Laxman Hake on Maratha Reservation : विदर्भ, खान्देशातील मराठा OBC मध्ये, मग मराठवाड्यातला का नको?

  Рет қаралды 89,197

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #sunetrapawar #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive #mahayuti #mva #vidhansabhaelection #maharashtranews #manojjarange #marathareservation #nileshlanke #gajamarne #ayodhyarammandir #bjp #t20worldcup
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा

Пікірлер: 722
@ashishkadam7731
@ashishkadam7731 Ай бұрын
हाके ला उत्तर पण देता येईन कोणाची बि मुलाखत घेता 😂😂😂😂
@amolchavan3787
@amolchavan3787 Ай бұрын
😂😂
@shriN1129
@shriN1129 Ай бұрын
😅😅
@amolsingare9394
@amolsingare9394 Ай бұрын
Ithe comments karare tya adanyachhi baaju ghet aahet😂😂😂aare tyala nit bolta tari yety kaaa....kuth Shiklela haake. Soobat tya aadanyachi Barobari karyalaat ree ...kaatu aahe pn hech saty aahe😊
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 Ай бұрын
अरे तो वडा पाव खाऊन उपोषण करतो आणि विधान परिषद त्या सद्याला मिळते म्हणून त्याला टेन्शन आले आहे तो अजून वडा पाव खाऊन उपोषण करणार आहे विधान सभेला तिकीट मिळावे म्हणून 😂
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 Ай бұрын
​@@amolsingare9394 अरे भाऊ तो शिकलेला आहे ना आमच्या बाळासाहेब सराटे साहेबांच्या सोबत आरक्षण वर समोरासमोर चर्चा कर म्हणावं मग कळेल हाके किती हुशार आहे स्वतःला खूप मोठा घटना तज्ञ समजतो
@ganeshsurase9464
@ganeshsurase9464 Ай бұрын
50% वाला 80% घेणाऱ्या मराठा समाजाला सागु नको
@obc7523
@obc7523 Ай бұрын
म्हणून आरक्षण देऊ नका, अजुन 40 टक्के वाले निर्माण होतील, बसु द्या रडत
@amitgolimade3908
@amitgolimade3908 Ай бұрын
प्रश्नाचं उत्तर देताच आले नाही, विचारलं काय आणि सांगतोय काय... मराठा आरक्षण ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे..
@paramb8750
@paramb8750 Ай бұрын
आरक्षणाची कमाल आहे बुवा 😂😂प्यापुलेशन् म्हणणारे प्राध्यापक झालेत😅😅
@pradipdeshmukh6147
@pradipdeshmukh6147 Ай бұрын
आरक्षणाचा फायदा😂
@abhijeetkalange2708
@abhijeetkalange2708 Ай бұрын
😂
@anilmulak6116
@anilmulak6116 Ай бұрын
Sahi pakde😂
@moryatech4
@moryatech4 Ай бұрын
😂😂😂
@vinodsontakke2041
@vinodsontakke2041 Ай бұрын
तेच आरक्षण तुम्हाला पण हवं आहे ​@@pradipdeshmukh6147
@ravimarathe7425
@ravimarathe7425 Ай бұрын
विदर्भ खान्देश मराठा यांना वेगळा कायदा है.. मराठवाडा आणि इतर मराठा है वेगळ्या देशात राहतात 🙏🙏
@JayeshGayake
@JayeshGayake Ай бұрын
👍👍👍
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 Ай бұрын
हेच संविधान का असा भेदभाव करत असेल तर काय म्हणावे संविधान ला.. तिरळे कुणबी.. तीलोरे कुणबी..लेवा पाटील कुणबी..जसे आहेत तसे ..मराठा कुणबी.....मराठा कुणबी ही पोटजात आहे..आरक्षण मधून मराठा समाज बाहेर रहावा हा द्वेष बंद करावा..
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
खान्देश आम्ही मराठा कुणबी आहेत.हाक्या फक्त राजकारण करत आहे.त्याला वडापाव देवुन शांत करा
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f Ай бұрын
मुळात विदर्भ मध्ये मराठा नाही ते कुणबी आहेत
@JayeshGayake
@JayeshGayake Ай бұрын
@@user-xi6ez2nn6f kon mhatla tula asa,roti beti vyavhar chalta Marathwada ani vidharbhat.
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪
@prakashbankar1484
@prakashbankar1484 Ай бұрын
सगे सोयरे मधे सजातीय विवाहाची अट आहे ते हाके ला माहीत नाही वाटत.
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
माहित असून समाजात असंतोष पसरवत आहेत.
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw Ай бұрын
प्यापुलेशन नसतं रे बाबा ते पॉप्युलेशन असतं ते 😂😂 स्वयमघोषित प्राध्यापक दिसतोय हा 🤣🤣
@35858
@35858 Ай бұрын
जरांगेला म्हणायला लावा पापुलेशन मग तर किती हसू येईल vichr krunch हसू येत आहे
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
त्याला विचारलं काय तो बोलतोय काय😂😂😂
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 Ай бұрын
याच्या जवळ या प्रश्नाच उत्तर नाही
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 Ай бұрын
तो त्याचा अभ्यास करायचा विसरून गेला 😂
@Sd14918
@Sd14918 Ай бұрын
विचारलय काय आणि सांगताय काय...
@PPaddy7377
@PPaddy7377 Ай бұрын
@PRAMODIPPAR 😂😂
@PPaddy7377
@PPaddy7377 Ай бұрын
@@Sd14918 याची डिग्री चेक करायला लागल.
@Jimmy1313ier
@Jimmy1313ier Ай бұрын
प्यापू लेशन नाई रे सोन्या 😂😂😂
@AxayHolkar
@AxayHolkar Ай бұрын
गावठीला नावाची स्पेलींग येते का😂
@-kmtdp7945
@-kmtdp7945 Ай бұрын
​@@AxayHolkarhagryala zat uttar deta yeina....
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 Ай бұрын
हाके च अस झाल आहे बेगाणी शादी मे अब्दुला दिवाणा 😂
@harishpawar8063
@harishpawar8063 Ай бұрын
​@@AxayHolkar तरी ते हग्या सारखे बाथरूम साफ कार्याला ठेवतात
@PPaddy7377
@PPaddy7377 Ай бұрын
@@Jimmy1313ier 😂😂😂
@sagarmane5834
@sagarmane5834 Ай бұрын
मराठवाड़ा मध्ये निजाम कालीन नोदी सापडत नाहीत.. नाहीतर सर्व मराठा कुनबी आहे.. निजमकालीन ग्याजेट पहा
@OBC...
@OBC... Ай бұрын
अन् तुम्ही ST मध्ये गेल्यावर ते टिकतील का साहेब,या वर पण बोला की आर्थिक निकष 3 लाख करा मग तो कोणत्याही जातीचा असो
@Hindi_Marathi_Stories817
@Hindi_Marathi_Stories817 Ай бұрын
Tyawar nahi bolnar ha😂
@art_and_culture_
@art_and_culture_ Ай бұрын
😅😂😂
@SirLeveL.
@SirLeveL. Ай бұрын
Hake is Stupid for Politics...
@Hindi_Marathi_Stories817
@Hindi_Marathi_Stories817 Ай бұрын
@@OBC... maratha VJ NT Madhe yanar nahi mahit stana pn yala kala yetay.
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
धनगर आणि धनगड हे एकच नाहीत हे न्यायालयाने सांगून देखील हे ओरडत असतात एकच म्हणून अन् कुणबी मराठा म्हंटल की यांच्या बुडाला आग लागते😂😅
@TopTop.2020
@TopTop.2020 Ай бұрын
सुपारी घेऊन बोलल की असच तोंडावर पडत. हाक्या ल ignore करा. थोड्या दिवसाचा मुद्दा आहे याचा.
