पैसा कधीच शॉर्ट कट मार्गाने मिलत नाही त्याला कष्ट करावे लागतात अन तोच पैसा आयुष्यभर पुरतो
@vpl0014 ай бұрын
स्वतः शेअर मार्केटचा अभ्यास करून चांगल्या कंपन्यांचे शेअर खरेदी करा, कुणाकडेही पैसे देऊ नका हे सगळे लोक फ्रौड आहेत
@pravinjamadade85314 ай бұрын
भिशी लावू नका पतसंस्था मधे पैसे भरू नका उसने पैसे देऊ नका व्याजाने कुणाला पैसे देऊ नका शेअर मार्केट मध्ये पैसे टाकू नका
@ashokvhavale-u9r4 ай бұрын
डब्यात ठेवावेत का ???
@vinayakshevale10604 ай бұрын
देवा यांना चुकून पण न्याय नको मिळू देऊ ,त्या पेक्षा एखाद्या गरीब उपाशी माणसाला 4 टाईम जेवण मिळू दे, कोणी आजारी असेल तर त्याला बर कर, आणि या वकील साहेबाचा चांगला पैसा मिळू दे,आणि वकील साहेब पळून गेले की , परत दुसऱ्या वकील साहेबाना पैसा मिळू दे😂😂😂😂
@badrinathbongane48924 ай бұрын
10 रू टक्का महिन्याला 😂😂😂
@vpl0014 ай бұрын
😝😝😝 बांबू लागला..
@ucp89754 ай бұрын
स्वतःला शेअर बाजार ज्ञान असेल तर स्वतः डी मॅट खाते उघडून ट्रेडिंग करा एजंट, ब्रोकरच्या नादी लागू नका. नोकरी नसल्यामुळे बरेच सुशिक्षित बेरोजगारांनी असे धंदे सुरू केले आहेत. सावध रहा
@yashvantrpandit87074 ай бұрын
ज्यानी कष्टाने आणि घामाने पैसे कमावलेले आहेत ते लोक सरकारी बँका व पोस्ट ऑफिस शिवाय कुठेही पैसे ठेवत नाहीत. महिन्याला 10% म्हणजे वर्षाला 120%. 10 महिन्यात 100% दाम दुप्पट. शासकीय बँकांमध्ये सध्या दाम दुप्पट होण्यासाठी 12 वर्षे लागतात वर्षाला 8% दराने.
@KSAgroServices4 ай бұрын
कोणीही शासनाला विचारून तिथे पैसे टाकले नवते .शासन तरी काय काय करणार . न कष्ट करता पैसे कावण्याचा मार्ग निवडले अस च होत
@GaneshSuryawanshi-h2o4 ай бұрын
सोन्यामध्ये पैसे गुंतवायचे नाहीतर फिक्स डिपॉझिट करायचे लालच बुरी बला है
@shetkarimitra1234 ай бұрын
जोपर्यंत हप्ते आले तोपर्यंत लागलं गोड आता बसा बोंबलत आधी समजलं नाही का रे तुम्हाला टाकणारे नो😂😂😂😂😂
@yogeshgore50204 ай бұрын
💯✅😂😅
@जयशिवरायकरणचिऊपाटील3 ай бұрын
बरोबर 😅
@hemantkasar8304Ай бұрын
Amchya Yeola madhe ase 12 che khup ahet
@Nagare4404 ай бұрын
इतकं होऊन सुद्धा अजून चालू आहे.
@darshraut44184 ай бұрын
हा अवधूत साठे तर नाही😂😂😂😂
@crickmuz4 ай бұрын
Post office, National Bank kuth gelya..? शासन काही करू शकणार नाही आता. 21 दिन में पैसा डबल 😂😂😂
@SUBBHARTI4 ай бұрын
Sahi bola bhai RD, FD, bond ,muchalfund etc
@anilgarkal33354 ай бұрын
*TV9 ला आज समजलं काय* 😂 तेला मिठाला पैसे नाही राहिले भाऊ लोकांना😢
@ShreenathSteelYard4 ай бұрын
आमचे पैसे आम्हाला पाहिजेत?😮 पोलिसांना विचारून Trader ला पैसे देले होते काय?💯 आमिषाला बळी पडला की कार्यक्रम झाला म्हणून समजा.💯
@Ad___98244 ай бұрын
बरोबर 💯💯💯💯
@kashinathpuri95004 ай бұрын
Share Market ला बदनाम नका करूरे बाबांनो तुम्ही पैसे कुन्या तिराहीत व्यक्तीला लालसेपोटी दिले ना की मार्केट मध्ये अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली नाही
@rushikeshpawar4770Ай бұрын
Right bro❤❤❤❤
@sanketdoifode680025 күн бұрын
Correct 💯💯
@CodeCoda4 ай бұрын
3:48 आरे शेमन्या, पैसे देताना काय बुध्दी घाण टाकली होती काय. पैसे तुम्ही द्यायचे आणि डिपार्टमेंट ने तुमचे पैसे काढून द्यायचे. कुठला न्याय. जगात फुकट काय मिळत नाही. कष्टाचं खावा लागत. उगा 12 टक्के आणि 15 टक्के झाटा कोणी देत नसतं.
@ranjitshelke4542 ай бұрын
काय म्हणून return मागत आहे हे Gov. ला विचारून दिले का??
@ShotbySameerNadkarni4 ай бұрын
शेअर मार्केट शिकून घेन्यासाठी पैसे द्या...काही लोक खरंच चांगल शिक्षण देतात. पण शेअर साठी कोणाला पैसे देऊ नका
@chanakyastockgyan56734 ай бұрын
Hoy aamhi Quality Education deto aamache Raymond Minda corporation old video bgha aani aatache bhav bagha.
@bnsmarathi95784 ай бұрын
आर बाबांनो,इथ सात वर्षांपासून घास तोय तरी महिन्याला 3 टक्के बनत नाही,आणि तुम्ही महिन्याला 12 टक्के बनवायचं स्वप्न बघता,महिन्याला जर 12% परतावा मिळाला तर त्या व्यक्तीला कुणाकडून पैसे घेण्याची गरजच नाही, काय तुमचा अडाणीपना, आणि काय तुम्हाला पैशाची लालच😢
@vilaslakhe87184 ай бұрын
आरे बाबा शासन काय करणार १.५.% सुद्धा शासन व्याजदर चुकीचं आहे , आणि इथ तुम्ही 12 ते 15 टक्याची लालच तुम्हाला झाली .परत शासनाला दोष देता....!
आपला पैसा कुणाला द्यायचा हे कळायला नको का. ज्या विषयाची माहिती नाही तिथे देवून शेअर mkt ला. बदनाम करण्या पेक्षा त्या माणसाला सगळयांनी मिळून त्या माणसाला धडा शिकवा. शासन काही करू शकणार नाही. जागे व्हा काष्टा शिवाय पैसा नाही हे लक्षात ठेवा.
@vishalkhedkar9154 ай бұрын
पहा लोकांकडे किती पैसे आहेत 😂😂 2 ,2लाख
@sachinwani17464 ай бұрын
फुकट खायची सवय झाली आहे लोकांना
@AdinathGhule-e4p4 ай бұрын
तुम्ही व्याजाने पैसे घेतले मागते शासनाला दिले का एखाद्या गोरगरिबांच्या लग्नाला दान केले का ते मागं देईन
@nitinbhingardiwe83602 ай бұрын
आरोपी जरी पकडले गेले तरी लोकांचे पैसे परत मिळणार की नाही याची खात्री नाही
@rohittarate31554 ай бұрын
Monthly 10perc😂😂 shevgav cha george soros
@m.p20834 ай бұрын
लालच बुरी बला
@saurabhdeshmukh16994 ай бұрын
12% madhe savkar pn paise det nahi bhau...
@raghvendrakodmur81724 ай бұрын
पैसे देताना विचारून दिले होते का तू स्वतः चुका करायचे प्रशासनावर खापर फोडायचा या लोकांना अकला आहेत का
@vinayakshevale10602 ай бұрын
शमन द्या यांना
@SantoshKakade-c9w4 ай бұрын
नातेवाईक ने पैसे मागितले तर नाही म्हणले आता बसा बोंबलत शासनाने कुठलीही दखल घेउ नये आती तिथे माती मदत न केलेले फळ
@ranjitshelke4542 ай бұрын
Yedzavhya चा बाजार.. अन हे call tip वर trade करणारे सुधा yedzave..
@rushikeshpawar4770Ай бұрын
😂😂😂😂😂
@info-tech20174 ай бұрын
V guard😂
@gaikwadpravin64104 ай бұрын
आजकाल माणसाला पैसा पाहिजे जाताना मेल्यावर संग घेउन जाणार आहे त 😂😂😂😂
@Sanskarmaauli4 ай бұрын
गणेश बिसे आहे का त्याचे नाव
@balashebkavhale17224 ай бұрын
लोक च जबाबदार आहेत
@vinayakshevale10604 ай бұрын
यांना न्याय मिळायला नको, यांना चांगली शिकवण मिळाली पाहिजे, 😂 वीज चोरायची,सरकारी योजना घ्यायच्या ,यांना पैसे आले अस्त तर सर कार ल टॅक्स दिलं अस्त का यांनी
@eartheducation17484 ай бұрын
प्रथम सर्व चॅनल चे आभार शेवगाव तालुक्यातील अनेक गोर गरीब लोकांचे पैसे शेअर मार्केट नावाखाली लूट झालेली आहे या लोकांना शासनाने पुढाकार घेऊन न्याय द्यावा व कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या लोकांना जेलबंड करावे...
@Voiceofchart4 ай бұрын
गोर गरिबांना हे कळायला पाहिजे शेर मार्केट मधे तोटा पण होतो... आणि तोटा झाला तर ते पैसे कुठून देणार....
@makarandbapat.mb19954 ай бұрын
शेअर मार्केट भरपूर पैसा देतं फक्त माणसाचा स्वतःच्या मनावर ताबा पाहिजे.
@Kb-lg6eb4 ай бұрын
Kele ghya Lalchi lok taktana vichar kele ka
@rushikeshpawar4770Ай бұрын
@@makarandbapat.mb1995right bro❤❤❤
@yuvrajsumbre83384 ай бұрын
Kay lok aahet..tyani 10 % महिन्याला सांगितले. आणि यांनी दिले😂😂😂😂...
@vinayakshevale10604 ай бұрын
अरे भाऊ ,तुम्हाला काय सरकार ने सांगितलं होत का, लालची मानस, त्याने जर 2 चे 10 दिले असते तर गेले असते का सरकार कदे, घ्या हे आम्हला असे काळे पैसे आले म्हणुन,
@aparnachavan95954 ай бұрын
आमची hi फसवणूक झाली आहे 17 लाख ची
@victorstarc56204 ай бұрын
किति आकडा असेल तरी पूर्ण शेवगाव मधून
@totalcomedyvideos25034 ай бұрын
1000 CR+😂
@INCRAHUL47734 ай бұрын
@@totalcomedyvideos2503शेवगाव तालुका आहे फक्त एवढ्यात का? सगळे लोक
@rahulwable69244 ай бұрын
अहो हा झोल लय मोठा आहे यांना न्याय द्या लवकर
@shriharidhulgande78464 ай бұрын
देशातील बरेच राज्यातून फ्रॉड लोक पैसे उकळतात
@hemarajpadole17014 ай бұрын
यात वैभव चमते पण आहे भाळवणी चां
@newschannel87764 ай бұрын
वकिली कशाला करता न्याय देता येत नाही तर.... Mpid लावा
@swapyworld094 ай бұрын
t9 jara sudhra advertise taku naka video chya aat google la complaint takun akha youtube chnnel band krayla lavel
असले कुटाणे करण्या आधी एस पी साहेबांना विचारले का? गेल्या ४० वर्षा पासून आपण ऐकतोय असली फसवा फसवी तरी अमिषा पाई आपण आंधळे होतो. आता शासनावर भार..
@manjushasawant90914 ай бұрын
Ambala pan machi takrar sangayachi ahe amhi pune yethe rahato
@jeevanjagdale45964 ай бұрын
😂😂😂
@reliable34764 ай бұрын
Ek lakshat ghya; asha anek scemes yet rahatat ani tyanna lok fasatch rahtat; he kahi navin nahi. Khari gost ashi ahe ki, asha gostinna changle lok kadhich bali padat nahit; fakt lalchi ani lobhi lokch fastat.
@dattatraygosavi74264 ай бұрын
ही लालची लोक आहेत ना त्यांच्या बाबतीत असंच होतं असाच चालत राहणार फुकट पैसा पाहिजे असतो
@savitakalapure7217Ай бұрын
Nitin anil khadse current add pimpri proper from malkapur shegaon made fraud in aundh pune and he is hiding himself and family members
@gawdedada61844 ай бұрын
गप
@SUBBHARTI4 ай бұрын
Tumhi niyam v aati vachat nahi subject to market risk yat sarkar laksh ghalnar nhi
@Misiongovjob4 ай бұрын
Are kay akkal 0 mans ahet.. Asach konala Paise kashe detet.. Ashe lok ahet mhnunch Jast frod hote.. Thodi swtachi budhi wapraichi n 😮😮