अहो हे महाशय गाडीत बसून प्रवास करतात ते बीचारे सेकरूटी वाले गाडीच्या मागे पळतात
@Onlyking6166 Жыл бұрын
😂😂
@akashnarode1913 Жыл бұрын
Media friendly ahe be te tula ka kalacha
@satishmohite817310 ай бұрын
😂😂😂
@user-sp6nd4ds2bКүн бұрын
Mg tula comment karta yela nako kabe😂😂
@sachinvadnerkar273 Жыл бұрын
हायटेक शेती मुख्यमंत्री पदाची लाच मिळाल्या नंतर शेती प्रेम जास्तच उफाळून आले वाटते
@dipakgorivali1847 Жыл бұрын
असुदे दादा. आता पुढे तेच. करायचे आहे
@amitat369 Жыл бұрын
Hona jashi supriyachi वांग्याची शेती😅
@user-sp6nd4ds2bКүн бұрын
Ka भाजली काय😂
@sachinvadnerkar273Күн бұрын
@user-sp6nd4ds2b तुमची जाळली आणि आग फडका उडाला आणि त्याचे चटके सर्वसामान्य जनतेला लागले
@laxmanmargale6693 Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब शेतात फेरफटका मारताना तोल जाऊन पडला असता
@Balasahebsanap505 Жыл бұрын
महाराष्ट्रातील शेतकरी बिल्कुल मूर्ख बनणार नाही... मोदी स्टाइल मारायला लागले आहेत... पण यांच्या सगळ्या जनतेला मूर्ख बनवायचे स्टाईल आता जनतेला चांगल्या प्रकारे कळायला लागल्या आहेत.. आणि शिंदे साहेब म्हणल्याप्रमाणे ते 2024 नंतर शेती करायला जाणार आहेत त्यामुळे प्रॅक्टीस चालू आहे..
@trueindian2014 Жыл бұрын
Kay boltos, janatela kalayla laglay? Tula ajun kalal nahiye watt 😂😂😂😂😂 Kalel 2024 la, Uddhav, pawar Ani pappu la la😂😂😂😂
@ashabahirat147 Жыл бұрын
शिल्लक सेनेचा अंध भक्त बोलला😂😂😂😂😂😂
@pandurangkhanderaoladegaon5546 Жыл бұрын
पागल है क्या? चुतीया?😭😭😭😭😭
@lahanujoshi__1415 Жыл бұрын
@@trueindian2014camera jivi sheti 😂😂😂😂
@pappugaikwad7356 Жыл бұрын
बनवायची कामे बंद करा🙏
@SayNoToCorruption420 Жыл бұрын
आपल्या राज्यातला सगळ्यात श्रीमंत शेतकरी 😂😂
@निलेश-ह5श Жыл бұрын
श्रीमत् शेतकरी सुप्रिया सुळे आहेत...
@SayNoToCorruption420 Жыл бұрын
@@निलेश-ह5श हे पण काय कमी नाही
@Pingpong143 Жыл бұрын
हम्म सुप्रिया सुळे ना विसरलात की काय
@Mumbai7620 Жыл бұрын
आजुन भरपूर आहेत 100कोटी रू वांगी पिकविणारे पण शेतकरी आहेत राज्यात
@ganeshhodshil6319 Жыл бұрын
@@Mumbai7620ते पण घराच्या छतावर
@rahulatekar9011 Жыл бұрын
निवडणूक झाल्यानंतर शेती करायची आहे
@sanjaysakhare6970 Жыл бұрын
Hagli...ka.........
@santoshsalvi1989 Жыл бұрын
जनता ह्याचात 2024 ला केलं घालणार
@kallappaburkul5827 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@rameshparkar4465 Жыл бұрын
महाराष्टाचा गदार ला2024 ता पाठवणार तेथेच सुखाने रहा पैसा कमावला व तुम्हची इजत गेली
@janardhalakade4478 Жыл бұрын
होय नक्कीच....बघा नाही तर केसरकर म्हटल्यासारखे डोक्यात गोळया घालून घेईल....
