महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया. 🙏
@kalpeshmore400644 минут бұрын
Copy pest गुजरात नवनिर्माण सेना
@manishsawant33704 минут бұрын
@@kalpeshmore4006tuza bapala vichar konamule Maharashtra hindu rastra zala te
@aniketgore8278Сағат бұрын
वार फिरलंय झंजावती सभा.... 🔥🔥🔥🔥🔥 राजसाहेब 🚩🚩🚩🚩
@prabhakarpatil2758Сағат бұрын
✨राजसाहेब हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार,हिंदुनो राज साहेबांना ताकत दया अखंड हिंदुत्वसाठी 🚩🚩
@shivajithakare4804Сағат бұрын
बाळासाहेबांचे खरे वारसदार राजसाहेब ठाकरे आहेत...
@BajiraoChauguleСағат бұрын
हि हिंदूची सभा वाटते
@kalpeshmore400634 минут бұрын
गुजरात्यांच्या विकासासाठी वाटते सभा. गुजरात नवनिर्माण सेना
@vilaskhambe199514 минут бұрын
@@kalpeshmore4006तू मुस्लिम आहेस म्हणून विचार पटत नाही तुला
@anandgaonkar9888Сағат бұрын
पेंग्विन पडता रे 💯, लिहून घ्या 🚩
@appasahebnavale1409Сағат бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज साहेब ठाकरे 🚩🚩
@rameshbhalerao-vu6qe48 минут бұрын
याचा सर्वात मोठं कारण म्हणजे मराठी लोकांचं दुर्लक्ष त्यासाठी महाराष्ट्रात राज ठाकरे यांची जरूर त आहे भावांनो विकास सोडा आणि धर्माच्या मागे उभे रहा
@roshanmore9505Сағат бұрын
राज साहेब ❤
@mangaldolare726454 минут бұрын
आज तो रेल्वे मधे नोकरी लागलेला माणूस राजसाहेबां ना नाव ठेवतात,,,हे दुर्दैव आहे 😢😢😢😢एक संधी राजसाहेब ठाकरे यांना दिली पाहिजे सर्व मराठी बांधवांनी,,,🌅🌅
@jagadishgavankar4948Сағат бұрын
२०२४ विधानसभा फक्त आणि फक्त मनसे ❤️
@SaurabhJadhav-b1b51 минут бұрын
एक नंबरच भाषण आहे संदीप सर सरळ विकासाचे मुद्दे मांडता आपण .
@anandgaonkar9888Сағат бұрын
आमची इच्छा आसा कि पेंगवीन पडानी आणि पडकाच होयो 😡😡😡
@rohinijadhav671222 минут бұрын
ति पूर्ण होत नसो
@Hitchintak3 минут бұрын
hotli hotli malvani manus
@RahulRohile-e6cСағат бұрын
या महाराष्ट्रात फक्त मनसे च प्रामाणिक काम करू शकतात
@ganeshraghav3474Сағат бұрын
विकासाची निशाणी रेल्वे इंजिन 🚂🚩
@jagatsingrajput9329Сағат бұрын
संदीप साहेब ने किती छान प्रश्न मांडले 🚩👍
@mahendranavrat935738 минут бұрын
मुद्देसूद भाषण करणारा नेता राज साहेब
@DineshKarsodeСағат бұрын
आता फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚂
@DarshnikSansar51 минут бұрын
तूम्ही कुठल्या तरी मोठ्या शहरात राहता ना ? अजूनही गाव खेड्यात ( संपूर्ण महाराष्ट्रातील बर का ) आपलं मनसे पोहचलेल नाही😢😢😢 राज साहेब खरंच गरजेचे आहे
@shrikantchandorkar9806Сағат бұрын
फक्त राजसाहेब 🚩
@sukhdevnauriyal182Сағат бұрын
राज ठाकरे जी अच्छे लीडर हैं
@bhavani_vlogs21Сағат бұрын
मुद्देसूद भाषण करणारा एकमेव नेता.
@Akshaypatil-vl6be25 минут бұрын
प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं अस भाषण
@SanjayJadhav-vw5ew40 минут бұрын
एकीच बळ खूप मोठ असत त्या साठी पर्याय फक्त मनसे
@sukhdevnauriyal18257 минут бұрын
राज जी आपको बीच मे हिंदी भी बोलनी चाहिए क्योंक आपके भाषण सभी लोग सुनते हैं और आप बहुत सुंदर बोलते हैं
@tandulkarelectrohomeopathy880Сағат бұрын
Mns 🎉🎉🎉🎉❤❤
@PrashantSalunkhe-u1u42 минут бұрын
महाराष्ट्राचे मतदान अशा पद्धतीने मतदान करा की आयुष्यभर लक्षात राहील.समझनेवालोंको इशारा काफी है l
@hareshmhatre2049Сағат бұрын
महायुती आणि मनसे
@maheshdesai880022 минут бұрын
Mns 🎉🎉❤
@sagarkudekar7030Сағат бұрын
आता फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤ बाकी गेले उडत
@suryakantmatkar6213Сағат бұрын
तु गेला उडत
@surajchandraROTE3 минут бұрын
Voting MNS la Kara mhanaje jala 😊
@pratikpatil6730Сағат бұрын
आता फक्त मनसे 💯
@praveshtiwari126513 минут бұрын
सभी महाराष्ट्र के माताओं बहाने और युवा भाई आप सभी लोग मिलकर युवा वर्ग Mns पार्टी को आगे बढ़ाने में सहायक हो जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हो बाला साहेब ठाकरे यांचा जय हो
@nayansalokhe50596 минут бұрын
परप्रांतीयाना साहेब कळलेले पण मराठी माणसाला नाही समजले अजून हेच महाराष्ट्रच दुर्दैव आहे
@nsrajpurohit360848 минут бұрын
दमदार नेतृत्व रोक ठोक राजसाहब ठाकरे 👍
@knowledgegalaxy81488 минут бұрын
एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा.. पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही.. . समाजसाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत.. . लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत.. . चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल.. . मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे मनापासून आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या.. @raj_shrikant_thackeray @mns_adhikrut @amitrajthackeray @bala_nandgaonkar @sandeepdeshpandeofficial @nitin.sardesaimns @avinashjadhavmnsofficial @gajanankalemns आणि इतर..
@akshaykadam259757 минут бұрын
आता फक्त मनसेच
@firojmns9Сағат бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र
@sharyatsuruaahe58 минут бұрын
राज साहेबांना एक संधी नक्की द्या
@karanghuge5152Сағат бұрын
Only Raj Saheb 🚩😊
@pawanvirle894223 минут бұрын
Naad kela saheb aaj tumhi
@krishnkumarberde8919Сағат бұрын
Nice speech 👌👌
@lahushinde-g7n22 минут бұрын
एक संधी राजसाहेब ठाकरे यांना जनतेने मतदान कमी आशीर्वाद द्यावे
@rajaramhadawale8048Сағат бұрын
MNS Zindabaad
@swapniljadhav4826 минут бұрын
Mns🎉❤
@yogeshpadave2392Сағат бұрын
the great sandip saheb🎉🎉🎉
@mrak47-d1e36 минут бұрын
जय महाराष्ट्र ❤🚩
@mayureshmisal9759Сағат бұрын
Only राज साहेब 🚩🚩🚩🚩
@krishnkumarberde8919Сағат бұрын
Jai manse ❤️❤️❤️
@dineshkarale692952 минут бұрын
राज साहेब बाकीच्यांनी काय केलं ह्या पेक्षा आपण काय करणार हे सांगा...
