No video

Mann Suddha Tujha Season 2 : फोबिया | Phobia | मन सुद्ध तुझं | Episode 2

  Рет қаралды 98,259

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#Phobia #phobias #abpमाझा #abpmajhalive #ABPMajha #मनसुद्धतुझं #MannSuddhaTujhaSeason2 #subodhbhave #mahrathiserial #abpmajhaserial
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 166
@mansivaidya3246
@mansivaidya3246 Ай бұрын
खूप छान भाग,मलाही सरकत्या जिन्याचा फोबिया होता....ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट ठरवून केली की जाते भीती..पुढील भागाची प्रतीक्षा राहील.
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 Ай бұрын
मला पण same 👍
@vijayabhyankar
@vijayabhyankar Ай бұрын
अप्रतीम
@user-xk1hx9gy6l
@user-xk1hx9gy6l 22 күн бұрын
मलाही पूर्ण बंद लिफ्ट आणि सरकत्या जिन्याची भीती वाटते.पण तरी निर्धाराने मी त्याचा वापर करते.आपल्यासाठीच तर आहेत ना या गोष्टी.
@sanjaykhair6839
@sanjaykhair6839 Ай бұрын
👍अप्रतिम!निरनिराळ्या मनोविकाराचे विविध पैलू उलगडणारे आणि वेगवेगळे विषय घेऊन येणारे एपिसोड कधी संपूच नयेत असे वाटते.सर्व टीमला धन्यवाद ❤
@rohancfp24
@rohancfp24 Ай бұрын
मस्त
@divyathombare7516
@divyathombare7516 Ай бұрын
वाह!! किती सुंदर सुंदर विषय असतात. खरंच आयुष्यात काही अशा घटना घडतात ज्यामुळे अनेक गोष्टींची भीती आपल्या मनात असते. त्यावर काय उपाय करायला हवे, त्यातून कसं बाहेर यायला हवं हे किती छान सांगितलं आहे. सगळ्यांचं काम उत्तम ज्यामुळे episode बघायला छान वाटतं आणि तो विषय समजायलाही मदत होते. सुबोध सर डॉक्टरांच्या भूमिकेत उत्तम..👏👏
@vaibhavidamle7587
@vaibhavidamle7587 Ай бұрын
आज पहिल्यांदाच ही मालिका पाहतं आहे.दोन्ही एपिसोड खूप आवडले.आयुष्यात येणारे मनोविकारां वर उत्कृष्ट कथा.👌👏
@abhijitdeshmukh6902
@abhijitdeshmukh6902 Ай бұрын
संवाद, अभिनय, दिग्दर्शन हे सर्वच अप्रतिम आहे. धन्यवाद अश्या मालिकेची निर्मिती केल्या बद्दल
@smitasawant9347
@smitasawant9347 Ай бұрын
खूपंच छान सीरीयल , आजपर्यंत या विषयावर कोणी काहीच काढलं नाही , सगळ्यांचे अभिनय उत्तम, दिग्दर्शन , लेखक , कथा उत्कृष्ट
@deepapatil6510
@deepapatil6510 Ай бұрын
खूप छान एपिसोड. सुबोध भावे, वैभव मांगले यांचे काम छान झाले आहे. ज्ञानामध्ये भरपूर प्रमाणात भर पडत आहे. या प्रकारचे जास्त एपिसोड झाले पाहिजेत.
@rasikamagadum8057
@rasikamagadum8057 Ай бұрын
ही मालिका सुरूच ठेवा बंद करु नका असे खूप छान माहिती मिळते
@madhurakulkarni699
@madhurakulkarni699 Ай бұрын
सगळ्यांनी छान अभिनय केला आहे, सुबोध भावे डॉक्टरची भुमिका खुप छान पद्धतीने करतो🎉
@rohitsarfare630
@rohitsarfare630 Ай бұрын
Only Marathi Industry can think of such Valuable content... 🙏🙏🙏 Thank you Abp Maza for such initiatives...
@vidyabhat7390
@vidyabhat7390 Ай бұрын
Kudos to the entire team of ABP Majha and makers of Mann Shuddh Tujha...
@pramilasomkure8852
@pramilasomkure8852 Ай бұрын
Khupch suñdar prakare samajaun sangitle Dr Subodh bhàvenni superb performance Subodh bhàve 👍👌💯❤️
@yatinkeer
@yatinkeer Ай бұрын
मला हा आजार होता.शारीरिक आजार पेक्षा मानसिक आजार हा महाभयंकर.खूप सुंदर मालिका.all the best.
@psycho-world-1927
@psycho-world-1927 Ай бұрын
खूपच छान आणि महत्वपूर्ण मालिका, मानसिक समस्यांना कथेच्या स्वरुपातून मांडणी केली आहे, अप्रतिम चित्रण, संदेश. अभिनंदन एबीपी माझा आणि टीमचे ❤
@bhairavijoshi177
@bhairavijoshi177 Ай бұрын
सुबोध भावे... एक नंबर! किती गोड डाॅक्टर आहे हा! असा डाॅक्टर असेल तर निम्मे आजार आधिच पळून जातील...😅
@amrutaselmokar1126
@amrutaselmokar1126 Ай бұрын
खुप छान कथा पण खरं सांगू स्वप्निल जोशी dr. ची भूमिका जास्त छान करत होते स्वप्निल ला बघताना खरंच वाटायचं ते phychtrist आहेत असं वाटतं होत
@rohininirmale6035
@rohininirmale6035 Ай бұрын
आयुष्यात आव्हान संपतच नाही.माणुस आयुष्यातील अनुभव असे आलेत कि आता प्रत्येक गोष्टीची भिती च वाटते...पण सतत अशा गोष्टीचा सामाना करतच जगणं आहे...आव्हानं पेलून जगणे हेच आयुष्य
@kavitadjoshi
@kavitadjoshi Ай бұрын
फार सुंदर लेखन ! सुबोध भावेंची भूमिका आणि काम दोन्ही उत्तम !!
@sarangbsr
@sarangbsr 5 күн бұрын
खरंच, जगात नाही असं कंटेंट आपल्या मराठीत आहे, याचा अभिमान वाटतो. कितीही कोट्यवधीचे चित्रपट येऊ दे आणि कितीही हाणामारीचे चित्रपट येऊ दे. पण कुठेही न सापडणारं असं मराठी कंटेंट अमौल्य आहे. मालिका अशीच चालू असू द्या.
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 Ай бұрын
सर तुम्ही एक वाक्य बोलले भीती वाटणारी गोष्ट पहिले करायची मला सुनसान रस्तावरून एकटी जायची भीती वाटायची अगदी Two wheeler ने सुद्धा पण मी दिवस आधी मुद्दामहून सूनसान रस्त्याने गेले आणि अतूल्य आनद मिळाला
@suyogsawant5045
@suyogsawant5045 Ай бұрын
Season 1 मुळे अपेक्षा फार जास्त आहेत. केवळ कथा म्हणून कोणी बघत नाही, त्याची मांडणी जरा अजून चांगली व्हायला हवी. Season 1 मध्ये मांडणी फार उत्तम होती....
@avinashjoshi7871
@avinashjoshi7871 Ай бұрын
मालिका खूप छान आहे. पण स्वप्निल जोशी असले असते तर तो विनोदी element असला असता. आता सीरियल थोडं serious साईड ला जास्त वळलेल आहे! पण खूप छान 🎉🎉
@manjiridhawale1795
@manjiridhawale1795 Ай бұрын
खूप छान सिरियल, भीती घालवण्यासाठी योग्य मार्गदर्शक
@PatilravindraRavindra
@PatilravindraRavindra Ай бұрын
दर्जेदार मालिका. आणखी बरेच विषय हाताळता येतील. सर्व कलाकारांची भट्टी जुळून आली आहे. अनेक अनेक शुभेच्छा 💐💐💐💐💐
@smk1609
@smk1609 Ай бұрын
खूप छान
@MMR-FOODS
@MMR-FOODS 22 күн бұрын
एकदम मस्त अस काही पाहील कि खरच मन शांत आणि शुद्ध होत कधीच संपू नये असे एपिसोड
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 Ай бұрын
मला पण स्पीड ची भीती वाटते खूप, त्याहून जास्त भीती बंदिस्त जागांची वाटते, सगळं बंद असलेल्या जागेत माझा श्वास घुसमटून जातो😢😢😢
@leelashirodkar2656
@leelashirodkar2656 Ай бұрын
What a well-researched and written,brilliantly acted,superbly directed series!Engaging, Informative, Stimulating,humorous and thoroughly enjoyable. Kudos to Prashant Dalvi Chandrakant Kulkarni and Subodh Bhave and of course, all the other actors, among whom is the thespian Prabhawalkar, who contributed to make this a unique presentation.looking forward to many more
@shailakulkarni119
@shailakulkarni119 28 күн бұрын
फोबिया वर फारच सुंदर विवेचन केले आहे. मला ही लिफ्ट ची भिती वाटते. मी नक्की आता एकटी जाईन.
@anupamawadekar-ie6gf
@anupamawadekar-ie6gf Ай бұрын
काही वेळा घडून गेलेल परत परत आठवत असते आणि ती मनाविरुद्ध असते
@swatimarathe4280
@swatimarathe4280 Ай бұрын
खूप छान मालिका...सर्वांनी पहावी अशी...
@geethamallya3286
@geethamallya3286 Ай бұрын
I had seen season 1 now watching again season 2 is nice
@ManishTamore1975
@ManishTamore1975 Ай бұрын
कथानक छा न च। सुबोध च्या अभिनया त अजून ही सहजता येत नाही आहे। Dialouges speed जास्त वाट तो। बाकीचे सह कलाकार उत्तम। Covid च्या कालातील सगळे भाग अप्रतिम❤
@ganeshnalawade1027
@ganeshnalawade1027 Ай бұрын
Thank u abp maza🙏🙏 विषय अगदी छान निवडला ,विषयाची मांडणी अप्रतिम👌👌
@jmatange
@jmatange Ай бұрын
हो ….असते अशी भीती बऱ्याच लोकांना, फारंच सुरेख हा विषय मांडला आहे.सर्वांची कामं मस्त! वैभव मांगले फारच छान. सुबोध भावे एक महत्वाचे घटक, त्यांच्या बद्दल काय बोलणार, सहज सुरेख व्यक्तिरेखा उभी केली आहे.
@madhuragaokar2257
@madhuragaokar2257 Ай бұрын
अप्रतिम संकल्पना
@jayashrimodak6689
@jayashrimodak6689 28 күн бұрын
खूप छान एपिसोड होता काम सगळ्यांची छानच झाली अहाहेत
@vishwasrekha
@vishwasrekha Ай бұрын
खूप छान एपिसोड, नवीन भाग बघायची उत्सुकता
@avinashdeshpande4351
@avinashdeshpande4351 4 күн бұрын
खूप छान भाग,सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤❤
@sagarmamankar6540
@sagarmamankar6540 Ай бұрын
खूप सुंदर सिरीयल पण सिरीयलच्या नावावरून काहीतरी वेगळंच वाटत होत. पण आज एक भाग पाहण्यात आला आणि खूप आवडलं.
@leenapatil9438
@leenapatil9438 Ай бұрын
Very well said and presented. Need this awareness and help for people
@user-qq6ee4zw5p
@user-qq6ee4zw5p Ай бұрын
खूप सुंदर विषय आणि हाताळणी पण छानच
@architjoshi3540
@architjoshi3540 27 күн бұрын
खूप सुंदर मालिका आहे ❤
@SwatiDeshpande-i1m
@SwatiDeshpande-i1m Ай бұрын
Khup sunder episode
@jagadishpatwardhan4322
@jagadishpatwardhan4322 29 күн бұрын
सरवांग सुंदर अभिनय 🎉
@LaxmiMobile-vb4iu
@LaxmiMobile-vb4iu Ай бұрын
Subodh bhave sir khup Chan aah pan mla mahit nhi swapnil Joshi khup mast actor vatate tyanch boln❤❤❤❤.......
@tussi222
@tussi222 29 күн бұрын
बोध: धाडसाची जोड नसेल तर सज्जनपणाला काय अर्थ उरतो...
@darshanamhapankar6795
@darshanamhapankar6795 Ай бұрын
Kharach sunder 😊👌
@medhawadekar212
@medhawadekar212 Ай бұрын
Khupch chan vishay ani malika
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 Ай бұрын
Mi tar mhanel, गणीत भाषा इंग्रजी हे विषय 10th पर्यंत compu Isory असतात तसे मानस शास्त्र ही असावे B.ed. Dr अश्या बऱ्याच profession ला मानस शास्त्र चा विषय असतो पण Engineer ला नसतो Engineering ला पण हा विषय किमान Basic know dge दिलं पाहिजे Succide किवा diviorce चे येणाऱ्या पिढीचे प्रमाण कमी होईल
@ArchanaAdhau-g6r
@ArchanaAdhau-g6r Күн бұрын
Chandrakant sir subodh bhave khup chhan acter aahet pn hya malikemadhe swapnilne apratim Kam kele aahe
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 Ай бұрын
🎉किती छान भाग, लेखकाला शतश: प्रणाम
@user-hl1ly6kf4c
@user-hl1ly6kf4c Ай бұрын
Khupch chhan bhag aahe malahi litchi bhiti vatat hoti Khupch chhan explain kele Dr subodh bhave kalakaricha Dr subodh bhave ❤❤
@anitaathawale7509
@anitaathawale7509 12 күн бұрын
इतके उपाय सांगितलेत तर एक महत्वाचा उपाय म्हणजे नामस्मरण करणे.
@ashasawant948
@ashasawant948 Ай бұрын
उत्कृष्ट, धन्यवाद
@latakulkarni709
@latakulkarni709 Ай бұрын
भावे खरे डॉक्टर वाटतात समजून छान सांगतात
@user-wm4uu6jw1d
@user-wm4uu6jw1d Ай бұрын
अशाच मालिका असाव्या. ❤❤
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 Ай бұрын
आजच्या युगात ज्ञानापेक्षा माणसं सांभळता आली तर जास्त यश मिळवता येतं म्हणून किंवाsocial problems कमी होण्या . साठी मानसशस्त्र कळणं फार गरजेच आहे काही Engineers याचे class करतात पण काहीना हे करणे कमीपण ' वाटतो त्यामुळे शासणानेच ह विषय compulsory करावा
@ARUNKULKARNIconsultant
@ARUNKULKARNIconsultant Ай бұрын
Excellent script. Perfect presentation.
@chhayaogale9752
@chhayaogale9752 Ай бұрын
छानच होता हा ही भाग...प्रत्येकाला कशाची न कशाची तरी भीती वाटत असतेच...वैभव मांगले सर...छानच अभिनय...आणि सुबोध भावे सर तर सहज सुलभ अभिनय करतातच ..abp majha चे धन्यवाद 🙏
@siddhisontakke7975
@siddhisontakke7975 Ай бұрын
❤ 21:43
@aniketpusadkar558
@aniketpusadkar558 Ай бұрын
Kiti kiti chan vedio
@pd9414
@pd9414 Ай бұрын
Ery very nice and maturely handled
@miratailabade4256
@miratailabade4256 Ай бұрын
रामकृष्ण हरी सुबोध सर आभिनव ऐकदम परफेक्ट फारच छान काम
@rupalikadam3339
@rupalikadam3339 25 күн бұрын
खुप छान! भिती ही councelling ने म्हणजे चर्चेतून दूर करता येते. ती लपवून ठेऊ नये . आणि अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना आजार / विकार म्हणून पाहत नाही. या उद्बोधनाची गरज होती.
@jayprakashbolinjkar336
@jayprakashbolinjkar336 15 күн бұрын
अप्रतिम.यांतील कलाकार अॅकटींग करताहेत असे वाटतच नाही.मनोविकारांवरील ही मालीका खूपच छान.ही मालीका पाहून तरी आपल्याला कसला फोबिया आहे आणि त्यावर उपचार होऊ शकतात याची जाणीव होऊन त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भिंती नक्कीच ‌कमी होईल.
@apurva255
@apurva255 Ай бұрын
अप्रतिम
@prajnyapathare1922
@prajnyapathare1922 11 күн бұрын
Meaningful writing. Best acting by all.
@manjushreesahasrabuddhe7866
@manjushreesahasrabuddhe7866 Ай бұрын
शीर्षक गीत खूप छान
@jayamalapatil8876
@jayamalapatil8876 Ай бұрын
अप्रतिम मालिका. विषयही मार्मिक
@arundahale3792
@arundahale3792 13 күн бұрын
खूपच छान आणि माहितीपूर्ण मालिका पूर्वी अशाच प्रबोधनपर व सामाजिक संदेश मालिका होत्या. सर्व टीमचे तसेच एबीपी माझा यांचे स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व अभिनंदन
@ramdasbokare29
@ramdasbokare29 4 күн бұрын
अप्रतिम.....
@vidyutpavgi7808
@vidyutpavgi7808 Ай бұрын
Khup chan malika
@pruthamaldikar6326
@pruthamaldikar6326 Ай бұрын
अप्रतिम,पृथा मालडिकर
@yogeeta3533
@yogeeta3533 Ай бұрын
Very nice initiative
@Rajsan7256
@Rajsan7256 20 күн бұрын
Ha ek athaang vishay ahe....tyamile yache sheksyane episodes pshayla awadtil. Subhod Bhave aptratimch.
@ashayennemadi2362
@ashayennemadi2362 24 күн бұрын
Subhod Bhave explanation 👍👏
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 Ай бұрын
वा!अप्रतिम.
@rajeshthakare9535
@rajeshthakare9535 Ай бұрын
पुढील भागाची प्रतीक्षा राहील.
@govindkulkarni7521
@govindkulkarni7521 Ай бұрын
...सगळीच केमिस्ट्री छान जमून आली आहे, मनापासून अभिनंदन... लज्जत वाढत जाणार हे नक्कीच!हार्दिक शुभेच्छा....🎉🎉❤
@vasundharasakpal2635
@vasundharasakpal2635 Ай бұрын
मोठे कलाकार म्हणजे सगळं छान असनारच
@deepagosavi8183
@deepagosavi8183 Ай бұрын
छान एपिसोड. असा डॅाक्टर वेळेवर मिळुन ऊपचार होणे किती महत्वाचे ना! छान विषय, मांडणी आणि अभिनयही.
@user-mu5qi6cq2g
@user-mu5qi6cq2g Ай бұрын
अतिशय छान भाग आहे
@user-xk1hx9gy6l
@user-xk1hx9gy6l 22 күн бұрын
खूपच छान वाटला एपिसोड!खूप उपयोगी. सुबोध भावे एकदम आश्वासक वाटतात.
@siddhibamane9732
@siddhibamane9732 Ай бұрын
Subhod Bhave doctor chi bhumika chan kartat
@manjirinatekar943
@manjirinatekar943 Ай бұрын
अप्रतिम भाग 😊
@poojakarekar37
@poojakarekar37 Ай бұрын
खूप छान ! 🙏
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 Ай бұрын
फारच छान. असंच चालू ठेवा.
@ashayennemadi2362
@ashayennemadi2362 24 күн бұрын
Excellent मालिका -
@prajnyapathare1922
@prajnyapathare1922 11 күн бұрын
सवॅ कलाकार सुंदर कामक
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 Ай бұрын
गोष्ट लहान असते पण परिणाम मोठा असतो 🎉
@smitakelkar8183
@smitakelkar8183 Ай бұрын
खुप छान भाग
@palaviagnihotri9787
@palaviagnihotri9787 Ай бұрын
छानच ! 👏👏
@vijayajoshi5029
@vijayajoshi5029 Ай бұрын
मस्त मस्त
@vandanamagar1959
@vandanamagar1959 Ай бұрын
खूप छान👍
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 Ай бұрын
फार छान 👌👌👍🙏
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 Ай бұрын
खुप सुंदर सिरियल ❤
@anitashinde313
@anitashinde313 Ай бұрын
Jabardast episode ❤❤❤
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 Ай бұрын
मूलमू ले सर नांदेड चे आहेत नांदेड चे Dr Pacient ला शांततेत बोलतात मग ते कुठलेही Spec ialist . असो
@sheetalbhosale9714
@sheetalbhosale9714 Ай бұрын
खूप छान, but i miss that elegant fish pot.
@manishashahade8266
@manishashahade8266 Ай бұрын
Khupch sudar
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 15 МЛН
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН