Devendra Fadnavis यांचं शिंदेंकडे बोट… राजीनाम्याची तयारी, जरांगेंवर पहिल्यांदाच थेट बोलले | AM4

  Рет қаралды 917,703

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 2 000
@BhaktiGeet49
@BhaktiGeet49 2 ай бұрын
बोलायच आणि निघून जायच लक्षात आहे
@vasantkadam9899
@vasantkadam9899 2 ай бұрын
ही तीन माकडे एकत्र आले तेव्हा हाच एकनाथ म्हणाला होता की आपल्याला काय फक्त बोलून मोकळं व्हायचं आम्हीपण मराठा समाज येत्या निवडणुकीत तुमच्या विरुद्ध मतदान करून तुमची जागा दाखवून देवू. एक मराठा कोटी मराठा.
@namratasawant6789
@namratasawant6789 2 ай бұрын
अगदी बरोबर ❤❤
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 2 ай бұрын
Jarange Patil SP kaka cha Manus mhanje Hindutvala dhoka, jar kharach Jarange Aaraxanasathi ladhat aste tar Creamy layer kadhun taka, ya ati lawa tya ati lawa kahihi karun maratha samajala aarxan denyasathi prayatn kela asta, pan ata hyana OBC tun pahije, Muslim samajala pan dya, maratha kunbila ekatr joda, Ani bhartatla pratek marathyala milayla hawe, amhi kay Marathwadyatli Maratha lok Murkh aahot ka, khel na kalayla, Fakt Marathwadyatla Garib Maratha Samaz Bakich Gele udat.
@NanduBagade
@NanduBagade Ай бұрын
​@@vasantkadam9899😂😂😂😂😂😂😂😂😂😂‌ ‌ह
@KaleyanJadhv
@KaleyanJadhv Ай бұрын
@@NanduBagade Good
@MRP-yq5pk
@MRP-yq5pk 2 ай бұрын
१९९४ मध्ये शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री असताना सरकारी नोकरीमधील असणारे ५० टक्के आरक्षण त्यांनी संपवून टाकले आहे. त्यावेळी शरदचंद्र पवार साहेबांना "मराठा" समाजची आठवण झाली नाही. शरदचंद्र पवार यांना "मराठा समाज" फक्त मतदानाकरीता लागतो. शरदचंद्र पवार यांनी आजपर्यंत "मराठा" समाजासाठी काहीही केलेलं नाही. "मराठा समाजाला" जाणिवपूर्वक आर्थिक, शैक्षणिक मागास ठेवलं आहे. शरदचंद्र पवार यांचा मागील राजकीय इतिहास पहावा. म्हणजे शरदचंद्र पवार यांनी "मराठा समाजा"साठी काय केले हे महाराष्ट्रातील "मराठा समाजा"च्या लक्षात येईल. महाराष्ट्रातील "मराठा समाजा"ने जागे व्हावे. अजून वेळ गेलेली नाही. आणि महाराष्ट्रातील "मराठा समाजाला" माझी कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा थोडासा "अभ्यास" करून "विचार" करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करावे, हि विनंती आहे. जय हिंद, जय भारत माता, वन्दे मातरम् |🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
@PandurangGatkal
@PandurangGatkal 2 ай бұрын
साहेब जरा स्वतः कडे लक्ष दिले पाहिजे
@vikasbhandwalkar6688
@vikasbhandwalkar6688 2 ай бұрын
बरोबर आहे
@venkatbhosale9047
@venkatbhosale9047 2 ай бұрын
जो कुनबी की बात करेगा ! वो महाराष्ट्र पर राज करेगा !
@amolnimse2557
@amolnimse2557 2 ай бұрын
1 comment 50 paise😅
@jadhavgopal01
@jadhavgopal01 2 ай бұрын
​@@amolnimse2557 sagly la mahit ahe paise gheun kon vote dete😂
@gorakshgurav2938
@gorakshgurav2938 2 ай бұрын
येड्या, obc मध्ये आरक्षण हवंय ना तुम्हाला, मग एक obc म्हणजे इतर मागासवर्गीय. तुझं आडनाव भोसले आहे तू गावात मागासवर्गीय म्हणून स्वतःला मिरवणार का?? हे सांग आधी
@prakashbhosale7564
@prakashbhosale7564 2 ай бұрын
फडणवीस साहेब एकदम बरोबर आहे तुमच
@santosh22780
@santosh22780 2 ай бұрын
जरांगे ठाकरे पाटोळे आणि शरद पवार विरुद्ध अजिबात १ शब्द पण उलट बोलत नाही हे ही आम्हाला जनतेला खटकते.
@happyv007
@happyv007 2 ай бұрын
मराठा आरक्षणाला न्यायालयात विरोध करणारा सदवरते कोणाचा प्यादा आहे, है सगळ्या महाराष्ट्र ला माहीत आहे.
@satishrekhi
@satishrekhi 2 ай бұрын
फडणवीस २०१४ ला मुख्यमंत्री झाला गुण रत्न सदावर्ते हा ईसम २०१२/१३ पासून आरक्षण विरोधात दावे लढवतोय
@Kalyankar12
@Kalyankar12 2 ай бұрын
​@@satishrekhiआता का शांत आहे सदावर्ते.. अहो मंत्रालयात जाऊन विचारा सगळ्या लोकांना माहिती आहे फडवणीस म्हणेल तेव्हा तो भुंकतो
@abhijeetkhawale6162
@abhijeetkhawale6162 2 ай бұрын
मराठा आरक्षण विरोधी याचिका २०१४- केतन तिरोडकर २०१९- सदावर्ते २०२४- हाके आशुतोष कुंभकोनी नी पण फडणवीस च नाव घेतला होतं . अजून काय पुरावे पाहिजे
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 ай бұрын
​@@satishrekhi this is very true.... marathe murkhsarke boltat. Uchalali jeebh lavli talyala.
@aythatte
@aythatte 2 ай бұрын
सदावर्ते हा श्री. पवार व श्री. जराअंगे यांचा माणूस आहे.
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 2 ай бұрын
सगळ्या जगाला माहित आहे मराठा आरक्षण ला विरोध कोणाचा ते.
@sunilshendge3153
@sunilshendge3153 2 ай бұрын
Sarad pawarcha ani tya jharangyacha
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 ай бұрын
टरबूज सदवरते च मित्र आहे
@Kalyankar12
@Kalyankar12 2 ай бұрын
​@@sunilshendge3153बोला खोटं
@abasahebchavan5639
@abasahebchavan5639 2 ай бұрын
Tummi 3 ghe pan virodhi ahet
@Telesatish
@Telesatish 2 ай бұрын
👌👌​@@sunilshendge3153
@anilkirdant7137
@anilkirdant7137 2 ай бұрын
मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर फक्त बंदूक आहे बटन दाबणारा दुसराच आहे
@vivekkale4931
@vivekkale4931 2 ай бұрын
ट्रबुज आहे
@So-cc1ui
@So-cc1ui 2 ай бұрын
तुझा बायकोवर ठेवून बंदूक मारू
@So-cc1ui
@So-cc1ui 2 ай бұрын
​@@vivekkale4931टरबूज म्हणतो हे तुझा आई बहिण आहे का नाही घरी आई घाल्या
@rutujaaaa_07
@rutujaaaa_07 2 ай бұрын
Currect
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat 2 ай бұрын
Talathi bharti ghotala king fadtus
@sharadpatil5330
@sharadpatil5330 2 ай бұрын
शिन्देना विचारण्या पेक्षा फडणविसचीच नार्को टेस्ट करून घेतली पाहिजे सर्व सत्य बाहेर येईल
@RajuShrirao
@RajuShrirao 2 ай бұрын
सई बात है देवेंद्र जी की सत्य बात बोलते है आप
@parshurampatil1557
@parshurampatil1557 2 ай бұрын
अहो सगळ्यांचं जाऊद्या, जरांगेलाच मुख्यमंत्री करा, आरक्षण मिळाल्यावर निवडणुका घ्या
@GANESHCHAVAN-hg4bs
@GANESHCHAVAN-hg4bs 2 ай бұрын
😂
@nagnathbadole7227
@nagnathbadole7227 2 ай бұрын
खरं आहे! बघू जरांगे आरक्षण देतो का?
@nagnathbadole7227
@nagnathbadole7227 2 ай бұрын
खरं आहे. जरांगेला मुख्यमंत्री करा. बघू तो आरक्षण देऊ शकतो का? नुसताच जातीवाद करत आहे. मराठा समाजाचा मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांनाच टार्गेट करत आहे हा
@bhushanlaxmansekurtiwar566
@bhushanlaxmansekurtiwar566 2 ай бұрын
50 टक्के आरक्षण मर्यादा असताना हा जरांगे आरक्षण काय घरून देणार काय.. काय तरी काय यार निवड बक बक
@ashutosgsontakke-be7ql
@ashutosgsontakke-be7ql 2 ай бұрын
55% मराठे अणि आरक्षण 19% व्हा जरण्गे क्या बात हे
@DattaKejbhat-qi2xr
@DattaKejbhat-qi2xr 2 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही म्हटले की भाजप चे dna म्हणजे obc
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 2 ай бұрын
तरीही शरद पवार पेक्षा मराठा आरक्षण विरोध अजून कोणी केला नाहि आणि मनोज ने तुतारी वाजवली
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 2 ай бұрын
वाजवा तुतारी
@VIKRAMJADHAV-c8q
@VIKRAMJADHAV-c8q 2 ай бұрын
बाप दाखव नाहीतर श्रद्धां घाल..... न मग बोंबल ​@@navnathmetkari2585
@Don-x9b
@Don-x9b 2 ай бұрын
बरोबर आता फक्त मतांची अपेक्षा फक्त ओबीसीकडेच ठेवा..😂😂
@digvijaykale3616
@digvijaykale3616 2 ай бұрын
Obc mate pn ya veles Fasanvis la vachavu shaknar nahit😂😂
@sharadtaramaletarmale9285
@sharadtaramaletarmale9285 2 ай бұрын
वाशी मध्ये गडबड झाली हे 100/झाली आणि तीथच कुढतरी पाणी मुरतय
@dineshshinde3935
@dineshshinde3935 2 ай бұрын
100 take jhali ni tych hota na tith Pani murl tevha are bhadvy no kiti chatnar sakl sandhykali fadnvis chi open sangto Tula Aaj mi nahi fakt majhy akh khnadan 250 lok ahet fakt patil sobat ahe asly fadya bidy pwarya Ani tujhe sarkha gulam chy mage nahi ha
@rajeshdhole6538
@rajeshdhole6538 2 ай бұрын
कुठ पाणी मुरतंय हा प्रश्न नाही त्यांना लोकसभेला उत्तर मिळालंय
@VaibhavJadhav-gu4ur
@VaibhavJadhav-gu4ur 2 ай бұрын
काय चाललय हो फडणविस साहेब आपल्याला आर्वाच्य भाषेत बोलले तरी आपण त्याच्या पायात नतमस्तक होतात अन VJ (A) चा रक्त नात्याचे GR काढून सरळसरळ VJ (A) मध्ये सवर्णांना घुसविलात त्या बोगसाचा आपल्याला हजारो पुरावे देवून सुद्धा आपण घुसखोरी थांबवत नाही SIT स्थापन केलेली रद्द का केली जिसकी लाठी उसकी भैस सारख काम करूनका भविष्यात याचे परिणाम वाइट होतात . वरचढ लोकाना किती दिवस पायघड्या घालणार आपण
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 2 ай бұрын
@@sharadtaramaletarmale9285 गडबड काही नाही मनोज जरांगे पाटलांचा वाशीतुन परत येण्याचा निर्णय शंभर टक्के योग्य होता. गडबड फडणवीस मध्ये आहे मराठ्यांबद्दल द्वेष
@digvijaykale3616
@digvijaykale3616 2 ай бұрын
Maharashtra madhe gadbad karnara ekach Chakka ahe Chagan chakka
@akshaykashid
@akshaykashid 2 ай бұрын
मनोज दादा आमचं दैवत आहे 🎉 एक मराठा कोटी मराठा 🎉
@nileshvibes88
@nileshvibes88 2 ай бұрын
मग एक काम कर... महाराजा चा फोटो काढ.. आणि जरंगे ची पूजा कर 🤦‍♂️
@sutradhar302
@sutradhar302 2 ай бұрын
हो​@@nileshvibes88
@nikhilthakar6018
@nikhilthakar6018 2 ай бұрын
To pawar sattet aala ki gayb honar vinanti morcha kadht
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw 2 ай бұрын
😂😂😂😂
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm Ай бұрын
खूप दिवस झाले आता संन्यास घ्यायला पाहिजे
@chetanpatil9193
@chetanpatil9193 2 ай бұрын
आता जरांगेवरच संशय यायला लागला आहे,
@NAMEless-nh2mc
@NAMEless-nh2mc 2 ай бұрын
Waqfboard hatao desh bachao
@DeepakBarkul
@DeepakBarkul 2 ай бұрын
मला तूझ्या वर ययला
@RealityCheck787-c9i
@RealityCheck787-c9i 2 ай бұрын
@@DeepakBarkul barobar ahe tyacha to satadharya virudh khup agressive bolto ani pawar cha nav kadl maan takto aas nay pahine tikka dohanchyavar pan kelya pahiet karan jar yancha mule sharad pawar nivdun ala tar he parat kute disnar pan nahit fair rahun mag sagle maratha amdar ubhe kele pahine kunala saat dyaychi nahi
@AjiinathDhumal-xu5dz
@AjiinathDhumal-xu5dz 2 ай бұрын
Tu patil ahe ka nakki
@theofficialbooknerd8195
@theofficialbooknerd8195 2 ай бұрын
ज्याने आज पर्यंत फसवल त्याला सोडून सन्यशा लां पकडताय अस वाटत नाही आपल्याला 4 वेळेला मुख्यमंत्री फडणवीस होते का???
@DnyaneshwarWaje-x7b
@DnyaneshwarWaje-x7b 2 ай бұрын
शरद पवार मराठा आरक्षणाचा मारेकरी आहे म्हणून तर यांना सत्ता दिली होती यांनी तेच केले
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 2 ай бұрын
अगदी शंभर टक्के बरोबर साहेब.शरद पवार चार वेळ मुख्यमंत्री होते मग त्यांनी का नाही दिले आरक्षण.विचारा पवार साहेबांना.जरंगे मग वड्याचे तेल वांग्यावर का काढतो आहे.
@narsingrammhetre9609
@narsingrammhetre9609 2 ай бұрын
जरांगे, आणि शरद पवार, है, दोघ, , मराठा, समाजाची, फसवणूक, केलेल, आहे, , करत, , आहेत, आणी, पुढे, सुदधा, करतील, जरांगे, आणि शरद पवार, ्््््््जय भवानी जय शिवाजी 🌹🙏
@NAMEless-nh2mc
@NAMEless-nh2mc 2 ай бұрын
Waqfboard hatao desh bachao
@prakashrenge1352
@prakashrenge1352 Ай бұрын
मनोज जरांगे दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है! आवाज हमे देना हम दोडे आयेंगे! एक मराठा कोटी मराठा
@DattatrayPawar-z5t
@DattatrayPawar-z5t 2 ай бұрын
राजीनामा देण्यापासून आरक्षण ओबीसी मधून देऊन टाका तुमचं मग विश्वास पटेल मराठा समाजाला
@Chaitanyad3112
@Chaitanyad3112 2 ай бұрын
त्यांच्या खिशात आहे का आरक्षण ?
@prafulgawande2287
@prafulgawande2287 2 ай бұрын
मराठा आरक्षणावर निर्णय फडणवीस आणि शिंदे यांनीच घेतला, ओबीसीतुन दिलं नाही,EWS रद्द हाही निर्णय ह्या दोघांचाच आहे हे कबूल केले शेवटी की आम्ही दोघे मिळून निर्णय घेतो.दादांवर एस आय टी दोघांनीच नेमली.गोळीबार, गुन्हे दाखल हेही दोघांनीच निर्णय घेतला.
