श्री.शंकर अभ्यंकर यांचा अध्यात्मिक विषयाचा गाढा व्यासंग दिसून येतो. ते एखाद्या विषयावर बोलत असताना त्या संदर्भात खूप छान आणि आपल्याला माहित नसलेले दाखला देतात. त्यांची व्याख्याने खूपच छान असतात..त्यांना मन:पूर्वक धन्यवाद.🌷
@adityapatil4794 жыл бұрын
पत्रकार क्षेत्रातील बुवाबाजी म्हणजे प्रसन्न जोशीची पत्रकारीता ..!
@youtubeaccount11342 жыл бұрын
😹😹😹😹😹
@sadhanagangal38053 жыл бұрын
हिंदू धर्माबद्दल पूर्वग्रहदूषित ठेवून अनेक प्रश्न विचारले गेले पण आदरणीय शंकर अभ्यंकर यांनी समर्पक उत्तरे अतिशय सुंदर रीतीने आणि सद्भावनेने दिली
@nanditakulkarni30672 жыл бұрын
अगदी योग्य अभिप्राय दिला आहे
@anjalinarayane8630 Жыл бұрын
It’s very true. The questions were definitely asked with hidden agenda.
@solitude96653 жыл бұрын
This is one of the best interviews that I have ever watched. 👏👏👏👏
@sharadjaitapkar9783 жыл бұрын
अभ्यंकर सर abp माझा वरची मुलाकात किती छान होती प्रश्नांची उत्तरे किती सहज पणे आणि मन मोकळ्या पणाने तुम्ही दिलात खूप आवडली ' ! खूप काही ऐकण्यासारखे होते ;व मनात साठवण्या सारखे ,प्रणाम सर
@Bisha10.7 Жыл бұрын
मुलाखत घेणारे बहुतेक स्वतः ला ज्या काही शंका आहेत तेच लोकांचे प्रश्न विचारत आहेत असे वाटते,आणि त्यात हे दिसत आहे की ह्यांचाच विश्वास हिंदू धर्मावर दिसत नाही,इतर धर्माच्या विद्वानाला विचारणार का असे प्रश्न?वाचस्पती त्यांना पुरून उरणारच होते हे गृहितच आहे.
@sudhirjoshi27936 жыл бұрын
प्रसन्न जोशींना या कट्टयावर फारच मारून मुटकून बसविण्यात आलंय असं दिसतंय. कदाचित संबंध वेळ ते मार्क्स आणि लेनिन यांचे लेख मोबाईल वर वाचण्यासाठी या कट्ट्याचा उपयोग करत असावेत बहुधा. खरोखरंच एखादा विद्वान बोलायला लागला की दांभिकांची बोबळी वळते हे जाणवलं.
एका महान विद्वांनाची "मी विद्वान नाही ," असं म्हणणेच त्यांची नम्रता , लीनता दाखवते ! श्री गुरुदेवांना साष्टांग दंडवत !
@ratankulmutkar74133 жыл бұрын
सुंदर
@sureshjoshi4299 Жыл бұрын
कोठे विद्यावाचस्पती गुरूदेव अभ्यंकर आणि कोठे हिंदू धर्माची इज्जत काढायला टपलेली एबीपी संपादकीय मंडळी, गुरूदेवांची तुफान बॅटिंग चौकार षटकार संपादक मंडळाची दाणादाण
@urmilaapte98534 жыл бұрын
गुरुदेव , अतिशय उत्तम बोलला आहात. आपल्या आदित्य प्रतिष्ठान चा अभ्यासक्रम मला अभ्यास करून पदवीधर व्हायला नक्कीच आवडेल. लहानपणापासून मी भगवद् गीतेचा अभ्यास करत आले आहे. त्याप्रमाणे वागण्याचा सहज व्यवहार माझ्याकडून घडतो. 😊👍👌💐
@bharatihake15303 жыл бұрын
श्री.शंकर अभ्यकर या तेजस्वी देवरुप महान परंपरा असलेल्या संताला माझे त्रिकाल नमन 🙏 अशा व्यक्तींची खरी आपल्याला गरज आहे. 🙏🙏🙏
@surajrenuse71766 жыл бұрын
धन्यवाद, शंकर अभ्यंकरजी, आपल्या मुलाखतीमध्ये आपण सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक म्हणून भाऊसाहेब रंगारी यांचा उल्लेख केल्याबद्दल आपले आभार, त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मुंबई मध्ये नव्हे तर पुण्यात 1892 मध्ये सुरू केला, आपणांस विनंती आहे आपण पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन येथे भेट दयावी,
@dattapatil95586 жыл бұрын
साक्षात ज्ञानाचा कुंभ!
@dharnidharthakur28704 жыл бұрын
आपण महान आहात ज्ञान दीप आहात.
@bluesky4unow6 жыл бұрын
Excellent ! viewers also asked very inquisitive questions and informative answers by Guruji.
@advpareshmhatre6 жыл бұрын
एक जात सर्वच फालतू ठरवणं हे थोडं घाईचं होतं. छान हुशार व अभ्यासू व्यक्तीत्व आहे परमेश्वरावर निस्सीम श्रद्धा आहे भगवान बुद्धा ला सुध्दा शांती मिळाली ती अध्यात्मिक होती . त्यामुळे अध्यात्म प्रेमी लोकांचा अनादर उचित नाही. छान खरंच संवाद व निरूपण एकत्र ।
@laxsmi0246 жыл бұрын
Atisunder
@vishalshinde96025 жыл бұрын
ABP माझानं दररोज एक कार्यक्रम शंकर अभ्यंकर यांच्या निरूपणाचा ठेवावा.. कारण सध्या समाजातील प्रत्येक घटकाला अशा मार्गदर्शनाची गरज आहे
@adityapatil4794 жыл бұрын
विद्यावचस्पतींना साष्टांग दंडवत ..! 🙏 प्रसन्न जोशी सारखा दलाल पत्रकार गांजा मारून आल्यासारखं वाटतंय 😂
@sureshsalunke89492 жыл бұрын
प्रसन्न जोशीबद्दल बोलुन आपण आपले संस्कार दाखवले.
@sacchitmhalgi954 Жыл бұрын
@@sureshsalunke8949 "सावरकर : नायक कि खलनायक" असला थर्ड क्लास कार्यक्रम दाखवणार्या आणि त्यानंतर सामाजिक उद्वेगासमोर गुडघे टेकून सावरकरवाद्यांची जाहीर माफी मागणार्या त्या "माफीवीर" पत्रकारा बद्दल असेच् शब्द वापरले गेले पाहिजेत् तुम्ही उगाच त्याला पाठिशी घालून स्वतः चे "प्रसन्न भक्ती" चे संस्कार दाखवू नका.
@devangshinde69276 жыл бұрын
आदी ह्या मुलाखत घेणाऱ्याची भाषा शुद्ध करा.
@lgpatil19554 жыл бұрын
एबीपी माझा, ... खांडेकर व त्यांचे सहकारी यांना ते खूप ज्ञानी, पूरोगामी असल्याचा अहंकार आहे हे त्यांच्या प्रस्नावरून वरून जाणवते. अध्यात्म शिकण्यासाठी व जगण्यासाठी खांडेकरांनी रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद चरित्राचा अभ्यास करावा अन्यथा काय खावे व काय खाऊ नये असा प्रश्न विचारला नसता. ... गुरुवर्य अभ्यंकर याना प्रणाम.
@englishlessons74224 жыл бұрын
अगदी खरं बोललात आपण!
@swanandghana.2 жыл бұрын
खूप छान बोलले शंकर अभ्यंकरजी 🙏🏻 'नमन्ति गुणिनो जनाः' या उक्तीचा प्रत्यय त्यांच्या शब्दाशब्दातून येत होता.या उलट पत्रकारांनी प्रश्न मात्र उर्मटपणे विचाल्यासारखे वाटले.अभ्यंकरजी छान हसून, रसपूर्ण विवेचन करत असताना श्रोत्यांचे चौकोनी चेहरे बरंच काही सांगून गेले.असो.बोलणारी व्यक्ती ही 'विद्यावाचस्पती' आहे निदान याची कल्पना असायला हवी होती abp माझाच्या सगळ्या पत्रकारांना.बहुत काय लिहिणे..गुरूजींना सादर प्रणाम 🙏🏻
@poonamsalekar7963 Жыл бұрын
अभ्यंकर खरच तुमचे खुप खुप अभिनंदन चांगले प्रकारे हिंदु चे धर्मा विश्लेशन माडंत आहेत 🙏🙏💐💐
@nanditakulkarni30672 жыл бұрын
खरोखर एबीपी माझाच्या पत्रकारांची कुवतच नाही एवढ्या वाचस्पतींचा इंटरव्यू घेण्याची विनम्रतेने प्रश्न विचारले असते तर अधिक काय की गेली नसती परंतु उत्तर खूप विनम्रतेने दिली आहेत
@chandukakad35682 жыл бұрын
अतिशय योग्य विवेचन
@dipak-bhosale4 жыл бұрын
ऋषितुल्य व्यक्तीमत्व
@kishorisoman206 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@laxsmi0246 жыл бұрын
Atisunder. Sir. Abhiman ahe mi tumachi student ahe. Koti. Koti naman tumachya dhyanala.
