किती उत्तम विचार! महाराष्ट्राचीच काय, माणुसकीची आशा आहेत नागराज मंजुळे सर! मनापासून नमस्कार!
@AppreciateBeautifulWorld3 ай бұрын
Well said !!
@user-pk8oc4nh2g2 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांना हेच अपेक्षित होते कि खालच्या वर्गातील माणसे एकत्र येऊन विचार करायला शिकतात आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था कोलमडून पडते
@sudhirvanjari71602 жыл бұрын
खूप छान परतु सध्या परिस्थिथी वेगळ वळण लावले जात आहे हे तरुण मुलांना समजून कोन सांगणार
@ashokpawar7558 Жыл бұрын
@@sudhirvanjari7160 llllllllllllllll
@dilipthombare7576 Жыл бұрын
सर्वांनी एकमेकांना सांगितलं पाहिजे पहिले आई-वडिलांनी सांगितले पाहिजे नंतर शिक्षकाने सांगितलं पाहिजे शिक्षणामध्ये कुठे काही खरं सांगितले जात नाही हे आपल्या भारताच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे
@baburaowaghmare Жыл бұрын
@@dilipthombare7576 sarkar cha dos ahe Bhau school free nahi Pan mandirav carodo repay karch kartat
@satyapalwankhade14562 жыл бұрын
जयभीम म्हणताना प्रेमाचा वारसा आपल्याकडे आहे याची जाण असणं, प्रेम करणं म्हणजे विद्रोह, भांडणात शांतता घेणे म्हणजे विद्रोह , कविता लोकांनीं विजारी सारखी वापरली पाहिजे.. खुप भारी मुद्दे मांडलेत सर
@Bharatkamble94932 жыл бұрын
शत शत नमन ह्या माणसाला. माझ्यात खूप बदल झाला. ह्या माणसाचे विचार ऐकून. फँड्री पासून follow करतो मी यांना. हा माझा फस्ट लीडर आहे.
@rohitok59442 жыл бұрын
😂
@Nikkkhil072 жыл бұрын
@@rohitok5944 hasto kai zatya
@ushaphatak6539 Жыл бұрын
@@Nikkkhil07 🤣🤣😂😂 ... !
@GallitlaCinema Жыл бұрын
@@Nikkkhil07hech hech tr sangat hote atta Nagraj sir. Ki namra rahayla hv. Prem krun vidrohi bna, shivi deun nahi. Mitra
@user-sj2rz7md2s2 жыл бұрын
"माणसाने माणसावर प्रेम करणे हा आजच्या काळात विद्रोह आहे" जबरदस्त आण्णा
@suryakantacharya66342 жыл бұрын
अप्रतिम विचार मांडलेत सर, खूप छान बोलतात, धन्यवाद
@sanjaywaghmare66602 жыл бұрын
जागते रहो... झोपी चं सोंग घेणारे भरपूर आहे
@rupalikamble33492 жыл бұрын
He bol tula shobhat nahit.. swatachy swarthasathi ekhadycha khun karnara tu..nich
@urmilamitkari5722 жыл бұрын
P
@vishalpawar52472 жыл бұрын
Good 👌👌✌️🙏
@jalindardarade86302 жыл бұрын
नागराज मंजुळे शेर दिलं आहे, विचार पण चांगला अभ्यास पूर्ण आहे, जय जिजाऊ जय शिवराय फुले शाहू आंबेडकर
@weareindiansocialismdiscovery2 жыл бұрын
💯💘आहे साहित्याची खाण अण्णाभाऊ साठे लिखान✌🤗 जय छत्रपती फुले शाहू पेरियार आंबेडकर ❤👑
@baburaowaghmare Жыл бұрын
Ana bhau sathe sahitya he ambedkar chalvalitun tayar zale fakira kadmbari he Baba sahebala samrpan kelet ana Bhau
@sandeeppatil41262 жыл бұрын
खरोखर चांगल विचार आहेत.... विद्रोही साहित्य संमेलनाची दिशा बदलनारे आणि खरी दिशा कोणती आहे हे सांगणारे
@prayagjangam92342 жыл бұрын
नागराज सर महाराष्ट्र खूप नशीबवान आहे की तुमच्या सारखी माणसं महाराष्ट्रात जन्मली आहेत. तुमची अशी भाषणं ऐकली की खूप सकारात्मक उर्जा आणि समाजाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो. असच सुंदर आणि छान काम करत रहा 🙏🙏
@Realthought5402 жыл бұрын
मराठी साहितत्याचा खूप उत्तम अभ्यास आहे सरांचा, आणि ते साहित्य सर्वसामान्य माणसाला खुप उत्तम समजून सांगतात. जय महाराष्ट्र!!!
@ajitkadam56442 жыл бұрын
Farch sunder
@appasahebchavan59802 жыл бұрын
मी भटक्या समाजातील बेलदार या जातीचा आहे. वडार ही जात आमच्या दगड फोडणे या व्यवसायाशी समकक्ष असलेली भटकी जमात आहे. सर्व भटक्या समाजातील बांधवांना मा श्री नागराज मंजुळे सर हे आदर्श आहेत. व ते त्यांच्या कलागुणांनी एवढ्या उंचीवर गेले असताना. त्यांना आपल्या जातीचा अभिमान पाहुन व या मंचावर केलेला सार्वजनिक उल्लेख बघुन खुपच आनंद झाला. कि आपला माणूस बोलत आहे. जवळचे आहेत. असे वाटले. म्हणून पुढील काळात सरांच्या चित्रपटांना आपण भरभरून साथ देऊ या. तरच आपण आपले स्थान निर्माण करु शकु.
@kraviteach9762 Жыл бұрын
खूप छान
@goutamdipke Жыл бұрын
माझ्या प्रिय बहुजनो❤ आता एक व्हा जागे व्हा ,शिका, संघर्ष करा, संघटित व्हा , आणि अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विस्वास ठेवून त्यांनाच मतदान करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवा ❤ सर्व धर्म समभाव माननरे ❤ बहुजन हिताय बहुजन सुखाय माननारे ❤ वास्तववाद विचार मांडणारे, विज्ञान समोर ठेवून त्यावर चालनरे नेते आहेत ❤ नमो बुद्धाय, जय बहुजन, जय भीम ,जय संविधान, जय भारत,
@aashaykhandekar53622 жыл бұрын
हा माणूस महाराष्ट्राची शान आहे. खूप खूप प्रेम नागराज ❤
@dhanrajborkar72922 жыл бұрын
Khup Chan manjule sir ,,,,,Karna Manu's kontya cast cha save te mhahtvache nasun,tynche vichar &Karye kase aahe he mahtvache ,,,,aahe
@jRavi-qh8zp2 жыл бұрын
आज साध्या भाषेत साहित्य म्हंटले तर अण्णा भाऊ साठेंची आठवण येते..
ILike Great Director manjule saheb Jay bhim jay Buddha Jay Bharat
@madhuriaher53192 жыл бұрын
द ग्रेट नगराजजी आपल्यामध्ये निखळ नैसर्गिक समानता आहे, आपल्या बोलण्या वागण्याला मातीचा वास आहे. इतकं साधं सोपं सरळ आहे आपली जीवनी आहे, आयुष्य इतकं सरळ आणि सोपे आहे त्याला मोठे मोठे बाडबिस्तर घेण्याची गरज नाही. सर्व बहुजन नायकानी जसे कि , महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज,याची पुस्तके वाचा असा सहज प्रेरणादायी संदेश कोणतीही सक्ती न करता त्यांनी दिला आहे. लयभारी विद्रोही नाही तर प्रेमाचे संमेलन.आणि हल्क - हृदयाला भिडणारे ग्रेट प्रबोधन.
