मुलाखत विषयाला सोडून झाली."पुनर्जन्म" हा विषय नसून"मृत्यू नंतरचे जीवन" असा विषय होता.प्रश्न अत्यंत चुकीचे विचारले गेले त्यापेक्षाही उत्तरे त्याहूनही चुकीची दिली गेली.पुनर्जन्मावर अनेक व्हिडीओ आहेत.ते मी पाहिले आहेत.खूप वाचन ही केले आहे.मृत्यू नंतरचे जीवन यामध्ये मृत्यू नक्की कोणाचा होतो? स्वर्ग आणी नरक या संकल्पना अस्तित्वात आहेत का?त्या जीवात्म्याचा प्रवास कसा होतो? त्यात त्याला काय अनुभव येतात? स्वर्गात कोण जातो,आणी नरकात कोण जातो? कर्माचा सिद्धांत म्हणजे काय? नरक असलाच तर तिथे कोणत्या प्रकारच्या शिक्षा मिळतात? तो आत्मा तिथे किती काल पर्यंत आणी का पडून रहातो? तिथे त्याला कोण कोण भेटतात? त्याची पुनर्जन्माची प्रक्रिया कधी पासून सुरु होते? तो जीव देवाची करुणा भाकून माझी कर्म भोगुन फेडण्यासाठी मला पुनर्जन्म दे,असे खरच म्हणतो का?इ.उत्तरे अपेक्षित होती.मला हे सर्व माहित आहे.केवळ उत्सुकता म्हणून आणी ताईंनी या विषयात doctorate केली आहे.तर आपल्या ज्ञानात काही भर पडते का हे पहावे असे वाटले.घोर निराशा झाली.
@deepapujari40672 ай бұрын
खूप छान मुलाखत!! अगदी वेगळा विषय अतिशय प्रभावीपणे मांडला आहे.. या विषयाबद्दलच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या.. धन्यवाद!!
@shailadeokar2348Ай бұрын
तुमच वक्तव्य ऐकल .मन शांत झाल.माझे पती जाउन दोन वर्ष झाली पण मी अजुन त्या दुःखातुन वर येवु शकत नाही.घरात प्रत्येक जागी वावरताना त्यांची आठवण सतत येते.काही आजार पण नसताना केवळ पाय घसरला अन् पडले येवढच.अस कस होवु शकत.या विचारान रात्र रात्र झोप येत नाही.मुलगा अमेरीकेत मुलगी सासरी सतत दोघ एकमेकांचे सोबती.आता मी मागे लागले घर विक मी येथे राहु शकत नाही.आज तुमचे शब्द कानी पडले.वाटल हो ते कुठेतरी बाळ रुपात आहे.ते तेथे सुखात राहो .
@arunapande1464Ай бұрын
ज्याच्यावर ही वेळ येते त्यालाच माहिती असते दुःखाच्या वेदना काय असतात 😢
@poorvalele2892Ай бұрын
खूप छान चर्चा.अतिशय उपयुक्त.विचार प्रवर्तक.
@sulochanakholamkar37182 ай бұрын
अप्रतिम संशोधन आहे. सुंदर
@urmilaapte98532 ай бұрын
डॉ.प.वि.वर्तक यांची "पुनर्जन्म" या विषयावरील व्याख्याने you tube वर उपलब्ध आहेत ती अधिक अभ्यासपूर्ण व तरीही सोप्या भाषेत आहेत...त्यांचे पुस्तक ही प्रसिद्ध आहे... ते स्वतः मेडिकल डॉक्टर असल्याने त्यांचे संशोधन, स्वानुभव अधिक भावतो!!😍🙏🏾
@umeshpaygude19102 ай бұрын
फक्त डॉ. असुन भागत नाही त्या साठी निरपेक्ष द्रुष्टीकोन असावा लागतो आणि संस्कृत भाषेचे ज्ञान. प्राचीन ग्रंथाचे अभ्यास आणि विसाव्या शतकातील वैद्यकीय शास्त्रिय ज्ञान असेल तर ते शक्य आहे म्हणून त्यांनी मांडलेले निष्कर्ष पटतात आणि हाच नियम सगळ्या क्षेत्रात लागू केला तर नवीन निष्कर्ष काढता काढता येईल म्हणजे केमिकल, इलेक्ट्रीक, इंजिनिअर ना संस्कृत चे ज्ञान असेल तरच ते प्राचीन ग्रंथातील समजू शकतील
@medhakhasgiwale2 ай бұрын
खूप छान आहेत त्यांची पुस्तकं. बरीच वाचली आहेत अणि त्यांच्याशी चर्चा पण करता आली होती. ज्ञानी व्यक्ती होते फार.
@rajendrajambotkar27942 ай бұрын
हो मॅडम correct आहे......dr pv वर्तक यांचे सर्व पुस्तकं वाचली आहेत अप्रतिम.... उपनिषद पण...... अनेक वर्षे मी त्यांच्या clinic मध्ये घरी ध्यान साठी जायचो....... प्रत्यक्ष भेटलो होतो अनेक वेळेस
@rajendrajambotkar27942 ай бұрын
ते ध्यानात तून मंगल शनी ग्रह वर गेले होते
@urmilaapte98532 ай бұрын
@@rajendrajambotkar2794 हो! खरंय! मी पाहिलं होतं डॉक्टरांना प्रत्यक्ष...😍🙏🏾
@santoshdeshpande33112 ай бұрын
खुप छान, अदभूत, अनुत्तरित प्रश्न, प्रत्येकाला हवी आहे ही उत्तरे
@rekhakulthe9651Ай бұрын
खुप चं सुंदर सुसंस्कृत नैसर्गिक विचार आहेत प्रकाणे जर जीवनात आचरणात आणले तर मानवी जीवन सुखमय व सुकर होईल म्हणून मेसेज पोस्ट मधील आशय छान आहेत नमस्कार
@laxmandesai9829Ай бұрын
खुप छान खुप सुंदर खुप धन्यवाद खुप खुप छान
@pranitaranade2 ай бұрын
My father died when I was 4 yrs old then after 2 yrs when I was unwell, my father went into one of his best friends dream and told him that I was unwell. Next day immediately came to see me surprised to see me unwell.
@surekhajadhav8841Ай бұрын
Thanks🎉
@rajaniborle66982 ай бұрын
अप्रतिम मुलाखत! फार छान आणि महत्त्वपूर्ण विषयाचे अर्थपूर्ण विवेचन! मेधाताईंच्या वर्कशाॅपची माहिती कुठे मिळेल?
@deeplaxmipeshwe19962 ай бұрын
Excellent interview....Thanks Medha and Sir!!
@ravindranavre1962 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाकात.
@sakshijoshi8957Ай бұрын
बरोबर सांगताय मॅडम...मी ही बरीच पुस्तक या विषयावरची वाचली आहेत....
@sunilghadge2833Ай бұрын
Osho aapan sarvainch वाचावे..मैं मृत्यू सिखाता ह्यू.
@rajashreemandlik5364Ай бұрын
मेधा मॅम खूप छान माहिती आणि सगळ्यांच्या मनात असलेली प्रश्नांची उत्तरे दिलीत 👌👌खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@archanaagarkar23382 ай бұрын
या बाबत विचार स्पष्ट सांगून आमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्हाला खुप खुप धन्यवाद मॅडम ❤ आणि सर 🙂🌸👩👧👧🌺⭐
@Neha9-b3s2 ай бұрын
खूपच छान, अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वैयक्तिकपणे मी हे धक्के अनेकदा सहन केलेत. ❤❤❤
@alkaranade87792 ай бұрын
खूप छान मुलाखत.. पुस्तक वाचले आहेच ते ही उत्तम आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा
@sumanputhran51072 ай бұрын
Atishya sundar ekdam chan khup khup Dhanyawad 💐👏👌
@apurvalikhite3785Ай бұрын
खूपच छान. Workshops कधी आणि कुठे होतात याविषयीची माहिती कशी मिळेल?
2 ай бұрын
सुरवातीला विषयाची पकड घेतली गेली, पण नंतरचे विचार खूप वरवरचे वाटले. यापेक्षा डॉ.वर्तकांचे विचार सुस्पष्ट व अभ्यासपूर्ण वाटतात. यांना अजून अभ्यासाची गरज आहे. अर्धवट ज्ञान पाजळुन लोकांची दिशाभूल करणे बंद केले तर समाजाचे भले होईल.
@surekhakulkarni25962 ай бұрын
अप्रतिम मुलाखत. मेधाताई,आपल्या संशोधनामुळे अनेक शंकांचे निरसन झाले. दोघांचेही अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
@sharmilaapte9322Ай бұрын
फार सुंदर video आहे👌👌👌 मेधा ताईंच्या upcoming workshop चे details कुठं मिळतील ?
@shashikantmuddebihalkar15172 ай бұрын
खूप छान विश्लेषण. थॅन्क्स.
@shekharrevalkar6252Ай бұрын
All these are true ourbsaint well explained all this
@romannagel24142 ай бұрын
Amazing ! Dr Medha is a strong intelligent and knowledgeable professional!
@dr.renusaraph99632 ай бұрын
Very interesting clarification !
@savitagokhale99562 ай бұрын
मेधा...खूप छान...ह्या विषयावर चा तुझा कार्यक्रम बघायचा राहून गेला होता..पण आज हे ऐकून छान वाटले. वर्कशॉप करायला आवडेल.
@shriniwaslimaye8213Ай бұрын
Breath is the only & only REALITY, rest is ........ for passing TIME.
विषयाला धरून प्रश्न विचारले गेले नाहीत मुलाखत भरकटत गेली . घोर निराशा झाली.
@meenaoke4117Ай бұрын
खूप सुंदर !
@paragkulkarni50032 ай бұрын
Smart and cute! Beautiful! 🎉🎉🎉❤❤❤❤ Unbelievable pleasing powerful personality! 🎉🎉🎉❤❤❤
@vasantpanchal83522 ай бұрын
खुप छान ज्ञाप्रबोधनात्मक माहिती ऐकायला मिळाऐ. मन: पासुन धन्यवाद
@shailav71262 ай бұрын
मुलाखत अतिशय उत्तम, धन्यवाद हा विषय निवडल्याबद्दल. मेधाताई तूमची वर्कशॉप होतात त्याबद्दल ची माहीती कशी मिळेल
@amrutaathawale9419Ай бұрын
I agree with you thanks
@dhananjay6082 ай бұрын
I came across this name Khasigiwale nearly 25 years ago for the first time. He was working as Editor for English section of Gavkari Press. I remember as having heard from him that he was a Colonel before joining there. My wife worked there as a DTP operator those days. I was curious to know whether you are related to him by any chance.
@medhakhasgiwale2 ай бұрын
No
@shashikantmujumdar68022 ай бұрын
अंत्यविधीच्या वेळी,फक्त कावळेच का येतात,इतर पक्षी का येत नाहीत?
@pradnyamilindrasal6412 ай бұрын
अँडीस पर्वतावर जी चित्रे आहेत किंवा ज्या आकृत्या आहेत त्याचे वर्णन वाल्मिकी रामायणात आहे किंकिषधा कांड मध्ये dr निलेश ओक यांचे ह्या वरचे व्याख्यान ऐका
@ingang33332 ай бұрын
रामायणाचाच पुरावा नाही मित्रा....
@sharadbhatkhande17282 ай бұрын
हा विषय एका एपिसोड मधे लक्षात नाही येणार अजून एक episode करा....
@vrushaliviratismyfavouritm5521Ай бұрын
मेधा ताई खुप छान सांगतात
@nandinik17542 ай бұрын
अप्रतिम संशोधन प्रचंड आत्मविश्वास नमस्कार 🙏 कृपया मला आपणास भेटण्यासाठी येणार आहे कृपया वेळ द्या 🙏
@ssk71000Ай бұрын
Atishay chhan 🙏🏻
@raajeshmjagtap2 ай бұрын
Buddha found answers of sorrow pain death happiness. Mankind Humanity. There is no soul or Atma. There is no rebirth , reincarnation. Buddha thought acceptance of death. Everything is temporary. Buddha gave these many things to this world.
@santoshb7538Ай бұрын
Budhhisum belives in afterlife
@rohietgarud2488Ай бұрын
बुद्धिस्ट तत्वज्ञान च पुनर्जन्मावर आहे.
@Anonymous-pj1xkАй бұрын
बुद्धिस्ट तत्वज्ञान च पुनर्जन्मावर ch aadharit आहे. Dalai Laama la bhet aani tyaachyashi vaad kar.
@ameykhaire3792 ай бұрын
चिरंतन चालत राहणारा विषय आणि तो मांडल्याबद्दल आभार
@amitjoshi53332 ай бұрын
विचार चांगले मांडले पण अशा अनेक गोष्टी यापूर्वीही अनेकांनी मांडल्या आहेत. पण ह्या सर्व गोष्टींचा ठोस पुरावा कोणीही देत नाहीत. यांनी पण ठोस असे काहीच पुराव्यासकट सांगितलं नाही. पटत नाहीत ह्या गोष्टी. 🙏
@ajitsdeshpandeАй бұрын
नीट पूर्ण ऐकलंत का हे.. आणि कुठल्या गोष्टीचा पुरावा म्हणताय
@jagdishtare4234Ай бұрын
Jai sriram bahut badhiya
@archanadeshmukh4624Ай бұрын
Khoop chhan 👌🏻
@paragkulkarni50032 ай бұрын
You are Madhubala! New junam! 🎉❤❤❤ beautiful sweet cute 🎉🎉🎉 love your style!
@sheelasuvarna6038Ай бұрын
Khupach chan
@shyamthatte2 ай бұрын
डॉक्टर मेधा खासगीवाले या पुण्यात असतात का आणि त्यांचा संपर्क क्रमांक काय आहे? त्यांची तुम्ही घेतलेली मुलाखत खूप आवडली. धन्यवाद.
@jadhavs13092 ай бұрын
त्यांचे याच नावाचे पुस्तक आहे त्यात संपर्क दिला आहे
@shyamthatte2 ай бұрын
@@jadhavs1309 धन्यवाद.
@paragkulkarni50032 ай бұрын
@@jadhavs1309bheta!
@vasantjoshi28632 ай бұрын
धन्यवाद
@nageshgijare22482 ай бұрын
अप्रतिम छान माहिती
@geetakumbhare93342 ай бұрын
Excellent interview, She is so intelligent.
@vijaylad58522 ай бұрын
आपण आपल्या आजारावर ऊपाय करावा ताई ! जीवन खूपच सरळ आहे . यात गुढ असं काहीच नाही .
@jyotibhave6001Ай бұрын
यांच्या workshop बद्दल माहिती कशी मिळेल?वर्कशॉप कुठे असतात? फी किती असते? माहिती दिली तर सर्वाना कळेल.
@mohankarve9412 ай бұрын
काकस्पर्श ह्याचा अनुभव मी घेतला आहे.आणि किमान दहा जणांना असा अनुभव आला आहे असे त्यांच्या कडून ऐकले आहे. मी स्वतः ज्ञानप्रबोधिनी संस्थेला पिंडदान आणि काकस्पर्श या गोष्टी त्यांच्या विधीमध्ये अंतर्भूत करण्यात याव्यात असे सुचवले होते.
@paragkulkarni50032 ай бұрын
Feku Naka 😂😂😂
@gurunathbhogate3805Ай бұрын
Kiti divas Ya bhongal andha shraddha chi ozi vahanar
@alkakolhatkar69962 ай бұрын
Dr Medha apla abhyas v positive attitude avdala dukhhat swatah strong rahne ardhi ladhai jinvate pan mulath Sri bhavdgita karma siddhantch margdarshk yog adhyatm practical usefulness sangitalat khari bhiti mrutu peksha to kada yeil sahaj ki bhayanak hyach ahe
@smitabehere66292 ай бұрын
छानच माहिती मिळाली
@kavitasathe9971Ай бұрын
हे सर्व दासबोधात आहे
@saipreetdivinecentre7192 ай бұрын
अप्रतिम.......जी ❤
@ulkakshirsagar55632 ай бұрын
खूप छान मेधा, तुझं संशोधन, विचार खूप छान आणि मुलाखत मांडणी पण योग्य. पुस्तक पण खूपच छान आहे. धन्यवाद 🎉
@akshay5823Ай бұрын
नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तकं सुद्धा सर्वांनी वाचावी आणि त्यात हि दाभोलकरांचे तिमीरातून तेजाकडे हे पुस्तकं सर्वांनी आवर्जून वाचावे.
@Anonymous-pj1xkАй бұрын
Tasech, Dr.Steve Iverson, University of Virginia, hyaanche research aani Punarjanmachya Cases baddal pan aavrjun vaachave.
@seemagadekar76322 ай бұрын
मेधा ताई तुमचे यशवंतराव सभागृहातील लेक्चर मी अटेंड केला आहे तेव्हापासून खूप भारावून गेले आहे या विषयाबद्दल , त्यानंतर आजचे लेक्चर ऐकून खूप छान वाटले😊 धन्यवाद
@sandhyaranisawle96022 ай бұрын
खूप छान वेगळ्या विषयावर मुलाखत होती शंकाचे समाधान झाले धन्यवाद सर
@tanujarahane38362 ай бұрын
मेधा छान व्यक्त झाली आहेस. मुलाखत अर्थातच आवडली.❤
@nirmalafegade643Ай бұрын
छान मुलाखत आहे.
@mahadevnarale2394Ай бұрын
Chan nahi samajyach vathol karat haye
@bhagyashrikarmarkar19392 ай бұрын
खूप आवडेल तुमच्या workshop la यायला
@chitraguptabhide78502 ай бұрын
सुंदर विवेचन.
@manishawagh47492 ай бұрын
छान वाटली मुलाखत प्रत्येकाला या मृत्यू ला सामोरे जायचेच असते.तर त्याची तयारी चांगले समाज कार्य करून का करू नये.
@MrIndia-ly8mh2 ай бұрын
It is a system which is explained by almighty through Bhagwat Geeta, now It is human beings turn to take the decision whether system is to be accepted or not accepted. System doesn't depend upon beliefs
@sulbhabhide54392 ай бұрын
🙏श्री.सातवसर ,आपण घेतलेली ,वेगळा विषय "मृत्यूनंतरच जीवन प्रवास"हा डॉ.मेधा यांच्या बरोबरची मुलाखत एवढी सुरेख झाली. सर्वसामान्य माणसांना अतिशय मनातल्या अनेक प्रश्नांच निरसन होईल इतकी सुंदर झाली. डॉ.मेधा यांचा या विषयातला अभ्यास ,ज्ञान , पुस्तकातून आपल्याला निश्चित मिळेल. डॉ.मेधा आपण पी एच. डी. सारख्या उत्तम यशस्वी अशा उच्च विभूशीत आहात.आपले विचार खूप मार्गदर्शक असेच आहेत.आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐 मुलाखत खूप छान झाली
@smitakulkarni73872 ай бұрын
डेथ कॉन्सलींग खरंच आवश्यक आहे
@smitakulkarni73872 ай бұрын
माझा भाऊ पत्नीच्या मुत्युला चार वर्षे झाली तरी त्या धक्क्यातून सावरायला नाही. काही जण तर धक्काने वेडी होतात. अंथरूण धरतात.माझ्या एका मैत्रिणींचे वडील गेले.त्या धक्काने आईपण गेली. आईवडीलान शिवाय आयुष्य किती कठीण असते.हे आवश्यक आहे ही गोष्ट समाजात चांगलीच रूजली पाहिजे
@monawadiwala14472 ай бұрын
H@@smitakulkarni7387
@dwaitastroguru51872 ай бұрын
जैन धर्मात जातीस्मरण हा सिद्धांत पुनर्जन्म विषयी सखोल माहीती आहे पण या साठी या धर्माचे सुक्ष्म ज्ञान घेण्यासाठी प्राकृत व अर्धमागधी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे।
@shubhadanandeshwar53372 ай бұрын
You explaned it very nicely
@shilparedkar6232 ай бұрын
खूप छान मनापासून आवडली मुलाखत… त्यामुळे तुमचे पुस्तक वाचण्याचा मोह आवरत नाही … कावळ्याच्या बाबतीतला अनुभव अगदी खरा आहे आणि तो मलाही आलेला आहे माझ्या आईच्या बाबतीत…त्यामुळे तुमचा अभ्यास आणि तुमचे लिखाण वाचायला खरच खूप आवडेल. पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुळात आताच सुरवात झाली पाहिजे आणि ती म्हणजे दुसऱ्यांना क्षमा करण्याची …..
@sheetalowalekar5032 ай бұрын
खूप माहिती मिळाली भक्तिमार्ग या पलीकडे सहज घेवून जातो
@MangeshGhatge-v5y2 ай бұрын
Khup Sunder
@rajashrigokhale75852 ай бұрын
खूप छान अभ्यास आहे आणि थोडक्यात समजावुन सांगितले आहेस बेसिक गोष्टी सांगितल्या आहेस 👌👌👌तुझी पुस्तकं पण वाचली आहेत
@deepalirajgurav79462 ай бұрын
Hya sarv goshti kharya aahet.... Mi hya cha anubhav ajunhi ghete aahe...fakt hya goshti tumhi janarya mansashi kiti connected aahat tyawar awalamboon aahet... Ek wyakti nahi tr aapan sarw manasech spiritually connected aahot... Fakt Aapan ya aadhi Andhshraddha Andhshradhha mhanun kharya dnyanapasun lamb zalo aahot... Madam mhantat tashi yawar pushkal pustake aahet... English jaast... Nidan mazya wachnat tich aali... Madam mhanalya tase Bhavnagri madamche pustak mi wachale aahe... Tasech pustak Nan Umriger madam che pan aahe... 🙏🙏🙏
@vijaydhuri50262 ай бұрын
आपण साकार मध्ये आलेल्या भगवान शिवास जाणण्यासाठी आध्यात्मिक ईश्वरिय विश्व विद्यालय. A.I.V.V.
@harshalkunjir41822 ай бұрын
मस्त interview होता. ✨💯🙂
@pradeepbangali2504Ай бұрын
हे खरं आहे.जया लोकांना हे समजून न समजणारे वाटत ते खोटे बोलतात
@abhaydhopawkar45992 ай бұрын
मै मृत्यू सिखाता हूँ , हे ओशो चे पुस्तक अवश्य वाचावे.
@MM-mj1zp2 ай бұрын
तुम्ही खरेच धन्य आहात ...
@neelampendse49322 ай бұрын
खूप छान interview मेधा..very intresting 👍👌👏👏
@sudhanvaranade9482 ай бұрын
🎉 अप्रतिम 🎉
@prakashmore98422 ай бұрын
खूप छान.
@EnchantingclipАй бұрын
very nice interview , i checked on amazon tr maam ch book currently unavailable ahe. where can i get it
@sulochanakholamkar37182 ай бұрын
🙏Very nice video
@mahanandamukhade4985Ай бұрын
भरत नाट्य मंदीर येथे त्यांचा मृत्यू पश्चात जीवन हा कार्यक्रम २०-२२ वर्षांपूर्वी पाहिला होता. तेंव्हा खूप सारी उदाहरणातून त्यांनी पटवून दिलं होतं तेंव्हा मला कळलं की मृत्यू पश्चात पण जीवन असतं …त्यांच्या सीडीज् पण मी घेतल्या होत्या
@nitaredkar70372 ай бұрын
Very interesting
@suhasdamle79752 ай бұрын
महाभारतात सत्यवान सावित्री कथेत सत्यवानाच्या देहातील लाल रंगाचा अंगठ्याएवढा आत्मा त्याने काढून घेतला असा उल्लेख आहे, जो कोणत्याच सोनोग्राफी CT scan मधे आजही येत नाही..
@ajaygadre5561Ай бұрын
प्रत्येक गोष्ट ही शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकेलच असे नाही.सध्या विज्ञान gravity, inter atomic force, electro magnetic force अशा काही विशिष्ट forces च मान्य करतो.ह्या पलीकडेही काही forces असू शकतात
@milinddharap12202 ай бұрын
अतिशय छान मुलाखत ऐकायला मिळाली. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की विषय होता *मृत्यू नंतरचे जीवन*, पण या मुलाखतीत हा मुख्य विषय बाजूलाच राहिला असे मला वाटले. आधीचेच जीवन, पुनर्जन्म वगैरे विषय झाला, पण नंतर स्पिरीट बॉडी च प्रवास हा विषय बाजूला राहिला. बाकी विषय मांडणी, अभ्यासपूर्ण मांडणी निश्चित होती. मुलाखतकार मध्येच प्रश्न विचारणं थोडे पटले नाही, कारण विचारांची लिंक तुटते. स्पष्ट मत प्रदर्शन केले, क्षमस्व.....
@ManjiriShembekar-u3bАй бұрын
मुलाखतकरानी कोणत्याही विषयांचे किमान जुजबी ज्ञान प्राप्त केल्या शिवाय मुलाखत घेऊ नये.नट नट्यांच्या मुलाखती घेण्याऐवढा हा विषय सोपा नाही.याचे भान ठेवावे आणी ओव्हर कॉन्फिडन्स वर मुलाखत मारून नेऊ नये.
@vaishalikale64252 ай бұрын
खुप छान मेधा... खूप छान आणी सोप्प्या भाषेत समजालंयस.
@meeravantmuriswami63472 ай бұрын
Chan,madam
@Kalptaru-cc9ki2 ай бұрын
नमस्कार, शेवटच्या काळात जाणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या हयात नसलेल्या नातेवाईकांना पाहिल्याचा अनुभव सांगतात.. उदा. माझे वडील त्यांच्या शेवटच्या काळात रात्री अपरात्री मला बोलावून घेऊन त्यांचे मोठे भाऊ आले आहेत.. त्यांना बसायला स्टूल दे असं म्हणायचे.. तसेच लहान भाऊ रूमच्या लाफ्ट वर बसला आहे.. त्याला खाली बसायला सांग असं म्हणायचे! त्यांचे हे दोन्ही भाऊ हयात नाहीत. तर हे कसे घडते?
@medhakhasgiwale2 ай бұрын
माझं ' आत्म्याचा प्रवास आणि मृत्यूपश्चात जीवन' ह्या पुस्तकात उत्तर आहे.
@Kalptaru-cc9ki2 ай бұрын
@@medhakhasgiwale धन्यवाद ताई 🙏
@Priya-c4xАй бұрын
Madam बोलत असताना त्यांची कृपया लिंक तोडू नका....तुमचे प्रश्न तुम्ही नंतर सुद्धा विचारू शकता.....त्या काय सांगत आहेत हे ऐकण्यासाठी आम्ही हा episode बघत आहोत
@jyotishivarkar2222 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई मला तुम्हाला कसं भेटता येईल माझे मिस्टर ६ महिन्यांपूर्वी पुर्वी अचानक हार्ट अटॅक ने गेलेत मी ज्योती शिवरकर कात्रज पुणे येथे राहते