@ashishsirenglishacademy5 жыл бұрын
Wow you are so fortunate !
@shantanujoschi6 жыл бұрын
abhyankaran samor sagle lok agdich nistej ani sumaar disat ahet :D khara tejaswi upasak manus
@rajushrirao8523 Жыл бұрын
आभेंकर महाराज ज्ञान प्राप्त आहे पण देश सूकी होनेसाठी प्रत्यक व्यक्ति समान स्थान प्राप्त करने, हा हेतु, असने आवाशक आहे आज समानता फार जरूरी आहे आज समाजामाजा मदे 📙📗📘🌈, तेवा ज्ञानला,,महत्व,प्राप्त, होइल, ऐसे माला मनाला वाठेथ,,📙📙📗📗📘📘🌴🌴
@sanjeevhardikar40923 жыл бұрын
जणू काही सर्व ज्ञानी हे पत्रकार.....! संयमित वाचस्पती उदाहरणांसकट सांगत आहेत.........! Body language doesn't matter!
@user-fz7zg8vi8t6 жыл бұрын
खूपच छान सांगितले...प्रश्न सुद्धा खूप छान निवडले होते.
@balasahebkashid54523 жыл бұрын
Very good knowledge and inspiration. I liked your overall personality sir. So pleasant. Very much great and effective. God bless you.
@suhaspol9024 жыл бұрын
प्रसन्ना अप्रसन्न का दिसतोय एवढा?,चपलांनी मारला सारखा
@bharatihake15303 жыл бұрын
गुरुदेव अभ्यंकर यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना ! आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा !! 💐🙏💐
@brs57673 жыл бұрын
गुरुदेव कोणालाही मुलाखती देऊ नका.
@angaddixit46085 жыл бұрын
Excellent Abhyankar Sir👌🏽👍🏽👍🏽🚩🚩
@satishmanivade78394 жыл бұрын
याना ऐसी मध्ये बसून हिंदू धर्मावर उपहासात्मक प्रश्न विचारायला शोभत नाही,जरा हिंदू समाज जगृतीचे काम करा, तुम्ही म्हणजे इतरलोकांपेक्षा वेगळे आहोत असे समजूनका, पंडीत ,महागुरू सारख्या व्यक्तीशी आदरपूर्वक बोलावे
@sagarkengar7031 Жыл бұрын
शुध्द सात्त्विक आध्यात्मिक व्यक्तीमत्व...
@madhurijoglekar99923 жыл бұрын
Great man Shankar Abhyankar ji 🙏🙏
@satishmoghe5145 Жыл бұрын
Sundar thought and mulakhat.
@rajeshkirpekar65662 жыл бұрын
जी व्यक्ती प्रश्न विचारत आहे तिचा आभ्यास खुप कमी आहे. तरी सुद्धा अभ्यंकरांनी अगदी व्यवस्थित पणे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
@ratankhochare9471 Жыл бұрын
Khupch sunder nirupan
@subhashgawade26345 жыл бұрын
The Great man .I am always Following the Topics
@jyotikulkarni93384 жыл бұрын
excellent. good way to enlighten our kids on Hinduism.
@padmakarjoshi14853 ай бұрын
हिंदु धर्म, सनातन परंपरा, ऋषि ह्याविषयी अनेक छद्मी आणि कुत्सित प्रश्न विचारून आपल्या सडक्या मनोवृत्तीचे ह्या खांडेकरने नेहमी प्रमाणेच ओंगळ प्रदर्शन केले आहे. अर्थात अभ्यंकरांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि संयमानी उत्तरे देऊन प्रश्न कर्ता्याची बौद्धिक क्षमता काय दर्जाची आहे हे दाखवून दिले आहे. माझी एक विनंती आहे की खांडेकरची हिंमत असेल तर एखाद्या मुल्ला किंवा मौलवीला अथवा पाद्री यांना निमंत्रित करून त्यांच्या धर्मातील कुप्रथा, सक्तिची धर्मांतरे, दुसऱ्या धर्माविषयी असहिष्णू, हिंसाचारी वृत्ती याविषयी उलट सुलट प्रश्न विचारावेत.
@akshaykandhare48204 жыл бұрын
खांडेकर काय फालतू प्रश्न विचारतो (हिंदू धर्माला वाईट ठरवून) तरी शंकरजी नी छान उत्तर दिली
@vihar.y.joshi.549428 күн бұрын
जय श्री राम. 🙏🙏🙏🚩🚩🚩
@gauripathak92792 жыл бұрын
खुप छान भेट...
@amitasule99956 жыл бұрын
खुप सुंदर, उद्बोधक प्रवचन
@सुशीलकुमार-छ1घ6 жыл бұрын
हिंदु धर्म काय असतो हे यां खांडेकर व प्रसन्न ना कळल असाव
@yogeshnale32814 жыл бұрын
गाढवाला गुळाची काय चव.मुर्खा सारखे पश्न विचारून खांडेकरांच्या बुध्दीची कीव कराविशी वीटते.हिंदूधर्म की जय हो या राक्षसांचा नायनाट हो.
@esportsbestmoments52143 жыл бұрын
खरतर श्री अभ्यंकर ह्यांना प्रश्न विचारायाला आपण खूपच सर्वसामान्य आहोत.त्यांचे सगळेच मुद्दे इतके छान असतात की त्यांचे फक्त ऐकावे
@mangalapethe18154 жыл бұрын
फारच सुंदर माहिती मिळाली .
@vihar.y.joshi.549428 күн бұрын
ऋषितुल्य व्यक्तिमत्व.. 🙏🙏
@yadaokawale41793 жыл бұрын
नास्तीक लोकांचा भरणा फार आहे. यांना मुस्लीम,ख्रीश्चन या धर्माबध्दल काही विचारायची हिम्मत होत नाही.पण हिंदु धर्माबध्दल काडेल प्रश्न विचारायला फार आवडते हे दुर्दैव आहे.
@Ishu..4216 жыл бұрын
पुनर्जन्म हा सर्वे धर्मात आहे
@AmitkaneMaverickcorp10 ай бұрын
staff should also be curious about other religions aspects,and dare ask them,abhyankar aptly answered all questions
@rajendragupta59506 жыл бұрын
भाऊसाहेब रंगारी ह्यांचे नाव आपण सार्वजनीक गणेशोत्सवाचे संस्थापक म्हणून नमुद केले या बद्दल आपले धन्यवाद
@killedarmadhav86 жыл бұрын
It's a Fact. भाऊसाहेब रंगारी हे खरे संस्थापक होते.
@rajnikantgolatkar13635 ай бұрын
या महाराजांचे 'खायचे दात' वेगळे आहेत!
@sushamagokhale81843 жыл бұрын
लोणावळा येथे पदवी घेण्या करता मूळ शिक्षणकिती असावे
@Anand-mv6tv6 жыл бұрын
हिंदू धर्म व्देषटा प्रसन्न जोशी..आता गप्प का ?
@rohitadhatrao68776 жыл бұрын
toh lal bhai aahe, prasanna joshi cha brainwashing jhalai, toh jasta vel sanjiv khandekar barobar asto, toh pan lal bhai aahe, colourful pants ghalto....
@killedarmadhav86 жыл бұрын
Amolji, I Support You.