@laxmankirde9566
@laxmankirde9566 Ай бұрын
बस वडापाव खाऊन ये राजकारण करू नये त्यात सजातीय असे म्हणले आहे फक्त राजकारण करत आहे हा बाबा
@Trading__is__Game
@Trading__is__Game Ай бұрын
आरे तूला विचारले काय आणि तू उत्तर काय देतो तुलाच तर काय समजत आहे का रे
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 Ай бұрын
या प्रश्नाच उतर हाग्या जवळ नाही😅😅
@PPaddy7377
@PPaddy7377 Ай бұрын
@@Trading__is__Game नया हैं वह
@sachinmahadik5901
@sachinmahadik5901 Ай бұрын
हाकेला काहिच समजत नाही
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
मराठा आणि कुणबी एकच आहेत. मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. बाकी राहिलेल्यांना सगेसोयरे अधिसुचना निघल्यानंतर मिळतील. ( बाकी विनाकारण मराठा द्वेष मनात ठेवणार्यांना तुमच्या कुठल्याही पॅटर्नला मराठा पॅटर्न पुरुन उरतो हे आताच्या लोकसभेत दिसल असेलच )
@sunildesai6696
@sunildesai6696 Ай бұрын
ह्याला विचारलं काय हा सांगतोय काय
@shivajiubale1657
@shivajiubale1657 Ай бұрын
विदर्भात मराठा कुणबी आहे साहेब. नेमक उत्तर द्यावं.
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 Ай бұрын
हाकेजवळ याच उत्तर नाही
@rkmedies9565
@rkmedies9565 Ай бұрын
Aamhi Maratha nhi mi swata kunbi aahe vidarbha cha
@VarshaShinde-du1ws
@VarshaShinde-du1ws Ай бұрын
​@@rkmedies9565ह
@VarshaShinde-du1ws
@VarshaShinde-du1ws Ай бұрын
​@@rkmedies9565 कुणबी चा शाळेचा दाखला दाखवा
@quickquester9137
@quickquester9137 Ай бұрын
​​@@rkmedies9565 विदर्भ सोडून उर्वरीत महाराष्ट्रातील मराठा कुणब्यांशी तुझे नाते आहेत का ? नाही ? नसतील तर तू मराठा कुणबी नाहीस. तू माळी कुणबी किंवा लेवा कुणबी असशील मग.... कारण कुणबी म्हणजे शेतकरी... फक्त मराठेच शेतकरी नाहीत. माळी , लेवा हे पण कुणबी (शेतकरी ) आहेत. तसे असेल तर आमच्या मराठा कुणब्यांमध्ये नाक खुपसू नको. दुर रहा आमच्या पासून 😡
@amolmohite5692
@amolmohite5692 Ай бұрын
उत्तर देता येतं का रे.... विचारलंय काय उत्तर देतोय काय??? मराठ्यांच आरक्षण मान्य करा बस झाली तुमची नाटकं...
@pramodbhusare1980
@pramodbhusare1980 Ай бұрын
उगीच काही फेकू नका समाधान कारक उत्तर देऊ शकत नाही
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 Ай бұрын
त्याला येतच काय😅😅
@ashishkadam7731
@ashishkadam7731 Ай бұрын
हाके मराठा नाही त्याला काय माहित कुणबी मराठा काय ते
@amolgund7771
@amolgund7771 Ай бұрын
माझी मित्राची बायको कुणबी आहे कारण ती अहिल्यानगर जिल्हयातील आहे आणी आम्ही मराठवाड्यातील. मित्राची बायको त्याच्या पाहुण्यातील आहे पण लग्न होईपर्यंत त्याला माहीत नव्हते ती कुणबी आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे.
@namdevdesai690
@namdevdesai690 Ай бұрын
Mpsc मध्ये आरक्षण महत्वाचं की त्या विद्यार्थ्याचं टॅलेंट महत्वाचं, जो खरंच त्या पदासाठी पात्र आहे त्याला त्या पोस्ट मिळतील, मग तो कोणत्याही समाजाचा असो
@Swatijadhav767
@Swatijadhav767 Ай бұрын
मराठा आंदोलन विधानपरिषद मध्ये आमदार होण्यासाठी नाही 💯 कोणाचं राजकीय पुनर्वसन करावं म्हणून पण नाही आणि कोणाला आरक्षण देऊ नका ही नीच भावना साठी पण नाही. हे फक्त गरीब मराठा मुलाच्या भाकरी साठी आहे..उज्ज्वल भवितव्यासाठी आहे
@mahadevkatare9907
@mahadevkatare9907 Ай бұрын
सग्या सोयर्याची आधी सूचना सरकारने काढलेली आहे..लवकरात लवकर अंमलबजावणी सरकारने करावी .. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा विदर्भातील मराठा कुणबी एकच आहे
@HindaviAgro6968
@HindaviAgro6968 Ай бұрын
अहो प्राध्यापक साहेब तुम्हाला विचारलं काय तुम्ही सांगताय काय, हाच का तुमचा अभ्यास,तुम्हाला जर का विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही देता येत नसेल तर कशाला स्वतःला प्राध्यापक म्हणवून घेता, अन् राहिला प्रश्न तुम्हाला विचलेल्या प्रश्नाचा तर विदर्भातील अन् मराठवाड्यातील मराठे हे सर्व कुणबीच आहेत हे तुम्हाला देखील माहीत आहे पण तुमच्या राजकीय अकांक्षेपोटी हे सत्य जनतेसमोर मान्य करण्याची तुमच्यात हिम्मत नाही,म्हणून हे असले गोल गोल घुमवणारे उत्तर देतायत तुम्ही....तुम्हाला ओबीसी ची काळजी ही केवळ मतदाना पुरतीच आहे केवळ संभ्रम निर्माण करून ओबीसी मतदान कस आपल्या बाजूने राहील यासाठी चाललेला हा खटाटोप आहे....
@bapukadam7868
@bapukadam7868 Ай бұрын
थोडक्यात मराठवाड्यातील मराठा समाज मागास राहिला पाहिजे. असो ज्याची त्याची इच्छा.
@Dhotratil
@Dhotratil Ай бұрын
त्या हाकेला च कळत नाही तो काय बोलतोय ते ऍडझव् दिसतंय 😂😂😂😂😂
@mahindpatil9155
@mahindpatil9155 Ай бұрын
हाके तुम्हाला उत्तर देता आले नाही आणि निघाले जरांगे पाटलांच्या सोबत डिबेट करायला 😂
@rscreation4447
@rscreation4447 Ай бұрын
😂😂😂
@vishalpandit2532
@vishalpandit2532 Ай бұрын
विचारले काय हा सागतो काय काय त मि संविधानिक अभ्यास करून बोलतो 😠😠
@Bharat-wo9im
@Bharat-wo9im Ай бұрын
ज्यांचे कुणबी नोंदी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@honestindian5495
@honestindian5495 Ай бұрын
मराठा अणि कुणबी एकच असे ऐतिहासिक दाखले, कोर्ट निकाल, gazette ई. आहेत. हा फडतूस माणूस कोण ठरवणारा मराठा कोण आहेत? मराठा धनगर कोण आहेत ठरवतात का?
@mahindpatil9155
@mahindpatil9155 Ай бұрын
म्हणजे तुम्हाला स्पर्धा नकोय आयते खायला पाहिजे काय हाके?
@sumankadam7152
@sumankadam7152 Ай бұрын
शाळेतून काढून टाकलेला मास्तर
@Balu_sanap
@Balu_sanap Ай бұрын
एका साध्य पत्रकार ने हाग्या ची बोलती बंद केली. याचं उपोषण फक्त पंकजा मुंढेला ला विधानपरिषद मिळण्यासाठी होत.
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@ParamanandKale
@ParamanandKale Ай бұрын
प्रश्न विचारलाय विदर्भाचा व खानदेशाचा उत्तर देतय रत्नागीरीच
@SamrthGalss
@SamrthGalss Ай бұрын
सजातीय विवाह आहे साहेब त्या अधिसूचने मध्ये...
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw Ай бұрын
अभ्यास कमी आहे त्याचा 🤣
@user-ti6dj4wx4j
@user-ti6dj4wx4j Ай бұрын
असे कोठे मुलाखत असते काय राव प्रश्न काय उत्तर काय काहीच कळेना.😂😂
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
हाके साहेब तुम्हाला सो जातीतील सगे सोयरे याची पण व्याख्या समजतं नाही अडाणी कोण
@user-kt7hf8tg8n
@user-kt7hf8tg8n Ай бұрын
तुला प्रश्न विचारले त काय, अन तू काय सांगतोय
@user-gg5ev6kf6g
@user-gg5ev6kf6g Ай бұрын
विदर्भात मराठा कुणबी आहे यांच उत्तरच नाही यांच्या कडे 😂😂
@sidhughodke
@sidhughodke Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी अपेक्षा आहे. प्रकाश आंबेडकर साहेब only
@szpatil3961
@szpatil3961 Ай бұрын
नाही जमत.तुला प्रश्न कळला पण उत्तर नाही आहे.
@prashantingole7378
@prashantingole7378 Ай бұрын
प्रश्न ला बगल कशी दिली जाते याच उत्तम नमुना
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 Ай бұрын
मराठ वाडा आणि पश्चिम महारष्ट्र मध्ये आहेत ते..कुणबी ..मराठा कुणबी आहेत..
@manojshinde1735
@manojshinde1735 Ай бұрын
अरे तुला विचारले काय आणि तू सांगतो काय.
@aryanjadhav6921
@aryanjadhav6921 Ай бұрын
Population 🚫 Papulation ☑️
@positiveigc2325
@positiveigc2325 Ай бұрын
Me pn papulation madhe aahe 😂😂
@moryatech4
@moryatech4 Ай бұрын
जरांगे पाटील यांनी योग्य मुद्दा मांडलेला आहे.. त्याच लोजिकली उत्तर कोणीच देऊ शकले नाही... गिरीश महाजन पण नाही आणि हाके चा तर विषयच नाही...
@Tushar-io5ws
@Tushar-io5ws Ай бұрын
काहीपण सांगतोय 😂😂
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@kadamdnyanraj
@kadamdnyanraj Ай бұрын
याला प्राध्यापक कोणी केले. पत्रकारांनी प्रश्न कोणता विचारला उत्तर कशाचं दिले. हा व्हिडिओ पुन्हा त्यांना दाखवा.
@shrikantdeshmukh4531
@shrikantdeshmukh4531 Ай бұрын
गेम गेम आता पश्चिम महाराष्ट्राचा गेम मराठा करना आता मुख्यमंत्री सुद्धा मराठवाडा आणि खानदेश विदर्भातले होतील जय मराठा हा के घर बागो
@rajukharskar7528
@rajukharskar7528 Ай бұрын
पत्रकार ने एकदम चांगला प्रश्न केला पण याला उतर देता आल नाही दुसराच विषयी बोलतो😅
@tejasnevhal8676
@tejasnevhal8676 Ай бұрын
वडापाव सम्राट प्रश्नांच उत्तर सोडून दुसरच बोलतायत 😂
@vikasvairat5409
@vikasvairat5409 Ай бұрын
मराठा समाजाविषयी फक्त दोष आहे दुसरं काही नाही
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 Ай бұрын
जातियवाद रूजण्यासाठी मराठवाडा ही सुपीक जमीन आहे .
@anilmulak6116
@anilmulak6116 Ай бұрын
Agdi barobar
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 Ай бұрын
धनगर समाज ST मध्ये आरक्षण मागत आहे तेव्हा मुळ आदीवासी समाजावर अन्याय होतो कि नाही मग तुम्ही कशाला ST मध्ये आरक्षण मागता
@BalasahebTelap
@BalasahebTelap Ай бұрын
आई घाल्या ला काय विचारता त्याला काय कळतंय
@moresamadhan3569
@moresamadhan3569 Ай бұрын
सफसेल फेल झाल हे बेन उत्तर देण्यात. हा म्हणतोय सगळेच ओबीसी तर मग बाहेर कोण राहणार नाही. तुम्ही जावा मग आता काही वर्ष बाहेर ओबीसी chya.
@jaydattahadule1119
@jaydattahadule1119 Ай бұрын
अरे जे बाबासाहेबांनी दहा वर्षासाठी आरक्षण दिलं ते तुम्ही काय वर्षानुवर्षे खाता का रे दुसऱ्याला बी त्याचा लाभ देणार आहे थोडाफार तुम्ही जे ते कुठपर्यंत खाताथोड्या तरी लाज वाटू द्या यार
@bipinshindepatil7597
@bipinshindepatil7597 Ай бұрын
स्वजातीय विवाह याला सगेसोयरे म्हणतात ये लबाड लाव marrage वाले सगेसोयरे होतात काय आंतरजातीय विषय आहे
@tawarbandu6318
@tawarbandu6318 Ай бұрын
अर ह्यांना फक्त स्वतःच्या राजकारणातील पदांसाठी स्वार्थी पणाने मराठा आरक्षण ला जाणुन बुजून विरोध..
