शेअर बाजारात स्वतः हळूहळू मार्केटवर लक्ष ठेऊन गुंतवणूक करा, दुसर्याला दिले तर असंच होणार...
@sureshjoshi092 ай бұрын
ज्याने हे काम केलंय त्याला माझा मानाचा मुजरा....😅😅 आज आपल्या देशात सुशिक्षित अडाणी लोकांची किती संख्या आहे हे या प्रकरणावरून दिसते 😂😂
@dattatrayshinde47582 ай бұрын
🤨 हा भडवा माजी सैनिक असून सुद्धा आपल्याच बांधवांना कसा काय फसवू शकतो.? हा भटारखान्यात काम करत असला पाहिजे.!
@rajendramajor48302 ай бұрын
हे लोक अडाणी नाहीत इमानदार आहेत म्हणून विश्वास ठेवतात सिव्हिल मधले धंदे त्यांना माहीत नसतात अगदी रक्ताचे पाणी करून मिळविलेले व संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित करून मिळविलेली जमा पुंजी आहे ती. फक्त भोळेपणा व भूलथापांना बळी पडून विश्वासघात केला आहे.
@amolsaste37422 ай бұрын
Ho n,edu.system cha folpna dusra Kay,dhrmshikshn compulsory Krna grjechy June
@sagarkoli78732 ай бұрын
एवढं comment करण्यापेक्षा त्यांना काही मदत करता येत का बघ जरा. बिनडोक कुठला.
@NightHunter08302 ай бұрын
Mand
@sandeepjadhav90442 ай бұрын
अलीकडे सुशिक्षित लोक जास्त अडाणी आहेत
@ashishopalkar88282 ай бұрын
सैनिकांना सैनिकाने फसवावे या पेक्षा दुसरी वाईट गोष्टी नाही.
@automationeducation2 ай бұрын
बाप आई मुलगा मुलगी जेथ ब्लड रिलेशन वाल्ले फसवत आहेत तेथे हे काय?
@harshadt31712 ай бұрын
Tyane kahihi fasavla nahi.. Share market asach asta. Tya lokani kamavla Teva God vatla... Loss sudha honarach... Fd Kara evda vatay tar😅😅😅
@Pune1222 ай бұрын
एखाद्या गरीब माणसाला १० रुपये देणार नाहीत पण अट्टल चोराला लाखों रुपये देऊन मोकळे होतील चांगली मारल्या गेली !!
@ganeshkharde20712 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sagarkoli78732 ай бұрын
तु कीती लोकांना पैसै देऊन दमलास.. काहीपण comment करण्या अगोदर विचार करत जा.
@prashantbhosale17722 ай бұрын
@@ganeshkharde2071tu beakkal aahes ka datad kadhato
@prashantbhosale17722 ай бұрын
Comment karatana vichar kara nalayakano
@fitnessenthu852 ай бұрын
@@prashantbhosale1772jare makda
@aniketsanaye52892 ай бұрын
शेअर मार्केट खुप चांगल आहे फक्त अभ्यास करावा स्वतः करावे ट्रेडिंग
@DhruvSitafule-y7v2 ай бұрын
Ho bhava pn short cut pahije ....share market khup .. study pahije
@vaishalilate55592 ай бұрын
Yes
@kiranita2 ай бұрын
Gapp re baba jugar aahe Mala 5 l loss jalaya😊
@DhruvSitafule-y7v2 ай бұрын
@@kiranita study krun lvych ch
@lakhanbhagwat77202 ай бұрын
Tu intraday kart ahe na@@kiranita
@abhishekrenushe2122 ай бұрын
ज्या ठिकाणी १० ते१२ % वर परतावा देणार असेलतर ती फ्राऊड आहे विश्वास ठेवू नका
@HKHR.FUNDHOUSE2 ай бұрын
Nifty50 direct investment 12% ahe. Jaun check kara.
@abhishekrenushe2122 ай бұрын
Hona mag
@vbz19812 ай бұрын
12 टक्के हा पण एक भूलथापांच aahe..... जास्तीत जास्त 8 टक्के हेच बँक देऊ शकते.
@dineshsuralkar21982 ай бұрын
10 percent miltat but paise konala devu naka swatachya account madhe paise theva market shikun invest kara
@two89152 ай бұрын
stocks 50% easily
@vijaypawar16142 ай бұрын
जे लोक शेतकऱ्यांचा भाजीपाल्याला योग्य दर देत नाहीत आशा कंजूस लोकांन बरोबर असं होणारच 😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉
@Maharaje1142 ай бұрын
Kay leka murkha sarkhe boltoy..... Faujet bharti honare maximum lok he gavakadche ani shetariyachi pore astata
@vinayakkadam31422 ай бұрын
हो बरोबर
@mr_godse_patil2 ай бұрын
Shetakari baji pala tayar karato n vikato pan he sagala shkaya ahe te Jawan deshach Rakshan karato manun🙏🙏 Jai Jawan Jai Kisan🇮🇳🇮🇳
@vijaypawar16142 ай бұрын
शेतकरी देशाच रक्षण करत नाही का? सैनिकांच्या आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीला शेतकरी अन्न पुरवठा करतो
@Maharaje1142 ай бұрын
@@vijaypawar1614 फौजमध्ये शेतकऱ्याची पोरच भरती होतात दुसरे कोण होत नाही... त्यामुळे शेतकरी आणि फौजी यांना वेगळे करणे मूर्खपणा निवळ... फौजेत 90 % सैनिक हे गोरगरिबाच्याच मुल असतात शेतकऱ्याचीच मुल असतात... काहीतरी मूर्खपणाची आर्ग्युमेंट देऊ नका... याचा अर्थ तुम्हाला गावाकडचं माहीतच नाही तुम्ही बघितलंच नाही कधीही कोण भरती होते फौज मध्ये कोण नाही होत
@vinodsoyam2572 ай бұрын
जे कंपनी/ वक्ती ८.५ % च्या वर परतावा देतो मनेल तीथ फ्रॉड ची शक्यता 99.9% आहे/होतेच
@kiranita2 ай бұрын
Nahi re baba Mala Modi 10 deto😂
@ashokdhumal11832 ай бұрын
ए बी पी माझा ने या सर्व माजी सैनिकाना बोलावून मुलाखात घेतली व हे प्रकरण जग जाहीर केले खुप चांगले केले... पण रिझल्ट काय असणार ?
@ravindragugale98062 ай бұрын
वाचाल तर वाचाल मी स्वतः गेल्या 20 वर्ष शेअर मार्केट मध्ये कार्यरत आहे परंतु शेअर मार्केट मध्ये trading Ani demate ac उघडल्या शिवाय trading होत नाही.याची माहिती असलेली शिकलेली लोक सुद्धा या गोष्टींना बळी पडत असतील तर लोकं गुंतवणुकीचा अभ्यास करून पैसे गुंतवत नाहीत हे सिध्द होते माझा एक प्रांजळ सल्ला आहे ज्या लोकांना share market कळत नाही त्यांनी त्याच्या आजूबाजूला भटकू नये आणि शेअर मार्केट चे नाव खराब करू नयेत आणि ज्या व्यक्तींना पोर्टफोलिओ मॅनेजमेंट काळात नाही त्यांनी शेअर मार्केट क्या नावावर लोकांना फसवू नये शेअर मार्केट म्हणजे भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे त्यामूळे शेअर मार्केट चे नाव कोणीही खराब करू नयेत ही विनंती
@Ganesh_Jadhav72 ай бұрын
सैनिकांविषयी आदर आहे. पण, हे सैनिक प्रचंड आडमूठ असतात हे स्वत: अनुभवलयं.
@ourdreamhomeinpunecity15872 ай бұрын
हो बरोबर आहे तो अडमुठ असतो म्हणुन आपल्या सारखे लबाड त्याला लुबडतात 🫣
@nishikantmendhe51372 ай бұрын
सैनिक नी सैनिक ला फसवले
@Atharvrock1232 ай бұрын
तु आहे का सैनिक
@sanjaysakhalkar38132 ай бұрын
शिस्त असते. फुकटेगीरी नसते.
@shreepatil23962 ай бұрын
😂 गुडघ्यात मेंदु, आणि attitude असतो वेगळाच 😅 main म्हणजे आत्ता भरती झालेले तरुण
@Ram-ic9vr2 ай бұрын
आज sakya भावावर विश्वास कोणी ठेवत नाही यांना कोणत्या सनिकावर विषावस कसा ठेवला 😅
@vishwanathkatdare41572 ай бұрын
हा पत्रकार हे का नाही विचार त की आता पर्यंत 2020 पासून किती पैसे परतावा रुपाने मिळाले.कारण काही महिने 5%per month प्रमाणे पैसे मिळत होते त्या हिशोबाने 20 महिन्यात मुद्दल recover होते.
@rahulshinde38592 ай бұрын
Agdi barobar dada
@ashokannadate97852 ай бұрын
3 months return 5% milale nantar vishay closed.
@dr.ambadashuchche46092 ай бұрын
@@ashokannadate9785 Ase koni naahi mhanale, May mahinya paryant milale mhantat. 2020-21 pasun 2023 paryant tar mahina 5% darane tar daam duppat partawa milala asel. Aaj che patrakaar pan asech ardhwat aahet, nusti ardhwat batmi takaychi kaam zale.
@DhananjayGaikwad012 ай бұрын
Fraud करणाऱ्यांना माहीत असत कुणाला किती द्यायचं
@165-ji1el2 ай бұрын
बरं झालं फसवलं कॅन्टीन च सामान आणण्यासाठी कार्ड मागितली तर देत नाहीत लिमिट संपलं म्हणतेत 😅
@surendragiripunje24682 ай бұрын
😂😂😂
@kki66992 ай бұрын
😂😂@@surendragiripunje2468
@sushantjagadale57332 ай бұрын
Tula pn fasval konitr lvakr.
@sachinjadhav73132 ай бұрын
😂
@yash-d4t4e2 ай бұрын
पन तू भिकारीच वाटतोय तसा😂
@Truptipatil-t6n2 ай бұрын
शेयर मार्किट खुप बेस्ट आहे... फक्त स्टडी आणि एक्सपीरियंस, सायकॉलोजी
@SS-03692 ай бұрын
अशा प्रकरणात आरोपी सापडला तरी पैसे मिळण्याची काहीच शक्यता नसते
@dr.ambadashuchche46092 ай бұрын
agdi 100 % barobar. Prakaran pralambit kele jaate, shevti tarikh pe tarikh.
@ravindr2842 ай бұрын
कमी दिवसात जास्त पैसे मिळवायची खाज. स्वतः अभ्यास करा व शेअर मार्केट मध्ये गुंतवा. जी saving आहे त्याच्या 5 ते 10 % गुंतवा. स्वतःला confidence आल्यास , बाजार कळल्यास थोडी थोडी रक्कम वाढवा. ज्याच्याकडे पेंशन्स आहेत तोच शेअर मार्केट मध्ये टिकतो.
@Tanvideshmukh-t3w2 ай бұрын
बेस्ट of luck, सर्वांचे अभिनंदन. वेळोवेळी सरकार मीडिया तुम्हाला सावधान करतात. तरी तुम्ही स्वतः फसतात. त्याला काही इलाज नाही.
@m.p1162 ай бұрын
बर झाल लुटले कारण हे लोक गरीब लोकांना 10 रु द्यायचे तर विचार करतात
@Teja_S2 ай бұрын
या हिशोबाने तुम्ही तर रोज दान करताच असाल
@happysmile4402 ай бұрын
@@Teja_S 😂😂,, tyana nai samajnar. Thodya lokancha swabhav ahe ki ,,je lok tras jhelat ahe, kivha je sadhe lok dusryavar vishvas theun ek apla future secure karnyasathi invest kartat, pan fraud lokamule tyanchi fasavnuk hote,, ashya innocent lokana Ankhi tomne marun ankhi dukhi karayche. Mhanje help karayche sodunach taka ,, pan changle bolnar pan nai .
@rajendralokhande92722 ай бұрын
मी ex फौजी आहे. मी पोस्ट ऑफिस मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती.. माझ्या मित्राने 25 लाख अशाच एका fraud स्कीम टाकले आणि तो माणूस गायब झाला.. पूर्ण पैसे डूबले नंतर टेन्शन ने death झाली. So sad
@shashiveer622 ай бұрын
फौज मधे प्रत्येक ऑफिसमध्ये पोस्टर लावलेले असतं की लालच बुरी बला है . तरीसुद्धा त्यांना पेन्शन आल्यावर ही गोष्ट लक्षात आली नाही. आणि लालची ला बळी पडले
@arvindthorat69432 ай бұрын
यांच्या कडे फालतूचा पैसा असून पण न मेहनत करता घबाड पाहिजे होतं. मिळाला बाबाजीचा ठुल्लू.
@ganeshdevgire85542 ай бұрын
✍️ कायदा हातात घेतल्या शिवाय पेसे मिळणार नाही.... 🙏
@sagarkoli78732 ай бұрын
अगदी बरोबर.
@bhikajidandavate33262 ай бұрын
हे निवृत्त सैनिक खूप भोळे असतात हे खर आहे...ह्यांना बाहेरील समाजाचे जास्त ज्ञान नसते आणि हे बाहेरील लोकांवर लगेच भरोसा करतात आणि फसतात.....पण आपल्या कुटूंबातील कोणाला कधी मदत करणार नाहीत हे सत्य आहे..
@amodkulkarni98922 ай бұрын
मूर्खपणा आहे हा .... लोक अजून पण अमिषाला बळी पडतात .....
@henieljain2 ай бұрын
Lalach che shikar jaale aahe bhau te Share market hard aahe koni pan tumala he shikhu shakat nahi bhau
@madhukarlingade88412 ай бұрын
शेअर मार्केट चांगले आहे फक्त दुसऱ्या कडे पैसे देवू नका लोभाला बळी पडू नका स्वता शिकून चांगल्या स्टॉक मध्ये थोडे थोडे invest करा ते जमत नसेल तर ETF , Mutul fund , या मध्ये गुंतवणूक करा
@dhondibakharat63912 ай бұрын
शेर मार्केट चांगले आहे। पन स्वता केले तर
@SachinJadhav-yb9rl2 ай бұрын
Share market खूप छान फक्त स्वतः अभ्यास करून trade केला तरच
@santoshrasal45302 ай бұрын
दुनिया चा नियम लालच बुरी आदत हैं यांचे पैसे परत मिळावेत हिच प्रार्थना
@जयमहाराष्ट्रहिंदू2 ай бұрын
आता सरकारला विचारात आहात सरकारला विचारुन पैसे दिले नाहीत अति पैसा हाव चांगला नसतो
@pandurangpawar-v9i2 ай бұрын
नॅशनल बँक मध्ये एफडी केल्यावर सुद्धा परतावा व्याज मिळतो. पण एवढेच आहे की तिथले व्याजाची टक्केवारी ही थोडी कमी असते पण त्या पैशाचा भरोसा असतो.
@mytimepass79612 ай бұрын
महिना 5% परतावा मिळत होता तेव्हा सर्व काही ठीक वाटल... सर्वानी एक लक्षात ठेवले पाहिजे.. जेव्हा समोरचा व्यक्ती share market मध्ये invest करतो तेव्हा gurantee कमीच होते
@ramdaskshirsagar18562 ай бұрын
Sbi post office hote ki
@sachinmaske41972 ай бұрын
साहेब काही सोडून सर्वच रिटायर लोक आपल्या मुलांना सुध्दा ऐक पै देत नाहीत आणि आशा लोकाच ऐकतात
@meenajadhav7692 ай бұрын
हे सगळे मृगजळ आहे मिळालेल्या पैशा चे योग्य नियोजन करा एकदा गेलेले पैसे परत मिळत नाहीत आमच्या गावात 4 कोटी चे आसपास गेले आहेत सुवातीला दंगा झाला आता सगळे सामसूम आहे राजकीय वरध हस्त! तरी दादांनो फसू नका पस्यातपा शिवाय काही नाही 🙏
@rajutope77202 ай бұрын
पैसे मिळत होते तेंन्हा खुप मजा होती. लालच का फल कडवा होता है.
@technicalinfo13192 ай бұрын
व्याजाला सोकला मुद्दलीला मुकला ही मराठीत जुनीच म्हण आहे.
@suniltanuja2 ай бұрын
शेअर मार्केटमध्ये आपला स्वतःचा पैसा दुसऱ्याला देऊन जर गुंतवणूक करायची असेल तर भविष्यात प्रत्येकाने लक्षात ठेवावा की तुमच्याजवळ १००/- असतील तर त्यातले फक्त पाच रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवावे चुकून काही झालं तरी ₹5 तुमच्या आयुष्यामध्ये डुबणार....
@kiranthorat48712 ай бұрын
21 din me paisa double😂
@vikasdhodi36442 ай бұрын
Sir amcha palghar district (Boisar) madhe pan same asach prakare Froud jhala ahe. Ani tya company ch naav dipankar fincap investment as ahe . 4000 te 5000 lokanchi hya company madhe investment ahe
@raviarote85632 ай бұрын
वाईट फार वाटत देशसेवा करणाऱ्या सैनिकां बरोबर जे झाले त्याचे सरकारने स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला तरी निर्णय घेऊन लबाड लोकांवर कारवाई करावी
@sudhirpatil34342 ай бұрын
ह्या माजी सैनिकांनी पैसे देनेचे आधी विचार करायला पाहिजे होता - कोणावरही विश्वास ठेवणे खुप चुकीचं असते..... इनामदार साहेब चांगले काम करत आहेत
@balkrishnahalgekar12912 ай бұрын
अति लाभ
@nitinbarwade42642 ай бұрын
श्री. मंदार..... दादा. या जगात अनेक ठग वेगवेगळ्या शक्कल लढवून लोकांना लुटत असतात हे वर्षानुवर्षे सुरू आहे. परंतु भारत मातेसाठी जिवाची बाजी लावून लढणारया सैनिकांना या पध्दतीने लुटलं आहे याचे खूप दुःख आहे. खरं तर शिक्षणाचा अभाव हेच यापाठिमागे एकमेव कारण आहे...... पोलिसांनी संबंधित व्यक्तीला शोधून या कुटुंबियांचे पैसे परत मिळवून दयावेत हिच अपेक्षा....... धन्यवाद 🙏🏻🙏🏻 नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव, सांगली
@milindmahajan56142 ай бұрын
एक सैनिकाने दुसऱ्या सैनिकाची गांड मारली दुसरे काही नाही त्या सैनिकाला पैसाची गरज होती त्याला त्या पैसाची दुसरीकडे गुंतवणूक करायची होती😂😂😂
@Teja_S2 ай бұрын
महिन्याला 5% म्हणजे वर्षाला 60% च्यावर, हा भरपूर परतावा आहे की म्हणजे 100 गुंतवले 60 रुपये
@Growmore6182 ай бұрын
तसें 3 वर्ष परतावा भेटला असेन तर सोडून द्या... तुह्माला पण पैसे भेटलाय भरपूर
@kavishwarmokal1242 ай бұрын
@@Growmore6183 varshe partava jar milala asel tar 100 var 180 cha partava milalay, mag aata hey ka bombalatat?
@Growmore6182 ай бұрын
@@kavishwarmokal124 उलट तो लॉस ला गेला असेन... आता त्याला हेल्प करा... गव्हर्नमेंट ला सांगा मार्केट मधून refund dya... Hyat government cha full faida... Mi swata trade karto... Jar mi roj 1 lakh che trade kele ki minimum 1000 rs brokerage, govt tax ghete..manje ha jar 100 cr che roj trade karat asen tar roj 1 lakh government kamavte... Bhale to trade loss or profit asu...
@shantarambhosale32022 ай бұрын
महिन्याला 10- 12% प्रति महिना मिळवण्याच्या लालसेपोटी सगळं काही महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहेत असे स्कॅम 😡😡
@PrathuSangle-g2o2 ай бұрын
Ahmadnagar, shrigonda ya thikani pn asach vishy chalu aahe 100000 10% detat mahinyala sispay company ch name aahe
@kedarsudhakar76172 ай бұрын
😂
@himmat-x7s2 ай бұрын
mi karjat cha ahe tu kuthala ahe. mi pan takalde hote 6 mahine thevale pan asha news yeyla laglya mi off karun takale.
@PrathuSangle-g2o2 ай бұрын
@@himmat-x7s shrigonda
@Pune1222 ай бұрын
मंदार ! बेअक्कल लोकांची बाजू घेऊन बातम्या करणे थांबवा !
@svnrm20042 ай бұрын
झाले ते वाईट झाले पण हेही खरे आहे. सरकार काय करणार असा बावळटपणा केल्यावर. या टीव्ही चॅनलनेच त्यांना मदत करावी.
@Pune1222 ай бұрын
@@svnrm2004 टीव्ही चॅनेल फक्त फालतू बडबड करणे, आणि देश विरोधी अजेंडा पसरवणे हे काम करत असतात !
@nandkumarjagtap84092 ай бұрын
Invest in share market is subject to market risk kay uptay sangtat kka
@maheshpatil87332 ай бұрын
Real journalist, Mandar
@theprakashkadu2 ай бұрын
स्वतः गुंतवणूक करायची आणि आता ताण प्रशासन ल द्यायचा.. वाह..
@ourdreamhomeinpunecity15872 ай бұрын
मग प्रशासन काय फ़ुकट पगार घेणार आणि लाच ही खाणार?🤔
@theprakashkadu2 ай бұрын
@@ourdreamhomeinpunecity1587 तुम्ही साक्षर असून पण चोराच्या हातात पैसे नेऊन देणार आणि खडे प्रशासन च नावाने फोडणार.. वा
@ASJ262 ай бұрын
STCG 20%....LTCG 12.5% ... STT... GST.... Kon gheto?
@theprakashkadu2 ай бұрын
@@ASJ26 स्वतः च ट्रेडिंग अकाउंट खोलून स्वतः ट्रेड करत असाल तर तुम्हाला या बद्दल बोलण्याच अधिकार आहे. कोणीतरी येतो आणि आमिष दाखवतो आणि तुम्ही भुलता याचा काय संबंध?
@siddheshbirje60502 ай бұрын
@@ASJ26are murkha share bajaracha navakhali lutat tyanachabaddal vishay chalu ahe.. 10 lac profit zala tar tyatle paise tax dyayla konala problem nahi pan ithe share market madhe invest na karta lokana yede banvtat
@Ganesh_Jadhav72 ай бұрын
साक्षरता आणि आर्थिक साक्षरता याच्यात जमीन-आस्मान चा फरक असतो.
@prafullasawant80442 ай бұрын
Ekdam barobar. Financial illiteracy mule he lok fasale jatat
गरज काय आहे लोभापायी आहे ती कष्टाची कमाई घालवून बसले सगळे..आपल्या नातलगांवर कोणी विश्वास ठेवत नाही ही सुशिक्षित अडाणी लोक आहेत जी अशा फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवून आयुष्याची कमाई दुसऱ्याच्या हवाली करून आता पश्र्चाताप करत आहेत..
@pradipthopte79702 ай бұрын
अरे भाऊ हे माजी सैनिक फार कंजूस असतात ते त्यांचे घरी गेलेवर चहा पण पाजत नाहीत...ते सहजा सहजी फसत नाहीत..
@madanbagane43502 ай бұрын
मुर्खासारख बोलु नका, सीमेवर रक्त सांडताना सैनिक कंजूषपणा करत नाहीत , म्हणून घरात तुम्हाला शांत झोप येते
@AmolJadhav-ug3xp2 ай бұрын
हो लय कंजूस असतात मला लय अनुभव आहे😂😂
@shivkumarkumbhar44212 ай бұрын
बरोबर 😅कांजूर
@surajjadhav77422 ай бұрын
Bhava kadhi pn ya tula samjel kanjus ahet ka dildara ahet
@dattatrayshinde47582 ай бұрын
@@AmolJadhav-ug3xpतुला दारू प्यायला दिली नसेल.!🤨
@vikaspawar9792 ай бұрын
Recently Same case happened in chhatrapati sambhajinagar
@RahulVarde-b7v2 ай бұрын
❤️ सुंदर रिपोर्ट
@balajithakarebalajithakare95172 ай бұрын
स्वतः शिका आणि स्वतः गुंतवणूक करा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवू नका
@shamkantdeshmukh21872 ай бұрын
Puna City madhe DS Kulkarni of DSK Vishwa yani pan lakho lokanche paise budavle ahet..
@MotivationN48802 ай бұрын
मी हातात दगड घेऊन गेलतो तेथे पण यांना सैन्यात भारती कोणी केली, त्याला मला दगड मरायचा होता मला
@yash-d4t4e2 ай бұрын
😂😂 बरोबर आहे मान्य करतो मी पन सैनिक आहे
@RashidNadaf1112 ай бұрын
Bank Deposit Fixed deposit amount best options he
@kavishwarmokal1242 ай бұрын
15:15 thode mahine mhanaje kiti mahine? Aataparyant partava kiti ghetalay te sanga aadhi, mag pudhache bola.
@shravanmohite56942 ай бұрын
फसवणारे अजून जन्माला येतील, पण तुम्ही लोक अजून किती वेळा फसणार आहात. सगळी कडे या आधी पण अश्या घटना घडल्या आहेत. तरी ही तुम्ही लोक अश्या लोकांवर विश्वास ठेवता. या मागे तुमचा अति लोभ पण कारणीभूत आहे.
@SwaDes72082 ай бұрын
MoD... 14:50 Maharashtra of Defence. ...😢😢😢 This is the level of awareness....
@s.dkingartandcraft72002 ай бұрын
नाशिक cha एसटी ट्रेडर्स 120 माझी सैनिक कांचे पे घेउन पडला आहे.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@tanajigadkar33342 ай бұрын
शेअर मार्केट मध्ये अभ्यास करून स्वतःच गुंतवणूक केली पाहिजे किंवा जमत नसेल तर matual fund मध्ये पैसे गुंतवणे हा पर्याय चांगला आहे
@Shriman472 ай бұрын
Monthly 5% Yearly 60 % Teva nahi vichar kela
@siddheshbirje60502 ай бұрын
Lok swata lalachi ahet.. mag fasvnare fasvanarch na
@DnyaneshwarAwargand-y3c2 ай бұрын
भावांनो ज्यास्ती लालुच कामांची नहीं ज्यास्ती आशा आता भोगा दशा😢😊😮
@ramdasmudhol68892 ай бұрын
कायदेशीर कारवाई करून पैसे परत करावेत तसेच कायद्यात बदल करून कठोर शिक्षा द्यावी लागेल
@sagarkoli78732 ай бұрын
💯
@smitabhosale65302 ай бұрын
Death certificate var Doctor n ch nav ani registration number asto te shodhun tumhi tya doctor paryant pohochu shakta ani he certificate khar ahe ki khot he mahiti milvu shakta
@yogeshmehta90982 ай бұрын
2020 पासुन 2024 पर्यंत 5% नि चार पट पैसे नुसते व्याजच खाल्ले लोकांनी 2024 चे गुंतवणूक दारच फक्तं फसले अस्तेन
@Indianagriculturetour2 ай бұрын
खुप वर्षांपासून फसवणूक होतेय लोकांची पण लोकं अनुभवातून शिकायला तयार नाही
@rameshkendre76462 ай бұрын
बँका बौबलत आहेत कि डिपाजीट कमी होत आहे म्हणून हे लोक खाजगी माणसाला आयुष्याची पुर्ण रक्कम देऊन टाकली व्याजाची लालच .एक रुपया सुध्दा परत मिळणार नाही हा काही पहीला घोटाळा नाही
@srkadam14992 ай бұрын
स्वतःला शेअर बाजार बाबत काही समजत नसेल. तर अजिबात पैसे गुंतवू नयेत. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. बऱ्याच लोकांना आर्थिक साक्षरता नसते.
@pradumnchavan17452 ай бұрын
जिथे जिथे परतावा ८% च्या वर आहे तिकडे पैसे टा कायलाच नाही पाहिजे
@bappasahebkute72232 ай бұрын
स्वतः शिकून गुंतवणूक करणे फायदेशीर
@Sudarshan1092 ай бұрын
LIC माहित नव्हती का सैनिकांना? पोस्ट मध्ये ही चांगले योजना आलेत कि?
@prabhakarshinde74762 ай бұрын
पैसे गुंतवणुकीपूर्वी सखोल चौकशी करणे गरजेचे होते. जर ती कम्पनी सेबी मान्यताप्राप्त असेल तर सेबी कडे रीतसर तक्रार करू शकता.
@Maulitransport40012 ай бұрын
शेअर बाजारात शेर उतरले कमी जास्त झाले तर ते पदर देऊ शकत नाही
@oasisenglishinstitute2 ай бұрын
सर ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड यांनी सुद्धा असाच केलेला आहे... एकदा आसिच सभा घेऊन पोल-खोल होऊ द्या
@mandarjavrat73118 күн бұрын
तुमचं पैसे परत मिळेल.. पण Shar मार्केट डिमांड अकाउंट उघडला वार...
