बदनाम च आहे. 20000 पगार वल्यांसाठी जुगार च त्यांच्यासाठी हा Intraday करतात ते जुगार च खेळतात study करून शेवटी luck च चालते किती पण chart, news,book वाचा एक दिवस असा येतो फसतो च माणूस
@sushantyadav44065 ай бұрын
लोकांना लवकर श्रीमंत व्हायचं आहे
@Pooja12345-e5 ай бұрын
मग काय गरज होती पैसे देयाची लई कंड आहे माणसाला व्याजाने पैसे daycha घ्या आता जिरवून 😂😂😂
@sambhajigadhe33072 ай бұрын
हे पटलं बा..😅😅
@riyanshpatil25184 ай бұрын
अरे 2 लाख च सोन घेऊन ठेवलं असत तर तर 50 हजार प्रॉफिट मध्ये असता आता कशाला शेयर मार्केट पायजे😅😅
@VIP-dz3du5 ай бұрын
सर्वांना शाळेपासूनच शेअर मार्केट चे ज्ञान देणे आवश्यक आहे.
@vinayakkapre82854 ай бұрын
भाऊ फक्त शेयर मार्केट चं नाही तर जीवनामध्ये आजकल ज्या गोष्टी कामा येतात त्याच ज्ञान देणे गरजेचे आहे. ज्ञानानी मनुष्य जागरूक बनतो ❤❤❤
@yogeshgore50203 ай бұрын
@@vinayakkapre8285 💯✅👍🙏
@prafullasawant80442 ай бұрын
शेर नाही रे शेअर आहे ते
@meenajadhav7692 ай бұрын
जुगार कसा खेळावा ते पण शिकवा 😅
@VIP-dz3du2 ай бұрын
@@prafullasawant8044 ओके
@asifpathan6495 ай бұрын
वर्ष भर एखादया व्यवसायात कष्ट करून 2 ते 3 टक्के महिन्याला मिळत नाहीत. तुम्ही महिन्या ला आठ ,दहा बारा पंधरा टक्के ची लालाच करतात मित्रानो. एवढा भरमसाठ परतावा कसा मिळेल याचा कोणी विचार केला नाही. माझा परतावा मिळावा म्हणून मी पुढच्या ला आणून गुंताऊ राहिलो. त्याला महिन्याला वीस हजार मिळू राहिले. आपण पण दोन लाख टाकू अशी गत झाली.
@Aaplamaharastra75 ай бұрын
एक नंबर काम केल या Trader भावाने 💯
@Pooja12345-e5 ай бұрын
10 - 15 रू टक्के नी पैसे देतात आणि तो माणूस पळून गेल्यावर बसतात बोबलात कोणाला व्याजाने पैसे देण्या पेक्षा एफ डी केलेली कधीही चागलीच ✌🏻💯
@swapnilchavan37395 ай бұрын
Right 👍😎
@Sudampandule87044 ай бұрын
चला या निमित्ताने का होईना आमच्या तालुक्याचे नाव बातमीमध्ये आले. खरंच जे झाले ते अतिशय वाईट झालं
@subhashdudhawade19915 ай бұрын
तुम्हाला शेअर मार्केट कळत नाही कशाला यांच्या नादी लागले.. शेअर मार्केट दुसऱ्याच्या जीवावर चालत नाही स्वतः ची जोखीम घेऊन शेअर मार्केट मध्ये पेसे लावावे लागतात.
@dnyaneshwarnijave11395 ай бұрын
तुम्हाला कोणी सांगितले होते पैसे गुंतवायला ।तुम्हाला 13% ची आशा लागली।चूक तुमच्या लोकांची आहे ।सगळे मिळून पैश्याच्या हव्यासापोटी सगळे पैसे घेवून त्याचा कडे गेलात।आता पोलीस काय करणार।
@yogeshgore50203 ай бұрын
💯✅👍🙏😂😅
@yogeshgore50203 ай бұрын
👍🙏
@badrinathbongane48925 ай бұрын
यांना घंटा भेटणार नाही 😢😢
@Dmtrader25115 ай бұрын
पक्का हा Option Trader असनार
@SagarSusundre-hx7nf4 ай бұрын
😂
@vick102229 күн бұрын
Hero or Zero trade घेतला असेल .. आणि, Zero झाला 😂😂
@bhimraokore37934 ай бұрын
Share market हे माहितगार व्यक्तीच योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. माहिती नसणारे गोर गरिबांच काम नाही. फसवणूक होऊ शकते.
@ओमनमोशिवाय5 ай бұрын
चार वर्षे गोरखधंदा चालू होता.पोलिस नेमके काय करतात. पोलिसांना प्रत्येक गाव ,वस्तीत कोठे भांडणे झाली,चोरी झाली,दारुधंदा,जूगार चालू आहे हे दररोज समजते तर ही बाब चार वर्षे का समजली नाही.संशयाची सुई पोलिस खात्याकडे जात नाही का.
@deepakpatil875 ай бұрын
Unknown number म्हणून मी उचलत नाही, दिवसभर scam लोकांचेच फोन येतात .
@powerstudy11035 ай бұрын
पोलिस ला विचारुन पैसे दिले होते का पैसे विसरून जा ईकडे तिकडे फिरु नका वेळ वाया घालवू नका तुम्ही गुंतवणूक करताना कायद्याच्या चौकटीत राहून गुंतवणूक केली नाही आता काही होणार नाही
@mandarp94724 ай бұрын
सोन्यामध्ये, PPF, Bank Fixed deposit, Post office मधे invest करावे. पैसे तरी परत मिळू शकतात.
@tejaspatil81724 ай бұрын
Stock market म्हणजे कम्प्लीट जुगार आहे.हे मी पाच वर्ष price action,chart candlstick pattern, SMC, indicators, stock analysis सगळं सगळं शिकून master करून सांगतो काहीच हातात माहित सगळं operate केलं जाते. हातात काहीच पडत नाही. शिकून उपयोग नाही याच्या भानगडीत पडू नका
@maheshpisal68754 ай бұрын
Share market ch achuk knowledge asne garjech ahe. ha kahi jugar nahi
@sambhajigadhe33072 ай бұрын
फायदा झाला नाहीं म्हणजे जुगार वा..😊😅
@sambhajigadhe33072 ай бұрын
Options trading kela asal😅😅
@prafullasawant80442 ай бұрын
Option trading krlyavar kay honar dusar. Long term investment kar. Patience thev
@Tanvideshmukh-t3w3 ай бұрын
लोकांना पहिल्या वर्षी कार, दुसऱ्या वर्षी बंगला आणि तिसऱ्या वर्षी झोळी... 🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂
@eartheducation17483 ай бұрын
कृपया या मागे राजकीय व्यक्तीचा हात आहे.