@shivajimarathe2562
@shivajimarathe2562 2 ай бұрын
बरोबर आहे मराठी गनिमी कावा घेतात तसेच शिंदे गनिमी कावा खेळत आहे समाजाशी एक शरद पवारने घोळ घातला आणि दुसरे शिंदे
@ganeshbhokre-nh7wn
@ganeshbhokre-nh7wn 2 ай бұрын
Ews बंद केले यांनी फडणवीस आणी शिंदे दोघेही मराठ्यांच्या विरोधात आहे
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 2 ай бұрын
Shinde Ani fadnvis dogache pan eycha nahi he dogani kabul kele kay ka asena
@namratasawant6789
@namratasawant6789 2 ай бұрын
बरोबर..
@amithole2088
@amithole2088 2 ай бұрын
ज्यांना सरकारचे 1500 रुपये नको आहेत,, त्यांनी फॉर्म भरू नका गोरगरिबांना त्या 1500 रुपयाची गरज आहे,, तुम्ही विनाकारण त्या योजनेला विरोध करुन तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोध करू नका...
@dayanandmane1878
@dayanandmane1878 2 ай бұрын
गप बाबा त्याच्या काय बापाचे पैसे देत नाही चुटीया सरकार
@Rashesh7007
@Rashesh7007 2 ай бұрын
Agdi Barobar bhava
@amolkotmale9779
@amolkotmale9779 2 ай бұрын
Yanchya gharatun dyaylet ka paise.
@amithole2088
@amithole2088 2 ай бұрын
@@amolkotmale9779 गोरगरिबांना आर्थिक फायदा मिळत असेल तर अडचण काय आहे,,,मग तो फायदा कसा का होईना,,,मग विरोध करणार्यांच्या घरातुन हा पैसा जाणार आहे का तेव्हा ते विरोध करतात....
@dineshshinde3935
@dineshshinde3935 2 ай бұрын
Ata Kashi jali mitra hech sangto majhi 1 lakh bhartani Kashi jalt asel kasa mahnto tevha to bhujy arakshan deu naka tevha sangto ka jaun obc tun koty jati ni form bharu naka. Sangto ka hach farak ahe virodh asnych apla bapu dusry ch karta
@shrikantkulkarni2992
@shrikantkulkarni2992 2 ай бұрын
धन्यवाद देवेंद जी तुम्ही मराठा आरक्षण साठी प्रयत्न केले जी कोणी मराठा नेते ने नाही केले...नाद नाही...96 कुळी ब्राह्मण..40 वर्ष मराठा मुखमांत्री झाले जमलं नाही..शाळा, कॉलेज, साखर कारखाने कोणाचे आहे..
@sujittaware31
@sujittaware31 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sujittaware31
@sujittaware31 2 ай бұрын
Annaji pant
@shrikantkulkarni2992
@shrikantkulkarni2992 2 ай бұрын
@@sujittaware31 कोण होता तो जेने घात लावून आमचे संभाजी महाराज ना यातना दिला..ते लोक आज पण आहे..कोणता समाज जास्त लूट करता आहे?
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 2 ай бұрын
माफी मागितली फडणवीस साहेब हे हिंमत लागतोय माफी मागायला
@SureshShelke-x4k
@SureshShelke-x4k 21 сағат бұрын
Fàlt u devender
@sitaramhadke4398
@sitaramhadke4398 2 ай бұрын
गावठी मिथुनच्या भाषेचे पोलिसी पृथक्करण करून घेतले पाहिजे म्हणजे याची औकात कळेल
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 ай бұрын
खरं कारण वेगळं आहे ,युति मध्ये एकमेकाचे जमत नाही, युति तुटणार पण निमित्त मराठा आरक्षण.
@arjunparwekar1058
@arjunparwekar1058 2 ай бұрын
झोपलेल्याला उठवन सोपं आहे , पण सोंग घेणाऱ्याला अवघड आहे, वाशीतच गडबड झालीये वाटतं
@panduranggayke4953
@panduranggayke4953 2 ай бұрын
Vasi मद्ये tuzi may आली होती.tila vichar lavdy
@Crazyboylondon
@Crazyboylondon 2 ай бұрын
जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला . म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन . 70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️ यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत.. विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@shraddhawadkar5712
@shraddhawadkar5712 2 ай бұрын
Jarange जरि स्वतः मुख्यमंत्री झाले तरी ओबीसी तून आरक्षण देवू शकणार नाहीत मराठा समाजाला हे त्यांना पण माहिती आहे. . देव होवून बसले आता साधे माणूस नव्हे jarange
@premkavivishaal402
@premkavivishaal402 2 ай бұрын
Tumchya ka potat dukhty😂😂😂😂😂
@dipakyadav65
@dipakyadav65 2 ай бұрын
🙏
@PrakashPatil-ts8nj
@PrakashPatil-ts8nj 2 ай бұрын
फक्त देवेंद्र फडणवीस यांना टारगेट करणे हीच विरोधकांची खेळी आहे जे विरोधकांना जमत नाही ते जरागें पाटील याच्याकडून करुन घेणे ह्यात शरद पवार आणि महा विकास आघाडीचा हात आहे सावध हो मराठी मतदार राजा आण तुला शिवबाची देश धर्म रक्षणासाठी जय महाराष्ट्र 🚩
@tukaramtondchire
@tukaramtondchire 2 ай бұрын
येड झव्या
@rajuomane928
@rajuomane928 2 ай бұрын
हो शरदपवार . कॉंग्रेस यांनाच मराठ्यांना आरक्षण मिळूद्यायच नाही
@vijaynannaware8031
@vijaynannaware8031 2 ай бұрын
कोनी आबजेकशन घेतले ते तुम्ही बघा आम्ही नाही
@jacks246
@jacks246 2 ай бұрын
Jarange तुमच्यातील गरीब मराठ्याला EWS madhe ahe na reservation... तुम्हाला श्रीमंत मराठ्यांना काय गरज.
@sangmaha3176
@sangmaha3176 2 ай бұрын
जो obc कि बात करेगा वही देश पर राज करेगा .54 % obc राजकारण उलथून टाकेल जय obc
@samirsugdare1436
@samirsugdare1436 2 ай бұрын
तुम्ही. ५४% बोलताय SC १३ % ST ७% NT २२ % Muslim १०% एवढ्यांची बेरीज केली तर १०६% होते मग मराठा, ब्राह्मण आणि इतर जाती महाराष्ट्रात राहत नाहीत असं समजायचं का ? उगाच अभ्यास नसताना काही बोलु नका फसवणूक करुण आरक्षण दीलं आहे १९९४ ला ते आता बाहेर येईल
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 ай бұрын
​@@samirsugdare1436असे म्हणतात म्हणून च हे सगळे पडले.जानकर, पंकजा मुंडे पडले
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 ай бұрын
Jay deshi😂vjay bhingri 😂
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 2 ай бұрын
Mr. D. Fadnavis is realy trying his level best for Maratha reservation. If it is confirmed by SC, Maratha will run forBJP.
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 2 ай бұрын
एक नंबर माणूस आहे देवेंद्र फडणवीस म्हणून तर आमच्या दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल सावलीसारखा या नेत्यांबरोबर नेहमीच असतात. ❤❤❤
@meerachikale2290
@meerachikale2290 2 ай бұрын
👍👍
@unknownartists3195
@unknownartists3195 2 ай бұрын
😅😅
@vishwasdumbre5549
@vishwasdumbre5549 2 ай бұрын
जरांगा पवारांचा मोत्या 🌺
@dineshdanke8128
@dineshdanke8128 2 ай бұрын
अख्या मंत्री मंडळात फक्त आणि फक्त एक च माणूस तो म्हणजे मा देवेंद्र फडणवीस साहेब किती द्वेष किती आकस महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक संपत्ती एसटी महामंडळाची एसटी ची जाळपोळ सर्व सामान्य जनतेचे हाल गरीब रुग्णांना चे मरणाला कोण जबाबदार ब्राह्मण समाज संपवण्याची भाषा कोण करते मा देवेंद्र फडणवीस साहेब यांना संपवण्याची भाषा कोण करते 🎷🎷आई बहीण वर शिव्या कोण देते रोज वठुन मिडिया समोर मा देवेंद्र फडणवीस साहेब यांना शिव्या कोण देते महाराष्ट्र राज्य अशांतता अस्वस्थता निर्माण कोण करते 🎷 कुणी सुपारी घेऊन मा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कुटुंबातील लोकांना शिव्या कोण देते 🎷🎷 असे आंदोलन जगावेळे कोण करते 🎷🎷💰💰💰💰🎷🎷🐆🐺🐆🏴🏴🏴🏴🏴
@sunilshendge3153
@sunilshendge3153 2 ай бұрын
Baramati cya karamati kakancha palalela kalya tondacha kutra nko nako kutra imandar ahe to kakanchya gotya cholato
@user-96k
@user-96k 2 ай бұрын
Hmm
@premkavivishaal402
@premkavivishaal402 2 ай бұрын
DNA OBC ahe kon mhnte?😂😂😂 Sadavarte kon ahe? Hake kunacha ahe😂😂😂😂😂😂
@anantambajogai123
@anantambajogai123 2 ай бұрын
नविन न मागितलेले आरक्षण देण्यामध्ये जो फडणवीस साहेबांचा मोलाचं वाटा होता हीच खरी मके आहे साहेब अजून पण आपण सावध व्हावे
@Crazyboylondon
@Crazyboylondon 2 ай бұрын
जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला . म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन . 70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️ यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत.. विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@DattaAshtkar
@DattaAshtkar 2 ай бұрын
एकटा भुजबळ ला विरोध करणाऱ्या जरांगे ला गेला जेलमध्ये टाका
@samirsugdare1436
@samirsugdare1436 2 ай бұрын
@@DattaAshtkar भ्रष्टाचारामध्ये सापडलेला भुजबळ जेल मध्ये जाऊन आला आणि त्याला तुम्ही सपोर्ट करताय यावरून तुमची लायकी समजते तुमचे संस्कार समजतात
@pagraphiccreation8895
@pagraphiccreation8895 2 ай бұрын
भुजबळ ला पहिला आत टाका पाटिल समाजासाठी लढतात तो आग लावुन राजकारणासाठि लढतो शेवठी राजकरणी आहे.. जरांगे समाजासाठी लढतात....लोकांनी काळजीपुर्वक समजुन घेतल पाहिजे
@sachinshedage1495
@sachinshedage1495 2 ай бұрын
तुझ्या बापाचं पोलीस स्टेशनं आहे का
@dilipgujar6112
@dilipgujar6112 2 ай бұрын
आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे कारण सुसंस्कृत व समजदार नेता जो आपल्या महाराष्ट्राला लाभला
@vijaynannaware8031
@vijaynannaware8031 2 ай бұрын
बोलायचे आणि निघुन जायचे
@shahadeobhumkar1105
@shahadeobhumkar1105 2 ай бұрын
पाठबळ नाही,रिमोट आपल्या हातात आहे
@najmunnisaansari5821
@najmunnisaansari5821 2 ай бұрын
YES. REMOTE CONTROL BJP CHEY. AANI. CENTRAL GOVT.
@najmunnisaansari5821
@najmunnisaansari5821 2 ай бұрын
COURTAT GUN RATNEY SADAWERTEY. GELEY. PHADANVIS NEY. PAATHAVLAA COURTAT , GUN RATNEY LAA ,SADAWERTEY. GUN RATNEY. DEVENDRA PHADANVIS CHIYAA. MAANUS. AAHEY
@VivekananadPatil
@VivekananadPatil 2 ай бұрын
फडणवीस साहेब हे महाराष्ट्र हुशार नेतृत्व लांबल आहे आत्ता परेत असा नेत्या महाराष्ट्र ला मिळाले नाही फार हुशार नेतृत्व लांबल आहे महाराष्ट्र ला देवेंद्र फडणवीस साहेब असं 40 वर्षा त महाराष्ट्र ला मिळाले नाही
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@dakhdinesh7021
@dakhdinesh7021 2 ай бұрын
म्हणून तर इथले प्रोजेक्ट्स बाहेर जाताय...
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 ай бұрын
गप बस फडणवीस फक्त ओबीसी चे नेते आहेत.त्यांना मराठया विषयी आकस आहे
@sanjaybhosle9305
@sanjaybhosle9305 2 ай бұрын
कुत्र आहे महाराष्ट्र च.
@Nikampatil11
@Nikampatil11 2 ай бұрын
कधीच फडणवीस सारखे नेते महाराष्ट्र च्या काहीच कामाचे नाही फडणवीस ने गुजरात ची गुलाम गिरी केली ते काय महाराष्ट्र चे हित करणार
@ritadeshpande9345
@ritadeshpande9345 2 ай бұрын
बरोबर फडणवीस सर
@gulfampathan1279
@gulfampathan1279 2 ай бұрын
No
@amolkotmale9779
@amolkotmale9779 2 ай бұрын
Fasanvis sir
@happyv007
@happyv007 2 ай бұрын
फडणवीस दुटप्पी आहे, मतांसाठी एका बाजूने आरक्षण देतो दुसऱ्या बाजूला सदावर्ते मार्फत न्यायालयात मराठा आरक्षण विरोध करतो. शेवटी फसंविसाच तो
@Dr.RajeshPatil
@Dr.RajeshPatil 2 ай бұрын
Only DF
@BabaMusale-b6i
@BabaMusale-b6i 2 ай бұрын
ओ बी सी समाज मुंडे साहेब नतर तुम्हाला मानतोय फडणवीस साहेब तुम्ही वेगळे आहेत आम्ही तुम्हाला मानतोय
@sharadpatil1197
@sharadpatil1197 2 ай бұрын
महाराष्ट्रात बदल निश्चित
@bt-yx9tv
@bt-yx9tv 2 ай бұрын
आसबरेचवेळेसबोललेहोतेलगनसुदकरणारनाहीमनलेहोतेवटत
@कलाकार-007
@कलाकार-007 2 ай бұрын
​@@bt-yx9tv तू नीट लिहायला शिक अगोदर😂😂
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 2 ай бұрын
आरे श्री.शरदचंद्र पवार 10 वर्ष कृषीमंत्री होते त्यांनी काय शेतकऱ्यांसाठी केले?😢 फडणवीस महाराष्ट्राचे ह्विजन असलेले नेते आहेत त्यांना ऊगाच बदनाम करु नये ही नम्र विनंती.....एक मराठा 😢
@DnyaneshwarWaje-x7b
@DnyaneshwarWaje-x7b 2 ай бұрын
शरद पवार मराठा आरक्षणाचा मारेकरी आहे म्हणून तर यांना सत्ता दिली होती यांनी तेच केले
@DnyaneshwarWaje-x7b
@DnyaneshwarWaje-x7b 2 ай бұрын
शरद पवार मराठा आरक्षणाचा मारेकरी आहे म्हणून तर यांना सत्ता दिली होती यांनी तेच केले.
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 2 ай бұрын
जरांगेला जबरदस्त फंडींग मिळाले असेल त्याला अराजकता करायची व लोकशाही ऊध्वस्त करायची.
@kavyaharale
@kavyaharale 2 ай бұрын
Shinde, phadnvis both are ZHOOT.
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 2 ай бұрын
तुला मिळाली का
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 2 ай бұрын
आता कसं पाटील म्हणतील तस
@anantkate-q2k
@anantkate-q2k 2 ай бұрын
@TopTop.2020
@TopTop.2020 2 ай бұрын
पदाद्या मागून राजकारण करणाऱ्या ला गरीब मराठा छा शाप लागेल
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 ай бұрын
ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही
@sambhajipatil4683
@sambhajipatil4683 2 ай бұрын
तुला काय समजते
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 ай бұрын
मंडल आयोग (1980) आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग (NCBC) ने मराठा समाजाला मागासवर्गीय नसल्याचे ठरवले.
@anantambajogai123
@anantambajogai123 2 ай бұрын
Aapan कुठून जागे झाले बुवा आता जगाच्या पाठीवर
@SubhashGawas-d4g
@SubhashGawas-d4g 2 ай бұрын
शेतकऱ्याच्या मुलाने राजकारणात येऊ नये किंवा मंत्री होऊ नये असे वक्तव्य करणारे देवेंद्रजी होते😊
@SanjayDhanve-zz8zm
@SanjayDhanve-zz8zm 2 ай бұрын
शब्बास दादा
@PralhadbabaraogholweGholwe
@PralhadbabaraogholweGholwe 2 ай бұрын
फडणवीस यांना फक्त तारगेट करता येते मराठा समाजाला खर्या अर्थाने फडणवीस साहेब यांनी न्याय मिळवून दिला आहे
@anilbagane4561
@anilbagane4561 2 ай бұрын
आरे जरंगे आरक्षनावर बोल.फळतु बडबड करू नको.
@somanathbhosale5336
@somanathbhosale5336 2 ай бұрын
आता बोलायच आणि निघायच माइक चालू आहे हे प्रतेकाला माहित आहे
@rameshrajamane3904
@rameshrajamane3904 2 ай бұрын
जरांगे पाटील आधी मराठी भाषा शिकून घे
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 ай бұрын
कसाही असु देत आता आमचा एकच नेता फक्त जरांगे पाटील.
@dR-zx5ms
@dR-zx5ms 2 ай бұрын
बरोबर
@sharadpatil6233
@sharadpatil6233 2 ай бұрын
​@@v.r.gaming9959chapti master... PM honar aahe ha Ani UN madhe ha ase bola tar Kay rahil desha chi😅😅
@ganeshnarwade123
@ganeshnarwade123 2 ай бұрын
मी असं म्हणेन तू तसं म्हण 😂
@ashokfulari
@ashokfulari 2 ай бұрын
🇮🇳🇮🇳🙏🏻ग्रेट
@sanjayladkat9620
@sanjayladkat9620 2 ай бұрын
अरे भाषा तरी नीट वापरा jarange, भावी पंतप्रधान होणार आहे तुम्ही
@sharadpatil6233
@sharadpatil6233 2 ай бұрын
😂😂
@Phenoix-zx6zq
@Phenoix-zx6zq 2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब आपण लईच सेफ बाजू खेळत आहात..जरांगे पवाराचा कमी आणि तुमचाच माणुस वाटतो...फडणविस साहेबांच पत्ता कट झालं तर फायदा तुम्हालाच आहे 😂😂😂 वेल प्ले
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 2 ай бұрын
मराठणच्या आंदोलनात जेवढे नुकसान झाले सरकारचे आणि लोकांचे ते सर्व जरंगे ने भरून देण्यासाठी सांगावे मराठा समाजाला असेल मागच्या बुडात दम तर
@javanesanjay670
@javanesanjay670 2 ай бұрын
बोलण्यावर ठाम रहा ही विनंती... जय महाराष्ट्र 😊
@ShamGaikavad
@ShamGaikavad 2 ай бұрын
तुम्ही तिघेजण स्यटमेण दिले होते कि आश्वासन देऊन निघुन जाऊन बघु नंतर पण तुम्हाला माहीत नव्हते की पीकर चालु आहे नंतर तुम्ही सारवासारव केली आहे ते जनतेला दाखवून दिले आहे
@rahuldagade7576
@rahuldagade7576 2 ай бұрын
obc समाझ्याने विचार करून मतदान करा . भुजबळ साहेब उप मुख्यमंत्री बनवा सर्व ठिक होईल
@shubhambarge1755
@shubhambarge1755 2 ай бұрын
जरांगे राजकिय वलताय 1500 रुपयचा काय संबंध आहे 😂😂😂
@bhimasolanke5074
@bhimasolanke5074 2 ай бұрын
फक्त पाटील
@valmiksutar2599
@valmiksutar2599 2 ай бұрын
जारंगे साहेब तुम्ही 288 ऊबा करा MJP सरकार बनवा
@KrishnaGadhave-h1o
@KrishnaGadhave-h1o 2 ай бұрын
Gandit dam ny tyachya fact to Sharad Pawar che aamdar nivdun ananyasathi chalu ahe
@GGK-vf3jc
@GGK-vf3jc 2 ай бұрын
Bhava 288 chi garaj nahi, 50 60 jari ale tari Maharashtra sathi turning point asel to. Be careful what you are asking for.
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
​@@KrishnaGadhave-h1o2 koti chi sabha tujhya jatit nahi akhyya 450 obc jatit nahi ,bamnat nahi .kontach nahi. Dum boluch nako
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 2 ай бұрын
एकही उमेदवार निवडून येणार नाही।
@KrishnaGadhave-h1o
@KrishnaGadhave-h1o 2 ай бұрын
@@kushaq1173 separate स्वताचे उमदेवार दे तेव्हा म्हणेन खरा मराठा समाज साठी आहे
@SudhirMasal-fn4ls
@SudhirMasal-fn4ls 2 ай бұрын
ओबीसी समाज एकजुट झाला पाहिजे
@AnanatraoVyavahare
@AnanatraoVyavahare 6 күн бұрын
निर्लजम सदा सुखी
@Shreyabadarkhe
@Shreyabadarkhe 2 ай бұрын
ओवेसी पंतप्रधान होऊद्या सरावाला आरक्षण मिळेल
@anandkulkarni5944
@anandkulkarni5944 2 ай бұрын
Tya Jara Hange la 288 ubhi karu dya. Kai farak padtoi. MVA cha pan mata khail toh😅😅😅😅😅
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 2 ай бұрын
तु तर प्रत्येक जना सोबत होता शिंदे
@statusking2377
@statusking2377 2 ай бұрын
JAY JARANGE
@madanchauthe3970
@madanchauthe3970 2 ай бұрын
देवाभाऊ जो बोलता ओ करता
@rampatil9582
@rampatil9582 2 ай бұрын
शिंदे साहेब तुम्हाला फडणवीसांनी जेवढं बोलायला सांगितलं तेवढंच तुम्ही बोलता त्यामुळे मराठा आरक्षणासाठी कोणाचा विरोध आहे हे जग जाहीर आहे
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 2 ай бұрын
देवेंद्र साहेब आपण ज्यांची लायकी नाही आश्या लोकांच्या गोष्टी मनावर घेऊन काही चुकीचं निर्णय घेऊ नका,
@bhagwanbhawar4889
@bhagwanbhawar4889 2 ай бұрын
एकूण एकावर लोटा वारे राजकारण
@santoshmane5225
@santoshmane5225 2 ай бұрын
श्रद्धैय गुणरत्न आपलेच ना मिस्टर अन्नाजी पंत
@kirandhumal7567
@kirandhumal7567 2 ай бұрын
आम्ही सत्तेत आलो तर 1 महिन्यात आरक्षण देऊ असे फडणवीस बोलले होते...शिंदे नाही...डबल इंजीन सरकार असूनही फडणवीस देऊ शकत नाही हे सिद्ध झाले...फक्त बोलून मोकळे व्हायचे, बस्स!
@dhananjayfulsundar4183
@dhananjayfulsundar4183 2 ай бұрын
Nerative manse😂😂😂
@hemantwalke5933
@hemantwalke5933 2 ай бұрын
संन्यास घेण्याची आता १००/ टक्के वेळ आली आहे... टरबूजा....हलकट माणसा.....
@bestoutofwasteideas8393
@bestoutofwasteideas8393 2 ай бұрын
Thankyou Devendraji & shinde saheb..
@ravifartare2898
@ravifartare2898 2 ай бұрын
येणार्या विधानसभेला देखील आंही सामान्य जनता तुमची मस्ती जिर्वणार हे नक्की
@nikhiltelang5950
@nikhiltelang5950 2 ай бұрын
वेगळा विदर्भ जोपर्यंत लग्न रणार नव्हते
@jksmathematics6390
@jksmathematics6390 2 ай бұрын
अनाजीपांत खोटं बोलायचे पण रेटून बोलायचे
@syedakhtar3427
@syedakhtar3427 2 ай бұрын
Ek nomber
@madhavghyarpatil7591
@madhavghyarpatil7591 2 ай бұрын
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील तळमळीने अंतःकरणापासून सत्य बोलतात.
@Janardanmankape-cw5og
@Janardanmankape-cw5og 2 ай бұрын
फडणवीस व शरद पवार दोन्ही पण एक नंबर चाठाळ लबाड या दोघा मध्ये काहीच फरक नाही दोन्ही पण मराठा विरोधी आहेत जरांगे पाटील जे बोलतील तेच धोरण आणि तेच तोरण आता पूर्ण समाजाने ठरवलेलं आहे मराठा योद्धा आदरणीय श्री मनोज पाटील तुम आगे आगे बडो हम सब आपके साथ है आणि हे फडणवीस व त्यांचे लोक नेहमी नेहमी एकच वाक्य रिपीट करतात की आम्ही आरक्षण दिलं होतं आम्ही आरक्षण दिलं होतं आम्ही टिकवले त्यांनी गमावलं बाकी दुसरं काहीच नाही ते ऐकून ऐकून कान बंद पडलेत
@madanchauthe3970
@madanchauthe3970 2 ай бұрын
चिरी मिरी 😅😅😅😅😅
@vasantkulkarni8606
@vasantkulkarni8606 2 ай бұрын
हे परमेश्वरा ह्या आंदोलकांना सुबुद्धी दे.
@dilipshendge7776
@dilipshendge7776 2 ай бұрын
आडीच तीन वर्ष झालेत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले त आणि राजकीय नेत्यांनी प्रत्येक गोष्ट वर राजकारण सुरू केले आहे.
@shivajishinde4284
@shivajishinde4284 2 ай бұрын
जरांगे साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैं!
@pradippatil4175
@pradippatil4175 5 күн бұрын
👌👌🙏💐
@pradippatil4175
@pradippatil4175 5 күн бұрын
🚩🚩
@laxmangadadhe4010
@laxmangadadhe4010 2 ай бұрын
जरांगे साहेब मराठी समाजात त्याबद्दल खूप खूप अभिनंदन 0 परंतु मराठी समाज सुसंस्कृत आहे. आपण मराठी समाजाचे आहोत. याची जाणीव आपण ठेवावी आणि सुसंस्कृत बोलावे.
@sakharamkhandebharad7302
@sakharamkhandebharad7302 2 ай бұрын
Very. Good.
@rahulwable6924
@rahulwable6924 2 ай бұрын
फडणवीस साहेब बोलतात ते खरय
@Bapurahane
@Bapurahane 2 ай бұрын
Dyaa rajinama f shaheb
@belimserkhan7661
@belimserkhan7661 11 күн бұрын
Sinde gaya😂😂
@Sonulapatil
@Sonulapatil 2 ай бұрын
हे जरांगे सारखं ब्लॅकमेल करतोय एकदा जाऊद्या सत्ता पण याची जिरवा एकदा चांगली
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 51 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 8 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 51 МЛН