नागराज तुमचा अनुभवाचा खजिना फार च मोठा आहे. तुमचा मित्र एखाद्या गॅरेज वाल्या पासून ते अमीर खान पर्यंत म्हणजे विचार कारण्यासारखा
@adv.jayvantkoli47234 жыл бұрын
साधं राहणीमान, उच्च विचार... नागराज मंजुळे म्हणजे एक पुस्तक आहे ज्याला वाचल्यावर वेगळ्याच प्रकारचे ज्ञान मिळते...
@gscineentertainment41913 жыл бұрын
नागराज सर नमस्कार मी डॉ वनिता गडदे राजे डायरेक्टर जी एस सिने एंटरटेनमेंट .मी आपली मोठी फॅन आहे .आपल्या प्रत्येक चित्रपटांमधून एक सत्य दाखवण्याचा प्रयत्न करता व समाजामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून वास्तव समोर येते. चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच कुठेतरी समाज प्रबोधन सुद्धा होते .आपल्या सर्व शॉर्ट फिल्म मधून सुद्धा आपण खूप छान विषय मांडले आहेत .आपली प्रेरणा घेऊन मी सुद्धा चित्रपट क्षेत्रात नक्कीच नवीन नवीन विषय मांडणार आहे .आपले आशीर्वाद असावेत व आपल्याला देखील आपल्या भविष्यातील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐🙏💐💐
@ashokkalbande9402 жыл бұрын
@@gscineentertainment4191 I m literat but crying for you
@appashiraskar2 жыл бұрын
साधा माणूस जो मातीशी जोडलेला, बिग एनर्जी मॅन,जो सकारात्मक विचारवंत
@pravindamodar35893 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम, नागराज मंजुळे यांना सल्यूट असा इंटरव्ह्यू मी कधीच बघितला नाही.विचारांची श्रीमंती खूप मोठी आहे या माणसाकडे ती सतत वाढत राहो हीच अपेक्षा
@mahigajbhiye72322 жыл бұрын
नागराज सर में सामाजिक न्याय की भावना कूट के भरी है। हम सभी का स्वाभिमान हैं सर जी,,
नागराज मंजुळेंच्या दिलखुलास मुलाखतीतील आयुष्यावरचे भाष्य आणि डॉ. नाडकर्णींचे मुलाखतीवरील भाष्य दोन्हीही अत्यंत मार्मिक, वास्तवदर्शी..... !
@chandrashekharmeshram35852 жыл бұрын
अडचणीवर मात करून,आज बहुजन समाजाला सिनेमातून छान, चांगले मोलाचे मार्गदर्शन करत आहात.तुमचे खूप खूप अभिनंदन
@suchitrathodenglish4 жыл бұрын
नागराज किती साधा राहतो वागतो. मी तर खूप मोठा फॅन झालो. तुझं सरळ राहणे खूपच भावलं. ग्रेट सॅल्यूट नागराज.
@roney___014 Жыл бұрын
स्वप्नांत पण असा आण्णा सारखा विचार कोणी करणार नाही असे बोलले .... खरंच आण्णा तुम्ही जे बोलला ते मनात बिंबल आणि....खरंच खूप भारी वाटलं तुमच बोलण आईकुन...... ......मला कधी कधी तुमच्या बोलण्यात एक जादू वाटत्या कारण तुमचा वाचनाचा अभ्यास खूप म्हणजे खूप मोठा आहे .. खरच भारी वाटलं तुमच बोलण आईकून....
@nikhilmule63414 жыл бұрын
काही लोक पैसे आल्या नंतर विसरतात आपण काय होतो ।,,""""पण सर तुम्ही खरच महान आहात ..पैसे आल्या नंतर विसरता आपण कोण आहोत...👌
@rupeshjadhav50142 жыл бұрын
नागराज सर तुम्ही एक माणूस म्हणून खूप चांगले आहात आणि तुम्हला जे टीका करतात ते घाबरतात तुम्हाला सर तुमचे प्रत्येक चित्रपट खूप काही सांगून जातात विचार करायला लावतात खूप चांगले संदेश देऊन जातात, खूप मस्त सर नि तुम्ही कुणाच्या ही बोलण्याकडे अज्जिबात लक्ष देऊ नका तुमच्या सोबत आम्ही सगळे प्रेक्षक आहोत.. अभिनंदन सर खूप खूप तुमचं.💐💐💐
@VasundaraJagtap2 жыл бұрын
महत्वपूर्ण , रोचक . हजारो वर्षाच्या अमानवी गुलामगिरीचे वास्तव समोर अणणारा झुंड . असमान्यातून सामान्याला तोड नाही असा . जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत
@sharanyaghorband4b5713 жыл бұрын
भाषेची श्रीमंती गावात आहे ....खूप आवडले तुमचे विचार
@dropadigaikwad71792 жыл бұрын
माझ्याकडून वेध मधील हा मीस झालेला कार्यक्रम आज KZbin च्या माध्यमातून आज अचानक पाहिला मिळाला. मंजूळे सर म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्ती.
@rohitshirsate59404 жыл бұрын
अगदी कळकळीने आणि आत्मविसाने हृदयातून आपण आपल्या समाजाची आणि समाजातील लोकांची मांडलेली किंवा सादर केलेली गोष्ट म्हणजे फँड्री आणि सैराट होय.... नागराज सर आपण ग्रेट आहात एका ग्रामीण भागातील सामान्य माणूस सुद्धा आभाळाला गवसणी घालू शकतो हे आपण सर्वाना दाखवून दिले आहे...
@abasahebjagdale97634 жыл бұрын
एक वाक्य खूप आवडल साहेब, मी आताही काहीपण करू/बनू शकतो👍👌👌
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Ha Nagya Murkh Bendok Ahae Naskaa 🗣️🤧🗣️🤧✍️🆗🆒
@leviraylan74893 жыл бұрын
instaBlaster
@maharajmusicandfilms64322 жыл бұрын
@@jayBharatiraanga6425 jai bharat tiranga nav takun ....tumch mat personal aahe ....tumchya mat mandayala tumhi swatantra aani hukk aahe ..... pan tumch nav takun kara .....bharat aani tiranga ....nav tyat taku naka... personal comments sathi 🙏
@prathmeshrajput81382 жыл бұрын
नमस्कार 🙏... *STAR TELEFILMS PVT LTD* 's Term & Conditions Star Telifilms Pvt Ltd this is a KZbin Channel यावर 🎥 Video 's, Crime Series❌, Cover Songs 🎶 हे आपल्या परिवाराच्या मनोरंजनासाठी Upload केले जातात, कारण *Family Intartainmmet* पण आवश्यक आहे। आम्ही कुठल्या ही प्रकार च्या खराब Scene व शिव्यांचा वापर करत नाही, म्हणून यशस्वी व्हायला जरा वेळ लागला पण तुमच्या सारख्या सदस्यांमुळे यशस्वी होत आहोत। आम्ही भविष्यात ही कुठल्याही प्रकारच्या *खराब चिञाचा व शिव्यांचा* वापर येणाऱ्या 🎥Video's / Short Films 🎬 मद्ये करणार नाहीत। पण आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी *प्रेमळ ♥ (Lovable)* Video 's / Songs 🎶 आणण्याचा प्रयत्न नक्कीच करु। आपलाच : - प्रथमेश राजपूत 🙏 धन्यवाद 🙏
@laxmangaikwad13282 жыл бұрын
अप्रतिम खूप सुंदर छान विचार आहे अण्णा नागराज मंजुळे सर जी तुमच्या रियल लाईव्ह सॅल्यूट माझा ऑल द बेस्ट फिल्मी डायरेक्टर 🎬🎞️📽️🙏❤️👍
@rajendradashrathgahal45824 жыл бұрын
आभाळाला टेकन नाही समुद्राला झाकन नाही प्रिय नागराज मंजुळे आपल्या कार्याला मापन नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 यशाच्या शिखरावर विराजमान होउन ही नागराज तुम्ही नाही विसरलात ग्रामजीवनाची समृद्ध संस्कृती आणि त्याचबरोबर जीवनाच्या वाटेवर अंथरलेले अनंत काटे असं म्हणतात काट्यामधुनच गुलाब फुलतंय अन् चिखलामधुन कमळ. तुम्ही चालत राहिलात संघर्षाची वाट पण गावातील मायाळू माणसं नाही विसरु शकलात म्हणून माणुसकी मूल्य जोपासनारी समृद्ध संस्कृती आणि विषमता आपण समर्थपणे मांडली आपल्या लेखणीतून, चित्रपटामधून आणि सांगीतली तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, गोरगरिबांच्या जगण्याची झालेली कोंडी....आपल्या चित्रपटास आॉस्कर पुरस्कार मिळो ही कथाकार राजेंद्र गहाळ परिवारकडुन हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 जहाॅ न पहूचे मोटारकार वहाॅ पहूचे वेध परीवार 🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रख्यात साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी साहेब आपल्या कार्यास मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 परभणी वेध परीवाराला हार्दिक शुभेच्छा 👏👏👏👏👏👏👏👏👏
@yogeshkokane84802 жыл бұрын
नागराज सरांवर खूप प्रेम आहेच तरी इथे एक गोष्ट बोलू इच्छीतो की मुलाखत घेणारे देखील खूप छान शैलीत मुलखात घेत होते आणि शेवटचा सारांश देखील छान सांगितला गेला !
@mithunsarwade38832 жыл бұрын
जात जात नाही आणि माणसा ची माणुसकी येत नाही ,ती यावी म्हणून असे घाले घालणारे असंख्य चित्रपट व्हाहेत... कधीतरी बुध्दीला बुद्धी येईल..खूप छान.. 👍
@Sssssddghjrtjnnbnjhh9 ай бұрын
खरच......मार्मिक आहे
@hindu39723 жыл бұрын
जात लई वाईट आणि त्यात गरीबी म्हणजे साता जन्माच पाप 😔🙏 माणसाने माणसं सारखे वागा....
@nikhilgawande96823 жыл бұрын
अप्रतिम नागराज सर. तुमची स्व: ताची ओळख विसरून जान.खरच प्रेरणा दायी आहे.
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
लेखक , दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून सलाम...काम एकदम जबरदस्त!!
@maltiv74262 жыл бұрын
दोन ग्रेट माणसांची ग्रेट भेट......ऐकणाऱ्याला ग्रेट वाटणारच.,पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटणारी मुलाखत
@prakashkharate79104 жыл бұрын
तुमच्या सारखी लोक खचलेल्या मानसंचे प्रेरणा स्थान अहात....खरच सर खुप खुप अभिमान वाटतो तुमचा .. आनी....तुमचे शब्द काळजाला भिडणारी आहेत..
@amitbpokharkar5 жыл бұрын
नागराज ला जितकं ऐकावं तितकं कमीचये. आणि शेवटी मुलाखतकाराने जे वर्णन केलाय ते तर ढगातच घेऊन जात आणि शेवटी विचार करायला भाग पाडत. छानच
@shrirangnaikwadi81385 жыл бұрын
नववर्षाभिनंदन आपल्याला शुभेछ्या आपकी कहानी व खडतर प्रवास एकला श्रीरंग नाईकवाडी गुरव बारशी 🌷🌷
@manasiparkar79894 жыл бұрын
@@shrirangnaikwadi8138 ? .
@vinayakparit74833 жыл бұрын
खरं आहे
@shubhashlingade60183 жыл бұрын
Nagraji you are most energetic person with sensitive mind
@narayanghuge37513 жыл бұрын
खूप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती व मंत्रमूग्ध करणारी व जीवन शिक्षण देणारी मुलाखत आहे.
@sagarpawar95515 жыл бұрын
अर्ध्या तासात खूप काही शिकण्ासारखे आणि प्रेरणादायी.....मस्त सर
@shankarbabar70294 жыл бұрын
Nice sir
@sunitamahanor41274 жыл бұрын
खरचं....
@santoshkadam14653 жыл бұрын
तुमचे विचार आणि त्याच विचारांचा प्रहार अगदी अलगद उचलून चित्रपटांच्या माध्यमातून सर्व जनतेच्या हृदयात ठेवणारा पहिला चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे सर...!
@PramodKumar-ew3oj3 жыл бұрын
नागराज मंजुळेच्या रुपाने आज मी खरा श्रीमंत माणूस पाहीला. ☝️
नागराज दादा तुम्ही नेहमीच काळजाला भिडणारा बोलतात, वास्तवाचं बोलतात, यातही तुम्ही ती कमाल केली, पण जितक्या प्रगल्भतेन नागराज ने त्याचे विचार मांडले त्याच आशयाला धरून त्याच्या भाषणाचा जो सारांश निवेदकानी सांगितला, त्याच्या बोलण्यातले महत्वाचे मुद्दे अधोरेखित करून दिले हे कौतुकास्पद आहे, धन्यवाद।
@abhishekpawar79704 жыл бұрын
नागराज सर मी आपली मुलाखत ऐकली अगदी जबरदस्त जातिय विषमता सवं ठीकानी विराजमान आहे आपन ही विषमता सिनेमाचा पडद्यावर दाखवली ही खरी आहे़़
@dilipmali92544 жыл бұрын
मुलाखतकार यांनी केलेला शेवट अगदी योग्य व अप्रतिम होता.
@harshalsomankar4564 Жыл бұрын
Nagraj Manjule manje Marathi Movie industries madhe revolution ghadvun aananara Director ❤❤❤❤
@MH11_optimistic3 жыл бұрын
खरा माणूस, अप्रतिम विचार आणि मुलाखत खूपच छान
@Keshavrupnar4 жыл бұрын
माणसातील माणूस great...✌😊
@kakasahebdesai56405 жыл бұрын
भाषेबद्दल चे संस्कृती जपण्याचे काम नागराज सर तुम्ही लाख मोलाचे केले आणि त्याचे श्रेय तुम्हाला मिळाले
@Shubh3255 жыл бұрын
10th मधे दोनवेळा fail झाले तरीही नागराज मंजुळे M.A आहेत 🧠🤘🏻 सगळे मित्र पुढे निघुन गेलेत आनी आपले काही वर्ष वाया गेलेत तरीही टिकून राहन म्हणजे 🤐🙁👍
@ambadasjogdand3644 жыл бұрын
Mazi pn education story a Sashich ahe
@Bharatkamble94933 жыл бұрын
अश्या माणसांना प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची सवय असते. मित्र पुढे गेली. पण तेच मित्र वापस येताना नागराज पुढे होता. हे त्यांना नन्तर समजले😃😃 रेस दोन्ही बाजूने होऊ शकते. संख्यारेषा सारखी अमर्याद😎😎😎😎😎😎
@ganeshmortate32672 жыл бұрын
नागराज सर आपल्या समजा बद्दल खरं बोलणारा माणूस तुमच्या सारखा नाही सैल्लूट साहेब जय भिम जय शिवराय 🙏
@devinaad81205 жыл бұрын
Great guest, very sensible host, wonderful concluding remarks!
@sudhirovhal66104 жыл бұрын
छान छान
@nileshgurav74644 жыл бұрын
great nagraj sir...khup kahi shikvun gela tumcha speach...ek navin sphurti milali jagnyala....thnk u....
@vinodnetake5704 Жыл бұрын
धन्यवाद सर❤
@andrapopatlal54255 жыл бұрын
नागराज सरांना महान म्हणणे वावगं होणारच नाही .
@vyenkatthavre13634 жыл бұрын
खरे शिक्षण म्हणजे नागराज मजुळे सर असे म्हटले तर अतिश्योक्ति नक्कीच होणार नाही असे मला वाटते
@jayshankar3754 жыл бұрын
मराठी इंड्ट्रीतील ' अमिताभ बच्चन' म्हणजे " नागराज मंजुळे".... Down to Earth
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Murkh Nagya Sairat Cha End Chukechaa Ahae 🤧🗣️🤧✍️🆗🆒
@sajeetmulani786 Жыл бұрын
Ashi manse khup kami astat.jaminiwar rahanari ❤mhanun mi mhnto guru bhagwanta pekshahi sreshth asato
Brilliant Thoughts..... One of the best Personality Nagraj Sir
@ranjeetbharamkar85314 жыл бұрын
नागराज च्या या इंटरव्ह्यू वरून मला एवढेच सांगायचं की, माणसाने स्वतःला, आपल्याला, भाषेला, समाजाला आहे तस स्वीकारलं पाहिजे...!!☺️
@vaibhav_maurya4u4 жыл бұрын
आपली सुरवात २५ मधे होते खरं तर ती सुरुवात वयाच्या १० व्या वर्षांपासून आपल्या आवडत्या क्षेत्रात व्हायला हवी..👌
@sushantjorgekar1669 Жыл бұрын
खुप चांगली मुलाखात
@mangeshparicharak11104 жыл бұрын
ग्रेट दिग्दर्शक आणि माणूसही।
@rajendrakoligudde55723 жыл бұрын
सत्य मांडण्याची ताकद आहे नागराज मंजुळे यांच्यात
@diprajmore44185 жыл бұрын
Udya sathi he motivational video zala ahe💖💖💖 thanku Nagraj Sir from Dipraj
@dhirajmaliindian3933 жыл бұрын
खरंच नागराज मंजुळे सरांच जीवन लयं प्रेरणादायी आहे...
@ART_INDIA4 жыл бұрын
Absulatly Open Person....👍👍 Education......😱 But Enjoy life....never give up.....👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@MoreGautami20222 жыл бұрын
साधं राहणीमान उच्च विचार 💙🙏
@sanjaywaghmare26824 жыл бұрын
आंबेडकरी वीचारा च वादऴ बाँलीवुड मधे शीर
@ganeshgavhane24625 жыл бұрын
खुप छान इंटरव्ह्यू आहे अजून ही ऐैकाव वाटत
@dipakchandane67674 жыл бұрын
Khup chan...
@sunilghadge3283 жыл бұрын
नागराज मंजुळे म्हणजे..महाराष्ट्र तील लोकसठी..आयकॉन..आहे आणि.शोषित समाजासाठी..एक example आहे की..success मिळणार
@rajkpawar76314 жыл бұрын
I was in auditorium while this going on.... Such a wonderful person.
@MilindParadkar3 жыл бұрын
wow, that must be great experience !
@rohit-ld6fc5 жыл бұрын
this was before Sairat...and the rest is history
@santoshchavan1824 жыл бұрын
हे सर्व शाळांमध्ये होत हे सर्व शिक्षकांनी,लक्षात घेतल पाहिजे
@rajendrakalokhe19143 жыл бұрын
Inspirational speech .I like confidence. Sir your my inspiration
@shivajideobone28242 жыл бұрын
Nkffljgphkjcclmxzz rarir
@DilKaSaazPresents4 жыл бұрын
Nagraj Manjule is great man. .good man. ..brilliant man
@sujitchoure19935 жыл бұрын
लई भारी आयुष्य जगले अण्णा ❣️ राव
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Bendok Manus , 📢👌🇮🇳✍️
@neelamdeotale29012 жыл бұрын
Speechless..... 🙏🙏
@anilgangurde47454 жыл бұрын
खुपंच सुंदर वीडियो श्रेष्ठ नागराज मंजुळे साहेब.... वीडियोबद्दल धन्यवाद
@nanatapale43813 жыл бұрын
नागराज, अरे यार तु लंबी रेस का है I तु तुझी आणि सामाजिक जीवनाच्या आस्तित्वाची जाणिव करूण दिलिस यार ! तु तुलाच प्रभावीपणे दाखवलस, म्हणजे आमचं प्रतिनिधित्व केलसं . धन्यवाद, नागराज !