@anilgarkal33355 ай бұрын
*शेरबाजाराची इंगळी डसली* 😂😂💐
@badrinathbongane48925 ай бұрын
असेच लुटा ट्रेडर्स भावांनो ❤❤
@R.Vijay34824 ай бұрын
अखे गाव फ़सते म्हणजे नक्कीच शेअर मार्केट फ़सवे आहे..... लोकांनी कष्ट करून पैसे कमवा.... Sucsess don't have shortcuts 🎉🎉😢😅
@adhirajseedsagrofarm41195 ай бұрын
स्वतः अभ्यास करून पैसे गुतवणूक करणे
@somnathyadavv45253 ай бұрын
Mi pan lokankadun paise gheto share market sathi par month 1.33% return deto Mi option selling karto only stock's no Nifty 50 , Bank Nifty
@Yourtube20195 ай бұрын
लोक आमिषला बळी पडतात, कुठ जास्त पैसे दिसत असाले कि तिथे सगळे तुटुन पडतात अस तुम्हाला आसा भेटलेला पैसा तुम्ही चांगल्या पद्धतीने उपभोग घेतला नसता मस्ती दाखवली आसती
@arnavpatil40965 ай бұрын
बेसिक गोष्ट आहे की कसे कुणीही महिन्यात 10 ते 15 percent रिटर्न्स देता आणि आपले kastkari शेतकरी आणि bachat gut aikaltat 😂😂😂
@shortgaming73065 ай бұрын
जिरली का आता, विना कष्ट करता श्रीमंत होण्याचा विचार करता, आता तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही
@vasantkangale99434 ай бұрын
कशाला जास्त परताव्याची अपेक्षा.अरे१०%महिन्याला परतावा कसा मिळेल याचा विचार केला असता तर फसवणूक झाली नसती
@prasadlabade45875 ай бұрын
1rs pan मिळणार नाही ह्या लालची लोकांला system la paise Devun to सुटणार
@shubhammasal61074 ай бұрын
गरिबाला लई माज हे😂
@theuniquething87345 ай бұрын
समाजसेवकांचे दोन लाख छे छे
@menevasant8444 ай бұрын
आता एखाद्या गरीब माणसाला व्याजाने पैसे दिले तर त्यांच्या घरी निट बसुन देत नाही आता घ्या मग
@bgar89255 ай бұрын
10-16% ने दरमहा व्याज मिळत होतं तेव्हा विचार का नाही केला?? एवढा व्याजदर म्हणल्यावर एक वर्षात दुप्पट होतात... मग आता ओरडून काय होणार...
@INCRAHUL47735 ай бұрын
1000 cr La बुडालं आहे शेवगाव
@kavishwarmokal1242 ай бұрын
@@INCRAHUL4773 mganaje gav farach shreemant hote mhanayache.
@vinayakmali19414 ай бұрын
13% per month how possible
@aadeshgaikwad84664 ай бұрын
हे मुंबई मध्ये पण झाले पण केस नाही
@SharadMapari-q5r4 ай бұрын
गुन्हा दाखल करण्यात आला का
@datta61595 ай бұрын
option trading chi mahiti nastana investment karu naye...ugach share market la badnam karu naye.
@Yourtube20195 ай бұрын
या पेक्षा rumy किंवा dreams12 खेळले आसते तर बरं झाल आसतं
@bhaskaryadav29804 ай бұрын
लोक कसे भुलधापाना बळी पडतात याच्या या वागण्यामुळे शेअर्स मार्केट बदनाम होत आहे
@amirpadvi45975 ай бұрын
Amchi spvs company madye fasvnuk zale ahe pn police kes keli ahe loan vale ata त्रास देत नाही
@alishmaniyar75655 ай бұрын
Shikshnacha Abhavache parinam
@siddheshbirje60505 ай бұрын
yana 1 rs pan milayla nako, akkal shunya manas, swatala pan paishachi haav hoti na, mhanunch ase paise guntvale.. ithe bank varshala 10% det nahi ani yana mahinyala 13% pahije yedpat lok
@maheshtandale96785 ай бұрын
Proof ahe ka khi samanya mansakade kade
@INCRAHUL47735 ай бұрын
Cash Madhe Paisa घेतला होता त्यांनी
@sachinsasane385 ай бұрын
Ho pavatya ahet
@maheshtandale96785 ай бұрын
@@sachinsasane38 but notary ahe or stamp paper ahe Actually konti pavti ahe
@maheshtandale96785 ай бұрын
@@INCRAHUL4773 but kahi tri evidence tr pahije na Tondi sangun kon aikl apl mhan n
@maheshshirsat90754 ай бұрын