@swarupdeshpande47592 жыл бұрын
आजच्या जगात प्रेम करणे हाच विद्रोह आहे - नागराज ❤️❤️❤️
@navinambalwad26442 жыл бұрын
खुपच छान सर, आमच नशीब तुमच भाषण ऐकण्याची संधी मिळाली.
@bipindeshmane41482 жыл бұрын
कवितेपेक्षा वॉशिंग मशीन जास्त भारी! क्या बात है नागराज! नुसती कवितेला नटवून ती जर जगण्यात उपयोगी नसेल तर काय उपयोग? एक एक वाक्य तुझ्या आयुष्याचा, चिंतनाचा अर्क आहे. एकदम भन्नाट, विलक्षण भाषण. त्रिवार नमस्कार.
@mahavirk81972 жыл бұрын
Maharashtra is a land of gems.. Ryt from Ch Shivaji Maharaj, Ch Sambhaji,Ch Shahu, Mahatma Phule, Dr Ambedkar n to the present day.. Nagraj Manjule Sir...
वाह !! खूप छान मनोगत सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक सैराट फेम श्री नागराज मंजुळे सर ! मी आपलाच गाववाला श्री अशोक महादेव मोहिते (जेऊर)कविवर्य, माजी सैनिक ! माझा प्रकाशित काव्य संग्रह !! काव्य प्रहार!! होय
@vishwasrasalofficial19042 жыл бұрын
अतिशय सोप्या सरळ आणि साध्या भाषेमध्ये नागनाथ मंजुळे यांनी विद्रोहाची संकल्पना स्पष्ट करत विद्रोही साहित्य संमेलनामध्ये, अतिशय सुंदर असे नाही विचार मांडले. नागनाथ मंजुळे सर्वांचे मनस्वी अभिनंदन. 🙏❤️🙏
@sandhyawakale1742 жыл бұрын
Sir tumhi khup chan ahat pan tumhala je buddhi dili ewdha goad ani niragus swabhav dila tya Godla ekda olhkha tumala read karayla awdt na tar ekda Bible read kara tya godne aplyala mukti denyasathi krusach maran niwdl sir plz devala olhkha aplyala melyananter jivan ahe sir ananat kalhach
@mahendrashivankar32772 жыл бұрын
छान!आधुनिक विद्रोह समजून सांगितल्या बद्दल अभिनंदन अन आभार!
@visoba-drvitthalshinde43822 жыл бұрын
खूप छान....
@BaburaoKhedekar2 жыл бұрын
आतापर्यंतच्या विद्रोही साहित्य संमेलनात असे लोकाणूनय न करता नवी दृष्टी देणारे मनोगत ! मस्त दादा...
@aniketkadam97322 жыл бұрын
प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक * नागराज * असतोच असतो.... फक्त त्याला योग्य दिशा दाखवणे महत्वाचे ! धर्म - जातीचा अहंकार मनात ठेवून वावरणाऱ्या मनुष्य नावाच्या * प्राण्याचे * हे काम नव्हे !!
@nakulshelke88572 жыл бұрын
Khoup Chan sir .. great
@Lodha3722 жыл бұрын
Right
@nelsonfernandes052 жыл бұрын
महाराष्ट्राची शान नागराज मंजुळे सर.... तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्री ला मोठं केलं वर उंचावर नेऊन ठेवलं. .धन्यवाद सर..
@@omiii6603 ha andhbhkt jaga zala vatt? itcell cha bhadkhau. are jdhitri srvanna brobr ghevun janyachi bhasha krnaryanna sath dya. asnitle nikhare ..... Ghrche bhedi bnun vattol zal deshach tri vish perun samaja smaja mddhe vish perni krtch rhanar ka? dhodi tri shrm balga. Vidroh mhnje premachi bhasha krayla tyyar asun tyanna kdhi tri aapl manayla ka virodh tumcha.
@madhavkamble25042 жыл бұрын
@@omiii6603 eèèèèèè
@mahidahagaokar30972 жыл бұрын
रविश कुमार आणि अशोक कुमार पाण्डेय यांचे विद्रोही साहित्य संमेलन मधील संभाषण पण उपलब्ध करून दिलं पाहिजे
@rafiqkuppikar69542 жыл бұрын
सर आपन जे सांगितला "आजचा विद्रोह म्हणजे प्रेम" ही खूप मोठी गोष्ट आहे.
@machindrabagul56682 жыл бұрын
हा माणूस किती कमी वेळात मोठा होतो ही महाराष्ट्राची शान आहे.
@sanjaysawant17762 жыл бұрын
नागराज मंजुळे सर वाचायला मिळाले तर त्यातून माणूसपण घडेल. शिक्षण क्षेत्रात आपलीही उपस्थितीत किती आवश्यक आहे
@dhananjaythakur77542 жыл бұрын
Wow! What an Liberal personality! Totally impressed.
@TripcussionShorts2 жыл бұрын
Librandu hotoy hyacha
@kamalkhobragade90422 жыл бұрын
Wawa नागराज सर किती सुंदर कविता भाषण तर खूप प्रगल्भ n अभ्यासपूर्ण होत U r great Love u Sir
@citysupertime63402 жыл бұрын
मला नागराज मंजुळे सरांचा नंबर मिळेल का?
@sgchannel40732 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाांवर चालणारे आणि महाराष्ट्राचा खरा मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे सर ....... पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्या...💐
@mohanmane27805 ай бұрын
जबरदस्त.... प्रेम करणं म्हणजे विद्रोह... भांडणात शांत राहणं हा सुद्धा विद्रोह... खरचं खूप छान विचार...!
@ashrubasalve20462 жыл бұрын
नागराज मंजुळे सर जयभिम आम्हासाठी तुम्ही आमचे आदर्श आहेत. मी माझी एक कविता इथ देत आहे.🙏 बा आणि पा **************************** बा होतच की पा मुलांनो ठरवा कोणत बोट धरायचं हा तुम्हीच धडा गिरवा. शराबी,कुली,की लावारिस व्हायचंय मग शाळेत जायची गरजच नाही लिखाण वाचन अभ्यासाचा इथ तसा काही रिवाजच नाही नवटाक पुरती करा हामाली शरमु नका जरा बी रोज थोडी थोडी प्याता प्याता आपोआप व्हाल शराबी. क्रमां क्रमान प्रमाण वाढवा दारु प्यायच देवसा न दिवस. ज्या दिवशी पडाल रस्त्यात तुम्ही झालात समजा लावारिस मुलांन यायचं खांद्यावर न्यायचं किती सोपं ना पा व्हायचं. क्रांती सुर्य, भारत रत्न असंच होता येत नाही शिक्षणाच्या आयचा घो म्हणून इथ मात्र चालत नाही शिक्षण हे सत्य सोधाच अन् प्रगतीच साधनं आहे शिक्षण हे जिवन अन् वाघीनीच दुध आहे. जो पीतो तो गुरगुरल्या शिवाय रहात नाही. शिक्षणा विना मानसाला मानुस पण येत नाही शिकुन जिवाचं रान केलं माझ्या भिंत बा न. तुम्हाला जर बा परी व्हायचंय तर घ्यावच लागलं शिक्षण शिक्षण घेऊन व्हायचंय बा. कि शिक्षणा विना पा. दावा कुणाला दावायचाय कंदील तो हीरवा कुणाचं बोट धरायचं हा तुम्हीच धडा गिरवा. ( कवी आश्रुबा नाथुबा साळवे.) विक्रोळी मुंबई ८३.
@dineshpawar92832 жыл бұрын
खूप छान 🙏🙏🙏
@dattunagare36722 жыл бұрын
याला म्हणतात विचार मस्त मंजुळे सर
@MarotiGhuge-v4e2 жыл бұрын
अतिशय भारी ... दादा....! बोलण्यातील साधेपणा...! सहजच ; परंतु महत्त्वाचे विचार मांडलेत अण्णा...!
मातीशी नाळ जोडलेला राजा माणुस😍 .. नागराज मंजुळे साहेब 😍
@pankajovhal58502 жыл бұрын
तुमची कविता खूप मोठा सार सांगून गेली 💙💙
@durganandwalwante26542 жыл бұрын
मेरे हाथ बढानेको जानता था ,.....अण्णा, धन्यवाद जयभीम. खुपच भारी संदेश दिला आहे. हीच kalachi Garaj aahe .
@kalidasjagtap85982 жыл бұрын
नागराज मंजुळे अगदी तळाशी असणारा मनुष्य एवढ्या सर्व बाबतीत उंची गाठू शकतो जे असहाय्य आहेत त्यांच्यासाठी एक महान मार्गदर्शक शिक्षक ठरू शकतो,फक्त प्रयत्न व डोळे उघडे असणे आणि योग्य कृती करत राहणे आपण आपल्या चुका दुरुस्त करणे गरजेचे आहे.जय भीम 👍👍👍
@shaileshjadhav5202 жыл бұрын
खरंच शब्दांची अशी जादू हा माणूस पेरतो की, ऐकतच रहावे असे वाटते 🙏🏻जबरदस्त.....आणि त्या पेरलेल्या शब्दांचा क्षणात भला मोठा सुंदर -सुगंधी फुलांच्या मळ्यात नेतो हे ही कळत नाही,. Great Great 👏🏻Next Level माणूस आहे हा ❤️
@chandrakantnarwade67882 жыл бұрын
खूप छान विशलेशन नागराज सर विदरोही समेलनातील भाषणातून केलत . आणि नागराज सर तुम्ही जे नवी मुंबईतील आरोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समारक येथील संवाद चर्चा हा कार्योकरम मी प्रत्येकश समोर बसून आएकला मला खूप छान आवडला मि तुमचा खूप आदर करतो कारण ज्यावेवसथेन आपल्याला गावकुसाबाहेर ठेवले होते पण त्यांच्या नाकावर टिच्चून बाबासाहेब आंबेडकर सांगता व तुम्ही तुमचे आढळ सथान निर्माण केले त्या बदल तुमचे खूप खूप आभार। जय भिम जय शिवराय
@sudinwaghmare97482 жыл бұрын
महाराष्ट्राची शान आहे नागराज !!!! सुंदर भाषन
@46.prajwalphalke982 жыл бұрын
प्रगल्भ विचारसरणी.देशाला अशा अनेक दिग्दर्शकाची गरज आहे.लवकरच मराठी चित्रभूमी जगावर राज्य करेल💯
@skakade54422 жыл бұрын
जगत गुरू तुकाराम महाराज ........🙏🙏🙏🙏💐
@baburaoambhore9565 Жыл бұрын
मंजुळे सर कोटी कोटी धन्यवाद 💯👏👏👏 तुम्हाला जे समजलं ना हे या भारतातील ओ बी सी जनतेला जर समजल तर भारत मह सत्ता बनायला काहीच उशीरा लागणार नाही साहेब धन्यवाद इतक्या सोप्या भाषेत बोलता आणि तुमची भाषा इतकी गोड आहे की ऐकतच राहावी व त्या गोड भाषेला मिठी मारावी
@marutimangore81852 жыл бұрын
नागराज मंजुळे सर आपले मनाला भारावून टाकणारे भाषण ऐकले. खुपचं वास्तव मांडलं. माझ्या पहिल्या कथासंग्रहाला (वंदोस, दर्या प्रकाशन पुणे) २०११मध्ये केम जि. सोलापूर येथे आपल्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा अभिमान वाटतो-मारुती ज्ञानू मांगोरे करंजफेण ता राधानगरी जि. कोल्हापूर
@shivajijanjire66802 жыл бұрын
सहनशीलता हा पण विद्रोह आहे छान विचार, कपडे बदलण्यापेक्ष मन बदल करणे
@rajendrapatil75762 жыл бұрын
खुप छान आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे नागराज मंजुळे साहेबांच. छान विचार मांडले आहेत..🙏🙏
@swatisaoji1966 Жыл бұрын
"विद्रोह म्हणजेच प्रेम " अतिशय सुलभ,हृदयस्पर्शी व्याख्या. 👌👍🙏 सर्वच भाषण विचार करण्यास प्रेरणादायी आहे. 🙏🙏
@vijayveerkar62342 жыл бұрын
खुप खुप मनापासून तळमळीने महत्त्वाचे मुद्दे मोकळेपणाने मांडणारा माणूस...👌👌👍👍
@jivanvikas67092 жыл бұрын
Great
@pratibhakulkarni51 Жыл бұрын
ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतही नाही आणि गावठी भाषेतही नाही तर ती प्राकृत भाषेत आहे....💐💐🙏🙏
@nageshbontewad51352 жыл бұрын
खूपच मनोवेधक मर्मग्राही विश्लेषण नागराजजी👌👌👌
@apparaoingle1719 Жыл бұрын
सरळ आणि सडेतोड सत्यवचन सर्वांसमोर सादर केले , खूप छान !
@sarojanihatmode5183 Жыл бұрын
खूप छान आहे सर तुमची विणण्यात जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान जय मुलनिवाशी
@MaltiKamble-x2j5 ай бұрын
टॅब्लेट, मोबाईल, लॅपटॉप,सुपर काम्प्युटर च्या जमान्यात 'पुस्तके वाचा' हा संदेश देने ! खरोखर नागराज मंजुळेंचा हा फार मोठा विद्रोह आहे ! !
@ekanathbarhe27572 жыл бұрын
विद्रोही साहित्य संमेलनाचे अभिनंदन, आभार.
@tukaramghadge5212 жыл бұрын
सर तुम्हाला तुकोबाराय आठवतात हे पाहून मला खुप आनंद वाटला
खूपच छान आदरणीय नागराज दादा,विद्रोही साहित्य karani,aani विद्रोही साहित्य samellani आज विचार आणि समाज जिवंत ठेवले आहेत.
@aukumeshyou2 жыл бұрын
छान विचार, नागराज अभिनंदन. मनापासुन आवडले.
@RajendraKatilkar5 ай бұрын
नागराज सर ग्रेट, आहात कुणालाही दोष न देता आपुली आपण करा सोडवण, या ओवी प्रमाणे, आपल आपण आधी व्यवस्थित करा असा मोलाचा सल्ला देता तुम्ही धन्यवाद,
@chandrakantlokhande48022 жыл бұрын
सर आपण खरच या ह्दीयीच त्या ह्रदयी दिले मन भरून आलं
@santoshsalve26112 жыл бұрын
अप्रतिम विचार....नागमोडी वळणांवरसुद्धा सरळ चालणारा नागराज...पुस्तकी विचार प्रत्यक्षात उतरविणारं आणि पुन्हा माणसाला पुस्तकात रममाण करणारं अफलातून व्यकतिमत्व म्हणजेच...नागराज मंजुळे सर
@manojkasare9882 жыл бұрын
अप्रतीम अप्रतीम अप्रतीम सर निंतात गरज आहे जागृत होण्यासाठी, तुमच्या सारख्या समाजाला दिशा देणाऱ्या थोर विचारांची पुढं निशब्द..... एवढं अप्रतीम
@pramodshendre728 Жыл бұрын
Shri Manjule Sir,--Very Nice Thinking,
@gunajinikam134 Жыл бұрын
धन्यवाद साहेब, जयभीम, तुमचा पारंपरिक व्यवसाय दगड फोडण्याचा आहे. परंतु माझ्या आई बाबा सह आमच्या गावचे चार ते पाच कुटुंब आणि इतर आसपासचे लोकं नाशिक ला 60,65 साली, देकेदारी मध्ये खडी फोडून नाशिक चे आजचे रोड बनविले आहे. पोटा साठी.
@Indialover1202 жыл бұрын
हे भाषण ऐकल्यानंतर समजते का नागराज मंजुळे यांचे पिक्चर चालतात. समाजात वावरताना इतकं निर्भीड आणि समाजाविषयी तळमळ असणार असावं लागतं त्या वेळेस समाज डोक्यावर घेतो.
@adityadixit52122 жыл бұрын
विद्रोहाच्या नावाखाली ब्राह्मण द्वेष करणार्या बहुजनां समोर असं भाषण करण मोठी गोष्ट आहे. विद्रोह म्हणजे प्रेम ! ❤ असं बोलणारा माणूस खूप प्रगल्भ आहे. अशीच प्रगल्भता माझ्यात पदोपदी शिकत येवो.
@shidharthmane62292 жыл бұрын
साहेब,मन पूर्वक सप्रेम नमस्कार
@adikthawal27992 жыл бұрын
शेवटि प्रेम महत्वाचे
@narendra36712 жыл бұрын
मन:पुर्वक अभिनंदन!
@rohidasjadhao9222 жыл бұрын
नावजलेल्या वक्त्यांनी तोंडाला पट्ट्या बांधावे असा हा माणूस.
@babaraomadavi83712 жыл бұрын
अतिशय मार्मिक,संवेदशील,वास्तवता सांगणारं,मानविय विचार पेरणारं भाषण.विचाराची आक्रमकता आणि विद्रोहाचे खरे शस्ञ पाजाळणारा वैचारिक विचार मंजुळेंनी पोटतिडकीनं व्यक्त केला.मंजुळे यांचे मनापासुन अभिनंदन. -बाबाराव मडावी,आकांतकार,यवतमाळ
@gskadamgkforces7362 Жыл бұрын
Very nice and good Mr Maharaj ji manjule sir
@sachinwagh64742 жыл бұрын
लक्ष लक्ष धन्यवाद🙏🙏🙏
@chhayamitter3597 Жыл бұрын
प्रेमाने...द्वेष,आणि विवेकाने अविवेक दूर होतो...तथागत बुद्ध .🤗🤝🙏 नागनाथ मंजुळे आपल्या सिनेमात...देखील अशी मांडणी करतात!!✌️
@prakashkale75822 жыл бұрын
समता,स्वातंत्र्य,बंधुता,ऩ्याय , एकता,शिक्षण व संघर्ष💐🙏
@sharawannarbage7411 Жыл бұрын
मा नागराज मंजुळे साहेब मला खुप आनंद झाला की तुमच्या भाषणातून प्रत्येक गोष्टीवर प्रकाश टाकत होते महीलांना वागणूक कशी दिली पाहिजे आपणास क्रांतीकारी जयभिम साहेब आपला श्रावण नरबागे मंडलापूरकर रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मुखेड जिल्हा नांदेड
@thevoiceofmuknayak2 жыл бұрын
खुप सुंदर आणि अचूक भाषण सर. 🙏🙏
@sureshgokhale8032 жыл бұрын
मंजुळे सर तुम्ही माझ्या गावी उदगीरला आलात .खुप छान वाटले.मी अहमदनगर आहे पण तुमची भाषा ऐकुण उदगीरमध्येच आहे असे वाटले. आपली भेट व्हावी ही अपेक्षा.
@mechanicalengineeringconce86672 жыл бұрын
खुप अभ्यासू आणि हुशार व्यक्तीमत्व! # Simple living high thinking Love you Sir🙌🙌🙏😘
@latavaz40242 жыл бұрын
Nagaraj sir, Impressed with your respectable thoughts, God bless you with healthy and wealthy Life 🙏🙏