@ManojShinde-yw7cp
@ManojShinde-yw7cp Ай бұрын
साहेब तुम्हाला विचारलंय काय आणि तुम्ही उत्तर देताय काय तुम्हाला कळतंय का आरे थोडी तरी धरा जरा जनाची नाही तर मनाची एकतर विषय असा आहे कि तुम्ही स्वतंत्र कॅटेगरीत आहात तुम्हाला धक्का लागत नाही तरी पण उगाच आऊचा बाऊ करायलात कशासाठी निव्वळ राजकारण कोणाच्या तरी सांगण्यावरून आस नसत जमत साहेब एक ना एक दिवस खूप अवघड होत आसतंय नियती फिरल्यावर तुम्हाला विनंती आहे साहेब थांबा आता बस झालं पोटापुरत
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Ай бұрын
पॅपुलेशन 😂😂😂😂
@YuvarajKadam-ud8qo
@YuvarajKadam-ud8qo Ай бұрын
एससी एसटी हे संविधानाने दिलेल्या तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका हाके साहेब
@pushpatherise4827
@pushpatherise4827 Ай бұрын
हाग रा हाके 😂😂😂
@learnforexams1493
@learnforexams1493 Ай бұрын
पत्रकार प्रश्न काय विचारतात हाके उत्तर काय देतात.मागासवर्गाची जी यादी आहे त्यात मराठा-कुणबी,कुणबी-मराठा,कुणबी यांना आरक्षणाची तरतुद आहे.झाडे,खेडूले,काळे,तिळवणे,लोणारी अशी नावे नाहीत हाके साहेब.सत्य बोलताना सत्यच बोलावे.
@marotiborole4806
@marotiborole4806 Ай бұрын
अरे हाके किती घेणार आरक्षण 70 वर्षे झालं ना आता
@n.9785
@n.9785 Ай бұрын
हाके काही पण तर्क लावतो. डोकं नाही याला. कुणबी आणि मराठा एकच आहे आजही एकमेकाशी रोटी आणि बेटी व्यवहार होतात
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा Ай бұрын
आम्ही यांना गांभीर्याने घेत नही....वडा पाव पाकीट घेऊन ऊपषोन करणे हा याचा धंदा आहे
@rameshwarsultane3995
@rameshwarsultane3995 Ай бұрын
अजुन कितीक दिवस मागास राहतो हाके मामा😂😂
@kamajitidke
@kamajitidke Ай бұрын
जातीला विरोध तुम्ही संपवा म्हणत आहेत आणि आरक्षणाला जातीवादी करता मग भारतातील जातिवादी कसा संपेल
@Trading__is__Game
@Trading__is__Game Ай бұрын
हेय ला काहि माहित नाही हा फक्त निवडून येईन मनुन करतोय हा बाकी काही नाही
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 Ай бұрын
पहीले ५००० मतदान झाल त्याला
@ranjanakadam3967
@ranjanakadam3967 Ай бұрын
खरं तर MPsc व UPSC हे आरक्षण रद्द करायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे
@22.pravinhajbe22
@22.pravinhajbe22 Ай бұрын
विदर्भ मधला सर्व समाज सदैव जरांगे पाटील सोबात असतील अखारी श्वास पर्यंत दादा सोबत
@nrenge8731
@nrenge8731 Ай бұрын
पण हा मराठवाडा च्या मराठे द्वेष नाही जा, हा उत्तर सोडून बाकीच्या गोष्टी करतो आणि मी सुशिक्षित आणि माझ्याशी डेबिट करा म्हणतो वा सुशिक्षित हाके साहेब. प्रश्न सरळ पण उत्तर देता येत नाही किंवा fact accept करता येत नाही आणि ढोंग करता.
@user-bq2xy1lj2y
@user-bq2xy1lj2y Ай бұрын
याला आक्कल नाही आणि आसति तर हा मराठयांचा विरोध केला नसता
@anandkadam3437
@anandkadam3437 Ай бұрын
प्रश्न काय विचारला आणि उत्तर काय देता.विदर्भ आणि खान्देशातील मराठा समाजाकडे शैक्षणिक संस्था सर्व काही असून ते ओबीसी मध्ये मग मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील मराठा समाज ओबीसी मध्ये का चालणार नाही?
@sudhirss26
@sudhirss26 Ай бұрын
फक्त बोल बच्चन प्रश्न विचारला काय आणि उत्तर काय देतोय
@nitinkadam1109
@nitinkadam1109 Ай бұрын
मराठवाडा विषयी बोल कुणबी मराठा खान्देश विदर्भ मध्ये मराठा कुणबी आहे
@smartetutor.1240
@smartetutor.1240 Ай бұрын
Bindok hake la kay mahiti marathyanchi history 😂
@shivajibhosle4121
@shivajibhosle4121 Ай бұрын
गाडव डॉ झालतर काय होईल,विचार केला का?
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Ай бұрын
ज्यांना कुळ कायद्याने जमिनी मिळाल्या त्यांना तरी कुणबी म्हणणार का नाही त्याची नोंद
@user-up7uh9yw1b
@user-up7uh9yw1b Ай бұрын
छगन भुजबळाकडे येवढा पैसा आहे ओबीसी साठी दाहा पंदरा कारखाने उभे करु शेकतो पण तेला करायच नाय
@babanraomankari
@babanraomankari Ай бұрын
त्यानें खोंटे दस्तयेवज छापुन हजारो कोटी रुपयांची मालमत्ता २ नंबर ची जमा केली आहे.चोरटा
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 Ай бұрын
जात आणि त्यामुळे मिळणारे आरक्षण हा अल्पकालिन सुमार दर्जाचे नेतृत्व उभारण्यासाठी चांगला मुद्दा आहे .
@janardhankute3040
@janardhankute3040 Ай бұрын
या,वेडपट,पक्ष्याला,मुलाखती,मध्ये,विचारलेले,प्रश्नाचेउ्तर,देता,येत,नाहीवेड्याची,मुलाखत,घैतल्या,सारखे,आहे
@pravinchavan8634
@pravinchavan8634 Ай бұрын
धनगड OBC हाके
@allinonecomedyvideo8119
@allinonecomedyvideo8119 Ай бұрын
OBC च आरक्षण घालवण्यात या हाक्याचा महत्वाचा वाटा असणार आहे, हाच कारणीभूत असेल....
@yogeshpatil5602
@yogeshpatil5602 Ай бұрын
Bhujbal ch tarbuj ch dukar😂😂
@santoshchavhan1434
@santoshchavhan1434 Ай бұрын
याला आमदार होण्याचे स्वप्न पडले होते
@tushbachhav2760
@tushbachhav2760 Ай бұрын
ABP majha ह्यांनी अभ्यास करायला हवा होता. मराठा समाज हा कूनबी म्हणुन आहे
@krishnakapse1303
@krishnakapse1303 Ай бұрын
मग माळी समाजात एका जण आरक्षण चा लाभ घेत असेल आणि दुसरा पैस्यानी श्रीमंत आहे मग तो पण आरक्षण चा लाभ घेतो यावर आपण काय बोलला
@bigboss-yf9ou
@bigboss-yf9ou Ай бұрын
थोडक्यात विदर्भातले कुणबी मराठा आहेत. पण आता ते म्हणता येणार नाही. कारण ऑलरेडी ते आरक्षणात आहेत.
@ashoksanap8705
@ashoksanap8705 Ай бұрын
विदर्भातला मराठा कुणबी आहे तो फक्त मराठा नाही .
@vishnukurne3054
@vishnukurne3054 Ай бұрын
भारतातील सर्वांनाच फक्त शैक्षणिक आरक्षण द्या. डॉक्टर, इंजिनिअर,
@RamdasDaithnkar-dg4cb
@RamdasDaithnkar-dg4cb Ай бұрын
विदर्भातला मराठा समाज प्रगत आसेल तर ओबीसी मधुन काढुन टाका. याचा अल्प संख्या समाजाला कशाला त्रास.
@user-fl9rm5mv3b
@user-fl9rm5mv3b Ай бұрын
ते जाणून बुजून च 35% वरले प्राध्यापक आहे त्यामुळे संविधानाचा काय अभ्यास करणार
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 31 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 45 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 31 МЛН