No video

Mumbai :Maratha Reservationच्या विरोधात बेताल वक्तव्ये करणाऱ्या OBC नेत्यांना मराठा महासंघाचा इशारा

  Рет қаралды 1,256,952

ABP MAJHA

ABP MAJHA

11 ай бұрын

#abpमाझा #abpmajha #mumbai #marathareservation #obcreservation
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | India alliance Mumbai meeting | Jalna Maratha Protest Lathicharge Live Updates | Team India | World Cup 2023 | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा | जालना लाठीचार्ज अपडेट्स

Пікірлер: 3 000
@sunilnarkhade4253
@sunilnarkhade4253 11 ай бұрын
📌📌सर मी हिंदू (OBC) आहे आणि हिंदू(मराठा) समाजाला आरक्षण नक्की मिळाले पाहिजे We support Maratha Reservations सर याला एक फार उत्तम उपाय आहे अनेक वर्षापासून आजपर्यंत आम्ही आरक्षण चां फायदा घेतला आता आमचं ऐवजी फक्त गरीब मराठा ना आरक्षण द्यावे मंजे आपल्याच बांधवांना यापुढे आर्थिक विकसित होण्याची संधी द्यावी आणि राजश्री शाहू महाराजांनी केलेले उपकार ची सर्वांनी मराठा समजला परतफेड करावी 🚩🙏🚩
@Baap41242
@Baap41242 11 ай бұрын
Jay Obc
@commentator3445
@commentator3445 11 ай бұрын
😂😂😂😂
@pramodgaikwad5442
@pramodgaikwad5442 10 ай бұрын
Mi maratha ahe mi 96k sodun kunbi lawayla tayar ahe fakt arakshan dya. Mazi awstha ekdun bhikardi zali ahe
@ManojKumar-yn9qx
@ManojKumar-yn9qx 10 ай бұрын
​@@pramodgaikwad5442Maratha arakshan la full support bhava. Pan tula mahit ahe ka ki sarkar la Kendra mmadhe fakt 2 diwas lagtat ek Bill anun he karayla..
@nileshayewale6201
@nileshayewale6201 10 ай бұрын
ty sir
@rajarampawar1667
@rajarampawar1667 10 ай бұрын
खरच वाईट वाटले मराठ्यांची अवस्था पाहून. 🙏🙏
@sonug9032
@sonug9032 2 ай бұрын
जरं जमीन कमी आहे तरं लेकरं कमी होऊ द्यायचे त्यामुळे तुकडीकरण झाले जमिनीचे
@SnehalPimparkar
@SnehalPimparkar Ай бұрын
❤❤❤​@@sonug9032
@satishaute750
@satishaute750 11 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे! जय जिजाऊ जय शिवराय!
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 9 ай бұрын
ऐकदम छान बोलले साहेब मराठा महासंघाचे खूप खूप अभिनंदन.
@janardankadam1857
@janardankadam1857 11 ай бұрын
मस्त उत्तर दिलत सरकारच आता तरी डोळे उघडले पाहिजेत, नाहीतर खरच फिरु देणार नाही, जय मराठा समाज
@peoplesvoice7073
@peoplesvoice7073 11 ай бұрын
धर्मासाठी जगणारा लढणारा क्षत्रिय असतो. जातीसाठी लढणारा क्षुद्र असतो
@amrutkarsaurabh7398
@amrutkarsaurabh7398 11 ай бұрын
@@peoplesvoice7073 maafi magun pension khanare pan dnyan dyayala lagle ata.
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 11 ай бұрын
@@peoplesvoice7073 जातीसाठी लढणारा शूद्र असतो हे जर खर असेल तर बरेच लोक शूद्र होतील.
@user-ro1iv5ql4e
@user-ro1iv5ql4e 11 ай бұрын
धर्मासाठी लढणारा क्षत्रिय असतो लहुजी वस्ताद साळवे यांचे वडील शिवाजी महाराजांच्या हाताखाली एक शूरवीर असून हाताखालील लढत राहिले शेवटी मरण पावले हे लहुजी वस्ताद आणि पाहिलं तरीपण वडिलांचं मृत्यू पाहिल्यानंतर लहुजी वस्ताद आणि तिथून पुढे आपल्या देशासाठी किंवा राष्ट्रासाठी काय केलं जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी हे उद्गार आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी काढले आणि स्वतः लग्न न करता देशासाठी अखंड झिजत राहिले अशा व्यक्तीचं नाव निशाण मिटवून टाकलं तुम्ही असं का केलं हे माझं स्पष्ट म्हणणे आहे
@BhausahebKendhale
@BhausahebKendhale 10 ай бұрын
​@@peoplesvoice7073❤à❤q❤❤❤❤❤11❤❤❤❤3eeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeqeeeeeeeeeeeeeeeeeeeea ok😊😊😮😮❤
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 11 ай бұрын
सत्य आहे एक मराठा लाख मराठा आपण सर्व बरोबर आहोत
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर ✌️✌️🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 6 ай бұрын
प्रकाश शेंडगे यांनी आता निवडून येऊन दाखवावे! एक मराठा तुम्हाला मत देणार नाही हे लक्षात ठेवा!😡😡😡
@shivajimarathe2562
@shivajimarathe2562 Ай бұрын
हरामी प्रकाश शेंडगे च्या ढुंगणावर लाथ मारा साल्याचा
@keshav513
@keshav513 Ай бұрын
Nay nivadun ale tri chalel... Fakt duchula ghalayacha 😮😮😮kalel
@ravindragodse1564
@ravindragodse1564 Күн бұрын
पक्या शेंडगे
@surendrakulkarni2397
@surendrakulkarni2397 11 ай бұрын
सर्वांनी अतिशय योग्य असे मुद्दे मांडले आहेत. मराठा आरक्षणास संपूर्ण पाठिंबा!!!!👍👍👍👍👍
@prashant_1333
@prashant_1333 11 ай бұрын
मराठी लोकांनी कर भरणे बंद करावे.. आणि आपली स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी .. सरकारच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही
@sharavandeore303
@sharavandeore303 11 ай бұрын
अता मराठी समाजाने स्वातंत्र्य बाजारपेठ तयार करा दोन वर्ष फक्त पोटा पुरते तयार करा. आणि मराठा आमदार खाजदार यांना अव्हान करा.कि तुम्हाला मराठा पाहीजे आसेल तर मराठ्याच्या बाजुने या
@49abhishekpatil50
@49abhishekpatil50 11 ай бұрын
Barobar ahe😊
@sagarzambare38
@sagarzambare38 11 ай бұрын
अहो यांना कामाला घेऊ नका fkt आपली मराठा लोक कामाला घ्या मग बगा मदत करा आरक्षण नाही मिळालं तर
@paaramjoy2878
@paaramjoy2878 11 ай бұрын
Itna dimaag padhai may Lagaoooooo.. don't touch obc quota
@thedentalgentalman
@thedentalgentalman 11 ай бұрын
​@@user-eq4dw3jt4z😂deeva
@sushilkumarpatil285
@sushilkumarpatil285 11 ай бұрын
👍अगदी बरोबर भूमिका मांडली आहे. मराठा obc च्या विरोधात नाही पण आमच्या विरोधात कोणीही काहीही बोलले तर मराठा खपवून घेणार नाही.मराठा मर्यादेत राहतो याचा अर्थ कोणीही काहीही मराठा विरोधात बोलावे..?मराठा सहनशील आहे तसा धैर्यशील पण आहे..
@abhishekkanase1575
@abhishekkanase1575 11 ай бұрын
शब्बास रे मर्दा
@ranjeetjadhav6262
@ranjeetjadhav6262 11 ай бұрын
एकदम बरोब्बर, जय मराठा 🚩⚔️
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 11 ай бұрын
@@Avi-420 म्हणजे काय रे, तुला नीट बोलता येत नाही का.टिंगल चालू हे का. झ्याट्या सापडला तर उरणार सुद्धा नाही,तुमच्या सारखे तर आधी पुढं यायला पाहिजे रे.म्हणजे तुम्ही आमच्या घोषणा ची नक्कल करता का.वेळ आली तर फक्त घरात लपू नका,समोर यायची ताकत ठेवा.M H 23 beed......
@ranjeetjadhav6262
@ranjeetjadhav6262 11 ай бұрын
@@Avi-420 तुझं नाव लपवतोयस ते राहू दे, खऱ्या बाचा असशील तर तुझी जात कोणती व गाव कोणतं ते सांग फलक्या. 😡😡😡😡😡😡😡
@kishorthakur1645
@kishorthakur1645 8 ай бұрын
शांत व्हा अभ्यास करा आणि बोला
@kishorjadhav1332
@kishorjadhav1332 Ай бұрын
आमचे बांधूनी योग्य विचार मांडणी केली आहे.... आता हे राजकीय लोकांनी मराठ्यांच्या नादी लागू नये...... जय शिवराय 🚩🚩
@sam.9sam
@sam.9sam 11 ай бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण द्या1000% बरोबर बोलल्या ताई👍👍👍
@milindjal2642
@milindjal2642 11 ай бұрын
मग ह्यच ताई लाखो रुपये देवून certificate विकत घेतील😂
@dilipmagar6369
@dilipmagar6369 11 ай бұрын
डाँ बाबासाहेब म्हनाले होते की ज्या वेळेस एक अदिवासी महीला राष्टपती पदावर जाईल तेव्हा आरक्षन संपुष्टात यायला पाहीजे
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Ай бұрын
विरोधक उपोषणाला बसलेत... आता पाटलाचा मागे अजुन... खंबीर उभे राहण्याची गरज आहे... भावांनो 🙏🙏🙏🙏
@ashvinikale5178
@ashvinikale5178 11 ай бұрын
हजारो एकर जमिनी असणार्यां धनदांडग्या मराठा समाजाच्या जमिनी काढून गरीब मराठा समाजाला एक एक एकर द्या.
@kalyanmitte9880
@kalyanmitte9880 11 ай бұрын
तुम्ही भिकारी आहे काय
@tanmaykate1855
@tanmaykate1855 11 ай бұрын
best
@nitinzende3514
@nitinzende3514 11 ай бұрын
बरोबर आहे धनदांडगे ऊस काटामारून कारखानेदार थानीकसंस्था आमदार खासदार यांनी जनतेला लूटून जमवलेली काळी माया पैसा बळकवलेली जमिनी हे सर्व धनदांडग्या कडून काडून घ्या यांना आधी दारीद्ररेषच रेशनकार्ड दया व नंतर गरीब गरजू प्रामाणिक मराठ्यांना आरक्षण द्या आजूनहि गरीब मराठा गरीबच आहे धनदांडगे धनदांडगेच होत चाललेत त्यांना काही शेक्षणीक व आर्थिक आरक्षणाची गरज नाही त्यांना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे बस माझ मत आहे आर्थिक निकषावर आरक्षण मराठ्यांना मिळालच पाहिजे. जय भारत
@sureshkute8446
@sureshkute8446 11 ай бұрын
आपण मराठा समाजाकडे हजारो एकर जमिनी आहे असे म्हटलें आहे पण या अगोदरच सरकारने पहीले कुळ कायदा मग सिलींग आनले उरलेल्या जमिनी विनोबा भावे यांनी आवाहन केल्याने अनेकदानदान
@Akshay-ow1dm
@Akshay-ow1dm 11 ай бұрын
Ha mg mali, dhangar, wanjari samajatil shrimant lokanchya ek ek ecre jamini garib obc ina dya n arakshan sampva. Laikit rahaycha na bhadkhav
@anandraojadhav4926
@anandraojadhav4926 11 ай бұрын
आरक्षण व सवलती बंद करून समान नागरी कायदा लागू करा,समाजात तेवढंच निर्माण होणार नाही.
@YogeshPatil-wc5qj
@YogeshPatil-wc5qj 11 ай бұрын
nahi bhau ata maratha sodun sarva samaj pudhe gelay aani aapan mage rahu aata aaplya samajala pudhe yeu dya aani mag savalati band kara....aapala garib marath sarva sobat aala pahije
@laxmangulave5411
@laxmangulave5411 11 ай бұрын
आरक्षण हे फक्त आणी फक्त आर्थिक निकषांवर देणेत यावे. जातीचा वाद व त्याचा राजकारणासाठी वापर होणार नाही व आणी सर्व भारतीय बांधव आहेत या प्रतिज्ञेचा अर्थ राहील.
@malvaniwebs9520
@malvaniwebs9520 11 ай бұрын
Barobar aahe dada 👍
@Jkd_10
@Jkd_10 11 ай бұрын
समान नागरी कायदा आणि आरक्षण चा संबंध नाही
@prathameshjoshi6899
@prathameshjoshi6899 11 ай бұрын
Correy
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 11 ай бұрын
आरक्षणाचे फेर वाटप व्हावे म्हणजे कळेल कोणता समाज किती टक्के आहे.
@ashishlahase5200
@ashishlahase5200 11 ай бұрын
जातीनिहाय जनगणना हेच याचे उत्तर आहे
@okt800
@okt800 Ай бұрын
Ha tyat pan pahila maratha samaj baher padel...
@HanmantThorat-wo5pz
@HanmantThorat-wo5pz 11 ай бұрын
सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करा मग बघा आरक्षण घ्या म्हणून मागे लागतील!
@santoshmunde1587
@santoshmunde1587 11 ай бұрын
Ho ka thorat ja ki bhartachya bhahet
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 Ай бұрын
Ho kashmir mdhe dyav😂
@vishalgaikwad-patil799
@vishalgaikwad-patil799 Ай бұрын
मराठयांनवर हीं वेळ शरद पवारांनी आणली जर 1994 साली चूक केली
@sunilwalke4368
@sunilwalke4368 10 ай бұрын
प्रस्थापित आमदार खासदार यांच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जातिवंत एकही मराठा जाणार नाही सत्यमेव जयते एक मराठा लाख मराठा 🚩🚩🇮🇳
@swatibahikar1143
@swatibahikar1143 11 ай бұрын
मराठा गरीब आहेत त्यांना आरखाशन मिळाले पाहिजे श्रीमंत लोकांना नको
@sammali9019
@sammali9019 11 ай бұрын
स्वाती...असं गरीब श्रीमंत वेगळे करता येणार नाही जातीपातीमध्ये .आणि हे खर आहे मोठी लोकं आरक्षणाचा फायदा घेतात.खरा गरजू वंचित राहतो. मग तो कोणत्याही जातीचा असोत.
@savitamethe7142
@savitamethe7142 11 ай бұрын
पण फायदा तर मोठा मराठा कुणबी मधून घेतोय।
@balajiacharya4491
@balajiacharya4491 11 ай бұрын
Thank you
@sktushar1718
@sktushar1718 11 ай бұрын
मराठा गरीब आहे तर महाराष्ट्रात आमदार ज्यास्त कोनाचे आहेत
@VasantDanve
@VasantDanve 6 ай бұрын
नीवडनुका होनार नाही नाही तर मराठ वाडा हैदराबाद मध्येच जावु आम्हास नाहीरायच महाराष्ट्रात
@meenakshimore8889
@meenakshimore8889 11 ай бұрын
आरक्षण आर्थिक निकषावर व गुणवत्ता यादीत अग्रस्थानी असलेल्या मुलांना दिले गेले पाहिजे
@naryankawade9832
@naryankawade9832 11 ай бұрын
बरोबर आहे
@indian-mz8qc
@indian-mz8qc 11 ай бұрын
गरीबी हटाओ योजना आणि आरक्षण यात तुमचा गोंधळ असू शकतो कृपया वाचा खालच्या जातीला आरक्षण का दिले
@sunildupate2522
@sunildupate2522 11 ай бұрын
Magaslele marathe gunvatta yadit kase yetil ?
@shailesh4297
@shailesh4297 11 ай бұрын
​@@indian-mz8qctu nki sc st ashchil
@studentsamasya
@studentsamasya 11 ай бұрын
आरक्षण गरिबाला श्रीमंत करण्याचा फॉर्मुला नाही
@user-cg8qg7iw2r
@user-cg8qg7iw2r 11 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी OBC चा विरोध नाही आमचं ऐेवढच म्हणनं आहे की आमच्या ताटातला भात आम्ही घेऊ देणार नाही . 50% पेक्षा जास्तीचे आरक्षण वाढवा आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावे सरकारने जो मुळ OB C आहे त्याना O.B. C. A . हा दर्जा द्यावा आणि मराठा OBC ला B असा दर्जा घावा दोघांच वेगवेगळं आरक्षण होऊन जाईल .
@malankadam6005
@malankadam6005 8 ай бұрын
अहो समान नागरी कायदा लागू करावा मग कुणाच्या ताटातील भात कोण खाते ते कळेल
@user-lr4ko5ch3v
@user-lr4ko5ch3v 7 ай бұрын
याची मनसिकता नाही. भकेल माणुस
@user-rx3pj2lb4m
@user-rx3pj2lb4m 6 ай бұрын
अहो महाशय आमचं आहे तेच आम्ही मागतोय ,सगळं तुम्हालाच पाहिजे काय 🚩🚩
@SuperRutya
@SuperRutya Ай бұрын
Obc कुणाची एकाची प्रवर्ग नाही तु कोण सांगणारा
@sureshgadage2055
@sureshgadage2055 14 күн бұрын
समान नागरीक कायदा फक्त मोदी सरकार च देऊ शकते.
@nareshshelar9816
@nareshshelar9816 11 ай бұрын
Obc मधून आरक्षण नाही भेटणार, त्याला खूप कारणं आहेत
@vrushabhkharabe9030
@vrushabhkharabe9030 11 ай бұрын
Jati khup ahet all ready
@Sonawane45
@Sonawane45 11 ай бұрын
OBC मधून आरक्षण देऊ नका
@vbh4315
@vbh4315 11 ай бұрын
​@@Sonawane45nakoch ahe. Savidhanatun khara virodh ahe.
@allinonefulllatest1685
@allinonefulllatest1685 11 ай бұрын
Chhatrapati shivaji maharaja ni OBC la arakshan dil tr tumhala ka nahi dila
@gaikwadhrushikesh6151
@gaikwadhrushikesh6151 11 ай бұрын
​@@allinonefulllatest1685are ata garaj ahe tevha navhati tyala 400 varshe zali ata
@vijaysawant3124
@vijaysawant3124 11 ай бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण देणे जे सक्षम आहेत त्याचा शासनाने सर्वे करून त्याचे आरक्षण बंद करावे.
@RajaramPawar-md7zf
@RajaramPawar-md7zf Ай бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ हम तुम्हारे साथ है 🎉🎉
@nandkumarshinde9336
@nandkumarshinde9336 9 ай бұрын
अगदी 100%खरे बोलताय साहेब.
@user-wt2ff8gx4n
@user-wt2ff8gx4n 11 ай бұрын
ओबिसी सर्व नेते एक होतात मराठा नेते आमदार खासदार का मराठा आरक्षणावर एक होत नाही
@krishnaparab8272
@krishnaparab8272 11 ай бұрын
He satya ahe
@mpsc_mindmap77
@mpsc_mindmap77 11 ай бұрын
आपली एकी होत नाही म्हणूनच तर मराठा आरक्षण आज पर्यंत मिळालं.नाही...
@satishsanas8853
@satishsanas8853 11 ай бұрын
आपले मराठी आमदार खासदार हिजडे आहेत
@msundkar-5744
@msundkar-5744 11 ай бұрын
Te Tarbuj che gulam zalet
@sammali9019
@sammali9019 11 ай бұрын
​@@mpsc_mindmap77अमान्य.. उलट तुम्ही लोकांनी मोठमोठ्या प्रमाणात आंदोलन केली. म्हणजे समाजाप्रती जागरूक आहात. जे इतरांकडे नाही. म्हणून त्याना सामाजिक दृष्ट्या मागास म्हणतात.
@prasadpawar1795
@prasadpawar1795 11 ай бұрын
भांडणे न होण्यासाठी आरक्षण बंद केले पाहिजे.
@bharatnews1049
@bharatnews1049 11 ай бұрын
आरक्षण बंध होण्यासाठीच वाद लावला जात आहे,,,, पण ते बंध होनार नाही, सर्वानी जरा शांतपणे सर्वानी सर्वाच्या विकासासाठी काही करावे
@krk1499
@krk1499 11 ай бұрын
कर बंद जाऊन
@BhaskarEthape-tf8mq
@BhaskarEthape-tf8mq 11 ай бұрын
ही तर ब्राम्हणांची ईच्छा च आहे...
@Pratik-gt2zc
@Pratik-gt2zc 11 ай бұрын
​@@BhaskarEthape-tf8mqchanglech ahe na
@mahadeowankhade610
@mahadeowankhade610 11 ай бұрын
कर्ण ❤
@ajinathmankape1234
@ajinathmankape1234 11 ай бұрын
बरोबर एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@pratikskapkar
@pratikskapkar 7 ай бұрын
मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणे कायदेशीररीत्या चुकीचेच त्यामुळेच जे कोण नेते किंवा लोक विरोध करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.
@user-kl8cg7ds9g
@user-kl8cg7ds9g 11 ай бұрын
खूप छान भूमिका मांडली मराठा महसंघातर्फे असेच ठाम राहून मराठा अरक्षण मिळुन घेऊया,नसता सर्व आरक्षण बंद करून समान नागरी कायदा आणण्यासाठी लढा उभारू.
@RahulRathod-oc6zm
@RahulRathod-oc6zm 11 ай бұрын
Tumchi jamin pn dyavi lagnar aamala Saman nagri kayda mtlaver ts mnl ki nko gheta ka mg ker
@rajendradonde2814
@rajendradonde2814 11 ай бұрын
समान नागरी कायद्यात सर्वाना सारखे प्रॉपर्टी वाटप
@jamakedhoya4544
@jamakedhoya4544 11 ай бұрын
Sarvana saman jamin vatap kayda karava
@arjundhopte4214
@arjundhopte4214 11 ай бұрын
बघा मराठ्यांनो जरा हे ओबीसी नेते आणि आपले मराठा नेते कूट गेले
@krishnaparab8272
@krishnaparab8272 11 ай бұрын
Te aata gubber zale.tyana kahich farak padnar nai.fakt ekectionla aapan tyanchakade lakksh dyayech nai
@Ueuyegxyrgrcru
@Ueuyegxyrgrcru 11 ай бұрын
Gele shatt uptayla tarbujya che.😅😅
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l 11 ай бұрын
जरा बघा मराठ्यांनो आपले मराठे नेते सर्वच गांडु निघाले आहेत आरक्षणला पुर्ण जबाबदार हे लोक आहेत ह्या लोकांना महाराष्ट्रात निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे
@nmk1161
@nmk1161 11 ай бұрын
Me already obc cha labh ghetoy maratha asun pn... Mhnun bakichya maratha samajtalya lokana pn nyay milala pahije. ❤
@prakashnibrad633
@prakashnibrad633 11 ай бұрын
​@@krishnaparab8272😊
@user-iz2hm2zn2i
@user-iz2hm2zn2i 11 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@dineshpatil9874
@dineshpatil9874 11 ай бұрын
मिडिया समोर बोलन सोप आहे नेत्यानों 2दिवस फ़क्त भूक राहून आदोलन करुन पहा जनते साठी तेव्हा कड़ेल 🙏🙏
@fasterfene9849
@fasterfene9849 11 ай бұрын
प्रत्येकाची पोटं बघा कशी बाहेर आली आहेत 😅😅 हे कसले उपोषण करतील 😅😅
@vilasjangle7742
@vilasjangle7742 11 ай бұрын
हे सगळे मोटपा लटनारे आहेत
@Dear_914
@Dear_914 Ай бұрын
वडापाव उपोषण करतोय हाके धनंगूर
@dinakardesai633
@dinakardesai633 11 ай бұрын
दादा तुमचा अभिप्राय अगदी बरोबर आहे आणि हाच उतारा योग्य आहे.आता करू किंवा मरु हेच ध्येय राहो हीच सदिच्छा आहे
@roshanpashilkar5845
@roshanpashilkar5845 11 ай бұрын
बरोबर आहे सर 🙏🙏
@vinayakuikey9383
@vinayakuikey9383 11 ай бұрын
मराठा सेवा संघाच्या ताईचे अभिनंदन.या देशात गरिबी आधारीत आरक्षण असावा . कारण जातीय आरक्षण हे राष्ट्र हिताचे नाही.
@siddhupawar537
@siddhupawar537 11 ай бұрын
भावांनो सगळ्यात महत्त्वाचे सहकारी खारकाने मराठा मालक आमदार जास्त मराठा आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचे म्हणजे शिक्षण संस्था त्यांना सांगा ना फीस कमी घ्या माझे मनन हेच आहे की आपल्या सर्व शिक्षण संस्था नि आपल्या मराठा समजा कडून कमी फीस घेवी 🙏🙏🙏🙏🙏 बाकी बाकीच्या कडून सरकार सवलती मानून आहे तसाच आपला लेक नातू भाऊ आपला जवळच समजून तरी होईल ठेवडी मदत करा 🙏🙏🙏
@user-it5ln9ej7t
@user-it5ln9ej7t 10 ай бұрын
Kadhich kami karnar nahit he fee kami asle lok g khaun g khalchi maati khanare aahet matra mi garib maratha samajabarobar tyani 10% aarakshanacha faayda ghyayla pahije
@shrawanmore5928
@shrawanmore5928 11 ай бұрын
Obc बोलणारच आपल्या तटातील भाकर दुसऱ्या ला कशी खाउदेइल obc म्हणत आहे त्यांना भाकरी दया पण स्वतः त्र द्या म्हणत आहेत आज ही obc समाजा हा मागसलेला आहे
@mpsc_mindmap77
@mpsc_mindmap77 11 ай бұрын
अहो दादा तुमच २७% तुम्हालाच रहणार... ओबीसी मर्यादा १६ % ने वाढवून मागतोय ...
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 11 ай бұрын
नोंदीच्या गोष्टी कशाला करताय आरक्षण सर्व मराठा समाजाला एक मुखी मागणी करा. भाजप वैगेरे कोणत्याही पक्षाची कौतुक करत बसु नका.
@sammali9019
@sammali9019 11 ай бұрын
​@@mpsc_mindmap77मित्रा.. महणजे 43%तुम्ही हातपाय मारायला मोकळे. 😂😂😂 ओबीसी पेक्षा मराठा केव्हाही सशक्त आहे. ओबीसी वर अन्याय होईल. म्हणून मराठा आरक्षण सेपरेट असावे. मराठयाना आरक्षण नको असे आम्ही कधीही म्हणणार नाही..
@mpsc_mindmap77
@mpsc_mindmap77 11 ай бұрын
@@sammali9019 OBC A : तुम्ही आता आरक्षण घेतात ते २७% OBC B : आता आम्ही आरक्षण मागतोय ते..१६% दोन्ही separate राहणार... OBC A च्या जागा माळी तेली शिंपी etc...मधूनच OBC B कुणबी आन मराठा (९६ कुळी मराठा (पाटील जाधव भोसले पवार शिंदे घोरपडे , महाडिकसोडून) ते सगळ्या दृष्टीने प्रगत आहेत) अस करता येऊ शकतं..माळी तेली शिंपी etc बारा बलुेदार लोकांना विरोध करायचं काही कारण नाही. आणि ओबीसी vs मराठा वाद आणि राजकरण कायम संपेल.
@bharatchatte845
@bharatchatte845 11 ай бұрын
ओबीसी वल्याची आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे 15 टक्के आरक्षण दिल्यावर ओबीसी वल्याचे पोट दुखायला काय होत. ऐरांडाचे तेल त्यावर उपाय आहे. वेळ आल्यावर मराठा समाज तेही करू शकते.
@arunpisore8984
@arunpisore8984 11 ай бұрын
मराठा महासंघ खुप छान काम करतोय, एक मराठा लाख मराठा, खुप छान बोलले
@pushpabarge9987
@pushpabarge9987 2 ай бұрын
बरोबर बोललात तुम्ही सगळे काही ठिकाणी खूप गरीब मराठा समाज आहे त्यांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही मराठीला आरक्षण मिळालेच पाहिजे
@carname7391
@carname7391 11 ай бұрын
आरक्षण व जमिनींचे फेरवाटप करा, सगळ्यांना जमीन मिळाली पाहिजे, कोणी 500 वर्षांपासून जमीन वापरतो म्हणून यापुढे ही त्याचीच राहिल चालणार नाही
@anandwalhekar9984
@anandwalhekar9984 11 ай бұрын
😂😂
@geetanalawade4403
@geetanalawade4403 11 ай бұрын
😅😅😅😅good joke
@dhanorilohegaon3472
@dhanorilohegaon3472 11 ай бұрын
Ghe na vikat jamin...kamav paishe
@aakashpawar1548
@aakashpawar1548 11 ай бұрын
Gheto ka lavda
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 11 ай бұрын
धमकी देताय ,
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 11 ай бұрын
जमीनी समान वाटा व जातिव्यवस्था मोडा म्हणजे आरक्षणाचा विषय संपेल ! मराठा आमदार किती आहेत? तरी हा विषय संपत नाही.
@vinodkapre1329
@vinodkapre1329 11 ай бұрын
आरक्षण वाटून संपली का जातीव्यवस्था,. आजकाल तर sc st किंवा इतर cast sudha जातीवाचक गाणे लावून अभिमानाने नाचत आहेत ,मग त्यांना त्यांची जात आवडते , मग कसली जाती व्यवस्था मोडायची
@user-it5ln9ej7t
@user-it5ln9ej7t 10 ай бұрын
Government ne jabardasti saglya jaati sampvlya pahijet tyashivay jaati sampnar nahit pn government madhe m..... d lok baslet te he kadhich karnar nahit karan te swata jaatiwadi ani swarthi aahet bakichyanmadhe bhandne laavun swatacha faayda karun ghetat te
@sanjaysonawane664
@sanjaysonawane664 8 ай бұрын
जमीनी आमच्या बाप दादांच्या आहे,,,,,, आणि जमीन कसायला गांडित सुद्धा दम लागतो,,,,,, ☝️ एक मराठा कोटी मराठा 💪,,,,,,
@ashokthombre9250
@ashokthombre9250 5 ай бұрын
जातीव्यवस्था नष्ट करा म्हणजे काय जात सोडा की मग सगळे हिंदू व्हा
@sudhirkadam9841
@sudhirkadam9841 11 ай бұрын
आमच्या च तुकड्या वर जगणारे लोक आज आमच्या वरच भुंकत आहेत..! आम्हीच आरक्षण चालू केले ते बंद पण करू शकतो ..! जय छत्रपती
@Royal_5665
@Royal_5665 11 ай бұрын
Maharashtra is richest state of India and its rich only for Mumbai & Pune but rest of maharashtra doesn’t get any benefit from being rich because of Corrupt politicians
@Cpm.8517
@Cpm.8517 11 ай бұрын
सर्वजण मराठा आणि बहुजन समाजाचेच आहेत ۔ आणि सर्वजण शेतकऱ्याचीच पोर्टी आहेत۔ तरीसुद्धा अशी परिस्थिती ۔
@HarishchandraMhatre-ce6un
@HarishchandraMhatre-ce6un 11 ай бұрын
@@Cpm.8517 Cx
@HarishchandraMhatre-ce6un
@HarishchandraMhatre-ce6un 11 ай бұрын
Ba good
@KusumavatiMore
@KusumavatiMore 10 ай бұрын
​@@Cpm.8517नं❤क्षे ❤😊ठहणणणू❤ग 😊
@user-sw1sm8zj9u
@user-sw1sm8zj9u 9 ай бұрын
​@@Cpm.8517राजकारण्यांना कोणाचेही देणे घेणे नाही मग ते कोणत्याही समाजाचे असो. त्यांचं काम झालं की एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसायला मोकळे
@sandipshindepatil
@sandipshindepatil 11 ай бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण देन ही काळाची गरज...नाहीतर बंगल्यात राहणारे भिकारी पण गेल्या 70 वर्षा पासून आरक्षण लाभ घेत आहेत
@sunnykirtane5772
@sunnykirtane5772 11 ай бұрын
Mandirat le baman pujari tar shekdo varsha aarakshan ghet aahet
@narayangange452
@narayangange452 11 ай бұрын
Right 👍
@TheGaneshkool
@TheGaneshkool 11 ай бұрын
​@@sunnykirtane5772चुत्या पुजारी मराठा गुरव पण आहेत..😂😂.. कायदा करून काढा कुणी अडवलय.. बामण पुजारी जोडीला नौकरी करतो,जोड व्यवसाय करतो.. आरक्षण घेऊन दुसऱ्याच्या पैशावर मजा नाई मारत
@surajt9854
@surajt9854 11 ай бұрын
​@@sunnykirtane5772 मग मंदिरासमोर जाऊन आंदोलन कर n..
@suryapatil3413
@suryapatil3413 11 ай бұрын
@@sunnykirtane5772 त्यांना तर पाहिलं भेटणार 😂
@Pailvan8666
@Pailvan8666 11 ай бұрын
OBC वाल्यानी बांगड्या घातलेल्या नाही हे सुद्धा आपण समजून घेण्याची गरज आहे
@pushpatherise4827
@pushpatherise4827 11 ай бұрын
काय शेट नाही उपटत रे तुम्ही
@rajushinde5298
@rajushinde5298 11 ай бұрын
OBC ❤❤
@aloklad3046
@aloklad3046 11 ай бұрын
Other bhikarchot comity
@ramkhadbade125
@ramkhadbade125 11 ай бұрын
​@@pushpatherise4827तुमचा सगळा हे करण्यात च गेला आहे म्हणून च आज तुम्हाला ही वेळ आली आहे😂😂😂
@pushpatherise4827
@pushpatherise4827 11 ай бұрын
@@ramkhadbade125 आरे भिकार्‍यां तुला न भेटले म्हणून मस्ती आली आम्हाला आंदोलन करावे लागते
@shekhar0329
@shekhar0329 11 ай бұрын
हे 70% मराठा मागास आहे म्हणून आरक्षण मागत आहेत, याचा फायदा फक्त श्रीमंत असलेला 30% मराठा समाजच घेणार
@shilpa-io4vy
@shilpa-io4vy 11 ай бұрын
म्हणजे अगोदर हिंदू मुस्लिम अशी आग लावली राजकीय लोकांनी आता मराठा ओबीसी असं होणार का
@Warrior19904
@Warrior19904 11 ай бұрын
Ho sajya aasech bola aahe.chal aahe tyche
@kamlakarrest923
@kamlakarrest923 11 ай бұрын
Konach maratha naahi he khar Pan je obc tech marathe hotaat Hyaacha abhyas jyala asel tech barobar samajatil baaki he nete khot bombalataayat Maryada vaadhavanyachi garaj naahi simple aahe obc maratha chi cast census Kara automatically sarv Maratha OBC reservation vishay sampalaa Aataa EWS cha araxan konala bhetatay mag Jai Bhim 🙏 Jai Shivray 🙏 Jai Jijau Jai Samvidhan 🙏 🫡👍
@popprince8353
@popprince8353 11 ай бұрын
Hou de jaal OBC majale arakashan gheun.. aase udya Maratha mhanatil aaj atamahatya kartayt udya Naxalwadi banun netyanchya budakhali bomb fodatil
@ajitp9010
@ajitp9010 11 ай бұрын
आता सुट्टी नाय. सगळ्यांना घोडा लावायची तयारी ठेवा मराठ्यांनो.
@SagarThakre-qo1eg
@SagarThakre-qo1eg 11 ай бұрын
नागरासगट बैल लाऊ
@Rrrr-kt8fc
@Rrrr-kt8fc 11 ай бұрын
थंड घे रे...... धमक्या देऊन नको ओबीसी ने बांगड्या नाही घातल्या
@prashantshinde4477
@prashantshinde4477 11 ай бұрын
😅
@67ganeshgiram92
@67ganeshgiram92 11 ай бұрын
​@@Rrrr-kt8fcpahile nav tri original takun comment kr nighla aabhal heplyla 😂
@Shashankmhatre-xu2xe
@Shashankmhatre-xu2xe 11 ай бұрын
​@@67ganeshgiram92maza hay ghe zatya kadhi pan ya hagache wande karu zatya
@bapunile-fg3cr
@bapunile-fg3cr Ай бұрын
गांधी म्हणाले होते ते मी दहा बारा वर्षात जातीवाद संपवणार पण आजही संपलेला नाही आरक्षणाची आजही आवश्यकता आहे, जोपर्यंत जात जात नाही तोपर्यंत आरक्षण राहील, लोकसभेच ऊदाहरण समोर घ्या,
@neelkanthshelke636
@neelkanthshelke636 11 ай бұрын
जो अरक्षणाचा फायदा घेतो आणि संपत्ती भरपूर आहे .आणि परत आरक्षण चा फायदा घेतो त्याची प्रापर्टी जप्त करा कुठल्याही जातीचा असु दया .गरीब श्रीमंत निकष ठरवा .काही हेलिकॉप्टर ने फिरताना व स्कार्पियो घेऊन फिरतात आणि आरक्षणाचा फायदा घेतात
@subodhsalve14
@subodhsalve14 11 ай бұрын
Pahile karun ye SC madle bakiche 54 caste hai bapacha arakshan katat Ani babasahebancha naav get nhi yancha band kela pahije garib Rahat vanchit😂😂 bakiche sc lok Kaila barobar arakshan getat bhikarchot kutle
@savitamethe7142
@savitamethe7142 11 ай бұрын
बरोबर
@_shivam-hn5ni
@_shivam-hn5ni 11 ай бұрын
Aare gadava cremey layer ch naav aikl ahe ka tu😂😂😂
@neelkanthshelke636
@neelkanthshelke636 11 ай бұрын
ओबीसी मध्ये 80% आजुनही गरीब च आहे हे 20% लोक फिरून तेच फायदा घेतात .
@Kbhft
@Kbhft 11 ай бұрын
बरेच जण स्वतः ला पाटील नाव लावल्या शिवाय फिरत नाही यांना पण आरक्षण पाहिजे
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 11 ай бұрын
सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की यापूर्वीचे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे राजकारणी नेते यांनी मराठा समाजातील मतदारांना गृहीत धरून राजकारण केले, आणि त्यांच्या भूलथापांना मराठा समाज बळी पडत गेला व त्याचा फायदा मराठा समाजातील राज्यकर्त्यानी घेतला.(जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.)
@rupeshmohite
@rupeshmohite 11 ай бұрын
🚩 एक मराठा। लाख मराठा।🚩 🚩 || जय जिजाऊ || जय शिवराय|| 🚩
@shankarhakke6553
@shankarhakke6553 11 ай бұрын
आमदार खासदार यांना जाब विचारला पाहिजे .
@indian-mz8qc
@indian-mz8qc 11 ай бұрын
आरक्षण मिळण्यासाठी जाती खालच्या दर्जाच्या असाव्या लागतात मराठा खालच्या जातीचा आहे का??😢
@thinker5956
@thinker5956 11 ай бұрын
As ahe ka. Mag reservation cha 10 varshani review karaycha kayda ahe.. Kay zal. Tyach?
@krushnapaul429
@krushnapaul429 11 ай бұрын
शैक्षनिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास लागतो त्यासाठी....खालच्या जात किंवा वरची जात याचा काही संबंध नाही... संविधान नुसार भारतातील प्रत्येक जात वरच्या जातीची आहे...त्यामुळे समाजात द्वेष वाढावं अशी व्यक्तव्य करू नये....
@kiranpatil2943
@kiranpatil2943 11 ай бұрын
काका फक्त खंजीर खूपसण्यात तरबेज आहे आता आग लावण्याच काम करतोय आता आम्ही आरक्षण मिळवल्या शिवाय गप्प बसणार नाही
@paramb8750
@paramb8750 11 ай бұрын
होका मग ews मधून आरक्षण मिळते ते खालच्या जाती आहेत का .ओबीसी मध्ये सर्व जाती सारख्या आहेत का त्यांचा दर्जा sc st पेक्षा खालचा आहे का तरी पण ओबीसी ला आरक्षण का मिळते
@tukaramdhandge7580
@tukaramdhandge7580 11 ай бұрын
घोड्याच्या रेस मध्ये गाढव चालायला लागली त्यासाठी आरक्षण पाहिजे एक मराठा लाख मराठा
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 11 ай бұрын
मराठा आमदारांची मानसिकता असेल तरच आरक्षण भेटेल . वेळ आली तर या आमदारानी राजनामा द्यायला पाहीजे .१ वर्षाने तुम्हालाच उत्स्फूर्त संधी मराठाच देतील . १९३१ची जातवार जनगणना आहे . त्यानुसार १०० % प्रत्येक जातीचे आरक्षण ठरवा .३ % ब्राम्हण ३० % उच्च पदावरील नोकरीत असल्याचे आढळेल असे वाटते .
@shardulrawatearts.7262
@shardulrawatearts.7262 11 ай бұрын
मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे.
@shailajkhade3953
@shailajkhade3953 11 ай бұрын
आरक्षण देईच तर सगळ्यांना एकसमान द्या नाहीतर कोणाला च देऊ नका. कडू आहे पण सत्य आहे...
@dipaknar1883
@dipaknar1883 11 ай бұрын
He shabd 1818 la ka bole nahi sarwana sarkhech thewayche Tewa mahar lokancha yana wital whyacha mag aata saman ka
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 11 ай бұрын
समान जमीन वाटप होऊ द्या
@aniketshinde6098
@aniketshinde6098 11 ай бұрын
​@@vinodgaikwad5407तु खा विकुन तुला दुसर्याची मिळेल. भिकमाग्या
@anand2152
@anand2152 11 ай бұрын
antr jatit lagn kra na re koni kona kde jr gele tr kai ch nahi honar😂 ahe ka dm
@bachelorboys5297
@bachelorboys5297 11 ай бұрын
​@@vinodgaikwad5407🍌 ghe 😂😂😂
@adinathpalake
@adinathpalake 11 ай бұрын
असली चर्चा घडवून media ने BJP चा अजेंडा पूर्ण करण्यास मदत करू नये OBC आणि मराठा समाजात भांडण लावू नये
@vrushabhkharabe9030
@vrushabhkharabe9030 11 ай бұрын
Hech chalu ahe pn martha sajmacha lokana he samjyla pahije ki obc mdhe all ready 385+ cast all ready ahe ani tumhla ke kay denar ahe obc mdhun
@babruwanshinde3727
@babruwanshinde3727 11 ай бұрын
​@@vrushabhkharabe9030 you don't tell this , we know it
@Hindutvvadi123
@Hindutvvadi123 11 ай бұрын
घटनेत बदल काय बोलतोय गोळी चुकलीय काय
@Hindutvvadi123
@Hindutvvadi123 11 ай бұрын
घ्या शेट्ठ
@babruwanshinde3727
@babruwanshinde3727 11 ай бұрын
@@Hindutvvadi123 ए झवण्या तुला आरक्षण घटनेत बदल करून 1991मध्ये दिलय हे माहीत असू दे
@prabhakarb3791
@prabhakarb3791 7 ай бұрын
आरक्षण देता येते पण यांना राजकारण करायचे आहे; समाजात फूट पाडून स्वताचे राजकारण एका वर्गाला पुढे न्यायचे आहे . मराठा समाजाने संघटीत राहून प्रयत्न केले पाहिजेत.मराठा समाज सर्व अर्थाने आजही दरिद्री आहे.म्हणून आरक्षण मिळाले पाहिजे.
@Vishalnagre823
@Vishalnagre823 9 ай бұрын
मी ओबीसी प्रवरगात आहे आमचा विरोध नाही आणि मराठा समजलं आरक्षण भेटलाच पाहिजे ही काळाची गरज आहे फक्त ओबीसी च्या आरक्षण ला गाल बोट न लावता घेऊन शकतो ओबीसी मध्ये आरक्षण वाडून सत होऊ शकत 🚩 मला तर वाटत समान नागरिक कायदा पाहिजे
@sanjaygosai5872
@sanjaygosai5872 11 ай бұрын
भाऊ जरा सबूरीने घ्या ओबीसी पण आपल्या सोबत येतील लगेच हमरी तूमरीवर येवू नका कारण सरकारला आणि सर्व राजकारण्यांन हेच आहे
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 11 ай бұрын
96,k Patil आहे न तुम्हीं 🎉🎉🎉 मग??? आता कुणबी का???
@kiranpatil2943
@kiranpatil2943 11 ай бұрын
तूला आरक्षण मिळाल म्हणून उड्या मारतौस आता आम्ही गप्प बसणार नाही आरक्षण घेतल तर OBC मधूनच घेणार
@a2zcontent.827
@a2zcontent.827 11 ай бұрын
आरक्षणला विरोध नाही पण सगळ्या मराठा मित्रांना obc मध्ये टाकल्यास लोकसंख्या वाढणं त्या मूळ एक तर obc टाकेवरी वाढवा नाही तर obc मधून देऊ नका
@sunilpate5072
@sunilpate5072 11 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला आरक्षण लागू झालच पाहिजे.
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 11 ай бұрын
OBC नेत्यांनी पण साथ द्यावी मराठा आंदोलनाला पूर्वी आमच्या नेत्यांनी पण तुम्हाला साथ धीली आहे
@RahulShinde041
@RahulShinde041 11 ай бұрын
सगळ्यात भारी समान नागरी कायदा लवकरात लवकर अस्तित्वात आणा , त्याच्या आईला सगळीच कटकट मिटून जाईल ❤❤
@manoharwaghmare2163
@manoharwaghmare2163 11 ай бұрын
👍
@pandurangmali7268
@pandurangmali7268 11 ай бұрын
Saman nagrik kayda Ani aarakshana cha parsper kahi sand nahi thodas knowledge vadhava
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 11 ай бұрын
समान नागरिक कायदा लिंगभेद वर आधारित आहे
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा 11 ай бұрын
कोनी मराठा समाजाला कमी समजू नका. आम्ही कोनाला विरोध केला नही कधी तर कोनी आम्हाला विरोध करु नका. नही तर सगले आरक्षण बंद करावे लागेल.
@rehaninamdar1064
@rehaninamdar1064 11 ай бұрын
😂😂
@shiva-vl1rr
@shiva-vl1rr 11 ай бұрын
😂😂😂 मोठ बोलन्यात तुमचे दिवस चालले
@nitin8875
@nitin8875 11 ай бұрын
मराठा समाज सगळ्यात जास्त जातीयवादी समाज आहे.....खालच्या वर्गाचे शोषण तर केलच वर आपल्या कर्म दरिद्री पणा मुळे व षंढ पवार सारखे नेते मुळे गरीबी आली तर आता चालले आरक्षण मागायला.....काय केल त्या शरद पवार ने मराठा समाजासाठी तरी पण त्याचीच चाटा यची असते तुम्हाला.....मी पण मराठा आहो त्यामुळेच हे बोलतोय स्पष्ट पणे
@sunnykirtane5772
@sunnykirtane5772 11 ай бұрын
Bapacha rajya aahe ka
@dhamalemahesh
@dhamalemahesh 11 ай бұрын
@@sunnykirtane5772 ho amchya ch bapach rajya ahe.
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
खूप सुंदर उत्तर साहेब मराठा हृदसम्राट only jarange साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
@user-eu1dz3xr6b
@user-eu1dz3xr6b 2 ай бұрын
जरांगे पाटील तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@vilassathe8962
@vilassathe8962 11 ай бұрын
एकदमच बरोबर❤🎉❤
@Blacktrino
@Blacktrino 11 ай бұрын
आमच्या गावात असा एक मराठा नाही ज्याच्याकडे 5 एकर च्या खाली जमीन असंन ..
@vinaynikam9982
@vinaynikam9982 11 ай бұрын
Gav nav sag
@Blacktrino
@Blacktrino 11 ай бұрын
@@vinaynikam9982 sakharkherda
@shamwable367
@shamwable367 8 ай бұрын
ओबीसी समाज हा आमचा लहान भाऊच आहे.आजपर्यंत आपली वडिलोपार्जित संपत्ती (आरक्षण) सहानुभूतीने ओबीसी समाजाकडे होत.त्यामुळे ओबीसी बांधवांनी मोठ्या भावाला, त्याच्या आजपर्यंतच्या प्रेमाला विसरून कसे चालेल?
@PrakashNirwal
@PrakashNirwal 2 ай бұрын
सर्व पक्षांतील मराठा खासदारांनी एकत्रित येऊन मराठा समाज बांधवांना आरक्षण द्यावे
@rushi_k
@rushi_k 11 ай бұрын
मी UPSC चा अभ्यास करतो आणि मला आणि मला एक गोष्ट सांगायची आहे ' "समान नागरी कायदा आणि आरक्षण या दोन्हींचा काडीमात्र संबंध नाहीये" मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे आणि NCL चा criteria पण लवयला पाहिजे . धन्यवाद. जय शिवराय 👑👑 🚩🚩🚩
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 11 ай бұрын
तू UPSC च परत proper अभ्यास कर
@jaihind8335
@jaihind8335 11 ай бұрын
मग तुला हे माहित पाहिजे मराठ्यांना आरक्षण भेटू शकते का नाही व ते सुप्रीम कोर्टात टिकेल का नाही?
@nitinsawant7984
@nitinsawant7984 11 ай бұрын
या मूर्ख अंध भक्तना कोण.समजावणार.हा सामाजिक प्रश्न आहे तो कॉमन.सिव्हिल.कोडे मध्ये.येत.नाही.
@sagarsutar887
@sagarsutar887 11 ай бұрын
Socially backward asnyacha criteria kay
@dnyaneshwarkolhe7140
@dnyaneshwarkolhe7140 11 ай бұрын
या समाजामध्ये मराठ्यांचा शोषण केले जात
@vishnusurywanshi2731
@vishnusurywanshi2731 11 ай бұрын
🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@adityakarhale5040
@adityakarhale5040 Ай бұрын
खरचं चांगली उत्तरे दिलीत
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 11 күн бұрын
महाराज हे.आठरापगड.जातीचे होते. एका जातीचे नवते जय.महाराष्ट्र
@user-ce9nz7ty9i
@user-ce9nz7ty9i 11 ай бұрын
माझ्या मते जे आरक्षण दिलेल्या जाती आहेत त्या पण जातीत खरोखर गरजू लोकांना मिळावा यांत नोकरदार वर्ग पण फायदा घेत आहे असे व्हायला नाही पाहिजे तसं आरक्षण मराठा समाजाला गरजू लोकांना द्यावे मराठा समाजाचे हूशार पोरं असताना फिस भरायला पैसे नसल्याने शिक्षण घेत नाहीत
@sammali9019
@sammali9019 11 ай бұрын
सहमत
@venkateshjagdale9759
@venkateshjagdale9759 11 ай бұрын
OBC Ani ews Maratha samjala fees same ch aahe .....OBC na sudha fees cha khup tras aahe
@sandeepkayande1011
@sandeepkayande1011 11 ай бұрын
सगळ्यात जास्त खासदार कोणाचे आहे सगळ्यात जास्त आमदार आहेत कारखाना दार व मोठ्या मोठ्या मिलचे मालक कोण मोठ्या दुकान मालक कोण मंग सतेतच तुम्ही आहात मंग आरक्षण मागता कोणाला
@dineshgapat9561
@dineshgapat9561 11 ай бұрын
नेते मोठे आहेत सामान्य लोक नाहीत. तेवढी अक्कल आहे का तुझ्याकडे.
@rajendradonde2814
@rajendradonde2814 11 ай бұрын
@@dineshgapat9561 प्रत्येक 5 वर्षानी नेते आकाशातून पडतात काय गरिबीतून जातात मोठे होतात आणखी मोठे होताना वरच्या वर्गाची गुलामी करत आर्थिक सामाजिक विषम व्यवस्थेला मज़बूत करतात समाज खितपत पडलाय काही घेणे देणे नसते. त्यासाठीच सामाजिक चळवळी प्रत्येक सरकारशी लढत असतात तिकडे मात्र पाठ फिरवतात.
@narayanp4256
@narayanp4256 11 ай бұрын
मग तुझा हिंदू अंबानी व अडाणी पण आशिया खंडात मोठे आहेत.मग तुम्ही हिंदू कसे भिकारी राहिला.
@tusharbhonsletusharbhonsle8404
@tusharbhonsletusharbhonsle8404 11 ай бұрын
Jasta bolu nakos tumhi 50 varsha jali reservations Dan kara amha marathyana yevdi damak ahey ka tumchya samajat
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 11 ай бұрын
मी तर म्हणतो आरक्षण काढुनच टाका याच्या वरुन आताही वाद निर्माण झाले आहेत आणि याच्या पुढे ही वाद होतच राहील, जो विध्यार्थी हुशार आहे त्याला नोकरी मिळाली पाहिजे, सगळ्यांना समान हक्क मिळाला पाहिजे, मी तिलोरी कुणबी OBC आहे मला माझ्या 6 सहा पिढ्यां मध्ये आरक्षण मिळाल नाही आणि मी आरक्षणाची भीक मागत ही नाही, आपला देश आपला सगळ्यांचा आहे सगळ्यांना समान हक्क मिळालाच पाहिजे अस माझ मत आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏
@prasannachitnis892
@prasannachitnis892 11 ай бұрын
आज आपल्या भारतीय सेनेचे २ अधिकारी व काश्मीर पोलिस चे ऐक अधिकार अनंतनाग मध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले, त्यांना प्रथम सलामी शास्त्र🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳 ओबीसी नेत्यांनी ध्यानात ठेवावं व आमच्याशी वैर करू नये नाईतर याचे परिणाम लै वाईट होतील. ऐक मराठा लाख मराठा.🚩🚩🚩
@gowardhanwambhurkar8225
@gowardhanwambhurkar8225 11 ай бұрын
मराठी नेत्यांनी ओबीसी नेत्या कडुन काही शिकावं ते कसे जातीवर जातात ते
@sammali9019
@sammali9019 11 ай бұрын
हा हा हा.. दुसरयाच बघायचं वाकून..असाच प्रकार झाला. मित्रा आता 100% आरक्षण सर्व घटकाला त्याच्या संख्या प्रमाणात .या साठी आंदोलन करा.सोबत रस्तावर उतरू. मात्र ओबीसी त मागाल ..तर दुसरया कॅटेगरीत का नको हा आमचा प्रश्न असेल.
@govindkarhale1622
@govindkarhale1622 11 ай бұрын
​@@sammali9019we like your ass
@nareshjadhav835
@nareshjadhav835 11 ай бұрын
अरे मूर्खनंदन
@YogeshPatil-wc5qj
@YogeshPatil-wc5qj 11 ай бұрын
bramhan, marvadi suddha jativar jatat.... te internal ekatra astat pan ughad ughad te tase karat nahi karan tyana mahiti aahe tase kelyane aapala udyog dhandyavar parinam hoil.. tyanchya sobat rahanrya kinva tya lonkashi sambhandha thevnarya marathyana aaplya aarkshanachi laj vatate aani te yala virodh kartat... .pan tyanchya goshtiche samrthan karanare marathyana he ajunhi samjat nahi ki apala samaj motha zala pahije aapan ektra aalyas aaplyala kontyach samajachi udyog dhande chalvnyasati dekhil yanchi garaj rahnar nahi....aapale sushikshit zalet pn...
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 11 ай бұрын
चोराच्या उलट्या बॉमबा आम्ही bio madhye अमाची जात गर्विष्ठ होऊन जगाला सांगत नाही तुमच च ९६k ९२k chalu असल
@random_videozz
@random_videozz 11 ай бұрын
*नमस्कार लोकहो, भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५२% ओबीसी आहेत त्यामुळे कुठलेही सरकार ओबीसी आरक्षणाला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही* *ST आणि Pwd च्या जागा बर्‍याच वेळा रिकाम्या राहतात त्यामुळे त्यावर उपाय होऊ शकतो* *कमी उत्पन्न असलेले मराठा विद्यार्थी 10% असलेल्या EWS श्रेणीसाठी निवड करू शकतात*
@ajaydhiradr2545
@ajaydhiradr2545 11 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@gangadharbhende1690
@gangadharbhende1690 11 ай бұрын
OBC मध्ये आरक्षण मिळायला पाहीजे. मराठा समाजाला OBC मध्ये सामील करा. ओबीसी मध्ये अनेक जाती आहे. आजचा ओबीसी नेता हा राजकारना पुरत OBC नेता आहे.
@rohidasawari-ej1oj
@rohidasawari-ej1oj 11 ай бұрын
ताईनी अगदी बरोबर सांगितले आहे आथिर्क निकष प्रत्येकाला लावून दिले पाहिजे
@sameenmore1189
@sameenmore1189 11 ай бұрын
Tai arthik nikash lavne kathin aahe ,aajcha garib udya shrimant udyacha shrimant parva garib asu shakto ,samajik aani ,shykshanik nikashavr aarakshan deta yete.
@panduranggaikwad7185
@panduranggaikwad7185 Ай бұрын
कोण ताई
@mohannaikwade3309
@mohannaikwade3309 11 ай бұрын
तुम्ही सरकारच कडून कसे ही आरक्षण घ्या पण ओबीसी वर अन्याय होऊ नये
@user-od5it8eh1h
@user-od5it8eh1h 7 ай бұрын
मी ओबीसी आहे नवरा मराठा आहे माझ्या मुलांना आरक्षण हव आहे
@panditdhakne1676
@panditdhakne1676 2 ай бұрын
बेतालवक्तव्य फक्त मराठा बांधव चरणी करत आहे.
@prajudotme
@prajudotme 11 ай бұрын
ओबीसी मधून आरक्षण देणे चुकीचं होईल. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. मणिपूर करण्याची भाषा करणे अयोग्य आहे.
@kiranpatil2943
@kiranpatil2943 11 ай бұрын
आरक्षण ओबीसी मधुनच घेणार
@prajudotme
@prajudotme 11 ай бұрын
@@kiranpatil2943 घ्या मग..😂 कायदा समजत असता तर अशी हास्यास्पद मागणी केली नसती.
@Sp-my9ew
@Sp-my9ew 11 ай бұрын
@@prajudotmeobc wale tr saglyat jast castism kartat ani reservation khatat ani nantr mhantat ki open obc ekach😂😂
@prajudotme
@prajudotme 11 ай бұрын
@@Sp-my9ew हो आणि तुझ्यासारखे काही लोक नाही तेंव्हा मोठेपणा सांगत फिरतात गावभर आणि इतर वेळेस आरक्षण मागतात.
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 11 ай бұрын
​@@kiranpatil2943 ओबीसी ४०० जाती आहेत त्या मराठे कशाला वेगळे आरक्षण द्या 🙏🏻🙏🏻
@KiranLondhe-ev3eg
@KiranLondhe-ev3eg 11 ай бұрын
रस्त्यावर फिरू देणार नाही हे दंगल चिथावणी खोर वक्तव्य केलं आहे हे बरोबर नाही याच्यावर कायदेशीर कारवाई करावी.. आरक्षणावर कायदेशीर रित्या बोलावं याबद्दल काहीच हरकत नाही पण बेकायेशीररित्या बोलणं चुकीचं आहे . त्यामुळं हा जो वक्तव्य करत आहे की रस्त्यावर फिरू देणार नाही हे पूर्ण पणे चुकीचं आहे त्यामुळे कारवाई करा.
@sampatraochavan37
@sampatraochavan37 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा अतिशय सुंदर
@subhashkoravi171
@subhashkoravi171 11 ай бұрын
शाहु महाराज यांनी मराठे लोकांना विचारले तुम्हाला reservation पाहिजे का तर मराठे म्हणले आम्हाला reservation नको शाहु महाराज त्यांच वेळी , reservation मिळाले आसते
@PoliceStar100
@PoliceStar100 11 ай бұрын
तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षण देत होते तर नको म्हणत होते
@vrushabhkharabe9030
@vrushabhkharabe9030 11 ай бұрын
Ata dadagiri karayla nighale
@s.s6932
@s.s6932 11 ай бұрын
Power ahe mhanoon dadagiri karto...
@AM-re4lm
@AM-re4lm 11 ай бұрын
तेव्हा पाटीलकी होती अंगात त्यांच्या.. आता पाटीलकी पेशव्यांच्या मागे लोळत आहे आणि आता पाटीलकी जिरली म्हणून आरक्षण पाहिजे..
@s.s6932
@s.s6932 11 ай бұрын
Tumhala tari kashala pahije arakshan..
@BetterThanUbrother
@BetterThanUbrother 11 ай бұрын
अरे आम्ही गहू खायला आरक्षण नाय मागत 😂 वाघाच्या पुढ कुत्री निगालीत म्हणून पाहिजे 😂
@naryankawade9832
@naryankawade9832 11 ай бұрын
आर्थीक निकस ठरवायचे आसेल तर पुर्ण जनतेची संपत्ती आधार लिंक करा नंतर ठरवा कि कोण मागास आहे त्यांनाच शासनाच्या योजनांचा सुद्धा फायदा द्या
@lahujadhav3043
@lahujadhav3043 Ай бұрын
मराठांना आरक्षण मिळावे ही सगळ्यांची म्हणजे इतर समाजांतील जनतेची इच्छा आहे, परंतु सकल मराठेंचे नेते, आरक्षण आंदोलक यांचीच इच्छा नाही, ही बाब एक मराठा, लाख मराठे यांच्या लक्षात येत नाही, हे खरे दुर्दैव!
@user-ro1iv5ql4e
@user-ro1iv5ql4e 11 ай бұрын
मी मातंग समाजाचा आहे मला कुठेही कसले हे अजिबात जमीन नाही किंवा मला स्वतःचा राहायला घर पण नाही माझे दोन मुले वारली आहे व त्यांच्या दोन-दोन मुलाचा व त्यांच्या मंडळीचा सांभाळ करणे हे माझ्यावर आलेला आहे कुठल्याही गोष्टीचा आमच्याकडे काहीही नसताना आरक्षण तर सोडाच आरक्षणाचा मुद्दा हा पुढचा टप्पा झाला ज्याच्याकडे जमीन आहेत त्या सर्व सर्वांना देऊन टाका ना मग कुणी मागास राहणार नाही कुणी गरीब राहणार नाही आणि कोणी श्रीमंत राहणार नाही असं काहीतरी करा माझं मत आरक्षण देऊ नका हे नाही आरक्षण द्या पण कसं द्या ज्याच्याकडे अजिबातच काही नाही अशा लोकांना आरक्षण मिळायलाच पाहिजे आमच्या मांग या जातीतील लोकांना बिलकुलच आरक्षण मिळालेच नाही मामी काय म्हणायला पाहिजे याचा विचार सर्वांनीच करून निर्णय घ्या जय लहुजी जय अण्णा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 13:21
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 18 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 58 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН