दी किती असते ते पहा, काय त्यांना किती काम असेल याचा पण विचार करा, तुमसे विनामूल्य काम फक्त सरकारी बँकेत होते. तुम्हाला प्रायव्हेट बँकेत लवकर सुविधा भेटतील पण किती व्याजदर आणि किती चार्ज लावतात हे पण पहा. आणि बाकी डिपारमेंट ला जाऊन बघा पैसे घेतल्याशिवाय तुमचं काम सुद्धा होणार नाही.
@drumeshwaghmare23893 жыл бұрын
COVID protocol 😱 only for common people
@sureshavhad57443 жыл бұрын
श्वेता ताई खुप छान 👌👌👌👌👌
@WisdomVivek3 жыл бұрын
त्या कर्मचारी वर काय कायदेशीर कारवाई करता येईल ती करा....लोकप्रतिनिधी म्हणून संसदीय भाषाच वापरली जावी.... प्रश्न सुटले पाहिजे......पण अरे....तुरे....एकेरी बोलणे हे चुकीचे आहे .
@chandrakantrenge11822 жыл бұрын
सरकारी अधिकारी माजले त्यांना फटके देऊन मोकळे केले पाहिजे शेतकर्यांचा नाद नाही करायचा नाही तर चाबकाने फटके देऊ
@somnathgharge93863 жыл бұрын
353 ह्यांना नाही का फक्त गरीबांनाच? पण सरकारी बबली बंटीला हीच भाषा समजते हीच भाषा समजते ह्यांना
@jayatirtharao43643 жыл бұрын
ही महाले बाई काय पंतप्रधान लागुन गेली काय की हीचा फोन उचलला पाहिजे?
@shamshirsat17033 жыл бұрын
Madam , khup changli bhimika ghetli pan bank karmchari khup kam karat astat tyana phone uchlnyasathi velach nasto tuanchi pan baju samjun ghya
@arvindwaghmare49083 жыл бұрын
आगोदर हय बाईला सरळ करा तु एक लोक पतिनिधी आहे भाषा सरळ करा
@tatyagavhane24523 жыл бұрын
हिचा पाेन का वुचलला नाही, बायी येवडे माजावर येने बरे नाही, पण तुजा पाेन वुचलला नाही म्हणून येवडा माज बरोबर नाही, २०२४ ला जनता वुतान करील बर नवह, १८ वे वर्ष चालू असल्या सारके नका करू,
@vinodmahajan48583 жыл бұрын
अहो मॅडम नीट बोला. शेतकरी कमी आणि तुमचे फुकटे कार्यकर्ते जास्त आहेत. Study करून , Exam देऊन बँक ऑफीसर झालेले आहेत. फटके तुम्हाला देईल जनता. जहागिरी नाही तुमची.