Gadevadi ch Ingle gelay palun 30 crore
@harekrishna22433 ай бұрын
lalach buri bala he 12 % monthly🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@Tanvideshmukh-t3w3 ай бұрын
पोलीस सेटलमेंट करून घेतील तुम्ही मरा 😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@Tycmgo5 ай бұрын
Ghya kel 😂
@amolkupade45855 ай бұрын
Wah re samajsevak😂😂😂
@Kddatashan5 ай бұрын
Ugach kunala pan paise detat anni share market ch naw bad kartat asch pahije hya lokana 😂
@abhi55664 ай бұрын
Most of the people become greedy and do Speculation in option trading and lost there hard earned money in share market, share market is good for long term investment not for option trading
@babywithbaby4 ай бұрын
Are ya vakil pass kdhi zala pn yacha shodh ghya adhi,,,, ratri path krun sakali badbad krtoy ha
@amolkhile17263 ай бұрын
😢
@swapnilmarathe85765 ай бұрын
Fund of one of my friend increase from 35 lakh to 65 lakh in 5 Yr
@sandipjamdare62385 ай бұрын
पैस गेले
@ramkengar40465 ай бұрын
जिरला का कंड 😂😂😂
@markaddaji90164 ай бұрын
लालच बुरी बला है
@goandwatch38874 ай бұрын
Kay re news anchor and Kay to lawyer kay tumchi bhasha 😂😂 Chocolate war chocolate dele 😂😂
@सत्यमेवजयते-ण1फ5 ай бұрын
भाबडी आशा आणि अज्ञान
@VishalM-ns9vr5 ай бұрын
Ghaa jirun
@Dk5121M5 ай бұрын
लालच बुरी बला आहे
@santoshpawa_5 ай бұрын
Sai kavade मित्र मंडल😅
@maheshshirsat90754 ай бұрын
He Sai kavade ch thodi ahe..dusre khup ahet palun gelele
@santoshpawa_4 ай бұрын
@@maheshshirsat9075 लावले वाटत साई कड़े तुम्ही 😃😃
@manojnashikkar57244 ай бұрын
Very bad
@kisandevbhavar24115 ай бұрын
😭😭
@ajitkumardash64385 ай бұрын
Sab ke sab chor he...
@annasahebjarhad82545 ай бұрын
10000nahi 2hajar CR la buldale shevgaon
@ThinkTank0075 ай бұрын
शेअर बाजार जुगार अड्डा आहे
@travelingwitharvind56585 ай бұрын
बरोबर आहे तुज 😁😁😁येड्या भोकाच्या रोज 2000 चपतो मी.
@swanandkanawade32305 ай бұрын
Bhartat loka Na Murakh BanaVane Khup Soppe Ahe😂
@santoshzure24655 ай бұрын
तू काय भारता बाहेर राहातोयस नि तुझा बाप, आजा, पंजा काय जहागीरदार नि अति जास्त शिकले होते काय?...😂😂😂😂
@MR.ROHANTA5 ай бұрын
Chaklate vr chaklate....
@RamMadakePhotography3 ай бұрын
@@MR.ROHANTA dairy milk
@mohanshinde34185 ай бұрын
Shevgav cha Kanif kajale baddal konala kahi mahiti ahe ka
@SpardhaYashachi5 ай бұрын
Ho mi yaana 4 varsha pasun odakhto
@mohanshinde34185 ай бұрын
@@SpardhaYashachi original ahe ki fraud..??
@SpardhaYashachi5 ай бұрын
@@mohanshinde3418 he tar mahit nahi pan mpsc chi tayari sobat keli aamhi online group varti tyani 2 year ago option trading suru keli whatapp la moth mothe profit dakhavacha aata 2 mahine zale band aahe sarv
@dattushirsath8195 ай бұрын
@@mohanshinde3418 froad
@vbh43155 ай бұрын
@@mohanshinde3418 sagle fraud astat .
@mahesh_pogi5 ай бұрын
Sebi chya site vr compalint register kara
@swarajyaenterprisespune5 ай бұрын
2:36 मंत्रालय।।।😂😂😂 चॉकलेट दिली😂😂😂
@ashokwarangule60234 ай бұрын
Are bhu mntralyala yevdech Kam nhi hi sarv aapli chuk aahe aapn mothya ritan la bhlli pdto bhu gribala Koni 10 rs det nahi guntwnuk hi khup aawghad aaste thumala share market cha S klat nhi