Maratha Reservation ची मागणी, पण संविधानात दिलेलं Reservation १० वर्षांसाठीच होतं का ? | Bol Bhidu

  Рет қаралды 578,540

BolBhidu

BolBhidu

9 ай бұрын

#BolBhidu #MararthaReservation #drbabasahebambedkar
महाराष्ट्रात गेल्या १५ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला. मराठवाड्यातल्या सरसकट मराठ्यांचा समावेश कुणबींमध्ये करण्यात यावा यासाठीचा हा संघर्ष,दुसरीकडे मराठ्यांचा समावेश ओबीसींमध्ये झाला तर ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी याही मागणीने जोर धरला. याचदरम्यान धनगर आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक झाला. प्रत्येक सरकारच्या काळात आरक्षणाच्या मागणीवरून वेगवेगळ्या समाजात आंदोलन होतात, वाद होतात…
पण आरक्षणावरून असेच वाद वाढणार असतील तर कोणालाच आरक्षण नको असाही सूर लोकांमध्ये उमटताना दिसतो. त्यातही ज्यावेळी संविधानात आरक्षण देण्यात आलं ते फक्त १० वर्षांसाठीच होतं ही लाइन रिपीट केली जाईल. त्यामुळं आरक्षण खरंच १० वर्षासाठी होतं का ? होतं तर मग ते १० वर्षांनी बंद का झालं नाही? हेच जाणून घेउया या व्हिडिओच्या माध्यमातून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 2 100
@arjunshinde2223
@arjunshinde2223 9 ай бұрын
एका घरातून एक नोकरीला लागल्यावर त्याच आरक्षण बंद झाल पाहिजे...एकाच घरत 10 लोक नोकरीला आणि बाकी समाज मागास...
@panditamrute5333
@panditamrute5333 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ अभिनंदन
@user-mr6uu9kc4k
@user-mr6uu9kc4k 9 ай бұрын
😊🎉😂😢0प😊
@panditamrute5333
@panditamrute5333 9 ай бұрын
धन्यवाद
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j 9 ай бұрын
मी तर म्हणतो की सरकार कडे सर्व जातीतील लोकांचा data असेल सर्व सरकारी कर्मचारी वर्गाचा.. क्लास 1 2 3 वर्ग कर्मचारी लोकांची यादी बाहेर काढून सर सकट त्यांचं आरक्षण बंद करून ..त्याच वर्गातील इतर गरीब लोकांना फायदा होईल .काही घरात एक सोडून 4 5 लोक सरकारी मलिदा खात आहे ..मी सहमत आहे तुमच्या शी..बंद करा कोणत्याही cat cha सरकारी माणूस असेल त्याच्या पुढच्या पिढीला नोकरी मधील आरक्षण बंद केले पाहिजे . जय भीम जय महाराष्ट्र
@ompatil8704
@ompatil8704 9 ай бұрын
Good thought !!
@santoshpatil56
@santoshpatil56 9 ай бұрын
जाती वर आधारित आरक्षण रद्द करून, फक्त आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गाला आर्थिक मदत द्यावी, किंवा त्यांना मोफत शिक्षण मिळावे,
@vaibhavipatekar9044
@vaibhavipatekar9044 7 ай бұрын
Yes
@shekhar16thorat
@shekhar16thorat 7 ай бұрын
हो बरोबर ...आणि जातीतच विवाह बंदी करून आंतरजातीय विवाह सुरू केले पाहिजेत.
@a.b.kasar.
@a.b.kasar. 7 ай бұрын
राजकीय आणी शैक्षणिक आरक्षण कसं देता देईल?
@arvindg9464
@arvindg9464 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे. सर्व जातीमध्ये गरीबी हा शत्रु आहे. कॉग्रेसने तर १५ वर्षे गरीबी हटाओचा नारा लावून गरिबानाच हटविले आहे.
@sushantprabhu007
@sushantprabhu007 5 ай бұрын
Ashi aplya savidhan made tartud nahi
@Trick-my-auto
@Trick-my-auto 8 ай бұрын
समान नागरी कायदा आला पाहिजे... त्याशिवाय जातिवाद थांबणार नाही..💯💯
@NIKSAKOP
@NIKSAKOP 7 ай бұрын
😂😂 tumhala saman nagri nakki kay aahe hech mahit nahi Aarakshan ani saman nagri kayda cha kadich sambandh nahi
@rajeshsurvase4759
@rajeshsurvase4759 7 ай бұрын
समान नागरी कायद्यामध्ये आरक्षणाला धक्का नाही.
@rajeshsurvase4759
@rajeshsurvase4759 7 ай бұрын
दाखल्यावरील जात लिहण्याची बंद झाल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही.
@a.b.kasar.
@a.b.kasar. 7 ай бұрын
समान नागरी कायदा म्हणजे काय जरा स्पष्टीकरण दिलात तर बरं होईल.
@sambhajichintamani6882
@sambhajichintamani6882 5 ай бұрын
Ekdam 100%
@patilvikas1997
@patilvikas1997 9 ай бұрын
सत्य बोलणे हे काळाची गरज आहे......आणि हे काम मिडिया नी केले पाहिजे...
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 9 ай бұрын
मीडिया कधीच कोणत्याही विषयावर बोलत नाही कारणं ती राजकारण्यांना विकली गेली आहे त्यांच्याकडून अपेक्षा म्हणजे आपण मूर्ख ठरतो
@naruto_866
@naruto_866 9 ай бұрын
Well media is trash now
@dattarampolekar3386
@dattarampolekar3386 9 ай бұрын
​@@naruto_866😊
@manojpatil4617
@manojpatil4617 9 ай бұрын
जो पर्यन्त जातीवर आधारित आरक्षण आहे तो पर्यन्त जातीवाद राहील पण ज्या दिवशी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील भारतीय लोकांना आरक्षण दिले जाईल त्या दिवशी पासुन लोकं स्वतःची जात विसरून जातील
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
मनुस्मृती आहे तोपर्यंत जातीवाद राहील रे भाऊ , भगवत गीता रामचारीत्र, तुलसीदास मध्ये सुध्दा जाती लिहिल्या आहेत , आगोदर तिकडे मिटवून दाखव मग ये , आरक्षण मिटवायला
@tusharsawant4606
@tusharsawant4606 9 ай бұрын
जातीवाद तर जातींवर आधारित आरक्षण मिळण्याचा पूर्वीपासूनच शेकडो वर्षांपासून सुरू आहे . आणि आताच्या आरक्षण व्यवस्थेमध्ये निश्चितच काही त्रुटी जरूर आहेत. यांवर सुधारणा करण्यासाठी शासनकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक पातळीवर चर्चा, विचारविनिमय घडवून आणले पाहिजेत.
@Guru_Ghantaal89
@Guru_Ghantaal89 9 ай бұрын
लग्न करताना मग पत्रिका का जुळवतो रे? तेव्हा का जात शोधतो मग?
@Terabaap527
@Terabaap527 9 ай бұрын
अरे अडाणी जातीवाद आहे म्हणून जातीवर आधारित आरक्षण दिलं आहे जाती नष्ट करा मग आरक्षण रद्द करा
@rijulphapale4234
@rijulphapale4234 9 ай бұрын
​@@Guru_Ghantaal89स्वतःच्या जातीचा अभिमान असणे आणि स्वतःच्याच जातीत लग्न करणे पण दुसर्‍या जातींबद्दल आदर असणे ह्यात गैर काय? आणि कित्येक सवर्ण खूप गरीब आहेत तर कित्येक अनुसूचित जाती जमातीतील लोक श्रीमंत असून आरक्षणाचा फायदा घेत आहेत. म्हणून सर्व आरक्षण रद्द करून जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्यालाच फी आणि जर कुटुंबाला हातभार लावत असेल तर मार्क्स मध्ये आरक्षण मिळावे. आणि ही गोष्ट आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांनी पुढाकार घेऊन केली पाहिजे. देशातल्या आरक्षण आणि इतर विचित्र गोष्टींमुळे सुशिक्षित समाज देश सोडून जातोय आणि इथं फक्त माझीच जात कशी श्रेष्ठ हे सांगणारे आणि त्यांना भडकावून देणारे राजकारणी राहताहेत
@prashantgavandgave4984
@prashantgavandgave4984 9 ай бұрын
मी या मताचा आहे शैक्षणिक आणि नोकरीतील दिलं जाणार आरक्षण हे बंद केलं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं कर्तृत्व सिद्ध करून त्याला त्याचा हक्क मिळवता आला पाहिजे
@freakstylee9677
@freakstylee9677 9 ай бұрын
मला ९२ मार्क असून पाहिजे तिथे admission भेटले नाही आरक्षणाने ५३ ला पण admission भेटले ते पण २०% फी वर, मेरीट वर admission झाले पाहिजे
@vitthalborude2814
@vitthalborude2814 9 ай бұрын
समान नागरी कायदा झाला पाहिजे कोणालाच राग नको
@kameshchavan9572
@kameshchavan9572 9 ай бұрын
हो समान नागरी कायदा हवा म्हणजे हिंदू मुस्लिम विषय राहणार नाही आणि लव जिहाद विषय संपूर्णपणे नष्ट होईल हिंदू मुलींना मुसलमान नवरा मिळेल आणि मुसलमान मुलींना हिंदू मुलगा मिळेल एकदम भारी होईल समान नागरी कायदा हवाच😂
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
अक्कल आहे का? काय संबंध त्याचा😂😅
@vishaldhumal9036
@vishaldhumal9036 9 ай бұрын
समान नागरी कायदा आणी आरक्षणाचा काही संभंध नाही. बाकी आरक्षण हे आर्थिक दुर्बल घाटकाला मिळावे जातीवरून नाही
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 9 ай бұрын
समान नागरी कायदा आणि आरक्षण दूर दूर संबंध नाही मित्रा😂😂उगाचच कुठं ही काहीही बोलू नये आणि परत वरून म्हणायचं घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढं😂😂अरे पण जे त्या गाढवाला माहीत ते घोड्यांना माहीत आहे का??😂😂😂😂😂
@ranveerbhatia7462
@ranveerbhatia7462 9 ай бұрын
Amhala nko to kaida gandit ghalun ghe tujya 😂😂
@Pratik.58
@Pratik.58 9 ай бұрын
🚩ना कोणता कलम ना कोणता कायदा तरिही सुखी होती सारी प्रजा 🚩 ♟️👑छत्रपती शिवाजी महाराज ♥🌏🚩THE REAL KINGMAKER 🚩
@incidious_71
@incidious_71 9 ай бұрын
🚩💪🗡⚔️😈👑
@apna_Vaibhav
@apna_Vaibhav 9 ай бұрын
that's the real leader. nhitr ajkalche nete nusteti politics. jay shivray.................................................................
@RRR-oj5pe
@RRR-oj5pe 9 ай бұрын
2 जिल्ह्याचा किंग आणि 2 जिल्ह्यावर राज्य करणाऱ्या शीवाजी चा कोनता कलम कायदा राहणार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@timepasswriter7468
@timepasswriter7468 9 ай бұрын
​@@RRR-oj5pe रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांनी manusmruti जाळली होती. नुसत dhorach matton khau nako कोणी कोणाला आदर्श मानले तेही वाच Tu jay bhim mhanaychy laykicha nahi
@sp3815
@sp3815 9 ай бұрын
​@@RRR-oj5pe gaavaar spotted
@contentwala.
@contentwala. 9 ай бұрын
आरक्षण बंद केलं तर काय होईल हा प्रश्न मांडा @Bolbhidu कारण आज कालचे तरुण भरपूर knowledge असून सुद्धा त्यांना नोकऱ्या नाहीत आणि ज्यांना काहीच knowledge नाही ते पदावर आहेत..
@darshantambe247
@darshantambe247 9 ай бұрын
Private ki Govt Job ?
@contentwala.
@contentwala. 9 ай бұрын
@@darshantambe247 Government
@shivahirolekar6776
@shivahirolekar6776 8 ай бұрын
💯
@jayantbandache5442
@jayantbandache5442 8 ай бұрын
जो साहेब बनायच्या लायकीचा होता तो चपरासी बनुन काम करतोय व जो चपरासी बनायच्या लायकीचा पण नव्हता तो आरक्षणामुळे साहेब बनुन त्याच्या डोक्यावर बसलाय मग देशाचा विकास कसा होणार?
@ornage8028
@ornage8028 8 ай бұрын
​@@jayantbandache5442right🫵
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 9 ай бұрын
हो आरक्षण मर्यादित काळासाठीच मागितले गेलेले होते पण तत्कालीन राजकारण्यानी मात्र त्याचा गैरवापर मतपेट्यासाठी केला
@suryabhaningole2184
@suryabhaningole2184 9 ай бұрын
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले. Education & Public employment शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल. References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 8 ай бұрын
लाखात एक
@abhisheksingh.202
@abhisheksingh.202 4 ай бұрын
अरे बाबा video नीट बघ परत
@user-jm1uw4ld5g
@user-jm1uw4ld5g 9 ай бұрын
राजकीय आरक्षणाचा फायदा फक्त पक्षालाच मिळत आहे.छान माहिती दिली.
@akshaygade8510
@akshaygade8510 9 ай бұрын
राजकीय आरक्षण होत १० वर्षासाठी शैक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भात नाही
@goldengatesnse-yh8jb
@goldengatesnse-yh8jb 9 ай бұрын
आरक्षण समुळ नष्ट करण्यासाठी रक्तरंजित क्रांती ची गरज
@allthebest301
@allthebest301 9 ай бұрын
अस असेल तर का आरक्षित जागेतून निवडणूक लढता, बाबासाहेब च ऐकणार नाही का, लढा ना ओपन जागेतून आणि या जिंकून.
@vijayteli1992
@vijayteli1992 9 ай бұрын
@allthebest301 tuza mendu ajun develop zala nahi ya gosti samjun ghyayla
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
​@@allthebest301ते तू मनुवाद्याना सांग ना
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 9 ай бұрын
उलट होत
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh 9 ай бұрын
राजकीय आरक्षण देणे आता थांबवावे.तसेच शैक्षणिक आणी नोकरीतील आरक्षण सर्वात आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना प्राधान्याने देऊन जात निहीत आरक्षण रद्द करण्यात यावे.
@Nikolazyko
@Nikolazyko 9 ай бұрын
अले बाप ले 😄🤦
@avinashdhabdhabe4131
@avinashdhabdhabe4131 9 ай бұрын
साहेब समजा तुमच्या वडिलांचे हायस्कूल आहे. त्यामध्ये एक जागा भरावयाची आहे. आणि दोन उमेदवार आहेत. दोन्हीही आर्थिक दुर्बल आहेत पण एक तुमच्या जातीचा आहे आणि दुसऱ्याची जात मांग आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या उमेदवाराचे सिलेक्शन कराल.?. म्हणून आरक्षण पाहिजे
@sachinwakchaure7604
@sachinwakchaure7604 9 ай бұрын
गरिबी दूर करणे हा आरक्षणाचा उद्देश नाही तर निर्णय प्रक्रियेत प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व देणे हा आहे. हजारो वर्षे काही समाजाने अघोषित आरक्षण उपभोगले. त्यांच्या अनेक पिढ्या आजही वडिलोपार्जित इस्टेट उपभोगत आहे.
@Nikolazyko
@Nikolazyko 9 ай бұрын
@@sachinwakchaure7604 आरक्षण हा आर्थिक नाही सामाजिक विषय आहे इतकी बेसिक अक्कल या मूर्खांना नाही
@omkarkhedekar7869
@omkarkhedekar7869 9 ай бұрын
​@@avinashdhabdhabe4131 जो हुशार असेल त्याला भरणार
@harshrathore25
@harshrathore25 9 ай бұрын
आरक्षण मेरिट वर करा कोनिही जाति वर नाही तर त्याच्या मेहनती वर पद घेईन ते पुजारी असो अथवा अन्य काहि 🙌
@Aboveboard-hy8cj
@Aboveboard-hy8cj 9 ай бұрын
Sgde pujari HIGH COURT Ani SUPREME COURT mdhe basle ahet Kahi POLTICIAN ahe.
@suryabhaningole2184
@suryabhaningole2184 9 ай бұрын
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले. Education & Public employment शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल. References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
@samratarya6140
@samratarya6140 9 ай бұрын
लग्न करताना, मतदान करताना जात आणि धर्म बघून करायचं . शिक्षण आणि नोकरीच्या वेळेस समानता पाहिजे. डबल ढोलकी 😂
@shubhamshinde4042
@shubhamshinde4042 9 ай бұрын
तेव्हा जी परिस्थीती होती त्यानुसार आरक्षण दिले पण आता जातीच्या नाही तर आर्थिक परिस्थितीच्या आधारावर आरक्षण द्यायला हवे म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही.
@rohit-ld6fc
@rohit-ld6fc 9 ай бұрын
Hoka? Mhanje sc jari rich asel tari to sc na? Mag jaat badalny chi pan soe havi na? Ucch jaat pahije ani aarakshan pan? Thumala tumchi ucch jaat sutat nahi ke khara karan ahe.
@shubhamshinde4042
@shubhamshinde4042 9 ай бұрын
@@rohit-ld6fc मित्रा जातीभेद पूर्वी होता म्हणून ह्या गोष्टी कराव्या लागल्या, आज सर्व जातींना समान वागणूक दिली जाते, कोणाला कमी लेखले जात नाही, 70 years पूर्विची गोष्ट आहे ही, मागच्या 20/25 years मध्येच समाज किती सुधारला आहे, मग कोणत्या उच्च जातीची गोष्ट करतोयस तू? उच्च जात म्हणल की सगळं झाल का? मुळात उच्च नीच असे आता काहीही राहिलेले नाही. मी आज एका MNC company मध्ये कामाला आहे, उच्च शिक्षण घेतले आहे पण college आणि नोकरी च्या ठिकाणी आजपर्यंत 1% सुद्धा कोणी कोणावर जातीभेद केला असं जराही जाणवला नाही, सगळ्या जातीचे मित्र आहेत माझे.
@shubhamshinde4042
@shubhamshinde4042 9 ай бұрын
माझे SC जातीतले सुद्धा मित्र आहेत, पण त्यांची mintality तुझ्या विचारांपेक्षा खूपच चांगली आणि पुढारलेली आहे.
@rohit-ld6fc
@rohit-ld6fc 9 ай бұрын
@@shubhamshinde4042 tuzi kay mentallity ahe disli. Tula mahit ahe tyanchi jaat ani tula swatah var abhiman ahe sc mitra ahet mhanun ..itself is castism. 5 min navin manus bhetalyavar 6 min la tu samorchyala jaat vicharnara manus ahest tu.
@shubhamshinde4042
@shubhamshinde4042 9 ай бұрын
@@rohit-ld6fc इतका judgmental होऊ नको, मला त्यांची जात माहीत आहे कारण आम्ही जवळपास 10/12 years जुने मित्र आहोत, अगदी graduation पासूनचे. कॉलेज मध्ये खूप फॉर्मलिटी असतात त्यामध्ये ह्या गोष्टी आपणहून डिस्कस करतो फॉर्म्स वगैरे भरताना. आजवर कोणालाही मी कधी जात विचारली नाही. मी म्हणालो ना मेंतलिटी तुझी मागासलेली आहे. स्वतः judge करून रिकामा झालास तू.
@vishwakiranekbote1148
@vishwakiranekbote1148 9 ай бұрын
आरक्षण हा देशा साठी भस्मासूर आहे.मूलभूत गरजा पूर्ण करणे हे सरकारचे काम आहै.नसता आराजकता अटल आहे.
@AIWorld-zx3cy
@AIWorld-zx3cy 9 ай бұрын
जातीय विषमतेवर आरक्षण दिले गेले त्यामुळे जात हा एक आजार आहे आणि आरक्षण हे एक औषध. जाती संपल्या कि आरक्षण घेणे पण बंद होईल.
@mayursalve7644
@mayursalve7644 9 ай бұрын
जातीव्यवस्था देशासाठी भस्मासुर आहे....
@AKHE-NICHE-KR
@AKHE-NICHE-KR 9 ай бұрын
अरक्षणा मुळे खूप जळती वाटते तुझी😂
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
सामाजिक समानता साठी होत आरक्षण
@vikasbhosle7979
@vikasbhosle7979 9 ай бұрын
आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील जनतेला आहे......तुझ्यासारख्या जळक्या लोकांना नाही😂😂
@sambhajisapkal6355
@sambhajisapkal6355 9 ай бұрын
मागास बहुजन कुनबी मराठा यांना आरक्षण मिळाले च पाहिजे
@easyscienceeducation3372
@easyscienceeducation3372 9 ай бұрын
जिथे एखाद्या प्रारिक्षर्तीची बुध्दी चाचणी घेतली जाथे तिथे कशाला हाव आरक्षण?
@Aboveboard-hy8cj
@Aboveboard-hy8cj 9 ай бұрын
Castism mude, karan eka office mfhe 9 jn ekach cast che ani 1 dusrya cast cha tr tyacha sobt bhedbhav kela jato. Parantu tyach office mdhe sgde cast che lok asle t nahi hot. Smja police mdhe sgde specific cast che ahe tr kay hoil ?
@suryabhaningole2184
@suryabhaningole2184 9 ай бұрын
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले. Education & Public employment शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल. References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
@DT-fh6rt
@DT-fh6rt 9 ай бұрын
ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मिळावं आयफोन वापरतात आणि आरक्षणाचा फायदा घेतात
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
गरिबांच्या जमिनी लाटून आरक्षण मागणारे ४ - ४ गाड्या फिरवणारे आज फक्त कागदोपत्री भिकारी कसे झालेत 😂 लाज वाटली पाहिजे
@LetsJustTalk1
@LetsJustTalk1 9 ай бұрын
representation based ahe, economic nahi. thoda kayda kalam vacha adhi.
@thetechreview369
@thetechreview369 9 ай бұрын
One of my friend, gharat khayla nahi pn attach 50k cha iphone ghetlay... shalet astana private school madhe fee kami karavi mhnun parent na gheun yaycha
@prashantshinde6826
@prashantshinde6826 9 ай бұрын
Ata amhi iPhone pan vapraicha nahi ka.. Hyach tumchya buddhi mule amala aarakshan aahe.. Jevha tumi hey band karun bheda bhed band karun aplya mulincha lagn amcha mulanshi. Aami amchya mulinna sun banvun ghenar tevhach Aarakshan band hoil
@amitdeshmukh5403
@amitdeshmukh5403 9 ай бұрын
@@prashantshinde6826 कोणालाच आरक्षण नको. मेरिट वर सगळ्यांना संधी द्या
@shankarsakpal2851
@shankarsakpal2851 9 ай бұрын
आपण चांगली माहिती दिलीत पण आता आरक्षण हा विषयच बंद करावा आरक्षणाची भिक किती दिवस मागणार गुंवते वर सर्वांना समान संधी चालू करा कोणालाही आरक्षण देऊ नका
@aadeshdharmik9656
@aadeshdharmik9656 9 ай бұрын
Yekdam barobar bhava
@LetsJustTalk1
@LetsJustTalk1 9 ай бұрын
adhi jaati ani jati bhed sampava. intercaste marriages suru kara.
@goldengatesnse-yh8jb
@goldengatesnse-yh8jb 9 ай бұрын
आरक्षण समुळ नष्ट करण्यासाठी रक्तरंजित क्रांती ची गरज
@Guru_Ghantaal89
@Guru_Ghantaal89 9 ай бұрын
आरक्षण ही भिक नाही...त्याला Social Representation म्हणतात.. एवढा व्हिडिओ पाहीलास आणि उपयोग काय झाला? आधी माहित करून घे...का आणि काय आहे ते...उगाच व्हाॅट्सअॅप युनिव्हर्सिटीतलं ज्ञान इथे बरळायचं नाही...इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र वाच..मग बोल...
@ashokshelke7408
@ashokshelke7408 9 ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@shrikantjagatkar7269
@shrikantjagatkar7269 9 ай бұрын
जातिव्यवस्थे मधून आरक्षण व्यवस्था आली आहे, आरक्षण व्यवस्थे मधून जाति व्यवस्था आली नाही.
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 9 ай бұрын
जातीव्यवस्था संम्पवण्यासाठी संविधान आहे ना...की बदला घ्यायला....preamble मध्ये फक्त समानता हा शब्द आहे...बाकी समानता कुठे दिसत नाही...😂😂😂😂
@rohitshinde4741
@rohitshinde4741 9 ай бұрын
पटले.. आणि हेच सत्य आहे. आरक्षण काढून टाका बोलायला काही वाटतं नाही पण जातं काढायला बोललं तर जीभ.. टाळयाल लागत नाही 😂
@suryabhaningole2184
@suryabhaningole2184 9 ай бұрын
आरक्षण हे केवळ 10 वर्षा साठी दिलं होतं असे सांगण्यात आले आहे ते चुकीचे आहे. Political reservation ( Parliament & Assembly ) मध्ये आरक्षण 10 वर्षा साठी दिले होते.नंतर ते प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करून वाढवण्यात आले. Education & Public employment शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मधील आरक्षणाला कोणतीही काल मर्यादा Time limit सांगितलेली नाही. जो पर्यंत Caste base discrimination राहिल तो पर्यंत आरक्षण असेल. References: पुणे करार आणि भारताचे संविधान.
@nikhilkamble4805
@nikhilkamble4805 9 ай бұрын
Zalelya Ani honarya kaik varshanpasunchya anyaya mule arakshanachi nirmiti zale ahe...
@vaibhavbarade673
@vaibhavbarade673 9 ай бұрын
@@rohitshinde4741 😂😂 khar ahe aarkshan nako mantat pan jaat dharm mahatvacha vatato
@deepakpatil2649
@deepakpatil2649 9 ай бұрын
आरक्षणासाठी Non SC-ST समाज ७० वर्षांपासून इतका ओरबडला गेला आहे की त्याच्यावर उपासमार आत्महत्या ची परिस्थिती आली आहे, आरक्षणाचे लाभ मिळवणाऱ्या पैकी एकही व्यक्ती असं म्हणत नाही की बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं, आता मला आरक्षणाची गरज नाही.
@bakshishripad8256
@bakshishripad8256 7 ай бұрын
आरक्षणाचा अमृत महोत्सव75वर्षे साजरा करुया!
@amarsawant9361
@amarsawant9361 9 ай бұрын
जाती संपवा... आरक्षण संपेल 😂😂😂
@saurabhpradhan7035
@saurabhpradhan7035 9 ай бұрын
Exactly 💯
@sandeepshinde5527
@sandeepshinde5527 9 ай бұрын
Reservation sampal ki lok jaati visartil
@maulipingale1377
@maulipingale1377 9 ай бұрын
आरक्षण घेणारेच जात संपुन देत नाही . जातीच्या दाखल्यावर खुप काही फुकट मिळवण्यासाठी त्यांनीच जात जिवंत ठेवली आहे .
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
​@@sandeepshinde5527हो रे शहाण्या , 4000 वर्षांची जाती लोक लगेच विसरतील , गुडघ्यात अक्कल आहे तुझी 😂
@RS-xo8ms
@RS-xo8ms 9 ай бұрын
​@@sandeepshinde5527जात ही आरक्षणाचा बेस आहे, जातीमुळे आरक्षण आहे आरक्षणामुळे जात नाही. संपूर्णपणे जातनिर्मुलन झालं की आरक्षण राहणारच नाही
@omiii6603
@omiii6603 9 ай бұрын
सगळ्या देशाचं वाटोळ केल ह्याने आरक्षण देऊन 😕
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
मनुस्मृती लिहून खूप भल झालं आहे ना 4000 वर्षात तुझ 😂😂 कसे च्यु आहात रे
@omiii6603
@omiii6603 9 ай бұрын
Are haadd
@AllinOne-iz6ly
@AllinOne-iz6ly 7 ай бұрын
Ata Arakshan magun ajun vatol nka karu deshach
@jagdishtijore9495
@jagdishtijore9495 2 күн бұрын
❤❤❤❤
@kattarshetakari7052
@kattarshetakari7052 8 ай бұрын
समान नागरी कायदा हा एकच पर्याय आहे
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 20 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः
@user-eo2jy2hi8b
@user-eo2jy2hi8b 9 ай бұрын
सगळं ठीक. मुळात आरक्षणाचा फायदा घेतयं कोण यावर पण एक व्हिडिओ बनवा. आजही ग्रामीण भागातील गरीब व अशिक्षित SC ST OBC समाज आरक्षण पासुन वंचित आहे त्यांना आरक्षणाचा लाभ फार फार तर दहावी किंवा बारावी पर्यंतच होत आहे आणि त्यांच्यातीलच श्रीमंत लोक आरक्षणाचा पुरेपूर लाभ घेत आहेत 😢. आपण आता सक्षम झालोय, आरक्षण गरीब बांधवांसाठी सोडुन द्याव असा तिळमात्र विचार त्यांच्या मनात येत नाही. सामाजिक दरी ही वाढतच जात आहे गरीब अजून गरीब होत आहेत आणि श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे. राहील प्रश्न मराठा समाजाचा तर हीच अट या समाजाला पण लागू आहे, श्रीमंत लोकांना गरीबांशी काही देणे घेणे नाही. गरीब मराठ्यांना आरक्षण हे मिळायलाच हवं. मी तर म्हणेन सामाजिक विषमता नष्ट करायचीच असेल तर सर्व श्रीमंत लोकांच आरक्षण काढून टाका आणि आरक्षण फक्त गरीबांनाच द्या.
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
अगदी बरोबर 😔😔
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 9 ай бұрын
बाप तो बापच, 🙏छत्रपति शिवाजी महाराज 🔥🚩
@Marathi6785
@Marathi6785 9 ай бұрын
Maharaj he Amche Raje ani Babasaheb he te nete jyani bahujanancha sudharnasathi khup kasht ghetley. Doghehi amchya sathi sarkhech aahet tumchya sarkhe jativadi loka kadhi nahi sudharnar ani reservation ch kaaran pan tumhi lokach aahat
@aadeshdharmik9656
@aadeshdharmik9656 9 ай бұрын
@@Marathi6785 ambedkar ch karan aahe aaj cha date madhe ki society madhe jaatiwad aahe .... swtacha book madhe equality equality cha gayn dila aani swta ni he sarwa society la dila
@danishpatil5926
@danishpatil5926 9 ай бұрын
@@Marathi6785 Jar Aaj Arakshan रद्ध karaycha vishay zala tar tyla tumcha virodh नसावा
@Marathi6785
@Marathi6785 9 ай бұрын
@@danishpatil5926 जर जातीवाद रद्द करायचा विषय झाला तर त्याला तुमचा विरोध नसावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे भीमा कोरेगाव झाल व इतर जातीय हल्ले राज्यात आणि देशात आजही होत आहे ते साक्षी आहे जातीयवादाचा, जो पर्यंत असे प्रकार घडत राहतील तो पर्यंत आरक्षण नाही थांबणार. तुझ्या वर ज्या व्यक्तीने कंमेंट केली आहे ते बघ, जसे शब्द डॉ आंबेडकर ह्यांच्या बद्दल वापरात आहे, तुला काय वाटतं अश्या लोकांचा दलितांप्रती काय मत आहे? अशी लोकच कारणीभूत आहे आरक्षणाला
@RRR-oj5pe
@RRR-oj5pe 9 ай бұрын
पुर्ण जगाचा बाप -विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏💙☸️🌎🔥✨ जय भिम 🙏💙☸️⚔️🔥
@subhashdongre3549
@subhashdongre3549 9 ай бұрын
पुणे करार हा मुद्दा तुम्ही जाणीव पुर्वक वगळून तुमच्या विडिओ चा दर्जा कमी केला.
@Vikaskate-sh9me
@Vikaskate-sh9me 9 ай бұрын
Lay shahanays
@Terabaap527
@Terabaap527 9 ай бұрын
@@Vikaskate-sh9me हो तुझ्यापेक्षा 😂
@dhammpriyabhatkunde7466
@dhammpriyabhatkunde7466 9 ай бұрын
अभ्यास पूर्ण माहिती दीलि .मॅडम आपण आरक्षणाबद्ल् सविस्तर मांडणी केलीत.छान असा प्रत्येक मीडियानी अशी माहिती लोकांपर्यंत दिली पाहिजे.अशी परिपुर्न आपण कामगिरी करत आहात.छान बोल बिडू
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth 9 ай бұрын
*🙏 जय शिवराय जय मराठा. जय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏 👇👇👇👇👇👇* 🙂 मराठा समाजाने आरक्षण घ्यावे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठेही म्हटले नव्हते आणि जर म्हणाले असतील तर त्याचा मला एक तरी पुरावा दाखवा... आणि जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मराठा समाज जेव्हा आरक्षण मागेल तेव्हा मी त्यांना आरक्षण द्यायला नसेल तर मंग त्यांनी संविधानामध्ये भविष्यात मराठा आरक्षण देण्यासंदर्भात तरतूद का नाही केली. बर आरक्षण देणार होते तर ते कशा मधून देणार होते SC मधून की ST मधून कारण OBC आरक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळी देण्यात आलेले नाही ( SC, ST आरक्षणा व्यतिरिक्त आरक्षण देण्यासाठी संविधानात कलम 340 बाबासाहेबांनी जोडले ) OBC आरक्षण हे 16 नोव्हेंबर 1992 ला लागू झाले होते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या 36 वर्षानंतर म्हणजेच आज OBC मध्ये असणाऱ्या महाराष्ट्रातील 360 जातींना आणि देशातील OBC मध्ये असणाऱ्या 3744 जातींना त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न न विचारता फक्त मराठा समाजालाच का विचारला....😇 त्यामुळे माझे सांगणे एक आहे की अर्धवट माहिती प्रकाशित करू नका मांडणी करताना अभ्यासपूर्वक मांडणी करा... 🙏 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी आदरणीय आहेत परंतु त्यांच्या नावाने खोटी माहिती प्रकाशित करू नका...🙏
@dilipkadam8720
@dilipkadam8720 9 ай бұрын
@ArtBy_Anil
@ArtBy_Anil 9 ай бұрын
same मि पण हा प्रश्न केला पण सर्व जण मलाच शिकवायला लागलेत्... कोणी तरी एकाने असं बोलल कि ते सर्व जण त्याच खरं आहे कि नाही हे बगत नाहीत.... लागेत ते ऐकून दुसरी कडे कंमेंट करायची... कहिहि हा..
@apekshit2612
@apekshit2612 9 ай бұрын
आता आरक्षण बंद करा सगळ्यांचे
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
​@@apekshit2612कोणी मनुवाद धर्मवाद बंद करा बोलतच नाही का बरं?
@Guru_Ghantaal89
@Guru_Ghantaal89 9 ай бұрын
तूमचं ज्ञान अर्धवट आहे...ते जरा वाढवा ! उगाच फुकाच्या बाता मारू नका !
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 9 ай бұрын
आरक्षण साठी माणसं आपापली जात शोधतात तो पर्यंत जातीभेद राहणारच एक देश एक समान पाहिजे शाळेत कोणाचा ही दाखला जाती नसावी फक्त भारतीय आसवे...🇮🇳🇮🇳🇮🇳
@dadabhagat4464
@dadabhagat4464 9 ай бұрын
Jaat sglikdch shodhto manus... Kdhi gunhegar apla kdhi atyacharit, kdhi election sathi, kdhi dhanda vyapar sathi... Aapla jaticha manus mhnun abhinandn krne lok.. Tyamul jaat manus sglikd shodhto... Toh arakshant shodhnarch
@machhindrasatpute2887
@machhindrasatpute2887 9 ай бұрын
​@@dadabhagat4464❤
@Aboveboard-hy8cj
@Aboveboard-hy8cj 9 ай бұрын
Mg gharcha Bhagea kadhun tiranga lavn chalu kr Sakadi aarti chya jagi Jan Gan Man he mhn.
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 9 ай бұрын
@@Aboveboard-hy8cj मी तर म्हणतोय तू बग आधी
@rahulwable6924
@rahulwable6924 9 ай бұрын
अहो काहीही झालं ना तरी आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असं झालं नाही तर कोणालाच नका देऊ सगळ्यांच रद्द करा 🚩🚩🚩
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 9 ай бұрын
धनगर समाज कडून शुभेच्छा मराठा आरक्षण ल
@prajwalpawar6676
@prajwalpawar6676 9 ай бұрын
barobar bhava model pan waknar nahi hi marathayanchi jaat
@harshalgodghate7612
@harshalgodghate7612 9 ай бұрын
कोण करेल पुर्ण भारतात कोणाची एवढी हिम्मत
@user-ie1ot1zz5i
@user-ie1ot1zz5i 9 ай бұрын
आरक्षण हटव भारत वाचवा
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
​@@user-ie1ot1zz5iमनुस्मृती हटाव नाही म्हणणार 😒 त्रास होईल ना तुला
@s.m1678
@s.m1678 9 ай бұрын
ज्या घरात सरकारी नोकरी असेल त्याला आरक्षण बंद केले की सर्वांना फायदा होईल आणि काही काळा नंतर आरक्षण पण संपुष्टात येईल ....आरक्षण मुळे भांडणे पण होणार नाहीत
@ParthDeoghare21
@ParthDeoghare21 9 ай бұрын
एकदम बरोबर 👍👍👍
@santoshwagh149
@santoshwagh149 9 ай бұрын
आरक्षण ही गरीबी हटाव मोहीम नसून सामाजिक प्रतिनिधित्व आहे..
@PramodPatil138
@PramodPatil138 8 ай бұрын
समान नागरिक कायदा ऐकच उपाय❤
@CricV_
@CricV_ 9 ай бұрын
बढिया विश्लेषण👌🏻 आशा आहे काही आरक्षण विरोधी आणि जातीवाद्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल.
@wavtal
@wavtal 9 ай бұрын
😂😂😂😂जातीवर आरक्षण घेणारे दुसऱ्याला जातीवादि म्हणतायेत 🤣🤣🤣 घोर कलियुग
@kaustubhdalal6840
@kaustubhdalal6840 9 ай бұрын
​@@wavtal😂😂😂😂😂
@CricV_
@CricV_ 9 ай бұрын
@@wavtal एवढा video पाहून पण तुला अक्कल आली नाही म्हणजे तुझ्या सारख्याला समजवणे हे पालथ्या घागरी वर पाणी ओतण्या सारखे आहे.
@hrushikeshkale4046
@hrushikeshkale4046 9 ай бұрын
Gappa
@sanketghodke6477
@sanketghodke6477 9 ай бұрын
Tyanchya dokyat prakash padnar nahi...Tyasathi tyanni WA university cha admission pahila cancel karava lagel😂
@pradipkolesir1212
@pradipkolesir1212 9 ай бұрын
समान कायदा करा जो बुध्दी मान असेल त्याला त्याचा हक्क मिळेल
@devendrabhondave1417
@devendrabhondave1417 9 ай бұрын
वशिला व पैसे असणारेच काय
@laxmanhpakhale
@laxmanhpakhale 9 ай бұрын
अडाणी समान नागरी कायद्याचा संबंध nahi
@Aboveboard-hy8cj
@Aboveboard-hy8cj 9 ай бұрын
Pahile saman nagari kayda kay ahe he vachun ye bala😂
@Aboveboard-hy8cj
@Aboveboard-hy8cj 9 ай бұрын
Sgdyana equal tax dyayla pahijen chahe ambani aso ya mg bhikari.😂😂😂 Why India has proportionate tax system??? Amir jyada tax dega Garib kuch bhi nahi 😂😂😂😂😂
@samratarya6140
@samratarya6140 9 ай бұрын
तुझी बुद्धी किती आहे ते या कंमेंट वरूनच समजल. समान नागरिक कायदा आणि आरक्षण याचा दूरदूर पर्यंत संबंध नाही.
@vinodbhalerao861
@vinodbhalerao861 9 ай бұрын
समान नागरी कायदा आवश्यक आहे
@Xdjarvis
@Xdjarvis 4 ай бұрын
mitra comment karnyaadhi nidan SAMAN NAGARI KAYDA mhanje kay he tari ek da search kela astas tr khup br zala asta. nidaan thoda tri knowledge gheun mg apla mat manda.
@vinodbhalerao861
@vinodbhalerao861 4 ай бұрын
@@Xdjarvis your right
@activeambrosia8766
@activeambrosia8766 9 ай бұрын
ज्यांची परिस्थिती खराब आहे,,, त्यांनाच आरक्षण दिले पाहिजे,, ज्यांची परिस्थिती चांगली आहे,,, त्यांनी स्वतः कोणत्याही योजनेचा फायदा,,, घेऊ नये,,, हे स्वतः ठरवले पाहिजे,,,
@sarangsuryawanshi6490
@sarangsuryawanshi6490 9 ай бұрын
Bap- government teacher 50000/- Mammi- government teacher 50000/- Pappu- 50% pass admission taken in government college engineering with the help of reservation scholarship taken 20000/- but still not clear first year, again taken admission for BA Bed. And Pappu become teacher in government school salary 80000/- and still pappu can't teach......
@abhiii777
@abhiii777 9 ай бұрын
Even pappu can't dance 🥲
@wizardingmore508
@wizardingmore508 9 ай бұрын
😂😂
@vinayakghatage7208
@vinayakghatage7208 9 ай бұрын
राजकारणासाठी आणि मतासाठी पुढचा पिढीची वाट लाऊन बसले जुने राजकारणी
@avim4032
@avim4032 9 ай бұрын
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🙌
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 8 ай бұрын
​@SearchExmuslimSahilOnKZbin जळाली 😂😂😂😂
@Sharaddha143
@Sharaddha143 8 ай бұрын
Jay Bhim 💙🙏🏻🌍
@rushitanpure
@rushitanpure 7 ай бұрын
Vishva ratna kadhi milale?
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 7 ай бұрын
@@rushitanpure jalali vatt🔥
@rushitanpure
@rushitanpure 7 ай бұрын
@@vinodgaikwad5247 kadhi milala te sang bochya jalali mhane Mala pn changla vatel jr bhartatlya konala vishva ratna milala tr
@surajkhobragde
@surajkhobragde 9 ай бұрын
तुमचं आरक्षण म्हणजे आरक्षण आणि दुसऱ्याच आरक्षण म्हणजे राशन वां रे दुनिया.........
@onkarlaxmangavali3795
@onkarlaxmangavali3795 9 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर, बाकीच्या समाजाला पण मिळालं नाही पाहिजे, एक देश एक नियम एक कायदा,समान नागरी कायदा, स्त्री असो अथवा पुरुष.
@_College_
@_College_ 7 ай бұрын
😂
@a.b.kasar.
@a.b.kasar. 7 ай бұрын
आरक्षण हे सामाजिक समानता आणण्यासाठी असतं हे विसरून चालणार नाही.
@user-vx6cs6ub8l
@user-vx6cs6ub8l 7 ай бұрын
शेती काढा मग बाहेर लोकांना वाटून द्या😂😂😂
@trampolinetrapper152
@trampolinetrapper152 5 ай бұрын
एकच जात करता का सगळ्यांना मग😊😊??
@a.b.kasar.
@a.b.kasar. 5 ай бұрын
@@trampolinetrapper152 जात हवीच कशाला?
@SantoshWaghmare-ec3lc
@SantoshWaghmare-ec3lc 9 ай бұрын
महत्वाची माहिती शेअर केलीत, धन्यवाद.
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 9 ай бұрын
आता मराठा समाजाने आरक्षणा साठी आंदोलन करण्या पेक्षा,आता सर्व जाती धर्माचे आरक्षण रद्द करण्या साठी आंदोलन करावे लागेल आता, मराठ्यांना नाही तर कोणालाच नाही, आर्थिक आणि बुध्दी मतेवर, कौशल्य वर नोकरी आणि शिक्षणात प्राधान्य द्यावे
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 10 сағат бұрын
१० वर्षासाठी वाढवत बसण्यापेक्षा निरंतर हा शब्द टाकावा म्हणजे पुन्हा पुन्हा उठाठेव करावी लागणार नाही😅
@amolkumar358
@amolkumar358 9 ай бұрын
फक्त राजकीय आरक्षण दहा वर्षासाठी होत
@pavanhundurake5096
@pavanhundurake5096 9 ай бұрын
Saman जमीन...... kayda.....करा......... .1 person= 10 acre 10 person (bhumihin) = 1 acre
@mangeshacharya
@mangeshacharya 9 ай бұрын
जमिनी विलीन करून समान वाटप करा
@varadajoshi5679
@varadajoshi5679 9 ай бұрын
मीही असेच ऐकले होते,पण यांना आवर कोण घालणार??
@sks1464
@sks1464 9 ай бұрын
​@@mangeshacharyaमहाराष्ट्र मध्ये पहिल्या पासून कमाल जमिनी कायदा आहे. अभ्यास करा
@mangeshacharya
@mangeshacharya 9 ай бұрын
@@sks1464 लागू झाला का?land celing act ala पण,भारत स्वतंत्र नंतर2जमिनी merge करून सर्वसामावेशक वाटाव्या लागतात पण नालायक नीच जमीनदार लोकांनी होऊ दिला नही,गरीब जनतेचा हक्काची स्थायी संपत्ती जमीनदारणी दाबली
@hrushikeshkale4046
@hrushikeshkale4046 9 ай бұрын
Proud to be " swath chya markavar , swath chya arthik paristhiti normal astana full fee bharun ani swath chya himti var IT madhye job milala"
@Marathi6785
@Marathi6785 9 ай бұрын
Proud to be someone who is working in a big MNC despite having heard casteist slurs and experiencing discrimination in school, university, and even in the workplace having distinction all throughout my life.
@qofsalt8478
@qofsalt8478 9 ай бұрын
Kale mg US la kevha janar ahat??
@zen3489
@zen3489 9 ай бұрын
Ews chi bhik bhetli asel . Tyala full fees nay bolat😂
@hrushikeshkale4046
@hrushikeshkale4046 9 ай бұрын
@@zen3489 whats EWS mazya veli navta bjp
@ArtBy_Anil
@ArtBy_Anil 9 ай бұрын
​​@@zen3489 🤦🏻‍♂️ private sector मधी आरक्षण नसते शेट 😂😂
@rajeshhilam4601
@rajeshhilam4601 9 ай бұрын
सर्वच समाज खूपच पुढे गेलेत फक्त आदिवासी समाज खुपचं मागे आहे ..सरकारने याकडेच लक्ष द्यावे 🙏🙏
@Bhushan661
@Bhushan661 4 ай бұрын
आता गरीबाना आरक्षण भेटेल बस
@LakhanMadikhambe-ep2sp
@LakhanMadikhambe-ep2sp 9 ай бұрын
आरक्षण विषय खूप छान महिती दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद
@akshaypatil47
@akshaypatil47 9 ай бұрын
सर्व भारतीयांनी आपला देश महासत्ता बनेल अशी स्वप्ने बघू नयेत आपल्याला कस्ट न करता आरामात सर्व काही पाहिजे
@sanjaybengale934
@sanjaybengale934 9 ай бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जोपर्यंत जातीयता असेल तोपर्यंत आरक्षणा ची गरज आहे
@kiranjadhav90
@kiranjadhav90 9 ай бұрын
तस नाही..
@surajlade8178
@surajlade8178 9 ай бұрын
हा अगदी बरोबर 👍🙏
@Bhushan661
@Bhushan661 4 ай бұрын
जात पात कोण बघत नाही आजकाल रिकम च SC वाले लावून धरत आहे आरक्षण साठी 😂
@swapnilbhanage8638
@swapnilbhanage8638 9 ай бұрын
अनुसूचित जाती जमाती आता राहिली आहे का रामदास आठवले fortuner गाडीतून फिरणार आणि त्याचा मुलगा ८००० रुपयात इंजिनिअर clg मध्ये admission घेणार😂😂😂😂😂
@Nikhil-jj7xf
@Nikhil-jj7xf 9 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण केलं आहे..अनुसूचित जाती जमातींना आरक्षण का मिळावं या साठी Jai Bhim Eka Mahanaykachi Gatha हि सिरीयल बघा..लोकांना समजेल तरी की आपण एका समजाबरोबर किती चुकीचे वागलो आणि १० वर्ष आरक्षण देऊन खरंच या समाजाचे प्रश्न सुटले असते का..?
@kiranlandge608
@kiranlandge608 9 ай бұрын
नोकऱ्या मधल आरक्षण बंद झालं पाहिजे... खूप अन्याय होतोय गरिबांवर... जातिवरच आरक्षण चक्क बंद झालं पाहिजे... असला बिन कामाचा लाड काय कामाचा नाही...
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
जातीवरच आरक्षण बंद करा पण जातीवाद सुरू ठेवा ! अरे वाह रे मनुवाद्या 😂
@kiranlandge608
@kiranlandge608 7 ай бұрын
@@Ulpzexkgwjjzx8655 अभ्यास कमी पडला की तुझ्यासारखे काही पण बरळतात
@naturesound777
@naturesound777 7 ай бұрын
10 acar wale garib lok😢
@chetankurup9747
@chetankurup9747 9 ай бұрын
Equality for everyone...
@Marathi6785
@Marathi6785 9 ай бұрын
start with caste based discrimination
@goldengatesnse-yh8jb
@goldengatesnse-yh8jb 9 ай бұрын
Its not enough to just say it... We need proper revolution for it.. Revolution of sacrifice
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
Social equality म्हण रे
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 9 ай бұрын
​@@Ulpzexkgwjjzx8655शिक्षण घेण्याच्या...निवडणूक लढवण्याचा...सरकारी नोकरी मिळवण्याचा...अधिकार असेल तर अजून काय पाहिजे...ज्याची औकात आहे तो पाहिजे ते मिळवणारच...बाकी दिव्यांगना आधाराची गरज असतेच..
@bhaiyasahebchavan1051
@bhaiyasahebchavan1051 9 ай бұрын
वावर,बँक बॅलन्स,सोन इ. हे पण समान वाटप झाल पाहिजे. Equality...... 😅😂😊
@rameshdada4016
@rameshdada4016 9 ай бұрын
महत्वपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद.......🙏🏻
@rajendrasawant299
@rajendrasawant299 9 ай бұрын
राष्ट्र / देश ही संकल्पना कुणाच्याच्याही मनात रुजलेली नाही. फक्त मोफत,कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त लाभ सर्वांनाच पाहिजे आहे . त्यामुळ माझ पोट भरलय आता मला काही नको हे दुसर्‍या भुकेल्याला द्यावे असे वाटणारा आणि देश नावाच्या व्यवस्थेतील फुकटाला कंटाळलेला कुणीही समाधानी मिळणार नाही मतांच्या राजकारणात असमाधानी नागरिक पिढ्या न पिढ्या निर्माण होत आहेत .
@patilvikas1997
@patilvikas1997 9 ай бұрын
बाबासाहेबांनी भारतातील 85% बहुसंख्य असलेल्या दलीत,शोषित,वंचित,महिला,दुर्बल,उपेक्षित समाजांना आपल्या संविधानाच्या मार्फत आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या मार्फत खरा न्याय दीला...... बाबासाहेबांच्या एवढे समाज हिताचे कार्य कोणी केले नाही....
@newmovies351
@newmovies351 9 ай бұрын
आज 76 वर्षे झाले अजून दलीत लोक दलीत आहे का .?
@amitbhau
@amitbhau 9 ай бұрын
​@@newmovies351आणखीन 500 वर्षे राहतील कारणं मागील 5000 हजार वर्षापासून त्यांच्या . यका वर आपण सवर्ण समाजाने अत्याचार केलेला आहे
@sunilguntiwar6642
@sunilguntiwar6642 9 ай бұрын
​@@amitbhauम्हणुन आताच्या जनतेवर तु अत्याचार करतोस का
@patilvikas1997
@patilvikas1997 7 ай бұрын
@@sunilguntiwar6642 अस कोण म्हणते.... तुम्हाला कळते का काही...
@padmakardeshpande3338
@padmakardeshpande3338 9 ай бұрын
हा प्रश्न सामाजिक राहिला नसून केवळ राजकीय झाल्याने त्याचा लाभ मिळू शकला नाही
@vijayatambe9164
@vijayatambe9164 15 сағат бұрын
आता सर्वासाठी सारखा न्याय पाहीजे.लोकशाही पेक्षा राष्ट्रपती शासन परवडेल.
@buntybhau
@buntybhau 9 ай бұрын
नगरसेवक पण 20 वर्षा साठी होते 😂😂 हकला ते नगरसेवक सगळा विकासाचा पैसा तेच घरी नेतात 😂😂
@akashsakhare7885
@akashsakhare7885 9 ай бұрын
Thanks for Intrpretation.
@nileshingle1185
@nileshingle1185 9 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण
@naturalview2649
@naturalview2649 9 ай бұрын
10 वर्ष झाल्यावर पण समाज मागासलेला असला तर परत १० वर्ष आरक्षण वाढवून देण्यात येते याचा अर्थ सरकारणी समाजासाठी काहीच केलं नाही म्हणून जो पर्यंत समास मागासलेला राहिल तो पर्यंत आरक्षण मिळत राहील
@arunkumarshiroorkar8533
@arunkumarshiroorkar8533 9 ай бұрын
Great, super information from bol bhidu i am very thankfull to you.
@sahilaksapure5811
@sahilaksapure5811 9 ай бұрын
खुप छान विश्लेषण
@RGThorat555
@RGThorat555 9 ай бұрын
Chan mahiti dili aarti tu ... you are really great ...,🙏
@Shreyas_Sawant
@Shreyas_Sawant 9 ай бұрын
#No_reservation_to_the_2nd_Generation. Reservation ने IAS झालेल्या बापाच्या मुलाला Reservation ची गरज नाही!!!
@anandwagh3269
@anandwagh3269 7 ай бұрын
खर तर आता भारत स्वतंत्र होवुन 75 वर्षे होवुन गेलीत .मग आता प्रत्येक जातीची जनगणना करुन त्याना त्या त्या जातीत टकेवारी ठरवुन आरक्षण फिक्स करावे.मगच सर्व जाताना सरकार मध्ये व इतर ठिकाणी न्याय मिळेल. मग ते किती ते सरकार व विरोधी पक्ष व पत्रकारांचा सल्ला मिळुन अभ्यास करुनच ठरवावे.पण कोणत्या एका पार्टीने ते ठरवु नये.
@VishnuChavan-rx7tb
@VishnuChavan-rx7tb 8 ай бұрын
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे,,,,🚩🚩🚩🙏
@xijinping1857
@xijinping1857 7 ай бұрын
Saman nagri kayda aani आरक्षणाचा kahi sambandh nahi bhau
@hemantchheda9987
@hemantchheda9987 9 ай бұрын
Thank you for detailed analysis.
@vivekjadhav4984
@vivekjadhav4984 9 ай бұрын
आरक्शना मुळे खर् च काही फायद्या व्हाय चा असता तर गेल्या 70 वर्षात असलेल्या अरक्ष्नातून समाज सुधरला असता. आणि आता तर फायदा व्हायचा एवजी देशामधे वाद आणि जातिभेद वाढत आहे त्यामुळे आरक्षणाचा मुळ उद्देशालाच धक्का पोचत आहे.
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 9 ай бұрын
अडाणी लोकांची कमी नाही आपल्याकडे हेच दुर्दैव , फक्त जातीवाद
@bharatrahane3244
@bharatrahane3244 9 ай бұрын
रोटेशन पद्धतीने आरक्षण लागू केल्यास सर्वच गरीब समाजाला त्याचा लाभ होईल ‌धन्यवाद
@gaouravdoijad8637
@gaouravdoijad8637 9 ай бұрын
समान नागरी कायद्याची अत्यंत आवश्यक आहे व शिक्षण क्षेत्रात आर्थिक निकषावर आरक्षण हवे
@santoshdhawale1868
@santoshdhawale1868 7 ай бұрын
King Of The World B.R. Ambedkar 🌍💙🙏 , Thank You Ambedkar 💙🙏 Love You Baba , I Miss You Baba..🙏💙
@akshaykamat7922
@akshaykamat7922 6 ай бұрын
आरक्षणाचे जनक रा. शाहू महाराज आहेत बाळा, त्यांनी आरक्षण दिले आहे
@kumarsalve1756
@kumarsalve1756 4 ай бұрын
Ho पण घटनेमध्ये बाबासाहेबांनी बांधले.. शाहू महाराज तर ग्रेट च होते..
@Bhushan661
@Bhushan661 4 ай бұрын
10 देशातील घटणा copy paste केले आणि एक जाडजुड पुस्तक बनवल बाबासाहेब यांनी
@yashwant-roadline45
@yashwant-roadline45 8 ай бұрын
कस वाटतंय आता... काही हजारो वर्ष आम्ही कस सहन केलं असेल अत्याचार.....
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 9 ай бұрын
आगदी योग्य विश्लेषण केले ताई. 👌👌👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏
@prasad__541
@prasad__541 9 ай бұрын
According Article 16 (6) There is nothing that stop states to make provision for public employment of economicaly weaker section other than sc st class
@vedhh7727
@vedhh7727 9 ай бұрын
Our urban society is becoming more class based than caste based.
@Marathi6785
@Marathi6785 9 ай бұрын
That's not true because both problems exist in society, and one should know that caste-based division is the main basis for class division.
@varadajoshi5679
@varadajoshi5679 9 ай бұрын
नाही पडणार.हे खोटं आहे, संविधान बदलले असेही म्हणतील विरोधी पक्ष
@Nikolazyko
@Nikolazyko 9 ай бұрын
Marriages in urban sociieties are still caste based 🤐 Cheap arranged marriages
@Marathi6785
@Marathi6785 9 ай бұрын
The caste determines the person's roles etc., that's correct but on what basis this division were made? It was ancient Vedic texts that introduced the division and later scripts like manusmiriti and others codified it and it became more legal and rigid over time. So we can say these divisions were the main reason for the class of poor and rich. And in reservation at least in MH as far as I know there are provisions for EWS isn't it? The reservation's intention was not to uplift the poor people but to uplift those belonging to the oppressed class and increase their representation in all aspects of society, not just economically but politically as well.
@vedhh7727
@vedhh7727 9 ай бұрын
@@Marathi6785 sir ji, agree to a point. But in city the newer generation of the SC/OBC/ST community have never been oppressed. Nor newer 'upper caste' generation have done any oppression or practiced untouchablity. Although, this is a general observation and not backed by data. But theres knowing and theres proving. Hence in many peoples opinion, EWS should be the only reservation for education.
@Youvanity
@Youvanity 7 ай бұрын
जातीवाद आणि आरक्षण हा काँग्रेस चा आपसातील भांडणे लावण्याचा एक अजेंडा होता जो आत्ता समान नागरिक कायदा लागू करून देशाला या भांडणापासून वाचवले पाहिजे, आपण सर्व फक्त फक्त भारतीय म्हणूनच ओळख मिळायला हवी, धन्यवाद! भारत माता की जय, वंदे मातरम्!
@pandurangkhule289
@pandurangkhule289 7 ай бұрын
आरक्षण संपुर्ण बद करावे कारन बुद्धिबळा परीक्षा घेण्यात 🇮🇳👍
@user-cq2bd9iq5d
@user-cq2bd9iq5d 9 ай бұрын
समान नागरिक कायदा कोयला पाहिजे ❤
@puneclass
@puneclass 9 ай бұрын
म्हणून मोदी प्रायव्हेट करत आहेत सगळ . 😂 कारण प्रायव्हेट मध्ये आरक्षण नाही .
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 9 ай бұрын
असेच करायला हवं
@amitbhau
@amitbhau 9 ай бұрын
मोदी खुप हुशार आहेत सरकारी नोकर भरत्या जवळपास बंदच आहेत, प्रायव्हेट कामं करा आणि पोट भरा. त्यांनी आरक्षणाला बायपास करून सर्व ठेकेदारी मध्ये कामे देण सुरु केले आहे. भुसावळ रेल्वे स्टेशन वर सफाई कर्मचारी ह्यांची विशिष्ट मत्तेदारी होती आता कॉन्ट्रॅक्ट मुळे ज्याला कामाची गरज आहे असा कोणत्याही समाजाचा व्यक्ती सफाई कर्मचारी बनला आहे. तसेच जर पारंपरिक सफाई कर्मचारी योग्यता असलेला ठेकेदार बनला आहे
@avinashautade2646
@avinashautade2646 9 ай бұрын
हो सर्व प्रायव्हेट करा 👍😂
@JackSparrow-ye7uv
@JackSparrow-ye7uv 9 ай бұрын
Bhava mag tula khoop kami anubhav ahe private chaa paan jaar firun ye purna maharashtra madhe maag yeil tula jatibhed kiti hotay tyachi akaal private madhe paan Mostlly 90%^ Private madhe jya cast chi ti organization ahe na tya cast che worker jastita jast work karat astata and infact jastha tar tyach cast chi loka hi higher post vaar asthata baag atta hitun pudhe analysis karun
@vidyadharjoshi5714
@vidyadharjoshi5714 9 ай бұрын
लोकांना दोन्ही कडून त्रास - सरकार कडे पैसे नाहीत ई म्हणून प्रायव्हेट तर प्रायव्हेट मध्ये पिळवणूक काय कमी आहे का ? २४ तास वेढबिगारी, वर सतत टांगती तलवार ? कुठे जाणार ? मुख्य जबाबदारी सरकारचीच पाहिजे. मूलभूत सोयी करणे - पाणी, इंधन, अन्न, निवारा, रस्ते, विमान, रेल्वे, बस, वीज, माहिती ( हवामान, रहदारी ) ह्यांची मुख्य जबाबदारी सरकाचीच हवी त्याला मदत म्हणून प्रायव्हेट कंपनी जरूर वापरावी. प्रायव्हेट म्हणजे पण दुसरे सरकारच असते. जे इंजिनीअर, डॉकटर, होऊ शकत नाहीत त्यांनी काय करायचे ?
@sanjayofficials18
@sanjayofficials18 7 ай бұрын
होय संविधानात आरक्षण 10 वर्षासाठीच होतं ते आरक्षण होतं राजकीय आरक्षण.
@yogeshbartadyogeshbartad8667
@yogeshbartadyogeshbartad8667 Күн бұрын
आदिवासी समाजाला आरकक्षना ची अतेंतं गरज आहे कारण तो आर्थिक शैक्षनिक दृष्ट्या मांगास आहे
@kanaiyaraje_pawar96k
@kanaiyaraje_pawar96k 9 ай бұрын
घोड बांदा आणि गाढव पळवा... ✍🏻
@realsantosh6417
@realsantosh6417 9 ай бұрын
आरक्षण हे आर्थिक समातेसाठी नसुन सामाजिक समातेसाठी देण्यात आल. तुम्हाला वाटतय का इथे सामाजिक समानता आहे?
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 9 ай бұрын
म्हणजे तुला अस म्हणायचं आहे का....की कायदा समानता प्रस्थापित करायला कमी पडतोय...😂😂😂
@realsantosh6417
@realsantosh6417 9 ай бұрын
@@akshayjaitapkar6801 कायदा समानता प्रस्थापित करण्यासाठी कमी पडत नसुन निच माणसिकतेच्या माणसांमुळे समानता प्रस्थापित होत नाही आणि कदाचित आपण त्याच मानसिकतेचे आहात😂
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 9 ай бұрын
@@realsantosh6417 तुमची मानसिकता माहिती आहे ...दुसऱ्यांना जातीवादी म्हणायचं...आणि आपली जातीची प्रमाणपत्र घेऊन फुकटाच लाटायचं..ही तुमची मानसिकता.🤣🤣 एकीकडे म्हणायचं देश कायद्यावर चालतो...आणि एकीकडे म्हणायच कायदा नाही त्या मानसिकतेची लोक कमी पडतात...गजब दोगलापण है...🤣🤣🤣
@realsantosh6417
@realsantosh6417 9 ай бұрын
@@akshayjaitapkar6801 कोपर्डी मध्ये झालेल्या निर्भयाच्या न्यायासाठी सारा समाज उभा राहिला पण इथल्या प्रस्थापित लोकांनी खैरलांजी बद्दल साधा निषेधही व्यक्त केला नाही आणि ज्या वेळेस तिथल्या अपराध्यांची सुटका झाली त्यावेळेस त्यांच्या आया बहिणींनी त्यांना ओवाळून त्यांचे स्वागत केल ही कोणती मानसिकता आहे? छत्रपती शिवाजी महाराज आणी त्यांचे स्वराज्य तुम्हाला मान्य असेल एकीकडे तुम्ही सांगता की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोणासोबतही भेदभाव केला नाही अठरापगड जातींना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केल आणि दुसरीकडे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अल्पसंख्याकांवर तुम्ही अन्याय करता झुंडबळी घेता मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानता का..? गजब का दोगलापण..😂😂 मी माझ्या आरक्षणाचा त्याग करीन पण एक अट आहे "जमिनीची समान वाटप आणि आंतरजातीय प्रेम विवाहाला तुमचा होणारा विरोध थांबला पाहिजे" 🔥
@rupeshmore6397
@rupeshmore6397 9 ай бұрын
@@akshayjaitapkar6801😂
@ajayjariye8505
@ajayjariye8505 7 ай бұрын
Thank you Aarati khupach chhan explained kel😊
@magneticchildhoodmemories2997
@magneticchildhoodmemories2997 8 ай бұрын
Mahiti detanha sandarbh dyava ugach kahi fheku naye Ani asale vishay 5 minutes made sangu asle vishaya nu varshey abhayas kela tari Navin Satya samor yet ugach kahihi sangu naye Ani gatana dyrusti houn 10 varshey vadvaata yet pan 50% pan jasti karta yet nahi ka?
@Fashion-Travel-Learning_Hub
@Fashion-Travel-Learning_Hub 9 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिली... धन्यवाद 🙏
@nikhilkamble4805
@nikhilkamble4805 9 ай бұрын
Thanx for providing real and accurate information...for which we all are waiting since longer ...
@only_shorts2004
@only_shorts2004 9 ай бұрын
8:46 Arakshan sampat alay mothya pramanat khajgikaran hot ahe mag arakshanacha kay fayda.
@JayshingJadhav-jv6ct
@JayshingJadhav-jv6ct 7 ай бұрын
संविधानात आरक्षण दहा वर्षेचे होते पण काॅग्रेसने सत्तेसाठी त्याचा गैरवापर केला
@ParthDeoghare21
@ParthDeoghare21 9 ай бұрын
कोणी तरी कधी तरी कोणावर तरी अन्याय केला आणि त्याची शिक्षा आत्ता ची पिढी भोगत आहे 😅😅😅 वा 👏👏👏
@shivrajsarnaik4334
@shivrajsarnaik4334 9 ай бұрын
म्हणजे वड्याच तेल वांग्यावर असच झालं आहे.
@goutammadhale659
@goutammadhale659 9 ай бұрын
का आता अन्याय बंद झाला आहे न्यूज़ वगैर बघत नाहीस
@ParthDeoghare21
@ParthDeoghare21 9 ай бұрын
@@goutammadhale659 aahe kiti hotat
@user-mv6kb3sm4p
@user-mv6kb3sm4p 9 ай бұрын
मी सपोर्ट फक्त समान नागरी कायद्याला करेल👍😎
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 9 ай бұрын
छान सपोर्ट करत आहेस तर पण समान नागरी कायदा आणि आरक्षण काही संबंध आहे का??याचा अभ्यास केला तर बरं होईल🤪🤪बाकी विचार चांगला आहे समान नागरी कायदा ला सपोर्ट करायचा👍👍वाकड बोलत नाही पण खरं च एकदा समान नागरी कायदा वाचा🙏🙏
@dattabharti573
@dattabharti573 8 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप छान सागता 💯💯👍👍
@sachinbagade5973
@sachinbagade5973 8 ай бұрын
❤❤❤ Ved ...Shastra mdhe bhedbhav, uchnich, shudra ashudr, kiti varsha sathi hot .... Kdhi vicharal ka??? ❤❤❤
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 62 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Super gymnastics 😍🫣
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 107 МЛН