@marathasarkar-014348 минут бұрын
यूट्यूब वरती महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आहे एकदा पाहा मग समजेल 🙏🏻🙏🏻
@shreeballalthatte223446 минут бұрын
आम्ही तुम्हाला साथ देतो तुम्ही आम्हाला तुमचा हात द्या, जय महाराष्ट्र
@shridhar_patil_970032 минут бұрын
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक 🔥
@HRM_0155 минут бұрын
Only Raj Thackeray saheb ❤ ekda raja sath dya sarvanni 🙏🏻🚩
@Free__Bird__47 минут бұрын
राज साहेब या वेळेस नक्की ❤
@ramawaybhiye301915 минут бұрын
only हिन्दुजननायक राज साहेब ठाकरे जिंदाबाद✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ghanshyamupase444512 минут бұрын
रेल्वे इंजिन ला यावेळी जनतेने जनमत देवून विजयी करावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. घनश्याम अमरावती
@rameshbhalerao-vu6qe46 минут бұрын
नंतर आपल्या सगळ्यांचं वेळ गेल्यानंतर मनोरंजन होईल असा विचार करू नका याचं उदाहरण काश्मीर केरला बांगलादेश आपल्यासमोर आहे
@kalyaninikam208358 минут бұрын
मुद्यावर बोला घोडा मैदान जवळ आहे ठाकरे साहेब . 1🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amarkadam817221 минут бұрын
Hoyyy ka
@adityasankpal87439 минут бұрын
झंजावत सभा ❤✨
@PanchalPravin-y6g39 минут бұрын
Only one MNS party...❤❤
@waresom615234 минут бұрын
❤🎉
@HRM_0154 минут бұрын
Only Sandeep dada 🚩🚩
@anandgaonkar9888Сағат бұрын
फक्त निवनिर्माण सेना, आदरणीय राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
@sandeepjunjarkar905354 минут бұрын
खरे बोलताय राज साहेब
@tanmayambre779359 минут бұрын
Maharashtra needs RAJ SAHEB and MANASE this time
@bandupatil220815 минут бұрын
बाळा साहेबाचां हा बाप आहे वाटते
@kirankelaskar8264Сағат бұрын
100% निवडून येणार संदीप देशपांडे
@HRM_0155 минут бұрын
Only manseeeeeee 🚩
@rohitkhatal4543 минут бұрын
Raj saheb 🔥❤
@arnyamfamilyrestaurantandr7370Сағат бұрын
फक्त आदित्य ठाकरे
@prashantmahadik1926Сағат бұрын
जय मनसे 🙏🙏
@sureshkawle253359 минут бұрын
जय मनसे.
@swapnilsonawane287314 минут бұрын
साहेब फक्त उध्दव ठाकरेंवर वर बोलत.... आदित्य किंवा उध्दव ठाकरे कधी तुमच्यावर बोलत नहीं...
@nayansalokhe50599 минут бұрын
बोलतात नीट बघा
@AkshayKuvalekar-e5j33 минут бұрын
❤❤
@shaikhaltamash684637 минут бұрын
साहेब जरा महागाई बद्दल बोला
@pratikmulage43 минут бұрын
साहेबांचं भाषण सगळे आईकतेत पण मतदान करून त्यांना आपल्या महारा्ट्राला सुध्रवण्या साठी कोण पुढे येत नाही साहेब सगळ करू शकतात फक्त बागा तर सगळे एकत्र येऊन साहेबांना सत्ते मध्ये आणून जय महाराष्ट्र...
@soorajmohite309433 минут бұрын
True facts 💯🙌
@BajiraoChaugule52 минут бұрын
गणपती बाप्पा राज साहेबांची एकदा सत्ता येऊदे
@MadanVataneСағат бұрын
Only one nambar aditya thakre kahi bola
@praveshtiwari126512 минут бұрын
माताओं और बहने आप सभी लोग
@gorakshpansare35483 минут бұрын
राज ठाकरे ची भाषण मजा म्हणून ऐकायला बरी वाटतात
@ankushtheng527555 минут бұрын
जय महाराष्ट्र
@mrunalsawant2559Сағат бұрын
mns 🎉🎉
@Rohianna29Сағат бұрын
Only मनसे
@pawanvirle894252 минут бұрын
Manla sandeep bhavu tumhala naad kela 1 number yenar tr tumhich😊
@bhaveshpatil745911 минут бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@prakashshelar273758 минут бұрын
एकच आमदार येणार की नाही शंका आहे
@sureshchangune601445 минут бұрын
भोकलाच पवार चा लाळ चोख्या
@GeetaKamath-cx2gs15 минут бұрын
Yes he should given one opportunity to rule this state.
@chinmaymali237631 минут бұрын
Fakt MNS 🎉mi vote kar नार yanchi garaj ahy MAHARASHTRA la
@omkarpatil-ds9jdСағат бұрын
Mns king
@ankichvan92039 минут бұрын
साहेंबांची फाटली आहे ED मुळे
@sanjushendge427655 минут бұрын
मनसे ❤
@ankushsantoshwar83358 минут бұрын
राजसाहेब ठाकरे❤️❤️❤️
@bhaveshpatil745940 минут бұрын
🚂🚂🚂🚂🚂🚂
@rameshbhalerao-vu6qeМинут бұрын
प्रत्येक गोष्ट ऐकण्यासारखी आणि विचार करण्यासारखी आहे