@vickypatilchannel71604 жыл бұрын
Sairat ....blockbuster aani recordbreaking aahe ho tumacha ...congratulations
@ArvindJ5 жыл бұрын
एक नंबर नागराज... मुलाखत घेणारा पुस्तकातल्या सारखं बोलतो.
@maganparmar8061 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर विचार मंजूळे सर
@pradeepsarkate79702 жыл бұрын
खूप छान, अप्रतीम, वास्तविक
@Indian-er6li2 жыл бұрын
So simple down to earth
@dikshramore93442 жыл бұрын
तुम्ही खरोखर हिरो आहात सर🙏🙏🙏 खूप छान खरे बोलले सर तुम्ही. मनापासून जयभीम सर🙏🙏🙏
@shobhadhayarikar70092 жыл бұрын
Namaste shri,Nagraj sir tumhi ek jwalant ase udaharan ahat ,ki कष्टाला कायमच jai milto ,तुम्हाला बेस्ट luck for bright future
@pramodpunde25153 жыл бұрын
जबरदस्त director....sir तुम्हाला सलाम
@rajanijadhav11643 жыл бұрын
. नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून भाषेतुन प्रभावी कलाकार अतिशय लोकप्रिय सर्व प्रकारच्या वैचारिक लेखन📝 कलेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतात. कोठेही बोलताना, आपलेपणाची जाणीव करून देतात
@sonwane852 жыл бұрын
Khup chhan vichar aahet tumche sir
@balajidandge31074 жыл бұрын
Great director great man
@subhashghodake94332 жыл бұрын
नागराजजी आपली मुलाकात खूपच छान !
@gangappapujari83522 жыл бұрын
Proud of you सर ❤️❤️ गावाकडे श्रीमंती आहे 😘😘😘
@vishalkumbhar61384 жыл бұрын
The Best Marathi Director
@prathmeshrajput81382 жыл бұрын
Really
@vijayaduberkar4641 Жыл бұрын
किती प्रामाणिक सुंदर 🙏👏⚘
@nikhil-shelke3 жыл бұрын
Great Nagraj Manjule sir 🙏🙏
@murlidharchopade66 Жыл бұрын
Very nice interview of Nagraj Sir, you indicate true fact,very nice againt All the best for your bright future.
@sadhanakaspate74745 жыл бұрын
अतिशय सुंदर
@vikaschavan52414 жыл бұрын
Haii coll kar WhatsApp 9604504462
@mpscstar63803 жыл бұрын
Sir......u r Really great..... Jat sagalikadech aahe fakt jyaveli bolayachi vel yete tehva .........aapalya deshala kas vait mhanayach......aapan deshdrohi tr nahi na tarnar ha vichar anekda aadava yeto.....bt ur simply great........
@AbhilashBhagat-y2n28 күн бұрын
मा.दिगदर्शक आपण जातीव्यवस्थेचे चटके आपणास जाणीव करून तुम्ही खेड्यातील व्यथा गाथा अतिशय उत्तम रीतीने तुम्ही समाजाला जागृत श्रीमंत आणि गरीब लोकातील भेदभाव असतो तुम्ही जगाला दाखवून दिले.तुमच्यामुलखतीतून दिसुन येते मंजुळे यांच्या कार्याचा गवगवा करावा तितका मौलाचा आहे मंजुळे लाख लाख शुभेच्छा जयभिम जयभारत जय बुद्ध