@SunilRKale2 ай бұрын
ज्यांना स्वतः हा नॉलेज नाही त्यानी तरी शेअर्स मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये शेअर मार्केट चा अभ्यास ज्याचा असेल त्यानीच शेअर्स मार्केट मध्ये उतरावे अन्यथा हे काहीच नाही शेवगाव पाथर्डीत यापेक्षा जास्त लोक डुबले आहेत व्याजाच्या आशेपोटी
@manikraodoke13902 ай бұрын
मला ओला मध्ये ७०००फायदा झाला आहे
@randomriddle5392 ай бұрын
mala nahi vatat atta bhenar paise, atta paryant crypto madhe convert karun desha bahe transfer kele astil
@prathmeshkamble34112 ай бұрын
Agreement cha kay upyog hot nahi police station made pn ubhe krat nahit ya mattar made .. investment krtana kalji ghyayali havi
@kedaripowar99672 ай бұрын
अतिशय चांगल केले त्यानी आशा वाईट आहे. तुम्हाला पोस्ट ऑफीस का दिसत नाही का? तो काहीही बोलेल
@igmaker24362 ай бұрын
अरे पण रिटायर होताना तुम्हा लोकांना सांगतात की तुमची कमाई व्यवस्थित गुंतवणूक करा जिथे खात्रीशीर उदाहरणार्थ पोस्ट. स्टेट बँक असे तुम्हाला तुम्हाला सांगता तुम्हाला लोक फसवत आर्मी मध्ये रिटायर होताना सुद्धा काळजीपूर्वक सांगतात तुमची कमाई तुमचे नातेवाईक असे लोक भेटतील तरी तुम्ही फसवू नका
@sureshkokate81822 ай бұрын
व्याजावर जगणारी लोक..😂
@harshadt31712 ай бұрын
Te affidavit je kelay tumhi lokani te tevda ghari jata jata kachryat jalun taka...😅😅
@surajlandge44142 ай бұрын
Vasmat dist:hingoli che kon kon ahet.....
@dineshraut37472 ай бұрын
शेअर मार्केट चागले आहे फक्त दुसऱ्या कडे पैसे देऊ नका लोभाला बळी पडू नका
@mitpatil70702 ай бұрын
4 june ko morning me 9.15 baje Sara paisa lagake Finnifty ka CE Buy kiya hoga🤣
@ks617652 ай бұрын
Infinite beacon financial services Pune ही कंपनी महिन्याला 8 ते 10 टक्के परतावा देत आहे. तर ते पैसे सुरक्षित आहे का ? त्याबद्दल मार्गदर्शन मिळावे.
@Vancqa2 ай бұрын
😂😂😂😂😂
@himmat-x7s2 ай бұрын
थोडे दिवस धीर धर तुला बरोबर मार्गदर्शन भेटेल..
@Pune1222 ай бұрын
@@himmat-x7s अगदी बरोबर ! मग या वेड्याची पण अबप वर मुलाखत घेतील !
@prafullasawant80442 ай бұрын
😂😂😂😂
@prafullasawant80442 ай бұрын
Are chongya swatachya dmat account varun invest kar ki changlya stocks la. Long term investment changlya stocks la keli tar yearly 20 percentage return tari nakki milel. Aani tevdha puresa aahe. Karan bank yearly fakt 7 percentage vyaj detat. Aani tu mhanat aahes monthly 10 percentage mhanje annually 120 percentage he shaky nahi. Ha 100 takke fraud aahe
@siddheshbirje60502 ай бұрын
Problem ya lokancha ahe.. thode paise jast milnar mhanun na vichar karta paise guntavnar ani mag radad basnar. Tyapeksha swata shika ani invest kara
@ashokdhumal11832 ай бұрын
डेथ सर्टिफिकेट कोणी दिले त्या हॉस्पिटलमध्ये व त्या डॉक्टरचा तपास करावा.
@zaviifx2 ай бұрын
Ekda paise gele ki gele police pan kahihi karu shakat nahi, sagle manage hotat 30 crore cha ghotala aahe assa te sangat aahet tyatle 2 crore jari phekle na sagle manage hotat,
@SandeepVartha-mm5xj2 ай бұрын
45 lack above... कैसे ट्रस्ट किया यार...... अजीब लोग हैं
@yogeshdalvi53262 ай бұрын
मोठे मासे याला जबाबदार आहेत
@jitenderjagtap7662 ай бұрын
कशाला असल्याला अमिषाला बळी पडता. आपण देशाची सेवा केली आहे कोणावरही विश्वास ठेवू नये.
@randomriddle5392 ай бұрын
quick return ani low risk koni det asel tar lagech qalti mara tithun, mhanje te scam aahe