@somnathpatil8428 Жыл бұрын
Exclent sir
@pavitrasankalp75333 жыл бұрын
अरे रे मुलाखत घेणाऱ्या बिचारा पत्रकार ला किती कॅमेन्ट आल्यात वाचून थक्कच😁🤣😷
@sandeepkale5242 жыл бұрын
khandekar muddam khodsal pransha vichartoy
@satishmoghe5145 Жыл бұрын
❤❤❤
@saylikshirsagar97002 жыл бұрын
खूप छान,श्रवणीय संवाद 🙏
@harishdhage82633 жыл бұрын
Khup Changali Mahiti Sangatat Tumhi
@sandeepbaikar71943 жыл бұрын
खुप सुंदर 🙏
@prakashmane18324 жыл бұрын
Shankar abhyankar gurujina manasapasun pranam
@pranita14052 жыл бұрын
शैव आहे हा. हरि ॐ 🌷🌿
@ramchandrachavan27866 жыл бұрын
Bhausaheb rangari is founder of Ganesh festival..
@Anand-mv6tv6 жыл бұрын
Hut re....
@onkarpethe5126 жыл бұрын
@@Anand-mv6tv नाही हे खरंय
@kiranmishra24046 жыл бұрын
खूप छान।जय जय।👌👌👍👍💐💐
@skay17026 жыл бұрын
Excellent! Much-Needed.
@joshidp22 жыл бұрын
Shri Shankar Abhyankar is truly a great saint of the twenty first century.
@trampolinetrapper152 Жыл бұрын
हा बामण किती विषय फिरवतो😮
@chaitnyadham4 жыл бұрын
Kiti sundar aani god samjvatat great Naman
@aniruddhadamle92873 жыл бұрын
खांडेकरांचे प्रश्नच उत्तरापेक्षा मोठे असतात.त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला तर बरं होईल.
@sanketkulkarni9766 жыл бұрын
great man
@youmolu3 жыл бұрын
ABP maza ne swatahachi layaki adhi vadhavavi ani mag Vidya Vachaspatina prashna vicharavet.
@varshajoshi1066 Жыл бұрын
❤
@jaihanumanjiful2 жыл бұрын
🙏🙏🙏
@krishnagarje6 жыл бұрын
480p पेक्षा जास्त p चे कॅमेरा नाहीयेत वाटतं abp कडे।
@devangshinde69276 жыл бұрын
If ganpati is considered 'aadidev' since he is a first god to be in physical form, then what about vishnu, shankar and brahma? Not sure about vishnu and brahma but shankar is considered to be meditating for decades on Earth in Kailash. That clearly says he was in physical form.
@sudhirpatil37066 жыл бұрын
Devang Shinde येस
@niveditatanawde5556 жыл бұрын
Khup Chhan 👃
@rahulraut26896 жыл бұрын
खुप छान
@RNAssociate6 жыл бұрын
very good
@pradipjamdhade89606 жыл бұрын
Prassana la jabrdasti basavl vatat.
@rohitadhatrao68776 жыл бұрын
hahahaha
@prasannakulkarni18195 жыл бұрын
Shish diyo to guru mile to bhi sasta Gyan- jai gurudev
@देवा-ङ5झ2 жыл бұрын
खांडेकर म्हणजे अतिशहाणा पत्रकार
@arunkumar8252 Жыл бұрын
grest
@girishdeshpande71396 жыл бұрын
Karach chan
@chandralekhanaikawadi81773 жыл бұрын
Jai Sadguru . Shri sadguru Abhynkar yanche bhasya far bhavle.
@santoshtayshete76335 жыл бұрын
Good
@prasannakulkarni18195 жыл бұрын
How to meet him...
@shashishetty85826 жыл бұрын
Good nice person beatiful answer
@kailashmaharajdeshmukh52446 жыл бұрын
chhan gurugi
@sachinkulkarni1406 жыл бұрын
great abhyankar ji
@ddipak136 жыл бұрын
If we had so much knowledge then why we lost so many wars. Strange!
@ps-kc7bl6 жыл бұрын
Fitur lokanmule
@woosanity56004 жыл бұрын
To prasanna ganja marun baslay😂😂😂
@madhudatar95745 жыл бұрын
atishai stupid prashna itkya vidwaan mansala vichartat he lok tyanchi mulakhat ghyachya laikiche nahit.Just look at them .
@SK-ck8cx4 жыл бұрын
Ramayan var mast kirtan ahe
@pramodsakhare68943 жыл бұрын
First important thing I would like to explain here. Dharma is law of nature. Hindu, Baudha, Sikh Isai these all are sampraday religion. These are not dharma at all.
@AmitkaneMaverickcorp10 ай бұрын
abp ask maulanas why they workship Kabars not recommended by kuran? can you?