Suresh Dhas Angry On Pankaja Munde?: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच काय चुकलं, सुरेश धस थेट बोलले SA4

  Рет қаралды 431,726

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 373
@VinDisel-b8y
@VinDisel-b8y 12 күн бұрын
पत्रकाराणं धस आण्णा ला विचारण्यापेक्षा एकदा अजित पवार आणि धनंजय मुंडे ला एकत्र डिबेट ला बोलवा आणि विचारा...
@sukanyaranjve2591
@sukanyaranjve2591 12 күн бұрын
You are १००% right
@ravis6534
@ravis6534 12 күн бұрын
हो ना.. धस यांना आरोपी असल्यासारखे प्रश्न करतोय.😂
@mobileapp2635
@mobileapp2635 12 күн бұрын
धन्या चा बाप आहे अजित चौकशी करा
@sureshtathe3114
@sureshtathe3114 12 күн бұрын
Dhas la chadhali tavha bombaln to khar Kay ahe te nadhach sangte
@kishorpharande77
@kishorpharande77 10 күн бұрын
टगे नाहीत येणार ना समोर.
@rajendrakaingade480
@rajendrakaingade480 12 күн бұрын
मा. सुरेश धस रोखठोक बोलणारा माणूस. सगळे सत्य बाहेर काढा.
@ravis6534
@ravis6534 12 күн бұрын
काय पत्रकार आहे..😢 गृह मंत्री , पंकजा, धनंजय यांना प्रश्न कर ना 😅
@akasharerao9313
@akasharerao9313 12 күн бұрын
यात काहि हि गैर नाहि जितक्य मुलाखति धस यांच्या होतिल तेवड हे प्रकरन जिवंत राहिल. हे योग्यच होतय.
@shantanuphalke2934
@shantanuphalke2934 12 күн бұрын
धस साहेब तुम्ही प्रकरण लावून धरा पूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे 👍🏼
@kanifsawant476
@kanifsawant476 12 күн бұрын
अरे उध्दव साहेबांनी त्या संजय राठोडचा लगेच राजनामा घेतला होता
@animalslover8488
@animalslover8488 12 күн бұрын
आता कुठे बिळात जाऊन बसले उद्धव साहेब,, विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी, शरदi पवार उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा सरकारकडे मागोवा घेतला पाहिजे....
@abhijeetshinde3686
@abhijeetshinde3686 12 күн бұрын
​@@animalslover8488महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात नाहीये...😬
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v 12 күн бұрын
सत्यमेव-जयते
@kalpeshkale6715
@kalpeshkale6715 11 күн бұрын
अण्णा तुमच्यामुळे बीडच्या लोकांची बोलण्याची हिम्मत वाढलीय तुमचा आदर्श इतर आमदारांनी करावा लागेल. त्याशिवाय त्यांची किंमत होणार नाही तूम्ही फ्कत जनतेनी बाजू मांडलीय तुमचे मानावे तेव्हढे आभार कमीच आहेत
@Google_Administration
@Google_Administration 12 күн бұрын
धस सारखा आमदार आपल्या मतदार संघात असावा असं kuna-कुणाला वाटत?
@bangaryuvraj
@bangaryuvraj 6 күн бұрын
फॅक्त 87 मानतात😂😂😂😂😂
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 12 күн бұрын
सुरेश धस साहेब एकदम उत्तम
@VilasChavan-z1w
@VilasChavan-z1w 12 күн бұрын
आण्णा 🐯🐯
@RavindraHange-z1f
@RavindraHange-z1f 10 күн бұрын
दस साहेब एकदम बरोबर बोलतात
@ajitdharmadhikari8959
@ajitdharmadhikari8959 12 күн бұрын
सुरेश धस यांचा सुशांत सिंग केसमधील राणे होऊ देऊ नका . प्रकरण धसास लावावे.
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 12 күн бұрын
उगाच डूकरांची वाघाशी तुलना करु नका 😊. कुठे रानेची पिलावळ अन् कुठे सुरेश अण्णा
@VilasChavan-z1w
@VilasChavan-z1w 12 күн бұрын
आण्णा 🐯🐯
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 12 күн бұрын
​@@मीमराठी-त8घराणे हा पोपट आहे तर आमदार धस हे वाघ आहेत.
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 12 күн бұрын
आमदार धस खरा पट्टेदार वाघ आहेत. कोणासोबत पण तुलना करता का.
@GaneshJadhav-m8s
@GaneshJadhav-m8s 12 күн бұрын
Original 🐯 धस साहेब
@gajanankalyankar3376
@gajanankalyankar3376 12 күн бұрын
सुरेश धस साहेब मानाचं मुजरा साहेब
@Patil_The_Brand_96K
@Patil_The_Brand_96K 12 күн бұрын
अरे पत्रकार धनंजय , पंकजा , अजित पवार ला विचार ना भाऊ असले प्रश्न 😂
@RamAShirsat-t5o
@RamAShirsat-t5o 12 күн бұрын
सुरेश अण्णा धस हे खूप योग्य पद्धतीने समजून सांगतात मी 25वर्ष झाले जामखेड येथील उद्योजक सुनील कोठारी यांच्या कडे अण्णा च्या मतदार संघ आष्टी येथे बरेच वेळा गेलो पण अण्णा साहेब हे अत्यंत अभ्यासू मनमिळाऊ स्वभावाचे आहेत ते जात पात धर्म या बाजुला सारुन सर्व जनतेचे सेवक म्हणून काम करतात आणि सर्वांना समान वागणूक देतात अन्नाला सत्तेचा माज कधीच आला नाही ते गरीब होतकरू वंचित घटकांचा विचार करत असतात गरिबांचा उद्धारक सर्वसामान्य जनतेचे सेवक माझे आदरणीय मां अण्णा धस हे एकमेव नेता स्वाभिमानी गरिबांचा देवदूत
@GKSarkar-m8d
@GKSarkar-m8d 12 күн бұрын
चिक्कीताई नाव कोणी दिले तेही सांगा... 🚩🚩🚩
@sachinradkar3483
@sachinradkar3483 12 күн бұрын
1:12 परळी पॅटर्न काय या वर अण्णा प्रश्न विचारात आहेत आणि हा मुलाखत घेणारा मूर्खा सारखं उडवाउडवी ची उत्तर उत्तर देताय… बावळट मुलाखत घेणारे मुंडे कडून सुपारी घेऊन बसलेत की काय ?
@s.d.4351
@s.d.4351 11 күн бұрын
Pawar ch kutra aahe toh
@oldisgold1243
@oldisgold1243 11 күн бұрын
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बाजू सुरेश धसा‌ंनी चांगली मांडली,, त्यांचे कौतुक हे आहे की ते सरकार मधले आमदार आहेत,, संदीप शिरसागर,जितेंद्र आव्हाड,बजरंग आप्पा सोनवणे, अंजली दमानिया यांनी पण खूप हा विषय लावून धरल्याबद्दल आभार,,,,,,,, बाकीचे आमदारांना काय म्हणावे??
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 12 күн бұрын
चक्की घोटाळा केला तवा नाव खराब झालं नाही का परळी चं.
@eranildukarepatil6351
@eranildukarepatil6351 12 күн бұрын
फडणवीस यांचा अधिकार आहे राजीनामा घ्यायचा...नियमानुसार
@RameshDeshmukh-j2n
@RameshDeshmukh-j2n 11 күн бұрын
अरे बाबा सुरेश अण्णा धस यांना विचारण्यापेक्षा आदरणीय अजित दादा पवार साहेब आदरणीय धनंजय मुंडे यांना विचारावे
@SanjayKardile-p7z
@SanjayKardile-p7z 11 күн бұрын
बरोबर
@pornimanarwade5841
@pornimanarwade5841 12 күн бұрын
पत्रकार साहेब.. तुम्हाला काय वाटतं धस साहेब डगमगतील का 🙄🙄🙄....अजिबात नाही हा ते खरे आहेत आणि म्हणूनच ते हरणार नाही आणी पूर्ण महाराष्ट्र धस साहेब यांच्या मागे आहे.... श्री स्वामी समर्थ 🥰
@pandurangmane2752
@pandurangmane2752 11 күн бұрын
जाधव सर,धनंजय बरोबर अजितदादा यांचीपण चौकशी करावी.राजीनामा उशीरा कां घेतला?राजकारणीच गुंड पोसतायत.हे उघड होतय .संपूर्ण सरकार गुंडाना पाठीशी घालतय हे उघड दिसतय..........
@KhattaMeethaOficial
@KhattaMeethaOficial 12 күн бұрын
लोकाना अजुन हेच ​​कळत नाही की सर्व राजकारणी एकमेकाचे रहस्य लपवूं अहेत, धन्या उगाच बेफिकीर नाहीये, अजित च्या गोट्या आहेत त्याच्या हातत,,,,,,😂😂
@vinodnagre7985
@vinodnagre7985 12 күн бұрын
विषय कोणता आहे विषय मंत्रीपद भेटला नाही हाच आहे😂😂😂
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 12 күн бұрын
तुझे आडनाव सगळे सांगते 😂
@vinodnagre7985
@vinodnagre7985 12 күн бұрын
@ShaunakDeogirkarOBC बर मग
@vinodnagre7985
@vinodnagre7985 12 күн бұрын
@ShaunakDeogirkarOBC तुझ्या सारखा कलंक नाही OBC वर
@ravis6534
@ravis6534 12 күн бұрын
नागरे 😂
@vinodnagre7985
@vinodnagre7985 12 күн бұрын
@@ravis6534 yes bro
@ratharb6552
@ratharb6552 12 күн бұрын
सुरेश धस साहेब तुमच्या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@manohartajanpure5968
@manohartajanpure5968 12 күн бұрын
सुरेश धस यांनी आना हजारे पेक्षा चांगल काम केलेले आहे धस साक्षात देव माणूस आहे
@pathamesh222
@pathamesh222 12 күн бұрын
तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत तुम्ही सगळ्या देवाच्या जमिनी हडप केल्यात
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 12 күн бұрын
तरी तुझ्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली 😂😂😂😂
@jayhind1280
@jayhind1280 12 күн бұрын
Devsthan chya jamini madhe munde che nav aahe bawlat 😂
@Aman-z9c9f
@Aman-z9c9f 12 күн бұрын
Dadegaon Khoon 😂😂😂😂 Koni kela
@RavindraKatkade-p3b
@RavindraKatkade-p3b 12 күн бұрын
तु मुंढे घराण्यामूळे आणि वाल्मिक आण्णा कराड मुळे आष्टी निवडुंग आले
@skadam124
@skadam124 12 күн бұрын
गोपीनाथ मुंडेचे नावाला कंलक लावला पंकजा धन्या यांनी नाव खराब केल आम्ही मराठा आजूण सुद्धा गोपीनाथाचे भक्त होतो
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 12 күн бұрын
पंकजा ताई खेळणारी मुलगी नाही आज मंत्री आहे धनू भाऊची ती बहीण आहे घरात घर पण अस्त ताट वाटी वाजली की सर्वांना आवाज ऐकायला जातोच मग एवढ्या वर्षापासून याचा गुंडाराज पांकु ताईला कास माहीत नाही ? मला काही मही नाही हे बोलायला किती सोपं.. मग निवडून यायला का अवघड गेलं होत?.
@BabuDere-sw4wx
@BabuDere-sw4wx 12 күн бұрын
सबंध चांगले म्हणजे त्याच्या कृत्यच समर्थन केले जाणार नाही.त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी ती पण कडक.
@ravis6534
@ravis6534 12 күн бұрын
अजेंडा घेऊन आल्यासारखं काय प्रश्न विचारताय 🙏 एकटा माणूस लढतोय अन् तुमच्यासारखे लोक यांनाच आरोपी करता.😅
@SunilJamdar-jr9wi
@SunilJamdar-jr9wi 11 күн бұрын
आणा साहेब नबर एक
@N.k.baaramti-z3u
@N.k.baaramti-z3u 9 күн бұрын
धस साहेब बरोबर बोलतात
@vedraut8665
@vedraut8665 12 күн бұрын
घस साहेब तुम्हीच म रा,चे खुप मोठे --आमदार आहे, बाकि आमदार अन्याय विरुद्ध आवाज उठवु शकत नाही ,दगडाखाली त्याचचे हात आहे---?
@Anil1234-s5f
@Anil1234-s5f 12 күн бұрын
छका आहे डुकरं
@vankatholambe890
@vankatholambe890 12 күн бұрын
ग्रेट आहे पत्रकार
@shashikantshejul6116
@shashikantshejul6116 11 күн бұрын
Correct dhas Saheb Damdar Amdar
@vitthalraobade5932
@vitthalraobade5932 12 күн бұрын
अशिषजी तुम्ही लोकमत संपादकाची पूर्ण इज्जच घातली
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 12 күн бұрын
जी म्हणायचा लाईकीचा नाही हा पत्रकार बिकाऊ आहे कसे एकतर्फी प्रश्न विचारतोय
@rameshraonaikwade89
@rameshraonaikwade89 12 күн бұрын
राजीनामा बाबतीत शरद पवार यांचे म्हणणे बरोबर आहे
@BhaskarBadeKathakar
@BhaskarBadeKathakar 12 күн бұрын
पारधी मारहाण प्रकरण धसांना विचारा.
@Aman-z9c9f
@Aman-z9c9f 12 күн бұрын
Dadegaon Khoon pan vichara
@deepak6949
@deepak6949 5 күн бұрын
@@Aman-z9c9f त्याच्या कड पण बघू ना आपण ,, हा धुतल्या तांदळाचा नाही म्हणजे काय वालमिक ची बाजू ओढू नको ,, तुमहाला चेसटा वाटते का'रे ,, इतिहासात तुमची नोंद खराब होणार जर तुम्ही सध्या क्रिमिनल चा विरोद करण्याऐव्जी सपोर्ट केला तर ,, ह्याच नाव मध्ये घेऊ नको , ह्याच्या कडे पण बघू आपण सगळी महाराष्टरची जनता
@shivamtambe2268
@shivamtambe2268 12 күн бұрын
ग्रेट आण्णा .
@lahuraotandale2867
@lahuraotandale2867 12 күн бұрын
फक्त दुःखद घटनेवर बोला नेमका पोटसूळ कशाचा फक्त राजकारण पत्रकाराने आशा मुलाखती घेण बंद करावे
@parshuramkardule4757
@parshuramkardule4757 11 күн бұрын
अतिशय छान माहिती दिल्याबद्दल आभार
@madanchauthe3970
@madanchauthe3970 12 күн бұрын
पंकजाताई थांबुन तुला मंत्री व्हायच पण तुला भाजप मंत्री करत नाही
@devendranaththosare7960
@devendranaththosare7960 12 күн бұрын
धससाहेब आपण भाजप सरकार व भाजप गृहमंत्री याची काहिच जबाबदारी नाही अस महणतात.मग कुठ पाणी मुरत आहे.
@pradeepchincholikar2250
@pradeepchincholikar2250 12 күн бұрын
स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय पाहिजे असेल तर, अजित पवार आणि गृहमंत्री यांचा राजनामा घेतलाच पाहिजे... कराड यांना पोसणारे अजित दादा आणि गृहमंत्री आहेत,...
@vaiduavhad7679
@vaiduavhad7679 11 күн бұрын
हा रोक ठोक बोलत नाही हा त्यांची पोळी भाजून घेत आहे हे मराठी समाज्याने समजून घ्यावे.
@balukendre
@balukendre 12 күн бұрын
बीड जिल्ह्यातील संपूर्ण घटनेबद्दल बोलावे
@bhaskurthakur8573
@bhaskurthakur8573 12 күн бұрын
🏹जय श्री राम🌹🙏🌹 आण्णा तुम्ही विरोधकांकडे लक्ष देऊ नका.तुम्ही चांगलेच काम करत आहे.(धनू बदल दादांनी निर्णय गेतला पाहिजे.)जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
@gangadhargbnt2222
@gangadhargbnt2222 12 күн бұрын
हे सगळे एकच आहेत. हे पूर्वीही एकत्र होते पुढेही राहतील. सकळ मराठा समाज व इतर सर्व समाजानी सरकार वर व जे कोण ह्या भानगडीत गुंतले त्यांच्या वर समाजाचा दबाव असावा.
@rajanibhartiya7756
@rajanibhartiya7756 12 күн бұрын
पत्रकार अहंकारी भाषेत बोलतोय हा पोलीस नाही पत्रकार आहे सुरेश अण्णा धस पुरून उरले
@Toxicsam0100
@Toxicsam0100 12 күн бұрын
सुरेश धस यांच्यासारखे प्रामाणिक व लढाऊ नेते सध्या समाजात खूप कमी आहेत आणि जास्त आहेत तर अजित पवार आणि धनंजय मुंडेंसारखे भ्रष्टाचारी नेते तर आपण त्यांना cross प्रश्न न विचारता या भ्रष्टाचारी नेत्यांना विचारले तर अधिक बरं होईल...😊
@lahuraotandale2867
@lahuraotandale2867 12 күн бұрын
दुःखापेक्षा राजकारण जास्त सुरू आहे . आका बोका काका नाका खोका जाती जातीत तेढ निर्माण केले जात आहे
@AshishKulkarni-e4x
@AshishKulkarni-e4x 12 күн бұрын
बिडची वाट लागली ह्यापुढे आता बीडचा बिहार झाला एवढे नक्की
@d.m.5410
@d.m.5410 12 күн бұрын
मुख्य मुद्दा म्हणजेच संतोष देशमुख ची हत्या वाल्याने एवढी निर्घृण केली..
@vaishalibhagat8526
@vaishalibhagat8526 12 күн бұрын
वाल्मिकि cha valaya झाला,असा पुराण हायल.
@दरशा-ज4ष
@दरशा-ज4ष 12 күн бұрын
देवस्थान जमिनी कोणी खाल्ल्या साहेब 😂
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 12 күн бұрын
मग तुझ्या पक्षाने उमेदवारी दिली त्यांना ती का?😂😂😂😂😂
@ashwinaher3683
@ashwinaher3683 12 күн бұрын
कळले का?
@ashokpoul7182
@ashokpoul7182 11 күн бұрын
धस आण्णा ❤❤❤
@somnathkudale6755
@somnathkudale6755 11 күн бұрын
👍👍
@nageshtorase982
@nageshtorase982 12 күн бұрын
धस साहेब तुम्ही चुकता मुंडे हे राजीनामा देत नसेल तर फडणवीस यांनी तो सक्तीने घेतला पाहिजे
@sandipmohite5471
@sandipmohite5471 8 күн бұрын
❤❤❤
@AbhayKotnis
@AbhayKotnis 11 күн бұрын
पत्रकार साहेब अजित पवारांची मुलाखत घ्या आणि त्यांना हे सगळे प्रश्न विचारा.
@kiranjagdale5308
@kiranjagdale5308 12 күн бұрын
धनंजय मुंडे आनि फडनविस हे जीवलग मिञ आहेत काही हाेनार नाही
@madhukarphad7128
@madhukarphad7128 12 күн бұрын
देवस्थानच्या जमिनी किती हेक्टर आहेत तुम्ही लाटलेल्या
@Sp71407
@Sp71407 12 күн бұрын
फड फडफड😂
@ravis6534
@ravis6534 12 күн бұрын
फड 😂
@Paisa_pani
@Paisa_pani 12 күн бұрын
फड म्हणजे ...😂😂
@Aman-z9c9f
@Aman-z9c9f 12 күн бұрын
Dadegaon Khoon Sanjay gaikwad bittya 😂😂😂 te pan vichara ..........
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 11 күн бұрын
दोन्ही ही मुंडे चे राजीनामे फडणवीस साहेब यांनी घेतले पाहिजे
@deepakavhad7258
@deepakavhad7258 12 күн бұрын
सुरेश अण्णा तुमची वेळ होती आत्ता आमची आहे आष्टी मतदरसंघ बर का 😂
@deepak6949
@deepak6949 5 күн бұрын
एडया , क्रिमिनल ला विरोध कर , सपोर्ट तर मुसलमान पण करतात औरंगजेब ला . तरी करायचाच असेल सपोर्ट तर कर ,, भगवान बाबा ला तुझा अभिमान वाटेल
@हनुमंतमस्के-म6श
@हनुमंतमस्के-म6श 12 күн бұрын
पकजाताईना माहीत आहे की नाय एक काळ त्यांना विरोध केला कुणी ते त्यांनी शस्पटी करन करावे ही विनंती
@gopaldhawale4780
@gopaldhawale4780 12 күн бұрын
धस साहेब खरच आपण शिवरायांचा वारसा आहे, सलाम तुम्हाला 🙏
@marutibadne541
@marutibadne541 12 күн бұрын
सही पकडे है आशिष जी मुख्यमंत्री ला अधिकार नाही मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं आणि कोणाला ठेवायचं आणि हा पाच वेळा पासून निवडून आलाय ह्याला माहीत नाही मुख्यमंत्र्याचे अधिकार
@ganeshbadne1743
@ganeshbadne1743 12 күн бұрын
सर आपण चांगले पत्रकार आहेत अशा माणसाची मुलाखत घेऊन ये
@harry1212-v1v
@harry1212-v1v 12 күн бұрын
😂😂 jalali vatat
@kushaq1173
@kushaq1173 12 күн бұрын
😂
@LAJUFOGOLE
@LAJUFOGOLE 11 күн бұрын
वाळु राख गावरान विभाग ,सगळीकडे आहे हा फक्त भाग बाजुला ठेवा आता हे सर्व कर्मचारी यान धसानी कोठे बनवलै आहे ,
@avinashwaybase6955
@avinashwaybase6955 12 күн бұрын
सुरेश धस साहेब लागलका पोटात दुखायला
@raps9858
@raps9858 12 күн бұрын
वायबसे म्हणजे गुंडांना आदर्श मानणारे ना 😂😂😂😂
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 4 күн бұрын
फार फार फार फार फार मोठी चूक झाली भारतीय जनता पक्षा ला मतदान केले.
@TV00012
@TV00012 12 күн бұрын
हे धस नाय डस हाय?? 🤔🤔🤔लय बेकार डसताय 🙏🏻🙏🏻 पण तुमच्या आवाजाशिवाय गुलाम समाजाला न्याय अशक्य असता 🙏🏻💐💐💐
@sureshtathe3114
@sureshtathe3114 12 күн бұрын
सुरेश धस राजीनामा का देत नाही त्याला माहीत आहे राजीनामा दिला म्हणजे बाराच्या भावात गेला म्हणून समजा त्याच्यामुळे तो काळा डॉन राजीनामा देत नाही
@baliramjikhating9626
@baliramjikhating9626 12 күн бұрын
अका 😮😮
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 8 күн бұрын
एवढे सगळे झाले तरीही ह्यांचे कोणीही वाईट करू शकत नाही कारण हेच पुढारी आम्हचे कर्तेधर्ते आहेत सकाळी कामावर जावा आणि रात्री बातम्या पहा
@munna4422
@munna4422 12 күн бұрын
आण्णा तुम्ही राजीनामा द्या आणि निवडून या
@rckinggamar
@rckinggamar 12 күн бұрын
येत नाही म्हणून देत नाही 😂
@RahulPatil-fn8hl
@RahulPatil-fn8hl 12 күн бұрын
श ट खातो का माझे नाशिक मधी अस्ते ना तुम्ही फोडून काढले असते इथ भुजबळ ला आम्ही कोलतो
@munna4422
@munna4422 12 күн бұрын
भाऊ आण्णा आपल्या मतदानावर निवडून आला आणि आता आपल्याला टार्गेट करतोय
@s.d.4351
@s.d.4351 11 күн бұрын
​@@munna4422tula target kelay ki khuni lokanna...
@deepak6949
@deepak6949 5 күн бұрын
तुला कोण नाही केल , गुन्हेगाराला करोतोय टार्गेट ,,,, तुमचा मेंदू गुडघ्यात आहे का ,, खुलेआम पाठिंबा देता क्रिमिनल ला लाज नाही वाटत का ??
@AbhayKotnis
@AbhayKotnis 11 күн бұрын
पुन्हा विधानसभेची निवडणूक झाली तर यातले निम्मे आमदार सुद्धा येणार नाहीत निवडून.
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 8 күн бұрын
Aatahi EVM chya jaducha prabhavanech sarkar aale aahe.
@patildhanaji2685
@patildhanaji2685 12 күн бұрын
आरे पत्रकार सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यापेक्षा विचारलं पंकजला आणि धनंजय कराडला
@Sk90-e6t
@Sk90-e6t 12 күн бұрын
सुरेश धस तुमचं म्हणणं आहे की जे परळीत घडत ते कुठच घडत नाही.....
@rajarammokashi1123
@rajarammokashi1123 12 күн бұрын
जाधव साहेब त्या सुशील कुलकर्णी ला बोलवा तो फार मोठा प्रत्रकर आहे
@Sanj2612
@Sanj2612 12 күн бұрын
राजीनामा घेणं हे मुख्यमंत्री यांचा अधिकार असतो.
@make_change71
@make_change71 12 күн бұрын
सुरेश धस साहेबाना SIT मध्य घा किती माहिती आहे साहेबा कडे एवढी माहिती तरी RWA किवी IB कडे सुधा नसेल देशात कोठे भी काही झाले तरी माननीय सुरेश धस साहेबाना त्याचा तपास ची जिम्मेदारी दिली पाहिजे.... साहेबाना खरे तर बीजेपी ने सुरेश धास यांना मुख्यमंत्री करा.... आणि ग्रहमंत्री करावे जेणे करून राज्य सुजलाम सुफलाम करतील.... BJP फडणीवस साहेबाना हताऊवन सुरेश धस यांना ग्रहमंत्री करा....
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 11 күн бұрын
आष्टी मध्ये आज पुन्हा घटना घडली 😭
@kulakrnikulakrni9925
@kulakrnikulakrni9925 11 күн бұрын
मग जाधव साहेब. आपण नवाब मलिक प्रकरणी काय भुमिका घेतली/घेणार ??
@onemanarmy1909
@onemanarmy1909 12 күн бұрын
राजीनाम्याच्या प्रश्नावर फसले साहेब आज😂😂😂
@arjunnagare
@arjunnagare 12 күн бұрын
इतकी महीती होती तर या अधि काय करत होते साहेब अधि सागित्ले असत तर एवढ घडल नसत
@ashwinidhokte6638
@ashwinidhokte6638 12 күн бұрын
धस साहेबच बरोबर आहे धनंजय मुंडे हे अजित पवlर गटाचे आहेत. ------
@Rahul-ud3bp
@Rahul-ud3bp 12 күн бұрын
दुखणं मंत्री पदाचां आहे बाकी सोडा विषयं.....मंत्री धनंजय पंडितराव मुंडे साहेब काय राजीनामा देत नसतयं......
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 12 күн бұрын
त्याचा राजीनामा देणे ही फक्त formality उरली आहे ustodya 😂
@Rahul-ud3bp
@Rahul-ud3bp 12 күн бұрын
@ShaunakDeogirkarOBC ९ एकर ऊस आहे बीन केळ्याच्या माझा... तुझ्या सारख्या भंगार दुष्काळात जन्माला नाही आलो मी.....
@deepak6949
@deepak6949 5 күн бұрын
100 % इतक्या सहज राजीनामा देत नसते .. अजून खूप लुटायच त्यांना तुमच्याकडून 😂
@marutibadne541
@marutibadne541 12 күн бұрын
रिपोर्टर साहेब ते जे म्हणतील तेच म्हणायचं तुम्ही काहीच बोलायचं नाही त्यांनी घोटाळेबाज म्हणलं की तुम्ही घोटाळेबाज म्हणायचं त्यांनी शेतकरी म्हणले तरच शेतकरी म्हणायचं
@Ndn_p
@Ndn_p 11 күн бұрын
अचानक धस साहेब कराड ला कसे अण्णा म्हणायला लागले ??
@girishmahadik3793
@girishmahadik3793 12 күн бұрын
पत्रकाराच्या घरी धनंजय मुंडे येऊन गेले की काय 😂😂😂😂😂😂
@shrinivassurvase9696
@shrinivassurvase9696 12 күн бұрын
सुरेश अण्णा🐯🐯🐅🐅👑
@ushataipatil2219
@ushataipatil2219 12 күн бұрын
👹😈😺🦍🦍🦍
@shriramnagargoje5222
@shriramnagargoje5222 11 күн бұрын
याला मंत्रिपदाच दुःख आहे
@jadhavraj1605
@jadhavraj1605 12 күн бұрын
Anna you are very great person
@sanjivkhondemobilnambartri1387
@sanjivkhondemobilnambartri1387 12 күн бұрын
धस साहेब 👍
@VishnuShekade-s8x
@VishnuShekade-s8x 12 күн бұрын
देवाच्या जमीन आष्टीत लुटल्या जातात😅😅
@khanderaoaghav7422
@khanderaoaghav7422 12 күн бұрын
याची कशाला मुलाखत घेता हेचेवर देवानी जमीन बळकायलेचे आरोप आहेत मिडीया वालेनी विचारव
@chandrashekharshinde6434
@chandrashekharshinde6434 12 күн бұрын
भ्रष्टाचार कमी व्हायचा सोडून वाढला
@ashokjadhav9282
@ashokjadhav9282 12 күн бұрын
आशिष सर1नबंर
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН