Nitin Deshmukh Kailas Patil Podcast 2 : "आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्यावेळीच सरकार पाडण्याचा कट होता"

  Рет қаралды 111,813

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#abpमाझा #abpmajha #nitindeshmukh #kailaspatil #shivsena #podcast
Nitin Deshmukh Kailas Patil Podcast 2 : "आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्यावेळीच सरकार पाडण्याचा कट होता"
Shiv Sena Foundation Day Celebration | Uddhav Thackeray-Led Shiv Sena and Eknath Shinde-Led Shiv Sena to Celebrate the mega event today... | शिवसेना वर्धापन दिन 2023 | एकनाथ शिंदे शिवसेना | उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
Cyclone Biporjoy Update, Live Location, Speed, Wind, Updates, Trajectory, Affected Areas, Live Status
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Pandharpur Wari 2023 | आषाढी वारी : संत ज्ञानेश्वर पालखी आळंदी | संत तुकाराम पालखी देहू | पंढरपूर वारी 2023

Пікірлер: 202
@ganeshpawar6850
@ganeshpawar6850 Жыл бұрын
हे कोणत्याही पक्षात असले तरी.... पक्षनिष्ठा यांच्याकडून शिकली पाहिजे.... Salute to both of you Sir 🙏
@poojasawant9630
@poojasawant9630 Жыл бұрын
कैलास जी आणि नितीन जी, नियतीने तुमच्या विश्वासाची दखल घेतली आहे. सर्वांसाठी तुम्ही एक आदर्श बनलात.असेच चालत राहा.यश कायम तुमच्या सोबत असेल.
@vishalghadge5696
@vishalghadge5696 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनता मतदानाची वाट पाहत आहे🚩🔥
@rajeshpawar8468
@rajeshpawar8468 Жыл бұрын
तुम्हा दोघांवर महाराष्ट्र सदैव गर्व करेल जय महाराष्ट्र
@user-vq6ij8re1d
@user-vq6ij8re1d 4 ай бұрын
सर्वांत जास्त मतांनी निवडून येणार
@ARUNPAWAR-sv8rp
@ARUNPAWAR-sv8rp Жыл бұрын
शिवसेनेत दोन निष्ठावान वाघ सलाम तुम्हा दोघांना.
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 Жыл бұрын
सलाम साहेब तुम्हाला
@powerofcompounding123
@powerofcompounding123 Жыл бұрын
पाडा सोडू नका... महाराष्ट्र च पुढची पिढी माफ करणार नाही यांना काळ डाग लागला महाराष्ट्र ल
@balasahebkhose3267
@balasahebkhose3267 Жыл бұрын
कारे बाबा काय पुड्या सोडल्या त्यांनी
@manishgirole6470
@manishgirole6470 Жыл бұрын
आवाज शिवसेनेचाच म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच 🚩
@dayanandghodke8677
@dayanandghodke8677 Жыл бұрын
तुमच्या दोघांचा अभिमान आहे महाराष्ट्राला जय महाराष्ट्र
@yogeshkharade4644
@yogeshkharade4644 Жыл бұрын
वाघांनो तुम्ही इतिहास रचलात
@surajdaule2198
@surajdaule2198 Жыл бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@santoshmhapralkar9554
@santoshmhapralkar9554 Жыл бұрын
तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद
@anandgosavi9647
@anandgosavi9647 Жыл бұрын
ग्रेट सर
@MarathikattaKS747
@MarathikattaKS747 Жыл бұрын
दोन्ही आमदारांना भावी वाटचालीसाठी कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 3 ай бұрын
ग्रेट आहात दोघेही अभिनंदन तुमचे साहेब
@pintumane4374
@pintumane4374 Жыл бұрын
कट्टर शिवसैनिक ,साहेब
@dipakpatil4687
@dipakpatil4687 Жыл бұрын
महाराष्ट्र च्या इतिहासात पाहिले cm झाले जे राजीनामा देताना त्यांच्या स्वागतासाठी लोक हार तुरे घेऊन धीर देत होते हे भाजप नक्की विसरणार नाही
@yashutekar7482
@yashutekar7482 Жыл бұрын
कैलासजी आणि नितीनजी तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही वाघ आहेत 🙏🏻
@devdasmore1279
@devdasmore1279 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
@maleemmukadam1803
@maleemmukadam1803 Жыл бұрын
Salute you sir
@vikassatpute298
@vikassatpute298 Жыл бұрын
होय होय कुटुंबप्रमुखाच
@bapumahadik6122
@bapumahadik6122 Жыл бұрын
एक नंबर ❤❤
@nivrutidhebe5884
@nivrutidhebe5884 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🔥❤️🚩
@sambhajisapkal4204
@sambhajisapkal4204 Жыл бұрын
नितीन देशमुख व कैलास पाटील यांना मानाचा जय महाराष्ट्र🚩🚩 अडचणीच्या काळात उध्दव साहेब यांच्या सोबत राहिले व शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिले कैलास पाटील व नितीन देशमुख यांचे मनपूर्वक आभार 🙏🙏
@dadasahebphadtare7552
@dadasahebphadtare7552 Жыл бұрын
खरेच तुम्ही दोघेजण निष्ठावंत तर आहेतच, आणि खूप ग्रेट सुध्दा आहात, तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा❤😊
@avinashjoshi1718
@avinashjoshi1718 Жыл бұрын
Both of are you saluate to you
@vijaygoge9119
@vijaygoge9119 Жыл бұрын
Udhhav saheb khup changle ani pramanik ahet...tarbujya sarkhe dhurt ani labad nahi.. maharshtra need CM like UBT
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Жыл бұрын
खरोखरच शिवसेनेचे दोन वाघ आहेत पण 2019 ला काँग्रेस बरोबर गेले त्यावेळेस या वाघांना समाधान वाटत होतं का
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. Жыл бұрын
Barobar
@dr.vishalpatil3531
@dr.vishalpatil3531 Жыл бұрын
Bjp सोबत गेले ते बर वाटलं असतं तर मागे आलेच नसते !!!!!
@akshayshinde9702
@akshayshinde9702 Жыл бұрын
Ani BJP Mehbooba sobat gelyavar kaay?
@balasahebkhose3267
@balasahebkhose3267 Жыл бұрын
2019ला भाजप नको बोबलणारे भाजप सोबत गेले हे चालते का जर त्या काँग्रेस बरोबर ची महायुती आवडली नसती तर ते मागे फिरले असते कारे भाजपच्या लाळ चाट्या
@RushProduction
@RushProduction Жыл бұрын
2014 पासून मिळालेली दुय्यम वागणूक ठाकरे कुटुंब विसरले नव्हते म्हणून त्यांनी नाईलजास्तव एनसीपी आणि कोंग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय घेतला
@KunalSonarYoga
@KunalSonarYoga Жыл бұрын
खूप गोष्टी स्पष्ट झाल्या बद्दल । खूप छान ❤
@dsouzajoseph1068
@dsouzajoseph1068 Жыл бұрын
💯% tight.... Mi pan Ani mazhyasarke khoop lok mr.Udhhav Saheb sobat aahe
@yogeshkharade4644
@yogeshkharade4644 Жыл бұрын
काय काळजी करु नका वाघांनो उद्याचा दिवस तुमचे असतील
@ravithombare1088
@ravithombare1088 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेला अभिमान वाटेल असे माझे महाराष्ट्राचे दोन वाघ
@pravinmali7847
@pravinmali7847 Жыл бұрын
शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vijaypatne2233
@vijaypatne2233 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@bharatkedar4378
@bharatkedar4378 Жыл бұрын
एकदम वऱ्हाडी भाषा विदर्भवादी😊
@vilaschinchwade551
@vilaschinchwade551 Жыл бұрын
निष्ठावंत आमदार यांना म्हणतात शिवसेना जय महाराष्ट्र
@AshokGolhar
@AshokGolhar Жыл бұрын
नितिन देशमुख साहेब आणि कैलास पाटील साहेब खरंच जिवाची बाजी लावन यापेक्षाही मोठ मोठी निष्ठा काहीचं असु शकत नाही.
@vaibhavmane8287
@vaibhavmane8287 Жыл бұрын
स्टोरी चांगली आहे.... फिक्स मुलाखत
@akshayshinde9702
@akshayshinde9702 Жыл бұрын
Tu mane ya na maane… tuze khotarde Shinde gele aata 😊
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 Жыл бұрын
​@@akshayshinde9702 😂😂😂
@michaelrosario4871
@michaelrosario4871 Жыл бұрын
Very good . Thanks for your commitment to shivsena
@ravithombare1088
@ravithombare1088 Жыл бұрын
आदेश बांदेकर साहेब घाबरू नका नक्की तुमच्या पाठीशी आहे
@vishalpawar5544
@vishalpawar5544 Жыл бұрын
👌👌
@nivrutidhebe5884
@nivrutidhebe5884 Жыл бұрын
तुमच्या निष्ठेला मानाचा मुजरा 🔥❤️🚩
@manastrikal
@manastrikal 11 ай бұрын
सलाम नितीन जी आणि कैलाश जी तुम्ही खरंच खूप निष्ठावंत आहात आणि उद्धव साहेबाना आणि आदित्य साहेबाना एकट नका पाडू 🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡
@Dasupitale6490
@Dasupitale6490 Жыл бұрын
🎉🎉
@harishingle7169
@harishingle7169 Жыл бұрын
मा.नितीन जी देशमुख साहेब तुमच्या प्रामाणिक पणाला सलाम पण मात्र आपल्या बाळापूर मतदार संघातील तुमच्या पक्षातील कार्यकर्ते शुभम भाऊ जोध,आणि श्याम भाऊ बहुरूपे यांनी पक्ष का बरं सोडला.
@vishurathod1284
@vishurathod1284 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yuvarajthakare1447
@yuvarajthakare1447 Жыл бұрын
Eknist shiv sainik.. Patil deshmukh
@mukeshgadhe3339
@mukeshgadhe3339 Жыл бұрын
Khup ch cchan
@santoshbhautekar2157
@santoshbhautekar2157 Жыл бұрын
Nice
@foodandtravel72
@foodandtravel72 Жыл бұрын
अरे साधा विचार करा... जर खरेच जोर जबरदस्तीने नेले असते तर एक तरी आमदार फिरला असता ना एका वर्षात उलट आहे तेच शिंदेकडे जात आहेत आणि जी अवस्था शिवसेनेची झाली होती सर्व समानयना सुद्धा चीड होती २०१९ ते २०२२ बगावत जी केली त्याचे समर्थन जास्त झाले ज्यांचे स्वतःच्या अडचणी झाल्या त्यांनाच त्रास होतोय फक्त
@premghule6397
@premghule6397 Жыл бұрын
अरे येडभोक मिंदे असतील ते ed सत्ता cbi incometax हे बाप झवत असतील त्यांना म्हणून ते गेले सते साठी गदार झाले रे बुल्या
@akshayshinde9702
@akshayshinde9702 Жыл бұрын
ED CBI ka naam suna hai ??
@foodandtravel72
@foodandtravel72 Жыл бұрын
@@akshayshinde9702 ED CBI ne sagalch karta aal asate ki 288 aamdar bhajapa madhech ghyayche laaj vatate mhanun rahilay ka?
@laxmannawale844
@laxmannawale844 Жыл бұрын
अति सूंदर, मुलाखत,
@rajeshgavakar2188
@rajeshgavakar2188 Жыл бұрын
@madhukarvirutkar8771
@madhukarvirutkar8771 Жыл бұрын
Right...sir
@sanjayvishramkadam9565
@sanjayvishramkadam9565 Жыл бұрын
Salaam ❤nitinji kapilji❤ Nitinji sundar spastikaran vichar🎉
@bhaiyashendage1355
@bhaiyashendage1355 Жыл бұрын
मुला मुलींच्या सोई साठी लढतात त्यांची मुलाखत घेण्या अवजी जाणते साठी लढतात त्यांची मुलाखत घ्या _ आदरणिय महादेव रावजी जानकर साहेब _ ऐक फकीर ब्रम्हचारी माणूस
@nileshpatil4420
@nileshpatil4420 Жыл бұрын
फक्त निवडणुकीची वाट पाहत आहेत सर्व महाराष्ट्रातील मतदार
@akashwaiker2976
@akashwaiker2976 Жыл бұрын
👌👌👌🚩🚩🚩
@golunandanwar4628
@golunandanwar4628 Жыл бұрын
Jai Maharashtra saheb ❤
@prb8862
@prb8862 Жыл бұрын
अख्खा पक्ष गायब झाल्यावर साहेब फोन उचलणारच ना😂
@rohanpatil4798
@rohanpatil4798 Жыл бұрын
😂😂😂
@sunnysadafule2940
@sunnysadafule2940 Жыл бұрын
🎉
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise Жыл бұрын
उद्धव ठाकरे दमदार पंतरप्रधान होउदे
@raosahebpatil9883
@raosahebpatil9883 Жыл бұрын
शिवसेना जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद
@pradeepbate9954
@pradeepbate9954 Жыл бұрын
शेवटचं दोन वाक्य मन भरुन आले हेच ते खरे वाघ
@sachinnalawade732
@sachinnalawade732 Жыл бұрын
किती वाईट प्रसंग
@dineshjamdhade8792
@dineshjamdhade8792 Жыл бұрын
Adesh bandekar saheb nitin deshamuk saheb asali sher ☝👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Жыл бұрын
श्री. आदेश बांदेकर अहो तुम्हाला सर्व चांगला मनात होते. पण तुम्ही सिद्धीविनायक मंदिरात काय झाले. कोण किती सत्य बोलते हे जाणून ध्या.
@rajghavat1278
@rajghavat1278 Жыл бұрын
पूर्ण मुलाखत आवडली, पण सरसकट कर्ज माफी केली असं म्हणता,, काहीही फेकायचा का ?
@PrajyotTope37-xw4gt
@PrajyotTope37-xw4gt Жыл бұрын
Sarsakat don lakh ase mhanale
@rajghavat1278
@rajghavat1278 Жыл бұрын
ती पण नाही झाली आमच्याकडे
@shubhamkapale6746
@shubhamkapale6746 Жыл бұрын
Mag tu bjp la vote de bhava ...sarsakat hoil
@shrikantrohankar4375
@shrikantrohankar4375 4 ай бұрын
माफी २ लाखांन पर्यंत झाली फडणवीस ची तर मिळवाली च नाही
@jiteshkamble6430
@jiteshkamble6430 Жыл бұрын
❤ GOD BLESS YOU SUCCESS IN 2024 🚩✋🏻⏰️🕯😇💯
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq Жыл бұрын
निस्टा काय असते आपल्या कडून कळते
@politicalcat4928
@politicalcat4928 Жыл бұрын
UBT shivsena jindabad
@bhaskarwalke8844
@bhaskarwalke8844 Жыл бұрын
आदेश तू जर उद्धव साहेबांनी पर्यंत पोहोचत असेल तर नीतीला आणि कैलास ला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला सांग अग्रवकर 2024 मध्ये सत्ता आपलीच आहे त्यावेळेला ह्या दोघांना विसरू नका माझ्यासारखा कट्टर शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही ह्या गोष्टीचा बारीक विचार करा आणि निर्णय घ्या एक जेष्ठ नागरिक ज्येष्ठ शिवसैनिक जय महाराष्ट्र
@bharatkarwar4359
@bharatkarwar4359 Жыл бұрын
स्वतःची बाजू कोणी पण उजवी दाखवते हे दोन लबाड तर ते महालबाड
@chitrarajpatil3248
@chitrarajpatil3248 Жыл бұрын
Eknisht........
@jaydevyadav9434
@jaydevyadav9434 Жыл бұрын
Jay maharastra
@mangeshrautrao256
@mangeshrautrao256 Жыл бұрын
🏹👌
@sainathramodramod8317
@sainathramodramod8317 Жыл бұрын
पुढील काळात महाराष्ट्राचे मंत्री पक्के झालात
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Жыл бұрын
हे जे मुलाखत देतात व घेतात हे महाराष्ट्र मध्ये काही दिवसाने मोठया पदावर दिसतील.
@akshayshinde9702
@akshayshinde9702 Жыл бұрын
Jase attache Mukhya Mantri
@user-vg8tw2fh8s
@user-vg8tw2fh8s 4 ай бұрын
Deshmukh aani patil doghe wagh aahat👍
@shriniwasmadiwale8855
@shriniwasmadiwale8855 Жыл бұрын
बाप्पू राहू द्याना बस झालं न आता
@shubhamkapale6746
@shubhamkapale6746 Жыл бұрын
🐅 जिवंत आहे.
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 4 ай бұрын
नमस्कार बांदेकर साहेब एकनिष्ट शिवसैनिक राम मदिर 50टक्के काम बाकी तरी निवडणुका साठी मोदीची उदघाटनाची घाई कोणत्या एका पक्षाचा राम नाही हे कोण जनता नक्की सांगणार
@akshayarde5191
@akshayarde5191 Жыл бұрын
तिथला..कोण तरी मराठी माणूस... वा..
@shashankjadhav8505
@shashankjadhav8505 Жыл бұрын
40 padnar mhanje padnar me bjp voter ya veles Sena vote fix
@prateekkhodep_k
@prateekkhodep_k Жыл бұрын
Proud of u MLA saheb
@sandipgavhane
@sandipgavhane Жыл бұрын
वाघांना मानाचा मुजरा
@kinb9419
@kinb9419 Жыл бұрын
Mith masala laun full too entertainment 😂
@rohanpatil4798
@rohanpatil4798 Жыл бұрын
😂😂😂
@birudevkale530
@birudevkale530 Жыл бұрын
Only thackeray saheb
@marutisawant6907
@marutisawant6907 Жыл бұрын
❤❤😂❤
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. Жыл бұрын
Only Bhai SHINDE Patil
@glgorde3512
@glgorde3512 Жыл бұрын
Only uddhav saheb
@ssg7685
@ssg7685 Жыл бұрын
संजय राऊतनी उद्धव ठाकरेची घेतलेली मुलाखत वाटते ही. कश्याही प्रकारे सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत हेच स्पष्ट दिसतय 😂😂
@roshanbhambare5053
@roshanbhambare5053 Жыл бұрын
हो पण भाजप ची मोदींनी आंबा चोखून खायचा की कापून पेक्षा बरीचं चांगली आहे
@rohanpatil4798
@rohanpatil4798 Жыл бұрын
😂😂
@rakeshmalke5546
@rakeshmalke5546 Жыл бұрын
Saheb je gelet tyanna jau dya shivsena purified zali......Tyanna kalel janta jagrut aahe....
@praveennikam5842
@praveennikam5842 Жыл бұрын
आमच्या शिवसेनेसाठी मोदीच्या फोटो ची गरज 2014 पासून आज ही नाही
@PadminiKhadse
@PadminiKhadse 4 ай бұрын
दोन्ही खरंच वाघ
@maleemmukadam1803
@maleemmukadam1803 Жыл бұрын
Original Shivsena Only uddhav thakre
@A_errorless
@A_errorless Жыл бұрын
Udhav thakarey ❤
@sohamkulkarni6800
@sohamkulkarni6800 Жыл бұрын
त्या मोशा ला हटवा आणि देश वाचवा
@rajivshirsath
@rajivshirsath Жыл бұрын
Police kay karat ahet?
@invincible6215
@invincible6215 Жыл бұрын
14:17 😅 dahshat hoti
@ravikirankadavkar741
@ravikirankadavkar741 Жыл бұрын
Local problems mule he parat aale Baki Sarv khote
@rahulkhomane8466
@rahulkhomane8466 Жыл бұрын
अपेक्षा अशी बातमी नको की साहेब शिंदे साहेबाच्या पक्षात गेले
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 Жыл бұрын
जरा थांबा जागा वाटप सुरू होऊ द्या मग कळेल काय गोधळ होणार आहे
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 95 МЛН