@sanjaydhone9752 Жыл бұрын
शेतीच्या भरोस्यावर श्रीमंत झाला का की ठाणे लूटून शेती कराला आला
@Charlie-qj2bb Жыл бұрын
Riksha chalvun kamavlay tyanee😂😂
@AN-uf7mk Жыл бұрын
बारामती ची वांगी वाली 100 करोड कमावते पण राज्यांतील शेतकऱ्यांना फॉर्म्युला सांगत नाही 😂🤣😝
@sssinspiration7874 Жыл бұрын
@@AN-uf7mknit bol ree
@sunitaingole1530 Жыл бұрын
चोवीस तास रिक्षा चालवत होता झोपत पण नव्हता तेव्हा कुठे ईतका पैसे वाला झाला गद्दार शिंदे
@laxmanjaware9478 Жыл бұрын
@@Charlie-qj2bboo
@sonalidalvi5539 Жыл бұрын
शिंदे मुख्यमंत्री शेतकरी आहे पन शेतकरी विषयावर कोणत्याही प्रकारची चर्चा नाही भाजप हटाव देश बचाव
@pma1161 Жыл бұрын
ऊध्दव ठाकरेनी शेतकर्याना एक एकरात करोडोची वांगी पिकवुन दिली होती.
@Pingpong143 Жыл бұрын
महाभाग आहेस तू आजची देवेंद्र फडणवीस यांची सभा बघ आणि कोयना तलाव क्षेत्रात मध्ये चालू केली जी कामे चालू केली आहेत ते बघ
@patil8287 Жыл бұрын
@@pma1161karj mafi koni Keli mahit aahe ka re
@kiransawant2251 Жыл бұрын
200 रुपये देऊन आणलेली माणसं 😂😂
@thepanvelkarvlog6441 Жыл бұрын
@@kiransawant2251😂😂
@nivruttifulavare2657 Жыл бұрын
मुख्यमंत्री होण्याच्या आधी शेती पडीत पडली होती का
@ashishkolpe9153 Жыл бұрын
काही दिवसांनी पूर्ण वेळ शेती करायला मिळेल याची आम्ही खात्री घेऊ.
@vishanusurve8084 Жыл бұрын
वारे गरीब शेतक-याचा गरीब मूलगा काय दिखावा करून जनतेला भूलवतोय हा पञकारही किती शहाणे आहेत व चायनेलवाल्ही याचा बोचाही दाखवू राहील् वा र् पटटयांनो
@AN-uf7mk Жыл бұрын
बारामती ची वांगी वाली 100 करोड कमावते पण राज्यांतील शेतकऱ्यांना फॉर्म्युला सांगत नाही 😂🤣
@sabuamadane2849 Жыл бұрын
शेती प्रेमी मुख्यमंत्री आहे पण शेतकऱ्यांच्या व्यवस्था करण्यात आली नाही पोकळ आश्वासन घोषणांचाच पाऊस भयंकर झाला पण एक रुपया सुध्दा भेटला नाही गुजरात प्रेमी सत्ता आहे
@mahadevchaudhari3297 Жыл бұрын
प्रगतिशील शेतकरी,मीडिया व कॅमेरे घेऊन लोकांना दाखऊन पब्लिसिटी स्टंट करीत आहे, पुढे.कायम शेतीच करावयाची आहे..
@pma1161 Жыл бұрын
एक एकरात कोटीची वांगी तर पिकवताना दाखवत नाही ना?
@user-sp6nd4ds2bКүн бұрын
Camera mn yaa manun invitation navta dill n😂
@VoiceofpublicMH01234 Жыл бұрын
साहेब थोडा वेळ असेल तर इथल्या प्रतिक्रिया वाचायला सुध्दा वेळ द्या....
@SangitaWankhede-tj2uxКүн бұрын
शेती झाली सर्वाधिक झाल पन लेकर शीकून बेकार आहे त्याच बघ बापू
@हिंदुस्तान3526 Жыл бұрын
साहेब तुमचे सकाळी लाइफ स्टाइल आवडत पन तुम्ही ठाकरे फॅमिली la अणि शिवसैनिक ला खूपच तरiस दिला साहेब असे शिवसेना नका संपवू मराठा माणसाच्या कामाला शिवसेना पाहिजेत
@Pingpong143 Жыл бұрын
शिवसेना संपवली नाही तर ती जिवंत केली आहे
@हिंदुस्तान3526 Жыл бұрын
@@Pingpong143 कसले जिवंत केली बीजेपीच्या दावणीला बांधली
@AN-uf7mk Жыл бұрын
@@हिंदुस्तान352628 वर्षांची युती होती भाजपा बरोबर आता उध्दव ने काँग्रेस राष्ट्रवादी च्या दावणीला बांधला पक्ष 😌🙏
@dineshgodambe7476 Жыл бұрын
शेतकरी आहे तर शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार आहे
@Pingpong143 Жыл бұрын
बस एक वर्षात एवढीच अपेक्षा उद्गव अडीच वर्ष होता त्या कडून काय अपेक्षा केली की नाही
@hanumanladane1173 Жыл бұрын
Barobar ahe
@आम्हीमनुदेवाचेसेवेकरी Жыл бұрын
उद्धव साहेबांनी जे केले ते ह्यांनी केल का मग तु बोलशील कोरोना काळात मोदी गावोगावी फिरले उद्धव साहेब घरात बसून राहिले अस पण बोलशील तु
@AN-uf7mk Жыл бұрын
बारामती ची वांगी वाली 100 करोड कमावते पण राज्यांतील शेतकऱ्यांना फॉर्म्युला सांगत नाही 😂🤣😝
@DnyaneshwarGanjale Жыл бұрын
ठाणे झाल आता शेती सगळे आता डेव्हलप चालल मुखयमञी झाल्यावर
@sainathwakode8294 Жыл бұрын
भावी शेतकरी 2024 ... ✌👑
@policeadhikarisukhdevpatil1532 Жыл бұрын
विठ्ठल बाबा असा शेतकरी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सुखी संपन्न होऊ दे, माझा बळी राज्याला असे दिवस येऊ दे
@amitpawar9016 Жыл бұрын
मुंबईत ठाकरेंच कार्यालय पाडाय सांगून गावात येऊन लपून बसायच .
@sanjaywagh9855 Жыл бұрын
2024 ला याच्या हातात केळं मिळणार म्हणून याने केळीची लागवड केली आहे
@vanitathakur8380 Жыл бұрын
😂😂
@ganeshugale8477 Жыл бұрын
😂😂😂 कडक....😢
@shrikantshinde9410 Жыл бұрын
Ubt la rarale milnar upvasa chi
@sanjaywagh9855 Жыл бұрын
@@shrikantshinde9410 एकनाथ शिंदे ची औलाद
@jaishingote1025 Жыл бұрын
दमल व बांधावर बसल....इतकी सोपी असते का शेती मशागत....😂😂😂 स्टंट करताना ही काळजी घ्यावी लागते.😮
@thepanvelkarvlog6441 Жыл бұрын
😂😂😂
@ganeshugale8477 Жыл бұрын
कडक....
@sunitasankpal61677 күн бұрын
Ata savy naslya mule nahitar saheb garib gharatun aahet
@ravindragodse1564 Жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब खरच हाडाचे शेतकरी असाल तर आमच्या बरोबर ८ घंटे नांगर चालवून दाखव २ रोपटे तर कुणीही लावू शकत
@ranjana.mhatre2408 Жыл бұрын
इतकी भरपूर जमीन शिंदे कडे होती तर मुंबईत रिक्षा चालवण्यासाठी कसे आले.
@sachindeshmukh007 Жыл бұрын
😂
@ManojTalekar-dk2vl Жыл бұрын
थोड्याच दिवसात शेती शिवाय पर्याय नाही
@surajchaudhari5799 Жыл бұрын
👌
@dadajikhairnar1573 Жыл бұрын
@@surajchaudhari5799onli riksha
@pma1161 Жыл бұрын
शिंदे शेती करतील पण ऊध्दव काय खंडण्या गोळा करणार?
@ajitchavan9641 Жыл бұрын
Udhavalluddin kay Karel ata gol topi घालायचा येवढं बाकी आहे , आणि सत्तेसाठी ती पण तो घालेल शरद पवार यांनी सांगितल्यावर....
@vilasnarkar1845 Жыл бұрын
शेत आल kuthun. नाटकी.
@hanumantbankar6533 Жыл бұрын
आदरणीय शिंदे साहेब आतापर्यंत महाराष्ट्रला अनेक मुख्यमंत्री लाभले ते जवळ जवळ सर्वच शेतकरी होते. पण तुम्ही खुपच छान शेती करतात हे महाराष्ट्रला दाखवून दिले
@ghostrider..rajbhai8718 Жыл бұрын
पण महाराष्ट्र मध्ये कोणता मुख्यमंत्री G😢द्दार झाला
@sandhyagaikwad1395 Жыл бұрын
आमच्या पण शेतात झाडं लावायची आहेत.मजुरी देणं परवडत नाही.सर्वच टीम आमच्या शेतावर आले तर बरं होईल.
@krushnatchindage1799 Жыл бұрын
इथून मागे कधी अशी कामे केली नाहीत...आत्ताच का सुचतायेत
@pma1161 Жыл бұрын
जर आपण बघीतलेच नाहि तर कशाला बोलता? प्रत्येक वर्षी शिंदे साहेब शेती करतात, त्याच बरोबर भास्कर जाधव सुध्दा शेती करतात, बाकीचे फक्त खंडण्या गोळा करतात.
@sanjayrathod7689 Жыл бұрын
खर आहे साहेब लई कमवल आहे 7पीडी बसून खातील 🙏🙏जय श्री राम
@geetabadhe1864 Жыл бұрын
Farmer is real hero of our country.🇮🇳🇮🇳
@rahuldesai4447 Жыл бұрын
शेतात जायला गाडी मस्तच आहे सगळ्या शेतकऱ्यांना अश्या गाड्या मिळो.......
@ramapathave5468 Жыл бұрын
शेतकरी मोठी गाडी घेऊन जातो शेतात पाय पाय जावा लागत काट्याकुट्यातून गाडीतून नाही जात शेतीत
@rajubhalerao3991 Жыл бұрын
शेती ची सवय घ्या करुन साहेब
@sandhyagaikwad1395 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व च शेतकऱ्यांची शेती अशी हिरवीगार असावी.एवढी माफक अपेक्षा 😢
@sagarbhor1738 Жыл бұрын
सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
@prakul3444 Жыл бұрын
हा रिपोर्टर एक नमुना आहे 😂
@prakashhiware6369 Жыл бұрын
यांना पगारी मजूर खूब सापडले शेतकऱयांना मात्र मजूर भेटत नाही साहेब, शेवटी शेतीच करावी लागणार
@pma1161 Жыл бұрын
हो शिंदे साहेब शैती करणारच पण बाकीचे काय खंडण्या गोळा करणार का?
@vijaypatne2884 Жыл бұрын
साहेब तूम्ही शेतात गेला आणि पाऊस पळाला काय तुमचा पायगुण 😭
@yuvrajchavan7744 Жыл бұрын
साहेब हे मशीन हवं ते शेतकऱ्याला लागत नाही ओ आणी एवढ्या किमतीच गरीब शेतकरी नाही घेऊ शकत .
@Balasahebsanap505 Жыл бұрын
हा फक्त दिखाऊपणा आहे.. शेतकऱ्यांना मदत नाही ..आणि शेतकऱ्याला मूर्ख बनवत आहेत..
@anantadagdobakhawle2717 Жыл бұрын
पिढ्यांन पिढ्या शेतात बैल बांधायला पत्राचा शेड नाही. पण आधुनिक शेतकरी यांच्या कडे सर्व सोय सुविधा हेलिपॅड सह शेती करतात. जय किसान !
@greenearthplanters4979 Жыл бұрын
सरकार कडे पैशाची झाड आहेत का तुम्हाला सारख...फुकट द्यायला. जनतेचा कष्टाचा पैसा आहे तो.गरिबाला-बेकार तरुणांची मदत करता का तुम्ही कधी.का लोकांना स्वस्त मिळत अन्न-धान्य. तुम्ही बोलता असे की फुकट वाटता. नोकरी कर नसेल भागत तर,नाहीतर रिक्षा चालव. फुकटे कुठले.
@shamkantdeshmukh2187 Жыл бұрын
1 Maratha Lakh Maratha, Shinde Saheb, Great CM, Capable CM, Sensitive CM. Thanks to Hon'ble HM Amit Shaha Saheb for making ordinary Shiv Sainik as CM of Maharashtra.
@Charlie-qj2bb Жыл бұрын
Marathe dhoka det navthe ... MARATHA SHABD DEUN TYANA APMAAN KARU NAKA DADA ..
@yog7640 Жыл бұрын
गाढव
@Mudrashirtsmanufacturer Жыл бұрын
मराठा गद्दार होऊ शकत नाही
@omkaryadav8445 Жыл бұрын
@@Charlie-qj2bbkoni dokha dela re tula
@parkashkakade3365 Жыл бұрын
@@omkaryadav8445tu gadhar chi aoladh aahe ka
@jitendrasohani2357 Жыл бұрын
Lovely, down to earth our chief minister of maharashtra, shinde saheb .. 🎉💐💐
@jadhavvinayak3723 Жыл бұрын
दुर्दैव आहे ईकडे पाऊस नाही म्हणून शेतकरी मेटाकुटीला आलाय राव 😢
@sudhakarvaidya519 Жыл бұрын
खऱ्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे दाखवा
@DattatrayVadekar-l8t Жыл бұрын
प्रत्येक शेतकर्याला अशी गाडी देण्यात यावी, शेतात जायला
@dhirajkhunte849 Жыл бұрын
😂😂😂
@greenearthplanters4979 Жыл бұрын
विकत घे तुझी तू. जनता टॅक्स भरते ती तुमच्या नरड्यात घालायलाका?? जेव्हतेंव्हा भीक मागत असता. शेती नसेल जमत तर नोकरी कर,शरद पवार सांगतात तसे.
@निलेश-ह5श Жыл бұрын
एक नंबर शिंदे साहेब
@nitinmali273 Жыл бұрын
सेम मोदी कॉफी आहे. सतत कॅमेरा... मागे मागे....
@sankybhoy3202 Жыл бұрын
Very rich farmer
@AN-uf7mk Жыл бұрын
बारामती ची वांगी वाली 100 करोड कमावते पण राज्यांतील शेतकऱ्यांना फॉर्म्युला सांगत नाही 😂🤣😝
@KunalDevkate-y8x2 ай бұрын
बरे झाले केळ लावली...महाराष्ट्रातील जनतेला द्यायला होतील,
@hindustan605 Жыл бұрын
मराठा आपल्या मातीशी नाळ कायम ठेवतो 🙏⛳️👍
@krishindian5857 Жыл бұрын
Ha gaddar maratha ahe
@hindustan605 Жыл бұрын
@@krishindian5857 काँग्रेसची चाटण्यापेक्षा बाहेर पडले ते योग्यच... ⛳️🙏
@greenearthplanters4979 Жыл бұрын
मराठा कोणाची चाकरी करत नाही.ह्या महाराष्ट्रवर मराठ्यांचा पहिला अधिकार आहे.बाळासाहेबांच योगदान वेगळं होत. उद्धव 'माणसांचा मालक' बनायला बघतो, जे अशक्य आहे. ब्राह्मण/मराठा/obc मध्ये फूट पाडतोय तो.ckp उद्धव ला महत्व देण्याची गरज काय. त्याच काय योगदान आहे.वडिलांना म्हातारपणी त्रास दिला त्या माणसाने. त्याची लायकी दाखवण्याचे काम केलंय शिंदेंनी.
@Ab-pc2bj Жыл бұрын
आपली आवड निवड नेहमी जपली पाहिजे. खूप छान शिंदे साहेब 👍👍👌👌
@anuragsupriyasantoshpatil5334 Жыл бұрын
Rahul tapase sir you are going to become very famous reporter soon ❤❤
@vijaymengane1490 Жыл бұрын
आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक दिवस चंद्रभागेत पण श्रमदान करा धन्यता वाटेल
@kishorrasan8797 Жыл бұрын
आताची नविन बातमी थोड्याच वेळात... हगायला बसणार... 😂😂😂😂😂 सर्व गद्दार पण एकत्र हगायला बसणार...
@pandurangkhanderaoladegaon5546 Жыл бұрын
पागल है क्या?😭😭😭😭😭😭😭😭
@krushnasharma-fs5pe Жыл бұрын
अहो आज महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आलाय त्यांच्या शेत मालाला भाव नाही आणि मुख्यमंत्री मस्त शेती टूर वर गाडीत बसून फेरफटका मारत आहेत....... पन्नास खोके----- एकदम ओके 😄
@AN-uf7mk Жыл бұрын
बारामती ची वांगी वाली 100 करोड कमावते पण राज्यांतील शेतकऱ्यांना फॉर्म्युला सांगत नाही 😂🤣
@kiransawant2251 Жыл бұрын
सांगितलं फॉर्मुला पण देशद्रोही घाण मध्ये येते आणि लोकांची माथी हिंदू मुस्लिम करायला लावते.
@SachinHolkar1988 Жыл бұрын
@@AN-uf7mk ha gaddar kel karun shrimant jhala ahe kay
@sunitaingole1530 Жыл бұрын
मला तर वाटते की यांच्या जवळ ईतका पैसा येत कुठून शेतकरी आत्महत्या करतात
@shrikantshinde9410 Жыл бұрын
Vangi baina vichar
@samsjourney6063 Жыл бұрын
😂 nagar sevek lamavato to cm ahe😂,,,
@janardansawant2261 Жыл бұрын
स्वताच्या शेतात कोणती झाडे कधी लावली ...हे याना माहीत नाही...हे नोकरला सागाव लागतय...ऊगाच कॅमेरासमोर येऊन मी शेतकरी असल्याचा आव आणतोय..फक्त शायनिंग मारतोय..लोकांना येड समजून काहीही बंडल मारतोय.शेतकरी आपल्या शेतात काम करतांना मिडीया...सिक्युरीटी...कार्यकर्ते घेऊन जात नसतो... पण असो....याना 2024ला शेती करायला जायचच आहे..सध्या प्रॅक्टीस करा म्हणाव
@rameshshahajichavan6202 Жыл бұрын
# बोलताना दम भरतय हीचा आणि ही खाक शेती करते .
@prasadkadam704619 сағат бұрын
ताई तुम्ही पण खुप छान आहेत बोलायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तुम्ही खरंच खुप छान बोलता आणि तुमच्या सारख्या मुख्यमंत्री चि गरज आहे महाराष्ट्र ला साहेब आणि ताई 🚨🚨🚨🔥🔥💐💐🙏🙏🙏
@sagarbavadhane3703 Жыл бұрын
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब अतिशय चांगलं काम करत आहेत ❤
@kedarsawant7838 Жыл бұрын
बारसू तसेच कोकणामधील मधील शेतकऱ्यांच्या सुद्धा अशा बागा असतील. त्यांची देखील आपण अशीच काळजी घ्याल. ही विनंती. आभारी.
@bipinpatil508 Жыл бұрын
Ek number Shinde Saheb...
@ravirajdeshmukh2087 Жыл бұрын
या अगोदर केळीची रोपे मिळत नव्हती पण आता मिळत आहेत. खूप छान.
@NanajiDeore-l3u Жыл бұрын
खरंच साहेब तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी हात याचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही जो निर्णय घेतला तो पण योग्य आहे पण भाजप वाल्यांची युती तोडा ठाकरे गट शिंदे गट सगळे शिवसैनिक एकत्र येऊन राज्याचे सरकार स्थापन करूया जय महाराष्ट्र साहेब
@tusharnivangune8555 Жыл бұрын
शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं म्हणायचं आणि झाल्यावर दिखावा करतात म्हणायचं ग्रेट CM 🔥✌🏻💯 एकनाथजी शिंदे साहेब 👑🚩
@yogeshjawanjal316 Жыл бұрын
सरकारी नोकरि वाला शेती करतो ,शेती मालाला भाव मागतो, आणि सरकार पेंशन ही मागतो, राज्यात बेरोजगारी😅😂
@coronawarrior5590 Жыл бұрын
मीडिया वाले काय शेत मजूर म्हणून गेले आहेत का......
@tukaramjadhav4583 Жыл бұрын
Only shinde saheb 🚩🚩 only shetkari brand 👍🚩🚩
@Hiskid-i3h2 күн бұрын
श्री एकनाथ शिन्दे जी को सादर अभिवादन🎉❤
@dineshredkar6311 Жыл бұрын
मानुस कितीही मोठा झाला गावाशी नाळ जोडली जावीत
@RajendraMakodeКүн бұрын
असाच मुख्यमंत्री पाहिजे ज्याला शेतीची किंमत आणि आवड पाहिजे
@NB-di9hf Жыл бұрын
Only एकनाथ शिंदे साहेब,❤❤❤❤
@SantoshYadav-xr1wm Жыл бұрын
काय ती गाडी, काय त्यो डायवर, काय ती वावार, काय त्यू simittacha रस्ता, अन काय तू शेतकरी, भाड.......या कांदा 1 रुपयाने गेला , चांगल चाललेलं त्याच वाटोळे केले आणि रानात जावून नाटक दाखावृतास
@porstuvwzyz Жыл бұрын
एकनाथ शिंदे मस्त आहेत कोणाला काय बोलणे नाही आपले काम भले आपण भले.. शिंदे यांना फक्त जनतेची सेवा करणे माहीत आहे.
@ajaygawade123 Жыл бұрын
हे जरा अतीच झालं.
@gauranggameplayКүн бұрын
एवढी मोठी gaddari केली ती
@sunilgupte8515 Жыл бұрын
या बिचाऱ्या शेतकऱ्याचा शेतीत हेलिकॉप्टर ने शेतीत जाताना व्हिडिओ टाका जरा. बाकीच्या शेतकऱ्यांना पण आशा निर्माण होईल
@dasharathkekare2224 Жыл бұрын
Camera समोर शेती छान उपक्रम प्रायोजक एबीपी माझा जाहिरात एकनाथ शिंदे ची की शेतीची 50 खोके घ्या आणि शेती कार्याला या.
@Yraypgdargfg Жыл бұрын
शिंदे साहेब,आज घराणे शही वाल्यांचे पोट दुखायला लागले असेल ऐक कार्यकर्ते मुख्यमंत्री शेतात काम करत आहे बगुण. उद्या पोट दुखी TV news वर दिसेल.
@ravikohale2233 Жыл бұрын
😂😂😂 right
@deshmukh7354 Жыл бұрын
Ya Shinde n chya ghara t pan ahe Gharaneshahi
@MahadevMagar-y9f Жыл бұрын
आपला बाप म्हणजे घराणेशाही तुला बाप नसेल तर समजून जा तुला मला काय म्हणायचं
@Charlie-qj2bb Жыл бұрын
RIKSHA CHALVUN KAMAVLAY SHETIII😂😂
@samadhansuryawanshi9255 Жыл бұрын
@@Charlie-qj2bbतू ही चालव रिक्षा आणि कमव ना. कसा गां*ला फेस येतोय बघ 😂😂😂😂
@gauravpawar977 Жыл бұрын
शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला ही गोष्ट काही सामान्य नाही... कर्तुत्ववान माणूस....
@sandeshpatil1931 Жыл бұрын
बोललेला शब्द आठवण आहे ना , त्याची च तयारी चालू आहे वाटतंय ,
@deepakshinge5733 Жыл бұрын
रिक्षावाला एवढा श्रीमंत झाला,एवढी हायटेक शेती,हेलिकॉप्टर उतरायला हेलिपॅड, कितीतरी बेहिसाब प्रॉपर्टी,असा काय बिझनेस केला याने,बाकीच्या रिक्षावाल्याना सांगा यशाचं गमक
@bhupalbhumkar4342 Жыл бұрын
शेती कधी घेतली, किती एकर आहे वगैरे कृपया तमाम जनतेला समजेल का, नम्र विनंती आहे
@shrikantshinde9410 Жыл бұрын
Election form baratana dili àhe.
@shrikantshinde9410 Жыл бұрын
4 Acre
@babasahebsake3333 Жыл бұрын
केळी बरोबर पपई लागवड करा साहेब
@anantavikhe4598 Жыл бұрын
Ek rikshawala property...
@shrikantshinde9410 Жыл бұрын
4 Acre
@jyotishkakade215 Жыл бұрын
सामान्य माणसाचा खरा मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे🚩🚩🚩
@dhansingjagtap354 Жыл бұрын
शिंदे साहेब खरे शेतकरी आहेत. शेतीत त्यांचे बालपण गेले .शेतकऱ्याच्या आडचणी व गरजा माहीत आहेत.म्हणून शेती विषयक निर्णय घेतात.
@ujjwalavarpe7136 Жыл бұрын
शेती करण्यासाठी मिडिया कशाला बरोबर घेऊन जावे लागते
@porstuvwzyz Жыл бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ.
@vishalgavande9599Күн бұрын
काही लोकांची फार जळाली वाटतं, कंमेट वाचल्यावर लक्षात आल, 🚩🚩शिंन्दे साहेब 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩😃😃😃
@Irreplaceable777 Жыл бұрын
अप्रतीम... ❤️❤️❤️
@anilpatil5041 Жыл бұрын
Sadha manus
@gajukendre4134 Жыл бұрын
एव्हढं शो ऑफ ठाकरेंनी कधी केलेलं आठवत नाही... 🤔🤔
@shrikantshinde9410 Жыл бұрын
Banda var ubhe rahun photo kadhle
@yatinthackeray6272 Жыл бұрын
Camera laun sheti karun changal utpadan yet vatat
@jaisinghshilimkar9458 Жыл бұрын
आपल्या राज्यातील सर्वात श्रीमंत शेतकरी
@bag9845 Жыл бұрын
व्वा. एवढा गरीब आणि इमानदार मुख्यमंत्री.
@chetannalawade4603 Жыл бұрын
आतापर्यंत असा मुख्यमंत्री कधी पहिला नाही. The great C.M. in india.
@rahimkhapathan6799 Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब शेती करतात, शेती पण चांगली आहे. पण पण चैनल वाले तीकडे काय झक मारतात
@pradeephogale8308 Жыл бұрын
लय भारी ❤❤
@anil7476 Жыл бұрын
Ata hech Kam karaycha ahe
@rahulraj4845 Жыл бұрын
राज्यातला सर्वात श्रीमंत व गद्यार शेतकरी असेल हा 😡😡😡
@bhushangawde1409 Жыл бұрын
Dr. Aapla davakhana kuthe aahe
@Electricalsolution-rp10 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी ना असे दिवस येवो....
@porstuvwzyz Жыл бұрын
शेतकरी CM.
@nitin7298 Жыл бұрын
देशाचे कृषिमंत्री झाले पाहिजेत😅😊
@sudamaher6450 Жыл бұрын
शिंदे साहेब योग्य प्रतिक्रियांची नोंद घेऊन त्यांचा हेतू एकदा तपासून नोंद घ्या नाहीतर हे चांगले काम करून सुद्धा आपण मागे राहू नका